अतिशय चांगले विचार आहेत सर आपले मराठी कलावंतांनी हिंदीत काम मिळतंय म्हणून कोणत्याही भूमिका करू नयेत आपली ओळख विसरू नये , आज हिंदीतील दिग्गज साऊथ मध्ये साईड रोल करतात काही किंमत नाही त्यांना
अगदी बरोब्बर.... आपली किंमत आपणच ठरवावी.. तर लोकं आपली किंमत करतील... हिंदी बॉलिूडमधील लोकं मराठी फ्लीम इंडस्ट्री वाल्यांना कमी आणि कौडीमौलाची किंमत करतात. आणि रोल काय देतात तर नोकर, पोलिस कॉन्स्टेबल, हेच रोल देतात.
मराठी प्रेक्षकांच्या मनातलं आणि मनासारखा विचार करणारा अभिनेता आपल्या मराठी इंडस्ट्री मधे आहे हे पाहून खूप छान वाटलं असा विचार करणारे आपल्या इंडस्ट्री मधे खूप कमी आहेत आणि असा विचार सर्व जण का करत नाही हेच तमाम मराठी प्रेक्षकांना वाटत असे माझे मत आहे
खूपच छान सर......अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव हे सगळे हिंदीत झुकलेले कलाकार......ते पण दुय्यम भूमिकेसाठी.....अगदी लाचारपणे.....कारण काय तर हिंदीत काम करायला मिळते. पण मराठी त्यांचे काय स्थान आहे हे विसरून गेले. हॅट्स ऑफ यू अशोक शिंदे सर..👍👍💪💪💪
Nokrachya bhumiket kay addition karnar aahe ani thalapathy Vijay jevha rowdy Rathore madhe fakt dance apperance sathi yeto tar Akshay Kumar tyala super star vijay mhnto tech aple laxmikant berde ani Ashok sharaf bollywood nokrachi bhumika kartat jevha tyani marathi industry madhe changla nav kamvlayl asta same actor Marathi movie la main lead asto Ani toch actor bollywood madhe nokar havaldar ashi bhumika kartat hya marathi kalakarani swata tyanchi image down keliye...@@Tushar-q5e5g
Respect to Ashok Shinde 🫡 Hindi made Laacharine Junior Artist bananyapeksha Aaplya Marathi Movies ani Serial made Kasalahi Role aso to Sanmaanacha asaava
एकदम बरोबर बोललात सर हे प्रत्येक मराठी कलाकाराने लक्ष्यात घेतले पाहिजे. हिंदी मध्ये जाऊन उगाच छोटा रोल का करता. तुम्ही मराठी मधले प्रमुख भूमिका निभावणारे असता हे लक्ष्यात घ्या. आणि यासाठी वर्षा उचगावकर यांचा आदर्श घ्या. #मराठी ताकद
हेच आमच्या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या सारख्या मराठीतील सुपरस्टार लोकांना समजले असते तर तुमच्या बद्दल आदर वाढला खरंच मी कधीच ब्राह्मानंदम या दक्षिणात्य कलाकाराला हिंदी चित्रपटात पाहिलं नाहीये आपलेच मराठी कलाकार, पत्रकार लाळ घोटे पणा करतात बॉलीवूडवाल्यांपुढे
काय समजायला हवं. लक्ष्या,सराफ हे मराठीत सुपरस्टार च न्हवते तर चांगले actor पण होते. म्हणून त्यांना role मिळाले. ते रोल पण महत्त्वाचे होते स्टोरी मद्ये त्या रोल शिवाय पुढे जात नाही अशाच. मराठीत हिरो म्हणून हिरोचाच रोल मिळेल असं नाही ना प्रत्येकाचं अवका असतो.
अशोक सर, , आपण सर्व श्रेष्ठ आहात. आपला हा दृष्टीकोन कळला,. एक कलावंत अशा वेगळ्या भावना ज्या अभिमानास्पद आहेत त्या प्रामाणिक पणे , सडेतोड , ठामपणाने स्पष्टतापुर्वक व्यक्त करतो . आणि आमच्या चाकोरीबध्द अविचाराला झंजाडून त्यांना सत्य विचारच ध्यानात आणून दिले आहेत .शुक्रिया मी मामा ( जखमी कुंकू) मुरलेंद्र शेटे
हे पहिल्यांदाच नवीन ऐकायला मिळाले.. आज पर्यंत खूप जन भेटले ज्यांचे स्वप्नच असते बॉलीवूड मद्ये जाण्याचे... मराठी ला पायरी समजतात... अशोक जी खूप छान.. फार महत्वाचे आहे.
