मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाती कसे गेले? सांगोला करार I Peshwa | Bajirao | Peshve kon hote?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 фев 2022
  • पेशवा हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक अत्यंत महत्वाचे पद होते. ह्या पदावरील लोक महत्वाकांक्षी असले तरी त्यांना कधी संपूर्ण सत्ता मिळाली नव्हती पण पुढे शाहू राजांनी मात्र हे चित्र बदलले. सत्ता मग पेशव्यांच्या हाती गेली. आणि त्यांच्याकडेच राहिली ती कशी ते आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये पाहूया
    #peshwa #peshve #bajirao #balaji_vishwanath #peshwai #shivaji_maharaj #shahu_maharaj #imaharashtra
    आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
    • [Marathi] This 32 year...
    • [Marathi] Shivaji Maha...
    • हमास बद्दल सर्व काही |...
    • शिवाजी महाराजांनी स्व...
    • 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
    • 1965 भारत पाकिस्तान यु...
    • महाराणी येसूबाईंना मरा...
    • संभाजी राजांच्या हत्ये...
    चॅनल ला Subscribe करा ruclips.net/channel/UCVjq..
    🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
    🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
    🔸 • How Tararani defeated ...
    🔸 • How Shivaji Maharaj de...
    🔸 • Marathas controlled th...
    🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
    🔸 • When Shivaji Maharaj f...

Комментарии • 2,7 тыс.

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 Год назад +92

    छत्रपती शिवराय महाराज म्हणजे साक्षात देव शिव शंकर, शिवपुत्र छत्रपती संभाजी ह्यांना कोटी कोटी प्रणाम, बाजीराव पेशवा ह्यांना बॉलिवूड नी फक्त मस्तानी वेडा करून टाकले हे दुर्दैव, एकही युद्ध ना हरणारा , वीर थोरल्या पेशवाचा सुपुत्र आणि वीर चिमाजी अप्पा चे रामा सारखे मोठे भाऊ ह्यांचा प्रचंड पराक्रमाला नवीन पिढी पर्यंत पोहवणे पण गरजे चे आहे👍 छत्रपती शिवाजी ह्यांचे हिंदवी स्वराज्य चे स्वप्न पूर्ण करणारे अनेक मावळे आणि पेशवे होते म्हणून आज आपण सर्व आहोत हे खरे🙏

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 3 месяца назад

      अगदी योग्य बोललात. त्या बॉलीवुडपटा मुळं फार चुकीची प्रतिमा जनमानसांत जाते आहे. आधी 'ब्राह्मण म्हणजे पराक्रमी आणि सत्ताधीश असुंच शकत नाही' अशी लोकांची पक्की धारणा आहे आणि ह्या पिक्चरमुळे तर काय आणीच माती झाली.

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 2 месяца назад

      नाटकशाला

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial 25 дней назад +1

      @@truthalwaysgoingtohurt8904 तुझी आई नाचवत होते

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 2 года назад +57

    जरी पेशवाई तील वंशज नंतर च्या काळात शौर्य शाली नसले तरीही 1818 पर्यंत त्यांनी छत्रपती घराण्यावर आच येवू दिली नाही इंग्रजांना ही आपल्या अंगावर घेत देशाटन केले. आणि 1857 पर्यंत ती धग चालू ठेवून तात्या टोपे, नानासाहेब 2 रे यांनी उठाव केला किती विशेष असेल हे.

  • @devidashatkar8722
    @devidashatkar8722 2 года назад +86

    काही लोक जिला पेशवाई म्हणतात ते चूक आहे हिपेशवाई नव्हती मराठी भाषिकांचे तें मराठा सासम्राज्य होते. ज्याचे स्वामी छत्रपती होते पेशवे प्रधान होते आणि होळकर, शिंदे, गायकवाड, पवार, भोसले हे आधार स्तंभ होते. त्या काळात जाती होत्या पण आजच्या सारखा जातीवाद नव्हता. म्हणून आताचे लोक आपापल्या जाती नुसार इतिहास तयार करून पूर्वीच्या पराक्रमी पुरुषात भेद करतात. पण त्यांच्यात असे भेद नव्हते. त्या काळात ब्राह्मण, मराठा, धनगर, कुणबी, माळी साळी सर्व लोक एक दिलाने उभे राहिले म्हणून मराठा साम्राज्य उभे राहिले. अटकेपार झेंडे फडकविले. या सर्वांचे आद्यपुरुष शिव छत्रपती आहेत.

    • @gajananjoshi5778
      @gajananjoshi5778 3 месяца назад +3

      जो मरकर ही हटता है वो मरहट् याने मराठा। इसलिये उनकी भाषा मराठी। (प्राकृत भाषा)
      हिंन्दी भाषीकोने ये नाम महाराष्ट्ट्र के लोगो को दिया है।

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 3 месяца назад +1

      Maharajanche Swarajya (Rayateche Rajya) aani Peshawai (Kinva Peshawyanchi Satta) hya donhi veg veglya Goshti aahet. Doghanmdhe Zamin-Aasman cha fark aahe. Tumhi var je sangitle aahe tashi vyavshtha fakt Maharajanchya Swarajyat ch chalat ase.

    • @jiti5034
      @jiti5034 3 месяца назад +1

      बरोबर आहे पण आज राज्यातील एकाचा जातील का जैतवाद सोसावा लागतो आहे ?

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 3 месяца назад

      @@jiti5034 konabaddl bolat aahat tumhi? Tumchya Hishobane konasobt jaati bhed hotoy aaj.

    • @jiti5034
      @jiti5034 3 месяца назад +1

      @@rupeshkamble281 Pagadi Pagote konte Baramatiche kaka karttat

  • @advocatemanojthakur2558
    @advocatemanojthakur2558 2 года назад +33

    आपण आजही महाराजांचा इतिहास अगदी परखड पणे जगासमोर मांडता..... त्यासाठी आपल्याला देखील मानाचा मुजरा.. 🙏🏻 राजे ज्या कुठल्या दुनियेत असतील... तेथे देखील त्यांना... आपल्या सारख्या शाहिरांचा अभिमान वाटतं असेल.. 👌🏻🚩खरच खूप उत्तम.. 🌟

    • @vaijayantidesai2662
      @vaijayantidesai2662 Год назад

      खूप छान माहिती दिलीत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 года назад +789

    खरंच शिवाजी राजे म्हणजे जगातील एक आश्चर्यच!!!!

