Mahabharat Hidden Secrets : पांडवांचे वंशज सध्या काय करतात ? | Pandav Vanshaj | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Mahabharat Hidden Secrets : पांडवांचे वंशज सध्या काय करतात | Pandav Vanshaj | Vishaych Bhari
    आपल्या गुरुबंधूंचा कुरुक्षेत्रात झालेला मृत्यू, पांडवांनी कुटिलतेने केलेला पिता द्रोणाचार्यांचा वध आणि धुळीस मिळालेलं कौरव सैन्य हे सगळ बघायला अश्वथामा एकटा मागे उरला होता. दुर्योधनानं मरते वेळी त्याला सेनापती बनवून त्याच्याकडून पांडवांचा विनाशाचं वचन घेत प्राण सोडला होता आणि अश्वाथामाला काहीही करून हे वचन पूर्ण करायचं होतं. ज्या दिवशी युद्ध संपल त्या दिवशीच तो पांडवांच्या शिबिरात शिरला आणि पांडव समजून त्याने द्रौपदीच्या पुत्रांची म्हणजेच प्रतीपांडवांची हत्या केली. पण लवकरच त्याला आपली चूक कळाली आणि अश्वाथामा तिथून पसार झाला. पण तरीही त्याचा सूड काही पूर्ण झाला नव्हता. त्याला सर्व पांडव वंशाचा नाश करायचा होता आणि त्या साठी तो काहीही करायला तयार होता. म्हणून त्यानं अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भात वाढणाऱ्या एकमेव पांडवांच्या वंशजावर ब्रम्हास्त्र दागलं ? त्याने ते अस्त्र दागलं खरं पण ते काही उत्तरापर्यन्त पोहोचलं नाही. भगवान श्रीकृष्णांनी ते परतून लावलं आणि अश्वथामाला भयंकर शापाचा धनी बनवलं ज्यामुळं त्याला कपाळावर जखम घेऊन आजही वावरावं लागतंय असं म्हणतात. महाभारतातला हा किस्सा तुम्ही ऐकलाचं असेल. पण मंडळी पुढं मग त्या पांडवांच्या वंशजांचं काय झालं, पांडवांचे वंशज अजून ही भारतात आहेत का ? असेल तर सध्या ते काय करतात ? ह्याचं प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #mahabharat
    #mahabharata
    #mahabharatham
    #mahabharatstatus
    #shakunistory
    #bangladesh
    #bangladeshprotest
    #sheikhhasina
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    mahabharat stories,mahabharat all episodes,mahabharat,mahabharat title song,mahabharat b r chopra,mahabharat all episodes online,mahabharata story,mahabharat b r chopra all episodes,mahabharat pen bhakti,mahbharat b r chopra,mahabharat katha,mahabharat yudh,mahabharat full episode 77,mahabharat full episodes,mahabharat full episode 47,mahabharat episodes,br chopra mahabharat,mahabharat title songs,mahabharata story in hindi,mahabharat status

Комментарии • 428

  • @rishipatil_57
    @rishipatil_57 28 дней назад +87

    तुझा आणि बोल भिडू च्या चिन्मय चा नादच खुळा .....

  • @uniquegoa2326
    @uniquegoa2326 17 дней назад +17

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏾 जय श्रीकृष्णा 🙏🏾

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 10 дней назад +4

    भीष्म नव्हे गंगा पुत्र देवव्रत असं नाव होतं. प्रतिज्ञा घेतली तेव्हापासून भीष्म असं नाव प्रसिद्ध झालं.🙏

  • @ajayshegar2379
    @ajayshegar2379 23 дня назад +11

    आधी भिष्माच नाव देवव्रत होते त्याने त्याच्या सावत्र आईला वचन दिले आणि शाऺतनुने त्यांचे भविष्य ठेवले

  • @abahesabpatil8855
    @abahesabpatil8855 22 дня назад +5

    पोथी प्रवचन कार पेक्षा महत्व पूर्ण माहिती,आपली माहिती कीर्तनकार सुध्धा लक्षात ठेवतील इतकी लक्षणीय आहे ❤❤

  • @virajhatekar
    @virajhatekar 27 дней назад +9

    सत्य मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद 🙏💯❤️

  • @user-ii7bx8qb1e
    @user-ii7bx8qb1e 25 дней назад +22

    एकट्या तंवर किंवा तोमर कुळातील लोकच फक्त पांडवांचे वंशज नाहीत भारतातल्या प्रत्येक क्षत्रिय जातीमध्ये आणि प्रत्येक भागामध्ये पांडवांचे वंशज आहे त्याच परंपरेने महाराष्ट्रात जगताप कुळातील लोक पांडवांचे म्हणजेच अर्जुनाचे वंशज आहेत

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 23 дня назад +2

      ही माहिती नवीन आहे... निदान मला तरी. अविश्वास दाखवत नाहीय.

