Kailash Parvat वर आजतागायत कोणी चढाई का करू शकलेलं नाही? यामागच खर कारण काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2022
  • #BolBhidu #KailashParvat #KailashParvatMystery
    जगातला सगळ्यात उंच पर्वत आहे तो म्हणजे माऊंट एव्हरेस्ट. त्याची उंची आहे ८८४८ मीटर. या पर्वतावर आजपर्यन्त ६ हजाराहून अधिक लोकांनी यशस्वी चढाई केली आहे... पण दूसरीकडे आहे कैलास पर्वत ज्याची उंची आहे ६७१४ मीटर. मॉऊंट एवरेस्टच्या तुलनेत 2134 मीटरने कमी. पण या पर्वतावर यशस्वी चढाई करु शकणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या आहे शून्य. नेमकं काय कारण आहे की कैलास पर्वतावर आजतागायत कोणीही चढाई करू शकलेलं नाही, यामागे नक्की गुढ कारण आहे की वैज्ञानिक, या विडियोत पाहूया
    The highest mountain in the world is Mount Everest. Its height is 8848 meters. More than 6000 people have successfully climbed this mountain till date... But on the other side is Mount Kailash which has a height of 6714 meters. 2134 meters lower than Mount Everest. But the number of climbers who can successfully climb this mountain is zero. What is the exact reason why no one has been able to climb Mt. Kailas till date, what is the secret reason behind this, scientists, let's see in this video
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 941

  • @jivanmore9717
    @jivanmore9717 Год назад +109

    माणुस चंद्रावर ३,८४,००० पार करु शकतो तर कैलास पर्वतावर नाही जाऊ शकत एक रहस्यच आहे ...! 🌏🧘‍♂️🕉️🚩

  • @doctork5417
    @doctork5417 Год назад +46

    #बोलभिडू हे चॅनेल एक उत्तम उदाहरण आहे यशाचे. विविध, वेगवेगळ्या विषयांवर ज्ञानोपयोगी माहिती दैनंदिन सर्वांपर्यंत पोहोचवता आपण त्याबद्दल आपले खूप खूप आभार!! असेच वैवीध्यपूर्ण माहिती आम्हाला देत राहा हीच प्रार्थना 🙏

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 Год назад +203

    कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे . जो कोणी या पर्वतावर चढायचा प्रयत्न करते त्याला एक अलौकीक व दैवी शक्ती थांबवते.
    🚩🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩

    • @98skywalker
      @98skywalker Год назад +8

      🤦

    • @prathambothre1144
      @prathambothre1144 Год назад +2

      काहीही येडझव्या सारख बोलायच?

    • @pramodmore918
      @pramodmore918 Год назад +4

      😁😁😂😂🤣

    • @kishorbhowate8715
      @kishorbhowate8715 Год назад +19

      आणि त्या शक्तीच नाव आहे चिनी गव्हर्नमेंट

    • @prathambothre1144
      @prathambothre1144 Год назад +5

      @@kishorbhowate8715 भाऊ एकच नंबर 😂😂😂😂😂😂😂😂

  • @n8gamerz601
    @n8gamerz601 Год назад +119

    चुकीची माहिती चीन हा साम्यवाधी देश आहे चीन तर अशा ठिकाणी पहिला घुसतो reasearch करतो आणि जी के त्याने केली आहे आणि त्यांना देखील हे रहस्य सुटले नाही म्हणून त्यांनी देखील याचा नाद सोडून दिला आणि तिथे जाण्यास बंदी घातली

    • @shubhamchavan9438
      @shubhamchavan9438 Год назад +5

      What's app भारी ghosti वाचायला भेटता लेका

    • @bhushankadam276
      @bhushankadam276 Год назад +6

      @@shubhamchavan9438 bhava research kela, tyana jml nahi,... hya sglya goshti khoti sudha assu skte. Pn china swata ka bndhi ghalel, ani te pn dharmik karnan mule. Thoda vichar kr.
      Ani chadnari lok everest vr jau sktat tr tyana kailash vr janyachi iccha nhi ka yenar ani te janar nhi ka???

    • @Ashish-nd3xj
      @Ashish-nd3xj Год назад

      Hahahaha

    • @anamik4870
      @anamik4870 Год назад +3

      @@shubhamchavan9438 tumhi titkya jari vachlya tari reservation chi garaj nahi padnar tumhala

    • @lalitdeshmukh3737
      @lalitdeshmukh3737 Год назад

      Very true

  • @tejaskumbhar4189
    @tejaskumbhar4189 Год назад +9

    बोलभिडू हे चॅनेल एक उत्तम उदाहरण आहे यशाचे. विविध, वेगवेगळ्या विषयांवर ज्ञानोपयोगी माहिती दैनंदिन सर्वांपर्यंत
    पोहोचवता आपण त्याबद्दल आपले खूप खूप आभार!! असेच वैवीध्यपूर्ण माहिती आम्हाला देत राहा हीच प्रार्थना

