Israel Hamas War : इजराईलला मराठी ज्यू कसे पोहोचले, महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून गेले?| Palestine

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 Год назад +628

    इजराइल मध्ये ही मराठी बोलणारे महाराष्ट्रीयन जू धर्माचे लोक आहेत , हे ऐकून फार आनंद वाटला. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

    • @kalpana02257
      @kalpana02257 Год назад +1

      ❤❤❤❤❤

    • @kalpana02257
      @kalpana02257 Год назад +4

      Congratulations for all maharashtriyan jue community

    • @sys9208
      @sys9208 Год назад +3

      Nach

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 Год назад +1

      Jews fakt Maharashtraat naahit sarvi kade aahet kerala gujrat andhrapradesh mp Kolkata sarvi kade

    • @vansh-78
      @vansh-78 Год назад +2

      Marathi karchi Pakistanka pan aahe, Afghanistan la shivaji time che Baguti maratha pan aahe k aata muslim jale

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 Год назад +213

    जय महाराष्ट्र!! इस्त्राईल मधे महाराष्ट्र दिन साजरा होतो तो सुद्धा मराठी ज्यू समाजाकडून हे ऐकून आनंद झाला.ईस्त्राईल मध्ये राहूनही मराठी मातीला न विसरल्याबद्दल धन्यवाद!!या संघर्षात इस्त्राईल ला विजयासाठी शुभेच्छा!!!

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 Год назад +498

    मन खुप भरून आला. आपल्या मराठी लोकांना लाजा वाटल्य पाहिजे. ते लोक आपला महाराष्ट्र दिवस साजरा करतात. म्हणजे ते आपल्या महाराष्ट्राचे उपकार मानतात.

    • @prashantgharat7298
      @prashantgharat7298 Год назад +1

      Te lok ganpati shivshankar Ram Vishnu aplya devanna manat nahit mag kaay fayda marathi divas sajta karun fakt

    • @OrangeBuggy
      @OrangeBuggy Год назад +14

      Culture ani religion madhe farak asto mg sabvar kase sajre kartil te . Apan english bolto lihto pn ahet mg ky hindu chrismas sajra kartat ka.

    • @sebianau73
      @sebianau73 Год назад +10

      ​@@prashantgharat7298parsi tumchya devala mantat ka,christian mantat ka.aamhi kuthlya hi dharmacha dvesh karat nahi.na aamhi dharmantar karavto.tech khup aahe.democratic country aahe bharat. hindu loka pan english sathi marathi visarlet.aaho aadhi maharashtrat marathi madhe dukananchi nava compulsory kara.aamhi marathi jews aahot hindu or muslim jews nahi.

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 Год назад

      ​@prashantgharat7298 इतर धर्मियांनी गणपती, शिवशंकर, राम, विष्णू वगैरे हिंदूंच्या श्रद्धा असणाऱ्या देवदेवतांना मानले किंवा पुजले तर तुला काय फायदा होतो ? आणि हिंदू नसलेल्या लोकांनी या देवदेवतांना नाही मानले तर तुझे काय नुकसान होते ? इतर धर्मियांनी हिंदू देवदेवतांना नाही मानले तर या देवदेवतांना कोणताही कमीपणा येत नाही. प्रत्येक धर्म-संप्रदायांतील लोक त्यांच्या श्रद्धेनुसार देवदेवता किंवा संत-महापुरूषांना मानतात, पुजतात. यात कोणीही कोणाच नुकसान करत नाहीत. फक्त तुझ्या सारख्या धर्मांध विचारांचे लोक मानव समाजात परधर्मियांचा द्वेष, धार्मिक दहशतवाद निर्माण करतात. जेथे तेथे धार्मिक कट्टरता, जातीयवाद करणारे तुझ्यासारखे लोक मानव समाजातील चांगले संबंध बिघडवण्याचे काम करतात.
      भाषा हा एखाद्या प्रांताची असते. महाराष्ट्रात हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम (कट्टरतावाद न पाळणारे), ज्यू मराठी बोलतात. त्याचप्रमाणे इतर राज्यांतील सर्व जाती-धर्माचे लोक तेथील राज्यभाषा बोलतात (उदा. कर्नाटक = कानडी, तामिळनाडू = तमिळ, गुजरात = गुजराती इत्यादी). भाषेला जाती-धर्माचे, ठराविक देवदेवतांना-संत-महापुरूषांना मानण्याचे बंधन नसते.

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf Год назад +1

      ​@@sebianau73
      Khup Chan bolalat. Agadi barobar ahe.

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Год назад +462

    मराठी लोकांना मराठीची लाज वाटत असताना इतक्या दूरवर आपली भाषा जपणाऱ्या सर्व मराठी ज्यू समाजाला मनाचा मुजरा,,,🙏🙏🙏

    • @startekprecision6337
      @startekprecision6337 Год назад

      Correct. Barobar Ahe

    • @JayantRaut
      @JayantRaut 3 месяца назад +3

      Laj kasali? Mi tr bolto saglikade

    • @boag3240
      @boag3240 3 месяца назад +3

      लाज वगैरे काही वाटत नाही. अगदी क्वचित लोक दिसतात मूर्खासारखे हिंदी बोलताना, पण ते फार कमी लोक

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Месяц назад +1

      आम्हाला आमच्या मराठी भाषेत सोबत इजरायल चा सुद्धा अभिमान वाटतो ज्यांनी आमची भाषा जपली आणि त्याचा प्रसार केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Месяц назад

      म्हणून आम्ही भारतीय आयुष्य भर इजरायल सोबत राहणार.जो पर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत इजरायल आमचा आहे.इजरायल साठी आम्ही कोणाशिही दुश्मनी घेऊन आमची मैत्री जपणार.