    • @SunilYadav-hz9pj
      @SunilYadav-hz9pj 23 дня назад +7

      आणि सिंदखेडचे जाधव श्रीकृष्णाचे वंशज आहेत..

    • @user-ii7bx8qb1e
      @user-ii7bx8qb1e 23 дня назад +6

      @@SunilYadav-hz9pj हो बरोबर देवगिरीच्या यादवांचे वंशज आत्ताची यादव आणि जाधव कुळातील मराठा आहे देवगिरीच्या यादवांचे शेवटचे सम्राट रामचंद्र यादव यांचे थेट आठवे वंशज लखुजीराजे जाधव होते

    • @samadhanjagtap3461
      @samadhanjagtap3461 20 дней назад +1

      This is best information

    • @sufipore
      @sufipore 20 дней назад +1

      अर्जूनाचा बाप कोण ?
      हे सहा वेगवेगल्या बापांचे होते

  • @bag9845
    @bag9845 26 дней назад +30

    येथे पणजोबा कुणीही पहात नाही आणि तुम्हाला पांडवांचे वंशज सापडले?

    • @jitendradherange1253
      @jitendradherange1253 26 дней назад +1

      😂😂😂

    • @NaughtyAmerica-s8c
      @NaughtyAmerica-s8c 24 дня назад +2

      Hestory vachayla lagti tyasathi

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 23 дня назад +3

      शोधणारे आहेत. शोध घेऊन श्रम घेऊन सांगतात. त्यांचं त्या श्रमांसाठी तरी कौतुक करता येईल.

    • @ankurbobade
      @ankurbobade 22 дня назад

      Kartutwa Ani tevdhe powerfull hota pandavancha

    • @yakshdevgan2049
      @yakshdevgan2049 22 дня назад

      😂😂🤣🤣🤣👍

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 25 дней назад +16

    पांडवापैकी फक्त अर्जुन व सुभद्रा पुत्र अभिमन्यू यांचे वंशज च सध्या अस्तिवात आहेत ते म्हणजे पुरूवंशी चंद्रवंशी क्षत्रिय मराठा राजे जगताप/जगत्पती/जगतपाल आहेत ...

    • @NaughtyAmerica-s8c
      @NaughtyAmerica-s8c 24 дня назад +2

      करन का नाम सुना है🚩😎

    • @_______201
      @_______201 8 дней назад

      Purava kay ahe

    • @minaldurge325
      @minaldurge325 6 дней назад +2

      अरे तुमच्या याच वादामुळे तर दुसरे लोकं आपल्या संस्कृतीवर बोट दाखवायला लागले.
      आता तरी सुधरा

    • @_______201
      @_______201 5 дней назад

      Are vah khup chan​@@minaldurge325

  • @gavali4898
    @gavali4898 27 дней назад +33

    भीष्म पितामह च लहानपणी चे देवव्रत होत भीष्म नाव त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे सम्राट शांतनू यांनी नंतरदेवव्रत अखंड ब्रम्हचर्य ची शपथ घेतल्यानंतर दिल होत.🙂

    • @sadakale4164
      @sadakale4164 13 дней назад +1

      हेच बरोबर

  • @ROFAN45
    @ROFAN45 28 дней назад +23

    Fatak दादा लई माहिती आहे रे तुला, अशीच अजून video टाकत जावा 🎉🎉🎉

  • @prashantpandav5713
    @prashantpandav5713 18 дней назад +5

    Proud to be PANDAV .......😊😊😁😁

  • @nitintaur1929
    @nitintaur1929 14 дней назад +3

    आमचे पूर्वज 14 च्या शतकात राजस्थानवरून महाराष्ट्रात आले आणि तोमरचे पुढे तंवर आणि नंतर तौर झाले.

  • @dntathehighschoolkaregaon171
    @dntathehighschoolkaregaon171 15 дней назад +4

    त्यांचे वंशज मराठा म्हणून महाराष्ट्रात असू शकतात..

  • @watharkar7374
    @watharkar7374 18 дней назад +68

    ब्रह्मस्त्राची गोष्ट चुकीची आहे. श्रीकृष्ण ब्रह्मास्त्र कधीच थांबवणार नाहीत. कृष्ण म्हणजेच विष्णू. विष्णू भगवान कधीच ब्रह्माचा अपमान करणार नाहीत. ब्रह्मास्त्र अभिमन्यू च्या पुत्राला लागले आणि तो गर्भातच मेला. परंतु कृष्णाने त्याला पुन्हा जीवन दिले. आणि हा सुधा कृष्णाच्या लीलेचाच एक भाग होता. महाभारत घडवून आणून आधीच्या भ्रष्ट पिढीचा संपूर्ण नायनाट करुन नवीन पिढी उभी करणे हा कृष्णाचा मुळ हेतु होता. जो परिक्षिताच्या जन्माने पूर्ण झाला. पांडव देव पुत्र होते, आणि परिक्षितला कृष्णाने जीवन दिले म्हणून तो सुधा दैविक अंश घेऊन जगला. कृष्णाला हे घडवून आणायचे होते, म्हणून त्याने अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र चालवण्या पासून अडवले नाही.

