परदेशातील एक साधे भोळे गाव. Foreign village tour in Marathi vlog by Maharashtrian Youtuber abroad.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @manojkulakrni2860
    @manojkulakrni2860 2 месяца назад +60

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची मराठी भाषा अगदी सुंदर आहे बाहेर जाऊन पण आपल्या भाषेवर प्रेम सलाम तुम्हाला सर

  • @chaitanyachaudhari63
    @chaitanyachaudhari63 4 месяца назад +122

    या भारताने, हिंदूंनी सर्वांना मन मोठं करून जागा दिली प्रेम दिलं त्यातले काही माजले उरपटले आपल्यावरच पण इस्रायली ज्यू लोक व इराणी पारसी लोक त्याला अपवाद ठरली त्यांनी भारतावर व हिंदूंवर तितकेच प्रेम केले 💯🙏🚩🇮🇳

    • @Shivraj-he1sg
      @Shivraj-he1sg 3 месяца назад

      हे तुम्ही अगदी बरोबर बोललात. परंतु पारशी धर्म वाली लोक अत्यंत अल्पसंख्यांक असली तरी आपणाला वाटतं तितकी साधी सरळ नाहीत. किमान आजच्या पिढीतले तरी. त्यांना कोणाचे घेणे देणे नाही. फक्त पैशाच्या मागे धावत आहेत. अर्थात सगळे तसे नसून बरेच देशभक्ती आहेत. यहुदी हा धर्म कितीतरी म्हटलं तरी अब्राहीम धर्म आहे. मुस्लिम ख्रिश्चन प्रमाणित त्यांचे हे रूल्स आहेत.

    • @Shaukatshaikh731
      @Shaukatshaikh731 2 месяца назад

      कोणाला जागा दिली नाही
      बाहेरचे लोग आले आणि राहिले
      त्यांना गरज नव्हती जागेची पैसा घेऊन जायचा होत त्यांना आणि बाकीच्यांना जागा नाही दिली इथलेच आहेत ते गैरसमज काढ डोक्यातून.

    • @vaibhavsuryawanshi9638
      @vaibhavsuryawanshi9638 Месяц назад

      you are abosolutely right sir

    • @palpa9614
      @palpa9614 Месяц назад +1

      kahi khupach majle

    • @Ak47_pathan-m9
      @Ak47_pathan-m9 Месяц назад

      Hindustan jasa kay tujya bapache ahe 😂😂😂😂

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 5 месяцев назад +203

    आशुतोष शिरीष- श्याम सर, तुम्ही अस्सल बाने इस्त्राइल ज्यू आहात कोकणातले. मराठीवर किती प्रभुत्व आहे तुमचे ! तुम्ही मातृभूमीच्या भाषेचा वारसा इस्त्राइलमध्ये राहूनही जपलात , हे कौतुकास्पद आहे. हा वारसा पुढे चालविणारं कोणी तयार केलंय का तुम्ही ? तुमच्या सारखा अफलातून ट्रॅव्हल लॅागर दुसरा कोणीही नाही.

    • @mulagesiddaram2788
      @mulagesiddaram2788 5 месяцев назад +1

      ❤ ho kharay,,re baba

    • @satishambardekar7949
      @satishambardekar7949 5 месяцев назад +5

      कांहीं लोक सर्व पिढ्या येथे राहतात पण मातृभाषा मराठी नाही तर ऊर्दू असे सांगतात.
      तूमचा अभिमान वाटतो, प्रणाम.

    • @Ak47_pathan-m9
      @Ak47_pathan-m9 5 месяцев назад

      Are baba bani Israel ase bol ..bene nahi😂😂😂 ban Israel he Islam che prophet yakub yanchya mulana mahntatat......sanatani kadhi pasun bani Israel jhale 😂

    • @kailashpawar8321
      @kailashpawar8321 4 месяца назад +1

      ​@@Ak47_pathan-m9tumhi kadhipasun islam ghetla

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 5 месяцев назад +121

    आपल्या पुर्वज खुप दयाळू व उदार होते त्यांचे आभार ज्यांनी ज्यु, पारसी, पोलंड इथल्या लोकांना आश्रय दिला 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +2

      🙏🌹

    • @mohangaikwad885
      @mohangaikwad885 5 месяцев назад +1

      तेथे काम लागु शकत का

    • @associateddistdhule5608
      @associateddistdhule5608 5 месяцев назад

      मुस्लिम लोक सुद्धा आले ना सिंधु नदी मार्गे खूप वर पर्यंत पसरले आणखी तिथल्या लोकांना मार काट करून मारले,दाहिर राजा ला सुद्धा , त्यांना ईराक मधून हाकलून लावले होते संपूर्ण सिंध, पंजाब मध्ये पसरले.

