संभाजी महाराज चे तूकडे जमा करणाऱ्या गणपत महार यांचे वंशज काय बोलले बघाच | MG Vlogs |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #subscribe #MGVlogs #hindi
#like #share #information #india
Topic - संभाजी महाराज चे तूकडे जमा करणाऱ्या गणपत महार यांचे वंशज काय बोलले बघाच | MG Vlogs |
Follow Mithilesh Ganar On
RUclips... MG Vlogs.....
/ @mgvlogs.5277
WHATS APP CHANNEL - MG Vlogs..
Follow the MG Vlogs channel on WhatsApp: whatsapp.com/c...
FACEBOOK..
/ mithilesh.ganar
INSTAGRAM..
...
TWITTER..
Take a look at Mithilesh Ganar (@mithileshganar): mi...
Any Business Query
Mail Us At
mithileshganar@gmail.co
#bhimakoregao #bhimakoregaonsong #bhimakoregaon2025 #2025 #shoryadivas #bhimakoregaolive #battelofbhimakoregoan #history #livebhimakoregaon #sambhajimaharaj #ganapatmahar
बहुजन योध्दा गनपति महार को विनम्र कोटि कोटि नमन, वंदन। जय भीम
हे खरे मावळे शिवरायांचे मर्द कोणाला आणि का म्हणायचे ते गणपत बाबा कडून शिकावे जय शिवराय जय शंभुराजे
गणपत बाबांना कोटी कोटी सलाम आणि त्यांच्या वांशज यांना मानाचा मुजरा 🙏🙏
मी मराठा आहे .....गणपती महार यांच्यापुढे मी नतमस्तक आपण माझ्यासारख्या तरुणांपुढे आदर्श आहात 🙏🙏.....
Mahar hench maratha ahet dada maharathe mahar+raj mahar+rashtra Maharashtra ahe
मग मराठा कोण आहेत?@bhagyasheelawankhade7088
Amhi mahar ahot amhi jar nadloo tracha kadlooo!!!!
Are laaj vatude , खोटा इतिहास नको पसरवू
Are laj tumala vatli pahije, patil chulipudhe lapun basle...
गोविंद गणपत महार यांना विनम्र अभिवादन
🎉🎉
गणपत बाबा गायकवाड कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻
Koti Koti pranam.
राजवाडा म्हणा जिथ महाराजांच्या शरीराचे तुकडे शिवुन अग्नी संस्कार करणारा समाज किती महान असणार म्हणुनच अशा समाजात जन्माला आलेले महान सपुत आंणि सर्वच समाजाचे पुजनीय डाॅ बाबासाहेब आंबेडकर.
खुप मोजक्या शब्दात तुम्ही सत्य सांगितले.
Jya brahmnane shikshan dile naav dile
Jya maratha raja ne shikshan sathi paise dile
Tyanchya devana 22 pratidnya Gheun apmaan kela
British lokanchi chamche giri keli
Desh swatantra sathi kahi nahi kel ho pan 2nd lagin matra kel😂😂
Western sanskruti followed keli
@@somnathdeshkar
@@wingcommander8674adhi tuza DNA check krun ghe 😂😂😂😂
@@wingcommander8674 भाऊ तीन वर्णांच्या आणि चारी वर्णांच्या लोकांस शिक्षण संपत्ती पासून वंचित थे अनारी कु नीती ब्राह्मणी धर्माची होती. आपले आजोबा पणजोबा का शिकले नव्हते? म. फुलेंना किंवा त्या आधीच्या पिढ्यांना का शिकू दिले जात नव्हते,? थोडा सत्त्या इतिहास वाचावा. ब्रिटिश होते म्हणून त्या काळातल्या आपल्या पिढ्यांना शिकता आले.काही ब्राह्मण सुविचारीहोते त्यांना वंदन, पण धर्माचे अवडंबर पटले नाही म्हणून म.फुले बाबासाहेबाना लोकहितासाठी सुमर्ग चोखळव लागला.धर्म हा माणसाने माणसाच्या सोई साठी बनविलेला असतो तो आकाशातून पडलेला नसतो .माणूस जन्माला आला तेव्हा धर्म नव्हता, तो त्याने सोई साठी बनविला आहे.देवाने बनविला असता तर साऱ्या जगात एकच असता.
