शृंगारपूर 🤩 महाराणी येसूबाईंचे माहेर कसे आहे पहा ? (संभाजी महाराजांची सासुरवाडी)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 457

  • @DnyaneshwarRaut-i2r
    @DnyaneshwarRaut-i2r 6 месяцев назад +209

    तुम्हीं जी महिती देताय ती महिती मी घरी बसून बगु शकतो त्यामुळे या तुमच्या कामाला माझा सलाम 🚩🚩 जय शिवराय

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 6 месяцев назад +65

    स्वराज्याच्या धाकले धनी राजे छ. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईसाहेब यांना मानाचा मुजरा.🚩🚩🙏

  • @pushpanjalipatil1448
    @pushpanjalipatil1448 5 месяцев назад +47

    महाराणी येसूबाई साहेब यांच्या माहेरच्या आठवणी पाहून खूप वाईट वाटले स्वराज्याच्या महाराणी ज्यांनी संभाजी राजेंच्या कार्यात महत्वाची भुमिका बजावली होती त्यांच्या माहेरची ही अवस्था पाहून खूप वेदना झाल्या पुरातत्व खात्याने याची नोंद घेवून त्यांचं एक स्मारक बांधून संभाजी राजांचा पराक्रम,त्यांची धर्मनिष्ठा लोकांना दाखवता आली तर त्यांनी दिलेल्या बलिदानाचे थोडे तरी उतराई होऊ शकू आणि याला इतिहास पर्यटनाचा दर्जा देवून पुढील पिढीला राजे संभाजी राणीसाहेब येसूबाई यांच्या शोर्याची माहिती मिळेल आपण व्हिडिओ द्वारे ही माहिती देवून खूप पुण्यकर्म करत आहात आपले खूप खूप आभार🙏🙏

  • @balchandrakamble5715
    @balchandrakamble5715 6 месяцев назад +58

    वा खूप खूप सुंदर आहे येसुबाईं चे माहेर संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे 🧡🧡👌🙏🙏

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 5 месяцев назад +20

    महाराणी येसूबाई राणी यांची पुष्कळ माहिती सांगितली मनापासून ऐकली आभार तुमचे

  • @vinodchormale9590
    @vinodchormale9590 5 месяцев назад +25

    आज माज्या वाढदिवशी मला ही माहिती बगायला भेटली ती मरेपर्यन्त लक्षात राहिल . ❤❤❤❤❤ खर्या अर्थान अशी माहिती कदाचित मला तरी मिलाली नस्ती. पण महाराष्ट्र सरकार ला विनंती आहे या पाउल खुना जपल्या पाहिजेत आनी त्याच संगोपन केल पाहिजे.

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 5 месяцев назад +22

    सागर दादा अप्रतिम शिवकालीन इतिहास दाखवून स्वराज्याचा इतिहास ज्वलंत ठेवत आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी येसूराणी साहेब🙏🙏🙏🧡🚩🚩🚩✨✨✨

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 6 месяцев назад +76

    लयभारी सागर मदणे भाई, आपल्या क्रुपेने आम्हाला आपल्या डोळ्यांनी छत्रपतींचे श्वराज्य पाहता येते धन्यवाद जय महाराष्ट्र.

  • @VirusDada
    @VirusDada 6 месяцев назад +47

    खुप छान व्हिडीओ बनवला आहे....
    मला हे गाव पाहण्याची खुप इच्छा होती 😢😢
    आज ती पूर्ण झाली 👏👏 धन्यवाद 🚩🚩🚩

  • @VishalJadhav-cu9yf
    @VishalJadhav-cu9yf 5 месяцев назад +12

    इतिहास जपणे आणि पुढच्या पिढीला सोपवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq 5 месяцев назад +15

    खुपच तळमळीने केलेले निवेदन .मनामध्येदुःखाचे काहुर दाटून येते. महाराणी येसुबाई व श्री. छत्रपती संभाजी महाराज यांना दंडवत . श्रीमती मंदाकिनी तोंडे .