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Год назад +36

    ओम नमः शिवाय, हर हर महादेव

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 Год назад +13

    खुप छान माहिती दिलीत 👍🏻❤️ ॐ नमः शिवाय 🙏🏻💐

  • @rushitaur4674
    @rushitaur4674 Год назад +43

    झिरपे साहेबांना म्हणाव अगोदरच 2 3 गिर्यारोहकानी पर्वत चढायचं try केलेलं आहे
    त्यात एक अमेरिका चा प्रसिद्ध गिर्यारोहक सुद्धा होता

  • @pramodpatil3208
    @pramodpatil3208 Год назад +53

    जय श्री कैलाशपती भगवान भोलेनाथ महादेव की जय ❤️🙏

  • @prabhatrane6391
    @prabhatrane6391 Год назад +131

    रशियातील काही गिर्यारोह नी पर्वतावर चाडण्याचा प्रयत्न केला होता पण ते त्यांना शक्य झाले नाही व त्यांना विचित्र भास होऊ लागले , रस्ता भटकू लागले , अनेक विचित्र घटना घडल्या कोणती यंत्रणा काम करू शकली नाही म्हणून चिनी सरकारने ह्या पर्वतावर चाडण्यास बंदी घातली

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 Год назад +8

      😆😆🤣

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN Год назад +26

      @@thesunshineacademy3220 saglikadech hagat sutla ahes 🤣 , tumchyakade devala manat nahit ka ?

    • @vikaskolaskar6335
      @vikaskolaskar6335 Год назад +2

      Very effort full and studious information. Narration of Ms.Maithili is specifically appreciated.

    • @fifalevel
      @fifalevel Год назад +24

      @@THE_GREAT_INDIAN are dada to bhimta ahe

    • @kiran..555
      @kiran..555 Год назад +5

      @@fifalevel .. tuzi kuthali bahini dili ahes tyala..😂😂 bhimta ya shbdacha sanskrut arth bagh 1 da..😂😂😂

  • @ganeshawaghade8476
    @ganeshawaghade8476 Год назад +10

    तुमचा चैनल म्हणजे माहितीचे भांडार आहे .खूप छान माहिती देता तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार.

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 Год назад +172

    मनापासून धन्यवाद बोल भिडू 🙏🏻🚩ॐ नमः शिवाय

  • @bluesea262
    @bluesea262 Год назад +10

    ही माहिती खरी आणि त्यामुळे आणखी कैलास पर्वता बाबत कळाले, पण उमेश झिरपे यांचे मनोगत बरोबर नाही

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e Год назад +158

    साक्षात महाकालचे निवासस्थान कैलास पर्वत त्यामुळे तेथे कोणीच पोहचु शकत नाही
    जय महाकाल 🚩🚩

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 Год назад +1

      😆😆😆

    • @Tradeholic_Narsing
      @Tradeholic_Narsing Год назад +7

      @@thesunshineacademy3220 had re

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 Год назад +1

      @@Tradeholic_Narsing 🤣😂😆😄😅🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @abwcreater5704
      @abwcreater5704 Год назад

      येडझवण्या आहेस तु कोणाच्या कब्झ्यात आहे आधी बग चीन वाले आहेत आणि महादेवाचा सांगतोय कल्पानिक

    • @AGHAMADITYAKAILAS
      @AGHAMADITYAKAILAS Год назад +3

      तिथे जाण्यास बंदी आहे म्हणून कोणी गेलेले नाही...व्हिडिओ न पाहता कमेंट करू नये

  • @santoshwaghmare3001
    @santoshwaghmare3001 Год назад +11

    मराठी वाचन अतिशय शुद्ध आहे ,

  • @1stnamelastname24
    @1stnamelastname24 Год назад +44

    @बोल भीडू : बाळु मामां वर विडिओ बनवा ❤️

  • @Rambler11
    @Rambler11 Год назад +30

    The info is incomplete..the mountain is pious..and surrounded by holy energies...lot of mountainers tried but they failed..and some of them returned and shared their exp...which indicates that the kailash mountain has significant magnetic filed and also has different time zone.Those who tried, experienced that..Their nails and hair growed at faster rate than normal one...And the end, everyone realized that the mountain has sacreed value..And lord shiva lives there.

    • @Connecting-nature
      @Connecting-nature 2 месяца назад +1

      आप जोबतारहेहैं वैसी Same story हर RUclips channel पर दिखती है. कोई other perspective से इसपर बात करता नही. शायद bol bhidu ने थोडा बहोत other perspective से इसपर चर्चा की है.

