घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2023
  • घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका शक्तीमान वीराचा इतिहास आणि दुर्दैवी अंत
    आफजलखानाचे शीर कापणाऱ्या संभाजी कावजींना शिवरायांनी सैन्य पाठवून का मारले?
    घोडा चारी पाय धरुन उचलणारे...जावळी मोहिमेत एका मोरेला मारणारे... शिवरायांनी फाडलेल्या, पळून चाललेल्या अफजलखानाचे मुंडके छाटणारे संभाजी कावजी!
    पण याच संभाजी कावजींना नंतरच्या काळात शिवरायांच्या आज्ञेने मारण्यात आले
    हे सर्व कसे, कुठे, केव्हा आणि का घडले?
    संभाजी कावजींचे गाव, आडनाव, समाधी, स्मारक यासह हा थरारक इतिहास सादर झाला आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #SambhajiKavji # संभाजी कावजी #HistoryDeath

Комментарии • 1,9 тыс.

  • @radhikamahankal9939
    @radhikamahankal9939 7 месяцев назад +245

    मला खरंच संभाजी कावजी त्यांची कथा माहित नव्हती मी शिक्षिका आहे मी माझ्या शाळेत नक्कीच तुम्ही सांगितलेली संभाजी कावजी ची कथा सांगेन खूप सुंदर माहिती दिली सर

    • @blackarmy6306
      @blackarmy6306 7 месяцев назад +8

      आपण नांदेड जिल्ह्यात शिकवता का ??

    • @ravipradhan4770
      @ravipradhan4770 7 месяцев назад +8

      नका सांगू नाहीतर तुम्हाला गद्दरांचा त्रास होईल

    • @patilrahul515
      @patilrahul515 6 месяцев назад +9

      कथा नाही इतिहास सांगा

    • @upendrakamble3731
      @upendrakamble3731 6 месяцев назад

      राधीके तुझा संकल्प खुपच म्हणजे विश्वसुंदरीहुनही सुंदर आहे ! आई तुला त्रिवार नमन करतो !

    • @rahulbhopi4118
      @rahulbhopi4118 5 месяцев назад

      Aapla adhi ughadlela itihasachi shalet mulana sangitla pahije

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 7 месяцев назад +256

    छत्रपती शिवाजी महाराज किती हुशार आणि दूरदृष्टी ठेवत होते आणि भावनिक न होता स्वराज्य कसे सुरक्षित राहील याला किती महत्व देत होते हे यावरून दिसते

    • @manishdeshpande6253
      @manishdeshpande6253 3 месяца назад +3

      खूप छान माहिती मिळाली

  • @prabhakarkulkarni9774
    @prabhakarkulkarni9774 6 месяцев назад +95

    संभाजी कावजींबद्दल आपण दिलेली माहिती अतिशय चित्तथरारक तसेच स्फुरणदायी आहे. जय भवानी जय शिवाजी !

    • @user-jq8iu1zs5h
      @user-jq8iu1zs5h 5 месяцев назад

      आणि तितकीच लज्जित पण आहे, अखेरीस गद्दार म्हणजे गद्दार..!

    • @user-rf2xt1zc1g
      @user-rf2xt1zc1g 3 месяца назад +1

      Jay bhavani jay shivaji

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 4 месяца назад +44

    प्रवीण भोसले सर खूप खूप धन्यवाद देशातील सर्व शालेय विद्यार्थी यूवा तरूणांनासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय आपण जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩 संभाजी कावजीना शत शत नमन 🙇‍♂️🙏

  • @vkarale46
    @vkarale46 7 месяцев назад +255

    अंगावर काटा येतो स्वराज्याचा राजाचा आणि निष्ठावंत मावळ्यांचा इतिहास ऐकताना,मुजरा राजं 🙏

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 7 месяцев назад +67

    खूप सखोल माहिती आहे ही असा इतिहास सांगणारे लोक आता कमी झालेत समाजाला खरी माहिती मिळत नाही याची खंत वाटते खूप छान इतिहास सांगणारे सरांना शत शत प्रणाम 🙏💐

  • @sam1994989
    @sam1994989 7 месяцев назад +189

    सर्वच मराठे जर शिवरायांच्या बरोबर लढले असते तर इतिहास वेगळाच झाला असता .

    • @ramdeokarumdyu5999
      @ramdeokarumdyu5999 5 месяцев назад +2

      जय शिवराय, जय कावजी.

