तुझा अभ्यास, सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे.काम सोडून ऐकत रहावे वाटते. शिवरायांबद्दल तुझी निष्ठा, प्रेम वाखाणण्याजोगे आहे. हे सर्व महाराष्ट्रात तू पोहोचविण्याचे मोठे काम करत आहेस. खूप खूप धन्यवाद.
खूपच अप्रतिम👌🏼👌🏼👌🏼 किल्ले शिवनेरी वर बऱ्याच वेळा गेलोय तरीही काही गोष्टींची माहिती मला नव्हती ती या व्हिडीओद्वारे भेटली🙏🏼🙏🏼🙏🏼 किल्ल्याची अप्रतिम माहिती त्याचबरोबर किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर Roadwheelrane हा चॅनेल बेस्ट आहे✌🏼✌🏼 प्रत्येक व्हिडीओ मार्फत किल्ल्यांबद्दलची सुरेख अशी माहिती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼 जय शिवराय🙏🏼🚩🚩
तुमचा हा bolck पाहताना प्रत्यक्ष गडावर गेल्याचा आनंद दिलात तुमचे block खूप छान असतात खडा न खडा माहिती देतात प्रत्येक video मधून अगदी पायरी ते बुरुज तुमच्या हातून हे शिवकार्य असंच पुढे घडत राहो ही आई जगदंबा पुढे प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान..सुंदर माहिती सह.. वर्षातून एकदा तरी मी शिवनेरी किल्ल्याला भेट देतोच. बाईक ने..भिवंडी ते शिवनेरी..अंदाजे १२५ km.. असे ऐकून आहे की महाराज जन्मापूर्वी जिजाऊ माँ साहेब ह्या शहापूर येथील माहुली किल्ल्यावर होत्या.. आपण माहिती दिलीत तर बरे होईल. जय शिवराय 🚩🚩
अतिशय सुंदर चित्रीकरण.. अतिशय उत्कृष्ट माहिती... अतिशय सर्वोत्तम नि चांगल्या प्रकारे शिवनेरी किल्ला याविषयी माहिती...जो इतिहासाचे स्मरण करतो तो नवीन इतिहास नक्कीच घडवतो...अशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती मिळावी..हे मी माझ्या मुलाला (हर्षवर्धन)आवर्जून दाखवणार आहे..जय महाराष्ट्र
Mast mahiti dada अभ्यास पण चांगला आहे तुझा मि हा विडिओ न् स्किप करता पूर्ण पहिला आहे. माझा हा तुझ्या चनेल् वरती पहिलच् विडिओ आहे तॊ मि पहिला आहे आणि मि जुन्नर चच् आहे.❤❤मस्त् विडिओ
प्रथम आपल्याला नमस्कार मी आज पहिल्यांदा हा किल्ले शिवनेरीचां संपूर्ण व्हिडियो पहिला खुपचं सुंदर चित्रीकरण व आपला इतिहासाचा अभ्यास खूपच चांगला आहे एव्हढी सुंदर सविस्तर माहिती मिळाली आसं वाटतं एकदा तरी किल्ले शिवनेरीवर जाऊन आपल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाई देवीचे दर्शन घ्यावे. व प्रार्थना करावी महाराज पुन्हा जन्मास या. आज संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला तुमची गरज आहे. जय जिजाऊ. जय शिवराय. जय महाराष्ट्र
भावा तू खूप मस्त काम करत आहेस. खूप उत्तम प्रकारे तू माहिती देतोस आणि अशीच देत रहा. गडकिल्ल्यांचे महत्व फार मोठं आहे आणि ते लोकांपर्यंत तू खूप छान पोहोचवत आहेस. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
दादा मनापासुन खुप खुप धन्यवाद... आत्ताच 1 जानेवारी 2024 ला सायंकाळी शिवनेरी बघितला घाईत जे थोडंफार बघायचं राहुन गेलं ते या vlog मधून पुर्ण झालं आणि खुप सुंदर माहिती मिळाली... 1 सेकंद सुध्दा स्कीप केलं नाही कुठेच... खुप धन्यवाद आणि प्रेम भाईईई ☺️♥️🙏
कधीकधी अनेक गोष्टी एकत्र येतात आणि नियोजनाची ऐसीतैसी होते. तसंच काहीसं झालं. पण विकेंडची वाट न पाहता आजच अपलोड केला वीकडेत.. आता तो तुमच्या हाती. अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचूदे. जय शिवराय! खूप प्रेम..❤🔥
Khupach chan👌video kitihi motha asla tri asa kuthech vatat nhi ki timepass hotoy all information well prepared explain keli ahes. All the best for next video and waiting for the same.
