इस्त्रायलची ५३ मराठी - यहुदी आडनावे | Jew Surnames | Marathi Surnames | Bene Israel | बेने इज़राइल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • बेने इस्रायलींना आपल्यात सामावून घेताना भारतीय कोळ्यांनी त्यांना परिचित असलेला तेल गाळण्याचा व्यवसाय दिला. हे तेली कोकणात ‘शनिवारे’ किंवा ‘शनिवार तेली’ म्हणून ओळखले गेले. कारण शनिवार या दिवशी इस्रायली आपली सर्व कामे बंद ठेवतात. हा त्यांचा विश्रांतीचा दिवस (‘शब्बाथ’). तेल गाळण्याच्या व्यवसायाबरोबर बेने इस्रायली सुतारकाम, शेती, गुरे पाळणे, इ. धंदे करू लागले. कोळी लोकांनी त्यांना वाचवले, पण त्यांच्याबरोबर इस्रायली लोकांचा रोटीबेटीचा व्यवहार मात्र झाला नाही.
    =============================
    आडनावांचा इतिहास
    ०१. • फारसी पदांवरून मराठी आ...
    ०२. • वेगवेगळ्या जातीत आडनाव...
    ०३. • भारतीय आडनावांचा इतिहा...
    ०४. • ३५० शीर्ष भारतीय आडनाव...
    ०५. • देशोदेशीच्या आडनावांचा...
    ०६. • मराठी आडनावातली विविधत...
    ०७. • आडनावे आणि पडनावे याती...
    ०८. • लोक आडनावे का बदलतात क...
    ०९. • अरबी शब्दांची मराठी आड...
    १०. • मराठी आडनावांचा इतिहास...
    ११. • मराठी आडनावांची व्युत्...
    १२. • संस्कृत ऋषि नामांवरुन ...
    १३. • मराठी आडनावे जुळणारे ९...
    १४. • प्राकृत शब्दांवरुन मरा...
    १५. • आडनावांची गरज आहे की न...
    १६. • आडनाव बदलणे योग्य की अ...
    १७. • आडनाव नाकारल्याने जाती...
    १८. • आडनावावरून स्थान व समा...
    १९. • फारसी शब्दांवरून ५१० म...
    २०. • मराठी भाषिक १५० मुस्लि...
    २१. • मुस्लिमांची ३२६ मराठी ...
    २२. • तेलंगणातील १३४ तेलगु -...
    २३. • इस्त्रायलची ५३ मराठी -...
    २४. • सावजी समाजाची २६० मराठ...

Комментарии • 1 тыс.

  • @Suyogkarlekar
    @Suyogkarlekar 9 месяцев назад +677

    मी पण बेने इस्रायली कार्लेकर भारत ही माझी मातृभूमी आहे पण माझी वंश भूमी इस्रायल आहे आम्ही साडेचार हजार वर्षा पूर्वी कोकणात आलो त्यावेळेस इस्रायल येरूषलेम मध्ये आमचे टेंपल तोडले गेले आम्ही विस्थापित होवून समुद्रा मार्गे कोकणात आलो आणि भगवान् परशुराम यांच्या कोकण भूमीत येऊन पावन झालो...

    • @dipakpatil4136
      @dipakpatil4136 9 месяцев назад +14

      Jay hind

    • @Tiger-rm1uw
      @Tiger-rm1uw 9 месяцев назад +48

      साडे चार हजार वर्ष की साडे चारशे?
      कारण मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्म एवडा जुना नाही ज्या प्रमाणे कॉमेंट मध्ये वर्णन आहे की ज्युईस्टानांचे मंदिर तोडल्यावर तुमचे पूर्वज भारतात आले!
      So plz mention here right n real information

    • @Shalom_Artistic
      @Shalom_Artistic 9 месяцев назад +29

      ​@@Tiger-rm1uw christian ani Muslim dharma tevha navta jevah Yahudi Dharma hota
      Te barobar bolat ahe 4,500 year purvi Yahudi kokanat ale hote tya nantar 2000 year purvi Keral ani Gujrat ani Kolkata vagere ya Jaagi aale 2 vela tyanche Mandir Todnyaat ale
      Nantar Islam aalya var muslim Lokanni Tya Jaage var Kabja kela ani Yahudi lokanna Tyancha Desh Sodava lagla

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 9 месяцев назад +50

      ​@@Tiger-rm1uwयहूदी धर्मातून मूसलीम आणि इसाई धर्म झालेत.

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад +6

      @Suyogkarlekar धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 Месяц назад +62

    माझे गाव खालापूर ज़िल्हा रायगड आहे. आमच्या गावात एक इस्रायली कुटुंब राहत होते. त्यांना आम्ही तेली म्हणूनच बोलायचो. त्यांचे मुलांची नावे यवना, शे्लीम, एकनाथ, सम्युअल होते त्यांचे आडनाव चांदगांवकर होते. ते कुटुंब 1965 मध्ये इसरायला गेले आहेत. त्या मधील प्रत्येक मुलगा दर दोन वर्षांनी एकदा खालापूर या गावी येतात. कारण की त्यांचे आईचे येथे निधन झाले होते म्हणून ते दफन भूमीत जाऊन दर्शन घेतात. व गावातील सर्वांचे घरी जाऊन भेट घेतात आम्हाला त्यांचे खूप कौतुक वाटते. धन्यवाद जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🌹👍👍

    • @KimantuLive
      @KimantuLive  Месяц назад +2

      आपला संपर्क क्रमांक मिळेल का साहेब? मी बेने-इस्रायली समाजाच्या इतिहास संशोधनाचे काम करतो आहे. चर्चेतून काही नवीन माहिती मिळू शकेल. या संदर्भात आपण काही मदत करु मक्तेदार असाल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏

    • @krishnapingale612
      @krishnapingale612 27 дней назад +1

      @@prafulbondarde2942 आणि मुलीच नांव मंदा होत.ते मराठी शाळेत होते.त्यांचा एक भाऊ आपटे-गुळसूंदे येथे तलाठी होता.