    • @prathamthakare84018
      @prathamthakare84018 5 месяцев назад +5

      प्रत्येक यशस्वी व्यक्ती ला मागे खेचण्यात कोणी तरी असतोच

    • @theorder1548
      @theorder1548 5 месяцев назад

      आपने सही कहा/लेकिन इसे कारण हिंदुओंका मराठोंका इस्लामका अज्ञान/अगर कुरान को जानते मोहम्मदबिनकासिमके जिहादी हमले केसमय 711 में तो हिंदुस्तानमें कुरान का प्रवेश नही होता/आज हिंदुवंशविच्छेदि काफिरवादी देश हिन्दू मानवता विरोधी इस्लामके सर्वपक्षीयहिन्दुनेता बिनामांगे तैनाती फौज बने है/अन्यथा देशकी हिंदुओंकी ये स्थिति नही होती/ इस्लामके तैनाती फौजिय सर्वपक्षीयहिंदु नेताओको रोकना पहला काम कर्तव्य आज बना है/सावधान देशवासियों हिंदुओं /बचा हुवा देश का हिंदुओंका अस्तित्व रखने

    • @maheshswami4353
      @maheshswami4353 4 месяца назад +7

      इथच मराठी माणूस कमी पडतो ऐकी नाही .

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 месяца назад

      आता तरी सगळेच मराठे राज ठाकरे यांच्या बाजूने कुठे उभे आहेत

  • @balkrushnakadam4863
    @balkrushnakadam4863 Месяц назад +21

    भोसले सर आपणास खुप खुप धन्यवाद. जय भवानी जय शिवराय आणि जय हो हिंदवी स्वराज्य.

  • @vinodkulkarni1365
    @vinodkulkarni1365 3 месяца назад +18

    माझा राजा शिवछत्रपतींनी किती यातना सहन करुन हिंदू धर्माचे रक्षण केले हिंदवी स्वराज्य स्थापना केले, जेव्हा जेव्हा महाराजांचे पराक्रमी इतिहास बघायला भेटतो तेव्हा नकळत डोळ्यातून अश्रू आणि मनात अतिशय दुख होत, 😭😭

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 7 месяцев назад +62

    भोसले साहेब धन्यवाद आपन अतिशय छान पद्धतीने माहित नसलेला ऐका महान वीराची गाथा लोकांसमोर मांडल्याबद्दल

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 7 месяцев назад +24

    पुराव्यासह खरा इतिहास जनतेस माहित होत आहे . हे फार महत्वाचे . आपले धन्यवाद .

  • @shirishsawant7694
    @shirishsawant7694 7 месяцев назад +111

    कावजींचा महाप्रताप आपल्याकडून ऐकल्यावर स्फुरण चढले ... फार फार आवडले ... ❤

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 7 месяцев назад +41

    संभाजी कावजी या पराक्रमी शूरविरास मानाचा मुजरा . इतिहासातील माहिती चे नवे पान आहे . धन्यवाद .

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 7 месяцев назад +116

    संभाजी कावजी पराक्रमी वीर एवढीच माहिती होती.त्यांची आपण विस्तृत माहिती समोर आणली आहे.धन्यवाद सर.

  • @hemawayare7110
    @hemawayare7110 Месяц назад +7

    सर हा इतिहास पाहिल्यांदा ऐकला तुमची ईतिहास सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे, जय शिवराय

  • @bhausahebchitrak4369
    @bhausahebchitrak4369 7 месяцев назад +19

    मला पहिल्याच वेळेस हा इतिहास माहीत झाला तुमच्या मुळे याच्या आगोदर माझ्या वाचनात सुद्धा आला नव्हता छान माहिती 🙏

  • @padmanabha6832
    @padmanabha6832 7 месяцев назад +29

    संभाजी कावजी यांचे व्यक्तीमत्व आणि योगदान, तसेच इतर माहिती आम्हाला मिळाल्या मुळे भोसले सरांचे खुप खुप धन्यवाद... 🙏🙏

  • @vrishaliaatnure8004
    @vrishaliaatnure8004 9 дней назад +3

    भोसले सर तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हा सर्व भारत देशातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्वाचे मावळे कोण होते त्यांचा इतिहास आम्हाला सांगत रहा हीच विनंती

  • @gundopantjoshi7138
    @gundopantjoshi7138 Месяц назад +8

    माहिती अगदी शेवट पर्यंत ऐकली जाते.इतक्या प्रभावी पणे आपण ती मांडता सर.अप्रतिम.संभाजी कावजी बद्दल इतकी विस्तृत आणि अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद.