खूप छान वाटलं ऐकून.आपली किंमत आपणच ठरवली पाहिजे.तुमच्या सारखे मोजके कलाकार असतील.नाहीतर हिंदीत काम म्हटलं की मराठी कलाकार अगदी हुरळून जातात आणि नोकराचं काम करायला सुद्धा तयार होतात.तुम्ही असेच ठाम रहा.
🙏 नमस्कार अशोक शिंदे. आपण नेहमीच अभिनय क्षेत्रा आपल्या " भूमिकांमुळे " गाजवले आहे . आजची आपली मुलाखत ऐकून आपल्या बद्दलचा आदर, अभिमान द्विगुणीत झाला. आपले हिंदी चित्रपट सृष्टी बद्दलचे विचार योग्यच आहेत. का आपण पडती बाजू घ्यायची आपले नाणे खणखणीत आहे 👌👍⚘
आपला मान आपणच ठेवायला पाहीजे चित्र विचित्र चेहरे आणी अंगविक्षेप करून आपणच सुपरस्टार असे महाभाग आपल्याकडे आहेत . आपण योग्य निर्णय घेतलात याचा आनंद आहे ❤
त्यांनी नोकराचे रोल केले पण ते खूप मोठे रोल होते खूप वेळ स्क्रीन वर दिसायचे छान छान सिन मध्ये ते मुख्य पात्र असायचे 🙏🙏🙏 ते उगाच काही सेकंद होते अस कधी झालं नाही तरीही मला वाटत त्यांना जे रोल मिळत होते ते खूप छान ऍक्ट करायचे पण ठराविक रोलच त्यांना मिळाले हे ही खर आहे
हिंदी भाषक आणि त्यांच्या भाषेचे अतिक्रमण रोखण्यासाठी परप्रांतीय लोंढे थांबविण्यासाठी लढा उभारला पाहिजे. व्हिसा कायदा आणि अधिवास कायदा, राज्य निर्मितीपासून या कायद्यांसाठी रस्त्यावर उतरावेच लागेल. ३० जानेवारी चे धरणे आंदोलन, हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
हे पहिले बघितले इतके आपल्या भाषेवर प्रेम करणारे.नाहीतर सगळेच मराठी प्रेक्षकही व मराठी फिल्म इंडस्ट्रीही नुसती यांची चाटेगिरी करत असते.खूप अभिमान वाटला अशोक शिंदेजी.
Bollywood cha nahi, Rohit shetty cha. Tyala vatata toh changla actor ahe mhanun ghetat tyala. Pan khara tar marathi actors na bollywood madhe ghenya cha ekach karan ahe, Ani te mhanje kami paishyat kaam kartat mhanun ghetat tyana.
या माणसाला मराठी आणि हिंदी सिनेमाची गणितं योग्य रित्या कळलेली आहेत ... हॅट्स ऑफ... अशोक शिंदे सर ❤
Nice sir❤❤❤
मराठी कलाकारांनी असा अभिमान ठेवायला हवा.
जय महाराष्ट्र 🚩
Ho marathi loka marathi movie na bagta hindi movie bagtat 😢
Siddharth jadhav la sanga te, rohit shetty chi chaatat phirto toh
Marathi logo ki koi izzat nhi , raj thakre khud paise ke liye hindi logo ki madad karta hai
अतिशय चांगले विचार आहेत सर आपले मराठी कलावंतांनी हिंदीत काम मिळतंय म्हणून कोणत्याही भूमिका करू नयेत आपली ओळख विसरू नये , आज हिंदीतील दिग्गज साऊथ मध्ये साईड रोल करतात काही किंमत नाही त्यांना
Why even go to Gutterwood?
Jhatu ka sakal bhi thik hai kya 😂😂 lavdu
मराठीतील देखणा आणि अजूनही तरुण एकमेव नट..!!!❤❤❤❤ अशोक शिंदे सर...!!!❤❤❤❤
Ashok shinde and anil Kapoor permanently jawan ahet😅😅😅
एकमेव नाहि,खुप आहेत आणि होते फक्त योग्य ती संधी मिळाली नाही.