    • @shriramwankhede4373
      @shriramwankhede4373 22 дня назад

      @@prafulbondarde2942 ते आमचे जात बांधव असावेत.आम्ही पण तेली आहों....मुसलमान पूर्वी आमचे होते.पण मोईनोदीन चीस्ती च्यl काळात त्यांनी इस्लाम स्वीकारला त्यामुळे ते वेगळे आहेत....त्यांचा आमचा काही संबंध नाही....

  • @KunallChoudhaary
    @KunallChoudhaary 29 дней назад +22

    त्यावेळी जी आपली लोक चांगली वागली त्यामुळे आज जगामध्ये आपले नाव चांगले घेतले जाते विशेषतः आपल्या महाराष्ट्राचे नाव जगभर पोहोचले
    जय महाराष्ट्र🚩

    • @KimantuLive
      @KimantuLive  29 дней назад

      खरं आहे साहेब. 🙏

  • @anilgovardhane1574
    @anilgovardhane1574 29 дней назад +28

    आपला शामू या नावाने इस्राएल मध्ये स्थायीक झालेले पुर्वी भायखळा येथे राहणारे शामराव यांनी युट्यूबवर खूप छान विडीओ टाकतात.शुद्ध मराठी बोलतात

  • @Deshpratham-l5y
    @Deshpratham-l5y 29 дней назад +14

    बाप रे बाप डोकं गरगरलं.
    इतके ज्यू बेने इस्राएली आपल्या रायगडात पुर्वीचा कुलबा जिल्ह्यात होते आणि आहेत. फारचं छान.
    🇮🇳❤🇮🇱

  • @nivruttipokharkar6967
    @nivruttipokharkar6967 27 дней назад +20

    झारपकर हे सुद्धा इस्राएली होते,त्यांचे पण दादर येथे प्रसिद्ध शिवणकला क्षेत्रात नाव होते,,कासुकर आणि झारपकर सर हे एकाच वेळचे ,शिवणकला क्षेत्रातील सहकरी आणि शिवणकला शिक्षण संस्थेचे संस्थापक होते.या दोघांनी पण शिवन शिक्षण विषयांची पुस्तके लिहिली आहेत,मी 1983 साली कासुकर शिवणकला क्लासेस मध्ये शिक्षण घेतले होते,त्या दरम्यान त्यांचे वय वर्षे 75च्या दरम्यान होते,त्यांचे संपूर्ण राहणीमान हे अस्सल मराठीच होते.
    सर तुमचे धन्यवाद, आज तुमच्यामुळे मला माझ्या प्रिय गुरूंची आठवण आली,आज ते या जगात नक्कीच नसतील पण आठवणी आजून ताज्या आहेत.सलाम त्यांच्या कार्याला आणि तुम्हाला हि.

    • @KimantuLive
      @KimantuLive  27 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏

  • @גביצאולקר
    @גביצאולקר 27 дней назад +61

    मी आज पण इस्त्राएल मध्ये 34 वर्षी नंतर पण माझे आडनांव चेऊलकर ही लावतो इतके ही नाही माझी मुलगा आणि मुलगी इस्त्राएली आर्मी मध्ये आहे ते पण चेऊलकर ही लावतात

    • @KimantuLive
      @KimantuLive  27 дней назад +4

      Please call me at9970128964. I am making research on bene--Israeli community. Your insights will be surely helpful to me sir.

    • @ushorts4u
      @ushorts4u 27 дней назад

      @@גביצאולקר 🙏

    • @Hindavi-Swaraj-Entertenment
      @Hindavi-Swaraj-Entertenment 27 дней назад +2

      अलिबाग मधले चौल गाव आहे तेच काय.

    • @sumitnagvekar1819
      @sumitnagvekar1819 26 дней назад +1

      Me chaul Lach rahato

    • @abeysv
      @abeysv 25 дней назад +1

      हो. बरोबर आहे.
      माझ्या परिचयात जेकब चौलकर नावाचे गृहस्थ होते.

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 9 месяцев назад +25

    मी पनवेलची आहे.मी जेथे काम करत होते.तीथै माझ्या बरोबर माझ्याच माहेरचे जे नाव रत्ना आहे त्या नावाची यहुदी मुलगी होती तीच आडनाव आवासकर होत.ती नतंर ईज्रायला गेली.आता युघ्द चालू झाल तेव्हा मला तीची खुप आठवण आली. दुसर म्हणजे माझी बहिण नागोठण्याला राहते. तीच्या सासर्याने जो एक मझली वाडा विकत घेतला तो यहूदिचा आहे. तुमची माहिती एकदम बरोबर आहा घन्यवाद.

