Pune शहरातल्या वैभवशाली शनिवार वाड्याचे मालक असणाऱ्या पेशव्यांचे वंशज आज कुठे असतात, काय करतात ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 2,5 тыс.

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 2 года назад +183

    पेशव्यांचे वैभव आणि एकूण कारोभार थोडक्यात व दुद्देसुद पाहायला व ऐकायला याची सुंदर संगती साधली आहे. शाब्बास !!!

  • @bhupendramujumdar7067
    @bhupendramujumdar7067 Год назад +26

    फार सुंदर! शनिवार वाड्यातील भव्यतेच दर्शन घडत.
    पुण्यात अशी अनेक कुटुंब असतील जी गतवैभव वंचित झाली. वतन गेल जहागिरी गेली परंतु स्वाभिमान व हिम्मत जपणारे थोडेच.

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 2 года назад +1039

    महाराष्ट्र हा फक्त आणी फक्त जातीयवादा मुळेच मागे पडला आहे. अरे भावांनो सोडा हे जाती जाती चे भांडण. जय महाराष्ट्र 🚩

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts 2 года назад +39

      Hindu Dharma mhanlyavar jaati alyach na bhau

    • @hancock9601
      @hancock9601 2 года назад +19

      @@Pratik-tk6ts जात पर न पात पर।मुहर पड़ेगी कमल पर।जातिवाद नस्लवाद पूरी दुनिया में।नेशनलिज्म जहा उन्नति वहा।मुस्लिम दलित ओबीसी में भी uch नीच भेद है। केवल आरक्षण की मलाई k liye एकता सवर्ण द्वेष करते।👁️👁️🚩🚩अमेरिका यूरोप चीन रूस देशभक्ति से ही उन्नति की जनता ने वहा की।

    • @sheetalb3200
      @sheetalb3200 2 года назад +26

      Tu kitihi sangital tarihi he anapad lok jaat paat karnar.. Kahi fayada nahi bhau.. Main cause is BJP.. Sarvana ved laval aahe.. Murkh zale aahe.. Desh backward chalala aahe

    • @udayk4170
      @udayk4170 2 года назад +6

      @@Pratik-tk6ts हो रोजच ऐकावं लागतं. सवर्ण मध्ये दलीत लोक मिसळू शकत नाहीत. आजही मटक्यात पाणी प्यावं लागतं

    • @maheshsathe17
      @maheshsathe17 2 года назад

      जातिवाद सम्पवायचा असेल तर फक्त मांग महार चम्भर आणी अन्य लोकांनीच नव्हे तर ज्यांना हि मानसिकता बदलायची आहे त्या मानसन्नी पुढे येवून आप आपल्या गावात एरिया मध्ये जनजागृति केली पाहिजे आणी महत्वाच म्हणजे प्रत्येकाने बाबासाहेबांना आधी वाचाल पाहिजे आणी मानल हि पाहिजे त्याशिवाय काहीही होणार नहीं
      मी प्रत्येकला संगत असतो पन लोक मित्र तोंडावर हो बोलतात पन नंतर तेच

  • @dineshthankar4865
    @dineshthankar4865 9 месяцев назад +7

    थोडक्यात उत्तम माहिती दिली. आजची पेशव्यांच्या पिढी बाबत च्या माहितीने दुःख‌ झाले.

  • @sadanandkulkarni5486
    @sadanandkulkarni5486 21 день назад +3

    खुपचं सुंदर मांडणी केली आहे. थोडक्यात व थोड्याच शब्दात कालच्या पेशव्यांचा पराक्रम व आजचा त्यांचे वंशजांचा साधं सरळ रहाणं फारचं भावल. अभिनंदन.

  • @mr.vishalatulshinde
    @mr.vishalatulshinde 2 года назад +532

    नुसत जात बघून comment टाकणाऱ्या मित्रांनो जरा समजून घ्या, मराठ्यांच्या सैन्यात फक्त मराठा होता का आणि पेशव्यांच्या सैन्यात काय फक्त ब्राम्हण होते का ?
    तर नाही दोन्ही सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते...
    मग आता तुम्ही मराठा, ब्राम्हण, दलीत या जाती मध्ये जन्माला आला तर एकमेकांबरोबर शिव्या, भांडण चालू करणार का?

    • @vrkale9919
      @vrkale9919 2 года назад +41

      @@SamanScholar tuzi mayghal

    • @pringlepringle1721
      @pringlepringle1721 2 года назад +26

      Aaplya madheel kahi Hindu lokanna ek mekanchya jati varun bolayla faar avadte. Tyancha brainwashing tasa zalela ahe lahan panapasun. Apan sarva Hindu ahot, ani jati pekshya he hindu asne mahatvache ahe, he kalalyashivay Bharat kharya arthane gulamgiritun mukta hone avghad ahe. Remember all the outsiders WANT us to be divided, it is our job not to get carried away with these snakes in Bharat. Hopefully some brainwashed people will start to use their common sense . Jai Hind. 🙏🏽

    • @ravi8574
      @ravi8574 2 года назад

      @@SamanScholar आला का घाण करायला यामुळे गावात येऊ देत नव्हते यांना

    • @2051xd
      @2051xd 2 года назад +16

      जातिवाद हा मनुवादी संविधानाची देणगी आहे

    • @shriramchoudhari8920
      @shriramchoudhari8920 2 года назад +32

      @@SamanScholar tumhala Kutr sudha vicharat nahi ....bramhan tar tumch naav sudha ghet nahit ... ugi jalu naka .. swatachya utkarshavar laksh dya

  • @bramhadeosondage842
    @bramhadeosondage842 2 года назад +525

    इतक्या साध्या राहणीमानात पेशवे राहत असतील तर त्यांचे नक्कीच मनापासून अभिनंदन करतो.

    • @PolityGirl
      @PolityGirl 2 года назад +22

      M kay chilkhat ghalun firtil

    • @akpentertainment735
      @akpentertainment735 Год назад +31

      साधे राहणारच..... सगळं लुटून खाल्लं दुसऱ्या बाजीरावांनी 🤣

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Год назад +15

      हरिजन बामन भाऊ भाऊ, इतर दलिंदर आगलावू

    • @mayurm473
      @mayurm473 Год назад

      ​@@akpentertainment735 खरय भावा 😂😂😂

    • @NileshSawant007
      @NileshSawant007 Год назад

      ​@@akpentertainment735 😂😂

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 года назад +152

    उत्तम माहिती दिलीत..
    महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण गेल्या काही वर्षांपासून जातीपातीच्या गलिच्छ विचारांनी अजूनच गढूळ झाले असल्याने पेशवाई ला उठसूठ फक्त शिव्या घालण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरू आहे..
    असो.. पेशव्यांची आजची पिढी चारचौघां सारखे अत्यंत साधे जीवन जगते आहे आणि आपल्या पूर्वजांचा कोणताही अभिमान अथवा दुराभिमान बाळगत नाहिये ही निश्चितच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.. 👍👍

    • @sudhakartambe8703
      @sudhakartambe8703 Год назад +1

      Mughlani Lal mahalachi todfod Kashi Kelis te sangu Shakta ka? Because Shahistekhan palun gelyanantar konach dhadas Zale nahi.