अगदी बरोब्बर.... आपली किंमत आपणच ठरवावी.. तर लोकं आपली किंमत करतील...
हिंदी बॉलिूडमधील लोकं मराठी फ्लीम इंडस्ट्री वाल्यांना कमी आणि कौडीमौलाची किंमत करतात.
आणि रोल काय देतात तर नोकर, पोलिस कॉन्स्टेबल, हेच रोल देतात.
@@adityam2803 अतुल कुलकर्णी शाहरूख खान च्या रईस मधे व्हिलन होते
सर अप्रतिम काम आहे. तुमचं कौतुक केले पाहिजे.. मराठी अभिनेते सर्वंच चांगले आहे...
मराठी प्रेक्षकांच्या मनातलं आणि मनासारखा विचार करणारा अभिनेता आपल्या मराठी इंडस्ट्री मधे आहे हे पाहून खूप छान वाटलं
असा विचार करणारे आपल्या इंडस्ट्री मधे खूप कमी आहेत आणि असा विचार सर्व जण का करत नाही हेच तमाम मराठी प्रेक्षकांना वाटत असे माझे मत आहे
मी पण जेव्हा पासून कळायला लागल हाच विचार करत होतो.😊❤
खूपच छान सर......अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव हे सगळे हिंदीत झुकलेले कलाकार......ते पण दुय्यम भूमिकेसाठी.....अगदी लाचारपणे.....कारण काय तर हिंदीत काम करायला मिळते. पण मराठी त्यांचे काय स्थान आहे हे विसरून गेले.
हॅट्स ऑफ यू अशोक शिंदे सर..👍👍💪💪💪
असला विचार “अभिनय “ करता येतो अश्या अभिनेत्यांनी मुळात करावा का ? की त्यांनी जी भूमिका असेल ती १००% चांगली कशी करू शकतो याचा विचार करावा
@@Tushar-q5e5g100% agree with you
Kahi pan
Nokrachya bhumiket kay addition karnar aahe ani thalapathy Vijay jevha rowdy Rathore madhe fakt dance apperance sathi yeto tar Akshay Kumar tyala super star vijay mhnto tech aple laxmikant berde ani Ashok sharaf bollywood nokrachi bhumika kartat jevha tyani marathi industry madhe changla nav kamvlayl asta same actor Marathi movie la main lead asto Ani toch actor bollywood madhe nokar havaldar ashi bhumika kartat hya marathi kalakarani swata tyanchi image down keliye...@@Tushar-q5e5g
Respect to Ashok Shinde 🫡
Hindi made Laacharine Junior Artist bananyapeksha Aaplya Marathi Movies ani Serial made Kasalahi Role aso to Sanmaanacha asaava
तुम्ही जे केले ते खूपच योग्य आहे तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र
अगदी परखड आणि सत्य बोललेत..
जय महाराष्ट्र..🚩
100% सहमत...
एकदम बरोबर बोललात सर हे प्रत्येक मराठी कलाकाराने लक्ष्यात घेतले पाहिजे. हिंदी मध्ये जाऊन उगाच छोटा रोल का करता. तुम्ही मराठी मधले प्रमुख भूमिका निभावणारे असता हे लक्ष्यात घ्या. आणि यासाठी वर्षा उचगावकर यांचा आदर्श घ्या. #मराठी ताकद
खूप छान आपल्या कलाकारांनी आपला मराठी बाणा जपायला हवा जय महाराष्ट्र 😎✨✨✨✨
हेच आमच्या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या सारख्या मराठीतील सुपरस्टार लोकांना समजले असते तर
तुमच्या बद्दल आदर वाढला
खरंच मी कधीच ब्राह्मानंदम या दक्षिणात्य कलाकाराला हिंदी चित्रपटात पाहिलं नाहीये
आपलेच मराठी कलाकार, पत्रकार लाळ घोटे पणा करतात बॉलीवूडवाल्यांपुढे
What about suryavansham
काय समजायला हवं.
लक्ष्या,सराफ हे मराठीत सुपरस्टार च न्हवते तर चांगले actor पण होते. म्हणून त्यांना role मिळाले. ते रोल पण महत्त्वाचे होते स्टोरी मद्ये त्या रोल शिवाय पुढे जात नाही अशाच.