  • @dhondibachikane9835
    @dhondibachikane9835 11 дней назад +6

    श्री संभाजी कावजी कोंढाळकर हे आमच्या वाई तालुक्यातील मौजी कोंढावळे गावचे आहेत. खूप अभिमान वाटतो

  • @anilpardeshi5658
    @anilpardeshi5658 7 месяцев назад +39

    खुप धन्यवाद! आपले असेच इतिहासाची पाने उघडुन सर्व हिंदुं पर्यंत पोहचली पाहिजे..
    जय शिवराय,जय हिंद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र!

  • @laxmanmhatre6263
    @laxmanmhatre6263 7 месяцев назад +27

    धन्यवाद सर , शीव राया सारखे या जगात विचार करनारे फारच कमी लोक या जगात जन्माला आली शिव रायला त्रीवार नही तर हजारवार मुजरा आणि त्यांची जबाबदारी संभलनारे त्यांचे मावळे जगाच्या शिखरावर कोणी नाही त्यानाही हज्रवार मुजरा.जय हिंद जय अखंड हिन्दुस्तानी जय भारत .जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @ravindrakadam44
    @ravindrakadam44 2 месяца назад +1

    खूपच सुंदर व उद्बोधक माहिती सर आपल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे संभाजी कावजी यांचा जीवनपटसमोर आला❤

  • @mangeshdaphale2140
    @mangeshdaphale2140 7 месяцев назад +10

    Amazing 🙏🏼 Jai Shivrai

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 7 месяцев назад +20

    सर हा धगधगता इतिहास अगदी जिवंत करून डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा केलात त्याबद्दल खूप धन्यवाद 🌹🚩

  • @sambhajipimpaldare8743
    @sambhajipimpaldare8743 7 месяцев назад +34

    सर धन्यवाद कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हार्दिक वाटे देवा खरोखरच मावळ्यांच्या रूपाने देवांनिच अवतार घेऊन मोलाची कामगिरी करुन समाजावर अनंत उपकार केले आहेत त्यांचं शौर्य धाडस ऐकुन रक्त सळ सळ करत सर धन्यवाद

    • @mayurijadhav-if9bx
      @mayurijadhav-if9bx 7 месяцев назад +4

      आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया।
      कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा।
      गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।
      तुका म्हणे मज घडो त्याची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥🚩🙏

    • @narayan...mirjulkar9177
      @narayan...mirjulkar9177 7 месяцев назад

      दुर्लभ माहीती

    • @sanjayjagtap2560
      @sanjayjagtap2560 7 месяцев назад

      जय हरी माऊली...🙏​

  • @jagannathsawant3297
    @jagannathsawant3297 6 месяцев назад +2

    फार सुंदर संशोधन इतिहासातील माहिती दिल्याबद्धल खुप खुप धन्यवाद

  • @abrahamkamble6915
    @abrahamkamble6915 7 месяцев назад +2

    सर धन्यवाद आपला खूप अभ्यास आहे या चा भला अभिमान वाटतो

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 7 месяцев назад +13

    सत्य, वस्तुनिष्ठ, इतिहास मिलने दुर्मिल pan aapale ऐतिहासिक संशोधन अनुकरणीय आहे जय हिन्द धन्यवाद जय हो

  • @gauravrasane6093
    @gauravrasane6093 7 месяцев назад +3

    जबरदस्त सुंदर मांडणी, संपुर्ण प्रसंग डोळयासमोर उभा केल्या बद्दल धन्यवाद। 🙏🏻🙏🏻

  • @AkshayPatil-dy3vw
    @AkshayPatil-dy3vw 7 месяцев назад +1

    आपण खूपच छान सुंदर प्रकारे इतिहास समजाऊन सांगतात सर खुप खुप धन्यवाद जय शिवराय ❤❤❤

  • @NoorviPoorvi
    @NoorviPoorvi 3 месяца назад +2

    धन्यवाद सर, अतिशय सुंदर पद्धतीने माहिती दिली.

  • @subhashpatil6528
    @subhashpatil6528 7 месяцев назад +3

    संभाजी कावजी या पराक्रमी वीराची इत्यंभूत माहिती ऐकून जोश आला. धन्यवाद.

