भेसळ झाल्यामुळेच भाषेची समृद्धी वाढते!। Bhalchandra Nemade | EP - 2/2 | Diwali Vishesh
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेला काय फायदा होणार ? खऱ्या लेखकाचे वैशिष्ट्य काय असते? पुस्तकांवर आधारित चित्रपट, भाषांतरं मुळ कथेचं विकृतीकरण करतात का? आपण आजही चुकीचा इतिहास मांडतो? अनेक पिढयांना आपलंस वाटणारं पुस्तक कसं बनतं? लेखकाबरोबर वाचकांनीही स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे?
ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत, भाग २.
#bhalchandranemade #Marathiliterature #marathisahitya
==========
'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
www.bookganga....
www.menakabook...%…
Follow us on:
Instagram: / thinkbank.official
Twitter: x.com/thinkban...
Facebook: / thinkbanklive