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 9 месяцев назад +12

    खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻 आपल्या देशाने जगातील सर्व धर्माच्या लोकांना आपल्यात सामावून घेतलं आहे. भारत हा जगातील अशा प्रकारचा एकमेव देश आहे. 🇮🇱🇮🇳 मेरा भारत महान 🇮🇱🇮🇳 वसुधैव कुटुंबकम्. 🇮🇳
    जय हिंद. 🙏🏻🇮🇳🙏🏻

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @milindd8309
    @milindd8309 24 дня назад +6

    I have been living in USA for the last 35 years, and I came across many Marathi Jewish Diamond dealers in USA when I had my business in New York, they are very hardworking, intelligent and successful people in USA. Very educated community, and respected community in USA. 🙏🏿

  • @funkabubara5595
    @funkabubara5595 Месяц назад +20

    आम्ही bene इस्रायल आहोत 1960 साली भारतात आलो हीच आमची कर्मभूमी जन्मभूमी इथे आम्ही चप्पल शूज चा व्यवसाय चालू केला आम्हाला लोक चांभार म्हणुन ओळखतात पण त्यांना कोण सांगेल आम्ही isrial आहोत

    • @KimantuLive
      @KimantuLive  Месяц назад +2

      आपला संपर्क क्रमांक मिळेल का साहेब? मी बेने-इस्रायली समाजाच्या इतिहास संशोधनाचे काम करतो आहे. चर्चेतून काही नवीन माहिती मिळू शकेल. या संदर्भात आपण काही मदत करु मक्तेदार असाल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏

  • @ashokkamble697
    @ashokkamble697 28 дней назад +15

    जेमतेम दिड कोटी जागतिक लोकसंख्या असलेल्या ज्यू समुदायाने आतापर्यंत २१४ नोबल पुरस्कार म्हणजे आतापर्यंतचे २२ टक्के पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचे काही बांधव हे महाराष्ट्रात वास्तव्यास होते ही बाब मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.

  • @pushpatailoring
    @pushpatailoring 28 дней назад +18

    आपला शामू या चैनल वरती कमेंट करा. ते भायखळा मधील मराठी इस्राईली. सध्या ते इस्रायलला असतात. मराठी यूट्यूब चैनल आहे. तुम्हाला भरपूर माहिती मिळून जाईल

    • @mm9112001
      @mm9112001 28 дней назад

      @@pushpatailoring tyancha adnav tey kadhich sangat nahi

  • @Vajrapani-Maitrey
    @Vajrapani-Maitrey 21 день назад +7

    सुंदर माहिती
    माझे वैक्तिक मत आहे की महाराष्ट्राच्या ज्यू समाजाने इथेच राहावे ,इस्रायलला जाने टाळले पाहिजे ,तीर्थयात्रा म्हणून तेथे आवश्य जावे

    • @KimantuLive
      @KimantuLive  20 дней назад +1

      धन्यवाद साहेब आपले मनःपूर्वक आभार.🙏🏻

  • @tulshidasavhad6410
    @tulshidasavhad6410 29 дней назад +14

    आजही काही मराठी ज्यु लेखक ईस्रायलमधे मराठीत लेखन करतात. 🙏

  • @dilipsave428
    @dilipsave428 8 месяцев назад +4

    I had some Bene Israeli classmates in my school.
    The beauty of this community is that they were so well integrated with the local Maharashtrian community that they spoke Marathi at home, adopted local surnames and local ethnic culture.

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      Thanks for sharing, sir.🙏

  • @niks9763
    @niks9763 24 дня назад +6

    Love from Maharashtra to all my isreali brothers and sister. We love you.

  • @sanjivanikadam229
    @sanjivanikadam229 26 дней назад +6

    मी विवाह अधिकारी,पुणे. जि.पुणे येथे कार्यरत असताना ज्यु कुटुंबातील मुलीचा विवाह संपन्न केला होता. ते कुटुंब खूप छान मराठी बोलत होते.

  • @GaneshRane-kr7wl
    @GaneshRane-kr7wl 27 дней назад +35

    जन्म व्हावा तर इस्त्राईल मध्ये ! खूप प्रामाणिक आणि देशप्रेमाने भरलेले असतात.

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 26 дней назад +9

    डेव्हिड ससून हे प्रसिद्ध ज्यू व्यापारी मुंबईत मोठे झाले आणि त्यांचा पैसा मुंबईत आणि पुण्यात सार्वजनिक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला.

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 27 дней назад +15

    आलीबागला जाताना आलीबाग खिंडीचया आगोदर,उजव्या बाजूला जू मानसाच कोल्ड्रिंकच कारखाना आहे.तेथे गोटी सोडा फार छान मिळतो.

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 28 дней назад +10

    अलिबाग तालुक्यात भरपूर ज्यू लोक राहात होते
    आता बहुतेक इस्रायल ला गेली आहेत

  • @momsingh7963
    @momsingh7963 Месяц назад +18

    पुण्यात रास्ता पेठेत एक शाळा आहे तिचे आताचे नाव एथेल गाॅर्डन आहे.पूर्वी तिचे नाव बेने इस्राईल शाळा असे होते.कारण रास्तापेठेतील इस्राईल आळीतली मुले तिथे शिकत असत

    • @KimantuLive
      @KimantuLive  Месяц назад

      खरे आहे साहेब.

  • @gangadhar952
    @gangadhar952 9 месяцев назад +3

    फारच छान व मौल्यवान माहिती!
    "हे विश्वची माझे घर",हे खरे!