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 7 месяцев назад +14

    👃🏾 धन्यवाद सर. कुसंगतीचा परिणाम. बुऱ्हाणपूरला जाऊन जे दुसऱ्या सत्तेत सामील झाले ते कावजी यांचे मित्र होते. त्यांनीच कावजिंचे कान भरले असतील. मोगल सैन्यात लक्षावधी राजपूत सैनिक होते.
    शिवराय काय अचाट धीर स्थिर बुद्धीचे होते हे हया वरून लक्षात येते.

  • @rajaramkamble1856
    @rajaramkamble1856 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर शब्दात आपले कथन अप्रतिम सरजी आवडले .🎉🎉🎉

  • @abhijitchougule7316
    @abhijitchougule7316 7 месяцев назад +20

    अतिशय सुंदर,सखोल अभ्यास करून दिलेली माहिती आहे.खूप छान आहे,असे अनेक प्रसंग आणि विचार सत्य प्रमाणित आपण प्रसारित करावेत.
    धन्यवाद❤

  • @kalyaninavale9753
    @kalyaninavale9753 7 месяцев назад +4

    खूप सुंदर सर, तुमच्या सखोल अभ्यासामुळे हे ज्ञान सर्वा मध्ये पोहचण्यात मदत होते.

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 7 месяцев назад +14

    खूप छान माहिती, नेहमी प्रमाणे आपण सांगत असलेली माहिती प्रत्यक्ष डोळ्या समोर अनुभवत होतो ❤

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 7 месяцев назад +2

    फारच सुंदर व ऐतिहासिक माहिती आपण दिली सर् फार फार धन्यवाद

  • @mohankarke189
    @mohankarke189 7 дней назад +4

    बरं झालं साहेब सांगितलं कोणाला माहीतच नव्हतं की अफजलखान शिवाजी महाराजांनीच मारलं असं इतिहासात आहे🎉

  • @diliplambure8433
    @diliplambure8433 7 месяцев назад +13

    अतिशय रोचक असा इतिहास आहे आपल्या महाराजांचा...
    🙏🏻जय भवानी, जय शिवराय🙏🏻

  • @user-ew9js9hm8i
    @user-ew9js9hm8i 7 месяцев назад +58

    अतिशय विस्तृत माहिती दिली सर आपले शतशः आभार
    जय शिवराय...

  • @user-mg7fr9kd7o
    @user-mg7fr9kd7o 15 дней назад

    हा ईतिहास आपन जनतेसमोर मांडुन लोकांना हिंदूत्वाची जाणीव करून देता हेच आपले सर्वात मोठे योगदान आहे.
    आम्हाला आपल्या बद्दल खूप अभिमान आहे.
    आपले खुप खुप आभार 🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास संपूर्ण भारत देशातील सर्व शाळां मधे वर्ग १ पासूनच कथा स्वरूपात का होईना पण शिकवायलाच पाहिजे!
    तेव्हाच हा इतिहास प्रत्येकाच्या मनावर कोरला जाईल.
    ।। जय छत्रपती जय शिवराय ।।
    --------------------------------
    --------------------------------

  • @shrikantgshrikantgurjar8956
    @shrikantgshrikantgurjar8956 6 месяцев назад +1

    फारच सुंदर अशी इतिहासाची माहिती मिळाली. धन्यवाद |

  • @ganeshchandane9776
    @ganeshchandane9776 7 месяцев назад +6

    इतिहासाची सखोल आणि स्वच्छ व सत्य माहिती आपल्या अनेक व्हिडिओ मधून मिळते, 🙏धन्यवाद सर🙏

  • @akralvikral4725
    @akralvikral4725 7 месяцев назад +34

    उत्कृष्ट इतिहास दर्शन. धन्यवाद महोदय. संभाजी कावजी महाराजांचे अंगरक्षक असूनही नंतर ते शाहिस्तेखानाला मिळाले ह्यावर विश्वास बसत नाही. काय हे स्वराज्याचे दुर्दैव. महाराजांचे किती स्वकिय त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या काळात उभे ठाकले यावर एक ध्वनीफित बनवाल का महोदय.. मला कोणालाही सर म्हणायचा तिटकारा आहे म्हणून महोदय उल्लेख आदरपूर्वक केला आहे.. धन्यवाद.