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 5 месяцев назад +108

    आम्हाला तुमचा अभिमान आहे... तुम्ही सगळे आनंदी रहा, सुखी रहा.... आमच्या प्रार्थना सदैव तुमच्या सोबत आहेत...🙏 जय भारत - जय इस्त्राईल🙏

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 5 месяцев назад +86

    शामराव इत्यंभूत माहितीसह आपला एकपात्री प्रवेश छान. त्यानिमित्त आम्हाला इस्राएल मधील एक सुंदर गाव पाहता आले.धन्यवाद,,,,🙏

    • @sharmilaghorpade3173
      @sharmilaghorpade3173 5 месяцев назад +4

      परंतू गावाचे नाव नाही कळले. वाटेत दाखवलेल्या पाट्या हिब्रू भाषेतील होत्या का?

  • @shivsut1962
    @shivsut1962 5 месяцев назад +101

    मला इतके दिवस वाटत होते की, तुम्ही मुळ मराठी आहात आणि तिकडे कामानिमित्त राहत आहात. Description मध्ये वाचल्यानंतर समजले तुम्ही ४० वर्षांपासून तिथे आहात ! तुम्ही फार शुद्ध मराठी बोलता. तुमच्या बोलण्यावरून मला तुम्ही पुणेकर असाल अस वाटत होत. तुम्हाला फार फार शुभेच्छा !!

    • @sagarpawar1917
      @sagarpawar1917 5 месяцев назад +9

      खूप मराठी जू धर्मीय लोकं इस्राएल मध्ये स्थायिक झालेत...त्यांना बेणे इस्राएल बोलतात

    • @sharadvasave640
      @sharadvasave640 4 месяца назад +2

      Dhanyawad shamu dada

    • @balasahebjadhav455
      @balasahebjadhav455 4 месяца назад +2

      Shamdada JaiShivrai🎉

  • @akshaykhole1744
    @akshaykhole1744 5 месяцев назад +163

    महाराष्ट्रा मध्ये मराठी माणसं सोडली तर इतर कुठल्या धर्माच्या लोकांनी खऱ्या अर्थाने आणि मनाने मराठी संस्कृती स्वीकारली असेल तर ती फक्त बेने इस्राईल लोकांनी , यांना पाहिल्या नंतर असं वाटतंच नाही की हे दुसरे कोणी आहेत.
    अभिमान वाटतो
    जय हिंद जय महाराष्ट्र जय इस्राईल🚩🚩

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +7

      🌹🌹

    • @aparnasurve3785
      @aparnasurve3785 5 месяцев назад +4

      हो अगदि खर आहे ❤👍🏻👍🏻

    • @amitmaniar5726
      @amitmaniar5726 5 месяцев назад +4

      @@akshaykhole1744 he tumche sankuchit Vichar ahe kityek dusre rajya che lok generations pasun maharashtra madhe rahatat Marathi boltat tyana tumi ignore nahi karu shakat

    • @AnandShinde-e8z
      @AnandShinde-e8z 5 месяцев назад +4

      शाम दादा आपन बाहेर देशात आपली संस्कृती जोपासली.जय हिंद

    • @ulhasmavli8879
      @ulhasmavli8879 5 месяцев назад

      Olive =जैतून

  • @vinayaksonavane8541
    @vinayaksonavane8541 5 месяцев назад +10

    खुप छान सर....आपली मराठी म्हणजे उत्तमच...आणि शेवटी जय इजराईल जय हिंद

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +1

      🙏🌹🌹

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 5 месяцев назад +12

    खूप छान माहिती दिली सर, आणि तुम्ही बोलतात पण एकदम छान म्हणजे अगदी रांगडा मराठी माणूस

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 5 месяцев назад +15

    हा vlog खूप छान झाला अजून असे vlog वेगळ्या पद्धतीचे येतील हीच अपेक्षा करतो शामू दादा

  • @tusharpathak3887
    @tusharpathak3887 5 месяцев назад +486

    इस्राएल स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रातून जी बेने इस्राएल मराठी ज्यू मंडळी तिथे जाऊन नेहमीकरिता स्थाईक झाली. ती सगळी कुटुंबे आता कुठे राहतात, काय करतात, ते पण तुमच्यासारख मराठी बोलतात का? आज त्यांची निदान तिसरी पिढी असणार, त्यांना मराठी येते का? ह्या सर्व गोष्टी वर प्रकाश टाकणारा एखादा विडिओ बनवा.

