मी खर सांगतो एकतर्फी प्रेमात १७ वर्षे अडकलो होतो मी, ओशोंच एक १२ मिनीटांच प्रवचन एकल अन् त्या बंधनातून मुक्त झालो. त्या प्रवचनातला एक एक शब्द जणू माझ्या पायातल्या बेड्यावरती हाथोडीचे घाव घालत होता. ओशो मानवजाती साठी वरदान होते. 🙏🙏🙏
आचार्य ओशोंच्या भरपूर गोष्टी शिकण्या सारख्या आणि सत्य आहेत . लोकांनी त्यांना नीट समजून घेतलं पाहिजे . ज्या गोष्टी पटतात त्या घ्या बाकी द्या सोडून बाकी असे महापुरुष वेळेवेळेस येतात .
@ƧƧD पाली साहित्यामध्ये भगवान या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणता देव नसून मानवी विकारी विचारांना भग्न करणे म्हणजे लयास पोहचवणे असा आहे...पण जेव्हा बौद्ध मार्ग भारतातून अधोगतिला गेला तेव्हा वैदिक ब्राह्मण धर्म अस्तित्वात आला आणि मग त्यांनी पाली शब्दावलींचा अर्थ बदलून टाकले..भगवान या शब्दाला काल्पनिक ईश्वरीय शक्तीशी जोडले
खूप धन्यवाद 🙏विडिओ साठी तुम्ही माझी कंमेंट वर विडिओ बनवला. पण भारतात ओशो विषय खूप गैरसमज आहेत. भारतात अशा व्यक्ती ची किंमत नाही 😔. ओशो समजायला खूप मोठ मन आणि बुद्धी ची गरज आहे. 🌹
Osho discovered a new dimension in spiritual universe!! Genius and scientist's mindset. His brilliance in philosophy and vocabulary is unique in his excellence. त्यांचे फक्त प्रवचन ऐकण्याने च माणूस समाधीग्रस्त होऊन जातो आणि त्यावर फक्त विचार करायला लागतो. His teachings are far far beyond a common human's intelligence, it's not about right or wrong!
Osho is a beautiful flower whose fragrance will enchant the world for centuries to come. I used is instead of was because he is still alive through his thousand of discourses, books even today. He is the only human being who visited this planet and has given in depth discourses on all the religions of the world. If any one wants to understand any religion, he can turn to the discourses by Osho or read any of his books and I am sure he will keep on listening/reading forever.
तुम्ही अजून थोडी माहिती सांगायची होती, जसे की त्यांनी कोणकोणती ग्रंथ लिहली आणि त्यांनी प्रत्येक विषयावर आपले मत मांडले आहे sex तर खूप छोटा विषय आहे पण त्यांनी लिहलेल्या बऱ्याच गोष्टी वर त्यांच्या पूर्वी कोणी बोल नाही बाकी तुम्ही वरून वरून सांगितलं 🙏
बोल भिडू .... मैथिली मॅडम, खुप छान माहिती दिली तुम्ही.. मी बोल भिडूच्या फेसबुक पेजवर विनंती केली होती की ओशोंवर एक वीडियो बनवा..... पण आज हा वीडियो पाहून खूप आनंद झाला बरं वाटलं....... ओशो यांनी अशा अशा गोष्टी सांगितल्या आहेत की सामान्य तर सोडाच पण कुठल्याही विषयातील तज्ज्ञ देखील तसा विचार करू शकत नव्हते....ब्रम्हांडापासून गुरूत्वाकर्षणा पर्यंत अब्राहम लिंकन यांच्यापासून थेट मोरारजी देसाई यांच्या पर्यंत सर्वांवर बोललेत ओशो.... आजच त्यांचं एक वाक्य वाचण्यात आलं आणि ते मनाला व बुद्धीला पटलं... " अश्लीलता मनुष्य की अपनी खोज है ईश्वर की नहीं यदि ईश्वर अश्लील विचार करते तो तुम्हें नियोजित कपड़ों के साथ जन्म देते " बोल भिडू........ हा वीडियो यूट्यूब वर प्रसारित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 आभार
अगदी तार्किक दृष्ट्या कसा विचार करता करता सोबत मनातील भावनांचा संगम साधून जीवन आनंदात जगता येऊ शकतं आणि खणखणीत स्पष्ट सडेतोडपणे मांडणे ह्याचं उदाहरण म्हणजे ओशो. आज जर ओशो असते तर खरंच सांगतो भारतात जबरदस्त गुंतवणूक आणली असती आपल्याला बाहेर एवढं फिरावं नसतं लागलं.कारण त्यांचे अनुयायी परदेशी होते.हे व्यक्तिमत्त्व आज पाहीजे होतं.🙏
मी खूप दारू पीत होतो.... खूप वेळा नशामुक्ती केंद्रात मला घरचे पाठवून पाठवून वैतागले होते...एकदा ओशोंच एक व्याख्यान ऐकले आणि मी दारूच सोडली... आता सध्या मी एक चांगला इंजिनिअर आहे....