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад +41

      आणि पहिला बाजीराव सुध्धा तेवढेच महान होते... शिवरायां प्रमाणे च त्यांनीही महादजी शिंदे मल्हारराव होळकर असे अनेक सर्वसाान्य घरातले पण शूर अश्या माणसांना सरदार केलं... पहिल्या बाजीरावांनी मराठी सत्ता भारतभर वाढवली पण स्वतःला राजा मानलं नाही त्यामुळे त्यांच्या मोठं कर्तृत्व नेहमी दुर्लक्षित राहिलं

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s 2 года назад +1

      ruclips.net/video/jrZrk5K2R9M/видео.html

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 года назад +57

      @@manishbhate6735 शिवरायांची तुलना होऊ शकत नाही...तसे तर सदाशिवराव भाऊ सुद्धा शुर वीर होते..सगळ्यांचा वाटा आहेच...पण शिवराय हे एकच..ज्या परिस्थितीत स्वराज्य निर्माण केलं ते कुणाला जमलं नसतं...

    • @divyapendse9367
      @divyapendse9367 2 года назад +16

      नुसत् आश्चर्य नाही दैवतच होते म्हणून आपण सर्व आहोत.

    • @vimalsutar4798
      @vimalsutar4798 2 года назад

      @@manishbhate6735 pl

  • @MIR785H
    @MIR785H 2 года назад +480

    जातीयवाद, वंशवाद किंवा कुठलीही खोटी डावी माहिती न ठेवता, सत्य व घटना क्रमाने मांडलेला छत्रपती व पेशवाई ह्यांच्यावर भाष्य करणारा छान वीडियो आहे....

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +13

      खूप खूप धन्यवाद सर

    • @varshadil22
      @varshadil22 2 года назад +3

      नानासाहेब पेशव्यांनंतर कुचकामी पेशवे आले हे असत्य आहे. नाना फडणवीसांपर्यंत असेतू हिमालय मराठ्यांचा दबदबा होता.

    • @sharkonline5884
      @sharkonline5884 2 года назад +18

      @@Maharashtrahistory अतिशय खोटा इतिहास लिहिण्याची प्रेरणा यांना कोणी दिली...लबाड खोटे दीड शहाणे..
      खऱ्या शिवाजी महाराज अभ्यासकांनी असे लेख वाचून पडताळणी करणे

    • @saurabhponkshe
      @saurabhponkshe 2 года назад +1

      @@varshadil22 नाना काय, बाजीराव 2 पर्यंत

    • @saurabhponkshe
      @saurabhponkshe 2 года назад +17

      @@sharkonline5884 brigedi

  • @praneeks
    @praneeks 2 года назад +9

    अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सरळ शब्दांत मराठी साम्राज्याच्या थोड्या अपरिचित इतिहासाचा आढावा घेणारे कथन. 👍👌👏

  • @sakharammore8531
    @sakharammore8531 2 года назад +106

    राजात राजा ऐक च राज आम्हचे दैवत श्री छत्रपती शिवाजी राजे 🚩

    • @manisherande4568
      @manisherande4568 9 месяцев назад +1

      gap re jaati waadi ... maag 1818 maharni shahu shi gaadri keli na.........

    • @empowerspehere8
      @empowerspehere8 7 месяцев назад

      Aaii zavdya marathya tuzaya shivaji maharaj cha guru pn bochya Brahman ch hote

    • @vinitas7479
      @vinitas7479 4 месяца назад

      ​@@empowerspehere8
      Ye bhtaukdya...gap re ha propaganda band Kara ata...
      Shevti peshve he nokrach hote ... chatrapati kadhi hoy nhi shakle

    • @subhashgabhud4886
      @subhashgabhud4886 4 месяца назад

      ​@@empowerspehere8 kare bhata bochya bhikari bhishuk bhamtya mayghalya bamhana

    • @ShubhamShubham-jn7dh
      @ShubhamShubham-jn7dh Месяц назад

      Tuza mayla zav mobile no de ​@@empowerspehere8

  • @proudetobeindian6428
    @proudetobeindian6428 2 года назад +116

    एकच राजा ज्यांनी कर्म करुन राजे होण्यासाठी राज्याभिषेक केला तोपर्यंत ते राजे नव्हते.
    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ.

  • @bandusingrathod5294
    @bandusingrathod5294 2 года назад +78

    थोडक्यात पण छान पेशवाई बद्दल माहिती दिली आहे. छत्रपती आणी पेशवाई विषयी आज ही अनभिज्ञता आहे.त्यासाठी ईतिहासाची आवड हवी. माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. जय छत्रपती. जय महाराष्ट्र.

    • @ssj492
      @ssj492 2 года назад

      ruclips.net/video/5oVZ5ZfMojU/видео.html

    • @MrAmolbhamare
      @MrAmolbhamare 2 года назад

      Plz like this comment

  • @districtadministrativeoffi4290
    @districtadministrativeoffi4290 Год назад +65

    आभारी आहोत इतिहासातील विशेष माहीती सांगितल्याबद्दल 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 года назад +18

    खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली जसे छ,शिवाजी महाराज व इतर राजे यांनी जसे राज्य चालविले तसे पेशव्यांचे देखील राजकारणात योगदान आहे अशी मांडणी आपण केली आहे व हे ऐतिहासिक ज्ञान आपण दिले ,,,,,

  • @meenagurav4383
    @meenagurav4383 2 года назад +17

    खूप छान माहिती, मी अशा माहिती च्या
    शोधात होते आणि ती आज अचानक समोर आली अगदी नेमकेपणाने, खूप खूप धन्यवाद

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 2 года назад +380

    हिंदू सत्ता म्हणा जाती अनु नका नाहीतर वाट लागेल हिंदुस्तानची
    जय शिवराय जय मल्हार

    • @prakashtingare4885
      @prakashtingare4885 2 года назад +33

      🚩🚩बरोबर आहे🙏🙏 हिंदू स्वराज्य 💪💪

    • @surendraparikh39
      @surendraparikh39 2 года назад +12

      सही 🙏🙏🙏

    • @obc1943
      @obc1943 2 года назад +4

      👌

    • @rahultasambad4022
      @rahultasambad4022 2 года назад +59

      जाती शिवाय हिंदु नावाचा धर्म असतो का ?
      जरा धर्माचा अभ्याद करुन घ्या .
      मनुस्मृती वाचा .
      भगवद्गीता चा 4 था अध्याय 13 वा श्लोक वाचा .
      ब्राम्हणांच्या मानसिक गुलामीतुन बाहेर पडा .