    • @omkargavhale9583
      @omkargavhale9583 7 месяцев назад +9

      मंग दादा म्हण काका म्हण हे महोदय काय तू फडण20 चा नातेवाईक आहे का 😂

    • @AryanGaneshPawar
      @AryanGaneshPawar 5 месяцев назад

      सर ही माहिती आपण कोणत्या कादंबरी मधुन बघीतली माहित नाही पण मला पण वाचवीशी वाटते क्रुपा करून कादंबरीचं नाव सुचवले तर बर होईल
      मला ईतिहास वाचण्याची खुप आवड आहे

    • @vikasdhondge325
      @vikasdhondge325 5 месяцев назад

      ​@@AryanGaneshPawar बखर मधील आहे

  • @sundarkashte4974
    @sundarkashte4974 Месяц назад +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @amolkodre7805
    @amolkodre7805 Месяц назад +2

    दादा तुमचे इतिहासाचे विवेचन एकदम छान आणि पूर्ण माहिती अन पुराव्यानिशी असते. एकदम फॅन झालोय तुमचा. ❤
    जय भवानी जय शिवाजी

  • @educationwithmsjs1391
    @educationwithmsjs1391 7 месяцев назад +3

    अप्रतिम सादरीकरण..
    संभाजी कावजींचा सुद्धा अतुलनीय पराक्रम..

  • @sopanbhong8625
    @sopanbhong8625 7 месяцев назад +6

    प्रवीण भोसले सर, आपण अतिशय मुद्देसूद व सखोल पुराव्यानिशी बोलतात हे पाहून खूप समाधान वाटले. 🎉

  • @narharidudhare5408
    @narharidudhare5408 7 месяцев назад +13

    अतिशय महत्त्वपूर्ण इतिहास सांगितला.संभाजी कावजीसारखे असंख्य वीर हीच महाराजांची संपत्तीसमान शक्ती! जय शिवराय!

  • @seemashirake7258
    @seemashirake7258 7 месяцев назад +2

    अतिशय महत्त्वपूर्ण, शिवकालीन माहिती धन्यवाद सर 🙏

  • @shreeshailsutar5069
    @shreeshailsutar5069 4 месяца назад +4

    खूप छान माहिती दिली सर आपण
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 7 месяцев назад +4

    फार छान व अभ्यासपूर्ण माहीती पुरवीत आहात त्याबद्दल तुमचा शतशः आभारी व एका मराठी मावळाचा मानाचा मुजरा. तुम्ही करत असेलेल काम अभ्यासपूर्ण व अप्रतिम, अद्वितीय आहे. 🌹🙏🙏🙏🙏🌹

  • @ravirajsanas5906
    @ravirajsanas5906 8 часов назад

    आमच्या भागातील वीर जीवा महाले, संभाजी कावजी आणि पिलाजी सणस असे मावळे स्वराज्यात होते याचा अभिमान आहे. जय शिवराय. 🚩

  • @tanajikale594
    @tanajikale594 5 месяцев назад +3

    खूप छान सविस्तर माहिती दिली !
    शूरवीर संभाजी कावजी यांना मानाचा मुजरा !!
    जय भवानी जय शिवाजी !!

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 7 месяцев назад +5

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ashokmehendale794
    @ashokmehendale794 7 месяцев назад +10

    वीर संभाजी कावजी यांच्याबद्दलची इतंभुत माहिती आपण पुढे आणलीत, ही इतिहासात झालेली एक मोठी प्रगती आहे. धन्यवाद!

  • @avinashbendwar5504
    @avinashbendwar5504 7 месяцев назад +2

    खुप छान... इतिहासाचे माहित नसलेले एक अत्यंत महत्वाचे पान आज आपण उलगडले...

  • @anilraoshinde7827
    @anilraoshinde7827 6 месяцев назад +5

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली...एका विराची शोकांतिका मनाचा ठाव घेऊन गेली...आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद👍

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 7 месяцев назад +9

    अपरिचित असलेली ऐतिहासिक महत्वपूर्ण माहिती मिळाली,आपले विशेष धन्यवाद 🙏
    प्रा.शिवाजी खांडे,बीड
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @nitingaikar5025
    @nitingaikar5025 7 месяцев назад +6

    एकदम जबरदस्त
    एकच राजे छत्रपती माझे
    शिवचरित्र कायम सर्वांनी वाचावे ऐकावे जीवन कसे जगावे आणि मरावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासमुळे कळते नवीन पिढी खरोखर चांगली घडवायची असेल तर 100%शिवचरित्राशिवाय पर्याय नाहीच
    माझे तर पाहिले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजजच आहे
    जय शिवाजी
    जय संभाजी
    जय जिजाऊ
    जय तुळजा भवानी
    जय जय जय जय जय जय महाराष्ट्र