    • @madhavtekale5866
      @madhavtekale5866 5 месяцев назад +30

      माझ पण तेच म्हणणे आहे

    • @AjitJoshi686
      @AjitJoshi686 5 месяцев назад +8

      I know someone in his 50s . He seems to spend lot of time in his house at Borivali. He has migrated 5 years back😂😂

    • @Hemantozaaaaa
      @Hemantozaaaaa 5 месяцев назад +4

      Ho same question

    • @floricanindia
      @floricanindia 5 месяцев назад +8

      लिची आहे की स्ट्रॉबेरी

    • @amitabapat9909
      @amitabapat9909 5 месяцев назад +12

      लिची आहे.. स्ट्रोबेरी जमिनीवर असतात..हे वृक्ष मोठे झाडावर आहेत

  • @shivajihulawale1680
    @shivajihulawale1680 5 месяцев назад +39

    शाम भाऊ तुमचा मिश्कील स्वभाव आणि बोलणे तुम्हाला खरच शोभून दिसते
    आम्हालाही मजा येते पहायला आणि ऐकायला
    तुम्हाला मनपुर्वक शुभेच्छा !

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +4

      तुम्हाला व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला ♥️

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 месяцев назад

      ​@@AplaShamu🙋 शामुकाका मला पण खुप आनंद झाला आहे 😊

    • @shirishghangale3601
      @shirishghangale3601 5 месяцев назад

      ❤❤❤

    • @rajeshpagare8889
      @rajeshpagare8889 5 месяцев назад +2

      Me दुसरीत होतो lonavla येथे
      आमच्या शेजारी इस्राएल कुटुंब होते
      माझे लहानपण त्यांच्या घरी गेले
      आज देखील स्पष्ट आठवते
      3rd madhye आम्ही धुळ्याला शिफ्ट झालो
      ते काका migrate झाले असे कळले

  • @vivekpandit6847
    @vivekpandit6847 5 месяцев назад +58

    You are gem of a person
    एकट्याने आयुष्य एंजॉय करायला तुमच्याकडून शिकावे

    • @sudhirshinde6328
      @sudhirshinde6328 5 месяцев назад +1

    • @sudhirshinde6328
      @sudhirshinde6328 5 месяцев назад +3

      शामु काका झिगे आणि दही खालले तर चालते का

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      🙏🌹🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +9

      झिंगे आणि दही एकत्र खाल्ले तर चालतात. काही विशिष्ट आजार आहेत फक्त त्यांना चालत नाहीत. व्हाट्सअप सोडून इतरत्र, मान्यवर शास्त्रीय किंवा इस्पितळातील संशोधकांचे लेख जर तुम्ही इंटरनेटमध्ये वाचले तर तुम्हाला याबद्दल पूर्णपणे दुजोरा मिळेल. आयुर्वेदात जरी सांगितले असेल की दही आणि मासे एकत्र खाऊ नये तरी त्याच आयुर्वेदात दही आणि मासे एकत्र करून काही औषधेही बनवण्याची कृती पण आहे. याबाबत एखादा व्हिडिओ जरूर बनवेन.

  • @Vks-t4l
    @Vks-t4l 5 месяцев назад +54

    महाराष्ट्रामध्ये राहून बेने इस्राईल संकृती जपणारीही लोक खरोखर धन्य आहेत मराठी भाषा बोलतात आपल्या देशाची भाषा ही बोलत्यात धन्य ते इस्राईल धन्य तो देश. जय हो. इस्राईल
    😂😂😂😂😂

    • @sudhakarpatil7566
      @sudhakarpatil7566 5 месяцев назад

      😅very neet and Best farm house🎉🎉🎉

    • @Beast_ad10xxx
      @Beast_ad10xxx 4 месяца назад

      बेणे इस्राएल म्हणजे ???

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 5 месяцев назад +14

    सर खूप सुंदर माहिती सांगितली, मराठी भाषा अशीच जोपसावी अप्रतिम मुंबई महाराष्ट्र

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 5 месяцев назад +14

    खूप छान,शामू दादा..... मस्त, सुंदर 👌👌👍
    इस्त्रायल मधील गाव आणि तुमचं लाईव्ह संभाषण....वाह..... मुंबई मधील....दादरची कैलास लस्सी.....आठवली.मी पण दुधाच्या बाटलीतील बुचाची मलय..... खूप चाटली..... जून्या आठवणी ❤🙏 दादा लिची,ॲव्होकॅडो,ईडलीबूं,पपनस खूप सुंदर झाडं....वाह मस्त गावचा ब्लॉग 👌👌🙏