  • @minakhobragade638
    @minakhobragade638 3 месяца назад +5

    आदरणीय राणी येसुबाई चे माहेर खूप सुंदर आहे.राजे संभाजी महाराज आणि राणी येसुबाई यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @vishalkamble9305
    @vishalkamble9305 4 месяца назад +5

    छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी ऐकले तरी डोळयांत पाणी येते मन भरून येते सागर भाऊंनी खुप चागली माहिती दिली आपले मनापासून अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज 🙏🚩🚩

  • @shubhangidongare1447
    @shubhangidongare1447 5 месяцев назад +17

    सागर मदने आपणास खूप खूप धन्यवाद.छान माहिती मिळाली.जय संभाजी राजे.जय येसूबाई.

  • @anilrane5540
    @anilrane5540 5 месяцев назад +8

    डोळ्यात अश्रू भरले. दुर्मिळ माहिती दिली. खप धन्यवाद.

  • @sankulpevents
    @sankulpevents 5 месяцев назад +22

    सागर सर्वप्रथम तू हा विडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महारानी येसुबाइंच माहेर असलेली ऐतिहासिक नगरी तशी दुर्लक्षितच राहिली. या वीडिओ मुळे लोकाना निदान माहिती तरी मिळेल. तू दाखवत असलेली राजवाड्या ची जमीन सध्या आमच्या मालकीची म्हणजे (जाधव ) यांची आहे. खूप अभिमान वाटतो या वास्तुत महारानी येसुबाइंच बालपण गेल, लग्नानंतर ची 5/6वर्ष त्या छत्रपति संभाजी महाराजासोबत त्या या वास्तुत राहिल्या आठवल कि उर भरून येतो.या विडिओ मुळे लोकाना या दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक गावा बद्दल माहिती तरी मिळेल. एक विनंती आहे पावसाळ्यात या ऐतिहासिक वास्तुचा एक ब्लॉग कर. खूप खूप आभार 🙏🏻😊🚩

  • @rkexpert595
    @rkexpert595 5 месяцев назад +11

    किती महत्व पूर्ण माहिती मिळाली आज 🙏🙏🙏

  • @dilipgaikwad1710
    @dilipgaikwad1710 4 месяца назад +6

    महत्वाचा व्हिडिओ केला आहे,शिवाजीमहाराजांच्या सूनबाई, व संभाजीमहाराजांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाई यांनी आयुष्यभर ज्या निष्ठेने स्वराज्याची सेवा केली, हाल अपेष्टा सहन केल्या,त्याला तोड नाही ! येसूबाई चे योग्य स्मारक तिथे आवश्यक आहे.खासदार,आमदार,जिल्हापरिषद,ग्रामपंचायत यांनी तातडीने करावे ते त्यांना सहज शक्य आहे !
    सागर तुम्हास खुप धन्यवाद !!

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 6 месяцев назад +25

    किती भावकू होतो पाहणारा ' किती हाले अपेष्टा झाल्या . त्यांच्या

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 6 месяцев назад +58

    खुप छान महाराणी येसुबाईसाहेब यांचे माहेर श्रृंगारपुर पाहायला मिळाले
    पण त्यांचे निवासस्थान किंवा एकही ऐतिहासिक वास्तू शिल्लक नाही याचे वाईट वाटते😢

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 5 месяцев назад

      कारण गद्दारी करणारे शिर्के। कपाळावर गद्दारीचा शिक्का घेऊन कायमचे निघून गेले मग अशा स्वराज्याशी व आपल्या बहीनीशीच गद्दारी करणार्याचा वाडा कोण देखभाल करेल.

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 5 месяцев назад

      ​@@ANILRPATIL-fp9cj हो पण त्यामुळे महाराणी येसूबाई यांचा स्वराज्य कार्य विसरून हे आहे तसंच वागणे कितपत योग्य आहे. निदान महाराणी सरकारांचे माहेर म्हणून त्यांचं तिथं स्मारक झालं पाहिजे

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 6 месяцев назад +10

    धन्यवाद सर आम्हाला राणीसाहेबांचे माहेर दाखवल्याबद्दल

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 5 месяцев назад +11

    तुमचे खुप खुप आभार, माझा राजाची अशी माहीती आत्तापर्यंत youtube वर उपलब्ध नाहीये, आपण ही माहीती आमच्या सारख्या शिवप्रेमींना उपलब्ध केली, आपल्याला आमचा साष्टांग दंडवत 🙏 ⛳जय शिवराय⛳ जय शंभूराजे ⛳

    • @SagarMadane
      @SagarMadane  5 месяцев назад +1

      जय शिवराय 🚩

    • @sanjayshivraana1996
      @sanjayshivraana1996 4 месяца назад

      @@SagarMadane
      जय शंभूराजे ⛳

  • @akshayrajeshirke2535
    @akshayrajeshirke2535 4 месяца назад +5

    शृंगारपूरचा ची खुप चांगली आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल महाराणी येसूबाईंचा माहेरकडील वंशज म्हणुन आपल्याला मनापासुन धन्यवाद,आणि शिवकार्यासाठी खुप खुप शुभेच्छा......

