Kashmir Vande Bharat Train: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा USBRL मुळे Delhi to Srinagar रेल्वे पोहोचली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #kashmirtravel #vandebharatexpress #usbrlproject #delhitosrinagar
    देशभर पोहोचलेलं रेल्वेचं जाळं काश्मीरच्या खोऱ्यात पोहोचायला स्वातंत्र्यानंतर 78 वर्षं लागली. नव्यानं पूर्ण झालेल्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईनमुळे राजधानी दिल्लीहून ट्रेन थेट श्रीनगरला पोहोचू शकेल. दुर्गम पर्वतरांगा आणि काश्मीरची अस्थिर राजकीय परिस्थिती यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणं मोठं आव्हान होतं. ते कसं पूर्ण झालं आणि जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना त्याबद्दल काय वाटतं, याचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
    ___________
    तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - www.bbc.com/ma...
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 157

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 6 дней назад +83

    रेल्वे प्रशासन आणि सरकारचे अभिनंदन. 💐🙏

  • @ChhayaPalan
    @ChhayaPalan 4 дня назад +35

    मोदीजी है तो मुमकिन है मोदीजी जिंदाबाद
    भारत माता की जय वंदे मातरम

  • @freestylebhatkanti54
    @freestylebhatkanti54 5 дней назад +65

    कोकण रेल्वे ने हे काम पूर्ण केले आहे त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन चे अभिनंदन💐🎉

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 5 дней назад +3

      yes, khara aahe....

    • @devanshsutar4397
      @devanshsutar4397 5 дней назад +1

      Ataa mubai puri up biharne fadun chendamenda kela.ataa govyat pan pantapri sagalikade pichkari Ani gahan.jata thithe he lok distant.kasalich laaj nahi ki Bida daru pitat Ani kuthe hi pasatat..jithe thithe tambakhu chobun ubhhe asatat.vaat lagali givyachi.

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54 5 дней назад

      @devanshsutar4397 ✅😥

  • @suhasgodbole7362
    @suhasgodbole7362 4 дня назад +12

    हे तर खरच आहे कि आपले परमपूज्य श्री मोदीसाहेबांनी भारताचा चेहरा मोहरा पार बदलुन टाकलाय पण जेव्हा काश्मीरी पंडीतांना पुन्हा त्यांचे घर जमिनी परत मिळतील तेव्हाच खरा न्याय होईल जय श्रीराम 😊😊

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 6 дней назад +38

    लोहमार्गामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. पण सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना करणे ही गरजेचे आहे. काश्मिरमधील स्थानिक लोकांची मानसिकता बदलताना दिसत आहे असे माध्यमांमधल्या प्रतिक्रियांवरून दिसून येते.

  • @amithole2088
    @amithole2088 6 дней назад +46

    आम्ही दरवर्षी जम्मू आणि कश्मीर ला जात असतो,, पण तिकडे जाण्याचा कधीही कंटाळा येत नाही नेहमी उत्सुकता असते तिकडे जाण्यासाठी,,, परंतु तिकडे गेल्यानंतर,, तेथील संरक्षणाच्या बाबतीतली परिस्थिती बघितली तर, देशात मोदी सरकार असायला हवे असे वाटते...

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 6 дней назад +2

      @@amithole2088 मग अजून काश्मिरी पंडित लोकांचं पुनर्वसन का झालं नाही पुलवामा मध्ये आरडीएक्स कुठून आलं याचे उत्तर अजून पर्यंत मोदी सरकारने दिले नाही लदाक मध्ये चीन आतपर्यंत घुसून नवीन गाव वसवली आहेत यावर मोदी सरकार शांत आहे

    • @AshutoshShrivastav-ib4kh
      @AshutoshShrivastav-ib4kh 5 дней назад

      ​@@shrinathbharate6231 per prantiya 😂😂😂

  • @vikramyende8039
    @vikramyende8039 5 дней назад +14

    मोदींनी अनेक अशक्य प्रोजेक्ट्स शक्य करून लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. मोदी, अमित शहा, गडकरी छान काम करत आहेत.