    • @ashokmulay1546
      @ashokmulay1546 Год назад +6

      यां लोकांनी दलितांवर अत्याचार केले,स्वहीत पाहिले विनाश अटळ

    • @rahul-qh8we
      @rahul-qh8we 10 месяцев назад +3

      @@ashokmulay1546 Kay vinash zala tyancha ... fakta sarkar kadun itar rajgharanya sarakha politics kiva arthik madad magnyat mage rahile

    • @santoshsawant-bs9pd
      @santoshsawant-bs9pd 9 месяцев назад

      Nav sindhya dilas tri tu kon ahe te kalal

    • @ujwalaawad5126
      @ujwalaawad5126 12 дней назад

      ​@@rahul-qh8weनाही रे राहुल कुठे मागे राहिले आर्थिक मदत घेण्यात? कोरेगावच्या लढाईत बाजीराव पेशवे (२) हरले आणि पळाले आणि त्यांनीच इंग्रजां बरोबर तह केला आणि इंग्रजां कडून १६लाख रुपये पेन्शन घेत होते.

  • @gopalthosar6239
    @gopalthosar6239 Год назад +28

    फारच सुंदर माहिती
    शूर वीर पराक्रमी पेशवे घराण्याचा इतिहास फारच सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले त्या बद्दल आपले अभिनंदन
    आणि त्यांचे वंशज एकदम सर्वसाधारण जीवन जगतात हे ही एक उदाहरण आहे नाहीतर आताच आपण पाहतो की घराणे चे घराणे राजकारणात आहे

  • @tusharawate3730
    @tusharawate3730 Год назад +106

    अभिमान आहे मला पेशव्यांचा आणि specially राऊंचा, राऊ माझे दैवत आहे 🙏
    राऊ परत जन्म घ्या ❤️💪🙏

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 Год назад +7

      हरिजन बामन भाऊ भाऊ, इतर दलिंदर आगलावू

    • @himanik2118
      @himanik2118 Год назад +2

      @@varshaparab1289 Get a life!!

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 Год назад +1

      @@varshaparab1289 कोन हरिजन नाही

    • @idontcarei1
      @idontcarei1 Год назад

      ASA NAKA BOLU @@varshaparab1289

  • @mi_mavala_shivrayancha
    @mi_mavala_shivrayancha 2 года назад +38

    खूप छान , अभ्यासपूर्ण माहिती...🚩

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 2 года назад +113

    कॉमेंट्स वाचून एकच गोष्ट समजते... कारण नसताना लोकांमध्ये किती जातीयता पसरली आहे... कोणीही म्हणत नाही की पेशवे राजे होते. पण त्याचं मराठा साम्राज्य वाढवण्यामध्ये असलेलं योगदान विसरून उगीच त्यांना जातीमुळे शिव्या द्यायच्या आणि स्वतःच्या मनाचं समाधान करून घ्यायचं हे किती दिवस करणार आपण ?? त्यांची आत्ताची पिढी कोणत्याही सवलती न घेता, फालतू अभिमान न बाळगता व्यवस्थित आयुष्य जगतीये. त्यांना काहीही फरक पडत नाही...

    • @vikasghotekarpatil
      @vikasghotekarpatil 2 года назад +1

      मराठा साम्राज्य पेशावर पर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं योगदान पेशव्यांचे आहे.. छ शिवाजी महाराजांचं स्वप्न अटकेपार झेंडा फडकत पूर्ण केले.. रघुनाथराव व दुसरा बाजीराव वगळता सर्व पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केलेला आहे..आणि प्राणाची बाजी लावली आहे

    • @madhuripandit9155
      @madhuripandit9155 7 месяцев назад +2

      खर आहे

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 3 месяца назад

      Hi , paschimi gorya gharya , ditichya daittya putrani , swatahachya faydyadysathi bharatiy savsar viskatavun , utpann keleli avaidh sankarit ,bharatbhar ani jagbharahi prachand pramanat,mhanaje dar 100 manasat hich dushit DNA chi 85 manavi sharire nurman keli.kon peshwa , kon mastid ?ani tyanchi manmukt pilaval ? maharashtrache ani bharatatatil mulnivadiyanche noukar ahet te !kon sangali balkavun basate , kon shanivarvada , koni firangi avaidh utpatti bhattani , nepali sanatan kshatriy rajvanshachi vatahat karate ! he "tan majori" samul ukhadale jane attyavashyak ahe !tya dushit raktgatat ani tyanchyadhi sambandhit vyapari gujjunmaddhye sharirsambandh jodun , durdhar ajar pasrat ahet.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 3 месяца назад

      Yogdan nahi bhogdan ani jadutone ! (gujju/arabi bhamatyachya khobarel telachi pracharak aptin punha alich , anakhi hi sarasar khotya goshti bholya tondane kharya bhasavanyas !)

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 3 месяца назад

      Jati hya tumhich nirman kelya swatahachya videshi nirmit avaidh jan samuhanchi olakh , ekdusarya firangi avaidh gatana samajanyas ! samajanyas !

  • @vinayaklanjekar
    @vinayaklanjekar 2 года назад +59

    ऐकून खूपच छान वाटले 😇🙏🚩. थोडं मानसिक समाधान मिळालं.

  • @mi.mumbaikar
    @mi.mumbaikar 11 месяцев назад +3

    मनातला विषय घेतला, मी फक्त टाईप केलं तेवढ्यात bolbhidu मुळे माहिती भेटण्यास मदत झाली.

  • @smitadeshpande7624
    @smitadeshpande7624 2 года назад +11

    अभ्यास आणि संशोधनावर आधारित अशी ही माहिती सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. काळाचा महिमा किती मोठा असतो तेच या माहितीमधून कळतं.