  • @vishaljoshi1366
    @vishaljoshi1366 Год назад +31

    ओम नम: शिवाय 🙏

  • @sudarshansuryanarayan9937
    @sudarshansuryanarayan9937 Год назад +28

    जेव्हा चिनीसरकारने परवानगी दिली होती तेव्हा मोठे मोठे गिर्यारोहक चढु शकले नाही. आणि हा झिरप्या काय चीज आहे.

    • @Shriramjairam2025
      @Shriramjairam2025 Год назад +1

      झिरपत झिरपत... झिरप्या... तो धंदेवाईक गिर्यारोहक आहे.... रग्गड कमावतो...

  • @Nirmal_bachhav
    @Nirmal_bachhav Год назад +153

    बोल व्हिडिओ टीमचे धन्यवाद तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओ बनवल्याबद्दल

  • @mithunlabhade9626
    @mithunlabhade9626 Год назад +489

    असो कैलास पर्वत म्हणजे महादेवाचे मुख्य स्थांन तीथे रावनाला परीक्षा चुकली नाही तीथे सामन्य माणुस काय जानार हर हर महादेव🚩

    • @AGHAMADITYAKAILAS
      @AGHAMADITYAKAILAS Год назад +19

      तिथे बंदी आहे म्हणून कोणी जाऊ शकत नाही

    • @aryanwaghmare1217
      @aryanwaghmare1217 Год назад +15

      @@AGHAMADITYAKAILAS khup lokani try kel hot pn koni jau shkl nahi

    • @jaymalhar-iw5xs1ez5c
      @jaymalhar-iw5xs1ez5c Год назад

      Tithe apala kahich hakk nahi an kahihi chavalun Kay fayada

    • @nishican5110
      @nishican5110 Год назад

      🤣😂🤣😂🤣😂

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Год назад +1

      ​@@nishican5110 का हसतोय

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Год назад +255

    रावणाला सुध्दा खुप मेहनत करावी लागली होती कैलाश पर्वत चढताना. महादेवाने खुप परीक्षा घेतली रावणाची त्याचा अहंकार नष्ट केला. तेव्हा रावणाने शिव तांडव स्तोत्र रचले आणि ते ऐकून महादेव प्रसन्न झाले. तेव्हा कुठं त्यांनी दर्शन दिले. रामायणात याची माहिती आहे. थोडक्यात काय तर कैलाश पर्वत चढताना शारीरिक शक्ती सोबत आध्यात्मिक शक्ती हवी . संत आणि योगी तिथे जवळ जाऊ शकले कारण त्यांची आध्यात्मिक शक्ती चांगली होती. सामान्य माणूस सहज सोपं आणि कमी त्रासदायक मार्ग अवलंबतो. कसं जमणार मग.

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 Год назад +25

      😆😆खरंच अंधभक्तांची काहीच कमी नाही आपल्या देशात....

    • @3xmedia150
      @3xmedia150 Год назад +64

      @@thesunshineacademy3220 अंधभिखुंची पण कमी नाही😂😂

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 Год назад +1

      @@3xmedia150बुद्धांचे भिख्खू अंध कधिच नसतात बाळा म्हणून तर ते तार्किक आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या बुद्धांचे भिख्खू असतात. तुमच्या सारखे फालतू गोष्टींवर विश्वास करत नाहीत भिख्खू. बुद्धांची शिकवणच तशी आहे आम्हाला. जगातील सर्वात जास्त शिकलेल्या आंबेडकरांनी हिंदू धर्माला लाथ मारून बौद्ध धर्म स्विकारलाय इथेच समजते बुद्धाच्या धम्मात किती ताकत आहे ते.

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN Год назад +24

      @@thesunshineacademy3220 gap re , jya goshti kalat nahit tithe tond ghalu naye ...

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN Год назад +3

      Correct 👍

  • @sandyksh1992
    @sandyksh1992 Год назад +16

    मागच्या एका आठवड्या पासून मी कैलास पर्वताबद्दल व्हिडिओ बघत ahe.... आणि आपला व्हिडिओ पण त्याच वेळी येणं म्हणजे खूपच मोठा योगायोग....आपण बनवलेल्या ह्या व्हिडिओ बद्दल आपल्याला खूप खूप अभिनंदन....❤️❤️❤️❤️

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs Год назад +12

    ॐ नमः शिवाय 🙏जय महाकाल 🙏💐

  • @amitpratiksha5171
    @amitpratiksha5171 Год назад +8

    जय जय शंकर....नमामि शंकर... जय भोलेनाथ की 🙏

  • @clashroyalesunday5018
    @clashroyalesunday5018 Год назад +11

    वा अधिक विश्वासू माहिती घेऊन घेऊन कोणाकडून घेतली तर जो तिकडे कधी फिरकला सुद्धा नाही त्याच्याकडून अश्या झिरपे फिरपे कडून माहिती घेण्यापेक्षा ज्यांनी तिथे ट्रेक करायचा प्रयत्न केला होता त्यांच्या कडून किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींकडून तुम्ही माहिती घ्यायला हवी होती.पहिल्यांदा तुमचा विडिओ incomplete information सारखा वाटला.