  • @factchseck
    @factchseck 5 дней назад +6

    Amazing work by Indian Railways and Government of India.

  • @sainathank.560
    @sainathank.560 6 дней назад +20

    UP bihari are the happiest people ...

  • @Amhi_kolhapuri...
    @Amhi_kolhapuri... 5 дней назад +5

    छान रिपोर्ट आहे....

  • @aniket6980
    @aniket6980 5 дней назад +11

    दुःखद बातमी दिल्या सारखं बातमी😂
    चांगलं संगीत आणि आवाज देत येत नाही 😂 किती या वेदना😂

  • @uvchannels
    @uvchannels 5 дней назад +14

    काहींना फायदा काहींना ना नुकसान ....सगळ्यांना खुश ब्रह्मदेव पण करू शकत नाही .....

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 дней назад +1

      Pan allaaa karto mhane

  • @Hindusena707
    @Hindusena707 5 дней назад +6

    हे काँग्रेसच्या 60 वर्षांच्या काळात होवू शकला नाही याची खंत

  • @manojsatarkar7673
    @manojsatarkar7673 6 дней назад +4

    Congratulations to All India Railway Department 🎉

  • @laxmikantdarne1372
    @laxmikantdarne1372 6 дней назад +22

    🇮🇳🙏 मोदी जी है तो सब मुनकिन है

  • @monishadmukundan9073
    @monishadmukundan9073 5 дней назад +1

    Jabardast, Nice Reporting 🇮🇳💪👍

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 5 дней назад +4

    सभी को सुविधा मिलना मुश्किल आहे फिर भी अच्छा काम मोदी सरकार और रेल्वे प्रशासनाने केला आहे

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 6 дней назад +76

    रेल्वे आली म्हणजे यूपी आणि बिहार ची सोय झाली आणखी एका राज्यात.

    • @moveaway442
      @moveaway442 6 дней назад +3

      @@chetannalawade9766 😂😂🤣

    • @gauravd1982
      @gauravd1982 5 дней назад +9

      @@chetannalawade9766 तूम्ही पण मेहनत करा त्यांच्यासारखी

    • @vaibhavmahadik4495
      @vaibhavmahadik4495 5 дней назад +6

      अरे अपन काम करत नाही म्हणून ते yetat 😂😂

    • @Rock-l1f
      @Rock-l1f 5 дней назад

      @@vaibhavmahadik4495 चुक... त्याची लोकसंख्या एवढी वाढून ठेवलीय म्हणून त्यांना बाहेर पडावेच लागते

    • @ashish.bonde.84
      @ashish.bonde.84 5 дней назад

      @@chetannalawade9766 ulat te tikade jatil tar khup chan aahe, terrorist vaitagun nighun jatil😁.

  • @dost78
    @dost78 5 дней назад +11

    पण BBC तुम्ही खुश आहात का?

    • @rajendraraut803
      @rajendraraut803 5 дней назад +4

      @@dost78 भारत सुधारण्या च्या बाबतित बिबिसी च्या पोटात गोळा येतो.

    • @ramchandra_chaugule
      @ramchandra_chaugule 3 дня назад

      @@dost78 🤣

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 6 дней назад +1

    FANTASTIC 👍 THANK YOU

  • @hanifshaikh7322
    @hanifshaikh7322 4 дня назад +1

    नुकतंच श्रीनगरला जाऊन आलो. खूपच प्रगती झाली आहे. उधमपूर ते श्रीनगर पर्यंतचे रस्ते खूप चांगले आहेत. पण राजधानी असून सुद्धा श्रीनगरला विजेचा खूप त्रास आहे. वारंवार व कितीतरी तास लाईट गुल असते. त्यांत सुधारणा व्हायला हवी.

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 5 дней назад +5

    जरा लाज बाळगा.. , पूर्वीच्या कोणत्या सरकारने या ट्रेनसाठी काय प्रयत्न केले हे पण सांगा..