मराठीत हिरो म्हणून हिरोचाच रोल मिळेल असं नाही ना प्रत्येकाचं अवका असतो.
Ani marathi lok kahi kami nahit marathi darroj marnyat marathi lokancha haat koni pakadu shaknar nahi
Absolutely correct....respect button for Ashok Sir ❤🙏
साऊथ वाले असाच स्वाभिमान बाळगतात .काय द्यायचं ते त्यांच्या चित्रपटात जीव ओतून देतात . तुमच्या सारख्या कलाकारांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
खरच...मराठी नेत्यानं पेक्षा मराठी नट स्वाभिमानी आहे❤❤
खरा मराठी माणूस। आपल्या सारख्यांमुळे मराठी माणसाचा स्वाभिमान जपून आहे। नाहीतर राजकारणात स्वाभिमानाची वाट लावलीय
❤❤❤🫡🫡🫡🫡🫡खूप मस्त सर असा स्वाभिमानी कलाकार हवा मराठी इंडस्ट्रीत ❤❤❤❤❤
खरंय..., मराठी ॲक्टर्सला गृहीत धरल्या जातंय ❤❤❤
अशोक सर, , आपण सर्व श्रेष्ठ आहात. आपला हा दृष्टीकोन कळला,. एक कलावंत अशा वेगळ्या भावना ज्या अभिमानास्पद आहेत त्या प्रामाणिक पणे , सडेतोड , ठामपणाने स्पष्टतापुर्वक व्यक्त करतो . आणि आमच्या चाकोरीबध्द अविचाराला झंजाडून त्यांना सत्य विचारच ध्यानात आणून दिले आहेत .शुक्रिया
मी मामा
( जखमी कुंकू) मुरलेंद्र शेटे
अगदी बरोबर बोललात सर! नाहीतर हिंदी चित्रपट सृष्टीत जाऊन सलमान खानचे बूट उचलणारे मराठी हिरो सुद्धा बघितलेत आम्ही.
हे पहिल्यांदाच नवीन ऐकायला मिळाले.. आज पर्यंत खूप जन भेटले ज्यांचे स्वप्नच असते बॉलीवूड मद्ये जाण्याचे... मराठी ला पायरी समजतात... अशोक जी खूप छान.. फार महत्वाचे आहे.
Absolutely correct....Aapan aapla bana aapla swabhiman japlach pahije ...khoop chaan Ashok Shinde Sir 👏👏🙏🌹🌹😊
Same मी पण असाच विचार करायचे पण.... Sir तुम्ही on camera बोललात hatts off u👍🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
अभिमान वाटला असाच स्वाभिमान सगळ्यांनी ठेवायला हवा.❤❤❤
खूप छान शिंदे साहेब, असे विचार सगळ्या मराठी कलाकारांनी विचार करावा.
कोणाला तरी जाणीव आहे....छान 🙏
खूप छान वाटलं ऐकून.आपली किंमत आपणच ठरवली पाहिजे.तुमच्या सारखे मोजके कलाकार असतील.नाहीतर हिंदीत काम म्हटलं की मराठी कलाकार अगदी हुरळून जातात आणि नोकराचं काम करायला सुद्धा तयार होतात.तुम्ही असेच ठाम रहा.
🙏 नमस्कार अशोक शिंदे. आपण नेहमीच अभिनय क्षेत्रा आपल्या " भूमिकांमुळे " गाजवले आहे . आजची आपली मुलाखत ऐकून आपल्या बद्दलचा आदर, अभिमान द्विगुणीत झाला. आपले हिंदी चित्रपट सृष्टी बद्दलचे विचार योग्यच आहेत. का आपण पडती बाजू घ्यायची आपले नाणे खणखणीत आहे 👌👍⚘
अशोक शिंदे सर तुमच्या विचारांची तोड नाही.. एकदम योग्य विचार आहेत .... प्रत्येक marthi कलाकाराने हा विचार केला पाहिजे ..