  • @abhijitsarukte
    @abhijitsarukte Год назад +152

    This is what we call *Real Research* 👍👍 hat's off to Bol bhidu team

    • @catchyrohit
      @catchyrohit Год назад +1

      Nahi Karan paracomado Indian Ani Chin army sagle research secretaly divtya konalach mahit nahi tya badal fakth army shivay

    • @bugmanoriginal31
      @bugmanoriginal31 Год назад +1

      That's stupid information

    • @JaiGajanan8077
      @JaiGajanan8077 7 месяцев назад

      China banned it in early 2000 then why not before it nobody climbed...nonsence news...and it was mountain which was considered to be most mysterious then why no one tried to search actual truth...

  • @I_am_barium
    @I_am_barium Год назад +38

    हर हर शंकर नमामी शंकर🙏🙏🙏

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +18

    कैलास पर्वतावर नागा साधू सोडून इतर कोणालाही जाता येत नाही

  • @vaibhavkumbhar281
    @vaibhavkumbhar281 Год назад +4

    तथ्यपूर्ण माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल बोल भिडू तुमचे धन्यवाद आणी अभिनंदन.

  • @sunilpharande6189
    @sunilpharande6189 Год назад +8

    झीरपे सर, तुह्मी जावं अशी इच्छा आहे 👍

  • @AS-vn2ch
    @AS-vn2ch Год назад +51

    Owner of Universe 👑🧡💫🕉

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 Год назад

      😆😆

    • @atharvnyayadhish7690
      @atharvnyayadhish7690 Год назад +1

      Andhbhiku

    • @AS-vn2ch
      @AS-vn2ch Год назад +4

      @Anny Creation tumchya sarkha baap tari badlat nahi amhi 😂 sagla fukat pahije tumhala 🤣

    • @thesunshineacademy3220
      @thesunshineacademy3220 Год назад

      @Anny Creation हिंदना असं वाटतं कि त्यांचे देव म्हणजे सर्व काही आहेत. अंधभक्त कुठले. हिंदू धर्म म्हणजे चुतिया लोकांचा एक गट मात्र आहे

    • @bt8638
      @bt8638 Год назад +1

      All tridev is owner of universe

  • @ishankhanapurkar9628
    @ishankhanapurkar9628 Год назад +15

    🔱ओम नमः शिवाय🔱

  • @sachinborate1947
    @sachinborate1947 Год назад +9

    अशे झिरपे सारखे लय झाले कोणी कैलास सर नाही करू शकत 🚩

  • @samcuraan2223
    @samcuraan2223 Год назад +4

    हर हर महादेव शिव शंकर शंभो मृत्युंजय रौद्र शंभो कृपा कर शिव मृत्युंजय कृपा कर शिव मृत्युंजय कृपा कर 🔱🙇💯🌍🌍

  • @atharvajoglekar2964
    @atharvajoglekar2964 Год назад +6

    Bol bhidu ने " आम्ही फार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सर्व परीक्षण करतो" असलं सोंग आणू नये ....आणि कुठल्यातरी झिरपे नावाच्या माणसाचा दाखला देऊन कैलास पर्वतावर चढू शकतो हे असलं काही सांगूच नये...श्री तिरुपती बालाजी ज्या पर्वतावर विराजमान आहेत तो पर्वत तिरुमला तो पण एक HOLY MOUNTAIN आहे श्रीशैल आहे ,माता वैष्णोदेवी आहे, महाराष्ट्रचं दैवत खंडोबा जेजुरी गडावर आहे......भारतात अनेक अनेक HOLY MOUNTAIN आहेत आणि त्या वर मानवी आधिवास अनेक वर्षांपासून आहे....लोक तिथे दर्शनाला जातात.... त्यामुळे झिरपेंनी "कैलास हा एक"HOLY MOUNTAIN "आहे म्हणून आम्ही तो काही सर करत नाही" असली उपकाराची भाषा बोलू नये ... लोकांनी तुम्हाला कैलास पर्वतावर जाण्यास अडवलेलं नाही.... आणि कैलास हा सर करण्यास शक्य आहे तर तो सर करून दाखवावा .....तो होली माउंटन आहे असली कारण देऊ नयेत....