" संभोग से समाधी की ओर ".... या पुस्तकातून खुप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, जगण्याकडे कसं पहावे आणि कशाला महत्व द्यावे याचा सार यातून मिळतो, आता " शिवसूत्र " हे पुस्तक वाचायला घेतलय .
अजून चांगली माहीती तुम्ही सांगाल अशी अपेक्षा होती..पण फक्त controversial विषयांकडे लक्ष दिले गेले. ओशो", वाचा प्रतिलिपि वर : भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क! ओशो भारत की भुमी में खिला हुआ वो फुल है जो आने वाले हजारों वर्षों तक विश्व का मार्गदर्शन करते रहेंगे । ओशो ने एक नये मनुष्य को जन्म दिया जिसे ओशो "जोर्बा द बुध्दा " कहते थे । जो जोरबा की भांति भौतिक जीवन का पुरा आनंद मनाना जानता है और जो गौतम बुद्ध की भांति मौन होकर ध्यान में उतर सके । ओशो का जन्म मध्यप्रदेश के कुचवाड़ा गांव में ११ दिसंबर १९३१ में हुआ, २१ मार्च १९५३ को उन्हें बुद्धत्व की प्राप्ति हुई । ओशो ने भारत भ्रमण के बाद अपने प्रवचनों की शुरुआत की उनके व्यक्तीत्व से प्रभावित होकर दुनिया भर में उनके शिष्यों की संख्या बढ़ने लगी । अपने प्रवचनों के व्दारा ओशो ने मानव चेतना के हर पहलु को उजागर किया। बुद्ध, महावीर, कृष्ण, शिव ,नारद , लाओत्से, जीज़स के साथ ही गोरख,नानक,कबीर,मीरा आदी पर हजारों प्रवचन आज भी उपलब्ध है। योग, तंत्र, ताओ , झेन , सुफी जैसी विभिन्न साधना-परंपराओ के गूढ रहस्यों पर उन्होंने प्रकाश डाला है। उनके ये प्रवचन ६५० से अधिक पुस्तकों के रुप में प्रकाशित हो चुके हैं। एक अमरीकी लेखक ने उन्हें जीज़स के बाद का सबसे ख़तरनाक आदमी कहां था । १९ जनवरी १९९० को पुणे में ओशो ने देह त्याग दिया । अगर आपको ओशो के बारे में जानकारी प्राप्त करनी है तो www.oshoworld.com पे अवश्य भेट दे । ओशो की समाधि पर स्वर्ण अक्षरों में अंकित है : OSHO NEVER BORN NEVER DIED ONLY VISITED THIS PLANET EARTH BETWEEN DEC 11 1931 - JAN 19 1990
खूप छान.... ओशो बद्दल अजून पण जगाला खूप कमी माहिती आहे.... त्याच्या इतकी अध्यात्मिक प्रसिध्दी जगात अजून पर्यंत कोणालाच मिळाली नाही....पण ते वादात पण तेवढेच होते....🙏🙏🙏🙏
परमार्थ समजून घेताना बऱ्याच पद्धती आहेत. ज्या पद्धतीचा जास्त चुकीचा अर्थ निघू शकत नाही असा मार्ग दाखवणे हे महत्त्वच. लोक मार्गातच अडकणार नाहीत याचीही काळजी घ्यायला पाहिजे. चूक बरोबर चा विषय नाही. जास्त योग्य काय आहे त्याचा आहे.