  • @neelampise2790
    @neelampise2790 5 месяцев назад +3

    महाराणी yesubai आणि sambhaji महाराजांना त्रिवार मुजरा

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 5 месяцев назад +222

    महाराष्ट्रातील पुरातत्व खाते हे झोपा काढत होते का?महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊञ ते पर्यटन स्थळ म्हणुन त्याचा विकास करावा.व जिथे जिथे वाड्याचे अवशेष असतील ते जमा करावे.

    • @balasahebzine5233
      @balasahebzine5233 5 месяцев назад

      आत्ताचे लायकी नसलेले राजकारणी राजे

    • @vivek_editx002
      @vivek_editx002 4 месяца назад +5

      Tuza kay दुखतोय का

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 Месяц назад +3

      उदासीन सरकार आणि त्यातील कारभारी फक्त टक्केवारीत काम करीत असतात म्हणून कदाचित याकडे पुरातत्व विभागाचे पण दुर्लक्ष करीत आहेत पण महाराणी येशुबाई याचेच गाव आणि छञपती संभाजी महाराज याचीच सासुरवाडी आहे तरीदेखील दुर्लक्षित करून याचे महत्त्व कमी होत आहेत

  • @NaturalityOFNature
    @NaturalityOFNature 5 месяцев назад +13

    हे दगड आठवण आणि पुरावा म्हणून तेथेच जपून ठेवावे 🙏🚩

    • @sufipore
      @sufipore 4 месяца назад

      मराठी शेतकरी आहेत ना ऐतिहासिक पुरावे नाहीसे करायला !! नंतर इंग्रजां ना दोष देतील

  • @dilipkadam1527
    @dilipkadam1527 3 месяца назад +2

    संभाजी महाराजांना आणि आई येसुबाईनां शत शत नमन किती कठीण ते दिवस असतील
    वाचुन मन गहिवरून आले आणि डोळ्यातुन पाणी आले

  • @santoshsurve9170
    @santoshsurve9170 6 месяцев назад +30

    सागर भाऊ मी संतोष सुर्वे मुळ चां शृंगारपुर cha आहे. हे भैरी भवानी चा मंदिर आम्ही सर्व सुर्वे यांनी कॉन्ट्रीब्युशन करून बांधला आहे. तुझे खूप खूप आभार.

    • @yogeshshinde1554
      @yogeshshinde1554 5 месяцев назад

      🙏🙏धन्यवाद दादा पण वाडा कोण पाडला हे पण तुम्हाला माहिती आसेल ती सांगावी 🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 5 месяцев назад

      वाडा कोणी पाडला त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर शेअर कर भावा l

  • @shashikantpatil1326
    @shashikantpatil1326 4 месяца назад +3

    अतिशय सुंदर व्हीडीओ आणलाय

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 6 месяцев назад +8

    किती दूर्दैव म्हणावे लागेल की इतिहासाच्या पाऊलखुणा आपण पुसत आहोत फार वाईट वाटले त्या वाड्याचे अवशेष नष्ट झालेले पाहून धन्यवाद सागर मदने आपण फार अनमोल माहिती दिली

  • @pranjalikhule2609
    @pranjalikhule2609 4 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद आम्हाला इतिहासात नेण्यासाठी .......इतिहास जिवंत हुबेहूब प्रतिकृती डोळ्यासमोर उभा राहतो .... महाराजांचे अस्तित्व राहण्यासाठी त्यांचे सर्व किल्ले यावर खरतर प्रशासनच जबाबदार आहे कारण आज आपला इतिहास पुसला जातोय काहि दिवसा नंतर सगळ पुस्तकातच पाहायला मिळणार की काय अशी आजची परिस्थिती आहे...... तुमच्यामुळे आम्हाला सर्व किल्ल्यांचे दर्शन होतात आणि छान माहिती सुध्दा........ तुमच्या मेहनतीला सलाम...... जय जिजाऊ जय शिवराय......