    • @anjalikelkar6269
      @anjalikelkar6269 16 дней назад +2

      खरंय

    • @pinaklaul9116
      @pinaklaul9116 15 дней назад +3

      खोटी काल्पनिक कथा

    • @sangramtipugade3060
      @sangramtipugade3060 14 дней назад +3

      मग नवी पिढी उभारून काय केली!!?? ब्रिटिशांच्या सध्या गोळ्या खाऊन मग लुटून नेली??? Masterplan का!

    • @nadevfule9314
      @nadevfule9314 10 дней назад

      ओओओ❤

    • @explorewithneel1412
      @explorewithneel1412 10 дней назад

      ​@@pinaklaul9116 e
      bavlat

  • @DilipMagar-vs5gk
    @DilipMagar-vs5gk 27 дней назад +9

    अतिशय सुंदर माहिती दिली जय श्रीराम श्रीकृष्ण हरी 🌹🌹🙏 हार्दिक अभिनंदन

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 27 дней назад +5

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊

  • @user-abhishek2004
    @user-abhishek2004 28 дней назад +9

    Dada tumhi khup mst mahiti deta . mi dar veles tumcha video youtube vr upload hoychi vat pgto

  • @SitramKhoje
    @SitramKhoje 22 дня назад +3

    Khupach Chhan Mahiti Dili

  • @dilipsangle7384
    @dilipsangle7384 27 дней назад +8

    07:20 च्या पुढेच व्हिडिओ चालू होतो

  • @shreekantwakankar1206
    @shreekantwakankar1206 23 дня назад +3

    स्रोत अशा शब्दाचा स्त्रोत असा उच्चार कसा करता तुम्ही? आपल्याकडे शब्दोच्चार महत्वाचे आहेत.

  • @shravanmohite5694
    @shravanmohite5694 23 дня назад +4

    काय बोलतोय, दुर्योधन अश्वत्थामा ला वचन देवून प्राण सोडलं नव्हते. जेव्हा अश्वत्थामा ने पांडव पुत्रांचे मस्तके आणली ते पाहून दुर्योधन बोलला की माझ्या मृत्यूचे कारण भीम नसून तू आहेस कारण कुरुवंशाला शेवटचं पाणी देण्यासाठी कोणी शिल्लक राहील नाही.

    • @sadanandmhatre4501
      @sadanandmhatre4501 18 дней назад

      धन्यवाद दादा,दुर्यौधनाचे थोडे चुकलेच, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी निर्णय घ्यायचा होता,दोन चिरंजीवी त्याच्या समोर उभे होते, कोणालाही निवडले तरी फरक पडणार नव्हता,परंतू अगदी शेवटच्या क्षणी त्याला आपले बालपण आठवले,कि जेथे कु.अश्वस्थामा आठवला, दरिद्री, निस्तेज,हतबल,करूण व हेल्पलेस,याचना करणारा,कावर्या बावर्या डोळ्यांनी बघणारा, भुक्कड,अशा या दीन पतित प्राण्याला बघताच, दुष्ट दुर्यौधनाच्या मनांतसुध्दा करुणा उत्पन्न झाली व तेथेच त्याने या आपल्या मित्राला आपल्या हृदयात स्थान दिले.हा ब्राह्मण गुरु पुत्र पुढे कधी न आपल्या कार्यात उपयोगी पडेल,असे वाटत त्याने त्याचा सांभळ केला..होता.आणि.आज ती वेळ आली, दुर्योधनाने आदेश दिला, अश्वत्थामा माझ्या प्रिय मित्रा,आता या युध्दाच्या शेवटी तूच माझा सेनापती हो...कारण... कृपाचार्यांवर माझा जास्त भरवसा नाही....जय हिंद...😢😮😅😊

  • @The_narrator07
    @The_narrator07 25 дней назад +4

    Research thodi kmi padtey dada kai kai chote facts ani nav different ahet
    Ashwathama cha bhramastra uttare cha garbhat gela hota pn shri Krishna ni tya cha upay kela.
    Bhishma pita mah cha mul nav devvrat hote, tyani ghetlelya Bhishama pratigya( kathor pratigya ) mule tyan la Bhishma manay la lagli sagli.👏🏻👏🏻

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 27 дней назад +3

    👌महाभारताला महाभारत? का म्हणतात ते आता समजल .ऋषी?पुण्य आत्मे!