ओशो को समझने के लिए आपके पास आवश्यक बौद्धिक और वैचारिक क्षमता होनी चाहिए। आपको ओशो को पूरा पढ़ना होगा, समझना होगा.. अगर आप उनके 800 से ज्यादा प्रवचनों और किताबों में सिर्फ 'संभोग से समाधि' पढ़ें और उसके हिसाब से जज करें तो सेक्स में ज्यादा दिलचस्पी उन्हें नहीं, आपको है। केवल इसे अधूरा पढ़ने से अर्थ का अनर्थ ही होगा। 🙏
When the media talks about OSHO, they focus mostly on the Sex things. Kindly read Osho, understand what he told about God, Religion, Human, mind, society etc. Such the important things are ignored by people as they are passionate when it comes to sex and this shows the real face of people! 😄
एक तार्किक बुद्धिजीवी म्हणजे आचार्य रजनीश एक कटु सत्य आहे की ज्या ज्या लोकांनी समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलं त्या त्या व्यक्तीला याच समाजातील काही लोकांनी मारण्याचं काम सुद्धा केलं.
@@sushantambhore3631 28 Buddha hote, aani swata buddhanhi future buddha mhanaje maitreya buddha chi ghoshana Keli hoti....... Go and learn about Buddhism instead of your stupid Ambedkarist Buddhism 😂😂😂
मी खर सांगतो एकतर्फी प्रेमात १७ वर्षे अडकलो होतो मी, ओशोंच एक १२ मिनीटांच प्रवचन एकल अन् त्या बंधनातून मुक्त झालो. त्या प्रवचनातला एक एक शब्द जणू माझ्या पायातल्या बेड्यावरती हाथोडीचे घाव घालत होता. ओशो मानवजाती साठी वरदान होते. 🙏🙏🙏
Tya video chi link send kara
@@surendraghodake7839 ruclips.net/video/FgpiVY0CD0Y/видео.html
Mi १० year ghalavle 😢😢😢 life mdhle saglyat priciouse varsh 😮
Great. I love OSHO a lot. ओशो ज्यांना समजले त्यांचे जीवन खूप हलके फुलके आणि धन्य झाले
Link
जिथं भय संपतं, तिथून खरं जीवन सुरू होतं. - ओशो.
I love OSHO
मग एक काम कर उद्या न घाबरता रेल्वे लाईन वरून चाल बघू ट्रेन आल्यावर जिवंत राहतो का😅
ओशो विचार नसून तो आत्ताच्या मानवी जीवनाला मिळणारी ऊर्जा आहे ओशो आचार्य रजनीश ❤️❤️❤️❤️
Master of Masters
OSHO❤️
LITERARY ह्या माणसाने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला ☮️
maza pan
वाचायला कुठे मिळेल
@@imposter6013 es dhammo sanantano ha audio discourse online free available aahe
Vel laagel complete vhayla pn ekda aikun bagha brain cells open hotil
@@imposter6013
आता मोबाइल वर देखील वाचता येईल
@@imposter6013 net war search kara osho world hindi
आचार्य ओशोंच्या भरपूर गोष्टी शिकण्या सारख्या आणि सत्य आहेत . लोकांनी त्यांना नीट समजून घेतलं पाहिजे . ज्या गोष्टी पटतात त्या घ्या बाकी द्या सोडून बाकी असे महापुरुष वेळेवेळेस येतात .