  • @madhvikadam5271
    @madhvikadam5271 6 месяцев назад +5

    खुप आभारी आहे तुमची माझा माहेरा बद्ल माहिती दिल्याबदल.माझ्या वडिलानी सांगितले होते कि जिथे वाडा होता तिथे शिवकालिन नाणी ,भांडी सुद्धा सापडली होती.तिथुन एक भुयारी मार्ग सुद्धा आहे जो प्रचितगडावर जातो.

  • @sambhajibhosle2105
    @sambhajibhosle2105 3 месяца назад +1

    आपण थोरले धनी व धाकल्या धन्याचे सर्व पराक्रम परिसर दाखवा हि विनंती. जय महाराष्ट्र

  • @vickysawant7083
    @vickysawant7083 6 месяцев назад +11

    खूप छान माहिती दिली आभारी आहे 🙏🥰तुमचं सादरीकरण Background संगीत वाह्ह्ह असेच छान छान विडिओ बनवत रहा 🥰🥰🥰🥰😃

  • @ManavVaidya-i2n
    @ManavVaidya-i2n 5 месяцев назад +6

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @AshokPadwal-vs1uw
    @AshokPadwal-vs1uw 5 месяцев назад +2

    Salute for sambhajiraje and maharani yesubai.

  • @rajaramsudake3785
    @rajaramsudake3785 5 месяцев назад +4

    छान माहिती मिळाली . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे !

  • @vishakhajoshi1457
    @vishakhajoshi1457 5 месяцев назад +7

    Hi Sagar ,
    मी पण फुणगुस ची आहे.मला माहित आहे शुंगारपुर.आम्ही संगमेश्वर ला नेहमी जायचो . आज हा व्हिडिओ पाहून बर वाटलं . माज माहेर ही तिथून जवळच आहे . तुझ्यामुळे आज शुंगरपुर आणि त्याचा इतिहास सर्वांना कळेल .

  • @hemajayker
    @hemajayker 5 месяцев назад +3

    ऐतिहासिक माहिती वरून वाड्याचा पुन्हा जीर्णोद्धार करता येईल.शृंगारपूर ग्रामस्थ व शासनाने मनावर घेऊन हा अनमोल ठेवा जतन करावा.म्हणजे पुढच्या पिढीला सांगता येईल .सागर. दादा आपल्या व्हिडिओ मुळे आम्हाला शृंगारपूर पाहण्याचे भाग्य लाभले.धन्यवाद .

  • @nanashinde2683
    @nanashinde2683 3 месяца назад +1

    माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 6 месяцев назад +47

    महाराणी येसुबाईंचे स्मारक व्हावे हिच अपेक्षा

    • @sandeeppawar401
      @sandeeppawar401 5 месяцев назад +3

      जिथे वाडा होता तिथेच
      जिवन त्यागिनी स्वराज्य रक्षित्या छत्रपती येसुबाई महाराणी यांचे अद्वितीय स्मारक
      असा उल्लेख असावा

    • @DyneshwarHole
      @DyneshwarHole 5 месяцев назад +1

      हो व्हायला पाहिजे, जय शिवराय जय शंभुराजे

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 5 месяцев назад

      100 takke vhayala paahijech ! 👍👍👍

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485 2 месяца назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय, खूप छान ❤❤

  • @ज्योतीताईदुसानेस्वामीभक्त

    जुनी आठवण संभाळून ठेवली नाही, साक्षात त्याग मुर्ती येसूबाई यांचे माहेर आणि घर लोकांनी का संभाळून ठेवले नाही,ही कृरता आहे....