    • @omkarbodake6546
      @omkarbodake6546 Год назад

      Barovar bolat... Aho ravnala jata ala nhi ani to zirpya ksa jail

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Год назад +52

    कैलास पर्वतावर चढत वर जाताना चुंबकीय लहरी वाढतात त्यामुळे दिशादर्शक बिघडतो.
    हवेचा बदल होतो अस वैज्ञानिक कारण आहे

    • @k66250
      @k66250 Год назад +3

      🤦🏼‍♂️🤣😂🤣 मेलारापा बद्दल माहिती घे हिंदू बौद्ध आणि जैन झोटनिसिम चे ते उगम स्थान आहे

    • @satarkar45
      @satarkar45 Год назад +2

      बरोबर आहे भावा 👍 आणि आशिया खंडातील सर्वात जास्त रेडिशन असणाऱ्या पर्वतांपैकी एक म्हणजे कैलास पर्वत ( सुशिक्षित अडाणी लोकांना नाही समजणार )

    • @anamik4870
      @anamik4870 Год назад +1

      @@satarkar45 science kay kamach? kara na kahitari marga baghuya mag.... shiklele pan adani nasnare kay kamache?

  • @kishorbhoir7446
    @kishorbhoir7446 Год назад +21

    Very nice information Kailash Parvat...
    🙏🙏 Lord Shiva Mahadev 🙏🙏
    Thank you..🙏🕉️🌹💐🌸
    !! ॐ नमःशिवाय🔱 !!
    !! हर हर महादेव !!
    🙏👏🕉️🌿❤️🌹💐🚩🚩🚩

  • @rajeshgugale5165
    @rajeshgugale5165 Год назад +10

    देवांचा देव महादेव हर हर महादेव🙏🙏

  • @shreyassawant6424
    @shreyassawant6424 Год назад +36

    जय महाकाल....❣️☘️❤️🌍🔱🙏

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 Год назад +34

    बऱ्याच अयशस्वी प्रयत्नानंतर चीन ने सुद्धा पर्वतावर चढायला बंदी घातली आहे. कुणी नास्तिक पण मान्य करेल की हे संकेत आहेत.

  • @Sanvariyasheth
    @Sanvariyasheth Год назад +13

    ये बाई कोणी jau शकत nahi तिथे आमचे महादेव आहेत विषय सपंला दुसरे कोणी nahi हर हर महादेव 🙏

  • @shobharatnaparkhi8415
    @shobharatnaparkhi8415 Год назад +1

    मैथिली तुम्ही खूप छान बोलता मला खूप आवडतेस माहिती तर खूप उपयोगी असते thank you so much

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 Год назад +1

    खुप खुप छान माहिती दिली समजुन सांगत आहेत धन्यवाद शतशः आभार 🙏💐🙏💐 अभिनंदन अभिनंदन 💐💐

  • @Shiv3413
    @Shiv3413 Год назад +8

    ❤❤ ॐ नमः शिवाय ❤❤

  • @sarveshpandit6766
    @sarveshpandit6766 Год назад +6

    ॐ नमः शिवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gajananrajebhosale9890
    @gajananrajebhosale9890 Год назад +48

    चोल साम्राज्याच्या इतिहासाच्या माहितीवर एक episode तयार करण्यात यावा ही विनंती कारण यामुळे महाराष्टातील लोकांना PS 1 हा movie बघण्यास सोपा जाईल.....

  • @kamleshphalne9452
    @kamleshphalne9452 Год назад +7

    या vedio ची वाट पाहत होतो

  • @amitbhagwat3835
    @amitbhagwat3835 Год назад +6

    Congratulations for 7lakh 🔥🔥ata ek video mohini madam kdun yevudya tyanna special shubhechha dya 🔥❤️

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 Год назад +6

    चुकीचे विश्लेषण केले आहे आपण .
    आपण कैलास पर्वताचे आध्यात्मिक महत्त्व कमी करायचा प्रयत्न केला आहे.
    कैलास पर्वतावर चढण्यास स्थानिक लोकांची मदत,नकाशे सर्व काही होत ,तरीपण कैलास पर्वत चढण्यास कोणालाही यश आले नाही.मग ते रशियन असो,युरोपियन असो ,चीनी असो,किंवा आपण उल्लेख केलेले उमेश झिरपे असो.झिरपे ना सर्व अफवा वाटतात तर मग त्यांना का शक्य झाले नाही कैलास पर्वत सर करायला.
    आता तर विज्ञान खूप प्रगत झाले आहे.चीन ने कैलासावर हेलिकॉप्टर उतरविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ही अफवा आणि झिरपे बोलतात ते सत्य हे कसे काय म्हणायचे आपण?

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Год назад +2

    खूप खूप चांगली माहिती आहे धन्यवाद

  • @vilaspanchal8409
    @vilaspanchal8409 Год назад

    तुमचे व्हिडिओ फार छान असतात
    आणि तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे
    असेच नाव नवीन व्हिडिओ बनवत रहा

  • @shaileshkhirit4232
    @shaileshkhirit4232 Год назад +3

    Kharach ha vishay khup chan aahe aani tumhala vinanti aahe ki aapalya chanalvar aasech mast video takat raha

  • @shreyassawant6424
    @shreyassawant6424 Год назад +9

    जेव्हा बंदी नव्हती तेव्हा मा.उमेशजी तुम्ही का चढला नाहीत.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Год назад

      तेव्हा कारण पुढं नसत करता आलं 😂😂

  • @arvindjadhav2470
    @arvindjadhav2470 Год назад +2

    खूप छान आवाज आहे तुमचा आणि सुंदर असे विश्लेषण

  • @vinaypatil2833
    @vinaypatil2833 Год назад +2

    खूप उपयुक्त माहिती... 🙏

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 Год назад +7

    त्या झिरप्याला म्हणावं दाखव सर करून कैलाश पर्वत.. तर तू खरा गिर्यारोहक असं समजू..