तस नाही ना लोकांच.. लोकांना १००% चांगल्याच गोष्टी हव्या असतात..
योग्य बोलले
मी ओशो चा समर्थक आहे आपण सांगितलेली माहिती कमी असून आपण ओशो चे तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान खूपच कमी सांगितला आहे जय हो सद्गुरू❤❤❤❤
परखड मत हे लवकर कोणाच्या पचनी पडत नाही....ओशो समजायला खूप अवघड होते... 🙏
खरचं👍
सहमत
ruclips.net/video/5umP99b5cfo/видео.html
सहमत..लाल सलाम ❤
सहमत
*YOU CAN HATE ME YOU CAN LOVE ME BUT YOU CAN NOT IGNORE ME* !
*- OSHO*
ओशो समजण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे.त्याच बरोबर चांगले वाईट अनुभव .
ओशो कोणत्याही धर्माचे अनुयायी नव्हते. तर सर्व धर्म/पंथ यांपासून मुक्त असणारे अद्भुत सिद्ध ,प्रबुद्ध क्रांतिकारक होते.
एक तार्किक व्यक्तिमत्त्व मी आचार्य रजनीश ओशो यांची भारत एक सनातन यात्रा ही पुस्तक वाचली, त्यातून खूप काही शिकण्यास मिळाले.
Kharch
ओशो किसी धर्म प्रचारक नही थे। उनका अनुभव ही उनका गुरु था।
@@dwaitastroguru5187 very nice video
@@akshayjawanjal2013 1¹11¹1
जानो, समझो, परखो तब मानो..! ~रजनीश ओशो.
Hich gost buddhanhi suddha bramhajal sutta madhye mhatali aahe 😃
@@sumedhbhagat161 भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव ओशो वरती होता.... 🙌
ruclips.net/video/5umP99b5cfo/видео.html
@ƧƧD पाली साहित्यामध्ये भगवान या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणता देव नसून मानवी विकारी विचारांना भग्न करणे म्हणजे लयास पोहचवणे असा आहे...पण जेव्हा बौद्ध मार्ग भारतातून अधोगतिला गेला तेव्हा वैदिक ब्राह्मण धर्म अस्तित्वात आला आणि मग त्यांनी पाली शब्दावलींचा अर्थ बदलून टाकले..भगवान या शब्दाला काल्पनिक ईश्वरीय शक्तीशी जोडले
ओशो विश्व गुरु थे। दुनीया को हिलाने वाले महान विश्व गुरु।
OSHO is a gift to mankind...one who finds this his life is completely transformed...He is the LOVE of my life..NAMAN SADGURU OSHO🙏🙏🙏🙏
गौतम बुद्ध नंतर जर कोणी महान व्यक्ति झाला आहे तर तो ओशो आहे
खूप धन्यवाद 🙏विडिओ साठी तुम्ही माझी कंमेंट वर विडिओ बनवला. पण भारतात ओशो विषय खूप गैरसमज आहेत. भारतात अशा व्यक्ती ची किंमत नाही 😔. ओशो समजायला खूप मोठ मन आणि बुद्धी ची गरज आहे. 🌹
Osho discovered a new dimension in spiritual universe!! Genius and scientist's mindset. His brilliance in philosophy and vocabulary is unique in his excellence. त्यांचे फक्त प्रवचन ऐकण्याने च माणूस समाधीग्रस्त होऊन जातो आणि त्यावर फक्त विचार करायला लागतो. His teachings are far far beyond a common human's intelligence, it's not about right or wrong!
Osho was ahead of his time. Regardless of any controversies, he’s more intelligent than today’s self-proclaimed Gurus.
Fearless,kindness,lovely really Osho is greatest spiritual Master of all time 🌍. ❤❤
Beloved master OSHO❤️
ओशोला समजणे खूप अवघड आहे तरीही तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Greatest spiritual leader i have ever heard lots of love🙏🙏🙏💐💐💐 Thanks lot for covering ☺️🙏✌️
Osho is a beautiful flower whose fragrance will enchant the world for centuries to come. I used is instead of was because he is still alive through his thousand of discourses, books even today. He is the only human being who visited this planet and has given in depth discourses on all the religions of the world. If any one wants to understand any religion, he can turn to the discourses by Osho or read any of his books and I am sure he will keep on listening/reading forever.