  • @amithole2088
    @amithole2088 6 дней назад +1

    खूप छान काम केलं आहे...

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 6 дней назад +12

    बॉम्ब लोड करतील हे लोक ह्यांचा भरोसा नाही 😂

  • @vilasransubhe5710
    @vilasransubhe5710 5 дней назад

    खूपच तटस्थ विश्लेषण.

  • @viveksp99
    @viveksp99 5 дней назад +2

    Modi hai toh mumkin hai

  • @vaibhavgaikwad8514
    @vaibhavgaikwad8514 4 дня назад +1

    प्रोजेक्ट 1994 साली सुरु झाला आणि 2024 मध्ये पूर्ण झाला.30 वर्ष लागली पूर्ण करण्यासाठी

  • @rushipakhare
    @rushipakhare 5 дней назад +6

    0:15 कट्टरवादा सोबतची ? ❌ दहशतवादा सोबतची ✅✅✔ बीबीसी नेहमीच भारताबाबत पक्षपाती भूमिका घेत आला आहे.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 дней назад +1

      Fakt Tyanchya dangit fatake futale tar dahashatvad nahitar ......

  • @ravindrasinghpatil735
    @ravindrasinghpatil735 5 дней назад +1

    Very good information

  • @dvp322
    @dvp322 5 дней назад +3

    Jammu Railway stations वर checking होणे जरुरीचे आहे.

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 5 дней назад +1

    Railway station पर्यंत जाण्यासाठी मार्ग खर्चिक आहे कारण मुख्य शहरापासून दूर आहे. कोकण रेल्वेची पण तिच गत आहे. एक तर रेल्वेचे टाइमटेबल खूप वेळा विस्कळीत असते. रिक्षाने गावात जाण्यासाठी 600 रुपये घेतले जातात.

  • @mandarp9472
    @mandarp9472 6 дней назад +8

    Maharastra मधे अजून महत्वाचे routes वर वंदे भारत train चालू झालेली नाही. Kashmir ला इतकी गरज नाही, kashmir ची लोकसंख्या पण कमी आहे. महाराष्टाची 12 कोटी लोक असताना जास्ती वंदे भारत महाराष्ट्रात पाहिजेत.

    • @ashish.bonde.84
      @ashish.bonde.84 5 дней назад +3

      Barobar aahe tumache, pan kashmir normalisation karane khup garjeche aahe.

    • @akshaytambe8557
      @akshaytambe8557 5 дней назад +1

      kashmir tourist place ahe tithe pahijech ,

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 дней назад

      Kuchh bhi...

  • @ravikumarkamble5568
    @ravikumarkamble5568 5 дней назад +1

    जम्मू ते श्रीनगर लोकल रेल्वे सुरु करायला हवी या लोकांसाठी सरकारनं

  • @ganeshkothavale55
    @ganeshkothavale55 6 дней назад +11

    मोदीजी है तो मुमकिन है

  • @ravindrapadhi6874
    @ravindrapadhi6874 3 дня назад

    Great work, Modi government and central railway

  • @shrinathbharate6231
    @shrinathbharate6231 6 дней назад +11

    कोणत्या सरकारच्या काळामध्ये या रेल्वेचे काम सुरू झाले हे सांगितले नाही

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 6 дней назад +7

      tyala kay artha aahe.....??? kudali marna aani suru karna soppa aahe, poorna karna kathin......changla kaam complete kela ki kadhi suru jhala te baghaycha aani kahi chukla ki te matra hya govt chi chuk.....waah re waah.......btw hya route cha most of d kaam hyach govt ne kelay.......