    • @kaustubhbhide4609
      @kaustubhbhide4609 Год назад +2

      😂 tyancha nav aj ekal mhane prasidhh giryarohak

    • @Shriramjairam2025
      @Shriramjairam2025 Год назад +2

      😂😅😉

    • @Shriramjairam2025
      @Shriramjairam2025 Год назад +2

      झिरप्यारोहक - स्व घोषीत एक्स्पर्ट

  • @vivekpatil6743
    @vivekpatil6743 Год назад +34

    कारण तिथे रेडिएशन जास्त आहे त्यामुळे जाणाऱ्या पर्यटकांना चक्कर येते व मृत्यूचे प्रमाण जास्त वाढते..आणखीन सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पर्वताचा स्लोप 60° इतका आहे...मग वर चडण्यास ही तो कठीण जात असेल 🙏👍

    • @anamik4870
      @anamik4870 Год назад +6

      aho guppa basa oh.. bagha tantradnyan hya saglyavar maat karu shakta.. ka shakya hot nahiy?

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 Год назад +7

      Drone, aeroplane jau shkt nhi. Radar work krt nhit. Kailash parvata jvl gelyvar. . . Oxygen level kmi hothe.. Haiir and nakhe fast vadhtat tya . areat gelyvar. . आेम आवाज येतो. हे सर्व खरे आहे. गुगल मॅप बघा. 🔱 दिसते डमरु पण दिसते. मॅप वर

    • @Maharashtra_365
      @Maharashtra_365 Год назад

      ​@@pravinmundhe9449 😂😂😂

    • @vivekpatil6743
      @vivekpatil6743 Год назад

      @@anamik4870 hot nasel....pn kontya purvyanusar Shankar tithe ahet he mala adi sanga 🙏

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Год назад +1

      @@vivekpatil6743 kahi goshti aplya buddhichya palikade ahet. It's beyond the capacity of our brains.

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 Год назад +2

    सर्व बंदी उठवायला सांगतो , स्थानिक मदत द्यायला सांगतो , करा सैर कैलास पर्वत काय अनुभव येतो ते मला सांगा. ....... अहो ते महादेवाच्या महादेवाचं निवास स्थान आहे , त्यांच्या आज्ञे शिवाय काहीच होऊ शकत नाही. लांबून नमस्कार करा आणि या माघारी ! रावणासारखे मोठे शिवभक्त हे कैलास पर्वत हलवू शकले नाहीत तर, हे कैलास पर्वत सर करायची गोष्ट करत आहेत. !!

  • @MaharashtracheVarkariDharkari
    @MaharashtracheVarkariDharkari Год назад +8

    सर्व टिम चे मनापासुन धन्यवाद ,
    आणि शक्य झाल्यास कैलास पर्वताची माहीती असलेले अजुन व्हिडिओ बनऊ शकलात तर आम्हला बघायला नक्की आवडतील🙏🙏🙏

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 11 месяцев назад +5

    श्री कैलास पर्वतावर महादेवाचा वास आहे त्यांची तपश्चर्या भंग होऊ नये म्हणून तिथे कोणीच पोहचू शकत नाही आणि शकणार ही नाही
    हर हर महादेव 🚩

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Год назад +3

    कैलास पर्वत पर शिव शंकर महादेव है
    हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 Год назад +2

    हर हर महादेव
    ओम नम:शिवाय
    🌹🌹🙏🙏🚩🚩🚩

  • @Skumarr1798
    @Skumarr1798 Год назад

    खूप छान माहिती. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जर धार्मिक महत्त्व नसते तर हे शिखर सर झाले असते, म्हणजे धर्म माणसाला मुक्त करण्या एवजी मर्यादेत बांधून ठेवतो असच घ्यावं लागेल

  • @AshitoshPawar-fb7be
    @AshitoshPawar-fb7be Год назад +75

    नाही कोई चढ पायेगा!....
    हर हर शंभो⚡

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Год назад

      किवं ?