  • @manoharpatil889
    @manoharpatil889 Год назад +514

    I was in Israel for few month, one day I booked cab , cab driver was from Alibagh and he was so happy to talk with me in Marathi.....it was very pleasant experience for me as well ...

    • @macdeep8523
      @macdeep8523 Год назад +3

      Israel jew get easily American visa , very good , American visa is very important

    • @abhijitvartak1514
      @abhijitvartak1514 Год назад +8

      होय, इस्रायलमध्ये अलिबागमधील अनेक लोक मराठी भाषिक ज्यू आहेत.

    • @vivekgovekar6342
      @vivekgovekar6342 Год назад

      "alibagh se Ayela hai kya?" I am guessing that Mumbai question applies to that guy.

    • @ganeshsaitraders3946
      @ganeshsaitraders3946 Год назад +4

      मी पण अलिबागचाच आहे माझे नावं अरुण पाटील. अलिबागला त्यांचे एक मोठे देऊळ (सिनेगॉग) पण आहे. तो ड्राइवरचे नावं कदाचित 'सायलेस दादा' असेल कारण तो अलिबाग मध्ये रिक्षा आणी अँबॅसिडर कार चालवत असे.

    • @sghodke12345
      @sghodke12345 Год назад

      Modi ch nav ghetalyavar ekdum khush zalya madam

  • @SagarMadane
    @SagarMadane Год назад +40

    अभिमानास्पद गोष्ट आहे ही 💝👌👌👌
    इकडे महाराष्ट्रात राहूनही काही लोकांना मराठी बोलण्याची लाज वाटते... परप्रांतीयांना आपण एवढं डोक्यावर बसवून ठेवलंय की आपण आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती विसरून दुसऱ्यांचे अनुकरण करत आहोत...!
    जय महाराष्ट्र ...! ❤

  • @purushottamrajdev4434
    @purushottamrajdev4434 Год назад +278

    आजोबाबाना ऐकून मन खूप गहिवरून आलं.. धन्यवाद आजोबा तुम्ही तुमच्या आठवनींना उजाळा दिल्याबद्दल 😢 ❤

    • @Speed99999
      @Speed99999 3 месяца назад

      खोटारडा

  • @ashwinikirtane4064
    @ashwinikirtane4064 Год назад +64

    फार आनंद वाटला हा व्हिडिओ पाहून.
    माणसामाणसा मधील प्रेमाला देशाच्या सीमांचे बंधन नाही आणि धर्माचेही नाही.
    तुम्ही किती सहृदय आणि प्रेमळ आहात ते शब्दशब्दांतून जाणवत होते.
    आम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि स्नेहभाव तुमच्यासोबत आहेत.

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Год назад +138

    आमच्या भायखळा आगरीपाडा येथे पण मराठी ज्यु होते दोन महानगर पालिका मध्ये शिक्षक होते, खरंच खुप प्रेमळपणा आहे तुमच्या सर्वांच्या पाठीशी भारत देश हा आहे ईश्वर शक्ति देवो हीच प्रार्थना करतों

    • @LifeHacks-tm4ct
      @LifeHacks-tm4ct Год назад +13

      त्यातला एक आपला शामु या यूट्यूब चॅनल वर आहे. त्याची आई भायखळा राहायची आणि शिक्षिका होती

    • @padmajanaik5871
      @padmajanaik5871 Год назад

      Ho apla Shanu you tuber mi baghate tranche vlog

  • @musicalHrishi
    @musicalHrishi Год назад +777

    महाराष्ट्रातल्या ९० टक्के लोकांपेक्षा चांगली मराठी हे बोलतात ❤😆

    • @puresoul5559
      @puresoul5559 Год назад +3

      Yevda pan buildup changli nai

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад +15

      ​​@@puresoul5559Build up kasla?...Khara ahe tech bolala ahe to. Hya video khalchya comments vach sample mhanun. Laaj vaatel asa marathi lihila ahe bahutek lokanni😂

    • @kunalpatil6010
      @kunalpatil6010 Год назад +10

      Majhi matrubhasha Marathi ahe, me nagpur cha ahe mudcha. I have no shame to accept that his Marathi is better than me.

    • @nageshjamdade6411
      @nageshjamdade6411 Год назад +1

      Barobar❤

    • @prashantdhotre
      @prashantdhotre Год назад +1

      @@kunalpatil6010 ho nagpurchi boli marathi dangerous ahe baba. 😅

  • @shyampatil2259
    @shyampatil2259 Год назад +126

    साहेबांचं अस्खलित मराठी ऐकून खूप छान वाटलं...!!!

  • @inamdarmrudula3064
    @inamdarmrudula3064 Год назад +186

    या संकटकाळात आम्ही तुमच्या बरोवर आहोत, तुम्ही 3000 वर्षं हिंमत हारली नाही, आताही जिंकणार, आमचा विश्वास आहे.

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya4774 Год назад +267

    या संकटाच्या काळात आम्ही मराठी लोक तुमच्यासोबत आहोत सर

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Год назад +4

      Manipur la ka gele nahi ? Aleraji hoti ka ? Lokani Question kelele pahijet !!

    • @dattatrayalimaye2756
      @dattatrayalimaye2756 Год назад +14

      ​@@dattatrayyadav3961Manipur madhye bhandan karnare doghe aplech ..ekala kase samarthan denar?

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Год назад +1

      @@dattatrayalimaye2756 Govt kay zople ka ? Tyana Prashna vicharne he Patrakar che kartaya te visarat ahe Patrakar !!