  • @sampatraowaykar878
    @sampatraowaykar878 7 месяцев назад +1

    अतिशय उपयोगी व अंगावर रोमांच उभे राहणारी माहिती असेच वेगवेगळे विरांची माहिती ध्यवी

  • @dr.rekhadeokar2104
    @dr.rekhadeokar2104 Месяц назад +1

    खरोखर खूप सुंदर माहिती आणि नवीन ऐकावयास मिळाले

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb 7 месяцев назад +32

    अतिशय सुंदर माहिती! असा इतिहास वाचताना अंगावर काटा उभा राहतो! क्षणभर का होईना, आपण इतिहासाचे साक्षीदार होऊन जातो! धन्यवाद 🙏🏻

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 7 месяцев назад +20

    छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त अत्यंत कडक होती.जसे आताचे कडक कायदेच.ते मोडणाराची गय कधी त्यांनी केली नाही.मग त्यांचे पुत्र संभाजी राजे असोत किंवा इतर कोणी असोत.चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भोसले सर 🙏

  • @ashokmore9995
    @ashokmore9995 2 месяца назад +1

    अतिशय प्रेरणादायी ऐतिहासिक माहिती दिलीत, सर 🙏 🚩जय शिवराय 🚩

  • @jaylaxmiprabhu5140
    @jaylaxmiprabhu5140 5 месяцев назад +1

    अतिशय सखोल माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद, जय शिवाजी

  • @sudhirgore5239
    @sudhirgore5239 7 месяцев назад +13

    संभाजी कावजी कोंढाळकर यांचा पराक्रम आणि अखेर याचे सविस्तर वर्णन भावले.आपल्या स्तुत्य उपक्रमाला सलाम..🎉🎉

  • @sureshchandrapendurkar1118
    @sureshchandrapendurkar1118 11 дней назад +3

    संभाजी कावजी या महा पराक्रमी वीरा बद्दलची माहिती मलाही नविन आहे. अफझलखानाचा वध शिवरायांनी केला असेच आता पर्यंत वाचत आलो होतो.आपण सांगितलेला ईतिहास अचंबित करणारा आहे. धन्यवाद.

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 2 месяца назад +1

    खूप छान ईतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद ❤.जय शिवराय.

  • @appajijondhale9596
    @appajijondhale9596 5 месяцев назад +5

    जय शिवराय 🚩🚩अतिशय सुंदर. ❤

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 7 месяцев назад +24

    हि माहिती ( इतिहास) शाळेत फारसा खोलात जाऊन शिकवला जात नाही.आपण फारच मोलाची अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती कायम नवीन रूपात समोर. आणत चला.❤❤❤❤❤❤

    • @bhagyatasane1597
      @bhagyatasane1597 6 месяцев назад +3

      आपल्याला मुघलांचाच इतिहास आणि गुणगान शिकवले गेले. कॉंग्रेसचे कारस्थान

    • @sudeshbhagat1976
      @sudeshbhagat1976 6 месяцев назад

      Shalet tevde lecture milt nahi...itr vishyana vel detat...tyt itr activities suddha ahet so ichha asun pn possible hot nahi hi khant aahe...krn Aaj kalche parents lagech complaint gheun yetat syllabus complete nahi

  • @anandagopal1882
    @anandagopal1882 7 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद !

  • @DivyaBhalekar-yt1wz
    @DivyaBhalekar-yt1wz 5 месяцев назад +2

    खुप छान सर तुम्ही अज्ञात असा प्रसंग सांगुन इतिहास वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभारी आहोत.😊

  • @SBG198
    @SBG198 7 месяцев назад +20

    संभाजी कावजी यांचे कार्य मोठे आहे..अभिमानास्पद..पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दगाबाजीला किती कडल शासन व्यवस्था होती याचा प्रत्यय ही येतो. फार सुंदर माहिती सर.

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 7 месяцев назад +53

    संभाजी कावजी, संताजी घोरपडे यांच्या सारख्या महापराक्रर्मी वीरांना नियतीने शेवटी अन्यायच केला याचे अतिशय दुख वाटते.

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 7 месяцев назад

      आणि रायगड बांधणारे हिरोजी इंदुलकर यांचा सुद्धा.....