आपला मान आपणच ठेवायला पाहीजे चित्र विचित्र चेहरे आणी अंगविक्षेप करून आपणच सुपरस्टार असे महाभाग आपल्याकडे आहेत . आपण योग्य निर्णय घेतलात याचा आनंद आहे ❤
Ashok sir tumhala maja mapasun support ahe sir tumhi Aghadhi chaan bolat .kona Khali kadhi jukayacha nahi❤❤
ह्यालाच म्हणतात मराठीवरील प्रेम,आणि मराठीवरील अस्मिता. नाहीतर नुसत बोलुन दाखवणारे महाराष्ट्रात अनेक जन आहेत.
अशोकराव आम्हाला तुमचा अभिमान आहे ❤❤❤Love You अशोक राव
He is 63 of the age at this point, evergreen actor
मराठी फिल्म ही इज़्ज़त आहे संकल्प आहे मराठी फिल्म ला एक उचित प्लेटफॉर्म देने आहे
खुप छान मते मंडळीत सरांनी, जोपर्यंत आपण स्वतःच, स्वतःला किंमत देत नाही, तोपर्यंत कोणी आपल्याला किंमत देणार नाही..
अगदी बरोबर बोललात सर मराठी कलाकारांनी आपली पत प्रमाणे च काम केले पाहिजे आणि मराठी कलाकारांचा पत आणि दर्जा हा अव्वल आहे.
भारी माणूस आणि विचार 🙏💪
अशोक सराफ, लक्मिकांत बेर्डे यांना हिंदी चित्रपटात मिळणारा सर्वांत मोठा रोल म्हणजे ,"नौकर" 😅
😂😂
😂😂😂
लक्ष्या व अशोकमामांनी मराठी चित्रपटांची पार वाताहात झाली
त्यांनी नोकराचे रोल केले पण ते खूप मोठे रोल होते खूप वेळ स्क्रीन वर दिसायचे छान छान सिन मध्ये ते मुख्य पात्र असायचे 🙏🙏🙏 ते उगाच काही सेकंद होते अस कधी झालं नाही तरीही मला वाटत त्यांना जे रोल मिळत होते ते खूप छान ऍक्ट करायचे पण ठराविक रोलच त्यांना मिळाले हे ही खर आहे
काय बोलणार आता😢
मराठी प्रेक्षकांची व्यथा मांडलीत. मराठीतील नावाजलेले कलाकार, हिंदीत नगण्य भूमिकेत झळकतात, तेव्हा वाईट वाटते..
सर तुम्ही खरे मराठी कलावंत आहात सर great great sir
महाराष्ट्राला खरी तुमच्यासारख्या कलाकारांची गरज आहे नाहीतर आपली मराठी संपुष्टात येईल❤❤❤❤
मोजकीच लोक आपल्या सारखी राहिलीत.. स्वाभिमानी
बरोबर सर स्वाभिमान आणि आत्मसन्मान अधिक महत्वाच❤
वा.... अतिशय सुंदर अशोक शिंदे सर
एकदम योग्य निर्णय 👍👍
हिंदी भाषक आणि त्यांच्या भाषेचे अतिक्रमण रोखण्यासाठी परप्रांतीय लोंढे थांबविण्यासाठी लढा उभारला पाहिजे.
व्हिसा कायदा आणि अधिवास कायदा, राज्य निर्मितीपासून या कायद्यांसाठी रस्त्यावर उतरावेच लागेल.
३० जानेवारी चे धरणे आंदोलन, हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
अशोक सर एकदम परफेक्ट बोललात
चिरतरुण अभिनेता 🔥🔥🔥
Hats Offf, Ashok Shinde 🚩
मराठी लोकांनी मराठी सिनेमेच बघितले पाहिजे❤ शक्य तेवढे हिंदी सिनेमाला टाळा🎉 Chhaavaa नक्कीच बघा ❤ कारण ते आपल्या संभाजीराजांवर ती बनवला आहे
I met him... he's a gem n so down to earth
Mhi pan tyanla bhetlo aahe Dharmaveer 2 chya premier vedis
Khup sunder..yala mhntat apli value kashi banvta yeil
तुम्ही खूप चांगले उत्तम नायक आणि खलनायक या भूमिका ना योग्य न्याय देता त्या खऱ्या वाटतात you are a best actor
खूप छान बोला सर तुम्ही मराठी चा स्वाभिमान असच बाळगा
परफेक्ट भूमिका
खर आहे आम्हाला तुम्ही जसे आहोत तसेच आवडता.... काही गरज नाही हिंदी करायची छोटा रोल😊
खरा कलाकार स्वाभिमानी असतो❤
So rightly said....salute sir..khup chaan explain kelat
छान वाटल ऐकून 👏👍
एकदम बरोबर 👌
वा सर..🎉🎉
अभिमान वाटतोय सर तुमचा ❤😊
मराठी मध्ये ही विचारसरणी हवी आहे..पण मुंबई सारख्या ठिकाणी काम मिळत हे महत्त्वच आहे...