🙏👌
That's True my friend!
One of the Great Spiritual Guru Indians people unaware of
ओशो ना भारताने ओळखलं नाही
विशेषता जैनांनी..😭😭😭
Jain sirf Paise ko pachnata ha or kisi ko nahi
हो ना 😔
तुम्ही अजून थोडी माहिती सांगायची होती, जसे की त्यांनी कोणकोणती ग्रंथ लिहली आणि त्यांनी प्रत्येक विषयावर आपले मत मांडले आहे sex तर खूप छोटा विषय आहे पण त्यांनी लिहलेल्या बऱ्याच गोष्टी वर त्यांच्या पूर्वी कोणी बोल नाही बाकी तुम्ही वरून वरून सांगितलं 🙏
ओशो ने स्वतः काही ही लिहलं नाही bro
SEX सोडून दुसरं काही दिसताच नाही लोकांना त्यामुळे ते त्या बद्दलच बोलतात.
फक्त आणि फक्त सत्य कथन करणारे तत्त्वज्ञानी ...
A highly misunderstood man - An awakened man, Osho 💐🙏🏽
Dr Albert Ellis ( great psychiatrist) yanchyavar 1 vdo bnva pls.
Ha vdo faar chhan Ani mahitipurn aahe.
Thanx BB Ani team.🌹🌹🌹🌹
जरुरी नाहीये ओशोचा प्रत्येक विचार आपल्याला पटेल परंतु जेवढे काही पटेल तेवढे जरी आचरणात आणलं तर जीवन बदलून जाईल👍🙏
बोल भिडू ....
मैथिली मॅडम, खुप छान माहिती दिली तुम्ही.. मी बोल भिडूच्या फेसबुक पेजवर विनंती केली होती की ओशोंवर एक वीडियो बनवा.....
पण आज हा वीडियो पाहून खूप आनंद झाला बरं वाटलं....... ओशो यांनी अशा अशा गोष्टी सांगितल्या आहेत की सामान्य तर सोडाच पण कुठल्याही विषयातील तज्ज्ञ देखील तसा विचार करू शकत नव्हते....ब्रम्हांडापासून गुरूत्वाकर्षणा पर्यंत अब्राहम लिंकन यांच्यापासून थेट मोरारजी देसाई यांच्या पर्यंत सर्वांवर बोललेत ओशो....
आजच त्यांचं एक वाक्य वाचण्यात आलं आणि ते मनाला व बुद्धीला पटलं...
" अश्लीलता मनुष्य की अपनी खोज है ईश्वर की नहीं यदि ईश्वर अश्लील विचार करते तो तुम्हें नियोजित कपड़ों के साथ जन्म देते "
बोल भिडू........ हा वीडियो यूट्यूब वर प्रसारित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 आभार
😊
🙂
अगदी तार्किक दृष्ट्या कसा विचार करता करता सोबत मनातील भावनांचा संगम साधून जीवन आनंदात जगता येऊ शकतं आणि खणखणीत स्पष्ट सडेतोडपणे मांडणे ह्याचं उदाहरण म्हणजे ओशो.
आज जर ओशो असते तर खरंच सांगतो भारतात जबरदस्त गुंतवणूक आणली असती आपल्याला बाहेर एवढं फिरावं नसतं लागलं.कारण त्यांचे अनुयायी परदेशी होते.हे व्यक्तिमत्त्व आज पाहीजे होतं.🙏
Most underrated spiritual guru..
मी खूप दारू पीत होतो.... खूप वेळा नशामुक्ती केंद्रात मला घरचे पाठवून पाठवून वैतागले होते...एकदा ओशोंच एक व्याख्यान ऐकले आणि मी दारूच सोडली... आता सध्या मी एक चांगला इंजिनिअर आहे....