    • @VaibhavBajirao
      @VaibhavBajirao 5 месяцев назад +1

      क्रूरता पहायची असेल तर रायगडावरील जगदीश्वर मंदीरीच्या समोरील बिन शिराचा नंदी पाहा कळेल बंधू काय level cha राग होता हिंदुंवर यवणांचा

  • @UrmilaPawar-j8u
    @UrmilaPawar-j8u 5 месяцев назад +6

    Khupch Chan Mahiti Dilit Dhanyawad

  • @ProudIndian-h2f
    @ProudIndian-h2f 6 месяцев назад +42

    गणोजी शिर्के ना काय अवदसा आठवली आणि आपल्याच सख्या बहिणीचा आणि अवघ्या हिंदवी स्वराज्याचा घात केला त्या मुकरराब खानाला मदत करून खरंच डोळ्यात पाणी आल हा व्हिडिओ पाहून....

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 5 месяцев назад +1

      वाड्याचे नमोनिशाण कोणी मिटविले, फाउंडेशन सकट काही माहिती आहे का?

    • @RavindraBhosale-sy2zk
      @RavindraBhosale-sy2zk 3 месяца назад +2

      Ganoji shirke yani gaddari keli nahi vacha khara sambhaji shrimant kokate likhit pustak

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 3 месяца назад

      @@RavindraBhosale-sy2zk गप रे कोकाटे च्या जातीवादी चमचा तो कोकाटे बारामती चा पाळीव धोबी आहे हे सगळ्या महाराष्ट्र ला ठावूक आहे..... गणोजी शिरक्या नी स्वराज्य चा छत्रपती पकडुन दिला बहिणी शी आणि स्वराज्याशी दगलबाजी केली.... आधुनिक युगातील सूर्याजी पिसाळ आणि गणोजी शिरक्या नी कितीही चुकीचा इतिहास सांगून सत्य झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी जनतेला सगळ सरळ सूर्यप्रकाश इतका स्वच्छ समजत..... तुम्ही येड्यात निघालात दुनियेला येड समजू नका...... गणोजी शिर्के च्या जागी एखादा कुलकर्णी असता तर तुम्ही लोक कपडे फाडून बोंब ठोकून नाचला असता

    • @vilaskharat8429
      @vilaskharat8429 2 месяца назад

      ​@@RavindraBhosale-sy2zkhoy ka mg koni mambaji bhosle yani keli ka

    • @kunalshirke4149
      @kunalshirke4149 2 месяца назад

      काय पुरावा आहे तुमच्याकडे हया बद्दल, परत जर अशी पोस्ट केलीत तर तुमच्यावर अखंड शिर्के समाजाकडून अब्रू नुकसानी चा दावा करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

  • @shantaramshitole6920
    @shantaramshitole6920 2 месяца назад +3

    महाराणी येसुबाई राणी साहेब यांचे स्मारक व्हावे.

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 2 месяца назад +1

    सागर मदने सर्जी आपल्याला खुप खुप धन्यवाद कारण आपण हिंदवी स्वराज्याची महाराणी सखी राज्ञी जयती यांच्या माहेरघर आणि इंतभूत माहिती सांगितली आम्ही खूप भारावून गेलो हो,राजे तिथे‌ नेहमी जात असत
    त्यामुळे त्यांच आणि युवराज्ञी येसूबाई यांचं महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन भव्यदिव्य स्मारक व्हावे हिच अपेक्षा आणि इच्छा आहे हो
    युवराज आणि युवराज्ञी ह्यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन

  • @lilypesso7490
    @lilypesso7490 5 месяцев назад +2

    फार वाईट वाटलं. महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलावीत असे ऐतिहासिक पावित्र स्थान जतन करण्यासाठी

    • @sufipore
      @sufipore 4 месяца назад

      शासन कशासाठी पाहीजे ? मराठे स्वतः चा इतिहास टिकवू शकले नाही आणि दगड सुद्धा काढून नेले !! वा वा

  • @prakashingole4290
    @prakashingole4290 2 месяца назад +1

    वाडयाच्या इतिहासाच्या मिटणाऱ्या खुणा असलेल्या वाड्याच्या अवशेषांच्या माध्यमातून उजाळा दिलात खुप छान वाटल धन्यवाद

  • @sudhabhabal5119
    @sudhabhabal5119 5 месяцев назад +9

    या ठिकाणी आतातरी स्वराज्य ची दूसरी महाराणी यसुबाईं संभाजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात आले पाहिजे

  • @akshayrajeshirke2535
    @akshayrajeshirke2535 3 месяца назад +1

    Aamhi maharani yesubai sahebanche maherkadil vanshaj aahot. Ha video kelyabaddal madne saheb tumhala aamchya Rajeshirke parivarakadun khup khup dhanyavad....