    • @surendraparikh39
      @surendraparikh39 2 года назад +3

      Then who is rahul 🙏🙏

  • @sonalikawade75
    @sonalikawade75 2 года назад +6

    भरपूर कोडी सुटलीत .... खूप प्रश्न होते...it's very helpful 🙏🙏 thank you so much 🙏

  • @Bhushan362
    @Bhushan362 Год назад +11

    मुळात युगपुरुष छत्रपति महाराजांनी स्थपलेले स्वराज्य शाबूत ठेवणे,वाढवणे हे दिव्य आणि जीवघेणे, जवळ जवळ अशक्य कार्य होते.
    बाजीराव,सदाशिव राव भाऊ,विश्वास राव,नानासाहेब,माधवराव, सवाई माधवराव,नारायणराव ,दुसरा बाजीराव, 1857 चे क्रांतिवीर नानासाहेब पेशवे या सर्वांचे आयुष्य किती अल्प होते आणि त्यांनी त्यांचा अंत कसा झाला याचा नीट उल्लेख विचार झाला की कळेल की छत्रपतींचे स्वराज्य राखणे आणि वाढवणे हा एक यज्ञ होता. ते उपभोगले गेले असे नाहीच उलट त्यात पेशव्यांच्या आहुती पडलेल्या आहेत.

  • @dhananjaymodak4170
    @dhananjaymodak4170 2 года назад +67

    महाराजांच्या पंतप्रधानांना पेशवा ही उपाधी होती.छ.शिवरायांनंतर जी अंतर्गत बंडाळी माजली त्यानंतर मराठी राज्य टिकते की नाही ही वेळआली होती.शाहूंनी हे सर्व ओळखूनच बाबाजी विश्वनाथ भट या पंतप्रधानांकडे राज्य सोपवलं जे जवळपास 100वर्ष राहीलं.अटकेपार झेंडे रोवून.छ.शिवरायांना 25/30 मराठी घराण्यांनी कायम विरोध केला ते पेशवाई (खरं तर मराठ्यांचे राज्य) संपवताना घडलंय

    • @pvhindrashtranews7938
      @pvhindrashtranews7938 2 года назад +7

      मोडक जी बाळाजी विश्वनाथ भटाने गद्दारी‌ .केली.
      छत्रपती व शिवप्रभू च्या गादी अनेक वेळा अपमान केला . मराठा आरमार कोणी बुडवले ? कोणाच्या साथीने ? इतिहास पाहा.
      जात विसरा. देश प्रेमी व शिवप्रेमी बना.

    • @dhananjaymodak4170
      @dhananjaymodak4170 2 года назад

      @@pvhindrashtranews7938 फोन नंबर पाठव परवा डीटेल्स देतो
      खरेखूरे

    • @dhananjaymodak4170
      @dhananjaymodak4170 2 года назад +5

      @@pvhindrashtranews7938 अनेक मराठी घराणी छ. शिवरायांना विरोध करत होती
      लिस्ट पाठवतो.ते कुणाचे बरं पूर्वज नी कोण त्यांचे आताचे वंशज.
      लय मटेरीयल आहे तेही ओरीजिनल

    • @yellow_history_108k4
      @yellow_history_108k4 2 года назад

      @@dhananjaymodak4170 सर मला डिटेल्स मिळतील का

    • @milindbansode701
      @milindbansode701 Год назад +2

      Mard maratha mhantat aamhaala, Peshwyachi garaj nahi ani rahanar, shivray marathach hote amhi tyanche vanshaj, sambhalu shaklo asto amhi pan, jay bhavani Jay jijau Jay shivray.

  • @--Tyler---
    @--Tyler--- 2 года назад +492

    जो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य होते तो पर्यंत कधी अन्याय नाही झाला..

    • @GauravAiwale_creation0207..
      @GauravAiwale_creation0207.. 2 года назад +30

      Aani ajun hi aahe aani forever raahil mazya raajach rajya 🤞🙏🚩🧡mazya raaja sarkha raja hone shakych nahi....

    • @valuukakade6111
      @valuukakade6111 2 года назад +62

      Peshvyani kay anyyaay kele te sangaa

    • @--Tyler---
      @--Tyler--- 2 года назад +32

      @@GauravAiwale_creation0207.. mi bodh ahe tari shivaji maharajanna maanto

    • @--Tyler---
      @--Tyler--- 2 года назад +20

      @@valuukakade6111 mahar lokanwar anyay nhi karayche ka

    • @valuukakade6111
      @valuukakade6111 2 года назад +19

      @@--Tyler--- ladhayaa sodun anyay karn he kam hot ka aani anyay kela kuthhlyaa pustkat vachhl tumhi kahi puravee sandharm

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 года назад

    उत्तम सादरीकरण।
    अगदि सरळ सोप्या भाषेत !
    तारा राणी अतिशय शुर व दूरदृष्टीच्या होत्या ..
    बाकी पेशवाई चे इतिहासातील डावे उजवे सर्वश्रुत आहेच.
    शाहू महाराजां पुढे अनेक समस्या होत्या.
    त्याचे परिणाम पुढील मराठा इतिहासात स्पष्ट दिसतात..............

  • @kapilthoke835
    @kapilthoke835 2 года назад +101

    दिल्लीवर भगवा🚩 फडकवणारा
    पहिला मराठा सेनापती बाजीराव पेशवा..
    पण मराठी माणसाला दिसते ति जात, आणि
    नंतर मस्तानी...vdo माहिती बरोबर आहे

    • @praveensohoni6893
      @praveensohoni6893 Год назад +14

      Not only Delhi but Peshwas conquered land till Attock in pakistan

    • @vijaykolekar937
      @vijaykolekar937 Год назад +13

      आणि हे लोक पेशवाई म्हणत आहे त्यांना महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील एक पद आहे है माहीत नाही फक्त शिवजयंती ला महाराज अठवणाऱ्यासणी महाराज कधी समजलेच नाहीत💯😑

    • @adviceonly6628
      @adviceonly6628 Год назад +8

      Great bajirao peshwa

    • @sunnhkamnle
      @sunnhkamnle Год назад

      Pahila bajirao changla hota pn nantr che sgle randibaj nigale

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT Год назад +3

      Bajirao didn't conquered delhi particularly .
      His son raghunathrao did it.