Bhawa konat speech hota?
प्लीज link शेअर करा
❤️
@@rinkeshtijore9374 ruclips.net/video/-4gV1w9WXsA/видео.htmlsi=SU9p-EIlBHnCIxbl
@@pkk2187 ruclips.net/video/-4gV1w9WXsA/видео.htmlsi=SU9p-EIlBHnCIxbl
Unke jese mahapurush maine nhi dekha great❤😢
संभोग सुखाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आणि द्यायचा, आय लव ओशो
तुमच्या थुकरट बुद्धीला तेवढंच शेण खावं वाटणं साहजिक आहे! तुमची सोय म्हणूनच तो एक विचार पण ओशोंनी मांडून ठेवलाय!😂
संभोग से समाधि की और तुझ्यासारख्या साठीच लिहलय
@@anand1311 hahahahahh true anand bhai :D
महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा...🙏
Osho is a master of all masters........
Greatest person of India 🇮🇳💪 osho
" संभोग से समाधी की ओर "....
या पुस्तकातून खुप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, जगण्याकडे कसं पहावे आणि कशाला महत्व द्यावे याचा सार यातून मिळतो,
आता " शिवसूत्र " हे पुस्तक वाचायला घेतलय .
अजून चांगली माहीती तुम्ही सांगाल अशी अपेक्षा होती..पण फक्त controversial विषयांकडे लक्ष दिले गेले.
ओशो", वाचा प्रतिलिपि वर :
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
ओशो भारत की भुमी में खिला हुआ वो फुल है जो आने वाले हजारों वर्षों तक विश्व का मार्गदर्शन करते रहेंगे ।
ओशो ने एक नये मनुष्य को जन्म दिया जिसे ओशो "जोर्बा द बुध्दा " कहते थे । जो जोरबा की भांति भौतिक जीवन का पुरा आनंद मनाना जानता है और जो गौतम बुद्ध की भांति मौन होकर ध्यान में उतर सके ।
ओशो का जन्म मध्यप्रदेश के कुचवाड़ा गांव में ११ दिसंबर १९३१ में हुआ, २१ मार्च १९५३ को उन्हें बुद्धत्व की प्राप्ति हुई । ओशो ने भारत भ्रमण के बाद अपने प्रवचनों की शुरुआत की उनके व्यक्तीत्व से प्रभावित होकर दुनिया भर में उनके शिष्यों की संख्या बढ़ने लगी ।
अपने प्रवचनों के व्दारा ओशो ने मानव चेतना के हर पहलु को उजागर किया। बुद्ध, महावीर, कृष्ण, शिव ,नारद , लाओत्से, जीज़स के साथ ही गोरख,नानक,कबीर,मीरा आदी पर हजारों प्रवचन आज भी उपलब्ध है। योग, तंत्र, ताओ , झेन , सुफी जैसी विभिन्न साधना-परंपराओ के गूढ रहस्यों पर उन्होंने प्रकाश डाला है।
उनके ये प्रवचन ६५० से अधिक पुस्तकों के रुप में प्रकाशित हो चुके हैं।
एक अमरीकी लेखक ने उन्हें जीज़स के बाद का सबसे ख़तरनाक आदमी कहां था । १९ जनवरी १९९० को पुणे में ओशो ने देह त्याग दिया ।
अगर आपको ओशो के बारे में जानकारी प्राप्त करनी है तो www.oshoworld.com पे अवश्य भेट दे ।
ओशो की समाधि पर स्वर्ण अक्षरों में अंकित है :
OSHO
NEVER BORN
NEVER DIED
ONLY VISITED THIS
PLANET EARTH BETWEEN
DEC 11 1931 - JAN 19 1990
Indeeed his thoughts are sooo beautiful, a revolutionary teacher!! 🛐
खूप छान.... ओशो बद्दल अजून पण जगाला खूप कमी माहिती आहे.... त्याच्या इतकी अध्यात्मिक प्रसिध्दी जगात अजून पर्यंत कोणालाच मिळाली नाही....पण ते वादात पण तेवढेच होते....🙏🙏🙏🙏
He was the greatest master for humanity. Great respect.