तुझ्यावर हसतोय आम्हि......तुझि का भाजलि समझ्तो आम्हि 😂😂😂@@wingcommander8674
पाटील ची पाटीलकी ची इज्जत आणि सुलतानी पुढे मरणाची भीती होती
सलाम गणपत दादा यांना💙
दलित आणि आदिवासी कोळी लोकं स्वराज्य आणि राजे यांचे सवंगडी
आम्ही कधी अहंकार केला नाही
आज काही लोकं आडनाव वर घमंड करतात
🚩💙🏹 जय भिम जय आदिवासी
एक नं,,,राईट👌👌🙏🙏
Shivale patil yani tukade shivale
गणपत बाबांच्या वंशज यांना मानाचा जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभुराजे
मानवता आणि सुरत वाचा अप्रतिम संगम... छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे तुकडे शिवून त्यांना विदाई देणाऱ्या शूरवीर गणपत महार यांना विनम्र अभिवादन 🙏🙏
गोविंद गणपत महार यांना मन पूर्वक अभिवादन. जय भीम
छत्रपती संभाजी महाराजांच्या देहा चे रक्षण करणा-या महान शुराला नाव सुद्धा जाती सूचक दिलय .आपण सर्व शिव - शाहू- फुले-डाॅ.आंबेडकर सच्चे प्रेमी जनतेनी व मा .महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना आदराणे गणपत बाबा असे नाव देऊन त्या महान भूमीत त्यांचे स्मारक उभारावे हि विनंती
Barobar bolalat. Jenva Auranzeba tarfe Brahmanancha fatva ala, ki maharajanna kapul feka ani shevatche vidhi karu nako. Jivachya premapoti kuni ala nahi. Ale te Maharajanche mitra Ganpat mahar Mahar.
Tyancha motha man karun to rakhaylach pahije
गोवींद गणपत महार यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन
जय शिवराय, जय शंभुराजे, जय भिम, जय संविधान
शिवरायांनी कधीच जाती भेद केला नव्हता,संभाजी राजांनी पण शिवरायांचा विचार पाठी मागे चालवला त्यातून च गोविंद गायकवाड यांनी जीवाची पर्वा न करता हे महान कार्य केले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.
गणपत दादा तुमच्या वंशजानी जे महान कार्य केले आणि माझ्या राजाच्या शरीराचे अवशेष जमा करून दहन केले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम 😢😢😢😢
गणपत बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐
धन्य ते गणपत बाबा माझं शतशः नमन करतो मला अभिमान आहे तुमचा
Namo buddhay Jay Bheem
शौर्य दिवस उपलक्ष में सभी को
शुभकामनाएं
गोविंद जी को कोटि कोटि नमन
शासनाने समाजाने गणपत बाबांचे स्मारक उभे करून येणाऱ्या पिढीसाठी वारसा प्रेरणादायी म्हणून जतन करावा बाबांना शतशः नमन धन्य ते महाराज धन्य ते बाबा
🙏🏽🙏🏽 गणपत महार व त्यांचे सर्व सवंगडी या सर्व योद्धांना कोटी कोटी वंदन करतो 🙏🏽🙏🏽 जय शंभुराजे जय छत्रपती शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गणपत बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. अशा शुर महाविरांच्या कुटुंबातील व्यक्ती होणे खुप अभिमानाची गोष्ट आहे. आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला आणि आत्म सन्मानासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्या समस्त 1 जाने 1818 ला लढणाऱ्या शुर वीरांना नमन.💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
गणपत महार आजोबा यांना कोटी कोटी मानाचा सलाम
आपल्या पूर्वजांनी खुपच महान कार्य केले आहे त्या च्या चरणी वंदन
गणपत गायकवाड यांना मानाचा मुजरा
जय भीम,जय शिवराय,जय शंभुराजे
महान समाज आहे हा त्यांना मानाचा मुजरा
अनंत उपकार गणपत महार यांचे,
ज्या ठीकानी जवळचे बांगड्या घालुन लपुन घरात बसले तेथे या मर्दाने राजेंच्या देहाला मानवंदना दिली🙏🙏🙏
Mahar samaj aple raje Shivji ani Sambhaji maharajanna bapa- daivata pramane manto. M. Fulennahi manto. Mi maratha ahe pan maze khup sare Boudha samparka ahet, tyanchya gharat baryachda photo pahilay. Ani te nehemi sangtat.
