तात्यांच व्यक्तिमत्त्व आणि बोरकरांची कविता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जीवन त्यांना कळले हो मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो चराचरांचे होउनि जीवन स्नेहासम पाजळले हो जीवन त्यांना कळले हो सिंधूसम हृदयांत जयांच्या रस सगळे आकळले हो आपत्काली अन् दीनांवर घन होउनि जे वळले हो जीवन त्यांना कळले हो दूरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊन जळले हो पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन् परिमळले हो जीवन त्यांना कळले हो आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो सायासाविण ब्रह्म सनातन उरींच ज्यां आढळले हो जीवन त्यांना कळले हो बा. भ. बोरकर
माननीय आ. ह. साळुंखे - अथक परिश्रम व ज्ञानार्जनाने स्वतःला शुद्ध, निर्मळ मनाचा व तटस्थ बनवणारे सर्वोत्तम भूमिपुत्र.
धन्यवाद, बी.बी.सी. 🙏
Dr A H सालुंखे सराना महाराष्ट्र भूषण पुरस्कार न देने ही ब्राह्मणी षडयंत्र
खूप ऐतिहासिक चर्चा.... साळुंखे सर म्हणजे थोर विचारवंत
आदरणीय अभिजीत कांबळे सर आपण सन्माननीय साळुंखे सरांची घेतलेली मुलाखत उत्तम वाटली.
साळुंखे सरांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा 🌹🙏
धन्यवाद BBC मराठी
एका अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन❤
आदरणीय सांळुखे सर
यांची आठेक पुस्तके
माझ्याकडे आहेत.
ती समाजजागृती
कार्य करतात. एक उत्तम
लेखक म्हणून मला ते भावतात.
खूप छान मुलाखत घेतलीत Abhijeet Kamble सर.. ही मुलाखत पुढील पिढ्यांसाठी ठेवा आहे.
तात्या ❤️
धन्यवाद बीबीसी मराठी! आदरणीय सरांना सस्नेह प्रणिपात 🙏
तात्यांच व्यक्तिमत्त्व आणि बोरकरांची कविता
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन् परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव
ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
उरींच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो
बा. भ. बोरकर
खूप खूप हृदय भरून कृतज्ञ BBC मराठी 🙏🏾
निसर्ग वेडा रोहीदास 🌳🌱💚🌍🙏🏾
Thanks बीबीसी मराठी ❤
बहुजन हिताय बहुजन सुखाय
धन्यवाद सर. छान मुलाखत 🙏
प्रेरणदायी मुलाखत... 👌
Salute to Dr.A.H. and Thanks to Bbc...❤
अतिशय छान मुलाखत.
अप्रतिम मुलाखत
जय शिवराय
माझे सद्गुण साळूंखे सर. ❤
छान मुलाखत
खुपच छान
Nice छान 👍👍
Khup Chhan Mulakhat❤️❤️🙏
दोन दिग्गज... 👌👌😍😍
आदरणीय तात्या -एक सत्यान्वेषी🙏🙏🙏
माननिय, साळुंखे, सर, अतिशय, मानवतावादि, लेखक, विचावंत, आहेत,,
खूप छान मुलाखत
Chhan 🙏
गुरुवर्य ❤❤❤
❤❤❤❤❤
चिरायू आ ह तात्या ❤❤❤
Love u
तात्या
प्रचंड हुशार व्यक्तिमत्व
Amazing scholarship!
Great person... salute!
Great
Very good sir
👍👍
तेथे कर माझे जुळती 🎉
जय जय राम कृष्ण हरी❤
Chan
तात्या 🙏
Pls sir mala Mumbai BBC visit karyachi ahe plz Mumbai
निवेदकाचे पहिलेच वाक्य चुकले असे वाटते.
हयातीत ??