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @sanjaymahajan230
    @sanjaymahajan230 Месяц назад +6

    अतिशय उपयुक्त माहिती.....नवल वाटलं एकून

  • @shashikantpadval9472
    @shashikantpadval9472 29 дней назад +14

    माझ्या माहितीनुसार, प्रख्यात मराठी शरीरसौष्ठवपटू आणि कबड्डीपटू "विजू पेणकर" हा धर्माने यहुदी होता.

  • @satishundalkar5879
    @satishundalkar5879 9 месяцев назад +11

    आमच्या कामगार नगर कुर्ला पूर्व, मुंबई येथे एक ज्येष्ठ गांधी wadi ,कार्यकर्ते येत असत त्यांचे नाव, श्री eli गडकर hote,ते पांढराशुभ्र खादी पेहरावात येत आणि अस्खलित मराठी बोलत, धन्य ती भारत bhumi जिने अशा सर्वांना प्रेमाने आपले करून भारतीय बनवले, म्हणुन, सार्‍या जगात भारत देश आणि माझा महाराष्ट्र भारी, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 14 дней назад +2

    आपण
    यहुदी समाजाबाबत दिलेल्या माहितीबाबत अत्यंत आभारी आहे
    धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  14 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻

  • @nivruttipokharkar6967
    @nivruttipokharkar6967 27 дней назад +10

    सॅम्युयल कासुकर सर कासुकर टेलरीइंग कॉलेज माझगाव,सरेली केदूरी हायस्कुल,1982 च्या दरम्यान.
    राहायला दादर येथें,सत्यम,शिवम, सुंदरम टॉकीज जवळ,

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 29 дней назад +7

    फार सुंदर सांगितले आभारी आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  29 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

  • @MMJale
    @MMJale 27 дней назад +6

    खुपच छान माहिती आहे, धन्यवाद सर.

    • @KimantuLive
      @KimantuLive  27 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

  • @sanjayugawe8405
    @sanjayugawe8405 19 дней назад +5

    भारतात राहुन मराठी भाषाचा वापर करत आहे ते राहतात इस्रराईल मे राहतात पण आज पण मराठी बोलतात माहाराष्ट्र दिन मनवतात किती अभिमान वाटतो ।

  • @avner446
    @avner446 20 дней назад +10

    me Galsurkar from Israel.
    Agarwarkar.... Gav aahe Agarwada (Masla zaval Cha gaon aah)
    Penkar, Banderkar, kolatkar, shapurkar, mazgoankar, chaulkar, +++

    • @TheVk_01
      @TheVk_01 20 дней назад

      रायगड जिल्ह्यातील आमच्या म्हसळा तालुक्यातील खूप ज्यू बांधव इस्त्रायल मध्ये स्थायिक झाले आहेत... खूप खूप प्रेम

    • @pankajthelegend22
      @pankajthelegend22 16 дней назад

    • @manasvi-vlogs
      @manasvi-vlogs 15 дней назад

      पेणकर ज्यू माझ्या शेजारी राहतात

  • @bhalchandragodse7201
    @bhalchandragodse7201 26 дней назад +2

    माहितीपूर्ण, मनोरंजक काही प्रमाणात अद्भुतरम्य.

    • @KimantuLive
      @KimantuLive  25 дней назад +1

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @chandrakantbhosale443
    @chandrakantbhosale443 27 дней назад +8

    मी हआयस्कूलमधे‌ अस्ताना नोहा मलेकर हां माझा मित्र होता। लोनावाल्यात त्या काली पांच सात ज्यू फेमिली रहात होती।इस्रायल च्या स्थापने नंतर ते मायादेशी निघून गेले।

  • @user-ov2hh6xt3u
    @user-ov2hh6xt3u 20 дней назад +5

    बहुत ही अच्छी माहिती ........ लेकिन इस विडियो को हिंदी में डब करके Upload करें , ताकि पुरा भारत इस गौरवशाली इतिहास को जाने 🙏🏻

    • @KimantuLive
      @KimantuLive  20 дней назад

      ठीक आहे साहेब. आपले मनःपूर्वक आभार.🙏🏻

  • @ashishpingle9812
    @ashishpingle9812 Месяц назад +17

    माझे नाव आशिष पिंगळे आहे..आम्ही 96 कुळी मराठा आहोत..पण माझ्या ओळखीत कळव्या ( thane)मद्धे पिंगळे नावाची यहूदी कुटुंबे आहेत.. 🙏🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  Месяц назад +4

      या यहुदी कुटुंबातील कोणाचा फोन नंबर मिळेल काय साहेब? संशोधनासाठी गरज आहे. 🙏

    • @chaitaligardi
      @chaitaligardi Месяц назад

      @@ashishpingle9812 हो माझ्या office मध्ये पण senior मॅडम होत्या त्यांचे आडनाव पिंगळे होते, मला नंतर काही लोकानी सांगितले की त्या यहुदी आहेत...

    • @jeromesfargose2014
      @jeromesfargose2014 16 часов назад

      @@KimantuLive Mumbai mazgaon la Sir Eli kaduri high school aahe.marathi medium hi aahe..तेथील ट्रस्टी खूप मदत करू शकतील...

  • @DevdharDeva-xr7hr
    @DevdharDeva-xr7hr 2 дня назад

    सर हि आपल्या महाराष्ट्रातील सर्व सामान्यपणे ब्राह्मण समाजातील आडनावे आहेत.आमच्या पंढरपुरात यातील बरीच आडनावे असनारी लोक आहेत.खासकरुन माझ्या गावात माझ्या शेतालगतचे एक शेत "दिवेकर " आडनाव असनाऱ्या एका ब्राह्मण व्यक्तीच आहे.