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 2 года назад +31

    आपण अतिशय सुंदर आणि उत्तम प्रकारे इतिहासातील माहिती दिली . छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी पराक्रमी कारकिर्द पुढे पेशव्यांनी उत्तम प्रकारे संभाळलि. जय महाराष्ट्र.

    • @hrk3212
      @hrk3212 2 года назад +9

      अगदी खरे, पेशवे छत्रपतींचे एकनिष्ठ सहाय्यक होते, प्रधान कधी राजाचा प्रतिस्पर्धी असत नाही.

    • @milindbansode701
      @milindbansode701 Год назад

      Mard maratha mhantat. Buddhi fakt peshwyana ch hoti ka takat fakt peshwyana hoti ka. Waghachya jabdyatuni mojun kadhil daat hi jaat marathyachi. Jay shivray.

  • @devdattam
    @devdattam 2 года назад +353

    Peshwa worked under Chatrapati. They were the most trusted lieutenants of Chatrapati. Peshwa did a good job of making Chatrapati dream come true by building on its strong foundation

    • @ssssr4650
      @ssssr4650 2 года назад +5

      रताल् वर्णन अनि अभ्यासाचा अभाव कुठल्याही सादरीकरनात गुणवत्ता वाधवावी ही विनंती

    • @babanagpurkar2041
      @babanagpurkar2041 2 года назад

      पेशव्यांनी छत्रपतींचे राज्य चोरले

    • @yashwantjoshi546
      @yashwantjoshi546 2 года назад

      .

    • @pbpowar5815
      @pbpowar5815 2 года назад +7

      Mi aplya matashi purnpane sahmat nahi......Jitni keli tyapeksha jast vaat lavli peshvyani

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 года назад +7

      @@pbpowar5815 nemki Kashi vaat lavli?
      Karan Peshavar parynt Maratha Samrajy gele te peshwe yanchya netrutvat v Shahu Raje yanchya manyatene.

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 11 месяцев назад +1

    खरंच खूप छान पेशवे इतिहास सांगितला शिवाजी महाराजांसारखा हिरा एक अनोखाच आहे होता राहील जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩

  • @user-gs7dx6eh4q
    @user-gs7dx6eh4q 2 месяца назад +2

    जगातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज ❤

  • @insaneguy7956
    @insaneguy7956 2 года назад +79

    आपण मराठी मानस एक आहोत 🔥

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 2 года назад +11

      Fakat Bramhan baher che ahet 🙄

    • @kedarpatil444
      @kedarpatil444 2 года назад +2

      @@OMKAR70723 ho ka

    • @anishmakoday.4304
      @anishmakoday.4304 2 года назад +5

      @@OMKAR70723 tu tharavnara kon ? .....unity ali ki discrimination kelech pahije ka

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 2 года назад +1

      @@anishmakoday.4304 Your brahmins discriminate and your own people teach others to discriminate in the name of religion🙄😑🤔🤨🧐😤😤😤😡😡😡🖕🍌

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 2 года назад +3

      @@OMKAR70723 खरी "शि व ता शि व त" हाच ROYAL करतोय, ह्याच्या डोक्यात किडा वळवळत आहे

  • @Swapnil_29
    @Swapnil_29 2 года назад +16

    Jai Hind Jai Maharashtra, jati baddal dwesh na pasravta far chhan mahiti sangitli. Very nice content.
    Keep doing good work

  • @pravinkambale1772
    @pravinkambale1772 Год назад

    खूप छान प्रयत्न आहे. यामध्ये सांगोला करार महत्त्वाचा वाटतो

  • @turningpointacademy3621
    @turningpointacademy3621 2 года назад +2

    Nice information
    खरंच छत्रपती म्हणजे महान विचार
    छत्रपती शिवाजी राजेंना , छत्रपती संभाजी राजेंना कोटी कोटी ... नमन , मानाचा मुजरा..

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR 2 года назад +6

    सविस्तर माहिती करीता मनापासून धन्यवाद. 👌👌👌

  • @rohitvaidya3957
    @rohitvaidya3957 2 года назад +4

    छान माहिती दिलीत. आभारी आहोत.
    श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा .... चा. विजय असो.🙏💐

  • @sayalithakur1969
    @sayalithakur1969 2 года назад +16

    खूपच छान। माधव राव पेशवा आदरणीय आहेत।राघोबा पेशवा यानी अटकेपार झंडा फडकविला आहे,तरी कृपया आपण समजून घ्यावे🙏

    • @umajidhembare5114
      @umajidhembare5114 2 года назад +1

      मानाजी पायगुडे,तुकोजी होळकर,दत्ताजी शिंदे यांनी अटकेपार झेंडा फडकविला तुम्ही माहिती घ्या

    • @Girishgigo
      @Girishgigo 2 года назад

      महारांनी भिमा-कोरेगावला पेशव्यांविरुद्ध ईंग्रजांना मदत केली आणि पेशव्यांचा पाडाव झाला. सेनापती बापू गोखले होते.

    • @kapilthoke835
      @kapilthoke835 2 года назад

      3 पेशव्यानी 100 वर्ष जी सेनापती म्हणून
      सेवा केली ती??

  • @Shri_sanatani_
    @Shri_sanatani_ 2 года назад +4

    खुप छान माहिती मिळाली.... 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j 4 месяца назад +3

    खुप छान असेच व्हिडीओ बनवत रहा खुप खुप हार्दिक शुभेच्छा

  • @ravindrachemate6465
    @ravindrachemate6465 Год назад

    खुप छान विडिओ आहे . बऱ्याच दिवसापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले .

  • @amolpatildhole5844
    @amolpatildhole5844 2 года назад +56

    आमच्या साठी फक्त आणि फक्त... एकच राजा...राजा शिवछत्रपती

    • @akj3388
      @akj3388 2 года назад +6

      Maratha hota mhanun?

    • @zagadyaramoshi7639
      @zagadyaramoshi7639 2 года назад

      @@akj3388
      Masti alya kay lawdya

    • @akj3388
      @akj3388 2 года назад

      @@zagadyaramoshi7639 Randya tula masti aaliy kay

    • @kapilthoke835
      @kapilthoke835 2 года назад

      राजा एकच छ. शिवराय...🚩
      आणि पेशवा हा सेनापती होता राजांचा राजा नव्हता vdo बघा
      आणि हो तुमचा आमचा नाही तर संपूर्ण हिंदूंस्थानचा राजा असं म्हणलेल चांगलंच,
      ## कट्टर हिंदू 🚩🚩

    • @jiti5034
      @jiti5034 3 месяца назад

      सगळ्यांसाठीच पण महाराजांना नमस्कार करताना त्या नंतर आलेलया पेशव्याचंय कर्तृत्व बदल चांगलं बोलला तर दुःख का होत?

