Sardesai Wada, Sangameshwar | संभाजी महाराजांना सरदेसाई वाडा नाहीतर इथे कैद झाली | कसबा संगमेश्वर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025
  • वतनाच्या मोहापायी फितुरी झाली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती, नरसिंह, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मुघलांकडून गिरफ्तार झाले. ही कैद खरंतर झाली नावडी बंदराच्या वाटेवर. पण त्यापूर्वी हल्ला झाला तो सरदेसाई वाड्यावर. हा सर्व क्रम आपण व्हिडीओत विस्ताराने सांगितला आहे. #sambhajimaharaj यांच्या जयंतीनिमित्त या नरसिंह धर्मवीराचा प्रवास त्यांच्याच चरणी रुजू करत आहे.
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 890