  • @arunmedhekar4911
    @arunmedhekar4911 11 месяцев назад +25

    छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ,त्यांच्या नंतर पुढे 105 वर्षे चालवणे ही गोष्ट सोपी नव्हती,ती श्रीमंत पेशव्यांनी केली ,म्हणजे एके काळी ते राज्य करतेच होते ना,तरी पण सद्य स्थितीत ते अतिशय साधेपणाने राहत आहेत यातच सगळे आले,खरच मोठेपणा आहे. इतिहास कधीच पुसला आणि बदलला जात नाही.

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 8 месяцев назад +3

    छान माहिती!!पेशवयाच्या आज च्या पिढीच साधं राहणं मनाला भावलं!!👌🏻👌🏻👌🏻

  • @tejakulkarni543
    @tejakulkarni543 2 года назад +17

    अशी उपयुक्त माहिती नेहमीच दिली जावी.खरा व गौरवशाली पेशव्यांचा इतिहास नवीन पिढीलाही समजलाच पाहिजे.धन्यवाद्.

  • @devdattakashalikar3551
    @devdattakashalikar3551 2 года назад +11

    अप्रतिम, आणि खरी स्टोरी.. बोल भिडू हा मला सर्वात आवडणारा चॅनेल आहे. सर्वांनी नक्कीच पहावा. अगदी नियमित.

  • @sayalisuryawanshi1428
    @sayalisuryawanshi1428 2 года назад +253

    🚩🚩अशीच माहिती रायगडाचीही द्यावी असा कोनाकोनाला वाटतं? त्यांनी like kara🚩🚩

    • @radhan6424
      @radhan6424 Год назад +9

      रायगडाची भरपूर माहिती उपलब्ध आहे. पुस्तके आहेत, व्हिडिओ आहेत. खुद्द बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी रायगडाची वर्णने अनेक ठिकाणी लिहून ठेवली आहेत. शिवाय अनेक तरुण आणि किशोर वयीन मुलांना त्यांनी रायगडाची भ्रमंती घडवून आणून त्यांना रायगड समजावून दिला होता.

    • @chandrashekharbirje5993
      @chandrashekharbirje5993 Год назад +1

      Very Good

    • @naman9044
      @naman9044 Год назад +5

      रायगड बद्दल माहिती द्यायची गरज पडावी असं वाटतं नाय भावा.... रायगड म्हणजे आपली जीवाचा प्राणाची राजधानी....... बाकीची तू पुस्तकं वाच.... व्हाट्स अँप आणि you ट्यूब 3 दिवस बंद ठेव... धन्यवाद जय रायगड

    • @tatyasutar
      @tatyasutar Год назад +1

      माहीती तर आहेच..फक्त आता डोळ्यांत बारामती आहे....

    • @keertigandhe1337
      @keertigandhe1337 Год назад +1

      कधीतरी मांडू द्या विचार.

  • @netineti5953
    @netineti5953 2 года назад +89

    वदे नर्मदा तापी
    बाजीराव प्रतापी
    What a general 👏🏼
    What a man.....

    • @tanmayvaidya765
      @tanmayvaidya765 Год назад +8

      जों गती ग्राह गजेंद्र की वो गत आई हैं आज
      बाजी जान बुंदेलन की बाजीराव रखियों लाज

    • @devilgming3624
      @devilgming3624 Год назад +1

      मस्तानीला विसरले वाटंत 😂

    • @tanmayvaidya765
      @tanmayvaidya765 Год назад

      @@devilgming3624 तुम्हांला फक्त मस्तनीच आठवते

    • @tanmayvaidya765
      @tanmayvaidya765 Год назад +11

      @@devilgming3624 आंबेडकर ने मारण्याआधी दुसरं लग्न केलं विसरला वाटतं 🤣🤣

    • @anilsoman4414
      @anilsoman4414 3 дня назад

      @@tanmayvaidya765 bhau masst zabardast hanli ahe...

  • @manojtradersandtransport6644
    @manojtradersandtransport6644 Год назад +14

    सलाम त्या बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे,
    ज्यांनी अटकेपार झेंडा फडकावला
    जय शिवराय

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 Год назад

      ह्यांच्या पाठीशी होळकर सैनिक होते, त्यांनी अटकेपार झेंडा लावला आहे...पेशवे होळकरांना घाबरत होते....होळकर फक्त पेशवे पदाचा सन्मान ठेवत होते म्हणून गप्प बसत होते..बाकी होळकर कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे फक्त जाती वादि लोकांनी त्यांचा इतिहस स्वतःच्या नावावर करून घेतला आहे

  • @balasahebrane5319
    @balasahebrane5319 Год назад +87

    पेशव्यांचा आम्हाला अभिमान आहे. धन्य ते व त्यांचे वारस. जय शिवराय,

    • @aryanagarjun3528
      @aryanagarjun3528 Год назад +6

      अजूनही चाटत बैस 🥺

    • @idontcarei1
      @idontcarei1 Год назад +14

      @@aryanagarjun3528 TU AJUN HI BHIKARYA SARKHA AARKSHAN VAR JAG .BHIMTYA 😂😂

    • @Aakash-z5c
      @Aakash-z5c 2 месяца назад

      My forefathers were the ones who brought an end to the Peshwa rule. With just 500 brave soldiers, they triumphed over an army of 25,000. We feel honored and blessed to be the descendants of such courageous warriors.
      Jai Maharashtra

  • @msuhasam23
    @msuhasam23 2 года назад +16

    पेशवे कुटुंबाची खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान ठेऊन पण त्याचा बढेजाव न करता जगणे हा निस्पृहपणाचा आदर्श आमच्यावर घराणेशाही लादणा-या राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी घ्यावा.

  • @shaileshparmar1233
    @shaileshparmar1233 Год назад +289

    My Brother's friend Prasad Peshwe never showed any attitude of belonging to the royal family. Hats off to decendants of Peshwas

    • @prakashmane5027
      @prakashmane5027 Год назад +27

      Dear
      peshwa are not royal family
      they r Bramhin Family

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 Год назад +2

      @@prakashmane5027 😂😂😂😂

    • @shweta2299
      @shweta2299 Год назад +11

      They are Pradhan not king

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 Год назад +29

      Aani ithe pawar , thakre , gandhi yanchya varsancha maaj bagha

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 Год назад +10

      @@prakashmane5027 he is taking about attitude n decency...but as usual you pointed on post ...