  • @sharadchandramahajan7077
    @sharadchandramahajan7077 27 дней назад +4

    Pharach छान त्यावेळचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत

  • @adwaittawar1321
    @adwaittawar1321 28 дней назад +3

    अप्रतिम माहिती 👏👏👏

  • @आपलंहिंदुत्व
    @आपलंहिंदुत्व 27 дней назад +4

    खूप छान माहिती मिळाली तुमच्यामुळे..🙌🙌😊

  • @sureshdadabhapse9958
    @sureshdadabhapse9958 19 дней назад +1

    भाऊ लय भारी माहीती दिली धन्यवाद

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 28 дней назад +4

    खुप छान माहिती दिली मला ऐकाला आधिक जानुन घ्यायची इच्छा आहे धन्यवाद

  • @babanraind4640
    @babanraind4640 20 дней назад +1

    Jai shree Krishna

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 28 дней назад +24

    एक कॉटर टाकूनच व्हिडिओ परत बघायला लागणार... आयला लईच लफडी छपडी आहे... डोक चालना...😂😂😂

    • @nirljjj
      @nirljjj 27 дней назад +1

      😂😂

    • @nileshdabhole231
      @nileshdabhole231 27 дней назад +14

      कॉटर न टाकता तुला काय kalana आणि कॉटर टाकल्यावर काय 🔔 कळणार

    • @fitnessworld4083
      @fitnessworld4083 27 дней назад +4

      Khar tr he tujhya bapane kelay mhanun tujhyasarkh janmala alay

    • @rudranshdixit6063
      @rudranshdixit6063 27 дней назад

      @@fitnessworld4083 खरं बोललास...आई बरी आहे का भावा...😂😂😂

    • @sunilkamble1303
      @sunilkamble1303 27 дней назад

      ​@@fitnessworld4083 आबे शेट तूला काही कळले का शेमण्या हा जो सांगत आहे त्याला काही पुरावा आहे

  • @vishalgawali3661
    @vishalgawali3661 15 дней назад +1

    सर भीष्मानी वडीलांचे लग्न व्हावे त्यासाठीच प्रतिज्ञा घेतली

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 15 дней назад +1

    Good study ❤
    💕 Rj king hrishiraj ...🎙📻
    Radio Jockey...

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 19 дней назад +2

    महाभारत काळात संस्कृत भाषा बोलली जायची.

  • @Deshpratham-l5y
    @Deshpratham-l5y 19 дней назад +3

    माहिती छान आहे.
    पण आज पांडवांचे वंशज आपापसात भांडणे जास्त करत असतील कोणी सत्ते साठी, कोणी आरक्षणा साठी कोणी जमिन जुमल्या साठी वैगरे वैगरे.
    समय बडा बलवान.

  • @vineetdnynsager4055
    @vineetdnynsager4055 27 дней назад +3

    बाबा भीष्म च नाव देवव्रत होते त्याने भीष्म प्रतीन्या केली महून नाव भीष्म नाव पडले .

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 28 дней назад +91

    बरं पण china ची economy 20 trillion आहे आणि आपण स्वतः ल त्याचा स्पर्धक म्हणतो त्याच काय? यासाठी पांडव तर नाही येणार
    ruclips.net/video/JRPr4MENGIo/видео.htmlsi=beCpwT1CLVqii_Jv
    याचा अभिमान आहे का??👆

    • @dhruvasrecipe3835
      @dhruvasrecipe3835 28 дней назад +50

      तुझा गुप्त डायनेस्टी तरी कुठून येणार

    • @4YUSH...16
      @4YUSH...16 28 дней назад +1

      ​@@dhruvasrecipe3835😂😂

    • @kuldipmadnaik8908
      @kuldipmadnaik8908 28 дней назад +50

      यासाठी आरक्षण, हम दो हमारे बारह, 4 शादी, पेन्शन बंद करायला पाहिजे

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 28 дней назад

      ​​​@@kuldipmadnaik8908ani mnuwadyanchi gobar bhakti ch karayla paahije tyani sangitleli outdated jaativyavastha paalun mnuwadi brhmnancha gobar bhaktanni ghu ch khayla paahije bhaktano dole ughda comics, mnuwad yanchi gulami karu naka

    • @meonmaau7452
      @meonmaau7452 28 дней назад

      Majha goo kha mag hoil😊

  • @marathitraveller2832
    @marathitraveller2832 8 дней назад

    लय भारी 👌👌❤

  • @vijayprakashsaraswat358
    @vijayprakashsaraswat358 27 дней назад +2

    खूप खूप छान विडियो. ❤❤🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐

  • @rajaninagare5150
    @rajaninagare5150 2 дня назад

    Pandavanche vanshaj Aaj shodhne, ashakya aahe.