  • @vaishalidhake3735
    @vaishalidhake3735 8 месяцев назад +3

    खूप धन्यवाद माहिती बदल

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 29 дней назад +11

    हिंदी चित्रपट सृष्टीतील चरीत्र अभिनेता डेविड चेऊलकर पण कोकणस्थ ज्यु आहे..

  • @ameet21
    @ameet21 14 дней назад +5

    I am Amit Salvi from Mumbai. I am Marathi. I work in multiple countries as a 3D artist and motion designer for fun and to learn their work system and culture. I've worked in Italy, the UK, Russia, and currently in Japan.
    Curiosities:
    * In Italy, I noticed many Italian family surnames are also "Salvi." The famous example is Nicola Salvi, the Trevi Fountain architect.
    * In Russia, I noticed that Russians call sugar "сахар," pronounced "sakhar."
    These observations have made me curious to learn more about different cultures and find connections. Can you please research these two curiosities of mine?

    • @KimantuLive
      @KimantuLive  14 дней назад

      Sure. Keep in touch. Please call at 9970128964. Let's talk about it.

  • @gautamshah6941
    @gautamshah6941 2 дня назад +1

    Hello is.NAMASTE. jai Maharashtra, i grew up in ghatkopar. Am sorry, am not keeping you down as your knowledge. Am NRI USA police dpt Florida USA police. You right. Look history long long time ago around few years ago in Indian Hindu holly land. I knew those culture of same, my white fiancee was white, same hebrew last name .i speak Marathi, well. Namaste.

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 дня назад

      Hi,
      It was great to read your comment, sir. I'm currently researching the origins and journey of the Bene-Israel community in India, and I’d love the opportunity to speak with more members of the community. If possible, I would appreciate having a conversation with you over a WhatsApp call, as your insights and personal experiences could be incredibly valuable to my research.
      Please feel free to call me anytime after 2 PM IST.
      Thank you so much for your time and consideration.
      Best regards,
      Kimantu Omble-Sarkar

  • @raghunathkoli9033
    @raghunathkoli9033 9 месяцев назад +8

    आमच्या गावात जे यहुदी लोक होते त्यांनी आमच्या गावाचे नाव Navgaon वरुन Navgaon कर घेतले होते. त्यांची नाव आमच्या गावच्या समुद्र किनारी लागली होती. त्यातील जे लोक बुडाले त्यांचे dafan आमच्या गावच्या वेशीवर आहे.वर्षातून एकदा त्यांचे कुणीतरी येवून तेथे काहीतरी विधी करतात.

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @amoddolas7688
    @amoddolas7688 9 месяцев назад +6

    खुप छान सर खुप गाढा अभ्यास आहे तुमचा.
    मी सर एली कदूरी स्कूल या ज्यू शाळेमध्ये मराठी मिडीयम मध्ये शिकलो आहे. ही शाळा आजही माझगांव मुंबई 10 येथे अस्तित्वात आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @girishpatil6806
    @girishpatil6806 28 дней назад +5

    खूपच छान माहिती

    • @KimantuLive
      @KimantuLive  28 дней назад

      धन्यवाद साहेब.आपले मनःपूर्वक आभार.🙏

  • @Vijay.shinde_
    @Vijay.shinde_ 29 дней назад +4

    अतिशय उपयुक्त माहिती

    • @KimantuLive
      @KimantuLive  29 дней назад +1

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

    • @sudhakarabhyankar7847
      @sudhakarabhyankar7847 28 дней назад

      बीएमसी मध्ये आमचे सहकारी "पिंगळे "नावाचे ज्यू होते.

  • @SanjayPawar-ln9io
    @SanjayPawar-ln9io 29 дней назад +7

    नवघरकर-मोझेस,सायमन नवघरकर हे बंधु खोपोली-रायगड येथे आमच्या बरोबर मस्को काॅलनीत रहात होते ,आता ते इस्त्रायल(इझरायल) ला परत गेले.

  • @mukundkartalwala6150
    @mukundkartalwala6150 Месяц назад +1

    नाविन्यपूर्ण माहितीबद्दल अनेक धन्यवाद .

    • @KimantuLive
      @KimantuLive  29 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

  • @ishandeshpande
    @ishandeshpande 28 дней назад +12

    David sasson साहेब यांनी ससून हॉस्पिटल बांधलं आहे आणि grant ruby ह्यांनी ruby hall हॉस्पिटल बांधलं आहे,आम्ही israel बरोबर ठामपणे उभे आहोतच,भारत सरकार चा काहीपण भूमिका असली तरी❤

  • @richapuranik8503
    @richapuranik8503 27 дней назад +6

    खूपच छान माहिती.

    • @KimantuLive
      @KimantuLive  27 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 29 дней назад +7

    India and Israel are two sides of one coine ❤

  • @kss2405
    @kss2405 9 месяцев назад +1

    छान आणि मनोरंजक माहिती. माझे पुण्यात कँपात राहणारे मित्र जे इस्त्रायलला स्थलांतरित झाले आणि अजूनही येऊन जाऊन करतात. त्यांचे नाव जाफेथ भास्तेकर. ते अस्खलित मराठी बोलतात.