Maratha samajane he satya janle pahije ki kon aple ani kon nahi
जवळचे तेच ज्यांनी जीवाला जीव दिला...जातीने जवळचा असून काय फायदा
@@TheCryptoOptimist pan kahi bhide guruji / manohar kulkarni sarkhe poranchi mathi bhadkawat ahet
समाधि स्थल के सौंदर्यीकरण के लिए वहाँ के बहुजनो को कार्य करना चाहिए। इसकी जिम्मदारी वहाँ के बहुजन नेता और जनता की है।
महार लोकांना...जयभीम सर्वात शूरवीर जात
गोविंद गणपत महार यांना कोटी कोटी वंदन
गणपत महार यांना विनम्र अभिवादन ⚔️🙏🏻🇪🇺
गणपत बाबांना आणि यांच्या वंशज गायकवाड दादाला मानाचा जयभिम जय संविधान 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
गणपत बाबांना त्रिवार वंदन.
गणपत बाबांना कोटी कोटी प्रणाम
खूप खूप धन्यवाद....माहिती दिल्यामुळे...
महाराजांवर अप्पार निष्ठा असे निष्ठावंत असे धाडसी शूर आदरस्थान गणपत बाबा गायकवाड चरणी मानाचा मुजरा.. 🙏🏻
मावळे आणखी झोपेत आहेत. संभाजी राजे ची खरी जयंती येथेच व्हायला पाहिजे.
या गावाला हिंदुत्ववाद्यांनी विशेष दर्जा द्यायला पाहिजे
गणपत महाराजांना कोटी कोटी प्रणाम जय भिम जय संविधान जय शंभुराजे
गणपत बाबांना कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय शंभूराजे जय भिम
जीवाची फरवा नाही करता हे केले ऑरगजेब गप्पा बसला नसेल किती प्रेम आज शिवाजी महाराज वर
Amhi apli naitkita vikun nhi khaliii pan atta imandar kunasobat rahu?????swahtlA VICHARAA???
Are तो गोविंद सफाई कराय होता 😂😂😂
विनम्र अभिवादन
गणपत गायकवाड यांना मानाचा जय भीम 🇪🇺💪💪🇪🇺💪🇪🇺
जय.भिम सर जातीय गुड विषारी मनुवादयाना शरम वाटतेय.म्हनुन
शरम वाटतेय मनुवादयाना...जय.भिम मस्त
मी मराठा आहे गणपत महार यांना मानाचा मुजरा मराठा समाज यामुळे सदैव तुमचा आभारी राहील महान व्यक्ती होते जय शिवराय जय भिम
तु मराठा नक्कीच नाही
गणपत बाबा सलाम आहे तुमच्या शौर्याला आम्ही तुमचे जीवनभर ऋणी आहोत जय शिवराय जय भीम
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
येथील गावातील लोकांचे आडनाव सुद्धा 'शिवले ' आहे, जसे शिवले पाटील.