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 15 дней назад

    Jay Sri Krishna Radhe Radhe ❤❤❤

  • @dattatrykumbhar2390
    @dattatrykumbhar2390 24 дня назад +1

    खूप छान

  • @Pavan_0750
    @Pavan_0750 15 дней назад +2

    महाभारत कधी घडल आणि पांडवांचा जन्म आणि त्यांचा शासनकाल काय होता याचे काही प्रमाण नाही आणि हे म्हणतात त्यांचे वंशज काय करतात.... अर्केलोजिकल पुरावे असेल ते सादर करा....

    • @explorewithneel1412
      @explorewithneel1412 10 дней назад

      te tumhala mahit nahi karan tumchya aai vadilani, shalene tumhala shikavla nasel. ani ho fakta archeological nahi tar scientific proves sudha aahe tumhi vachnachi aavad laavun tya sambandhi books vacha jar jamat nasel tar google la shodha and te hi nahi tar youtube cha video paha murkhasarkha kahihi bolu naka pls

    • @Pavan_0750
      @Pavan_0750 10 дней назад

      @@explorewithneel1412 मी लिहून ठेवतो एखाद्या पुस्तकात की महाभारत घडलच नव्हत तुम्ही यावर विश्वास ठेवाल का..... आणि दुसरी गोष्ट मोदी सरकारच्या मागील वर्षाच्या कार्यकाळात त्या मध्ये जितेन्द्र सिंह हे मंत्री असताना त्यांनी संसद भवन मध्ये सांगितलं की रामसेतू मानवनिर्मित आहेत याचे कोणतेही पुरावे सरकार जवळ उपलब्ध नाही .....आणि आर्केलोजिकल सर्वे ऑफ इंडिया याच्या कडे पण नाही

    • @yogeshpawar1280
      @yogeshpawar1280 9 дней назад

      Avg bhimte😵‍💫

  • @PrakashRaut-xu1tv
    @PrakashRaut-xu1tv 18 дней назад

    लय भारी

  • @gangarambhui2959
    @gangarambhui2959 10 дней назад

    Kup Chan 🎉

  • @P.G1994
    @P.G1994 9 дней назад +1

    अगोदर चांगली माहिती मिळवा अभ्यास करा आणि मग माहिती द्या चुकीची माहिती नका पुरवू भीष्म च आधी देवव्रत नाव होते प्रतिज्ञ नंतर भीष्म असे नाव झाले.

  • @sayalivandkar3456
    @sayalivandkar3456 14 дней назад +1

    Treta yug
    Dwapar yug
    Saglyanche Vanshaj sapdtat
    Mag yugacha ant hot nahi ka?
    Sagalech ata pan ahet tar Kaliyugat kuthlya Kalkichi vat pahat ahet?
    1 Video banwa yavar pan... tyachapan shodh lavlach asel ki tumhi...

  • @akshayjoshi8682
    @akshayjoshi8682 2 дня назад

    ओ दादा भीष्म नाव ठेवले नाही देवव्रत नाव ठेवले होते प्रतिज्ञा घेतल्यावर त्यांचं नाव भीष्म हे पडले

  • @ramchandradagadu1342
    @ramchandradagadu1342 21 день назад

    Very nice, your efforts are appreciated.

  • @AtulPatil-hx2oi
    @AtulPatil-hx2oi 22 дня назад +2

    व्यास यांच्या कसे लक्षात आले नाही की अंबलिका नी स्वतः न येता दाशी ला पाठवले

    • @sagarjoshi6070
      @sagarjoshi6070 6 дней назад

      त्यांच्या ते लक्षात आलं होतं, पण त्यांना सर्व पुढच्या घटना माहीत होत्या, विदुराचा जन्म व्हायचा होता ना

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 26 дней назад

    Genious❤

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 23 дня назад

    खूप छान.

  • @amar123ism
    @amar123ism 16 дней назад +1

    अरे भाऊ कल्कि पिक्चर पाहून logic लावू नको....ब्रम्हास्त्र श्री कृष्णानी अडवले नाही....महाभारत पहा एकदा.....

  • @user-vd4ll9zp6t
    @user-vd4ll9zp6t 27 дней назад +2

    छान माहीती

  • @ashabaishinde7018
    @ashabaishinde7018 27 дней назад +5

    काय वेड्यात काढता हो लोकानांते कनत्या यूगात झाल आता कलियूग आहे

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 27 дней назад

      ज्ञान कधी जुने नसते.