  • @sandeepwattamawar3431
    @sandeepwattamawar3431 2 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छान माहिती दिली

  • @vivekvatve
    @vivekvatve 2 месяца назад +1

    Ya gavat jayche maze swapna hote... Apan aaj mast darshan ghadavlet. Khup khup aabhaar!

  • @Pawanputra24
    @Pawanputra24 5 месяцев назад +10

    सरकारी अनास्था नेहमीप्रमाणे इथेही पहायला मिळते... भावा तुझ्या कार्याला सलाम...

  • @kailasshendkar116
    @kailasshendkar116 5 месяцев назад +3

    या शिर्के मुळेच आपले संभाजी गेले त्यामुळे त्यांची कुठलेही आठवण आपल्याला त्रासदायक आहे

  • @vikaspalekar1183
    @vikaspalekar1183 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी सुंदर माहिती मिळाले 🙏🙏🎉

  • @alkaambavkar6043
    @alkaambavkar6043 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत खूप भरून आले जय भवानी जय छत्रपती शिवाजी संभाजी राजे

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 5 месяцев назад +3

    Super very nice vlogs हर हर महादेव

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb 4 месяца назад +2

    खूप छान माहिती आहे

  • @_bm_creation
    @_bm_creation 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत दादा तूम्ही , तुमचे हे कार्य असेच सुरू ठेवा यामुळे या नव्या पिढीला शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा इतिहास कळेल. आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @sanjaydhore3912
    @sanjaydhore3912 3 месяца назад +1

    महाराणीसाहेबांचे माहेर पाहून धन्य झालो 🚩🙏🙏🙏

  • @VaishaliPalande-q1c
    @VaishaliPalande-q1c 6 месяцев назад +1

    खुप छान आहे यसुबाई राणी साहेबाच माहेर जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद दादा

  • @Kimyuna7829-z9q
    @Kimyuna7829-z9q 5 месяцев назад +1

    Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhuraje, Jai Yesurani 🙏

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 месяца назад +1

    छत्रपती संभाजी राजे व महाराणी येसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा

  • @poojavichare5833
    @poojavichare5833 5 месяцев назад +4

    Dhanya tya rani yesubai 🙏

  • @RavikiranHiremath-up6vq
    @RavikiranHiremath-up6vq 5 месяцев назад +4

    पुरातन, विभाग, इतिहास, कालीन, छत्रपती, शिवाजी, महाराजाघे, सुन, महाराणी, येसुबाई याचया, माहेर, घर श्रगारपुर येथील जागा, काही, अवशेष, जतन, करावे, प्रयेटन, सथळ, महनुन, जतन, करावे,

  • @Nana_Rajgad
    @Nana_Rajgad 4 месяца назад +1

    खूप सुंदर माहिती ! 👌👍

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 6 месяцев назад +2

    खूप छान माहितीपूर्ण दिली आहे गाव हे खूप सुंदर आहे.पण ऐतिहासिक वारसा काहीच शिल्लक नाही.तिथे महाराणी येसूबाई साजेशी स्मारक करणे जरुरीचे आहे.🚩🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 5 месяцев назад +1

    Apratim Maheti Deli
    Khupp Bhari Blog 👌👌

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade6220 20 дней назад +1

    खरंच आमच्या भावाने आम्हा बहिणीला वोवालणी दिली आहे आमच्या भावाला निवडुन देऊ ❤❤

  • @sanjaykumarmandvilkar1708
    @sanjaykumarmandvilkar1708 5 месяцев назад +3

    खूप सुंदर

  • @sopan880
    @sopan880 3 месяца назад +1

    ग्रेट दर्शन ,धन्यवाद

  • @SachinMore-m3y
    @SachinMore-m3y 3 месяца назад +1

    खूप सुंदर दाखवलत तुम्ही आम्ही जाऊन आलोय इथे.🚩🚩जय जिजाऊ || जय शंभूराजे ||

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 4 месяца назад +1

    खूप छान दादा माहिती सांगितली त्या बद्दल मनापासून आभार....🙏🙏🙏💞💞💞💞

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 5 месяцев назад +1

    खूप सूदर महाती दिलेयाबदल धणेवाद

  • @comcomcomcomcomcomcomcomcomcom
    @comcomcomcomcomcomcomcomcomcom 5 месяцев назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव

  • @pushpamarereddy8435
    @pushpamarereddy8435 5 месяцев назад +3

    ❤ lovely information ABT yesuranisaheb. Birth place

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 6 месяцев назад +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय संभाजीराजे 🚩🚩

  • @Myvision-2021
    @Myvision-2021 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली दादा. इतिहास लोप पावत जात आहे.आपल्यामुळे इतिहास ची सगळी माहिती सगळ्या समोर येत आहे. आपल्या कार्याला मनापासून dhanywad🎉❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @annasopawar7936
    @annasopawar7936 4 месяца назад +1

    हे जात नसून वाढे बांधताना चुना आणि वाळू एक जीव करणार साधन आहे..... सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 3 месяца назад +1

    मस्त माहिती... जय शिवराय जय शंभुराजे

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 6 месяцев назад +1

    एकदम छान व्हिडिओ काढाला कधीच पाहिलं नव्हतं शृंगारपूर गाव धन्यवाद. जय शिवराय जय शंभुराजे

  • @subhashmahadik6323
    @subhashmahadik6323 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती आज तुमच्यामुळे मिळाली मी पण याच तालुक्यातला आहे रत्नागिरी जिल्यात एव्हढे राजकारणी लोक असताना ह्या गावाचा इतिहास का जपून ठेवला नाही ज्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपला प्राण कसबा गावात घालवला आणि हाकेच्या अंतरावर सृंगारपुर सासरवाडी त्या गावात काहीही अस्तित्व उरले नाही खूप खेद वाटतो

  • @amolingle2072
    @amolingle2072 6 месяцев назад +1

    Khup chaan vatle tumchamule mahiti Ani yasubai ranisahebanche wadayache avshesh tari pahayla bhetle khup khup dhanyawad aple🙏🙏🙏

  • @bhaveshtemkar5432
    @bhaveshtemkar5432 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @thegeetanjalishinde
    @thegeetanjalishinde 4 месяца назад +1

    Bahoot khoob 🎉

  • @kalpanasurve4623
    @kalpanasurve4623 5 месяцев назад +3

    सुर्वे च कुलस्वामिनी भैरी भवानी च मंदिर आहे हे.🙏🌺

  • @ravindrawafelkar9161
    @ravindrawafelkar9161 5 месяцев назад +1

    Khup bhari bhava Tumchya ya video mule amhala he gav baghayla bhetal

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 5 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @sujatapatil1524
    @sujatapatil1524 5 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी सागर बेटा तू खूप खूप छान माहिती दिलीत

  • @pragatimagar6513
    @pragatimagar6513 2 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩
    आपलं महाराष्ट्र शासन काय करतंय हे त्यांनाच माहीत छत्रपती शिवाजी , छत्रपती महाराज,राणी येशुबाई, ताराराणी यांचा इतिहास अभ्यासक्रमात समावेश पाहिजे तरच मुलांच्या मनात राज्य,देश, धर्म, समाजाप्रती आत्मियता जागरूक होऊन वाढीस लागणार आहे.... अन्यथा समाज, समाजातील तरुण पिढी कशी भरकटत चालली आहे हे आपण पाहतोय.... असो जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @devanandrathod5488
    @devanandrathod5488 6 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल, तुमचे धन्यवाद सागर भाऊ

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 6 месяцев назад +1

    मुजरा राणी सरकार. थैँक्स पहिल्यांदा पाहिल. 🚩🚩🚩

  • @vanitaskitchen5311
    @vanitaskitchen5311 6 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली सागर 😊🌹धन्यवाद तुझे 🙏🏻🚩🚩

  • @yogeshshinde1554
    @yogeshshinde1554 5 месяцев назад +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🚩🚩

  • @maheshparanjape7199
    @maheshparanjape7199 5 месяцев назад +2

    🙏खूप छान...... माहिती.. धन्यवाद 👍

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 6 месяцев назад +2

    जय संभाजी महाराज महाराणी येशु बाई

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 5 месяцев назад +1

    जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी राजे जय येसुरानी .

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi 6 месяцев назад +1

    खरच खूप छान माहिती दिलीत दादा. जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