  • @kunal6052
    @kunal6052 2 года назад +5

    फारच छान व्हिडीओ,धन्यवाद 🙏🏽
    सर एक व्हिडीओ नागपुरकर भोसले याच्याविषयी पण बनवा. ते कुठून आले त्यांचे राज्य याबद्दलची माहिती.

  • @shreyashkshirsagar1127
    @shreyashkshirsagar1127 2 года назад

    Carry On!!!मस्त Channel le. ज्या शब्दात तुम्ही ते सांगितले I don't think there will be the another better way to express!!! वाणीची धार काय असते हे खरं आज अनुभवलं. A lots of blessings 🎉🎉to you and your channel. हेच ते प्रयत्न!!! ज्यांनी मराठी माणसात लपलेला मावळा पुन्हा जागृत होईल आणि हे स्वराज्य परत दिमाखात उभं राहील 😍😍Wish!!!

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 месяца назад +1

    खुप छान. इतिहासाची अशीच माहिती सोप्या भाषेत हवी.. प्रत्येकाला आपला ईतिहास माहिती असणे आवश्यक

  • @akshaypadaval8148
    @akshaypadaval8148 Год назад +15

    Peshawe , chatrapati nche Sevak hote aani peshwyansati chatrapati he पूजनीय hote .......... chatrapati Shivaji Maharaj ❤🚩

    • @user-gu7re6ix2l
      @user-gu7re6ix2l 3 месяца назад

      Marrhatta ttituka mell vvava rastradharma vadhvava pan tassye hot nahi mahArajjani sangitallye mharhata ak vha pan rajkaran ssattakaaran jau dye bhoga

  • @neeltamhankar5338
    @neeltamhankar5338 2 года назад +7

    अतिशय उत्तम माहिती
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
    हर हर महादेव

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 года назад

    खरोखरच खूप शुभेच्छा दिल्या आहेत,
    शिवाजी महाराज फार मोठा प्रभाव राजकारणी 🤴 राम राम

  • @m.r1489
    @m.r1489 2 года назад

    खूप खूप छान अगदी थोडक्यात मुद्देसूद
    माहिती देणारा आपला video 👌❤🚩

  • @abhijeetpatil577
    @abhijeetpatil577 2 года назад +52

    खुपचं छान!
    नाहीतर आजकाल अनेक धर्मद्रोही तोंडाला येईल ते बरळतात

  • @rajendrayande6583
    @rajendrayande6583 2 года назад +5

    आज जर राजेशाई असती तर.....
    आपला देश छत्रपती शिवाजी महाराज पायाशी सुखी समाधानी राहिला असता. जय भवानी जय शिवाजी

    • @mangeshdange8893
      @mangeshdange8893 2 года назад +1

      राजेशाही असती तर जातीवाद कायदेशीर झाला असता!

    • @newsinformation7761
      @newsinformation7761 2 года назад

      @Avinash fakt dusryachya vatndarya radd karaychya an swatch porg chaatrapti kas banal tevd pakk karaych, hich samajsudharna tyanni Kelti. Yalach swarth mhantet aaapl te baba lokach te kart.

  • @appasahebugale5858
    @appasahebugale5858 2 года назад

    खूप खूप छान व सत्य. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशाच सत्य घटनेवरचे ह्विडिओ पाठवा.धन्यवाद

  • @laxmanpatil3259
    @laxmanpatil3259 2 года назад

    पेशवाई काळातील सूंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो

  • @Hiteshbhagwat22
    @Hiteshbhagwat22 2 года назад +155

    चिते की चाल,
    बांज की नजर,
    और बाजीराव की तलवार पर कभी संदेह नही करते!!
    जय शिवराय !!!

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 2 года назад +24

    महाराष्ट्र की जय हो. जय भवानी जय शिवाजी.

  • @sureshjadhav7555
    @sureshjadhav7555 2 года назад

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ..

  • @Ankita-sonawane13
    @Ankita-sonawane13 Год назад

    खूप सुंदर व अतिशय रोमांचक असा व्हिडिओ आहे ❤️

  • @vilaschavan6439
    @vilaschavan6439 2 года назад +25

    जय हो छत्रपती शिवाजी महाराज

  • @ng2377
    @ng2377 2 года назад +17

    हिंदवी स्वराज्य संस्थापक व सर्वोच्च स्थान हे कायमस्वरूपी छत्रपतींच राहिला

  • @padmakarbangar3378
    @padmakarbangar3378 2 года назад

    तुम्ही व तुमच्या लाइट्स मुले तुमच्या कमेंटमध्ये आम्हाला ऊर्जा मिळते ते खरं आहे तुम्ही असे व्हिडिओ टाकता त्यामुळे आम्हालाही आनंद वाटतं हा व्हिडिओ मे दिवानी तीन चार पाच वेळा तरी पाहून हा व्हिडिओ माझ्याकडे डाऊनलोड करून मी ठेवला आहे मला याचं उत्तर मिळालं होतं की पेशवाई अधिक अशी पिशव्यांची छत्रपती यांच्या पाळी असणारी निष्ठा निष्ठा असली तो पेशवाई आली कशी आता समजले की पेशवाई आली कशी हे मला आता उमगले जय जय शिवाजी जय पेशवाई साम्राज्य जय छत्रपती साम्राज्य यांच्या बाई माझी इशाराही यांना माझा कोटी कोटी प्रमाण मुजरा घ्या एकविरेचा मुजरा मानाचा मानाचा छत्रपती घराण्याला घराण्याला मुजरा मानाचा मानाचा पेशवाई घराण्याला पेशवाई घराण्याला जय हिंद जय भारत

  • @rameshwarpatil3692
    @rameshwarpatil3692 Год назад

    Thanks for good information. Keep sharing like this.