    • @milindranade4806
      @milindranade4806 5 дней назад +6

      या प्रोजेक्ट ची सुरुवात वाजपेयी जी नी केली त्या नंतर सरकार बदलेले मुळे काम परत रखडलेले
      2013 ला congress ने परत काम सुरू केले पण dahashatwad कारवायांमुळे काम करण्यास अडचणी येत होत्या त्यानंतर परत सरकार बदलले
      2015 ला परत इंडियन आर्मी च्या मदतीने काम सुरू झाले ,आणि आता पूर्ण झाले

    • @shrinathbharate6231
      @shrinathbharate6231 5 дней назад

      @@milindranade4806 धन्यवाद आपण सांगितले आम्हाला अपेक्षित होते की पत्रकाराने याबाबत स्पष्टता करायला पाहिजे होती जरी बीबीसी माध्यम बाहेरचे आहे तरी त्यामध्ये गिरीश कोनूर यांच्यासारखे संघाचे पत्रकार घुसले आहेत फडणवीस सरकार आल्यानंतर कोनूर यांनी गिरीश कुबेर यांची मुलाखत घेतली होती कुबेर म्हणाले होते फडणवीस सरकार लाडकी बहीण योजनेमुळे आले आहे आणि ही योजना सरकारला चालू ठेवावी लागेल आता काय बातमी येत आहेत हे सर्वांना माहीत आहे तसेच फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात बऱ्याच घटना घडल्या आहेत उदाहरणार्थ बदलापूरचा फेक एन्काऊंटर आहे असे न्यायालयाने म्हटले आहे परभणी मस्सा जोग प्रकरण एसटीची दरवाढ तसेच दिल्लीमध्ये आचारसंहिता असताना केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू केला आहे तसेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगा कडे तक्रार केली आहे की लोकसभा इलेक्शनच्या आधी मतदार यादी मध्ये कशी काय वाढ झाली आहे त्यासाठी त्यांनी मतदार यादी मागितली आहे काँग्रेसच्या कोणत्याही मागण्या त्यांनी पूर्ण केले नाहीत अशा बऱ्याच घटनेवर ती कोनूर यांनी गिरीश कुबेर यांची का मुलाखत घेतली नाही याचे कारण हे दोन्ही पत्रकार संघाच्या विचाराचे आहेत आता महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे विरोधी पक्ष नसल्यात जमा आहे इथे माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची आहे माध्यमच जर सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बांधली असतील तर लोकशाहीला काय अर्थ राहत नाही ज्याला त्याला आपल्या कर्मावर विश्वास आहे त्याने भविष्यात केलेल्या कर्माची फळ मिळतीलच डॉक्टर ने जर रुग्णावर ती चुकीचे उपचार केले तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते असच माध्यमातील लोकांनी चुकीच्या बातम्या दिल्या तर हुकूमशाहीकडे वाटचाल चालू आहे असे दिसते

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 дней назад +1

      चाकाचा शोध लावायचे काम काँग्रेसच्या काळात सुरू झाले म्हण

  • @Ali_kazi_mumbai
    @Ali_kazi_mumbai 6 дней назад +4

    Sometimes I do think that modi government is good ❤

  • @AmarnathMore-e5y
    @AmarnathMore-e5y 5 дней назад

    Great Indian 👍

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 5 дней назад

    Lay bha❤❤

  • @rautanchayug-12345
    @rautanchayug-12345 4 дня назад

    मुंबई च्या बाजूला मुरबाड ला अजून train नाही रेल्वे प्रशासन काय करतोय

  • @kavitashirsath3895
    @kavitashirsath3895 3 дня назад

    बीबीसी मराठी फार दुःख झालंय असे वाटते आहे एवढी आनंदाची बातमी कशी सांगत आहेत

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 5 дней назад +1

    इंसानों की अपेक्षा करने तक पूरी नहीं होगी इसलिए सरकार जो अपने तरीके से बन पा रहा हूं कर रहे हैं पहले तो वह भी नहीं था अब जो है उसमें भी आदमी अगर समाधान नहीं हो सकता तो इंसान की अपेक्षा करने तक पूरी नहीं हो सकती

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 6 дней назад +4

    मोदी है तो मुमकिन है

  • @AKSHAYBHONGADE123
    @AKSHAYBHONGADE123 5 дней назад +2

    सुरक्षित असेल का?