“Bol bhidu” thank you tumcha naadch naahi 🙏 Osho is love ❤️
Osho jyala samajale tyache jivan dhanya zale. ❤
Glimpses of a golden childhood
one of the best book by osho
Must read or listen audiobook of sambhog se samadhi ki aur.. it will really life changing book..
Osho ji is ultimate spiritual enlightened guru.....
Amhi roj aikato, happy birthday gurudev
osho he mahan filosofar ani karntikark vicharache ahet
jar tumch prvachn ikl tar jevnche vastv samjte mahan
gurula 🙏🙏🙏🙏
बोल भिडू ला एक विनंती आहे की पेरियार रामास्वामी नायर यांच्या वरती सुद्धा एक विडिओ बनवा
Happy Birthday to Master of the Milky way
😘 OSHO 😘
Beloved master OSHO❤️
खूपच छान माहिती आहे. कृपया जिद्दू कृष्णमूर्ति यांच्यावर पण एक माहितीपर व्हिडीओ बनवा. धन्यवाद.❤
Fearlessness is complete presence of fear, with the courage to face it... Osho🙏
Osho, s meditation technical r more effective n used for stress management, n personality development, so we hv to spread these technic
Awareness like magic
- Bhagwan osho.
Very supreme personality.....
Osho...Naam hi kafi hai ..Dharma ke dhane ki pol kholane wala Awaliya... rational thinker and philosopher...
I used to consider him as a philosopher instead of Dharmaguru...on so many points i agree with him as same as a disagree too...
परमार्थ समजून घेताना बऱ्याच पद्धती आहेत. ज्या पद्धतीचा जास्त चुकीचा अर्थ निघू शकत नाही असा मार्ग दाखवणे हे महत्त्वच. लोक मार्गातच अडकणार नाहीत याचीही काळजी घ्यायला पाहिजे. चूक बरोबर चा विषय नाही. जास्त योग्य काय आहे त्याचा आहे.
ब्रह्माकुमारीज् आणि बी.के.शिवानी यांच्या बद्दलची ही माहीती सांगा...🙏🙏
प्रखर सत्य मांडणारे एकमेव ओशो रजनीश
Never born never died just visited this planet earth 🌎
भारतातील शाकाहार आणि पाश्चिमात्य जगातील विगन संस्कृती यावर विडीओ बनवा 🙏
हो कृपया बनवा
बोलभिडू बदल मला खूप छान माहिती मिळते ओशो हे खरं बोद्ध प्रचारक होते भगवान गौतम बुद्ध याचे जास्त व्हिडिओ प्रवचन ओशो महाराज यांनी लोकांन प्रयत्न पोचवले
ओशो हे स्वतः एक बुद्धपुरुष होते
Great Guru.... Osho
आज खूप महात्वाचा टॉपिक घेतला
गौतम बुद्धा यांच्या वरही video तयार करा
The same people who chased him out of India are earning money from making videos of his teachings. This video is one of them.
Never born,never died . Just visited to this planet 💫
There is need a matured mindset to understand Osho..... 👍😊
बुद्ध के विचारो पर जो भी चलेगा वो महान ही कहलायेगा
अर्थात हा माणूस परदेशी संस्कृतीचा पुरस्कर्ता.
*दिल जिस से जिंदा है...* 🧡🎉🎊💫💯
ते सद्गुरू म्हणून आहेत त्यांचं खर सांगा.एक व्हिडिओ बनवा
Sadhguru jaggi vasudev var pan video banva
हे तेच बाबा आहेत का जे secret games वेब सिरिज मध्ये दाखवले आहेत😮
Osho is buddhist realign follower 🔥🔥
Absolutely wrong.