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 года назад +10

    हरहरमहादेव जयभवानीमाता जयबाजीराव वंदेमातरम🚩🙏🚩🙏🚩🙏🙏

  • @STATUSLOVER-ld2gz
    @STATUSLOVER-ld2gz 2 года назад +44

    ते आपल्याला भगवा निळा हिरव्या खाली उभे करतील...
    आपण तिरंग्या खाली ठाम उभ राहायचं..... ❣️🙏
    #happyrepublicday2023
    #आम्ही_भारतीय .... 🇮🇳🇮🇳🇮🇳
    #होयआम्हीसेक्युलर

  • @siddharthkank9335
    @siddharthkank9335 2 года назад +29

    छान 👌🏻 अशाच पद्धतीने हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या इतर मावळ्यांच्या परिवारावर सुद्धा व्हिडिओ बनवून समाजापुढे आणावे. आपले काम कौतुकास्पद आहे.
    काही मदत लागल्यास नक्कीच सहकार्य करू.

    • @videowala1751
      @videowala1751 2 года назад +2

      @@SamanScholar gap re bhiku bhantyaa 😂

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 2 года назад

      @@SamanScholar NIT BOL BALA TU CHATRAPATINCHYA SWARAJYA BADDAL BOLTOY JYAT TUMHALA PN MAVLYANCHA ANI KARMANI KSHATRIYACHA MAAN HOTA

  • @suniladsul4524
    @suniladsul4524 2 года назад +15

    धन्यवाद
    सलाम पेशवाई ला

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 Год назад +113

    बाजीराव पेशवे
    अपराजित योद्धा 🎉🎉🔥🚩🚩🚩😎😎😎

    • @ajaykadam3538
      @ajaykadam3538 Год назад +17

      ​@@RRRRR-k2z😂😂😂😂 तु जाऊन सरळ इतिहास वाच मंद बुद्धीच्या त्यात कोणताच पेशव्यांच मोठा सेनापती आस कोणच नव्हत . सरळ पुस्तक वाच नक्की कोण पेशवे होते

    • @slash9373
      @slash9373 Год назад

      ​@@RRRRR-k2zत्यावेळी पेशवे दुसरे बाजीराव होते,अगोदर ईतिहास निट अभ्यास आणि नंतर टीका करा

    • @vikasgawade5586
      @vikasgawade5586 Год назад +7

      ​@@ajaykadam3538bhimta ahe toh😂😂

    • @prathameshjoshi6899
      @prathameshjoshi6899 Год назад +4

      ​@@RRRRR-k2z😅
      Are tula mendu nahi ahe

    • @pranavbam4769
      @pranavbam4769 Год назад +10

      ​@@prathameshjoshi6899 पहिला बाजीराव अणि दुसरा बाजीराव यातला फरक कळतो तो माणूस नाहीतर हे असे मेंदू चा वापर फक्त जय भीम म्हणायला करत असतात 😂

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 года назад +411

    છત્રપતિ શિવાજી મહારાજ ભારત ની શાન છે

    • @pramodaahire7705
      @pramodaahire7705 2 года назад +6

      Sir AAP ne Jo likha vo mujhe kucha jyada samzme nahi aaya lekin jo likha bohot badhiya thaa .. 🙏🙏🙏

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 2 года назад +28

      @@pramodaahire7705 *लिहल आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्तानची शान आहेत.*

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 года назад +1

      👍🏼🚩🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @arunbandekar694
      @arunbandekar694 2 года назад +1

      मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 2 года назад +1

      @@arunbandekar694 माहिती आहे .. thnx

  • @satyajeetsonavane2625
    @satyajeetsonavane2625 2 года назад +72

    छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे ह्या दोन महापुरुषांच वेगळं वेगळं स्वराज्या साठी उत्तरदायित्व होत पण देह एकच होत त्यामुळं तुम्ही जाती मधी आणून नये त्यांचा योगदान आठवावं... 🙏🙏

    • @nileshtharwal1107
      @nileshtharwal1107 2 года назад +3

      हेच ञिवार सत्य आहे

    • @gajanankhare
      @gajanankhare 2 года назад +3

      एकदम ब्ररोबर भाऊ

    • @amitchorge2429
      @amitchorge2429 2 года назад +1

      He shreemant kokate yala sanga toch Bramhan Anni maratha karto

    • @reshimdeshmukh
      @reshimdeshmukh 2 года назад +3

      You can’t compare peshawe with chatrapati Shivaji maharaj..

    • @satyajeetsonavane2625
      @satyajeetsonavane2625 2 года назад +2

      @@reshimdeshmukh इतिहास वाचलास का तू आणि तू अजून लहान आहेस वाटत मी काय म्हणलो ते बघ

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 2 года назад +27

    सगळ्या पेशव्यांना salute

  • @ravindrakolhapure2094
    @ravindrakolhapure2094 2 года назад +4

    छान माहिती दिली आहे, धन्यवाद आपले,
    इतर राजे रजवाड्यां सारखा बडेजाव न करता आपणं आपलं निरागस आयुष्य जगावं हेच खुप छान आहे!

  • @travelindia6945
    @travelindia6945 Год назад +1

    आपण दिलेली माहिती अतिशय अभ्यासपूर्ण आहे आणि आपण खूप सुंदर रीतीने विशद केली आहे
    धन्यवाद

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical 2 года назад +97

    आमचं कुळ कुटुंब मावळे जीवा महाला यांच्या पासन belong करत..ज्यांचे मुल
    जे पैठण पासान लढाई किंव्हा कामा करिता सितापुर नंतर नागपूर laa स्थाईक झालेत
    🚩🚩जय शिवराय

    • @Chalta_phirta_offical
      @Chalta_phirta_offical 2 года назад +2

      @यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 धन्यवाद दादा..🚩🚩

    • @balaSS3272
      @balaSS3272 2 года назад +2

      सध्या बारा मावळात राहतात.तावरे आडनाव..मोडी कागदपत्रे आहेत

    • @anjalishejwalkar3400
      @anjalishejwalkar3400 2 года назад +3

      किती अभिमानाने सांगत आहात,फार छान वाटलं वाचायला!

    • @mithilakulkarni210
      @mithilakulkarni210 2 года назад +2

      Hota Jiva, mhanun vaachla Shiva,ashi nond aahe itihaasaat 🙏🏻🙏🏻

    • @Chalta_phirta_offical
      @Chalta_phirta_offical 2 года назад +1

      @@mithilakulkarni210 ho याचा अभिमान आहे आपल्या सगळ्यांना ❤️❤️❤️🚩🚩🚩

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म 2 года назад +158

    पहिले बाजीराव..... अन् माधव राव पेशवे....
    जबरदस्त होते.... मधावराव अजून जगायला हवे होते पण मराठी सत्तेत कर्तबगार व्यक्ती फार लवकरच सोडून गेल्या मुघल सत्तेत मात्र aurangazeb सारखे क्रूर लोक 100 वर्ष पेक्षा जास्त जगले.......