  • @namratajambhulkar1180
    @namratajambhulkar1180 2 года назад +11

    खूप छान माहिती सांगितली, असा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात याला लवकर समजून घेण्यासाठी मदत होईल 👍🌏🙏

  • @prasoonpradhan8897
    @prasoonpradhan8897 2 года назад +5

    Khup changal kaam karat ahat tumhi...maharashtracha itihaas sarvanna mahit asla pahije...ani tujhi khup changlya paddhatine to ithe mandlaa ahe...dhanywaad aaple...jai jijaau..jai shivray..jai shambhu raje🙏

  • @prafulghate8613
    @prafulghate8613 2 года назад

    khupch mast video... aapla knowledge khupach chhan ahe

  • @sharduldeshmukh4686
    @sharduldeshmukh4686 Год назад

    धन्यवाद...मनातला प्रश्न सोडवण्यासाठी...खुप काही शिकण्यासारखे आहे इतिहासात

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 2 года назад +6

    खुप - खुप धन्यवाद 🙏 छत्रपतीं च्या नंतर.. त्यांच्या वारस दारांचा इतिहास आपल्यामुळे ऐकायला मिळाला .
    छत्रपती जे होते कधी !
    न होणे पुन्हा पुन्हा 😭
    तेचं आठवतात आणि ,
    त्यांचे शौर्य , तो प्रताप !
    भवानी आई 🙏 व जिजाऊ वरील
    तेव्हढीच भक्ती व विश्र्वास !
    त्यांच्या पुढे सगळे काही फिके 😃

  • @namsteonlineviewers7804
    @namsteonlineviewers7804 2 года назад +8

    खूप छान माहिती आहे, अभिनंदन सर!

  • @sandeepborker6642
    @sandeepborker6642 Год назад

    खुप छान माहिती
    Short and sweet but BIG👍🙏🙏🙏

  • @nileshghule9020
    @nileshghule9020 Год назад

    तुम्ही सांगितलेल्या गोष्टी एकदम बरोबर आहे

  • @9960978688
    @9960978688 2 года назад +34

    Very Informative,
    Keep growing with your Honest work.
    Jai hind.

  • @amitgopale11
    @amitgopale11 2 года назад +15

    शिवाजी कोण होता? हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे..

    • @adv.vasantdhake9616
      @adv.vasantdhake9616 2 года назад +4

      मुर्खा, शिवाजी कोण होता? असे त्यांना एकेरी उल्लेखण्याआधी, स्वतःचा इतिहास तपासून बघ!

    • @vp4564
      @vp4564 2 года назад

      @@adv.vasantdhake9616 mitra nava var jau nako mala pn adhi tasach vatl hot
      Ek no pustak ahe
      जय शिवराय🚩

    • @gunvantdavane8469
      @gunvantdavane8469 2 года назад +1

      @@vp4564 Samrat shivaji🙏

    • @vp4564
      @vp4564 2 года назад

      @@gunvantdavane8469 ?

    • @gunvantdavane8469
      @gunvantdavane8469 2 года назад

      @@vp4564 what bro!?

  • @manoj45506
    @manoj45506 2 года назад

    खूपच महत्त्वाची माहिती आपण पुरवली आहे बरेच काही माहीत झाले यामुळे

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi Год назад +6

    खरंच पेशवा फार ग्रेट होते.. त्यांच्या मुळेच अटक ते कटक पर्यन्त मराठी साम्राज्य होते...

  • @sameertadavi8420
    @sameertadavi8420 2 года назад +1

    खूपच सहज सुंदर इतिहासाचे वर्णन

  • @ashwadipmeshram8232
    @ashwadipmeshram8232 2 года назад +34

    निष्ठा सागुन सत्य लपता नाही कारण असे की ज्या शिवाजी महाराजांनी मानसाचा धर्म, जाति, कुल, वंश पाहिला नाही. पन पेशवाईत हातात झाडू व गल्यात मडके कशे काय आले? याच उत्तर कोनी का बर देत नाही.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 года назад +1

      हे मडकं आणि झाडूची काय भानगड आहे???

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад +5

      पण आता नवीन भारतात संविधान आहे मग अजूनही तुम्ही १०० वर्षां पूर्वीच्या गोष्टीं ना का पकडून बसला आहात ???? या ईतीहासा ला खूप वर्ष होऊन गेली तोही आपापल्या पद्धतीने लिहिलाय खरं काय कुणास ठाऊक??.
      हिम्मत असेल तर सोडुन द्या जातपात

    • @kirankulkarni318
      @kirankulkarni318 2 года назад +2

      अजुन पण जो माज चालु आहे जणु आपणच घटनेचे आणि या देशाचे मालक आहोत अशा आविर्भावात संपुर्ण विशिष्ट समाज वावरत आहे त्याचा परीणाम तरी काय चांगला होणार आहे काय? तुमची ही खोटे ईतीहास पसरवून जातीपातीत फुट पाडुन स्वतःची पोळी भाजुन गुर्मीत फिरत आहात हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेल आहे, तेव्हा आता तरी बदला....

    • @kirankulkarni318
      @kirankulkarni318 2 года назад +2

      अजुन पण जो माज चालु आहे जणु आपणच घटनेचे आणि या देशाचे मालक आहोत अशा आविर्भावात संपुर्ण विशिष्ट समाज वावरत आहे त्याचा परीणाम तरी काय चांगला होणार आहे काय? तुमची ही खोटे ईतीहास पसरवून जातीपातीत फुट पाडुन स्वतःची पोळी भाजुन गुर्मीत फिरत आहात हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेल आहे, तेव्हा आता तरी बदला....

    • @busylife4742
      @busylife4742 2 года назад +2

      आज जग खुप प्रगत झाल आहे ।परदेशात जाउन तिथली स्वच्छता ,शिस्त पाहाणारे अनेकोनक आहेत ।फार अभिमानाने लोक सांगतात मुलगा ,मुलगी परदेशात नौकरी करते ।
      पण भारतात आजही सार्वजनिक ठिकाणी ,नविन ईमारती तील जीने लगेचंच पानांच्या पिचकार्यानी का रंगवलेले असतात ,रस्त्याववर ईतकं घाणेरडे बेडके टाकले असतात ,बाईक वरुन जातांना आपण थूंकतो आहे त कोणाच्य अंगावर उडते आहे तेही पाहिले जात नाही ।
      याच्यावर ही बोला काही ।
      फक्त कोराना पुरतीच स्वच्छता पाळू नका ।,,,🙏🙏

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 года назад +10

    आमच दैवत:- #छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩

  • @vasantgodse1707
    @vasantgodse1707 10 месяцев назад

    खुप छान वीडियो आहे ,धनात्मक ।

  • @anatumbre7905
    @anatumbre7905 2 года назад +1

    VERY GOOD Information. Details are expected.