    • @nikscskpremi
      @nikscskpremi 7 месяцев назад

      ​@@TheMahesh1234 हिरोजी इंदुलकर काय झाले होते 🙄

    • @Sairamkrishnahari
      @Sairamkrishnahari 7 месяцев назад +2

      राजकारण बाकी काय
      महाराज ग्रेट होते पण तिथे सुद्धा चमचे होतेच

    • @madhukarmalode7742
      @madhukarmalode7742 2 месяца назад

      गद्दाराला माफी नाही. 👍

    • @user-ft8dh8iq6w
      @user-ft8dh8iq6w Месяц назад +1

      Maharaj durdrishti hote tyanni kunavr annyay nhi kela

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 Месяц назад +1

    प्रवीण भोसले सर! आपणास खूप खूप आभार आहे.आपला काय वक्तृत्व आहे.अतिशय अचूक माहिती, शिस्त,पहाडी आवाजात आपण सर्व सुंदर माहिती दिले आहे.ही माहिती म्हणजे हीच देशसेवा आहे.आहे असे मला वाटते परत एकदा आपले आभार.

  • @truptigharat9094
    @truptigharat9094 7 месяцев назад +1

    सर तुमची गोष्ट सांगण्याची पद्धत खूप खूप आवडली. माझे वडील आता हयात नाहीत पण ते सुद्धा तुमच्या प्रमाणे ऐतिहासिक, पौराणिक कथा सांगताना असे सांगायचे की, जणू काही तो काळ आपण जगतोय. सर्व समोर घडतंय असं वाटायचं. सर मनापासून आभार 🙏 जय भवानी जय शिवाजी

  • @ajaykhedkar3477
    @ajaykhedkar3477 7 месяцев назад +7

    Sir it was very nice to watch your video. Very deep study of history shown . It creates interest in history n we will always look forward to get videos like this in future . 🙏🙏

  • @rohitshinde4894
    @rohitshinde4894 6 месяцев назад +3

    आपली शब्द फेक,विषयाची मांडणी व शिवचरित्राचे सखोल ज्ञान खूप उत्तम आहे. आपण नेहमीच वेगळे विषय घेऊन येता. जे क्वचितच लोकांना माहीत असते.तुम्ही सर्वांना देत असलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏

  • @user-ix3yv7wc8j
    @user-ix3yv7wc8j 6 месяцев назад +2

    सविस्तर उदाहरणा सहित धन्यवाद

  • @nagpuri11
    @nagpuri11 5 месяцев назад

    फारच छान माहिती सांगितली. शिवरायांची व्युहरचना तसेच प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची ंक्षमता जबरदस्तच होतीं .

  • @kamalakantshinde714
    @kamalakantshinde714 6 месяцев назад +10

    सर,असं वाटते आपण समोर असावे शिवरायांचा ईतिहास सांगत आणि मी समोर बसावे. तुम्ही बोलत रहावे मी ऐकत रहावे. फार स्तब्ध होऊन ऐकत होतो. धन्यवाद सर.

  • @prabhusonavale2325
    @prabhusonavale2325 7 месяцев назад +11

    होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित आहे ❤

    • @panditindore5970
      @panditindore5970 4 месяца назад

      आता पण वाचणार ठाकरे

  • @samd9743
    @samd9743 4 месяца назад +1

    अशा सुंदर माहीती करिता आपणास अनेक धन्यवाद!!

  • @hemantkadam1210
    @hemantkadam1210 6 месяцев назад +1

    सर्व सामान्यांना माहिती नसलेले प्रकरण सर आपण उत्कृष्टरित्या उलगडून दाखवले. अत्यंत सुरेख ❤❤

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 7 месяцев назад +76

    अतिशय सविस्तर व अप्रतिम विश्लेषण सर..🚩🚩

  • @mahadevnigade7253
    @mahadevnigade7253 2 месяца назад +6

    ऐकताना अंगावर शहारे येतात .खरच इतिहास सांगताना आपली निष्ठा ठाम दिसून येते.सलाम तूम्हाला

  • @Samarth.Gosawi
    @Samarth.Gosawi 5 месяцев назад +1

    अत्यंत स्फूर्तिदायी आणि चित्तथरारक वर्णन तसेच संभाजी कावजींची कथा ही इतिहासाची व एका अज्ञात मावळ्याबद्दलची नवी माहिती कळाली, खूप खूप धन्यवाद सर

  • @vt473
    @vt473 4 месяца назад +1

    अप्रतिम इतिहास कथन !
    आम्हाला ह्यातील प्रसंग सविस्तर सांगितल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद!