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 2 года назад +19

      Madhavrao was the greatest peshwa ever. Even British praised him and said the biggest lost to Maratha empire was demise of this young prince not the panipat war.

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 2 года назад

      90 years

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 года назад +3

      औरंगजेब 89 वर्ष जगला होता रे.

    • @nirajrakshe4239
      @nirajrakshe4239 2 года назад

      Barobar

    • @m.s.1012
      @m.s.1012 2 года назад +1

      Maratha sattet mhana

  • @akshayy3006
    @akshayy3006 2 года назад +141

    5:14 Video Starts

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 года назад +25

    मराठी माणसात फुट पडली आणी इंग्रजांनी
    करेक्ट कार्यक्रम केला आणी राज्य केलं 😥🚩
    जय शिवराय ,

    • @rucha3385
      @rucha3385 2 года назад +2

      Atta fut nhi padliye?
      Lokamanya Tilak
      Savarkar
      Purandare
      Lata di
      Dadoji kondev
      Sant Ramdas
      Jati vrun hyana nhi divachlay?

    • @rahulmuley7952
      @rahulmuley7952 2 года назад

      @@rucha3385 🙄

    • @rucha3385
      @rucha3385 2 года назад +2

      @@rahulmuley7952 even politicians do the same kharay he pratek serial mdhe villian kon te Brahman samaj mage koni nela tr Brhaman seriously kahipn

    • @rahulmuley7952
      @rahulmuley7952 2 года назад

      @@rucha3385 ho

    • @rahulmuley7952
      @rahulmuley7952 2 года назад +2

      जिनका नाम होता है ,बदनाम भी वही होता है

  • @dayanandban5536
    @dayanandban5536 Год назад +5

    पेशवे कुटुंबीय खूप महान आहेत, त्यांना मनापासून मानाचा मुजरा❤❤❤

  • @j.sanket445
    @j.sanket445 2 года назад +145

    छत्रपती शाहू महाराज विश्वासनिधी स्वराज्य विस्तारक श्रीमंत बाजीराव पेशवे पंत🚩🙏

    • @madhukarrajguru1574
      @madhukarrajguru1574 2 года назад +5

      Shaniwar Wada in Pune build by Peshava Bajirao.. Historical and Holi place of Pune Maharastra.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 года назад +4

      @@madhukarrajguru1574 it's Build by Nanasaheb

    • @Homelander20
      @Homelander20 2 года назад +1

      शिवाजमहाराजांना विषप्रयोग करून मारणारे लोक हे भट सगळे, आणि त्यांचे गुणगान गाताच कसे.

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 2 года назад +4

      @@dhirajjadhav29 no. It's built by Bajirao I only.

    • @wamanwaikar5921
      @wamanwaikar5921 2 года назад

      @@dhirajjadhav29 😂😂

  • @khandheshidhumdhadakadhule5805
    @khandheshidhumdhadakadhule5805 2 года назад +24

    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो राजे राजे पुन्हा जन्माला या आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज

  • @Akshay_aka_VISION
    @Akshay_aka_VISION 2 года назад +162

    बांधून झाला तो दिवस आणि वास्तू शांतीचा दिवस दोन्ही पण शनिवारी झाले म्हणून शनिवार वाडा नाव ठेवलं

  • @sachhai947
    @sachhai947 Год назад +339

    किती कमाल आहे ना..की शिवाजी महाराज,शिंदे, गायकवाड,होळकर,नागपूर चे भोसले या सर्वांचे सध्याचे वंशज मोठ मोठ्या राजवाड्यात आलिशान जगत आहे..परंतु ज्यांनी मराठी साम्राज्य अटकेपार नेले,त्या पेशव्यांच्या वंशजचा कुठेच अता पता नाही....

    • @sankettodmal255
      @sankettodmal255 Год назад +24

      Chhatrapatincha Maratha samrajya.

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 Год назад +31

      *दुर्दैवी म्हणण्यापेक्षा वेदनादायक सत्य.* 😊😊

    • @bhagyashrisawant7377
      @bhagyashrisawant7377 Год назад +35

      Peshwai budavnyat khud peshwe ch jababdar ahe ....

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Год назад +42

      अटकेपार तुकोजी होळकर पोहचले...ground वर लढले ते होळकर

    • @balajisalunke2256
      @balajisalunke2256 Год назад

      आरे ते सेवक होते राजे नाही आणि मावळ्यांनी तलवारी नाचवल्यात फक्त पेशवे सगळं नव्हते बगत 🙏

  • @ChanduKale
    @ChanduKale 8 месяцев назад +6

    निनायकराव पेशवा Gemology शिकवत, तेव्हा त्यांची ओळख झाली. पण त्या आधी उदयसिंह पेशवा हे मी भूगर्भशास्त्रात M Sc करीत असतांना मला प्राध्यापक होते. दोघेही अतिशय दिलदार व खेळाडू वृत्तीचे.

  • @anantkulkarni1369
    @anantkulkarni1369 Год назад +80

    सर्व पेशव्यांना कोटी, कोटी प्रणाम.केवळ ब्राम्हण होते म्हणून काही जातीयवादी लोक त्यांचा द्वेष करतात.इतिहासा बद्दल अज्ञान दुसरे काय.🙏🙏🌹🌹

  • @लतापेसोडे
    @लतापेसोडे Год назад +16

    शब्दच नाहीत नीशब्द झाले मी, कीती नशीबवान असतील तेव्हाचे लोक त्यांना तो काळ बघता आला, आता उरल्या फक्त आठवणी

  • @rushikorde2027
    @rushikorde2027 2 года назад +30

    पुण्यक्ष्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज वर वीडियो तयार करा

    • @manisherande4568
      @manisherande4568 11 месяцев назад +1

      tu kar ki,, ithe paan reservation chi bhik pahije ka

  • @harishchandrakhandare7936
    @harishchandrakhandare7936 2 года назад

    कधीच न ऐकलेली स्टोरी अतिशय उत्तम छान वाटले समाधान झालं थँक्यू

  • @kishorshelar6972
    @kishorshelar6972 Год назад +14

    छान माहिती. शनिवार वाडा बांधकामात. सुतार समाज बांधवांचे मोठे योगदान आहे. जय महाराष्ट्र!

  • @balajimundhe5337
    @balajimundhe5337 2 года назад +92

    जाणून बुजून मराठी साम्राज्य असं म्हणलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठा साम्राज्य असे नाव दिले होते आणि पेशवे सुद्धा स्वतःहा मराठा साम्राज्य असे संबोधत होते.