  • @rajendrasuryawanshistockmarket
    @rajendrasuryawanshistockmarket 2 года назад +86

    It’s very good historical information . Thank you 🙏🏽

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +1

      Thanks a lot

    • @ssj492
      @ssj492 2 года назад +2

      ruclips.net/video/5oVZ5ZfMojU/видео.html

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 года назад

      @@Maharashtrahistory
      - sena karte banawale 1711 angre weli
      ha ullekh wele abhawi
      direct 1713 la peshawe kele asa kela ka?
      - madhawarao pan kuchkami hote asa sandesh jat ahe, aplya samarop madhun
      3peshawe changle hote ase mhanata.
      *aaplya sundar vdo ani tya sathi ghetlelya kashatala salaam 🙏*
      aaplyala vicharlelya shanka mage
      uddesh /hetu changla ahe
      gairsamaj karun gheu naye
      shakya zalyas wel dyawa reply sathi.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +1

      @yogesh jog
      1. वेळेअभावी काही मुद्दे टाळले आहेत.
      2. माधवरावांना कुचकामी म्हटले नाही. आमचे वाक्य आहे "नानासाहेब माधवराव यांच्यानंतर एकाहून एक कुचकामी पेशवे गादीवर आले"

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 года назад

      @@Maharashtrahistory योग्य आहे.
      माझ्या सह कुणाच्या मनात शंका असलेल्या clear व्हाव्यात म्हणून आपण reply देता ते बरे आहे 🙏
      कॉमेंट्स मध्ये अनेक गैर समज पाहायला मिळत आहेत.
      Vdo करणे हे वेळखाऊ काम असावे, त्यात थोड्या बहुत चुका होणार , हे समजून घेतले पाहिजे
      (आमच्या सारख्या नुसते पाहणाऱ्या नी)
      चॅनल कर्त्याच्या हेतू वर च शंका घेतली की मात्र अवघड होते सगळे आजच्या वातावरणात.

  • @nitinhirlekar2445
    @nitinhirlekar2445 2 года назад +3

    खूप छान माहिती...👍

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 Месяц назад

    खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती मिळाली
    आपले आभार

  • @ramdassawant8782
    @ramdassawant8782 Год назад +1

    जय भवानी जय शिवाजी वा चांगली माहिती दिली सर धन्यवाद अशाच माहिती पुरवली तर येणाऱ्या पिढीला छत्रपती चा इतिहास कळत राहील

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou 2 года назад +3

    खुप माहितीपूर्ण. धन्यवाद. 🙏

  • @kushalnaik8588
    @kushalnaik8588 2 года назад +10

    Very informative interesting video about out history thank you

  • @mohanbhoir2389
    @mohanbhoir2389 2 года назад

    सुंदर माहीती मिळाली धन्यवाद.

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq 2 месяца назад +1

    महत्त्वाची माहिती मिळाली . धन्यवाद .

  • @prashantshantaramdhatrak160
    @prashantshantaramdhatrak160 2 года назад +13

    पेशवे थोरल्या शाहू महाराजांचे सरदार होते🚩

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад +1

      थोरल्या शाहूंना नंतर मराठ्यांना सत्ता का सांभाळता आली नाही ???? कारण सर्व मराठा सुभेदार स्वतःलाच राजा समजू लागले ...त्यात तारा राणी आणि राजाराम ही येतात

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 года назад +1

      @Avinash हे फक्त ताराराणी आणि शाहू पुरतं मर्यादित नाही हो...शिवाजी महाराजांना तर या पेक्षा जास्त भोगावं लागलं ..सर्व मराठा वतनदार स्वताला राजा समजत .. त्यामुळे च् शिवाजी महाराजां ना इतर जातीतील शूरवीरांचीच जास्त प्रामाणिक साथ मिळाली

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 2 года назад +5

    Very nice information about Peshawa. Thank you very much.🙏🙏👍🏼

  • @shankarjanardanupare1905
    @shankarjanardanupare1905 2 года назад

    खरी माहिती आहे,आपला व्हिडिओ अतिशय आवडला.
    धन्यवाद.

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 Месяц назад

    Khup khup khup sundar, moulyawan mahiti aani khup sopya bhashet.👌👏

  • @dilkibatein5454
    @dilkibatein5454 2 года назад +3

    कोल्हापूर आणि सातारा हा संघर्ष ही बाळाजी विश्वनाथ यांनीच सोडवला होता त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा बाळाजीवर खुप विश्वास होता

  • @umakantjoshi3314
    @umakantjoshi3314 2 года назад +23

    पेशवाई कोई मराठाओं से अलग नहीं थे। छत्रपति का झंडा लेकर ही वह आगे चले।आप पेशवाई को मराठा राज्य से अलग न करें।

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 2 года назад

    अतुल्य माहिती आणि वर्णन.. धन्यवाद..

  • @user-ng8sw9le2h
    @user-ng8sw9le2h 5 месяцев назад +1

    पेशवे ही अभिमानाची व देशांची शान आहे

  • @patilvishwanath5199
    @patilvishwanath5199 2 года назад +9

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🌷🌷👏👏

  • @nikhilnaik7542
    @nikhilnaik7542 2 года назад +39

    Nice information. Thanks for the research and sharing.

  • @vandanasameerbirje4828
    @vandanasameerbirje4828 Год назад

    Khup knowledge milale je mahit navhte
    Thank you

  • @pradipvlogs7658
    @pradipvlogs7658 2 года назад

    Khup chan prakare tumhi mahiti dili धन्यवाद भाऊ

  • @kamupendse1
    @kamupendse1 2 года назад +9

    Very good information! Thanks for the research!

  • @1956sanju
    @1956sanju 2 года назад +86

    Excellent piece of information. You have successfully narrated the whole era of post Chhatrapati Shivaji Maharaj Maratha regime and fall of Maratha empire in such a short span of 9 minutes. Thanks again!

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद🙏

    • @vaibhavpatne2212
      @vaibhavpatne2212 2 года назад +2

      चुकीचा इतिहास , ह्या मनुष्याने बहुतेक 7 वि नंतर शाळा सोलडली

    • @viveksapre8
      @viveksapre8 2 года назад +8

      @@vaibhavpatne2212 तु तर शाळेतच गेलेला दिसत नाहिस. छत्रपती म्हणायचे कि माझे सर्व सहकारी माझ्या तोलामोलाचे आहेत.

    • @vaibhavpatne2212
      @vaibhavpatne2212 2 года назад +2

      @@viveksapre8 इतिहास हा माझा आवडता विषय आहे, त्या मुळे चुकीच्या माहिती वर टिप्पणी करणे गरजेचे आहे. आणि कुटंचा छत्रपती बद्दल बोलत आहेत शिवाजी महाराज की शाहू महाराज, छ शिवाजी महाराज च्या वेळचे पेशवे वेगळे होते.