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 5 месяцев назад +19

    " अरे दोन जास्तच आहेत नेउ का घरी " मला वाटल हि मानसिक क्रिया फक्त आमच्याकडच आहे 😃😜😜😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      तेच दाखवण्याचा प्रयत्न होता 😉😂

  • @rakeshthorat
    @rakeshthorat 18 дней назад

    Started listening to your V logs since last 2 days. I am so happy that you use pure almost Marathi language. Zhakassss

  • @r.n.bansode
    @r.n.bansode 5 месяцев назад +6

    प्रथम तर विश्वासच बसला नाही इस्रायलमध्ये असून सुद्धा अस्सल मराठी माणूस दिसतोय परंतु जेव्हा टिफिन उघडला तेव्हा कळल खरच मराठी माणूस आहे.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +1

      😉😂🙏🙏🌹

  • @santajibabar9364
    @santajibabar9364 5 месяцев назад +11

    खूप छान सर विकसित देशांतील ग्रामीण भाग जाणून घेण्याची नेहमी माझी इच्छा असते..

  • @rishikhalate2184
    @rishikhalate2184 5 месяцев назад +4

    लघवी करताना व्हिडिओ थांबवला असता तर बरे झाले असते....बाकी व्हिडिओ एक नंबर आहे..विदेशातील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +2

      तसे करायला गेलो असतो तर हात ओले झाले असते नाही का? 😉🤣🤣🙏

  • @ZoeyaKitchen
    @ZoeyaKitchen 23 дня назад +1

    Nice 👌 superb 😊 very enjoyable sir .. 👍. Mai b Maharashtraian hi hu. Me aahe Konkan chi . Stay connected new friend. Very knowledgeable videos sharing dear friend.

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 5 месяцев назад +35

    शा मूजी तेल अविव तुमच्या मूळं पहायला मिळालं कित्ती डिसेंट आहे . आणि हे मोठं व्यापारी शहर आहे जागतीक मोठे बिझनेस येथे चालतात असे ऐकतो . गाव तर मस्तच . पण VDO. अपूर्ण वाटला .

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 4 месяца назад +1

    दादा देशाच्या बाहेर जाऊन मराठी भाषा खूप छान जपली आहे तुम्ही तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @Kasal269
    @Kasal269 5 месяцев назад +65

    शाम भाऊ तुमची शुद्ध मराठी ती पन इस्राएल मधून थेट ऐकताना कान तृप्त होतात ❤❤जय महाराष्ट्र, जय भारत जय इस्राएल 🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      ♥️🙏♥️

  • @kushmhatre
    @kushmhatre 5 месяцев назад +59

    मराठी बिगबोस मध्ये शामू काका येयाला पायजे खूप छान एंटरटेमेंट करतील❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavsuryawanshi9638
    @vaibhavsuryawanshi9638 Месяц назад

    sir, very nice .i am marathi so very happpy on your fluent marathi ,sir keep it up these types of video and love from INDIA TO ISRAEL

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 5 месяцев назад +13

    खूप छान 👌👌 लस्सी चाटून खाणे आणि दुधाच्या बाटलीवरील शाई खाणे 😀🤓

  • @madhukarghodke8885
    @madhukarghodke8885 4 месяца назад +1

    आगदी सुपर आहात तुम्ही मी फार चौकशी केली एफबी वर पण आज माहिती समजली खरोखरच भरी आसतात तुमचे व्हिडिओ बहुतेक सगळेच बघितले धन्य आहात तुम्ही चाळीस वॉर्से मराठी टिकवले आहे तुम्ही.

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @vijayjaiswal9650
    @vijayjaiswal9650 5 месяцев назад +7

    आम्ही खूप आभारी आहे
    घरिबसून आम्हाला इस्राईल ची सफर घडवून आणली बद्दल

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 Месяц назад

    खूप सुंदर मराठी भाषा...ईतकी प्रेमळ स्वच्छ भाषा महाराष्ट्रात पन ऐकायला मिळत नाहीत...आपल्या कामावरील प्रेम व अतिशय positive approch..खरेच खूप छान...God bless you...

  • @saurabhpatil767
    @saurabhpatil767 4 месяца назад +3

    Sir mi Agricultural Engineer ahe tyamule Isreal chya technology vishayi mala khup kautuk ahe ani navin info ghyayla pn avadte
    Sir mala Isreal baddal khup aadar ahe ani Jewish lokanbaddal pn khup respect ani thodkyat Brotherhood sarkhi bhawna ahe jevha 7 Oct zala tevha dekhil mi Isreal chya pathishi hoto ani pudhe pn rahil
    Jewish lokanni aadhipasun khup sahan ani struggle karun aaj progress kelay tyat tumhi Maharashtra che suputra tyamule ajun jast Jawalik vatayla lagte
    Mi jevha kevha Isreal yeil tumhala 100% bhetel
    Longlive India ❤️ Isreal brotherhood

  • @anilgaikwad5120
    @anilgaikwad5120 5 месяцев назад

    . मस्त सर काय छान वीडियो आहे. एवढ्या वयात लहान मुलासारखं आनन्द घेत आहात तुम्ही खुप छान.