.🚩जय शिवराय 🚩
❤ सलाम या कार्याला
Ganpat Mahar Yana Trivar Vandan. Jay bhim🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
गणपत बाबा यांना कोटी प्रणाम, धन्य ते संभाजी महाराज, खरे खरे धर्मवीर होते ते, कोटी प्रणाम 🎉🎉
दादा मी धनगर समाजाचा आहे दादा गोविंद महारांचे खूप खूप अभिनंदन
Jay Bhim
खरा मावळा 🚩
सलाम आणि कोटी कोटी प्रणाम अशा गणपत बाबांना 🙏
गणपत बाबाना त्रिवार वन्दन
गणपत बाबा गायकवाड कोटी कोटी प्रणाम 🎉🎉🎉
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान 🦁🦁🦁🙏🚩🙏🚩
कोटी कोटी प्रणाम तुमच्या कुटुंबाला
Ganpat rao ji Ani त्यांच्या वंशज याना मानाचा Mujara.🙏🙏🙏☺️Amhala tumcha khup khup अभिमान राहील 👍👍🤗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸
🙏🏽 मी गणपत महार यांना मनापासून कोटी कोटी प्रणाम करतो 🙏🏽 त्यांच्या पवित्र कार्याला मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो 🙏🏽 जय छत्रपती संभाजी राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा तुम्हाला माझा सलाम
धन्य ते गणपतीबाबा महार.... यांच्या या ऐतिहासिक समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे...
🙏🙏🙏🙏🙏🙏 so Great of Him . . Naman Naman Naman
फारच अभिमान वाटतो आम्हाला गोविंद गणपत महार ( गायकवाड ) यांचा
कोठी कोठी अभिवादन
गणपत बाबांचा वंशाला मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय ,
गणपत बाबांना कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🌹🙏🙏🙏
गोविंद गणपत महार कोटी कोटी प्रणाम 🙏
कोटी कोटी प्रणाम
जय शुर छत्रपतीं संभाजीराजे. ...जय शूर मावळा. .गोविंद गणपत महार ( गायकवाड ).
Jaybhim ❤
त्यावेळी फक्त धर्मयुद्ध होते
आज जाती युद्ध आहे
जाता जात नाही ती आहे "जात"
Sodli ki jate. Jat sodlyavar parat soneri diwas yetil jase maharajansathi swarajyasathi ekatra ladhtanna hote tase..
आम्हाला तुमचा गर्व व अभिमान आहे
जय भवानी जय शिवराय
Koti koti pranam babana
फार छान,सप्रेम जय भीम
जय हो श्रीमान जी गणपत जी महार आपको कोटि कोटि प्रणाम यही है। योद्धा हमें बहुत ही अभिमान है गणपत जी का हम भी इनके रहा पर चल ने की कोशिश करने कि कोशिश,,,, ।
मी धनगर आहे. पण गणपत बाबांना गणपत बाबा गायकवाड म्हणावे. महार म्हणु नये. आदर राखावा. ते आपलेच आहे. हरिजन खुप प्रामाणिक असतात. मी त्यांना वंदन करतो
आपल्याच समाजाने संभाजी महाराजांच्या समाधीची देखभाल केली पाहिजे. कारण महाराज आपले आहेत.
आपले होते म्हणूनच मा.गणपत महार गायकवाड यांनी औरंगजेबाच्या फर्मानाला न घाबरता संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार केला.🙏🏻🙏🏻
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏💐💐💐
गोविंद बाबा यांनी बहुजन समाजासाठी मोठ काम केल आहे.खुप खुप आभार जय शिवराय
जय हो गणपत महार
जय हिंद जय शंभुराजे
जय मां भारती 🚩🕉️🇮🇳❤️
गणपत गायकवाड यांच भव्यदिव्य मोठं स्मारक उभारण्यात यावे जय महाराष्ट्र
त्यांच्या vansjana पन कोटि कोटि नमन
Ganpat mahar yanna koti koti manacha mujra aahe.jay ho ganpat mahar ki.❤❤❤❤❤
मानाचा प्रणाम
कोटी कोटी जय भीम जय भारत जय संभाजी राजे,जय जिजाऊ ❤❤
Mahan ganpat mahar yanna vinamra abhivadan 🙏🙏
Kadak krantikari Jai bhim namo buddhay 🙏🙏🙏
गोविंद गणपत बाबा साष्टांग नमस्कार.