    • @viveksapre8
      @viveksapre8 2 года назад +5

      @@vaibhavpatne2212 इतिहास आवडीचा विषय होता तर बाळाजी विश्वनाथ पेशवे कधी झाले माहीत नाही का?

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 10 месяцев назад

    So far so good to hear from you and I am thankful for innovative solutions to be hoped that you are looking forward to seeing you all tomorrow morning

  • @historyinternationalpoliti7725
    @historyinternationalpoliti7725 Год назад +2

    Uttam! Puravya sahit! Nirbhid! Krupaya Itihasachi aani deshachi seva ashich chalu thevane!!!

  • @navinsaste2391
    @navinsaste2391 2 года назад +81

    इतिहास बदलू नका ... पेशवाई असल काही आलं गेलं नाही ... ते पेशवे पण स्वतःला तेव्हा छत्रपतींचे सेवक च मानायचे ... आणि छत्रपती शासन काल ही होत आज ही आहे आणि कायम राहील ....
    🚩 जय भवानी जय शिवराय 🚩

    • @narendradesale9
      @narendradesale9 2 года назад +7

      इतिहास हाच आहे.सातारा येथील शाहूराजे त्यांच्या शेवटच्या काळात राष्ट्रपतीसमान व पेशवे पंतप्रधान बनले होते.याच पेशवाईमुळे महार जमातीने शेवटी इंग्रजांना मदत केली आणि मराठेशाही

    • @narendradesale9
      @narendradesale9 2 года назад +5

      ...आणि मराठेशाहीचा अंत झाला.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 года назад +9

      1749 नंतर पेशवे कारभारी झाले ।
      पण सर्वेसर्वा कारभारी नव्हते ।
      मराठा महासंघ जो थोरल्या शाहूराजेनी निर्माण केला होता तो संघराज्य झाला ।
      मराठा सत्ता केंद्रे विभागली ।
      पुण्यात पेशवे कारभारी झाले, पण त्यांचा छत्रपती सारखा एकछत्री अमल नव्हता । शिंदे , होळकरांनी स्वतःची सत्ता केंद्रे उत्तरेत निर्माण केली ।
      नागपूर मध्ये रघुजी भोसले कारभारी होते ज्यांनी पूर्व भारत मराठयांच्या अमलाखाली आणला ।
      उत्तरेत पेशवे , शिंदे , होळकर यांनी वर्चस्व गाजवले ।
      राज्यविस्तारात शिंदे , होळकर पेशव्यांच्या सोबत असायचे पण त्यांचे आदेशावर कधीच काम करत नव्हते ।
      महादजी शिंदे आल्यानंतर दिल्लीतला कारभार शिंद्यांच्या हाती गेला , 1818 ला शनिवार वाडा पडला आणि मराठा साम्राज्य अस्तास पावले ।

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 2 года назад

      Correct bro

    • @pritammalusare
      @pritammalusare 2 года назад +8

      @@narendradesale9 पिवळी पुस्तकी ज्ञान आपल्या कडेच ठेवा !

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar171 2 года назад +16

    शाहूमहाराजांचे संगोपन मुघल छावणीत झाल्यामुळे ते तसे कुठलेही पराक्रम करण्यास समर्थ नव्हते .... आणि त्यांनी कुठलीही लढाई पराक्रम केलेला दिसत नाही त्यांना ऐषोआरामाजी जिंदगीची (मुघल राजपुत्रांसारखी) आवड होती. आणि जेव्हा तिसरे पेशवे म्हणजे बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे असताना शाहू महाराजांच्या मृत्यूच्या आधी त्यांनीच ती भट घराण्यात वारसपात्र केली होती. पण त्याआधी एकदा नानासाहेबांची पेशवाईची वस्त्रे काढून घेतली होती. या पुढील मुख्य गोष्ट म्हणजे यानंतरचे सगळे छत्रपती कुठलाही वकूब अगदी शाहूंच्या येवढे सुद्धा नसणारे होते.... अगदी पेशव्यांनी इंग्रजांच्या बरोबर शरणागती पत्करण्याच्या अगोदर छत्रपतींनी शरणागती पत्करली होती........ पण संपूर्ण भट घराणे शेवटपर्यंत छत्रपतींशी ईमान राखून आणि स्वतःला गादीचे सेवक म्हणवून घेण्यातच धन्य मनात होते.

    • @zagadyaramoshi7639
      @zagadyaramoshi7639 2 года назад +3

      Mag chatrapati na tras kon dila
      Nana peshwyane na??
      Bajirao dusara tyane dekhil kiti tari tras dila ahe...
      Khudd satara ani kolhapur war halla karanyachi himmat.
      Tasech sangli cha patwardhan ne dekhil kolhapur war halla kela hota pan yaat to swatach mrutyi pawala , ase maha haramkhor nich dekhil hote . Tumhi Baman lok ya goshti bolnar nahi ,

    • @maheshs6238
      @maheshs6238 2 года назад +1

      एकदम खरं आहे.इंग्रजांच्या हाती मराठी सत्ता दिली ती शाहू महाराजांनी

    • @sunitadhamal8467
      @sunitadhamal8467 2 года назад +1

      Dokyavar padla काय

    • @adityarajput6719
      @adityarajput6719 2 года назад +2

      @@maheshs6238 very good... सुशिक्षित अडाणी याच जिवंत उदाहरण.

    • @vandana96k
      @vandana96k Год назад +2

      आरं काय बोलतोय तु इतिहासचा इ तरी माहित आहे काय तुला म्हणे शाहू महाराज पराक्रम करण्यास समर्थ नव्हते त्यांनी कुठलाही लढाई केलेला दिसत नाही तुला
      आरं मूर्ख छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार हिंदू नृपती शाहू महाराजांनी केलाय...
      सम्राट चक्रवर्ती म्हणून त्यांनी संपूर्ण भारतावर अंमल केला पेशव्यानीं ऐषाराम गद्दारी केली आहे उलट. पेशवे हे छत्रपतींचे नोकर होते

  • @rajendrak9603
    @rajendrak9603 2 года назад

    खुप छान व्हिडिओ, धन्यवाद

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 Год назад

    खुप छान माहिती दिली तुम्ही जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @satavgaming8192
    @satavgaming8192 2 года назад +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद