Peshwe Interview: पेशव्यांच्या दहाव्या वंशजांशी खास बातचीत!| गोष्ट पुण्याची भाग-१०० | Gosht Punyachi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Peshwe Interview: पेशव्यांच्या दहाव्या वंशजांशी खास बातचीत!| गोष्ट पुण्याची भाग-१०० | Gosht Punyachi
    आजवर ‘गोष्ट पुण्याची‘ च्या भागांतून आपण पुण्यातील अनेक ऐतिहासिक जागांचा आढावा घेतला आणि त्यामधून हे कळत गेलं की, पुण्याचा इतिहास पेशव्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळेच गोष्ट पुण्याची या मालिकेच्या १००व्या भागामध्ये पेशव्यांचं पुण्याशी असणारं नातं पेशव्यांकडूनच जाणून घेऊयात...
    Peshwe Interview: A special conversation with the tenth descendant of the Peshwas!| Story Pune Episode-100 | Gosht Punyachi
    So far, we have reviewed many historical places in Pune through the episodes of 'Goshta Puni' and from that we have come to know that the history of Pune cannot be complete without the Peshwas. That is why, in the 100th episode of this series, the story of Pune, let us know the relationship of the Peshwas with Pune from the Peshwas themselves...
    #peshwasinterview #pehweinterview #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 920

  • @Indian1234P
    @Indian1234P 6 месяцев назад +103

    ब्राह्मणवाद असो कि ब्राह्मणद्वेष हे दोन्ही आपल्या महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे.
    सर्व पेशव्यांना आदरपुर्वक नमन.🙏
    जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 11 месяцев назад +190

    पेशवाईच तेज चेहऱ्यावर जरी दिसत असलं तरी बोलण्यात नम्रता आहे हे विशेष.❤

    • @Sunstar24
      @Sunstar24 11 месяцев назад +5

      yesss

    • @vrundak424
      @vrundak424 11 месяцев назад +5

      ​Shivaji raje n cha sallagarat pan Brahman hote
      Sahlech aakramak rahile tar satat yudhha.
      Ani tula purshat pan Bai disatye tar jara checking kar swatahach

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 9 месяцев назад

      कालाय तस्मै नमः 🌹🙏🌹

    • @ruturajkulkarni3228
      @ruturajkulkarni3228 7 месяцев назад +2

      हेच तर संस्कार आहे.. 🚩🚩

    • @user-lz4xp8ut4v
      @user-lz4xp8ut4v 5 месяцев назад +1

      Khi tej nhi bhurata vatato ha

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 11 месяцев назад +262

    आदरणीय पुष्करसिह पेशवे याना नमस्कार 🙏
    प्रथम धन्यवाद की एक थोर मराठी योध्याच्या वंशजांची मुलाखत घेतली.काही कमेंट वाचून दुःख वाटलं की आपल्याच मराठी मुलखात आपल्याच मराठी योध्याच्या जाती काढून अपमान केला जातो.इतिहास आणि जात ही कायम वेगळी ठेवा,कारण जेव्हा जात ही इतिहासात आणाल तेव्हा तो इतिहास संपला.या एका वाक्यातून आजच्या पिढीला खूप मोठा,मोलाचा आणि विचार करायला लावणारा संदेश दिला आहे.इतिहासाकडे इतिहास म्हणून बघितले पाहिजे.तेव्हा जी गोष्ट चुकीची केली तेव्हा तो माणूस चुकीचा नसतो तर तेव्हाची परिस्थिती चुकीची असते.त्या दृष्टीने इतिहासाकडे बघा.त्या वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे हे आजच्या तरुण पिढीने लक्षात घेतले पाहिजे. आपल्या मराठी योद्यांचा (मग सर्व जाती धर्माच्या ) आदरच केला पाहिजे.
    किती शांत,संयमी,उच्चशिक्षित व्यक्तिमत्व ,पेशवे खानदान असून कुठेही बडेजाव नाही ....आदर वाटला मला , परत एकदा नमस्कार 🙏

    • @madhaojoshi54
      @madhaojoshi54 11 месяцев назад +16

      मुलाखत खुप छान आणि संदेश देणारी आहेच. आपले लिखाण ही उणीव भरून काढते

    • @madhavapte7573
      @madhavapte7573 11 месяцев назад +8

      Farch sunder Mulakhat tyanche khandani vyaktimtv
      Bhavan

    • @gajananchogale6488
      @gajananchogale6488 11 месяцев назад +7

      हो,बरोबर आहे हे.आपण लहान पणापासून नी शाळेतून आदरणीय पेशव्यांच्या पराक्रमाचा इतिहास वाचत आलो.तेव्हा कधीही कोणीही त्यांच्या जातीबद्दल मनात कोणतीही भावना उद्भवली नव्हती व आजही नाही.हल्ली काही वर्षांपासून कोणतीही असो.जात मात्र समोर का येऊ लागलीय हे कळत नाही.हे देश हिताचं वाटतं नाही हे खरं.

    • @manisherande4568
      @manisherande4568 11 месяцев назад +3

      Brahmin aahe….

    • @nanapatil6125
      @nanapatil6125 11 месяцев назад

      मला वाटते इतिहासातील विरांचा सम्मान सगळ्यांनी करावा. त्यांत जाती पात धर्म नं आणता न पाहाता आपल्या सगळ्या चे ते श्रधा स्थान म्हणून बघाव शेवटी सगळ्यांनी छत्रपतीना साथ दिली आह याची जाणीव ठेवावी कुणी आज विचाराने कृती ने चुकत असे ल तर त्यास व्यक्तीगत निदा करावी पण जाती स दो स देऊ नये यांतून मोदी जीं ना व देशाला बळ मिळेलः प्रत्येकाने आत्मपरिक्षण कराव ! छान वं न म्र मुलाखत !

  • @purva4145
    @purva4145 11 месяцев назад +124

    यांच्याकडे पाहून अंदाज येतोय की थोरले बाजीराव किती रुबाबदार, देखणे असावेत. सुसंस्कृत घराणे, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व. 💐🙏

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 11 месяцев назад +143

    जातीयवादी समाजाला ही मुलाखत आवडणार नाही.... ते काहीतरी वैगुण्य नक्की शोधणार... पण काहीही म्हणा, सलाम करतो पेशव्यांना... किती साधेपणा आहे.... तब्बल शंभराहून जास्त वर्षे राजकारणापासून दूर राहिले..... दुसरे कोणी असते तर परत राजकारणात आले असते...

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 11 месяцев назад

      यामुळेच तर भारत, महाराष्टातील राजकारणातील जुने, वठलेले चित्रातील पिंपळ मोठे वाटत होते.बाजीराव म्हटलं की फक्त मस्तानी. मोहन्या, सदाजावान हरापुढे नाही कोणी. आहो, ज्यांची उंचीच कमरे एवढी, त्यांना डोळे उघडल्यावर दुसरे काय दिसणार सांगेल का कोणी?

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g 6 месяцев назад +1

      खरं आहे हे फक्त आता तुमच्या बाबतीत मर्यादित राहील नाही....जातीयवाद्याच्या नजरेत आता इतर सुद्धा तुमच्या रांगेत आलेत

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 месяцев назад

      Bata asha marat ahat jase kay rajya yanchya bapache hote 😂
      Yala pathawa udayan raje bhosalen pudhe mujra kara mhan

  • @ajitreddy1535
    @ajitreddy1535 11 месяцев назад +156

    उगाच कोणी महान होत नाही, महानता त्यांच्या संस्कारात दिसते, मोजकेच पण भावनिक संभाषण 🚩🙏🚩

  • @sunilpimple3852
    @sunilpimple3852 11 месяцев назад +180

    हे तर आपल्या सारखे एकदम साधारण लोक आहेत,ना गर्व,ना कशाची घमेंड मानाचा मुजरा पेशवा साहेब

    • @sumedhajalgaonkar5674
      @sumedhajalgaonkar5674 11 месяцев назад +13

      Agdi kharacha watata.
      Very polite and Humble person.

    • @deepakkeskar6542
      @deepakkeskar6542 11 месяцев назад +4

      त्रिवार अभिवादन.

    • @deepakkeskar6542
      @deepakkeskar6542 11 месяцев назад +16

      कुणावरही टिका नाही, अत्यंत संयमित बोलणे, एवढ्या मोठ्या योध्द्याचे वंशज पण नम्रता, शालिनता किती. एक फार महत्वाची गोष्ट सांगितली इतिहासाकडे इतिहास म्हणून बघा. आताच्या राजकारणाशी तुलना करू नका. इतिहास हा त्या काळात ल्या परिस्थिती शी संबंधित आहे.

    • @shaileshjoshi3383
      @shaileshjoshi3383 11 месяцев назад +8

      Peshwe yanche gharane he Shinde, Holkar yanchya todiche gharane aahe. Tyanche kartrutva tevdhe mothe aahe. Marathi samrajya madhye tyanche tevdhe contribution mothe aahe. 💐💐🙏🙏

    • @pnk5230
      @pnk5230 10 месяцев назад

      ​@@shaileshjoshi3383मला वाटते शिंदे होळकर पवार गायकवाड हे पेशव्यांचे सरदार होते म्हणजे त्यांच्या तोडीचे पेशवे घराणे होते म्हणणे म्हणजे हा पेशव्यंचा अपमान होऊ शकतो आणि पेशवे हे छत्रपतींचे पंत प्रधान होते.. अशी ही उतरंड आहे... बाकी श्रीमंती ही बाब वेगळी..

  • @kalpanavighe1121
    @kalpanavighe1121 10 месяцев назад +37

    पेशव्‍यांना पेशव्‍यांचा शनिवारवाडा परत देण्‍यात यावा ती पेशवाईची शान आहे

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 11 месяцев назад +166

    श्रीमंत बाजीराव पेशवे वर च सिनेमा बनवायला हवा होता हे अत्यंत बरोबर आहे
    येवढा मोठय़ा योद्धा बद्दल युवावर्ग ला सखोल माहीती मिळणे आवश्यक आहे ती खुप प्रेरणादायी ठरेल

    • @leelawatijoglekar9908
      @leelawatijoglekar9908 11 месяцев назад +7

      शनिवार वाडा चांगला वाव्हा.

    • @JS-kl9rj
      @JS-kl9rj 11 месяцев назад +5

      "अजिंक्य योद्धा बाजीराव" हे परम मित्र पब्लिकेशन चे पुस्तक खूप माहिती देते.

    • @bhaskarwatve5236
      @bhaskarwatve5236 11 месяцев назад

      गेंड्या, रेड्यांच्या समाजात हे होईल असे वाटते.

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 11 месяцев назад +1

      @@leelawatijoglekar9908 बरोबर

  • @prasaddasharath1333
    @prasaddasharath1333 5 месяцев назад +8

    अतिशय सुंदर मुलाखत. पुष्करसिंह पेशवे यांचे व्यक्तिमत्त्व पेशवे घराण्याला साजेसे आहे. एकेकाळी यांच्या पूर्वजांनी अखंड हिंदुस्थानचा कारभार पाहिला होता तरी त्यांच्या वागण्यात कुठेही उन्मत्तपणा नाही. थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब, माधवराव, चिमाजीअप्पा ही केव्हढी महान व्यक्तिमत्वे होती. थोरल्या बाजीरावांमुळेच शिंदे, होळकर, गायकवाड, दाभाडे अशी अनेक सरदार घराणी देशाला मिळाली आणि ती घराणी मोठीही झाली. ब्रिटिशांनी त्या घराण्यांना नेहमीच चैनीत आणि ऐशोरामात ठेवले पण पेशव्यांना मात्र कायम शत्रुस्थानी ठेवले. पेशवेही अत्यंत स्वाभिमानी होते, त्यांनी कधीच ब्रिटीशांकडे काही मागितले नाही. आज पेशव्यांनी त्याकाळी नेमलेल्या सर्व सरदार घराण्यांकडे प्रचंड संपत्ती आहे, सत्ता आहे परंतु पेशव्यांकडे मात्र फक्त संस्कार आणि स्वाभिमान आहे. दुर्दैवाने या देशाने, महाराष्ट्राने आणि खुद्द पुण्याने सुद्धा पेशव्यांना त्यांच्या उचित सन्माना पासून लांब ठेवले याचे वाईट वाटते.
    कल्पना करा की थोरले बाजीराव पेशव्यांना अजून फक्त १० वर्षे जास्त आयुष्य मिळाले असते तर मराठी साम्राज्य अजून किती लांब पसरले असते आणि किती प्रचंड ताकदवान झाले असते, किंवा पानिपतावर भाऊसाहेब, विश्वासराव यांना विजय मिळाला असता तर ईतिहास किती वेगळा असता! असो, मुलाखत आवडली. असाच पेशव्यांचा अजून विस्तृत परिचय होवो आणि पेशवे घराण्याची परंपरा पुढे वैभवात चालू राहो ही सदिच्छा! 🙏🙏🚩🚩

  • @SHUBHAMYADAV-or1du
    @SHUBHAMYADAV-or1du 10 месяцев назад +34

    बाजीराव म्हणजे वीर धुरंधर❣️🔥आपल्या मराठी माणसाचा आभिमान 😊

  • @sanjaeykelkar3320
    @sanjaeykelkar3320 11 месяцев назад +71

    अप्रतिम मुलाखत !
    आदरणीय पुष्करसिह भट (पेशवा) यांना नमस्कार,
    अत्यंत शांत, संयमी,उच्च आणि सकारात्मक विचार,कुठेही पेशवेपणाचा बडेजाव नाही.
    तुम्ही दिलेला मोलाचा सल्ला "जात ही इतिहासात आणाल तर तो इतिहास संपला"
    श्रीमंत नानासाहेबांचा पुतळा,आणि पेशवेकालीन मराठी / हिंदी चित्रपट,मालिका भारतात आणि परदेशात सुरू होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना
    आपल्याला पुन्हा शतशः प्रणाम
    मुलाखत घेणारे श्री यश वैद्य यांचे पण कौतुक आणि अभिनंदन
    धन्यवाद!

    • @Sunstar24
      @Sunstar24 11 месяцев назад +2

      yessss kharach 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏

    • @suniljoshi1247
      @suniljoshi1247 11 месяцев назад +4

      नानासाहेब पेशव्यांची जगातल्या सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी लोकांमध्ये गणना होते.

    • @sushamak6030
      @sushamak6030 11 месяцев назад +2

      🙏🙏🙏

  • @dominiquebrodoteau5135
    @dominiquebrodoteau5135 11 месяцев назад +123

    This guy really looks like a true Peshwa. 😊

  • @rushipatil8837
    @rushipatil8837 11 месяцев назад +20

    मी जेव्हा शनिवार वाडा बघितला माह्या वडिलांसोबत २०१९ तेव्हा मला काही विशेष नाही वाटलं,
    मात्र जेव्हा मला कादंबरी वाचावीशी वाटली तर कुठलीतरी वाचावी म्हणून मी पानिपत कादंबरी निवडली विश्वास पाटील ह्यांची(सद्या वाचन सुरू आहे, पूर्ण नाही झाली वाचून),आश्चर्य असे की वाचत असताना कधी कधी शहारे उभे राहावे
    आणि परत परत वाचावी,परत शनिवार वाडा निरखून बघावा आणि परत पानिपत चित्रपट पहावा अशी सध्या परिस्थिती झालीय,
    आणि खरोखर त्याच्या एखाद्या तरी वंशजाणा भेटावं.
    मराठा साम्राज्य वाढविण्याचे अतुलनीय काम खरच पेशवे यांनी केले

    • @bharatimehendale3501
      @bharatimehendale3501 5 месяцев назад +1

      घरंदाज व्यक्तीमत्व

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 11 месяцев назад +27

    आजच्या काळातील एकही राजकारणी इतकं स्पष्ट, नेटकं आणि खंबीर भाष्य करू शकणार नाही. खरंच देशाला अशा विचारवंत मान्यवरांची गरज आहे आज.

  • @vijgokondkar7628
    @vijgokondkar7628 11 месяцев назад +63

    Balanced interview,Mr Peshwa is a gentleman.

  • @ChinmayKarlekar
    @ChinmayKarlekar 11 месяцев назад +84

    श्रीमंत पेशव्यांच्या वंशजांना बघून बरे वाटले. छान मुलाखत. 🙏

    • @user-bq1th5wq6e
      @user-bq1th5wq6e 11 месяцев назад +1

      कार्लेकर घराण्यातील एक मुलगी पेशवे घराण्यात दिली होती असं वाचल्याचं स्मरतं

    • @ChinmayKarlekar
      @ChinmayKarlekar 11 месяцев назад +1

      @@user-bq1th5wq6e अरे वा, हे माहित नव्हते. अजून माहिती असेल तर वाचायला आनंद होईल.

    • @user-bq1th5wq6e
      @user-bq1th5wq6e 11 месяцев назад +5

      @@ChinmayKarlekar प्रमोद ओक यांनी पेशवे घराण्याचा इतिहास हे पुस्तक लिहिले आहे. त्यात वाचल्याचं स्मरते.

  • @shekharhampras2127
    @shekharhampras2127 9 месяцев назад +17

    पुण्याचाच नव्हे भारताचा इतिहास पेशवे शिवाय पूर्ण होऊ शकत नाही ....

  • @anandaundhekar642
    @anandaundhekar642 11 месяцев назад +28

    ❤ कोणताही बडेजाव नाही, मोठेपणा नाही, एकदम साधी सरळ राहणी आणि वाचा 👌👍 वंदनीय पेशवे 🙏

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 6 месяцев назад +24

    अतिशय कर्तुत्वान, शूरवीर, संस्कृत, विनम्र व निष्ठावान घराणे ईतिहास वाचताना अंदाज होताच पण आता कळलं की सन 1749 ला छत्रपती दूसरे राजाराम यांनी सांगोला करार करून मोठ्या विश्वासाने भारतभर पसरलेल्या महान मराठा साम्राज्याची पूर्ण ताकद व अधिकार पंतप्रधान पेशवे (भट) घराण्याच्या हातीच का दिली⛳⛳⛳

  • @ajaykumarkhandekar4223
    @ajaykumarkhandekar4223 6 месяцев назад +28

    जयभीम पेशवेसाहेब, खूप छान वाटलं तुमचे स्पष्ट आणि निर्मळ विचार ऐकून. आज देशाला तुमच्या सारख्या सुंदर, श्रुजनात्मक विचार देणाऱ्या महाराष्ट्रातील एका मोठ्या घराण्यातील व्यक्तीची गरज आहे.

  • @edusciinfotechtv
    @edusciinfotechtv 6 месяцев назад +15

    मराठ्यांनचा इतिहास देशात गौरवपूर्ण करणारया शिवभक्त पेशवयाना मानाचा मुजरा!🙏

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 11 месяцев назад +26

    मध्यंतरी पुष्कर पेशवे यांच्या भगिनी सौ करकरे यांची अचानक भेट झाली. अतिशय सुसंस्कृत, सालस आणि निगर्वी व्यक्तीमत्व. 🙏🙏🙏

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 11 месяцев назад +19

    महत्वाचे म्हणजे, इंग्रजांशी आणि मोघलांशी चार हात करून लढाई केली त्यात ते अजिंक्य राहिले पण काळानुसार त्यावेळेच्या परिस्थितिनुसार त्यांना सर्व (पेशवाई) सोडून जावं लागलं, तरी सुद्धा आज त्यांच्या मध्ये कसलाही न्यूनगंड न बाळगता साधी राहणी पण उच्च विचार दिसून येत आहे...

  • @shubhechachamankar1861
    @shubhechachamankar1861 11 месяцев назад +32

    त्यांना आवडेल की नाही माहिती नाही परंतु
    पेशवे हे पेशवे च
    मानाचा मुजरा 🙏🙏

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 5 месяцев назад

      Aho peshwyani mujra kela pahije tya sathi pathwa sataryala... Raje vaat pahat ahet😂

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 5 месяцев назад

      ​@@indiandhamaka1726ब्राह्मण द्वेषटा सापडला

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 11 месяцев назад +30

    किती साधेपणा म्हणून ते अजून पेशवे आहेत आणि समृद्ध आहेत.

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 11 месяцев назад +184

    बरं झालं हे राजकारणात आले नाहीत. यांचे उच्च विचार आणि तत्व पाहता यांचा काही टिकाव लागला नसता
    🙏🙏🙏

    • @saksheevasudev7014
      @saksheevasudev7014 11 месяцев назад

      उच्चार म्हणजे भिक्कार चोट मराठी बोलावीका त्यांनी

    • @Indian007H
      @Indian007H 11 месяцев назад

      तसंही ब्राह्मण असल्याने राजकारणात त्यांना स्थानच नाही. फडणवीस कसे टिकले हेच आश्चर्य आहे.

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 11 месяцев назад +15

    🙏🙏पुष्कर सिंह पेशवे साहेब सादर प्रणाम 🙏🙏 आपल्या बोलण्यात व वागण्यातुनच तुम्हीच खरे पेशवे आहात हे सिद्ध होते....साधी राहणी आणि उच्च विचार पाहून तुमच्या बद्दल चा आदर कैक पटीने वाढला...खूप छान वाटलं 🙏🙏🙏

  • @user-ok7qg2qr7y
    @user-ok7qg2qr7y 10 месяцев назад +9

    मानाचा मुजरा अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांना

  • @billusanda5568
    @billusanda5568 11 месяцев назад +84

    पेशवे भट घराणं हे हिंदुस्थानचे भाग्यविधाते होते 🦅☀️🏇🤺

    • @sachinkardak
      @sachinkardak 11 месяцев назад +5

      कसले भाग्यविधाता चरा चर कापले होते पेशवे😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 11 месяцев назад +17

      @@sachinkardak 40 लढाया जिंकल्या त्यांनी वाचा ईतिहास

    • @gurunathnaik5725
      @gurunathnaik5725 11 месяцев назад +11

      1719 पासून पेशवे होते म्हणुन इंग्रज 100 वर्षे नंतर म्हणजे 1818 पासून भारतावर जबरदस्तीने राज्य करू शकले.....दुसरा मुद्दा पेशवे चरा चर कापले ...तर हो ब्रिटिशांनी 1857 च्या समराती ल अनेक क्रांतिवीर ( त्यात पेशव्यांचे वंशज पण होते...नानासाहेब पेशवे..etc..)अमानुषपणे ठार केले.... ती संख्या काही लाखात होती....आणि तो ईतिहास भारतीय पासून शिस्तबद्ध रित्या लपवून ठेवला ...

    • @billusanda5568
      @billusanda5568 11 месяцев назад

      @@gurunathnaik5725 भीमट्यांना भाव देऊ नये त्यांची बुद्धी जन्मजात कमी आहे म्हणूनच उच्चवर्णीयांनी भरलेल्या income tax वर ही डुकरं आरक्षण घेतात

    • @billusanda5568
      @billusanda5568 11 месяцев назад

      @@sachinkardak reply दे की निळ्या डुकरा, गटाराच्या भोकात जाऊन लपला का भिमट्या

  • @AtulPatil96
    @AtulPatil96 6 месяцев назад +9

    He is true gentleman..hatts off n proud of Peshawa..🚩

  • @yogendra1950
    @yogendra1950 11 месяцев назад +14

    लाल किल्ल्यात बाजीराव यांचा अश्वारूढ पुतळा बांधला जावा, पुण्यातील शनिवार वाडा तिथेच पुन्हा बांधला जावा. कोणी ब्राह्मण राजकीय मंडळी ह्या बद्दल मताचे राजकारण म्हणुन बोलत नाहीत हे दु:खद आहे. आपण हा लघुपट केला त्याबद्दल आभार. ❤❤❤

  • @shitallawhale1786
    @shitallawhale1786 11 месяцев назад +19

    पेशवे ह्यांचे उत्तरे फार छान आणि logical आहेत.

  • @popatchand3814
    @popatchand3814 11 месяцев назад +13

    फार प्रगल्भ विचार आहेत श्रीमंत पेशवां च्या वशंजाचा. कडक मुजरा.

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 11 месяцев назад +14

    नमस्कार पुष्कर जी,
    आपल्या मुलाखतीतून चांगले विचार मांडलेत आपण. इतिहासाचा अभ्यास करताना जात आणि इतिहास या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. इतिहासामध्ये जात आणली तर इतिहासाचा अभ्यास तेथेच संपतो. हे आपले विचार इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मार्ग दर्शक आहेत. इतिहासाच्या काळाची आजच्या आजच्या काळाशी तुलना करू नये. ऐतिहासिक पुरुषांनी त्या काळात जे निर्णय घेतलेत, ते त्यावेळच्या परिस्थितीनुरूप होते. त्यांच्यावर आरोप करण्याचा त्यांची जात काढण्याचा आज कुठल्याही मनुष्याला अधिकार नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की आजचे राजकारणी पेशवे ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या नावाने राजकारण करतात, हे योग्यच नाही. श्रीमंत पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला व महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. अटक ते कटक मराठी साम्राज्य निर्माण केलं व 111 पेक्षा अधिक वर्ष छत्रपतींच साम्राज्य सांभाळल. म्हणजे छत्रपतींच साम्राज्य पेशव्यांनी सांभाळावं याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळात अष्टप्रधानांचे प्रमुख म्हणून पेशवे म्हणजे पंतप्रधान पदाची निर्मिती केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे पुढे महाराजांच्या पश्चात पेशव्यांनी 1707 ते1818 पर्यंत स्वराज्याचे सेवक पंतप्रधान म्हणून कारभार बघितला आणि ती श्रींची इच्छा होती. महाराष्ट्रात 18 पगड जाती आहेत पण जातीवाद मात्र 1857 नंतर सुरू झाला व 1920 नंतर तो मोठ्या प्रमाणात वाढला . इतिहासा व्यतिरिक्त तो एक अभ्यासाचा विषय आहे .पुण्याहून मराठ्यांची लाखोंची फौज उत्तरेकडे स्वारीवर निघायची त्यावेळी जातिवाद असता तर फौज दिल्ली पर्यंत पोहोचू शकली नसती. याचा अर्थ त्यावेळी जातिवाद नव्हता, हे सिद्ध होते. मला महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील सर्व जातींच्या लोका बद्दल नितांत आदर असून त्यांनी इतिहास काळात केलेल्या संघटनात्मक कामगिरी बद्दल माझ्या मनात सदैव कुतूहल व कौतुक असतं.

  • @sanjaysalunkhe2822
    @sanjaysalunkhe2822 11 месяцев назад +17

    टीका टिप्पणी करणाऱयांना एकच बोलणं आहे माझं तुम्ही काल पण उकिरड्यावर होता आज पण उकिरड्यावर आहात.
    असच कोणी मोठं होत नाही त्या साठी खूप मोठं बलिदान द्यावं लागतं फक्त तो ब्राम्हण म्हणून द्वेष नको.🙏🙏

    • @dattatrayalimaye2756
      @dattatrayalimaye2756 11 месяцев назад +2

      Mala vatta jati dveshach Nako, aapan kuthlya ghari janmalo hey konachyach hatat naste

    • @shaileshjoshi3383
      @shaileshjoshi3383 11 месяцев назад +1

      खरं आहे सर. हा चांगला वाईट पण आपला इतिहास आहे. पूर्वजांनी चूका केल्या आहेत, मान्य, आपण त्या सुधारू या. एकत्र येऊ या. आपण परिश्रम करू या. 🙏

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 11 месяцев назад +53

    सुंदर मुलाखात
    परिस्थिती प्रमाणे आजीने घेतलेला निर्णय
    यथायोग्य होता म्हणूनच
    आज ही आत्ताची पिढी दिसते विचारलेले प्रश्न आणि त्याची यथायोग्य उत्तर पेशव्यांनी दिली
    धन्यवाद!!

  • @sadanandpadala1042
    @sadanandpadala1042 5 месяцев назад +5

    Bajirao peshwa was the greater commander general very much under rated commander in the Bharat history
    Nice interview
    How a leader should be

  • @fgsjsj
    @fgsjsj 11 месяцев назад +14

    चेहर्या वरील तेज अजून सुद्धा पेशवाइ मधील आहे.

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 11 месяцев назад +33

    खरंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या एवढा सन्मान आज आपण बाजीराव पेशवा यांचा करत नाही!!!त्यांची जयंती आणि पुण्यतिथी कधीच मोठ्या उत्साहात साजरी करत नाही!!!

    • @billusanda5568
      @billusanda5568 11 месяцев назад +15

      जात आडवी येते, बाजीरावांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आहे त्यामुळे insecurity 😜

    • @Dj-lo6uz
      @Dj-lo6uz 11 месяцев назад +1

      ​@@billusanda5568bajirao peshwa cha against Powerful mugal navate

    • @TheCentrist13
      @TheCentrist13 11 месяцев назад

      ​​​​@@billusanda5568shahji aani shivaji maharajanni ni pudhakar nasta kela tr bhattanni kela 🍌 ghenyat changla strike rate marla asta
      soda bamanwadi keed tumchya dokyat aahe tyamule kahi hee badbad ta
      Parkiya akramana pasun aani dharma wachavnyacha kaam non brahmin kshatriyannich kela aahe

    • @billusanda5568
      @billusanda5568 11 месяцев назад

      @@TheCentrist13 तुमच्या साठी इतिहास १६३०‌‌ साली सुरु होतो आणि १६८०‌‌ साली संपतो, त्या आगोदर उमय्यद खलिफा ला टक्कर देणारा सिंधचा राजा दाहिर, २र्या पानिपत युद्धात लढलेला हेमू, यादवसेनेचा सेनापती खोलेश्वर हे शेंडी जानवी घालणारे ब्राह्मण तुम्हाला दिसत नाहीत. राहिला विशय भटांचा तर सांगू इच्छितो तुमचं साडेबारा जिल्ह्यांचं राज्य 🤏 डायरेक्ट अटकेपार नेलं ते या भटांनीच, एकाच वेळेस निजाम, इंग्रज, पोर्तुगीज, हैदर अली, रोहिले‌‌ आणि मुघलांना अंगावर घेतलं, पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अनेक मराठे ढुंगणाला पाय लावून रणांगणावरुन पळुन आले पण पेशवा घराण्यातले विश्वासराव आणि भाऊसाहेब पेशवे लढून मेले. शाहूला पण सिंहासनावर आम्ही भटांनीच बसवला कारण तोच हक्काचा खरा वारस होता, बाळाजी विश्वनाथ पेशवे नसते तर शाहूला कुत्रं पण विचारलं नसतं, येसुबाईंना पण बाळाजी विश्वनाथांनीच सुटका करून आणलं, तुमच्या कोल्हापूर गादीचे संभाजी द्वितीय आणि चंद्रसेन जाधव निजामाला जाऊन मिळाले. होळकर शिंदेंना उत्तरेत प्रस्थापित बाजीराव पेशव्यांनीच केलं, आणि हेच होळकर शिंदे एकमेकात भांडुन राज्याचं नुकसान करत होते. त्यामुळे आम्हा भटांना शिकवू नका, आधि स्वतः मधले खंडोजी खोपडे, गणोजी शिर्के, मंबाजी भोसले, शंकराजी मोहिते बघा. पेशव्यांच्या नेत्रुत्वात जेवढा विस्तार झाला तेवढा आधी कोणालाच जमला नाही. ज्या भटांना तुम्ही फालतू कारकून म्हणून हिणवता ना त्याच भटांनी स्वराज्याचा अंमल बसवला, ते नसते तर घंटाराज्य झालं असतं.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 11 месяцев назад

      ​@@TheCentrist13🤣 योग्य चपराक मारली...

  • @kalpanakoleshwar654
    @kalpanakoleshwar654 11 месяцев назад +25

    शनिवार वाडा बांधवा व सात मजले होते असे मी वाचले त्यामुळे तो बांध्यला पाहिजे खुप सगळे पाहताना मन गहिवरून येते 🙏🙏👍

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 11 месяцев назад +17

    सुंदर आणि अत्यंत practical मुलाखत ...." आजीने सांगितले की एक असते संपत्ती आणि एक असते समृद्धी " आणि काळाची पाऊले ओळखून " शिक्षण घे आणि नोकरी कर " ......फार मोठं विचारणीय तथ्यं सांगितलं सरांनी ....अप्रतिम मुलाखत ..

  • @paragm5486
    @paragm5486 11 месяцев назад +9

    सध्या घराण्याच्या नावाखाली कशी वर्तणूक आहे, हे आपण सगळेच जण बघत आहोत.
    त्या तुलनेत श्रीमंत पेशवे यांनीमात्र घराण्याची पत आणि अदब राखली आहे.
    त्याच्यासाठी आपल्याला मनःपूरवक आणि आदरयुक्त नमस्कार.

  • @anilkore3100
    @anilkore3100 6 месяцев назад +17

    खूपच छान मुलाखत, पेशव्यांच्या भीतीमुळे त्यांना पुण्यातून उत्तर भारतात ब्रिटिशांनी त्यांना स्थलांतरित केलं, यातून पुष्कर साहेबांना काय बोलायचं आहे हे ध्वनीत होतं 🎉

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 11 месяцев назад +19

    23:33 he feel pain when he speaks that line
    Mistakes of people targeting peshwas just because they were bramhins and bramhins are easy target nowadays 2-3% voteshare
    बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे माधवराव पेशवे यांचे अनंत उपकार ह्या देशावर आहेत

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 11 месяцев назад +21

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच रूपांतर साम्राज्यात करणारे पेशवेच होते .
    लोकसत्ता चे धन्यवाद पेशव्यांच्या वंशजांशी संवाद साधल्याबद्दल . बाजीरावांचा पराक्रम आणि ह्या पेशव्यांचा साधेपणा कौतुक करण्यासारखा आहे . आम्हाला त्याही बाजीराव पेशव्यांवर गर्व आहे आणि यांच्यावर देखील असेल .
    त्याही पुढे जाऊन मला तर असं वाटतं जर देवकृपेने छत्रपतींच्या वंशजांची संपत्ती टिकून आहे तर त्यांनी स्वराज्य आणि छत्रपतींशी एकनिष्ठ राहिलेल्या पेशव्यां साठी आणि शनिवार वाड्यासाठी काहीतरी करायला हवं . सरकारला प्रश्न करायला हवे .🙌🙏🚩

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 11 месяцев назад +1

      Correct ahe. Agdi 1000./. satya ahe.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 11 месяцев назад +4

      Shanivar vada peshvyanchya tabyat dyala hava.. Bhalach hoil.

    • @VijayaPatankar
      @VijayaPatankar 4 месяца назад +2

      Malahi tech watate.Swatantra Bharatane (Sarkarane )tari tyanche swarajyache karya lakshat gheun tyanchyasathi kahitari karayala have.mi atta Shrivardhanla jaun aale tyanchya janmsthalchya wadyachi avastha pahili far wait wale.kasletari classes chalatat ththe.tithe fakta Thorlya peshavyacha putala aahe.manala far wait watle.

  • @aartimahajan8474
    @aartimahajan8474 11 месяцев назад +4

    पेशव्यांचा मान व अदब पुष्करसिंह पेशवेयांनी राखली ..पेशव्यांना शोभेसं शांत संयमी बोलणं ..शेवटी संस्कार हे वागण्यातून दिसतात ..फार मस्त बोलले ..👌👌🌹🌹
    पेशव्यांबद्दल अभिमान व आदर आहेच आणि नेहमीच राहिल 🙏🌹

  • @sambhajibhegade881
    @sambhajibhegade881 11 месяцев назад +17

    पेशव्यांच्या वंशजांना मानाचा मुजरा एवढी मोठी सत्ता,व अधिकार असताना एवढं साधं पण पाहून अभिमान वाटला

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m 11 месяцев назад +25

    श्रीमंत तुम्हाला नमस्कार, तुमच़ कुटुम्ब महान आहे

  • @AmitParopkari
    @AmitParopkari 6 месяцев назад +13

    पुण्याचे खरे राजे !!🚩🚩

    • @ketankulkarni7938
      @ketankulkarni7938 5 месяцев назад +4

      Stop saying that shit. I'm Brahmin as well, but Bhosales were only real kings, Peshwas were the PMs working for kings.

    • @baludojad9289
      @baludojad9289 Месяц назад

      आमच्या सातारच्या छत्रपतींचे सेवक

    • @ShrirangPeshwe
      @ShrirangPeshwe 23 дня назад

      Peshwe' s are really classic people.
      They have given a lot to maratha empire.​@@baludojad9289

  • @kavitkumar6085
    @kavitkumar6085 11 месяцев назад +66

    अतिशय सुंदर मुलाखत. श्री पेशवे यांचे विचार खूप उच्च आहे.

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry 11 месяцев назад +21

    जातीचे राजकारण करणाऱ्या राजकारणी लोकां मुळे..श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं कर्तुत्व अंधारात राहील..फक्त ब्राह्मण द्वेष पसरवला गेला.जे काम हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी पेशव्यांनी आपलं रक्त सांडून केलं त्याला शताश नमन

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 11 месяцев назад +61

    इतिहासाला धरून बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट निघावा कारण सर्वांना बाजीराव मस्तानी एवढेच संबंध माहीत आहे. पण त्यांनी अनेक लढाया जिंकून मराठा साम्राज्य निर्माण केलं हे माहिती असणे गरजेचे आहे.

    • @sks1464
      @sks1464 11 месяцев назад

      😂😂😂😂

    • @theFashionfunda
      @theFashionfunda 11 месяцев назад +3

      😂😂😂 Ani shudrancha tondala Gadag Ani pathile zadu hi latkvle
      Tyanchi ji avastha bajirao cha time la hoti rather ji bajirao ne keli plzz te pn dakhavayla visru nka Jr chitrapat bnvla tr
      🙏🙏🙏

    • @harshaliygadgil
      @harshaliygadgil 11 месяцев назад +7

      ​@@theFashionfundaJhadu latkavle? Kadhi? Source kai ahe hya aaropacha? Pustakacha naav ani page no. kalav ithe.

    • @Sunstar24
      @Sunstar24 11 месяцев назад +2

      @@theFashionfunda peshwyani kela nahi, tyanchi hatakhalcya adhikarani kela , pan tyal peshway pan jababdar.

    • @JS-kl9rj
      @JS-kl9rj 11 месяцев назад +3

      Param Mitra publications चे अजिंक्य योद्धा बाजीराव खूप छान पुस्तक आहे

  • @prolitical3291
    @prolitical3291 11 месяцев назад +132

    He is so sophisticated, Proud to be a Marathi, Punekar

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA 11 месяцев назад +7

      Hech marathit bolayla paise padtil ka ??? 🤷

    • @rajZ772
      @rajZ772 11 месяцев назад +4

      Peshwe he Brahmin ahet. Tyanni Ch. Sambha ji la maaraycha plan kela Aurangzeb tarfe. Manusmriti nusaar tyanche tukde karnyat ale, and vishesh mhanje. Jar Aurangzeb ne Ch.Sambhaji la maarle hote, tar peshwyanna Maratha samrajjya kasa bhetla? Aurangzeb ne te kabja ka nahi ghetla.? Kaaran te sagla kaarasthaan peshwyancha hota. Ani Maratha rajanna maarun, tyanni swatah te samrajjya ghetla.

    • @c-36devdattmenon31
      @c-36devdattmenon31 11 месяцев назад +12

      @@rajZ772 Stop spreading rumours, tula history mahit nahi. Mughals had arrested Shahu Maharaj and his mother. Mughals were fighting with Tara rani and to create division among Marathas, Mughals released Shahu Maharaj and Shahu Maharaj appointed Balaji Vishwanath as Peshwa (Prime Minister). Balaji Vishwanath then lead war against Tara Rani and won it. And after the death of Chatrapati Shahu, Peshwas became the leaders of the armed forces along with holkars, gaikwads, shindes etc.

    • @sushantsalve2347
      @sushantsalve2347 11 месяцев назад +3

      ​@@SAMYAK_INDIAहेच मराठीत लिहिल असत पैसे पडले असते का ????

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA 11 месяцев назад +5

      @@sushantsalve2347 kay marathit lihayla hav hot ?
      Tumhala bhasha dnyan mahiti nasel tar ugach madhye bolu naka !
      Mi marathi bhashetach lihilay, lipi roman aahe - marathi hi bhasha aahe lipi nahi
      Sadhya sadhya goshtinchi mahiti thevat java 🙏🤷

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 11 месяцев назад +14

    इतिहास पाहण्या पेक्षा इतिहास सभ्यासून वाचणे हे किती महत्त्वाचे व आदर्श विचार महोदय. मुलाखत फार आवडली.

  • @ram7043
    @ram7043 11 месяцев назад +36

    अप्रतिम,
    हिं मुलाखत एकदा त्या स्वयं घोषित 13 व्या वंशजांना दाखवा, वारसा कसा जपायचा हे कळेल
    जय शिवराय

    • @Berar24365
      @Berar24365 11 месяцев назад +7

      ते स्वयंघोषित असतील तर हे पण स्वयंघोषित ठरतील.मुद्दा कोणी कसे वागावे आणि लोकांनी त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात याचा आहे. त्यांना स्वयंघोषित म्हणायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला.तुमचा व्यक्तिगत दृष्टिकोन आवड निवड ही त्यांची जीवन पद्धती बनू शकत नाही. त्यांनी कसे वागावे हा त्यांच्या खासगी प्रश्न आहे. त्यांना स्वयंघोषित म्हणाल तर यांना कम अस्सल म्हणावे लागेल कारण ते दत्तक असले तरी निदान भोसले कुलोत्पन्न आहेत मग त्या दृष्टीने हे तर कर्वे आहेत. तेव्हा तुमचा खासगी द्वेष बाजूला ठेवा आणि कोणालाही शिवाजी संभाजी बाजीराव बनवण्याचा प्रयत्न करू नका.काळ बदललाय.

    • @parthrajput9564
      @parthrajput9564 11 месяцев назад +2

      @@Berar24365 attache doghehi gharanyatli vanshaj dattak aahet maharajanche

    • @Berar24365
      @Berar24365 11 месяцев назад

      @@parthrajput9564 मग काय झालं ?
      हिंदुस्तानातील आज विद्यमान असलेल्या कोणत्याही राजघराण्यात दत्तक घेतले नाही असे घराणे शिल्लक नाही. अगदी मुसलमान शासक घराणे सुद्धा नाही. मुसलमानांनी सुद्धा हिंदू धर्मातील दत्तक प्रथा स्वीकारली आहे. दत्तक ही प्रथा धर्म मान्य आहे.दत्तक विधानानंतर त्या व्यक्तीस दत्तक कुलाचेच मानले जाते . तो दत्तक आहे की आणखी कोणी हे विचारले जात नाही.

    • @rutuk9876
      @rutuk9876 11 месяцев назад +4

      ​@@parthrajput9564 jenva te dattak ghetat tenva te royal blood madhun ch ghetat... Je Chh. Shivaji maharajanchya blood shi connect ch astil. Aani te bhangya te nashib tyana labhle aahe 🙏🏽

    • @manisherande4568
      @manisherande4568 7 месяцев назад

      toh adopted aahe...

  • @saritamarathe3167
    @saritamarathe3167 10 месяцев назад +7

    आतापर्यंत इतके प्रगल्भ वंशज दुसरे कुणी आहेत असे वाटत नाही.खूप प्रामाणिक आणि पारदर्शक विचार,पेशवे बाजीराव किंवा, माधवराव किंवा नानासाहेब ह्या त्यांच्या पूर्वजांच्या परंपरेतले.सर्व त्याग केला पण स्वाभिमान आणि परंपरा जपली.

  • @sumedhab.3126
    @sumedhab.3126 11 месяцев назад +25

    चक्क मुलाखतकार ही स्वच्छ आणि शुद्ध बोलत आहे,हे ही स्तुत्य च

  • @sunitakulkarni2345
    @sunitakulkarni2345 11 месяцев назад +29

    अतिशय सुंदर मूलाखत पेशवाईतील विनम्र तेला आणि पेशवे ना नमस्कार

  • @meerapawar149
    @meerapawar149 11 месяцев назад +10

    खुप छान विचार आहेत पुष्कराज पेशवेंचे .

  • @user-jg2kx2fk8r
    @user-jg2kx2fk8r 11 месяцев назад +7

    अगदी बरोबर... बाजीराव पेशवे यांनी केंद्रित करून चित्रपट काढायला हवा होता... मस्तानी हा विषय गौण आहे...

  • @ramnathraval102
    @ramnathraval102 11 месяцев назад +32

    अप्रतिम मुलाखत,
    शेवटचा संदेश अधिक मौलिक,, इतिहास व जात यांना एकत्र नको🙏🙏😇
    श्री लवाटे सर यांचे मनापासून आभार

  • @yashvantparanjape6303
    @yashvantparanjape6303 11 месяцев назад +10

    शनिवार वाडा बान्धावा पुढच्या पिढीला तोआठवणीत राहिल वत्याचा जो इतिहास आहे तो मनात आणखी न रूजेल पुण्याचे ते वैभव आहे

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 11 месяцев назад +6

    नमस्कार दादा !!
    लोकसत्ता ने हा इतिहास लोकांच्या समोर आणला याबद्दल प्रथमतः मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏
    नवीन पिढीला या पुरोगामी महाराष्ट्राचा क्रांतिकारी व ऐतिहासिक ईतिहास हा योग्य पध्दतीने आपण मांडत आहात हे खूप महत्त्वाचे आहे.
    खंत अशी आहे की यात सुध्दा जातपात पाहणं अत्यंत चुकीचं आहे.
    ईतिहास समजून घेणे इतकंच महत्वाचं आहे.
    धन्यवाद !!
    🙏🏻🙏🏻
    नितीन विश्वासराव बारवडे व परिवार
    पूरग्रस्त शिगांव, ता. वाळवा,जि.सांगली
    🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱

  • @Khavchat
    @Khavchat 11 месяцев назад +31

    सुसंस्कृत वंशज!!🙏🚩

  • @RAJA-rq1wn
    @RAJA-rq1wn 11 месяцев назад +86

    This is the best and first only one example in politics how to live, *simple living and high thinking*, down to earth person.

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 11 месяцев назад +56

    He is so elegant and gracious person.
    Shows his regal ancestry .🙏👌

  • @drbaluuphade2988
    @drbaluuphade2988 11 месяцев назад +9

    आदरणीय पुषकसिंह पेशवा: इतकी शालीनता ज्यांचा इतिहास हा मोठा आहे हे नवल. समृध्दी महत्त्वाची....वा सुरेख....प्रत्येक मराठी माणसाने जरूर आपले विचार ऐकावेत. नमस्कार

  • @suhassable260
    @suhassable260 11 месяцев назад +22

    अप्रतिम अशी मुलाखत. पेशव्यांचा साधेपणा मनाला खूप भावला

  • @radhikamarathe2511
    @radhikamarathe2511 11 месяцев назад +11

    खूपच सुंदर मुलाखत.पेशव्यांच्या वंशजांन बद्दल माहीती मिळाली खूप मस्त वाटल.

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 11 месяцев назад +15

    वा!फारच छान प्रश्न आणि त्यांची उत्तरेही.बाजीरावांचे वंशज पाहून अभिमान वाटला.खानदानीपणा हा आहे.

  • @avadhootkulkarni6165
    @avadhootkulkarni6165 11 месяцев назад +6

    खूप सुंदर मुलाखत. आपली कन्या रिया आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. तुम्हां सर्वांचा साधेपणा तिच्यातही पाहायला मिळाला. पेशव्यांची वंशज आपल्याकडे शिकते आहे, हेदेखील आमच्याकडच्या बर्‍याच जणांना माहिती नव्हते. तिचे आडनाव समजल्यावर मी तिच्याकडे चौकशी केली. खूप समाधान वाटले तिच्याशी बोलताना. अर्थात, ती ग्रंथालयात फारशी दिसली नाही. पण आपली एक विद्यार्थिनी एक महान वारसा घेऊन आली आहे, याचा आनंद जाणवत राही.

  • @vedhh7727
    @vedhh7727 11 месяцев назад +8

    बाकी राजघराण्यातील लोक आज आमदार खासदार आहेत.
    पेशवे आज नगरसेवक पदासाठी पण उभे नाही राहत. इतके प्रगल्भ विचार असून पण राजकारणात उतरत नाहीत.

  • @leenatakulkarni988
    @leenatakulkarni988 11 месяцев назад +22

    हिंदी मध्ये बाजिरावांच्या आयुष्यावर मालिका अतिशय सुंदर तयार केली आहे. साधारण 2015-16 मध्ये ही मालिका हिंदी सोनी प्लस वर लागत होती. सर्वांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन जरूर बघावी. आम्ही पूर्ण परीवारानी लाॅकडाॅउन मध्ये पूर्ण मालिका बघितली.

    • @vaibhavlondhe9319
      @vaibhavlondhe9319 11 месяцев назад +1

      ती मालिका पण सुरवातीला बाजीराव वीर दाखवलेत पण नंतर त्यात पण बाजीरावांना देवदास दाखवलं आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 11 месяцев назад +2

      पेशव्यांचे वार स आणि त्यांचा रुबाब बोलणे आपणास शोभते आहे पेशव्यांचे पराक्रम मोठा आहे

    • @sandeepbhore3374
      @sandeepbhore3374 11 месяцев назад

      😂😂😂😂😂

  • @ajaydongre001
    @ajaydongre001 4 месяца назад +2

    एकदम 'साधे' व्यक्तिमत्त्व, परखड विचार. ना घमेंड ना खंत. नमन तुम्हाला

  • @dineshthankar4865
    @dineshthankar4865 11 месяцев назад +10

    अतिशय भावोत्कट मुलाखत. बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांना कोटी आदरपूर्वक नमस्कार.

  • @nawarevaishali
    @nawarevaishali 11 месяцев назад +13

    मुलाखत खूप आवडली.
    पेशव्यांचा, उत्तरांमधला साधेपणा आणि खरेपणा मनाला स्पर्शून गेला.
    मुलाखतीत विचारले गेलेले प्रश्न फारच अचूक, मोजक्या शब्दात विचारले गेलेले, आणि उत्तर ऐकण्याची उत्सुकता वाढवणारे होते, त्याबद्दल मुलाखककाराचे अभिनंदन.

  • @siddheshgamer8373
    @siddheshgamer8373 11 месяцев назад +21

    मस्त मुलाखत दिलीत पेशवे ...नम्रपणा आवडला.

  • @dayanandchikhalkar4395
    @dayanandchikhalkar4395 11 месяцев назад +21

    Sampurna Peshweshahi la manacha mujra!
    I m fortunate to hv professional interactions with Shri Pushkar Peshwa. His simplicity & depth of expertise was commendable. Frankly speaking, I was never aware about his lineage with Bajirao Peshwa family.

  • @rajendrapurohit8747
    @rajendrapurohit8747 11 месяцев назад +6

    नमस्कार . सर्व पेशवे आणि त्यांच्या वंशजांना मानाचा मुजरा . आपल्या भावूक मुलाखतीतून पेशाव्यांच्या साम्राज्याची थोडीफार ओळख झाली . आणि महत्वाचे म्हणजे पेशव्यांमुळेच आमच्यासारख्यांना पुणं आपलंस वाटतंय . पुन:श्च आभार .

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 11 месяцев назад +11

    व्वा... काय भारी वाटत असेल आपण पेशव्यांचे वंशज आहोत .

  • @prasadkhare8453
    @prasadkhare8453 11 месяцев назад +28

    Balanced and prarical person with clear vision lot of respect 🙏

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 19 дней назад

    पुष्कर जी आपणांस सादर प्रणाम. पेशवे कुटुंबाने नवं किंवा आधुनिक विचारांची आणि जातीपातीचे विचारांची योग्य मांडणी समाजा समोर मांडली पाहिजे. शनिवार वाडा हा पुन्हा भव्य रुपात डौलाने उभा राहिला पाहिजे. कारण पुणे ही महाराष्ट्राची खरी राजधानी आहे. धन्यवाद नमस्कार वंदे मातरम्

  • @nileshoz4975
    @nileshoz4975 11 месяцев назад +22

    Thanks for this interview.
    I was not aware of that "Peshwyanche Vanshaj" are living in Pune. They are really out of fame and publicity.
    Their Sardar families are enjoying the status of "Sansthanik" and having many palace, wealth etc. But, Peshwa family beleive in simplicity and living life like a common man.
    Really surprised.
    Loksatta thanks to you for this series on RUclips.
    Interviewer asked very relevant questions.
    Dhanyawad.

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 11 месяцев назад +29

    सुंदर मुलाखत, पेशवे व योग्य मुद्दावरचे प्रश्न .

  • @Writer_Priyanka
    @Writer_Priyanka 6 месяцев назад +4

    Khup sundar mulakhat. Kiti humble aahet he.

  • @shreeramsathe8214
    @shreeramsathe8214 8 месяцев назад +5

    ज्यांना खरेच इतिहास समजून घ्यायचा आहे त्यांनी इतिहास-अभ्यासक श्री. श्रीराम साठे यांनी लिहिलेले, ' पेशवे ' हे पुस्तक जरूर वाचावे
    . सर्व माहिती एकाच पुस्तकात वाचायला मिळेल. प्रफुल्लता प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा एक ग्रंथच आहे.

  • @sachinbarvekar2563
    @sachinbarvekar2563 11 месяцев назад +13

    बऱ्याच दिवसांनी एक चांगली मुलाखत ऐकायला मिळाली, वर्तमान परिस्थितीचा योग्य अभ्यास भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 11 месяцев назад +20

    शिवाजी महाराजांच्या वंशजांनी खूप शिकण्यासारखं आहे.

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 11 месяцев назад +12

      Actually 👍 खासकरून सातारा गादीने 😊

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 11 месяцев назад +3

    आताच्या राजकारणी लोकांनी आवर्जुन पहावी कोणा विषयी निंदा नाही याला म्हणतात संस्कार पैशाच्या मागे नाही चेहऱ्यावर तेज दिसते लोभी नाही आताच्या परिस्थितीत एकदम शांत मन मोकळी मुलाखत

  • @vrundak424
    @vrundak424 11 месяцев назад +5

    Mast ...mulakhat ,typical kokanasth ,mojun mapun atishay muddyach ani namrapane.
    Khupach chhan

  • @apoorvavaidya4847
    @apoorvavaidya4847 9 месяцев назад +3

    साधे सोज्वळ व्यक्तिमत्त्व . छान आणि नेमकी माहिती👌

  • @vasantiapte7804
    @vasantiapte7804 11 месяцев назад +19

    Very pleasant personality of this Peshwa. Very proud of Peshwe family.

  • @user-rx5mp5fb9b
    @user-rx5mp5fb9b 6 месяцев назад +2

    Itihas Baghu naka....Itihas vachawa....wha wha ....kya baat hai.... Atishay hushar ani abhyasu vyaktimahtwa.....👏👏👏👏👏

  • @samruddhi2004
    @samruddhi2004 11 месяцев назад +26

    Great interview.....
    Feeling is so high to realize being PUNEKAR...HE is so simple...
    Proud of you sir....
    Compliments to interviewer

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 11 месяцев назад +10

    peshwa bajirao I, best military general in the world with impeccable record winnings numbers of battles. what a down to earth family. gob bless you all.

  • @shubhamralkar5408
    @shubhamralkar5408 11 месяцев назад +66

    Uday kulkarni is a trusted historian, h books are true to facts and very nicely explained.

  • @easyenglishbydr.m.s.prakas7192
    @easyenglishbydr.m.s.prakas7192 11 месяцев назад +2

    Great! फार अभिमान वाटला व कुतूहल सुध्दा वाटले...इतिहासाच्या पानांवर ज्यांचा विशेष ठसा उमटलेला आहे अशा पेशव्यांचे वंशज पाहून व त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून आनंद व वेगळाच गर्व वाटला

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq 11 месяцев назад +5

    शनिवार वाड्याची निदान एक मजल्यापर्यंत पुनर्बांधणी व्हायला हवी आजुबाजुचा परिसर सुशोभित केला पाहिजे.
    होळकर घराण्याचे वंशज पुण्यात राहतात त्यांचीपण मुलाखत ऐकायला आवडेल.

  • @dattatrayadange9482
    @dattatrayadange9482 6 месяцев назад +3

    आदरणीय पेशवे यांना सादर प्रणाम...
    मावळातील जन्मस्तान चा जीर्णोद्धार व्हावा