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      आभारी आहे साहेब.🙏

  • @ROHIT42052
    @ROHIT42052 8 месяцев назад +8

    Mazya mitrache nav aahe, Binyamin Yoseph Kurulkar

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      आभारी आहे साहेब.🙏

  • @AugustineLopes-kl2dd
    @AugustineLopes-kl2dd 23 дня назад +1

    फारच सुंदर माहिती साठी आभार आणि अभिनंदन

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дня назад

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏

  • @mangalaparekar6017
    @mangalaparekar6017 26 дней назад +6

    15:20 माझी कासुकर नावाची शाळेत मैत्रीण होती.निची आई शाळेत टीचर होती.ती सर्वे family हिब्रू भाषा बोलायची.आता एस्त्रयल मध्ये रहातात.

  • @ramchandrakudkar8818
    @ramchandrakudkar8818 23 дня назад +5

    जय इजरायल, जय भारत.

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 Месяц назад +12

    पेणच्य किहीम गावी बोट फुटून तिथे ते प्रथम उतरले म्हणून ते किहीमकर व
    प्रसिद्ध सिनेकलाकार डेव्हिड अंकल हे
    पेन्सिल जवळील चौल गावातील म्हणून ते डेव्हिड चौलकर.

    • @KimantuLive
      @KimantuLive  Месяц назад

      हो साहेब. 🙏

    • @rupesh399
      @rupesh399 Месяц назад

      किहिम गांव पेन तालुक्यात नहीं येत, अलीबाग मध्ये येतो, कारण मी स्वतः अलिबागचा आहे, आणि अलिबाग मधून मांडवा गावात जाताना किहीम गाव लागतो

  • @bmmisratnagiri6867
    @bmmisratnagiri6867 29 дней назад +8

    एक नाव तुम्ही म्हणालात त्यात सध्याचे रोहा तालुक्यातील विरजोली हे गाव पूर्वीचे सातांबे चे सातामकर
    हे आहे
    फक्त आपल्या माहिती साठी

  • @hemlatakhairnar9013
    @hemlatakhairnar9013 9 месяцев назад +8

    जुन्या जमान्यातली शांता आपटे हया कलाकार सुद्धा ज्यु होत्या... पण त्या इजरायला गेल्या नाहीत... त्यांचे इतर नातेवाईक गेले.. पण त्या इथल्या प्रेमापोटी इथेच राहिल्या...

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

    • @ajitthere7771
      @ajitthere7771 8 месяцев назад

      शांता आपटे या ब्राम्हणं होत्या पुण्यात भाऊ पाटिल रोड बोपोडी येथे राहत होत्या,त्यांची भाची तेथे राहते.

  • @ujwalabhosale3438
    @ujwalabhosale3438 23 дня назад +1

    छानच माहिती दिली अगदी निस्वार्थ पणाने सर्व माहिती दिली.

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дня назад

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏

  • @dnyaneshretharekar4520
    @dnyaneshretharekar4520 28 дней назад +7

    जी आडनावे सांगितली जात आहेत...ती yahudi आडनाव असतिल पण...ती बर्‍याच हिंदू कुटुंबांची पण आहेत...असे माझे observation आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  28 дней назад +2

      यहुदी लोकांनी हिंदू लोकांची पाहूनच घेतली आहेत साहेब.🙏

  • @sunilmane8671
    @sunilmane8671 8 месяцев назад

    🙏✝️🙏खूप सुंदर आणि जबरदस्त माहिती पुरवल्याबद्दल अभिनंदन आणि तुमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद🙏✝️🙏👍👍👍👍

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      आपले स्वागत आहे साहेब. मन:पुर्वक आभार.🙏

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 9 месяцев назад +24

    माझ्या डोंगरी येथील municipal शाळेच्या मुख्याध्यापिका बेने इस्रायली होत्या.त्यांचे आडनाव ' वरघरकर ' असे होते. काळ १९५८-५९ .माझी इयत्ता १ली अणि दुसरी.😄🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @user-jt5tn7jq7h
    @user-jt5tn7jq7h 9 месяцев назад +6

    BANDARKAR is also one of Indian Jewish Bene Israel Surname where head of family is known as Bhai Bandarkar - one of a Indian freedom fighter in 1947 also after that started Marathi Magezin named MACCABI and was continued for 60 years in free of charge for the Jewish Community.

    • @ananddeshpande2156
      @ananddeshpande2156 9 месяцев назад +1

      जुन्या काळी मुंबईत (१९६०-७५) भाई बंदरकर नावाचे कोळ्यांचे पुढारी होते. ते कोळी समाजाच्या हितासाठी सदैव सरकारशी झगडा करत.

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      @user-jt5tn7jq7h : धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

    • @umeshakar8118
      @umeshakar8118 Месяц назад

      Japhet Bandarkar is one of my friend in mumbai...

  • @nileshagarwadkar5070
    @nileshagarwadkar5070 28 дней назад +4

    आपल्या माहितीकरिता..
    आपण जे आगरवाडकर हे आडनाव घेतलंत ते आगरवाडा ह्या गोव्यातील गावावरून पडले आहे. पेडणे (Pernem) तालुक्यात हे गाव आहे.

  • @Sharadbabu3009
    @Sharadbabu3009 23 дня назад +1

    Sir, tumhi chhan mahity dili, apanas thanks, chhan.