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +2

      Jatichya adharavar reservation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe resarvation band kara Manipur band hoil atrocity band hoil fakt jay shree ram cha jay Ghosh samajik ekopa nirman karun Pakistani bangaladeshi philistini reservation rupi ravanache Dahan karanar jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 Год назад

      Manipur apla ahe Israel yahudi logon ni ahe je garib philistin lonkan war anye kart ahe

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 Год назад +120

    आमच्या घरात आजीला आई म्हणून वाढलेले सॅम आणि मोजेस वडिलांबरोबर लहानपणापासून भावासारखे वाढलेले. ईसराईला जाताना खुप रडले होते. एवढे ते भारतीय झाले होते. सुधीर फडके यांचे रामायण त्यांना खुप आवडते होते.

    • @mohinitayade3147
      @mohinitayade3147 Год назад +9

      God bless your family

    • @abhijitvartak1514
      @abhijitvartak1514 Год назад +6

      छान आठवणी. क्षण कायम तुझ्यासोबत राहतील

    • @m.b-s8o
      @m.b-s8o Месяц назад

      🚩🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏

  • @masala3666
    @masala3666 Год назад +52

    खूपच छान आजोबा, तुमचा अभिमान आहे, तुम्ही येत रहा इकडे, मी इंदापूर जवळ राहतो, आपल्या गावाकडून तुम्हाला खूप भरभरून प्रेम..जय हो

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +46

    खरंच हृदयस्पर्शी मुलाखत ! ह्या आजोबांचे मराठी वरिल प्रेम पाहुन मला मराठी भाषिक असण्याचा परमोच्च अभिमान वाटतो आहे..जय भारत जय महाराष्ट्र !

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 Год назад +96

    परमेश्वर तुमचे तुमच्या देशवासीयांची नराधामा पासून रक्षण करो. आम्ही हिंदू तुमच्या या दुःखाच्या क्षणी तुमच्या बरोबर आहोत.

    • @MayurKedare-u1w
      @MayurKedare-u1w 2 месяца назад

      ज्या ज्या देशांनी ज्यूं ना साथ दिली आहे ,ते ते देश आशीर्वादित आहे आमेन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो ❤

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 Год назад +70

    तुम्ही जरी ज्यु असलात तरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी गौरवलेली मराठी भाषा साता समुद्रापार जाऊन रूजविली याचा आम्हाला अभिमान वाटतो.नाहीतर आमच्या मुंबईतील मनुष्य दुसऱ्या मराठी माणसाजवळ बोलताना हिंदी किंवा इंग्रजीचा सरास वापर करतो.मराठीत बोलायला कमीपणा वाटतो.धन्यवाद पत्रकार महाशय.

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar Год назад +88

    आजोबांचं मराठी आणि मराठी बद्दल असलेलं प्रेम 🚩🚩🇮🇳🇮🇳पाहून खुप छान वाटलं. भारताचे तसेच महाराष्ट्राचे हेच प्रेमाचे धडे आपण आपल्या इस्राईल बांधवाना द्या तसेच संपूर्ण विश्वाने हेच धडे घेतले तर कदाचित विश्वात शांतता, प्रेम, आपुलकी वाढेल 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @mahendrakap1706
    @mahendrakap1706 Год назад +77

    हे गृहस्थ आमच्या गावचे. तळा रायगड मधले ❤️❤️🙏🏻
    तुम्ही सगळे इजराईल ला सुखी रहा. आणि तुम्ही लवकरच आपल्या गावाला तळा ला भेट द्यायला याल याची आम्ही नक्कीच वात पाहावू. 🙏🏻

  • @ashishnarkar5295
    @ashishnarkar5295 Год назад +54

    आमच्या मुंबईत Mahalaxmi लां 4 -६ कुटुंब ज्यू बांधव आहे, आमच्या शिवाजी शिक्षण मंडळाच्या Library चें अध्यक्ष एरंन बेंजामिन २ वर्षा पूर्वी पर्यंत होते, अतिशय देखने असलेली ही मंडळी अभ्यासू well Educated अशें ही लोक अगदी मिळून मिसळून राहणारी नम्र लोक आहेत् ह्यचें मोठ् मंदिर पन् आहे आमच्या येथे, ह्या ना मराठी साहित्याची खुप आवड आणि आपली मराठी नाटके हे Israeli ना पाहता यावीं म्हणून मराठी नाटक कलाकार हे अगदी आवडीने इस्राईल ला घेऊन जातात् 🚩

  • @arvindshelke6195
    @arvindshelke6195 Год назад +25

    आपली मुलाखत बघून आणि ऐकून आमचा ऊर भरून आला आणि या ज्यु बांधवां विषयी खुप अभिमान आणि आत्यंततीक प्रेम आणि आपले पणाची भावना झाली . ज्यांनी महाराष्ट्रातून त्यांच्या एवढया दूरच्या देशांत जाऊनही इतक्या वर्षांत सुद्धा मराठी भाषा फक्त जपलीच नाही तर आजही आपल्या घरांत बोलण्यातूही जपलीच परंतू त्याही पेक्षा त्यांनी तिथे मराठी मासिक चलवले याचा खुप खुप अभिमान आहे . अशा व्ययक्तींस दीर्घायुष्य लाभून सुखसमृद्धी लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे .

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 Год назад +54

    नोहा sir तुम्हाला साष्टांग दंडवत....आज कळतंय की सर्व ज्यु आणि इस्राईल येवढे समृद्ध आणि देशप्रेमी का आहात...तुमच्या श्वासात, रक्त्याच्या प्रत्येक थेंबात तुम्ही अल्पसंख्याक असूनही महाराष्ट्र प्रेम ओतप्रोत भरलेल आहे...
    तुम्ही आम्हाला सैदैव आदरणीय आहेत.🙏🙏🙏

  • @JOKERTV-855
    @JOKERTV-855 Год назад +85

    खरच अस्कखलीत मराठी, शिवाय त्यांचा जन्म आमच्या गावातील हे खरच अभिमानास्पद आहे❤

  • @mr.indian9284
    @mr.indian9284 Год назад +72

    मी अलिबाग रायगडचा रहिवासी आहे, इथे हन्नाबी रॉक म्हणून ज्यूंच एक ठिकाण आहे. कधीतरी ज्यू भेट देतात, माझी इच्छा आहे की तुमच्या भावी पिढी इथे कायम येत राहोत, त्यांनी हे ठिकाण अजिबात विसरता कामा नये

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Год назад +203

    The Marathi Jews in Israel regularly buy Marathi Diwali Magazines and distribute amongst Marathi readers thus keeping the language alive.

    • @satishkalyankar9529
      @satishkalyankar9529 Год назад +1

      How do you know sir ?? How many marathi Jews are there ??

    • @humanist641
      @humanist641 Год назад +6

      If you will go to Alibaug, there is jew aali

    • @SanataniHindu-f7f
      @SanataniHindu-f7f Год назад +6

      😂😂😂 काका मराठीत बोलले आणि तुम्ही इंग्रजांचे गुलाम ?🤨

    • @SunilPatil-ul8hz
      @SunilPatil-ul8hz Год назад +2

      ICC ONE DAY CRICKET WORLD CUP 2023. Match no17. Between BHARAT and Pakistan WIN BY Bharat . This win dedicated to my Israel's Jews brother and sisters.❣️🇮🇱

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +55

    आपली मराठी तिथं रुजवत आहात हे ऐकून खुप धन्य वाटले

    • @utu986
      @utu986 Год назад +2

      रुजवत नाहीत ते विसरून चाललेत.... इंटरव्हिव्ह नीट ऐका

  • @ravindranathmadhusudanpati7071
    @ravindranathmadhusudanpati7071 Год назад +42

    काकांचे अस्खलित मराठी बोलणे पाहुन खुप आश्चर्य वाटले. मराठीतील उच्चार अगदीच स्पष्ट, असे वाटलेच नाही की ते ईजरायल मधुन संभाषण करताहेत. आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, आजोबांना एकेरी नावाने मारलेली हाक आजीला आवडली नाही. म्हणजेच आजीला देखील मराठी भाषेची चांगलीच जाण आणि संस्कार त्यांनी टिकवून ठेवलेत. आम्हाला तुमच्या कुटुंबियांबद्दल कायम अभिमान राहील. ईश्वर आपल्या कुटुंबियांना आरोग्य आणि ऐश्वर्य संपदा देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना 🙏

  • @manmohanchonkar243
    @manmohanchonkar243 Год назад +33

    १९९० साली इस्त्रायलचा एकवीस दिवसाचा कामगार प्रशिक्षण दौरा केला होता, त्यावेळी जवळपास सर्व इस्त्रायल सीमा रेषा बघितल्या, त्या नागरिकांना देशा बद्दल जबरदस्त अभिमान आहे.
    आपण भारतवासी आहात याचा आनंद झाला

  • @ajaykoli2155
    @ajaykoli2155 Год назад +16

    ज्यू मराठी बाबा काय भारी मराठी बोलतोय आणि आपले हे सु शिक्षित आपल्याच लोकांकडून भैया म्हणून वडापाव मागतात👍

  • @vinayakpatil355
    @vinayakpatil355 Год назад +24

    अभिमानास्पद आहे. मराठी जनमानसात ज्यू बंधू भगिनींसाठी आजही आपुलकी आणि प्रेम आहे. या कठीण घडी मध्ये आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहोत. शालोम. ❤

  • @महाघोटाळा
    @महाघोटाळा Год назад +284

    आम्हाला आभिमन आहे मराठी ज्यू, मराठी ख्रिश्चन, मराठी जैन, मराठी बौध्द लोकांचा हे चारही धर्मातील लोक मराठी माणसांचे बंधू आहेत.
    🙏🙏🙏🙏🙏

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 Год назад +6

      Kai lihitay😖😖😖

    • @महाघोटाळा
      @महाघोटाळा Год назад +7

      @@jyotisaravanan3003 मग काय लिहायला पाहिजे तु सांग

    • @महाघोटाळा
      @महाघोटाळा Год назад +4

      @@jyotisaravanan3003 jyoti sarvanana kuthali tu tamil nadu ka ?

    • @jyotisaravanan3003
      @jyotisaravanan3003 Год назад +8

      @@महाघोटाळा आडनावावरून जात olkhyachi savay kadhi jayeel?

    • @महाघोटाळा
      @महाघोटाळा Год назад +17

      @@jyotisaravanan3003भाषेवरून लोकांना नाव ठेवायची तुमची सवय कधी जाणार?

  • @vishaltemkar3496
    @vishaltemkar3496 Год назад +24

    ❤ खूपच छान आपला इतिहास इतर धर्माचे आणि देशाचे लोकांना किती हवासा वाटतो हे यातून दिसून येते ❤ जय महाराष्ट्र

  • @mahadevmanere272
    @mahadevmanere272 Год назад +10

    खूप चांगलं वाटलं दूर इस्रायल मध्ये मराठी बोलणारे ज्यू लोक आहेत.तेथे महाराष्ट्र दिन साजरा केला जातो
    खूप खूप अभिमान वाटतो धन्यवाद.