Wrong, he is original Jain
OSHO's religion is only *a man* .
best reporting... and information....
Brahma kumaris World spiritual University
वरती व्हिडिओ बनवा
ओशो को समझने के लिए आपके पास आवश्यक बौद्धिक और वैचारिक क्षमता होनी चाहिए। आपको ओशो को पूरा पढ़ना होगा, समझना होगा.. अगर आप उनके 800 से ज्यादा प्रवचनों और किताबों में सिर्फ 'संभोग से समाधि' पढ़ें और उसके हिसाब से जज करें तो सेक्स में ज्यादा दिलचस्पी उन्हें नहीं, आपको है। केवल इसे अधूरा पढ़ने से अर्थ का अनर्थ ही होगा। 🙏
HAR HAR MAHADEV 🕉️🔱🔱
World's Second Buddha means...OshO...🙏
Bhaogwan osho mule me depression madhun baher alo ahe❤❤❤
When the media talks about OSHO, they focus mostly on the Sex things. Kindly read Osho, understand what he told about God, Religion, Human, mind, society etc. Such the important things are ignored by people as they are passionate when it comes to sex and this shows the real face of people! 😄
Great Philosopher Osho!
महान दार्शनिक ओशो
he was true i love him
एक तार्किक बुद्धिजीवी म्हणजे आचार्य रजनीश एक कटु सत्य आहे की ज्या ज्या लोकांनी समाजाला योग्य दिशा देण्याचं काम केलं त्या त्या व्यक्तीला याच समाजातील काही लोकांनी मारण्याचं काम सुद्धा केलं.
ज्यांना ओशो समजले त्यांना जवळपास सर्वच तत्वज्ञान आपलेसे वाटते आणि जवळ जवळ सर्व प्रश्नांची उत्तरे पण मिळतात
❤🙏❤️ ओशो नमन
Visionary, great man *
Osho 🙏🌸
Aplyala vinanti ahe shri Nirmala mataji yanchy jivan pravasavar video banvav 🙏🙏🙏🙏🙏🙏
Mala tr vatate osho vartamanatil Buddhach hote....🙇🙇🌾
Buddha dharma madhye ashi Parampara aahe ki Buddhist vartamanatil, bhutakalatil aani bhavishya madhye honarya sarva Buddhanchi Vandana karate.
एच बुद्धा अतिताच एच बुद्धा अनागता पच्चुपनाच ए बुद्धा अहं वन्दामि सब्बदा...
मित्रा बुद्ध हे फक्त एकच ते म्हणजे गौतम बुद्ध. उगाच त्यांना बदनाम करू नको .
@@sushantambhore3631 28 Buddha hote, aani swata buddhanhi future buddha mhanaje maitreya buddha chi ghoshana Keli hoti.......
Go and learn about Buddhism instead of your stupid Ambedkarist Buddhism 😂😂😂
@@sumedhbhagat161जिथे कार्यकारण भाव नाही तिथे बुद्ध नाही मैत्रैय बुद्ध फिकशनल स्टोरी आहे
@@sushantambhore3631 pn ti story swata tathagath buddhanhi sangitali hoti..... Tripitaka wacha.
@@saugamathazine1959 are barobar lih tari 😂😂
Kay bolto Kahich samajat Nahi 🤣
We would like to have vedio on Sadguru.
अप्रतिम माहिती 🙏🙏
Happy birthday Acharya Rajneesh
Yes
असल्या गोष्टी शिकवणार्याचे शिष्य पण तसलेच आहेत हवस के शिकार eg महेश भट्ट स्वतःच्या मुलगी सोबत संबंध ठेवायची बोलणारा😅
झाटू भाऊ, Mahesh Bhatt शिव्या घालतो ओशोला. RUclips वर सर्च करून पाहा video!
Ani tu tyanche picture baghto havshya
Shrikant jichkar var video banava
जिवनाचे वास्तव सांगणारे सद्गुरू
Rajnish osho shat shat naman🙏🙏
One of my favorite😍