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 5 месяцев назад +9

    छान vlog उगाचच बडेजाव खोटं खोटं नाही..सगळ साधं सोप सिंपल...
    लस्सी सांडली पुसून टेबल स्वच्छ टिशु डस्टबिन मधे छानच..

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 Месяц назад

    एकदम अससलीत मराठी इस्रायल मध्ये फार बरं वाटलं व गावाची व इतर माहिती‌‌ दिली छान

  • @ikp5159
    @ikp5159 5 месяцев назад +9

    In India I had marathi speaking jew friends but they left India..hello to all friends..love you.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +1

      🙏♥️♥️

  • @maheshpotdar2701
    @maheshpotdar2701 2 месяца назад

    Jay Maharashtra!!! Subscribed kelay channel la.
    Vishay Hard!!!

  • @DTS0008
    @DTS0008 5 месяцев назад +37

    कधी कधी मला प्रश्न पडतो शामु दादा तुम्हाला अस्सल मराठी मातृभाषा बोलताना पाहून ते ही इस्राईल मध्ये ( थोडक्यात परदेशात) ... की या भूतलावर ज्यू धर्म, पारसी धर्म, बौध्द धम्म, सनातन... किंवा अजुन काही दुसरे धर्म असतील हातावर मोजण्या इतकी ज्यांनी कधीच जबरदस्ती करून कुणाचे धर्मांतर नाही केले... नेहमी माणुसकी जपली... कुणालाही त्रास धार्मिक त्रास दिला नाही... पण कलयुग पहा अशे संप्रदाय आता अतोनात त्रास सहन करत आहेत... तरी देखील कुणाला स्वतःहून त्रास देत नाही बर... खरंच मी तुम्ही अजुन भरपुर लोक खुप नशीबवान आहोत आपण अश्या शांतापूर्ण धर्मांमध्ये जन्माला आलो... आणि हो पुण्यात 70% लोकांना आता तरी डेव्हिड ससून यांचे कार्य माहिती नव्हते... पण ज्यांना ज्यांना सांगितले ते आज खुप आदरानी पाहतो येता जाता लाल देवुळ ल 🙏🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

    • @thehungrysinger6211
      @thehungrysinger6211 2 месяца назад

      ​@@AplaShamu shyam rao, bhaartat ya ki ho.. tumchyach maharashtrat... gunyagovindane rahu sagle

  • @shivagudmalwar428
    @shivagudmalwar428 Месяц назад

    गावांची आणि शहराची किती सुंदर रचना ahe खरंच आपण खूप मागे आहोत

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 5 месяцев назад +16

    शामराव छान vlog होता.ती स्ट्रॉबेरी नव्हती लीची होती.आज अगदी recipe rice ची वगैरे,आणि कॉफी,तुमची स्पेशल न घेता लस्सी वा, चांगला बदल😂👍

  • @kusumadhav8129
    @kusumadhav8129 Месяц назад

    खूप भारी, माहितीबरोबर मनोरंजनही

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 5 месяцев назад +9

    मस्त ट्रिप शामु दादा. ऑलिव्ह ला मराठीत जैतून असे म्हणतात.पण मला वाटतं की तुम्हाला नक्की माहिती आहे.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 месяцев назад

      😮 मी तर कधीच जैतू तेल खाल्ले नाही ते कशे लागते खायला 😋

  • @rameshraut5728
    @rameshraut5728 23 дня назад

    सर तुम्ही मराठी विशेष करून कोकणात राहिला त मराठी माणसावर प्रेम केल करता. महाराष्ट्रातल्या.जनतेचे आपले प्रेम वाढो धन्यवाद सर

  • @darshana3490
    @darshana3490 5 месяцев назад +5

    शामूदादा खूप छान व्हिडिओ आहे आम्हाला बाहेर च्या देशातले गावं दाखवलं ख

  • @sachingadwe2068
    @sachingadwe2068 5 месяцев назад

    खूप छान माहिती आपल्या अस्सल मराठी बोलण्यामुळे आपण मन जिंकून घेतले

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs 5 месяцев назад +6

    आपला शामू. जय हिंद जय इस्राईल जय महाराष्ट्र

  • @pardikersuresh1803
    @pardikersuresh1803 5 месяцев назад +1

    I really waited for this type of blog, hope many more will be there in coming days.