    • @rishim8164
      @rishim8164 Год назад +7

      @@sunilnaraynsuryawanshisury5030 aala hizda🤣🤣

    • @k66250
      @k66250 Год назад +8

      @@sunilnaraynsuryawanshisury5030
      अरे ना धड तुम्ही बौद्ध ना धड हिंदू आहात तुम्ही फक्त कन्व्हर्ट आहात ज्यांना आरक्षण वर जगायचं आहे म्हणून तुम्हाला काम ना धंदे फक्त हिंदू धर्माचा अपमान द्वेष करायचा त्यात तुम्हाला आनंद गाढव

    • @swaroop_96k
      @swaroop_96k Год назад +6

      @@sunilnaraynsuryawanshisury5030 are undgya.....tuzya dharmaat ghaal ja na tuzi aai ....Hindu lokanchya manyatechi ka cheshta krtos

    • @3xmedia150
      @3xmedia150 Год назад +4

      @@sunilnaraynsuryawanshisury5030 आडनाव चोर ,चोरी करू नये असे बुद्ध म्हणले आणि तुम्ही त्यांच्याच विचारांना फाट्यावर कोलले 😂

  • @rushikeshnimse5350
    @rushikeshnimse5350 Год назад +24

    Incomplete information didn't mentioned the study of Russian scientist on this topic and the people who actually tried to climb mount Kailash rather you preferred one who didn't get a chance to climb it.. how can we belive on his comments.

  • @krishansurywanshi3557
    @krishansurywanshi3557 5 месяцев назад

    मनापासून आभार बोल भिडू
    तुम्हाला ही माहिती कशी वाटली....छान प्रस्तुती.

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 Год назад +2

    🙏 ओम नमः शिवाय माऊली हर हर महादेव माऊली 🙏 जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @KBunitedkingdom
    @KBunitedkingdom Год назад +7

    I am so glad that nobody goes to Kailash Parbat, else people would have littered it like Mt Everest. Good that some places remain untouched by humans.

  • @paskantipravin4093
    @paskantipravin4093 Год назад +3

    Congratulations 7 lac subscribers 💐💐

  • @onkarkale8030
    @onkarkale8030 Год назад +2

    ओम नमः शिवाय...!🌿🤞🍁🌻🌼

  • @ganeshghadge9754
    @ganeshghadge9754 Год назад +9

    हर हर महादेव

  • @jaydeepkhare484
    @jaydeepkhare484 Год назад +13

    माहिती खूप चुकीची वाटली..
    तुमचे इतर व्हिडिओ चांगले वाटले पण या बद्दल ची माहिती मध्ये तुमचा अभ्यास कमी पडला असे वाटते. नुसते चीन बंदी घातली म्हणून कोण कैलास पर्वत चढू शकत नाही हे तर अजिबात न पटणारे आहे.

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Год назад +3

    🚩Jay ShivSankar Bhagavan 🚩🚩🇮🇳

  • @suwarnagavali6593
    @suwarnagavali6593 Год назад

    खरे कारण कळाले!! Thanks!!
    बरेच दिवसा पासून प्रश्न मनात होता.

  • @shivanipatil5544
    @shivanipatil5544 Год назад +4

    World best mountaineer Sir Reinhold Messner, hyani suddha Mount Kailash var chadhai karaych prayant kele hota, pan te success nahi zale, Sir Reinhold Messner ne Evrest without oxygen summit kela hae..

  • @saurabhvadkar18
    @saurabhvadkar18 Год назад +4

    दीदे त्या झिरपेंना सांग... आपल शरीर हे पाच तत्वा पासून बनल आहे आणि ते त्याग केला शिवाय कैलासवर जाता येत नाही...

  • @kk59596
    @kk59596 Год назад +10

    नमो बुध्दाय 🙏🏻

  • @bhushanahire381
    @bhushanahire381 Год назад +1

    Bol bhidu he Marathi RUclips channel kharach samajnya sarkh ahe khup chhan Marathi madhe mahiti milte👍🏻👍🏻

  • @ajaykshirsagar6903
    @ajaykshirsagar6903 10 месяцев назад

    बोल भिडू वर खूप अनमोल अशी माहिती पुरवली जाते ❤ बोल भिडू संपूर्ण टीम ला धन्यवाद ❤

  • @user-xv2kh7wu9o
    @user-xv2kh7wu9o Год назад +5

    हिंदू धर्माचा पवित्र स्थान कैलास पर्वत💐

  • @indianarmylovers8074
    @indianarmylovers8074 Год назад +4

    जय महाकाल... 🔱

  • @yashkale0061
    @yashkale0061 Год назад +2

    जय श्री महाकाल ❤️📿🔱☘️

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Год назад +2

    ओम नमा मी शैतान रूपम विभू व्यापक ब्रम्ह वेद स्वरुपम आजा निर्गूण र्निविकल्प निरीहम चिदाकाशम वास भजेहम हार हार महादेव

  • @yashkale0061
    @yashkale0061 Год назад +2

    भोले बाबा जी 🔱☘️📿❤️

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Год назад +14

    काही वर्षांपूर्वीच चीन सरकारने बंदी घातलीय विचीत्र अनुभवांमुळेच. Chinese air force ची विमान किंवा हेलिकॉप्टर ना ही कैलाश पर्वतावरून उडण्यास मनाई आहे.