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 2 года назад

      🤔 🤔

    • @jiti5034
      @jiti5034 2 года назад +9

      tumhala Anti Brahamin ghokat rahyache aahe .. Marath = ALL not just Maratha cast he hi samjat nasel

    • @udayk4170
      @udayk4170 2 года назад +14

      दादा मराठा साम्राज्य म्हणजे सर्व मराठी लोक. यात सगळेच येतात. दुर्दैवाने काही वाईट प्रथा निर्माण झाल्या पण आता लोक एक पेज वर आहेत. याच समाधान आहे

    • @balajimundhe5337
      @balajimundhe5337 2 года назад +7

      @@udayk4170 मराठा = सर्व मराठी जनता, पण मराठा साम्राज्य असे म्हणायला लोकांना नको वाटते 🤔

    • @gj8003
      @gj8003 2 года назад +3

      hindvi swarajya

  • @ravindrajawlekar3528
    @ravindrajawlekar3528 Год назад +15

    खूप छान निस्वार्थी आणि आदरणीय पेशव्यांच्या नावास जपणारे परिवार धन्य आहेत

  • @abhijeetpatil1120
    @abhijeetpatil1120 2 года назад +24

    7:08 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये 5:18 पासून पेशव्यांच्या वशांजा बद्दल सांगितले तिथं पर्यंत सगळी शनिवार वाड्याची कहाणी होती - पण thumbnail "पेशव्यांच्या वंशज काय करतात" असे आहे
    Click bait करू नका किंवा तसे काही नसेल तर विषयाशी निगडित व्हिडिओ बनवा किंवा title बदला

  • @gp1261
    @gp1261 2 года назад +2

    खुप छान माहिती दिलीत, असे असेल की आपण इतिहासाचे गाढे अभ्यासक आहात.

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 2 года назад +4

    अतीशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @Woman_the_tale_of_love
    @Woman_the_tale_of_love 2 года назад +5

    सध्याची शनिवार वाड्याची दुर्दशा झालेली बघुन वाईट वाटते.
    महाराष्ट्र सरकारने थोड पुढे येऊन हा इतिहासाचा ठेवा जपला पाहिजे

    • @nilamkotlikar6703
      @nilamkotlikar6703 4 месяца назад

      लाल किल्ला आणि शनिवार वाडा दोन्ही वास्तू महत्वाच्या आहेत

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 года назад +11

    खुपच हृदयस्पर्शी कथा. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 2 года назад +29

    पेशवे आमच्या कोकणातील आहेत. पण त्यांचे अजून गावात स्मारक झाले नाही

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 года назад +4

      तुम्ही पुढाकार घ्या..होईल येत्या काळात..👍🙏👍

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 2 года назад +1

      @@nandkishoritraj877 शासन कडुन सर्व मंजूर झाले आहे पण श्रेय कुणी घायचे त्यामुळे काम रखडले आहे

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 года назад +3

      @@sachinlanjekarkokanyoutube647 ..मंजूर झाले ल कृपया देवेंद्र फडणवीस सर कडे किंवा तिथ पर्यंत जाणे साठी फेसबुक किवा यूट्यूब वाप्रर् कारून प्रयत्न करता येईल..शुभेच्छा..जय परशुराम

    • @cateyesimba
      @cateyesimba 10 месяцев назад

      ​@sachinlanjekarkokanyoutube647shry gramsthani ghayche. Karan jantechya paishatun te ubhe rahnar. To tumchya gavacha theva asel.😊 Ani sarv gramasthni jor kela ter te hoilach.

  • @snehalkotwal5353
    @snehalkotwal5353 2 года назад +1

    खुपचं सुंदर रित्या शनिवार वाड्याची व पेशव्यांच्या वारसांची स्थिती व माहिती उलगडली

  • @sunitakhamkar5742
    @sunitakhamkar5742 2 года назад +2

    खुप छान वाटल शनिवार वाड्याची ही गोष्ट ऐकून.

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai5249 Год назад +37

    आम्ही सुद्धा पेशव्यांना सलाम करतो 🙏

    • @mahendrakhatal4534
      @mahendrakhatal4534 Год назад

      Salute our peshva s

    • @MR.PJ456
      @MR.PJ456 Год назад

      Ani amahi fkt shivaji Maharaj &Sambhaji Maharaj yanna🙏🙏

    • @tanmayvaidya765
      @tanmayvaidya765 Год назад

      @@MR.PJ456 ते तर मराठ्यांचे दैवतच आहेत परंतु पेशवे शिवरायांच्या स्वप्नापूरतीसाठी किती झटले हे विसरून जातात कामा नये

  • @kishorbhoir5460
    @kishorbhoir5460 2 года назад +82

    One kadak salute for the great Hero of Maharashtra Mr Bajirao peshava koti koti pranam Maharaj and the great legal hair of peshava family members jai maharashtra jai ho peshava e

    • @meenanetke5371
      @meenanetke5371 2 года назад

      अहो पेशव्यांचे वंशज कुठे रहातात हे सांगाना!!!!!!

    • @nilamkotlikar6703
      @nilamkotlikar6703 4 месяца назад

      काही गरज नाही ​@@meenanetke5371

  • @Bachaindil
    @Bachaindil Год назад +10

    खूप सुंदर माहिती ,,,,पेशवे यांचे मराठा साम्राज्यातील योगदान खूप मोठे आहे ,,,,बाजीराव पेशवे ,सदाशिवराव चिमजीआप्पा हे थोर लढवय्ये होते ,,,धन्यवाद माहिती बद्दल ,,,,,,
    बाकी जाती पातीचे अभिमान सोडा ,,,पेशव्याच्या वर्तमान पिढी चे अनुकरण सर्वांनी करावे ,,,,,उगाच राजे वगैरे लावून फुकट मिरवू नये ,,,,,,पूर्वजांचा अभिमान जरूर बाळगा ,,पण स्वतःची लायकी नसताना अन काहीही योगदान नसतांना काही लोक ज्यांच्या 100 पिढ्यात कधी तलवार बघितली नाही असे सुद्धा फक्त जात म्हणून राजे ,इमानदार ,जहागीरदार ,सरदार ,,वगैरे माज करतात ,,तेव्हा त्यांची कीव वाटते ,,,,

  • @satishballal6521
    @satishballal6521 2 месяца назад

    फारच छान माहिती मिळाली पेशावाई चा अभिमान बाळगलाच पाहिजे गर्वाने सांगा आम्ही पेशवे आहोत !!!