  • @amoghsalokhe9903
    @amoghsalokhe9903 17 дней назад +1

    अडांचोट आहे हा अर्धवट माहिती

  • @user-wb1er1jg3m
    @user-wb1er1jg3m 27 дней назад +2

    मस्त माहिती सांगितली 🎉❤

  • @kishornalawade8258
    @kishornalawade8258 27 дней назад

    Chan

  • @souravadmune4152
    @souravadmune4152 27 дней назад +3

    I make a humble request that you present me with evidence of the Padavas so that I can shut the mouths of those who say that these are fictional characters.

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 23 дня назад

      अमेरिकास्थित एक इतिहास संशोधक आहेत. निलेश ओक. त्यांचा अभ्यास बराच असल्यानं त्यांना हे प्रश्न विचारू शकता.

    • @harshadpatil6694
      @harshadpatil6694 22 дня назад

      Yes, there are historical evidences of mahabharata
      Scientists had done archaeological survey in Kurukshetra, the place where battle was fought

  • @aniket0325
    @aniket0325 27 дней назад +4

    महाभारत ज्यावेळेस घडलं त्या वेळेस कोणती भाषा बोलली जायची काही सांगू शकाल का???

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 26 дней назад +2

      Sanskrit.

    • @sujatahankare2008
      @sujatahankare2008 24 дня назад +1

      Shakh lipi

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 23 дня назад +2

      नीलेश ओक या अभ्यासकांना विचारू शकता. तुमचा प्रश्न चांगला आहे.

    • @aniket0325
      @aniket0325 21 день назад

      @@milindjoshi7025 संस्कृत मध्ये बोलायचे 🤔 sounds strange

    • @aniket0325
      @aniket0325 21 день назад

      @@sujatahankare2008 लिखाण करण्यासाठी वापरत असतील ना....?

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 19 дней назад +1

    🌹🌹🌹👍👏🌹🌹🌹🌹🚩

  • @nivaslokare5184
    @nivaslokare5184 7 дней назад

  • @akshaysavale5881
    @akshaysavale5881 11 дней назад

    फाळून नाही भाळून

  • @sagarpatil9071
    @sagarpatil9071 22 дня назад

    हिंदकेसरी मारुती माने यांच्या वरती एक विषय बनवा

  • @Searching12323
    @Searching12323 20 дней назад +1

    Best wishes to you best this whole story is not very logical, specially the birth of Vidur, Pandu and Dhritarashtra.. pls get it validated, the most senior is Vidur as per many scholars. Dasi - mother of Vidur, went first to Ved Vyas and as per her explanation Ambika and Ambalica was scared

  • @user-gn4yp8gn6t
    @user-gn4yp8gn6t 4 дня назад

    Tikdech jam sawli gaon aahe m p madhe tithla hanumanji mandir. Tithe. Bhimach garw haran kel as mhtl jat. Aani aamchya amrawti jawal waygaon aahe thithlya ganpatich darshn gheun pandwanni adhyatwas sapwala ase mhnat

  • @FACTS_EMPIRE
    @FACTS_EMPIRE 7 дней назад

    थोडी खोल Research करून व्हिडिओ टाकायचा ना , अस वाटतंय star plus ची मालिका बघून व्हिडिओ बनवलाय

  • @amazinghistory1431
    @amazinghistory1431 8 дней назад

    तुमचा अभ्यासच कमी पडला राव
    उत्खनन व पुरातत्वीय साधनांचा अभ्यास न करता काल्पनिक महाकाव्याला तुम्ही इतिहास समजले…
    जाऊ द्या तुम्ही पण तसलेच

  • @RAHULSALUNKE-ut9je
    @RAHULSALUNKE-ut9je 10 дней назад

    अरेरे रे काय फाकड पसारा वाढत सांगत बसतोय यार फुकट पकावलास यार डोक दुखायला लागलं की 😅😅😅

  • @prashantsapkal9162
    @prashantsapkal9162 28 дней назад

    #विषयचभारी
    आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
    1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
    2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?

    • @VishaychBhari
      @VishaychBhari  27 дней назад +1

      नक्कीच 👍

    • @s.m1678
      @s.m1678 27 дней назад

      Shikshak Bharti कराऱ्यची अवस्था व शाळे मध्ये शिक्षक नाहीत या वर एक व्हिडिओ बनवा pls 🙏🙏🙏
      त्याबद्दल माहिती हवी असल्यास मी देनास तयार आहे​@@VishaychBhari

  • @tanaji9169
    @tanaji9169 26 дней назад +5

    महाभारत पण एक कथा आहे

    • @mukund1826
      @mukund1826 24 дня назад +2

      ऐतिहासिक कथा आहे

    • @santoshshedge4692
      @santoshshedge4692 23 дня назад +4

      कथा नाही आहे रियल आहे

    • @amitbhau
      @amitbhau 15 дней назад +1

      हा गद्य स्वरूपात म्हटल्या जाणारा इतिहास आहे जो पाच हजार वर्षांपूर्वी घडला आणी तोंडपाठ करता करता वंश परम्परेने 1000-1200 वर्षा पूर्वी लिहिलेला आहे

  • @reshmasupe4578
    @reshmasupe4578 28 дней назад

    🙏🙏

  • @vikaspande6434
    @vikaspande6434 24 дня назад

    Yane Ek tar kalal,, Pehile Jati pati cha prakar kahi navta,,
    Toh keva yeicha.. Jeva Talent vansha var bhari padto teva kayam ,, Jati pati samor yete.. Atta sudha..