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN Год назад

      Ya yedya bh***chya lokanna kalnar nahi , Yana pratyek goshtivha purava lagto 😄 ,
      Br aaplya vadilann purava magat nahit ..

  • @shailendra6888
    @shailendra6888 Год назад +1

    Thanks very much for this info.

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 Год назад +1

    खरी माहिती दिलय बदल धन्यवाद❤

  • @nitincsm
    @nitincsm Год назад +5

    मुळात बौद्ध धम्मात ह्याचा उल्लेख आहे.. त्या वरूनच नंतर mythology मध्ये कैलास पर्वत चा उल्लेख होतो...

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Год назад +2

      Correct right bro pan hyana kon sanganar

    • @Just_click_-uv9st
      @Just_click_-uv9st Год назад +1

      Tumhi lok asach bolnaar o....tumhala samjavayachya Nadi kon lagel.... 😅😂😂😂😂

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Год назад

      @@Just_click_-uv9st tumhi matr khotach bola varshanuvash tech karata alat lokana murkh ani yed banvunavh andhhshradhet dhakalun dilay jag kuth gelay ani apala bharat andhhshradhetach adakun padalay amchya chuka kadhnyapekha saty Kay aahe te bagha ughadya dolyani jara tari vaidnyanik drushtiko thevae hich vinanti Bharatat dinachya panth ani mahapurush aadhi aahet aek bhagavan mahaveer ani bhagavan samyek sammbudhh doghe samkalin aahet tumhich neet study kara bro bhagavan budhhanchya dhammat tar 70 vaidik brahaman hote tyat kahi arhant skrutagami anagami hote

    • @Just_click_-uv9st
      @Just_click_-uv9st Год назад +1

      @@sunilgaikwad3238 aare badhira vishay ky hota kailash parvatacha....tu nako te kashala bukat aahes....kahihi baraltay....bagh chal 💯

  • @NRS29391
    @NRS29391 Год назад +19

    @Bolbhidu माझा एक प्रश्न आहे ?कैलास पर्वत तुम्ही सांगीतल्या प्रमाणे उत्तराखंड ते नेपाळ च्या मदात आहे तर मग यावर चळायला चीन ने का बंदी घातली ? कैलास पर्वतावर नेमका कोणाचा हक्क आहे ?

  • @programmedmind868
    @programmedmind868 Год назад +1

    Thanks for making video upon this mystery

  • @chandrakantmahadik8590
    @chandrakantmahadik8590 Год назад +1

    INTERESTING & USEFUL INFORMATION.

  • @rajuborkar1447
    @rajuborkar1447 Год назад +3

    झिरप्याने कडक डोस मारला आहे वाटत.....

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Год назад +3

    धन्यवाद

  • @girishkhonde1025
    @girishkhonde1025 Год назад

    धन्यवाद अप्रतिम माहिती बोलभिडू 🙏🙏

  • @sunilchougule4110
    @sunilchougule4110 Год назад +2

    Jai Shree ShivShankar Bholenath Prabhu Maharaj Ki Mahima Hai Nyari.

  • @yashkale0061
    @yashkale0061 Год назад +3

    जय महाकाल 🔱☘️📿

  • @TGgaming_26
    @TGgaming_26 Год назад +56

    Congratulations for 700k 🎉🔥

    • @umeshsonawane3673
      @umeshsonawane3673 Год назад +1

      Te paise kamavtil tula ky annad hotoy. Kahi pn mahiti deun ed banavayech

    • @TGgaming_26
      @TGgaming_26 Год назад +4

      @@umeshsonawane3673 ते त्यांची मेहनत करत आहेत म्हणून ते आज पैसे कमवत आहेत
      आपण आनंद म्हणून नाही तर एक त्यांच्या प्रयत्नांना उत्तेजन म्हणून शुभेच्छा द्यायच्या असतात

    • @nilmohite1333
      @nilmohite1333 Год назад

      @@TGgaming_26 ✌✌😍😍

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 Год назад

      काय 700k
      609 K व्हिव आहेत.

  • @amitsawnt6534
    @amitsawnt6534 Год назад +2

    तुम्ही जर देवाला मनात असाल तर..,कैलास पर्वत हे असतानाच हे देवादी देव 🔱"महादेवांचे"🕉️ निवासस्थान आहे आणि त्यांची इच्छाच नसेल कोणीही त्यांच्या निवास स्थानाच्या परिसतर यायची तर...कैलास पर्वताच्या शिखरावर तुम्ही तिकडे जात असाल तर तुम्ही तिकडे पोहचू शकत नाही●!!

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Год назад +2

    बोल व्हिडिओ ह्या यूट्यूब चैनल ची माहिती व्यवस्थित आणि सत्यता पडताळून घेतलेली असती