  • @deshkarkishor
    @deshkarkishor 2 года назад +2

    खुप छान माहिती
    श्री पेशवे परिवाराचे महाराष्ट्र राज्याच्या स्थापने ला आणि संपन्न करण्यात मोलाचे योगदान त्यांचे अभिनंदन. आणि नमन

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 2 года назад +5

    खूप सुंदर आहे पेशव्यांना प्रणाम

  • @purvshreeumeshthakare4828
    @purvshreeumeshthakare4828 2 года назад +3

    खुप छान माहीती दीली ताई, धन्यवाद

    • @prasadprabhughate4103
      @prasadprabhughate4103 Год назад

      खूप चांगली माहिती, धन्यवाद

  • @TatyaLobster
    @TatyaLobster Год назад +59

    Peshwa descendants are far more sober and down to earth. Bhosale , Mahadik , Sindhiya and all other entered politics. Last Peshwa did not join hands with British but instead faught against them with Tatya Tope and Rani Laxmi bai. The last Chatrapati Shahu stayed titular king under British.

  • @manjushabhise41
    @manjushabhise41 29 дней назад

    महत्वाचा महाराष्ट्राचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @jyotikokil2786
    @jyotikokil2786 Год назад

    खूपच वेगळी, सुंदर माहिती. 👏👏

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh11 2 года назад +40

    #स्वराज्य_विस्तारक_पेशवाई...🚩👑💪🏻

    • @SUNRISEACADEMYANSARSIR
      @SUNRISEACADEMYANSARSIR 2 года назад +2

      Pap lagly lokanche

    • @vishvadeshmukh11
      @vishvadeshmukh11 2 года назад +4

      @@SUNRISEACADEMYANSARSIR तुला नसल लागल म्हणजे तु करोडपती असशील नाही का ? 😝

    • @sks1464
      @sks1464 Год назад +1

      😂😂😂😂😂😂

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 года назад +29

    छत्रपतींचे सेवक....श्रीमंत बाजीराव पेशवे...🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा... जय भवानी जय शिवराय...🚩🚩

    • @manojphadke7277
      @manojphadke7277 2 года назад +2

      Dhanyavaad apan ithe jatiyavad nahi anla

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 2 года назад +5

    जिजाऊंचा लाल महाल गेला कूठे ? ह्यावर एक व्हीडीओ बणवा 🙏⛳⛳⛳⛳

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 месяца назад

    खूप सुंदर वाडा आहे आम्ही दोन महिने झाले जाऊन आलो तिकडे छान छान पुर्वीच्या काळात काळजी घेतली जायची आता फक्त आठवणी आहेत कोण येतो कोण जातो फक्त तिकीटाला गर्दी केली आहे साफसफाई केली जात नाही पुरवाजाचे आठवणी आहेत ते शनिवारवाडा खूप खूप सुंदर आहे काळजी घ्या

  • @myblogs.....1929
    @myblogs.....1929 2 года назад +1

    खूपच छान माहिती दिलीत तुम्ही
    हे काहीच आम्हाला माहीत नव्हते
    धन्यवाद

  • @devendrapandhare5455
    @devendrapandhare5455 2 года назад +43

    काही दिवसांपूर्वीच मी उत्सुकतेने शनिवारवाडा आणि लाल महाल पहिला. त्यांची दुरवस्था पाहून दुःख झाले.

  • @gokulkadi5166
    @gokulkadi5166 2 года назад +4

    खूप छान माहिती 👍👌🚩

  • @vsilenttears
    @vsilenttears 2 года назад +13

    आजपर्यंत आम्ही हा विचार कधीच केला नव्हता की पेशवे आज कुठे आहेत? महाराजांचे वंशज नेहमी प्रकाशझोतात राहिले, पण आजचे पेशवे काळाच्या अंधारात गुडूप झाले. महाराजांच्या इतर सहकारी आणि त्याचे वंशज आज कुठे आहेत या बद्दल आता जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад +2

    तुम्ही नेहमीच छान माहिती देतात. Thanks a lot

  • @lovebox2348
    @lovebox2348 2 года назад +1

    लय भारी सांगता राव तुम्ही .... गोष्टीला जीवंत करता ....खुप खुप शुभेच्छया

  • @vasantgaikwad5570
    @vasantgaikwad5570 2 года назад +9

    आम्ही 500 नागवंशी योध्दांनी 28000पेषव्यांची कत्तल करून एक ईतिहास रचला

    • @testdata715
      @testdata715 Год назад

      Congratulations.

    • @adsstudio4201
      @adsstudio4201 7 месяцев назад +5

      28000 peshwe nstat kdhi peshwa ek ch asto 28000 mavle hote
      Peshwa पद ahe jaat nhi

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 6 месяцев назад

      😂😂😂😂😂 peshva he ek post ahe. 28000? 😂😂
      साहजिक आहे. पिवळ्या पुस्तकांचा परिणाम

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 3 месяца назад +2

      😂😂😂 एक असतो पेशवा, २८००० कुठून आणले?

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 Год назад +5

    पेशव्यांच्या शौर्याला शत शत नमन 🙏🏻🚩 👌👌छान माहिती

    • @sachinkardak
      @sachinkardak Год назад

      भीमा कोरेगाव मध्ये कुठे गेलं होत शौर्य😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Год назад

      ​@@sachinkardak भीमा कोरे गावं मधे लढाई झाली होती तेंव्हा मुठ भर पेशवे होते पूर्ण ताकत एकवटुन लढाई झाली झाली नव्हती आणि इंग्रज विरुद्ध पेशवे लढले होते. पेशवे त्या वेळी आपापसातील मतभेद मुळे हारले होते

  • @charulatashetye8969
    @charulatashetye8969 Год назад +3

    किती अश्चर्य आहे जे परंपरेचे वारस आहेत ते साध सरळ आयुष्य जगुन नितीमुल्य वारसा जपतात तर स्वार्थी,लोभी,सत्यैसाठी लोचट राजकारणी स्वार्थासाठी वापर करतात.😊

  • @patwardhanajay
    @patwardhanajay 2 года назад +1

    खूप छान माहिती! धन्यवाद! 👍🙏

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 10 месяцев назад

    Excellent information. Proud of Peshwa achievements

  • @kunalchoudharee
    @kunalchoudharee 2 года назад +11

    मनुष्य मात्रादिकांचे माहेर होती पेशवाई ll कुबेरालाही कर्ज देईल अशी होती पेशवाई ll 🙏🏼🚩

    • @kunalchoudharee
      @kunalchoudharee 2 года назад

      @@aaryapanvalkar7320 what?