  • @anantdighe7373
    @anantdighe7373 9 дней назад

    पिता द्रोणाचार्य कसे ? रे बाबा हे गुरू द्रोणाचार्य होते.

  • @user-rr9nh1ji9i
    @user-rr9nh1ji9i 16 дней назад

    काय नाय आम्ही मस्त खातो पितो मजेत राहतो...😂

  • @ChiefOfHabashiku
    @ChiefOfHabashiku 8 дней назад

    नगरसेवक सुप्रसिद्ध पैलवान कै. छबू रानबोके हे खरे पांडवांचे वंशज होते. खास करून भीमा चे. उगीच का ते ५000 दंड मारत असत?

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin 28 дней назад +4

    मत्स्य कन्या नाही कोळ्याची पोर.
    क्षय नाही एड्स.
    वास्तव सांगता तर प्रामाणिकता असायला हवी.

    • @shravnipatil4677
      @shravnipatil4677 28 дней назад

      Mhnje काही समजल नाही

    • @sandyga1416
      @sandyga1416 27 дней назад +4

      मत्सकण्या असाच उल्लेख आहे आणि क्षय किंवा पांडुरोग, एड्स नव्हे.

    • @SatishKhupase
      @SatishKhupase 27 дней назад +1

      मत्स्य कन्या म्हणजेच कोळ्याची मुलगी. तेंव्हा त्यांना मत्स्य कन्या म्हणायचे. भाषेतील शब्दांचे ज्ञान कमी आहे

    • @millind_sharyatshaukin
      @millind_sharyatshaukin 26 дней назад +2

      @@sandyga1416 ज्याप्रमाणे राजे महाराजे यांची जीवनशैली होती त्यावरून क्षय पेक्षा एडस् चे चान्स जास्त होता.

    • @sandyga1416
      @sandyga1416 26 дней назад

      @@millind_sharyatshaukin एड्सची उत्पत्ती विसाव्या शतकातली आहे. राजे, महाराजे आणि 'सम्राट' सगळ्यांची जीवनशैली एड्स व्हावा अशी नव्हती. ते रीतसर लग्न करायचे.

  • @jagjitdodke805
    @jagjitdodke805 14 дней назад

    Kalpnik katha

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 12 дней назад

    पुर्वजाचे शौर्य आठवत असतील ही 21वी सदी चल रही है

  • @TraderNav
    @TraderNav 25 дней назад +1

    शिर्के IAS आहे यावर विश्वास बसत नाहीत 😂😂

    • @PritamKhedekar
      @PritamKhedekar 23 дня назад

      kon shirke

    • @TraderNav
      @TraderNav 23 дня назад +1

      @@PritamKhedekar चुकीच्या व्हिडिओ वर कॉमेंट झाली

  • @ratnakaringole2973
    @ratnakaringole2973 9 дней назад

    पाडंव लेण्या मग बुध्दाच्या मुर्ती कसं काय

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 10 дней назад

    9 महिने लागले नाहीत जन्म व्हायला. कस शक्य आहे.. असेलही तो काळ वेगळा होता

  • @poonamjraut
    @poonamjraut 27 дней назад +1

    अरे मित्रा! तू मराठी आहेस ना मग नावं घेताना अशी का घेतोस?? शांतनू नाही तर शंतनु आहे. प्लीज सुधार.

  • @ShaileshKharat-up4kk
    @ShaileshKharat-up4kk 27 дней назад

    देवव्रत नाव होते नंतर भिष्म जन्माला आले

  • @tanmayshah8284
    @tanmayshah8284 27 дней назад +1

    Nice video dada

  • @survepra
    @survepra 22 дня назад

    पुढच्या पिढ्या आशाच निघतात...तवर

  • @xerox_editz20
    @xerox_editz20 7 дней назад

    तुझा विषय नव्हता राजा

  • @prafulldalimbe2306
    @prafulldalimbe2306 21 день назад

    Bhau me ithun brahmastra sodlay.... Yet asel tuzyakade😂😂😂😂😂 traffic mule ushir hoil but accept it bro...❤❤

    • @user-rr9nh1ji9i
      @user-rr9nh1ji9i 16 дней назад

      मला भेटला होता... आता त्याने लालपरी बस पकडली

  • @SpecialAuditorClassINasiksugar
    @SpecialAuditorClassINasiksugar 23 дня назад

    गरज वाटत नाही.