गणपत बाबांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
वडू गावच्या गायकवाड कुटुंब यांचे महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप कोटी कोटी प्रणाम व त्यांचे अभिनंदन
गोविंद गणपत महार या महान योद्धास विनम्र.अभिवादन
आदरणीय गणपत गायकवाड बाबांना माझा मानाचा जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩🌹🌹❤❤🛞🛞🪔🪔🚩🚩
आदरणीय गणपत गायकवाड बाबांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी आणि स्वराज्यासाठी जे काही कार्य केले ते अद्वितीय,धाडसी आणि माणुसकी जिवंत ठेवणारे होते.
आदरणीय गणपत गायकवाड बाबांचे हे कार्य इतिहासात अजरामर झाले आहे.
आदरणीय गणपत बाबांचे आणि त्यांच्या वंशजांचे समस्त मूलनिवासी बहुजन समाज कृतज्ञ आहे, ऋणी आहे.🫡🫡🫡🫡
🙏🏻🙏🏻💪💪👍👍👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹🛞🛞🪔🪔🪷🪷🥀🥀🌷🌷🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज यांची जी क्रुर व अमानवीय हत्या झाली ती मनुस्मृती नुसार झालेली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत ब्राह्मणांनी धगाफटका करून त्यांना औरंगजेबाचा सरदार शेख निजाम याच्या हाती पकडून दिले आणि औरंगझेबावर अत्यंतिक दवाब आणून छत्रपती संभाजी महाराज यांना स्वतः च्या ताब्यात घेऊन त्यांची मनुस्मृती नुसार निर्घृण हत्या केली.
आणि बदनाम मात्र बादशाह औरंगजेबाला केले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याचे सर्वात मोठे आणि एकमेव शत्रू म्हणजे पेशवा ब्राह्मण होते आणि आज ही आहेत.
पेशवा ब्राह्मण आज ही दोन्हीं छत्रपती महाराजांची आणि स्वराज्याची सतत बदनामी करीत असतात.
शिवचरित्राचे विकृतीकरण आणि ब्राह्मणीकरण करीत असतात.
त्यामुळे आज ही बहुजन समाजाने ब्राह्मणांवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.
ब्राह्मण हा आदी आणि अंतापर्यंत सांप म्हणजे सांपच असतो हे ब्राह्मणांच्या आजपर्यंतच्या इतिहासावरून असंख्य सबळ पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.
धन्यवाद सर 🙏🏻 🙏🏻 🌹 🌹 🚩 🚩 🌹 🌹
जय मूलनिवासी, जय नागवंशी, जय जोहार, जय भीम, जय संविधान, जय भारत 🌹 🌹 🚩 🚩 🌹 🌹 🚩 🚩 ❤❤
जय भीम सर माहिती सांगितली
बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय.... 🚩🚩🚩
Sambhaji maharaj ki jai, Ganpat baba mahar hyanche samajavar upkar.
हे खरंय दंगल झाल्या नंतरच या जागेच महत्व समाजाच्या निदर्शनात आले आणि तिथे जाण्याची अनेकांची इच्छा प्रबळ झाली वंदन त्या गणपत बाबांना 🙏
Govind Ganpat Mahar Yanna Koti Koti Pranam❤❤❤Chhatrapati Sambhaji Maharaj Ki Jay....
गणपत बाबांना नतमस्तक ❤❤❤
गणपत म्हार यांना मानाचा मुजरा, जय शिवराय जय भीम