  • @anilkarandikar1572
    @anilkarandikar1572 Год назад +175

    मराठी भाषिक आपल्या मुलांशी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये बोलताना बघून राग येतो

    • @Captain.morgan728
      @Captain.morgan728 Год назад +8

      English ka? Hindi thik aahe aani barobar, pan 1 gosht samjun ghyavi ki English cach tumhale pudhe neil jagat, English kadhich marathi replace Karu shakat nahi unlike Hindi, ulta puchech neil aaplyala

    • @pranayvidhate3886
      @pranayvidhate3886 Год назад +1

      @@Captain.morgan728 Ho English+ Marathi must

    • @yogeshnikam8986
      @yogeshnikam8986 Год назад

      ​@@Captain.morgan728हिंदी का ठिक आहे? हिंदीच तर मराठीच्या मुळावर आहे

    • @Captain.morgan728
      @Captain.morgan728 Год назад

      @@yogeshnikam8986 aree nit vach na baba comment

    • @mihirpingle5067
      @mihirpingle5067 Год назад

      @@Captain.morgan728 English gharat bolaychi garaj naste tyasathi. Kityek mulanna English fleuent yet pan Marathi neet bolta yett nahi. Baherchya jagat English lagat pan te fakt sambhashan karnyapurtach. Tyasathi gharat English bolaychi kay garaj ahe.

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 Год назад +19

    सर,मी पण तळ्याचाच आहे.मला आठवतंय मी लहान असताना आपल्या पैकी एक घर तळ्याला होते आणि एक सालशेत मध्ये एकाचा लाकडी तेल घाणा होता.मी तिथे लहानपणी तेल काढण्यासाठी आई सोबत आल्याचं आठवतंय.आज माझं वय 64 वर्ष आहे.आमच्या कडे त्या काळात ते बेण्या तेली म्हणून प्रसिध्द होते.कालांतराने इथलं सर्व विकून अगदी तांबा पितलेची भांडी कुंडी पण विकून गेले.आज अगदी साठेक वर्षांनी मुंबई तकच्या माध्यमातून.जुन्या लोकांची भेट झाल्या सारखं वाटलं. धन्यवाद मुंबई तक.मी हा व्हिडिओ तळेकरांसोबत शेर करतोय.

  • @manojpawar6785
    @manojpawar6785 Год назад +20

    आजोबा,तुमची मराठी खुप अस्खलित आहे..
    तुमचा आवाज खुप गोड आहे...
    मन गहिवरून आलं तुमचं बोलणं ऐकून

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Год назад +14

    अतिशय आनंद मिळाला तुमचे असखसलित मराठी भाषा बोलताना. तुमच्या सारखे मराठी बोलतात त्यामुळे आणखीन विचारांची देवाण घेवाण खूप छान होईल. धन्यवाद.

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 Год назад +29

    सलाम आहे साहेब तुम्हाला एक सच्चा महाराष्ट्रीयन म्हणून सलाम आहे तुम्हाला तुम्हाला पाहून आमच्या मराठी इंडस्ट्री मधील माकडांच्या विषयी वाईट काल परवाची ॲक्टर मराठीत असून सुद्धा इंग्लिश बोलतात त्याचा खरंच सलाम आहे तुम्हाला तुमच्या जीव लोकांच्या सर्व परिवाराला

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 Год назад +19

    इस्राईली व्यक्तीकडून इतकी स्वच्छ आपली मराठी ऐकून आचर्य वाटले.

  • @sandeep_padvi
    @sandeep_padvi Год назад +33

    आम्हाला अभिमान आहे तुमचा ....भारत हा तुमचा पण देश आहे आणि पुढे पण राहील.... ज्यू आणि हिंदू समाज हा पुढेपण एक राहील.... Support To Israel 🇮🇱 🇮🇳

    • @MadhuriDate-f5t
      @MadhuriDate-f5t Год назад +2

      Ho, tumhala videshi parsi, jews chaltat . Tyanna tumhi aaplese kela pan tumchech hindu dalits naahi chalat. Tyancha satat dwesh karat raha.

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof 3 месяца назад +1

      ​तुम्हाला हमास, सौदी अरेबियाचे, चायनिज चालतात

    • @krishnathakare1892
      @krishnathakare1892 2 месяца назад

      ​@@MadhuriDate-f5t 😂 sudhra tumchya baddal kuthe Kay vait bollet te nustach fatkyat payment ghalaycha jikde tikde tai

  • @mangeshlavale3213
    @mangeshlavale3213 Год назад +32

    खुप छान वाटले आजोबांना ऐकून 🙏

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh Год назад +76

    डोंबिवली ला माझ्या मित्राच्या बाजूला एक ज्यु कुटुंब राहायाचे ,, फार छान लोक होते......90 च्या दशकात ते गेले israyel ला रहायला.....

  • @sandipsurve1438
    @sandipsurve1438 Год назад +9

    गर्व आहे काका तुमचा की तुम्ही म्हणाले मराठी माझी माय बोली आहे

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 Год назад +84

    याला म्हणतात आपल्या भाषेवर प्रेम करणे......पाहा जरा मराठी माणसांनी

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 Год назад +2

      आणि आपले मम्मी पप्पा गुड मॉर्निंग लाजा सोडल्या पार.

  • @Akshar_Sudarshan
    @Akshar_Sudarshan Год назад +39

    अलिबाग मधील आमच्या कुदे या गावात सुद्धा ज्यु कुटुंब राहायचे. ते इजराइल ला गेले परंतू त्यांना आजही आपल्या जन्म गावाचा अभिमान आहे.