    • @Ps_10_10
      @Ps_10_10 5 месяцев назад

      its vlog not blog

  • @amolchitnis1129
    @amolchitnis1129 5 месяцев назад +3

    सर तुम्ही फार छान बोलता. Vlog मस्त होता

  • @krishnagavli1464
    @krishnagavli1464 5 месяцев назад +2

    किती - वर्ष झाली तुम्हाला तिकडे - मराठीखुप छान जपली आहे धन्यवाद सर
    व्ही डी ओ थोड़ी च आहे जास्त बनवा
    तिथे इज्रा ईल मध्ये शेतीची पधतखुप छान आहे जर तुम्हाला शेती।च अभ्यास असेल तर माहीती दयासाहेब नाहीतर तिथला त न्यशेतकरी असेल तर त्याच्या कडून माहीती मिळवा सर आणि आपल्या विदर्भ मराठवाडा महाराष्ट्र आणि भारत या शेतक रॉ ला माहीती पुरा सर तिथली शेती कमी पानी आणि कमी जागा आणि जास्त ऊतपादन शेतीची नविनपद्धत
    मग आपले शेतकरी क शि आत्महात्य करतात । बघूया सर
    जय हीन्द जय भारत
    जय महाराष्ट्र
    साहेब
    तुमची भाषा बोलन खुप छान आहे साहेब व्ही डी ओ पूर्न बनऊन पाठ वा वाट पाहतो

  • @samuelalmeida1379
    @samuelalmeida1379 5 месяцев назад +16

    माझौ नाव ही शामू आहे. पण खरं नाव सॅम्युअल आहे. वाटलेच नव्हतं की हे नाव आणखीन कुणाचं असेल म्हणून. आणि गंमत म्हणजे आपण कोकणातील, आणि मी देखील कोकणीच. वसई. आपला व्हिडिओ पाहून समाधान वाटलं. खूपच छान....

    • @johnalmeida4634
      @johnalmeida4634 5 месяцев назад

      मी पण वसईत राहतो ,

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 месяцев назад

      🤤 तुला स्वादिष्ट झिंगा फ्राय बनवता येते का 😋

    • @jiti5034
      @jiti5034 5 месяцев назад

      वसई मध्ये बरेच मराठी भाषिक ख्रिस्ती आहेत ( बहुतेक प्रोटेस्टंट ख्रिस्ती ) बरोबर ?

    • @prakashdarekar8414
      @prakashdarekar8414 5 месяцев назад

      छान व्हिडिओ.होल आणि टोन मिल्क मिळायचं . त्याचं बुचा खालची मलाई चटाण्यासाठी लवकर उठायचो.पांढरा चाफ्याचे झाड पाहून कोकणात आल्या सारखे वाटते.

  • @rajdande8495
    @rajdande8495 4 месяца назад

    खुप छान माहिती दिलीत सर घरच्या मंडळीची ओळख द्यायची होती सर मराठी माणूस मस्त आहे बुवा😊

  • @prasadpatange2316
    @prasadpatange2316 5 месяцев назад +10

    शामरावजी आपण ईस्रायल च्या ग्रामीण भागाची छान माहीती दिली.

  • @Market_Mystic
    @Market_Mystic 4 месяца назад

    Quality of roads... Top Class...

  • @meghapatrikar4328
    @meghapatrikar4328 5 месяцев назад +4

    Tumche vdo mi khup enjoy karte..god bless ❤

  • @shmusic15
    @shmusic15 4 месяца назад

    एकदम साधं सरळ पणा... मला खूप आवडला...

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 5 месяцев назад +4

    ती दूध केंद्रावर मिळणाऱ्या बाटल्यांची मलई ला जवाब 👍🏻

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 3 месяца назад

    I like this change in routine, out side life style, away from firing line.... Please go on showing us what beautiful Israel is?