  • @amar-xo5jt
    @amar-xo5jt 4 дня назад

    स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेल्वे पोचली तेव्हा मला हे कळाले की माझी पेन्शनचे पैसे कुठे गेले

  • @AVRUS-q5s
    @AVRUS-q5s 5 дней назад +1

    आमचं सांगली जिल्हातील जत तालुक्यवर किती अन्याय गेले 75 वर्ष झाले ना पाण्याची सोय ना रेल्वे ची हे सरकार दहशतवादी राज्याचे प्रमाणापेक्षा जास्त लाड करते तेही आमच्या टॅक्स मधून अरे आम्ही आमचं गावं तालुका जे कर्नाटक सीमेवर आहे ते या देशातील आहे की नाही हे तरी सांगा. मिरज ते जत अंतर 80km असूनसुध्दा येथे रेल्वे स्टेशन होत नाही . दिल्ली ते काश्मीर व कोकण रेल्वे मार्ग जे निर्माण करने करीता अवघड असताना ते करता पण आमच्या तालुक्यावर मात्र अन्याय करता.

    • @uvchannels
      @uvchannels 5 дней назад +1

      आमदार खासदार काय करतात तुमचे . ..

    • @ar.prateekbarsagade1496
      @ar.prateekbarsagade1496 5 дней назад +1

      आमदार खासदार झोपा काढतात यांचे

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 4 дня назад

    याचे सर्व श्रेय मोदी सरकारला द्यावेच लागेल

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u 5 дней назад

    Train has already started from Udhampur to Katra

  • @rishikeshpukale
    @rishikeshpukale 6 дней назад +19

    हे सगळं मोदी सरकार मुळे शक्य झालेल आहे 🙏🚩

    • @anand2152
      @anand2152 6 дней назад +5

      kont pn sarakar al ast tr tyana krava ch lagl ast

    • @rishikeshpukale
      @rishikeshpukale 6 дней назад

      इतके वर्ष काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी का केलं नाही मग ​@@anand2152

    • @sahilbaviskar1680
      @sahilbaviskar1680 6 дней назад +6

      घंटा 28 वर्षापासुन काम चालु होत आणि ते काम आता झाल

    • @ameyshendage2298
      @ameyshendage2298 6 дней назад +4

      @@sahilbaviskar1680 28 year aadhi 1996 la Atal Bihari che ch sarkar hot 13 months Sathi

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz 6 дней назад +4

      ठिक आहे मोदीसरकार च्या काळात पुर्ण झाल ...हिंदुमुस्लिम, सांप्रदायिकच्या बाता मारण्यापेक्षा विकासाकडे असच लक्ष देत रहा 😊

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 5 дней назад +3

    काँग्रेस ल लाज वाटली पाहिजे

  • @skydj9806
    @skydj9806 5 часов назад

    एवढ्या मोठ्या सुविधेतही बीबीसीला अनेक समस्या आढळून आल्या आहेत😂😂

  • @nikhilghodke2876
    @nikhilghodke2876 6 дней назад +2

    रस्ते पण बनतील कनेक्टिंग

  • @milindgaikwad201
    @milindgaikwad201 4 дня назад

    पण ह्याची सुरुवात कांग्रेस ने केली होती आणि सर्व टेक्निकल बाबी पूर्ण होते हे सांगितलं नाही महोदय.

  • @yogiss1308
    @yogiss1308 5 дней назад

    मोदी हे तो मुमकिन हे..

  • @konkaniwaman
    @konkaniwaman 4 дня назад

    In 2008 Prime Minister Dr Manmohan Singh along with UPA Chairperson inaugurated Anantnag to Mazhom railway line. In 2009 Leg 3 railway service is extended beyond Mazhom/Pattan to Baramulla. In 2009 october Anantnag to Qazigund is inaugurated by the prime minister, marking the completion of Leg 3. Boring of the 11.215 km (7-mile) long Pir Panjal Railway Tunnel, known informally as the Banihal-Qazigund tunnel, is completed in October 2011. On 26th June 2013 Prime Minister Dr Manmohan Singh along with UPA Chairperson Smt Soniya Gandhi inaugurates Qazigund -- Banihal railway line which includes The Pir Panjal Railway Tunnel and Banihal station are opened. After that in Modi regime remaining worl is completed. ❤

  • @chinmaypatil621
    @chinmaypatil621 3 дня назад +1

    Ye sab Modiji ji ke karan possible hai. lekin ye BBC vale unko credit nhi denge 😂.