  • @trident1409
    @trident1409 Год назад +31

    India and Indian people are really great, see this man was not harassed in India unlike other parts of the world where all the jews suffered a lot.
    This shows love and care for everyone is in our blood.
    saare jaha se achha hindoostaah hamara.
    Bhale hi hamara desh aaj bohot si baato me piche hai, hame lagatar kaam karne ki jarurat hai,
    lekin ek baat sach hai ki hamara bharat mahan hai

    • @MadhuriDate-f5t
      @MadhuriDate-f5t Год назад

      Yes India is great, they only harasse Dalits. But they welcome foreigners. And boast about Indian culture😅

  • @shyamalnaik6155
    @shyamalnaik6155 Год назад +1

    वाह छान प्रस्तुतीकरण. नमस्कार. आयुष्मान भव. सुखी रहा. From Shrinivas Naik. Nasik..Maharashtra.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Год назад +56

    महाराष्ट्रातून बरेच ज्यु लोक ईजराईलला गेलेत

  • @maheshp2598
    @maheshp2598 Год назад +47

    Proud of you sir. Lots of love for jewish community in all over world. strongly support to Israel

  • @saurabhbhujbal2006
    @saurabhbhujbal2006 Год назад +26

    धर्म पंथ जात एक जाणतो मराठी मानतो मराठी ❤❤

  • @sanjayabhang2170
    @sanjayabhang2170 Год назад +18

    महाराष्ट्राबद्दल एवढं चागलं बोलताहेत खुप आनंद वाटला. आपल्या चेहर्यावरही आनंद दिसू द्या मॅडम. 😊

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 Год назад +24

    खुप सुंदर मराठी बोलतात..👌👍

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Год назад +22

    साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🙏 अभिमान वाटला ...जय महाराष्ट्र

  • @S.G.Renapurkar
    @S.G.Renapurkar Год назад +24

    खुप मन भरून आल.. जिगरबाज देशात राहता

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Год назад +477

    💪😊 आम्हीं सगळे हिंदू इजराइल सोबत आहोत 👍 गाजा नष्ट करा

    • @anwarIndianrider
      @anwarIndianrider Год назад +38

      मणिपूर च बघ रे अगोदर😂

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 Год назад

      ​@@anwarIndianrider आला का निळ्या बोड्याचा फुकट्या जय मींम वाला.....

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 Год назад

      ​@@anwarIndianrider लांडू लोकांचा घेत असेल बहुतेक हा निळा आंबेडकर .... लय लांडू लंडू केलं तर संविधान जाऊन शरिया चालू होईल मग घे आंबेडकर तुझी टोपी उडवून.....

    • @vivekp988
      @vivekp988 Год назад

      Sanvidana pamane aralshan de @@anwarIndianrider

    • @shashankbhandalkar8892
      @shashankbhandalkar8892 Год назад

      ​@@anwarIndianrider तांदूळ वाटप चालू आहे भाऊ.. जाऊन लाईन ला लाग.. आणि मणिपूर च आम्ही बघतो. तू फुकटचा खा अगोदर भिमट्या

  • @nikhiltanpure9467
    @nikhiltanpure9467 Год назад +8

    मराठी बद्दल चे प्रेम आणि आपुलकी पाहून छान वाटले.आणि आपले येडझवे इंग्लिश बोलले म्हणजे स्वतःला भारी समजतात.

  • @SanataniHindu-f7f
    @SanataniHindu-f7f Год назад +13

    अलिबाग मधील ज्यू आमच्या ओळखीचे होते आमच्या व्यवसायामुळे .बरेच ज्यू गेले ,मुलं राहिली तिकडे पण वृद्ध नाही राहिले नाळ तुटली तिथली असे म्हणून गड्या आपला गाव बरा म्हणून इथेच राहायचं ठरवलं. एक काका मला मानस कन्या म्हणत. तेवीस वर्षांपूर्वीची आठवण 😢❤🙏

  • @R.K-s8m
    @R.K-s8m Год назад +75

    India🇮🇳 🤝 🇮🇱Israel

  • @Wgmrbal1313---
    @Wgmrbal1313--- Год назад +16

    आम्हाला अभिमान आहे तुमचा अणि सर्व इस्राएल बांधवांचा....God bless u ❤🥰🇮🇱🇮🇳

  • @kailashthale8104
    @kailashthale8104 Год назад +35

    आमाच्या अलिबाग मध्ये आजही इजराईल आळी आहे. सर्व ज्यू लोक मराठी म्हणूनच राहतात. अनेक मित्र आहेत ज्यू....

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +21

    ह्या मराठी ‘ज्यू’चा लई ‘जीव’ हाय मराठीवर!! 😁🙏 काका आपले खूप खूप आभार!!

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 Год назад +5

    सिंगापूर ला एका हॉटेलात मराठीत आम्ही बोलत असताना ज्यु फॅमिली आमच्या जवळ आली, व म्हणाली की, our grandmother use to tock this marathi, महाराष्ट्र लोकांबद्दल त्यांना खुप प्रेम वाटले..

  • @omkar3674
    @omkar3674 Год назад +10

    देव तुमच्या देशाच रक्षण करो हिच माझी इश्वर चरणी प्रार्थना काका 😞🙏❤

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs Год назад +16

    यांचा जन्म तळा, रायगड इथे झाला. ऐकून छान वाटलं.

  • @prakashketkar5133
    @prakashketkar5133 Год назад +10

    Nice to hear that you still speak Marathi I was born in tala. I live in USA now . There is no Jewish people live in tala. Since your community left grampanchayat took synagogue and made public library. After your community left some one was running oil ghani now it is gone.God bless you your family and community.