    • @kunalchoudharee
      @kunalchoudharee 2 года назад

      @@aaryapanvalkar7320 Read Historical Books and Facts and quotes first and then spill your knowledge here.

    • @kunalchoudharee
      @kunalchoudharee 2 года назад

      @@aaryapanvalkar7320 I haven't potrayed any side btw, i have just quoted a statement from one of the bakhars of Peshwai that we have. First learn marathi, then go through each word of my statement. It is glorifying quote and not defying casteism. People like you have glasses of castes on them, so can't see anything neutral.

    • @bappa7859
      @bappa7859 4 месяца назад

      jatiywadi uchhank konachya kalat udyas aala . Samaji paristhti kasi hoti yavar aapan yak shabdhi kadala nahi . peshva yache aaj bharatache mukhya Nyadhis aahet.

  • @priyadixit6743
    @priyadixit6743 2 года назад +6

    साधी राहनी उच्च विचार हेच जीवनाचे सार

  • @bhimsenmanagoli8653
    @bhimsenmanagoli8653 2 года назад +131

    Yes ... their contribution to india is big ... they deserve more.

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 года назад

      The defeat of Panipat is the sin of Peshwa hubris

    • @abhayraichand1863
      @abhayraichand1863 2 года назад +5

      @@Renaissance861 No there were many hindus who were praying for Abdali to win even if Marathas were defeated in Panipat Maratha power still existed but they broke backbone of Abdali. After which sikhs defeated Abdali they did same thing with Abdali what Marathas did with Mughals

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 года назад +1

      @@abhayraichand1863 yes of course. Maratha kingdom was transformed into a confederation. Scindia and Holkar remained dominant in North India. Bhosale of Nagpur expanded in east. Gaikwar of Baroda dominated Gujarat. But, the central authority weakened.

    • @abhayraichand1863
      @abhayraichand1863 2 года назад +1

      @@Renaissance861 Right but Muslims always got defeated but they expanded on force conversions on the basis of sword

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 года назад +2

      @@abhayraichand1863 No. Muslim kings didn't even convert Delhi. Conversion happened because of the work of Sufis. Gujarat was ruled by Muslims but only 5% population is Muslim. Peshwa dominated for only 12 years.

  • @drpappulohot2657
    @drpappulohot2657 2 года назад

    चागंली व महत्वपूर्ण जानकारी साठी आपला आभार,
    शुभकामनाएं

  • @narendrabokhare1925
    @narendrabokhare1925 Год назад +1

    एक महिन्यापूर्वी मी पानिपत स्मारकाला भेट देण्यासाठी मुद्दाम गेलो होतो. तिथल्या स्मारक शिळेवर विश्वासराव पेशवे या ऐवजी विश्वेश्वर राव पेशवे असे नाव कोरलेले आहे. ही गंभीर चूक दुरुस्त करविण्यासाठी तुमच्या चॅनलने सर्वत्र प्रयत्न करणे हे नैतिक कर्तव्य आहे

  • @hitendramhashilkar4098
    @hitendramhashilkar4098 2 года назад +24

    Very nice information. We are very much proud of Maratha Samrajya & Peshva's. Their contribution to the country is great. However today whatever is happening in Indian politics is very much worry some.

  • @kerronlelle2754
    @kerronlelle2754 2 года назад +63

    We are very proud of our Hindu kings. 🕉

  • @amberjadhav211
    @amberjadhav211 2 года назад +110

    Thanks a lot for this good information. I was born and raised in Madhya Pradesh. Not much was taught about the Maratha History in Schools over there.

    • @ganeshh7845
      @ganeshh7845 2 года назад

      First off all speak in marthi

    • @RahulPatil-fr1vt
      @RahulPatil-fr1vt 2 года назад

      Correct 💯

    • @anildhabekasar8874
      @anildhabekasar8874 2 года назад

      Good Infornation

    • @rajeshdeshpande8088
      @rajeshdeshpande8088 2 года назад +2

      The Samadhi of Thorle Bajirao (Peshwa Bajirao I) is at Raverkhedi village in Khargone district of Madhya Pradesh

    • @jackpoll2002
      @jackpoll2002 2 года назад +3

      Not much to lose. We were taught Maratha history only in class 4.
      Then Indian history was hijacked by the most loving secular rulers!

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 Год назад

    फारच सुंदर माहिती आणि वर्णन

  • @ganeshmahakal8161
    @ganeshmahakal8161 Год назад

    खूप सुंदर व खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @nileshkarde4190
    @nileshkarde4190 2 года назад +14

    आवडता विषय ऐतिहासिक पुणे ❤️

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 2 года назад +4

    जय हिंद वंदे मातरम 🙏🏻🇮🇳🙏🏻
    जय श्री राम 🚩

  • @sudarshansuryatal446
    @sudarshansuryatal446 2 года назад +21

    FYI:
    दुसरा बाजीराव चा पराभव इंग्रजानीं, भीमकोरेगाव येथुन 500 महारांच्या मदतीने केला....👍👍
    Promise by British: गळ्यातील मडक काढतो (थुंकायची बंदी) आणि पाठीमागे असणारा झाडू (पाऊलखुणा मोडण्यासाठी) म्हणून...

    • @BestFriend-px8ms
      @BestFriend-px8ms 2 года назад +13

      इंग्रजांची मदत करून आपलाच राज्याला हरवल्याची लाज बाळगा

    • @Rambaburay34777
      @Rambaburay34777 2 года назад +2

      @@BestFriend-px8ms right 💯

    • @danilrechman5286
      @danilrechman5286 2 года назад +2

      Promise by British, asa konta historical Purva ahe bhwa. Madke ani kahi te.

    • @BestFriend-px8ms
      @BestFriend-px8ms 2 года назад +5

      आणि तुला काय वाटतं, तुम्ही ब्रिटिशांची मदत केली म्हणून तुमच्यावरच अत्याचार संपलाय? अरे बाबांनो बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शिकून स्वतःच नाव बनवलं, संविधान बनवलं तेव्हा हळू हळू तुमच्या समाजात प्रगती व्हायला लागली.

    • @madhukarjawale8358
      @madhukarjawale8358 2 года назад

      बरोबर

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 Год назад

    Khup sunder spashta bhasha shaili. Sampurna video ek yachi iitchha hote. Khup sunder mahiti .

  • @padmakulkarni-o5b
    @padmakulkarni-o5b Год назад +1

    छानच माहिती दिली आहे