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дня назад

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏

  • @rajubhatt7165
    @rajubhatt7165 22 дня назад +5

    Isreali hamre bhai bahen hai aur bharat k har ek war me israel hamare sath khada hota hai ....respect for isreali brothers and sisters

  • @ajaypatil-d5b
    @ajaypatil-d5b Месяц назад +1

    खूप छान माहिती संशोधन. इस्राइल वाशी आमचे स्नेही आहेत.

    • @KimantuLive
      @KimantuLive  29 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

  • @Sunilvasave-uw5go
    @Sunilvasave-uw5go Месяц назад +5

    आम्ही पण इजराईली आहे योसेफ कुंटबातील आमच सर नेम जात भाषा सगळ बदल झाल आहे डिएएन टेस्ट केली तर ईजराईली योसेफ कुंठबातील निघतील

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 28 дней назад +1

    Lingayat samaja vishayi khup deep knowledge have aahe adanave, nave,sthalantar ani ashich vegali sampurna mahiti havi ashe pls vdo banava, thanks ❤❤❤❤😊🎉

  • @arvinddeshpande9187
    @arvinddeshpande9187 28 дней назад +7

    नव सह्याद्री भागात या स्व संध शाखेचे श्री गिजरे स्वयंसेवक होते माझे मित्र आहेत ते ज्यु होते अरविंद देशपांडे पालिमकर डोंबिवली

  • @vandemataram09
    @vandemataram09 22 дня назад +4

    अतिशय सुंदर माहिती, एका हुशार देशप्रेमी डेअरिंगबाज समाजाची माहिती दिल्या बद्दल आभार. कृपया पारशी समाजा विषयी पण व्हिडिओ करा🙏🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дня назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏🏻

  • @mauricedsouza6820
    @mauricedsouza6820 9 месяцев назад +11

    Myself roman catholic ,but my gaurdian n tutor was a jew named elizah pezarkar, his son jacob pezarkar still lives in mahim mumbai n also landlord of a bldg called jacob bldg.

  • @Maharastra555
    @Maharastra555 26 дней назад +2

    Yahudi is great people's... we proud of you... maharashtra is always remember your contributions in maharashtra development ❤❤

  • @sharadkanmadikar704
    @sharadkanmadikar704 25 дней назад +5

    इंदूर (म.प्र.) येथील महाराजा शिवाजीराव मराठी माध्यमिक विद्यालयात आमच्या बरोबर एक विद्यार्थी होता, त्याचे नाव - 'उरियल एज्रा रोहेकर

  • @user-du6hz8qy7t
    @user-du6hz8qy7t 8 месяцев назад

    आपण मराठी आडनावांची ही मालिका सुरू करून अतिशय महत्वाची माहिती दिली आहे याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आजच्या व्हिडिओ मध्ये अजुन भर घालु इच्छितो.
    महाराष्ट्र शासनाच्या सेवेत अधिकारी पदावरून निवृत्त झालेले माझे परिचीत साहेब
    माननीय श्री मोजेस पेणकर साहेब
    तसंच त्यांचे एक नातलग माहिमकर
    ही आडनावे माझ्या ऐकण्यात आहेत.
    याच बरोबर हिन्दी चित्रपट सृष्टीतील विख्यात ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड अब्राहम चेऊलकर हे आडनाव तर सर्वश्रुत आहेच.
    धन्यवाद सर

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार साहेब.🙏

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 29 дней назад +9

    आमच्या चाळीत एक बाई रहायच्या त्यांना आम्ही लहानपणी आंटी अशीच हाक मारायचो त्याचे आडनाव तडकर होत.११ वी मध्ये माझा वर्गात एक मुलगा होता ज्याच नाव ' इलियान' होतं तो यहुदी होता.एक साहेब होते त्याचं आडनांव झिराड होतं.

  • @manojkurulkar2186
    @manojkurulkar2186 28 дней назад +4

    आमचे परम मित्र सनी सोगावकर हे आमच्या गावच्या शिवसेना शाखेचे पहिले शाखा प्रमुख हे बेने इस्राएली होते

  • @VijayShinde-g2z
    @VijayShinde-g2z 8 месяцев назад +3

    ABBHYASPURN mahitee.
    DHANNYAVAD.

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏

  • @vijaynimkar7517
    @vijaynimkar7517 Месяц назад

    उपयुक्त अशी माहिती मिळाली,धन्यवाद.

    • @KimantuLive
      @KimantuLive  29 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏

  • @nivruttisane4550
    @nivruttisane4550 20 дней назад +4

    David Abraham Cheulkar was one famous actor from Hindi film industry who was a Jew. बेने ईज्राईली ज्यू

  • @vinayrale
    @vinayrale 9 месяцев назад +1

    My postgraduate classmate in Pune was Ruth Naugaonkar. After marriage she migrated to Canada as I heard. Her father was the famous cricket umpire Rueben Naugaonkar staying in Mazgaon, Mumbai. I believe her relatives are still staying in Thube Park, Pune. My senior colleague Prof David was Head of Botany Dept, SPPU. After retirement he became the priest at Synagogue (Lal Deul) in camp opp. National Institute of Virology.

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      धन्यवाद साहेब आपण खुपच चांगली माहीती दिली.🙏

  • @deepakjadhav2737
    @deepakjadhav2737 21 день назад +6

    मला ईस्राईल बद्दल खूप आदर आहे, मी ईस्राईल ला जाण्यासाठी काय करावे लागेल हे जरा सांगितले तर चांगले आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  21 день назад

      Please contact to Israel Dutavas. 🙏

  • @vikasmorje
    @vikasmorje 21 день назад +2

    Vefry informative and interesting video. I had a colleague when I was working in an engineering organisation some 45 years back. His name was Gadkari. I lost his where abouts.