  • @observer7454
    @observer7454 5 месяцев назад +4

    सहल अतिशय छान तुमची आणि आमची पण.
    शामराव अहो गोष्ट अर्धीच राहिली?😮😮

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 5 месяцев назад

    फार छान माहिती देण्यात आली.आणि परदेश प्रवास घडत असल्याचे भासत होते.फार छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      आपल्याला आवडले याचा फार आनंद झाला 🙏🌹

  • @rupalik1745
    @rupalik1745 5 месяцев назад +3

    Mastach village..fruits ttrees pun khup..chanach

  • @radhikapillai829
    @radhikapillai829 2 месяца назад

    Nice to see through your eyes. Thanks to you . Seeing Israel without visiting😊

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 5 месяцев назад +11

    तिकडे पण चाफ्याचं झाड आहे ❤मस्त आहेत सगळी फार्म हाऊस

  • @kunaldon5648
    @kunaldon5648 5 месяцев назад

    मज्जाच मज्जा दिली साहेब तुम्ही। अप्रतिम ❤❤❤

  • @sachinpatil9654
    @sachinpatil9654 5 месяцев назад +3

    लय भारी सर

  • @umeshkedar4407
    @umeshkedar4407 2 месяца назад

    खूपच छान वाटते तुमची ही ट्रिप पाहताना ,अगदीच खरे बोलता ,काही लपून ठेवत नाहीत ,आणि तुम्ही जी काटकसर करता त्यामुळे तुम्ही मला आपलेसे वाटता

  • @VinayBhasakre
    @VinayBhasakre 5 месяцев назад +4

    शामू खूपच छान माहिती इस्राएल मधील फळ बाग पाहायला मिळाली 👌

  • @saibewarsooraj
    @saibewarsooraj Месяц назад

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @umeshchavan2420
    @umeshchavan2420 5 месяцев назад +2

    शाम राव आपण ग्रेट आहात..

  • @ratikatemkar2853
    @ratikatemkar2853 3 месяца назад

    मराठी छानच बोलणे भन्नाट व बिनधास्त.मजा आला.

  • @seemakamble9522
    @seemakamble9522 5 месяцев назад +6

    इतकं साधंसरळ अकृत्रिम कोणत्याच यूट्यूब व्हिडिओमधे नसतं हेच तुमच्या यशाचं गमक आहे शामदादा 😊
    सगळी सुखं मलईमधे मावलेली नाही सामावलेली आहेत 🤗

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      नेमका शब्द सांगितला तुम्ही. अनेक धन्यवाद 🙏🌹

    • @seemakamble9522
      @seemakamble9522 5 месяцев назад

      बरं वाटलं पण धन्यवाद वगैरे नको 🙏🏻 सहजता कायम राहूदे ☺️ बाकी मलई अगदीच परफेक्ट 😋 आम्ही आजही आईसक्रीमचं वरचं कागदी कव्हर असंच 😋 आणि कोणी नाही म्हणत मीच म्हणतो आवडलंय 😅

    • @samruddhigujar3400
      @samruddhigujar3400 5 месяцев назад

      Khupach chan....

  • @shubhammulatkar3714
    @shubhammulatkar3714 2 месяца назад

    Solotrip/vlog इतके रंजक असतील असे कधी वाटले नव्हते. पण तुमचे व्हिडिओज बघून कळले की मराठी ब्लॉग्ज पण इतके छान असू शकतात. खुप आनंद झाला तुमचा व्हिडिओ बघून. Keep it up. 🙏🙏

  • @nainadalvi3907
    @nainadalvi3907 5 месяцев назад +2

    छान वाटलं बघायला

  • @ramlaghane9646
    @ramlaghane9646 5 месяцев назад +1

    एकच नंबर शामराव ❤ अर्धवट व्हिडिओ आहे राव आणखी पुर्ण व्हिडीओ टाका ना

  • @sharadgaikwad944
    @sharadgaikwad944 5 месяцев назад +3

    भारीच आहे

  • @krishnajadhav7799
    @krishnajadhav7799 4 месяца назад

    अतिशय मार्मिक गावठी भाषाशैली, बुचचाटया या शब्दाने लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, इतका मोठा व्हिडिओ परंतु त्यात मग्न झालो.

  • @milindkhadilkar5380
    @milindkhadilkar5380 5 месяцев назад +5

    शामराव स्वार्थ आणी परमार्थ दोनीही साधला. मदत पण केलीत आणि vlog पण झाला

  • @reshmashinde1750
    @reshmashinde1750 Месяц назад

    Solo picnic mast😊 comedy खुप छान करता. Take care....