  • @filmeria
    @filmeria 4 дня назад

    Bhai, parivartan dheere dheere aayega. Lekin local logon ko aage badhna hoga, apne aur gaav ke liye khud kuch karna hoga.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 4 дня назад

    व्हिडिओत लोक मध्ये मध्ये काश्मिरी भाषेत बोलत आहेत ते समजत नाही. मराठीत अनुवाद का करत नाही?

  • @kstc2595
    @kstc2595 4 дня назад

    मोदी व भाजप या प्रकल्पाचे श्रेय गत सरकारला देतील काय? ३० वर्षां पासून हा प्रकल्प सुरू आहे.

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 3 дня назад

    सुशील कुमार शिंदे चिदंबरम सोनिया गांधी ना लाज वाटली पाहिजे.....

  • @sandeepgurav8744
    @sandeepgurav8744 6 дней назад +2

    Honar halu halu aata start zal aahe

  • @niharkamble6862
    @niharkamble6862 5 дней назад

    Congratulations konkan railway.. because ya project ch kaam konkan railway kde hot..

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 6 дней назад +1

    सगळं उप बिहारीं जाईल आता तिकडं 😂😂😂

  • @ROFAN45
    @ROFAN45 5 дней назад +1

    BBC is Indian CNN 😂😂😂😂

  • @GAWMEO
    @GAWMEO 4 дня назад

    जेंव्हा मोदीभक्त म्हणतात कि पंडित नेहरूंनी काय केले तेव्हा त्यांना हे दाखवा 🤪

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 6 дней назад +1

    Bridge aani tunnel la cctv, army lawawi lagnar
    Dalbhadri lok wat lawtil

  • @TOGETH9
    @TOGETH9 5 дней назад +1

    Modiji hai to sab munkin hai

  • @kaustubh4587
    @kaustubh4587 6 дней назад +2

    To kya abh ghar ke darvaje tak train le aye ruko jara hoga development

  • @swapnilkorlekar6048
    @swapnilkorlekar6048 4 дня назад

    Maharshrache Kay karun thewlay te aadhi bagha karan tumchya kharya garja Kay te bagha

  • @KiRKiRA369.
    @KiRKiRA369. 5 дней назад +1

    मोदी सरकार मुर्दाबाद.. जय महाराष्ट्र

    • @v.a.2104
      @v.a.2104 13 часов назад

      😂😂😂

  • @qwertpoiuy-n9b
    @qwertpoiuy-n9b 5 дней назад

    Indian railway che swagatach pan kashmiri ikde kahi kama nimitta aale tar tyanchehi swagat whawe mhanje tyanna aapan bhartache aslyacha abhiman rahil.

  • @Prasaddongare
    @Prasaddongare 5 дней назад

    1:42 Hamesha rone walon ko toh rone ka bahana chahiye 😅 2 saal ye log kahenge "mehengayi Boht badh gayi hai Srinagar main" 😂

  • @rofl101-kw1kj
    @rofl101-kw1kj 6 дней назад

    2009 ला बारामुल्ला पर्यंत रेल्वे पोहचली होती असं वाचलं होतं?

    • @Ams_Crt
      @Ams_Crt 5 дней назад

      @@rofl101-kw1kj banihal te Katra 111km gap hota.