  • @pramodkadam7668
    @pramodkadam7668 Месяц назад +6

    साहेब BPT मध्ये भंडारी नावाचे साहेब होते मुंबई Agripada सातरस्ता येथील सिनेगोग सांभाळतात

  • @jayprakashlimaye
    @jayprakashlimaye 28 дней назад +2

    खूप छान माहिती ❤

    • @KimantuLive
      @KimantuLive  27 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

  • @Surya._patil_
    @Surya._patil_ Месяц назад +4

    जू आणि पारसी समाज भारताशी एकरुप झाला

  • @MrMangesht
    @MrMangesht 8 дней назад +1

    👌👌 चांगली माहिती दिलीत

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻

  • @msuhasam23
    @msuhasam23 27 дней назад +5

    असेच काम करत रहा.

    • @KimantuLive
      @KimantuLive  27 дней назад +1

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏

  • @ashwinikumaranturlikar1653
    @ashwinikumaranturlikar1653 22 дня назад +2

    Thank you bhau

    • @KimantuLive
      @KimantuLive  22 дня назад

      धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏🏻

  • @abeysv
    @abeysv 25 дней назад +3

    नमस्कार!
    यामध्ये तुम्ही बरीचशी आडनावं घेतलेली आहेत. त्यातलीच काही माझ्या ओळखीचे पण आहेत. आम्ही पण रायगड जिल्ह्यातल्या असल्यामुळे माझ्या वडिलांच्या ओळखीचे पण बरेचसे इस्राएली / तेली लोक होते.
    आमच्या माहितीत असलेले काही तेली कुटुंब सध्या इस्रालमध्ये स्थायिक झालेले आहेत. माझ्या परिचयातले जे आहेत त्यांची नावे मी इथे सांगतो.
    सॅमसन रेमन पिंगळे, जोएल नागावकर, जेकब चौलकर (हे अजूनही भारतात रहातात), भास्तेकर.

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 9 месяцев назад +5

    पनवेल येथे आमच्या वडिलांचे बरोबर एकाच घरी भावा प्रमाणे आजीला आई म्हणून राहिले होते. सोमेयल चाऺडगावकर नाव 1995 आजी गेली हे कळल्यावर खुप रडत होते..

    • @lileshshirke6278
      @lileshshirke6278 9 месяцев назад +1

      Varavadekar he mhantat amhi saraswat brahman aahot tyancha kay

    • @KimantuLive
      @KimantuLive  9 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

  • @yashghodke6323
    @yashghodke6323 28 дней назад +3

    Perfect

    • @KimantuLive
      @KimantuLive  28 дней назад

      धन्यवाद साहेब.आपले मनःपूर्वक आभार.🙏

  • @sushmashinkar2535
    @sushmashinkar2535 8 месяцев назад +11

    आमचे सर्वच नातेवाईक कर या आडनावाची आहेत. आंबेकर, खामकर, मानकर, बैकर, गायकर, मावकर, म्हसकर, दिवेकर, शिनकर, काशीकर, वायकर,आत्ता हे सगळे कुठले असतील .

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад +6

      हे राम! अवघड काम आहे साहेब. सगळेच्या सगळे नातेवाईक गावाच्या आडनावावरुन आहेत?🤨 इंटरेस्टिंग केस आहे. खरोखर असे असेल तर आधी आपली कौटुंबिक पार्श्वभुमी जाणून घ्यावी लागेल. कृपया आपले नाव, संपर्क क्रमांक व पूर्ण पत्ता हा ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप करावा ही विनंती. 🙏

  • @dilipdalvi5274
    @dilipdalvi5274 7 дней назад +1

    माझे एक वर्गमित्र होते श्री एलाजार तलकर, त्याचे वडील BPT मध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते.ते कुटुंब अंधेरी पश्चिम येथील मधुबन सोसायटी येते रहर होते.फार प्रेमळ लोक होती.ते साधारणतः १९७५ च्या दारम्यान त्यांच्या मातृभूमी (इस्राईल)येते कायमचे स्थानांतरित झाले.

  • @kbkawde3643
    @kbkawde3643 Месяц назад +10

    भाई बंदरकर हे मच्छीमार नेते होते, ते पण ज्यू होते, असे 1993 च्या दिवाळी अंकात वाचनात आले होते.

  • @padmakardongre5716
    @padmakardongre5716 Месяц назад

    खूप छान माहिती आणखी बरीच आडनाव यात येऊ शकतात

  • @gintokiuchiha-f1r
    @gintokiuchiha-f1r 29 дней назад +4

    thankyou me myslef is a converted in judaisma and now a catholic jew thankyou

  • @sureshindulkar361
    @sureshindulkar361 26 дней назад +6

    चंदु बोर्डे हे सुध्दा ज्यू होते

  • @IamMe927
    @IamMe927 8 месяцев назад +4

    भारतातील हिंदु मध्ये असलेले हे ३% लोक परत युरेशिया मध्ये जाऊ शकतात का?

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад +1

      कोणीही इतिहासात मागे जाऊ शकत नाही साहेब. टाईममशीन बनवली तरी माणूस भविष्यात पुढेच जाऊ शकतो. भूतकाळात मागे नाही.🙏