❤ स्वाभीमान म्हणतात तो ह्यालाच❤
खुप छान विचार, जय महाराष्ट्र
Yes ....we r with u
Hats off, मराठी चित्रपटांना वाढवण्यासाठी अश्याच मानसिक विचाराची गरज आहे. गुलाम म्हणून हिंदी मध्ये मराठी सोडून जाणार्याना लाज वाटायला पाहिजे
एकच नंबर
अगदी बरोबर सर 🙌🏻🙌🏻❤️
100% खर आहे, एकदम बरोबर ✔️
मन जिंकल दादा 😊😊😊😊
स्व मातीचा अभिमान आहे अशोक शिंदे सरांना ग्रेट आपण आपल्या लोकांना मोठ केलं पाहिजे म्हंजे आपोआप आपण मोठ होऊ.
एकदम मुद्देसूद विवेचन ❤
अतिशय योग्य विचार स्वाभिमानी कलाकार जय महाराष्ट्र
No1 सर
Wah wah लई भारी वाटल साहेब ❤
Ashok Shinde Sir! We are truly proud of you for standing strong and showcasing the pride of Marathi, you are one of the best actors in Marathi ❤❤❤❤
शिंदे सर आहे तसेच आत्ता सुध्दा. Good looking 👍
ह्याच्या तरुण वयातील role मध्ये काय handsome personality होती. मस्त.
Sir खूप सुंदर याला म्हणतात स्वाभिमान sir तुम्हाला मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏🙏
अशोक सर बरोबर बोलतात
दादा तुमचा आणि सुबोध दादाचा खूप खूप अभिमान वाटतो मला ❤❤❤❤❤❤❤
एक नंबर माणूस आहे हा, बरोबर सन्दर्भ सांगितला आहे यांनी.
Thank you Sir..asech khamke raha🎉🎉
एकदम बरोबर...बॉलिवूड मधे north वल्याना इज्जत आहे
well done and well said. Its not which opportunity you take, also which opportunity you dont take that makes you successful
हे पहिले बघितले इतके आपल्या भाषेवर प्रेम करणारे.नाहीतर सगळेच मराठी प्रेक्षकही व मराठी फिल्म इंडस्ट्रीही नुसती यांची चाटेगिरी करत असते.खूप अभिमान वाटला अशोक शिंदेजी.
सिद्धार्थ जाधव झालाय बॉलीवूड चा घरगडी 🤣🤣
😆😆😆
😂😂
Kharay
खरंय
Bollywood cha nahi, Rohit shetty cha. Tyala vatata toh changla actor ahe mhanun ghetat tyala. Pan khara tar marathi actors na bollywood madhe ghenya cha ekach karan ahe, Ani te mhanje kami paishyat kaam kartat mhanun ghetat tyana.
Super vichar ❤
Ashok sir always loyal of Marathi language....jai Maharashtra
दि ग्रेट हे अशोक....... अभिमान आहे मराठी चा
Ashok sir tumhi khup chaan bollat tumch tumchya kama prati ani marathi chitrapat shrushti prati khup apulaki ani snmman aahe ❤
चित्रपट केवळ आपल्या दैवताचा आहे म्हणून घ्यायला हवा होता 🚩 वैयक्तिक गोष्टीच्या बाहेर जाऊन 🙏🏻 छावा 🚩चित्रपट घ्यायला हवा होता 🚩
पण त्यांना सुद्धा एक वैयक्तिक मत आहे आणि त्यांना निगेटिव्ह भूमिका नसेल करायची तर त्याला त्यांनी नकार दिला..
Negative role ka karva
मराठीतले अनिल कपूर ♥️
जय महाराष्ट्र
एकदम सार्थ बोलले शिंदे साहेब... हिंदी मधील मुख्य भूमिका करणारी हिरो हिरोईन मराठीत दुय्यम भूमिका करतात का कधी बघा 🤔☹️🙄