  • @ravindrapadhi6874
    @ravindrapadhi6874 3 дня назад

    Modi hai tou Mumkin hai

  • @krushnalirudrake661
    @krushnalirudrake661 5 дней назад

    All crefit goes to modiji

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 5 дней назад

    मराठी माणूस झोपा काढणार

  • @men7822
    @men7822 5 дней назад

    Development is most welcome.
    But do they deserve it?
    At time of country's need, they will always put their religion first and not country

  • @ganeshpardhi9266
    @ganeshpardhi9266 6 дней назад +2

    Only bjp🎉🎉❤❤ hai to mumkin hai

  • @Gfdrthgdssdffcx-e8d
    @Gfdrthgdssdffcx-e8d 6 дней назад +3

    Gujrati lok aata tikde pan atiktaman kartil.

    • @darsh_kokate
      @darsh_kokate 6 дней назад

      @@Gfdrthgdssdffcx-e8d tyanchya agodar bhayye pochtil tithe

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 6 дней назад +2

      tumhi kara......tyala investment mhantat

    • @Gfdrthgdssdffcx-e8d
      @Gfdrthgdssdffcx-e8d 6 дней назад

      @@NishadKelkar Are maharashtracha Gujrat karun takla tumhi lokanni…
      Saglikade tumchi satta aahe…
      370 sarkh kalam maharashtrat pn chalu kel pahije.

    • @HJ96k
      @HJ96k 5 дней назад

      @@Gfdrthgdssdffcx-e8d राहूदे रे बाबा, राहूदे तुझ. या असल्या विचारांमुळे मराठी माणूस मागे आहे. ते लोक करतात invest. करतात आणि business.
      तुम्हाला कोणी अडवल आहे ? फक्त दुसऱ्याला नाव ठेवणं आणि चुका काढणं या शिवाय येत काय.
      आणि हो मी काय गुजराती लोकांचा भक्त नाही , इथे येऊन माज केला तर जश्यास तस् उत्तर देऊ. आधी स्वतःच जमिनी विकायच्या आणि नंतर हक्क दाखवायला जायचं.
      आपण पण जरा नीट विचार करा आणि मग मत मांडत जा.

    • @triki789
      @triki789 5 дней назад

      @@Gfdrthgdssdffcx-e8d are pagala, balak buddhi 😂😂😂

  • @SiddharthSonkambale-w2i
    @SiddharthSonkambale-w2i 6 дней назад

    दिरे दिरे हो जयेंगे

  • @vaibhavchobe5147
    @vaibhavchobe5147 5 дней назад

    Ata up bihari sarv tithe jatil😂😂😂😂

  • @athavalesv
    @athavalesv 5 дней назад

    You have selected people to interview as per your intentions Total negativity., depressive nature. Something is better. Than in future it will improve.

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 5 дней назад

    मोदी 🎉🎉🎉

  • @TanajiMalusare-g6k
    @TanajiMalusare-g6k 20 часов назад

    ओमर अब्दुल्ला बिनकामाचा माणूस आहे.

  • @jbcsafi
    @jbcsafi 5 дней назад

    BBC stop nautanki & show developments done since last 10 years done by Modi.

  • @vaibhavshinde1908
    @vaibhavshinde1908 4 дня назад

    Always Crying babies…

  • @nikhilk91
    @nikhilk91 5 дней назад

    Tumchya potat kal yet asel na bcc 😂😂😂😂😂😂

  • @deepakyadav9718
    @deepakyadav9718 6 дней назад +1

    Ya mule BBC chi fatali asel na?

  • @ManishaBharate-y7y
    @ManishaBharate-y7y 6 дней назад +1

    BBC Marathi Tumi amcha comets Ka delete karta Karan Tumi Godi media se Bhag Jhala hath sangharsha BBC Marathi jyada hai

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 6 дней назад

      😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

  • @AshutoshShrivastav-ib4kh
    @AshutoshShrivastav-ib4kh 5 дней назад

    Kasmiri lokanna aplya rajyat par prantiya lok nahi pahijet manhun tyani aatta paryant dusrya rajyachya lokanna haklun lavla hota .
    Hyat problem kay hay ... ???

  • @kiranbhambare1740
    @kiranbhambare1740 5 дней назад

    मोदी है तो मुमकिन है