  • @sudhiremahajan
    @sudhiremahajan 7 месяцев назад +107

    खरच दुर्दैवी!
    संभाजी कावजींनी साक्षात शिवछत्रपतींच्या व हिंदवी स्वराज्याच्या विरोधात शायस्ताखानाला जाऊन मिळणे म्हणजे 'विनाशकाले विपरित बुध्दी'.

    • @bapubeloshe4503
      @bapubeloshe4503 5 месяцев назад +1

      मला पटलं नाही

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 месяца назад

      मानवी मनाचा कांगोरा आहे... जाब विचारला म्हणजे माझ्या वरिल विश्वास कमी झाला व माझ्याविषयी संशय उत्पन्न झाला आता मी ही नोकरी सोडतो... माझ्या प्रत्यक्ष अनुभवाचे ही उदाहरण आहे... नाण्याची दुसरि बाजू ही पण आहे कि शाहीस्ता जेवढा क्रूर महाराष्ट्रात मानला जातो तेवढा बंगाल मध्ये नाही मानला जातं... निदान बंगाली मुस्लिम बांधव त्याला खुप मानतात दोन्ही देशांचे

    • @user-hq5jn1tl7w
      @user-hq5jn1tl7w Месяц назад +1

      Sambhajicha kahitari kut plan asel swarajya chya hitasathi pan gairsamaj jhala

    • @user-hq5jn1tl7w
      @user-hq5jn1tl7w Месяц назад

  • @user-jt3qu3qq5m
    @user-jt3qu3qq5m 7 месяцев назад +3

    फारच छान very good mane sir बारामती

  • @myvoicemythoughts1572
    @myvoicemythoughts1572 3 месяца назад +1

    अतिशय मुद्देसूद पुरावे सादर करून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक महावीर संभाजी कावजी यांची शौर्यगाथा सांगितली सर धन्यवाद खरा इतिहास कळण काळाची गरज आहे सर

  • @yaajaam
    @yaajaam 5 месяцев назад +1

    दादा, तुम्ही जी माहिती देत आहात ती अत्यंत महत्वाची आहे आणि सुंदर पद्धतीने सांगत आहात!

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 7 месяцев назад +3

    उत्तम मांडणी...सखोल अभ्यास..अभिनंदन

  • @akralvikral4725
    @akralvikral4725 7 месяцев назад +914

    शिवाजी महाराजांनी दिल्लीवर देशावर राज्य केले असते तर भरतखंड कुठे उच्च स्थानी नेऊन ठेवला असता याचे विचार मनात येतात. अजून 20 वर्षे तरी स्वराज्य महाराजांच्या हाताखाली असायला पाहिजे होते.

    • @MarutiBedarkar
      @MarutiBedarkar 7 месяцев назад +14

      L😊

    • @ganeshjadhav4727
      @ganeshjadhav4727 7 месяцев назад +42

      Khare ahe. Thorle Raje 20 varsh ani Dhakle 40 varsh jagle aste tar appla itihas ha vegala asta.

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 7 месяцев назад +21

      स्वराज्य मिळविले असते ठिक आहे, परंतू नंतर ते टिकवून ठेवण्यासाठी त्याच तोलामोलाचा कोणीतरी हजर असावा लागतो.कोणी तसा होता का?

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 7 месяцев назад

      ​@@ganeshjadhav4727हा पराक्रमी/तो पराक्रमी असे काही नसते. सर्वात पराक्रमी ती नियती असते.ती नियती ठरवते कोणाला कुठे पाठवायचे ते,त्याच्याकडून कोणते कार्य करून घ्यायचे ,जय पराजय कोणाचा करायचा ते.तीच खरी पराक्रमी असते.बाकी सर्व भ्रम असतो. तोच इतिहास असतो.
      थोडक्यात खऱ्या कर्त्याला सर्वजण विसरतात,दुःखाचे खरे कारण ते विसरणे असते.

    • @saradarghavane524
      @saradarghavane524 7 месяцев назад +2

      ​@@MarutiBedarkarpp

  • @geshnacreations5260
    @geshnacreations5260 5 месяцев назад +1

    आवडले.स्वराज्याचे एक शिलेदार संभाजी कावजी ह्यांचे बद्दल अतिशय छान माहिती दिलीत.धन्यवाद सर.

  • @dattapowar4847
    @dattapowar4847 14 дней назад +1

    हा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद सर,जय भवानी जय शिवाजी

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 6 месяцев назад +4

    धन्य ते प्रचंड महाप्रतापी संभाजी कावजी...
    जय भवानी जय शिवाजी!