  • @sebianau73
    @sebianau73 5 месяцев назад +3

    Shamu tumhi tithech ghar ghya masta aani phal zhaade lavun ti phala vika.masta vatavaran aahe.kitti mothi ghara aahet.wow.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +2

      मी घरात कमी आणि घराबाहेर जास्त राहतो. मी घर शोधताना सुद्धा आधी एखादे चांगले कॅफे शोधतो आणि मग नंतर त्याच्या बाजूला मिनिट तीन मिनिट चालत जाण्या एवढ्या अंतरात घर शोधतो 😂

    • @sebianau73
      @sebianau73 5 месяцев назад +1

      ​​@@AplaShamukaay shamu coffee machine ghya ek.coffee house peksha tumhi chaan coffee banavat asal.😊mala tar toh gaav khupach aavadla🥰

  • @anilphutane4492
    @anilphutane4492 4 месяца назад

    फार सुंदर छान मराठी भाषा तुन माहिती दिली धन्यवाद🙏💕

  • @sebianau73
    @sebianau73 5 месяцев назад +3

    Me parat ha video baghnar thodya velane.ithe team India chya team chi vijayi miravanuk dakhavat aahet tv var.marine lines te vankhede stadium.

  • @crazyoart7053
    @crazyoart7053 2 месяца назад

    ❤मस्त. या वयात तुम्ही फिट आहात. असेच रहा

  • @-Prashant-
    @-Prashant- 5 месяцев назад +2

    शाम दादा ची टूर टूर निघाली शेवटी, लस्सी टेबलावर सांडली ती पण चाटायची होती की, म्हणजे लस्सी वाया पण गेली नसती आणि टेबल पण स्वच्छ झाला असता, आणि तिकडे स्ट्रॉबेरी नव्हती रे ती, लीच्ची होती. काही असो, ट्रॅव्हल च चा आनंद कसा घ्यायचा हे शाम दादा कडून शिकावे. I Love you dada. 😘😘😘😘😘😘😘😘

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +1

      😉🙏🌹

  • @Maratha_9696
    @Maratha_9696 2 месяца назад

    Bhari vat tumch vlog ❤❤❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 5 месяцев назад +3

    मी सुद्धा त्या मलईसाठी दूध केंद्रावर जाऊन दुध आणण्याचे काम माझ्याकडे ठेवलं होतं 😊मात्र मी तालुक्याच्या ठिकाणी रहात होते

  • @govindghule9951
    @govindghule9951 5 месяцев назад +1

    खूप आनंदी वाटलं हा विडिओ बघून 👍♥️

  • @shalom1868
    @shalom1868 5 месяцев назад +4

    Olive ला मराठी मध्ये जैतून म्हणतात

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 4 месяца назад

    Classic, i like it 👌 ❤

  • @lokhandesiddhesh0027
    @lokhandesiddhesh0027 5 месяцев назад +3

    श्याम्या लस्सी गळपाटली 11:16 च्या दरम्यान टेबल वर

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ धन्यवाद

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 5 месяцев назад +21

    साहेब कैलाश लस्सी दादर ची तुम्हला आज ही लक्षात आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад +8

      कशी विसरणार? स्ट्रॉ ने फुरक्या मारत मारत प्यालो आहे 🤓

  • @pruthvirajchavan9221
    @pruthvirajchavan9221 Месяц назад +1

    Tumchi Marathi khup sundar, apratim ahe sir. Abhiman ahe tumcha and Bharat Israel maitri cha.

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 5 месяцев назад +4

    Olive ला मराठीमध्ये जैतून असं म्हणतात

    • @imtiyazshaikh5091
      @imtiyazshaikh5091 5 месяцев назад

      जैतून...Arabic word आहे

    • @swapnilmutyamwar159
      @swapnilmutyamwar159 5 месяцев назад

      @@imtiyazshaikh5091 मराठीमध्ये बरेचसे शब्द अरबी आणि फारसी भाषेतून आलेले आहेत.

  • @Marutishinde0955
    @Marutishinde0955 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @sap1207
    @sap1207 5 месяцев назад +4

    दादा, कोणतेही दुग्धजन्य पदार्थ आणि मांस एकत्र उपभोग हे आरोग्यासाठी चांगले नाही.

  • @DurvaTradingco.junnar
    @DurvaTradingco.junnar 4 месяца назад

    ❤❤ khupch Chan kaka

  • @pavanramane
    @pavanramane 5 месяцев назад +3

    Shyamu La Ghabarla 😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 месяцев назад

      काय दिवस आले आहेत. कुत्रे सुद्धा मला घाबरू लागले आहेत 🤣

  • @shashank1911
    @shashank1911 4 месяца назад

    सर, आपण ज्याला स्ट्रॉबेरी म्हणालात ते लिचीचे झाड होते!😊 सुंदर कथन!

  • @kiransbansode2310
    @kiransbansode2310 3 месяца назад +1

    सर आपण खूप छान माहिती देत आहात आपल्या भाषा शैलीमध्ये थोडीशी रामदास आठवले यांचीही आठवण आली

  • @sagarmapare9866
    @sagarmapare9866 Месяц назад

    Khoop chaan ❤❤❤❤