  • @paragdandge6751
    @paragdandge6751 28 дней назад

    Ka vhay re ba he, aaple aadhichech vishay bre haye re ba he jaude

  • @hemrajchandekar7264
    @hemrajchandekar7264 26 дней назад

    ,🙏👌👍🚩

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 27 дней назад +9

    रम्मी सर्कल वर खेळत असतील त्यांच्या पूर्वजांसारखे 😂😂😂😂😂

    • @UnknownFact_02
      @UnknownFact_02 26 дней назад +4

      इतके दिवस आरक्षण घेऊन पण तुमची मानसिकता भिकारीच राहणार....

    • @raajaranjan5034
      @raajaranjan5034 26 дней назад

      Bhik tar magat nahi na bhikkhhu sarkhe

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 26 дней назад +1

      ​@@UnknownFact_02 लावारीस ची करपली😂😂

    • @UnknownFact_02
      @UnknownFact_02 25 дней назад

      ​@@niteshtayade1507 कोणाला बोलतय स्पष्ट सांगितलं तर बर होईल

    • @Madhavijadhav-wl8pd
      @Madhavijadhav-wl8pd 25 дней назад

      Are ye makda samjt ka ky boltos te

  • @the...devil..
    @the...devil.. 28 дней назад

    Jayashita navacha story pasun Mahabharata banlay

  • @ikonitservices
    @ikonitservices 26 дней назад +1

    महाभारताचा इतिहास ruclips.net/video/GBxJxwekgmM/видео.htmlsi=68CZqP0_lZRFDPMk

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 10 дней назад

    कदाचित ती बोट किंवा नाव त्या काठावर पोहचायला 9 महिन्याचा कालावधी लागणार असेल त्यामुळं

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 6 дней назад

    Timepass / timewaste 😢Too much useless information 😢😢🙏

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 28 дней назад +33

    काल्पनिक गोष्टी सांगण्यापेक्षा देशापुढील समस्या सांगा

    • @rushikeshugale-uv6le
      @rushikeshugale-uv6le 28 дней назад +28

      काल्पनिक नाही सत्य आहे

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 28 дней назад +52

      आले नीले कबुतर

    • @rishikeshtawade1678
      @rishikeshtawade1678 28 дней назад +25

      Converted 🤣 cartoon

    • @vikasbhise9091
      @vikasbhise9091 28 дней назад

      माझे पूर्वज आहेत, तुझा पूर्वज मुल्ला मोदी असेल.

    • @RG-vk4ew
      @RG-vk4ew 28 дней назад

      ओह! नीलिमा भीमटे, हे लांडे आणि निळे कांढे काहि आईकायचे नाय

  • @D_J40
    @D_J40 27 дней назад

    मग आता काय उपटायची?

  • @RameshJadhav-cf9cn
    @RameshJadhav-cf9cn 26 дней назад

    Hindu shivi aahe he sattya ahe. Pan sanatani arya he Bharatiya aahet.

  • @tanaji9169
    @tanaji9169 26 дней назад +3

    हे सगळं खरं नव्हत काल्पनिक कथा आहे पांडव होते तर त्यांचे महाल कुठे आहे सांगा

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l 25 дней назад +6

      इंद्रप्रस्थ म्हणजे आजची दिल्ली

    • @mukund1826
      @mukund1826 24 дня назад +11

      गौतम बुद्ध काल्पनिक पात्र आहे बुद्धाच्या बापाचा महाल दाखव?

    • @shaileshmate6676
      @shaileshmate6676 23 дня назад +1

      खरं शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणी बुद्धी लागते . शोधा म्हणजे सापडेल

    • @jayesh8460
      @jayesh8460 23 дня назад

      Ala nakli Buddha 🤢🤢🤢🤢

    • @shreekantwakankar1206
      @shreekantwakankar1206 22 дня назад

      @@tanaji9169 यासाठी अम्यास करायचा. सगळं ज्ञान खेळाकडे असतं हा भ्रम सोडायचा. त्यावेळची वास्तुला कितीही प्रगत होती तरी पृथ्वीवर सगळी अस्तित्वं काळाच्या चौकटीत बांधली गेलेली आहे. जे जन्मलं ते विनाश पावतं हा शास्त्रीय नियम आहे. त्यामुळे तेव्हाच्या वास्तू आज संशोधनानंच प्रमाण मानायला हव्यात.
      राम जन्मभूमीतही वेळोवेळी सुधारणा झालेल्या वास्तू मिळाल्या.