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 Год назад +10

    नोवा सर आपल्या कोकण तर्फे शुभेच्छा व आरोग्याला शुभेच्छा .जय महाराष्ट्र .जय हिंद.जय इस्राईल....

  • @megk6049
    @megk6049 Год назад +14

    काय सुंदर मराठी बोलत आहेत 👌👍

  • @shyampatil2259
    @shyampatil2259 Год назад +107

    मॅडम प्रश्न थोडे थोडे करून विचारा एकदम सपाटा चालू केला तुम्ही...😂😂

    • @Hindu-Planet
      @Hindu-Planet Год назад

      Tyanna ghai khup ahe😂

    • @pat246
      @pat246 Год назад +1

      😂😂

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh Год назад +2

      Stop ghetach nhi he.😂😂😂

    • @Janjaks16
      @Janjaks16 Год назад +1

      😂😂

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 Год назад +8

    तळा मधे इंदापूर अलिबाग रेवदंडा कीती जवळ आमच्या पासून आहात...फार बरं वाटलं जय महाराष्ट्र. आनंदाने रहा येत जा तळ्याला❤❤

  • @pramodlatane7229
    @pramodlatane7229 Год назад +5

    भाऊ खुप आंनद झाला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏

  • @skippernk5070
    @skippernk5070 Год назад +5

    Very interesting! Gentleman speaks fluent Marathi and I feel goodness in him. God bless him and his family.

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 Год назад +5

    सर्वात बेस्ट line
    तुम्ही सुद्धा आमच्या जवळून शशास्त्र घेऊन तुमच्या दुश्मनांचा नाश करावा
    वा यार

  • @exitinggames
    @exitinggames Год назад +2

    Sir, आपल्याबद्दल जाणून अतिशय आनंद झाला!!

  • @dipeshdesai3979
    @dipeshdesai3979 Год назад +3

    आपल्याला बघून ऐकून खूप आनंद झाला.. तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही मराठी भाषेची पताका फडकवत ठेवली आहे त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन.. आता इस्राईल वर आलेल्या संकटाचा सामना तुम्ही तेवढ्याच ताकदीने कराल व देव इस्राईल ला त्यात यश देवो हीच प्रार्थना.🙏🙏

  • @shrikantbirje46
    @shrikantbirje46 Год назад +8

    हे ज्यू लोक शांत आणि मनमिळावू स्वभावाचे.आमच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून बरेच लोक इस्राईलला गेले.

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 Год назад +21

    आमच्या क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ज्यू होता. तो वर्षातून एकदाच इजरा इलला जायचा. पण त्यासाठी तो प्रथम लंडन व मग इज्ररा इल जायचा परतीचा प्रवास पण त्याच क्रमाने. त्याचे कारण तो सांगे कि भारतातून त्याला जातायेत नसे. पण आता तर आपले राजदूत पण तिथे आहे.

  • @exitinggames
    @exitinggames Год назад +2

    Wow!! Incredible!! अतिशय उत्तम !!

  • @rakeshwarghade353
    @rakeshwarghade353 Год назад +31

    Emotional moment 😢

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 Год назад +29

    मी,रायगड जिल्ह्यातील आणी हजार वर्षापासून इस्त्रायलमधील लोक जीव वाचवत बोटीने रायगड जिल्ह्य़ात आले व त्यांनी आपली भाषा,पेहराव ,शिक्षण व बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या पण ज्यू धर्म सोडला नाही...माणूसकी जपली व ठेवली.मी एअरपोर्टवर असताना काही वयस्कर महिला साडी नेसून येत असत...खूप आम्ही गप्पा मारत होतो...

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 Год назад +42

    मला खूप अभिमान वाटला महाराष्ट्र चा शिवाजी महाराजांचा आणि ब्राह्मण संस्कारांचा ❤ जय शिवराय 🚩🔱

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx Год назад +6

      हो ना....पण ज्यु लोक गाय खातात.... खताना ही करतात....आणि डोक्यावर गोल टोपी ही घालतात....ते बाकीचं राहू द्या ....पण गोमांस खातात....गाय आपली माता आहे ना.....😂😂😂😂😂....छान संस्कार आहेत....

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb Год назад +4

      इथे जात आणायची गरज होती का? आजोबा फक्त त्यांच्या भाषा शैली बदल बोलत होते.

    • @rohitsvami5271
      @rohitsvami5271 Год назад

      @@NIRBHAY-nm3kx आपलेच शेतकरी लोकं पैशासाठी गाया विकतात मुस्लिम लोकांना. भरपूर आपलेच हिंदू जनावर बाजाराचे एजंट आहेत. त्यात एखाद्या विशिष्ट जातीला आणि संस्काराला टारगेट करण्यात काही अर्थ नाही.

    • @rohitsvami5271
      @rohitsvami5271 Год назад +1

      @@Ph-xj9lb आजोबांचं चुकलं त्यांनी जात नव्हती आणायला पाहिजे.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +1

      Jay shree ram jay swatantravir Savarkarji Jay nathuram godse jay dr hegadewar saheb jay modiji jay devendra fadanvis saheb jay israil

  • @balasahebchimangunde992
    @balasahebchimangunde992 Год назад

    खूप सुंदर सर आपले मराठी ऐकून मनाला खरोखरच आनंद वाटला , आपण आजही महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जप याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद .

  • @ultravires2473
    @ultravires2473 Год назад +7

    निरिक्षण :
    इथला स्थानिक अंगठाछाप मराठी माणुस, मराठी भाषेला दुय्यम समजतो आणि मागास उत्तर भारतात वापरली जाणारी हिंदी भाषा वापरण्यात धन्यता मानतो. पण, खरा खरा स्वाभिमानी सुशिक्षित मराठी माणुस जगाच्या कोपऱ्यात कुठेही जाऊदे माय मराठीला विसरत नाही, किंबहुना मराठी वाढवण्यासाठी प्रयत्नच करतो. म्हणुन, मराठी माणसानी पहिले भारत , विशेष करुन दक्षिण भारत आणि नंतर जगाची भ्रमंती करावी.

  • @dnyaneshmorajkar8398
    @dnyaneshmorajkar8398 Год назад +1

    भारताने नेहमीच सर्वांना प्रेम दिले आहे, जगण्याची शक्ती दिली आहे. काका तुम्ही खरंच नशीबवान आहात कारण तुम्हाला तुमचा हक्काचा देश मिळाला. तुम्ही मराठी भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान आहे कारण इतक्या वर्षानंतर सुध्दा तुमच्या मुखात शुद्ध मराठी आहे. आणि इथे महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या मराठीचे लचके तोडले जात आहेत. भाषशुद्धी तर सोडाच, मराठी बोलताना इंग्रजी आणि इतर भाषेतील शब्ध वापरल्याशिवाय बोलणे अवघड झाले आहे. अभिमान, अस्मिता ह्या गोष्टी आपल्याकडूनच शिकाव्यात. काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि आपल्या नातवंडाना भारत दाखवायला नक्की आणा.

  • @surekhamathurai2104
    @surekhamathurai2104 Год назад +6

    बाबांचं मराठी आय कुन मन गहिवरून गेलं. मझ्या प्रभुची भूमी आहे इस्राएल.मला खुप अभिमान आहे.

  • @devvishwakarma3305
    @devvishwakarma3305 Год назад +2

    साहेब आमच्यापेक्षा चांगले मराठी बोलतात. जय महाराष्ट्र, जय भारत!!

  • @pawannimbokar8306
    @pawannimbokar8306 Год назад +47

    गाजा मेरे गाजा, इजराईल मे समाजा🇮🇱❤️🇮🇳

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 Год назад +3

    काका तुम्ही आमच्या पक्षा चांगले मराठी बोलतात
    भाषा आणि देशाबद्दल तुम्हाला फार अभिमान वाटतो
    त्या बद्दल सलाम 🙏🇮🇳🇮🇱

  • @dadasahebsurwase5899
    @dadasahebsurwase5899 Год назад +3

    खूपच छान माहिती दिली आजोबांनी, अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, अश्या कठीण प्रसंगात आपणास युद्धजन्य परिस्थिती तून सावरण्यासाठी आई तुळजाभवानी कडून आशिर्वाद मिळो

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 Год назад +13

    भारतीय मुस्लिमांना कोण समजावून सांगेल हे सारे?

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 Год назад

    ऐकून खुप छान वाटले.आनंद झाला.

  • @balasahebpanchal4575
    @balasahebpanchal4575 Год назад +4

    वा 👌 मनापासून धन्यवाद मन भरून आल ,,जय हिंद ,,जय भारत ,,,जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱

  • @सुधाकरचव्हाण-ग2ब

    आजोबा मराठीत संबोधन करताना बघुन खुपच आनंद झाला. 🎉🎉🎉🎉

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 Год назад +6

    खूप छान मुलाखत.
    माझी आई मुंबईत महानगरपालिकेत शिक्षिका होती तेव्हा तिची शाळेतली एक मैत्रिण लिसा तळेकर आमच्या घरी यायची. त्यावेळी खूप ज्यू बायका महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांना शनिवार तेली म्हणायचे. नंतर काही वर्षांनी त्यांनी इस्राएलचे नागरिकत्व घेतले. पण कित्येक लोकांनी त्यांची घरं ठेवली आणि सुट्टीत ते भारतार यायचे सुद्घा.

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 3 месяца назад +1

    अभिमान वाटतोय,,एवढी चांगली मराठी भाषा बोलतात तुम्ही,,, जय शिवराय जय शंभूराजे.

  • @atulparte4308
    @atulparte4308 Год назад +7

    My childhood school friends having surname as Talkar was originally from Thaal village near Alibaug. They were born in Mumbai and spoke Marathi like us at home. They migrated to Isreal after graduation and they are doing fine there. They are in contact with us. We met again in our colony get together in 2013.One of the brothers have now migrated to Canada.When we met they shared that they talk in marathi in Israel and their staple food is varan bath just like marathi people of Maharashtra.
    I messaged them about there safety in present tension in Israel. By God's grace they and there families are safe.

    • @vanitashenoy4146
      @vanitashenoy4146 Год назад

      I had ज्यू फ्रेंड नोरा तळकर, रोहेकर ...सर्व इस्राएल मध्ये गेले. खूप छान प्रेमळ लोक होते. पारसी समजा सारखे भारतीय लोकात मिळून मिसळून राहिले.

  • @rajendrakhati5617
    @rajendrakhati5617 3 месяца назад +2

    सालाम काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @abhiyou0tube
    @abhiyou0tube Год назад +15

    My mother in Thane tells about her landlord family from her childhood who were Jew. The place where she was born had a significant Jewish community, there is a synagogue as well in Thane. But the entire Jewish community of Thane then migrated to Israel. In my childhood I remember going to the synagogue just to see what it is. The synagogue is still there but last I saw about
    5 years back, it was heavily guarded by police for protection from obvious people.

  • @chandanthakur424
    @chandanthakur424 Год назад

    Khup chan vatla Marathi aekun khup khup shubhechha❤

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Год назад +9

    या संकट काळात आम्ही तुमच्या पाठी आहोत.