Can you give us a some information about last peshva bajirao appaji ravji fanse if you kniw.we are lookinng for some information abiut last oeshva in Gayakvad satkartime,we arefindingfo r yavteshwar te.mple
Hindun ni 4 dham sobat, maharajanche gadkille jaun baghun yavech. Majhe bhagya mi shrimant raigadachya kushit janma ghetla. Chatrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Sambhaji Maharaj यांच्या सारखा राजा पुन्हां होणे नाही, न भूतो न भविष्यति
दादा तुमच्या कार्याला सलाम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले खूप खूप धन्यवाद
समजाऊन सांगणं ही पद्धत खूप छान आहे. गड पाहिल्या सारखं वाटतं आहे.
तुझा अभ्यास, सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे.काम सोडून ऐकत रहावे वाटते.
शिवरायांबद्दल तुझी निष्ठा, प्रेम वाखाणण्याजोगे आहे.
हे सर्व महाराष्ट्रात तू पोहोचविण्याचे मोठे काम करत आहेस. खूप खूप धन्यवाद.
दिलेली माहिती छान आहे. आणि आस्था वाटते.
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर. पुढील माहिती मिळावी हीच विनंती आहे 🙏🌹🙏
खूपच अप्रतिम👌🏼👌🏼👌🏼
किल्ले शिवनेरी वर बऱ्याच वेळा गेलोय तरीही काही गोष्टींची माहिती मला नव्हती ती या व्हिडीओद्वारे भेटली🙏🏼🙏🏼🙏🏼
किल्ल्याची अप्रतिम माहिती त्याचबरोबर किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर Roadwheelrane हा चॅनेल बेस्ट आहे✌🏼✌🏼
प्रत्येक व्हिडीओ मार्फत किल्ल्यांबद्दलची सुरेख अशी माहिती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
जय शिवराय🙏🏼🚩🚩
किल्ले शिवनेरी वर भेट दिली … दादा तुम्हीं संगितली ती महिती अप्रतिम आहे 👍
शिवनेरी पाहण्याचे माझे स्वप्न तु पूर्ण केलं देव तुझे भले करो खूप खूप समाधान वाटले माझी शेवटची ईच्छा पूर्ण झाली धन्यवाद
Khup chaan video 😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद
शिवनेरी किल्याची खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद .
सर आपले मनापासुन अभिनंदन आपन माझ्या शिवजन्मभुमीत आले त्याबद्दल आपले मनापासुन आभार
मी एक जुन्नरकर .
जय जिजाऊ, जय शिवराय!❤🙏🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.
मी शिवजन्मभूमिपुत्र 🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
तुमचा हा bolck पाहताना प्रत्यक्ष गडावर गेल्याचा आनंद दिलात
तुमचे block खूप छान असतात खडा न खडा माहिती देतात प्रत्येक video मधून अगदी पायरी ते बुरुज
तुमच्या हातून हे शिवकार्य असंच पुढे घडत राहो ही आई जगदंबा पुढे प्रार्थना
जय जिजाऊ जय शिवराय
खुप छान माहिती दिलीस दादा...धन्यवाद...असेच माहितीपुर्ण विडीओ बनवत रहा❤👍
मनापासून आभार!❤🙏🏻
दुर्गनामा सुरूच राहील.. जय शिवराय!💪🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा..
Khup chaan Mahiti.Pavitra Vastu Shivneri.Jai Shivray Jai Shambhu Raje.Jai Jijau Aaisaheb.
खूप खूप सुंदर माहिती 👌👌
महादेव कोळी चौतरा दाखवला नाही दादा
फारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान..सुंदर माहिती सह..
वर्षातून एकदा तरी मी शिवनेरी किल्ल्याला भेट देतोच.
बाईक ने..भिवंडी ते शिवनेरी..अंदाजे १२५ km..
असे ऐकून आहे की महाराज जन्मापूर्वी जिजाऊ माँ साहेब ह्या शहापूर येथील माहुली किल्ल्यावर होत्या..
आपण माहिती दिलीत तर बरे होईल.
जय शिवराय 🚩🚩
अतिशय सुंदर चित्रीकरण.. अतिशय उत्कृष्ट माहिती... अतिशय सर्वोत्तम नि चांगल्या प्रकारे शिवनेरी किल्ला याविषयी माहिती...जो इतिहासाचे स्मरण करतो तो नवीन इतिहास नक्कीच घडवतो...अशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती मिळावी..हे मी माझ्या मुलाला (हर्षवर्धन)आवर्जून दाखवणार आहे..जय महाराष्ट्र
खूप खूप धन्यवाद!😊❤
एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा प्रवास जाणार हे वाचणंच किती सुखावह आहे. हर्षवर्धनसाठी खूप प्रेम. जय शिवराय🔥
छत्रपती शिवरायांचा जन्मस्थान पाहिला आणि मन भरून आलं
खूपच छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली , धन्यवाद दादा .. जय शिवराय ❤️जय महाराष्ट्र ❤🙏🚩.
Mast mahiti dada अभ्यास पण चांगला आहे तुझा मि हा विडिओ न् स्किप करता पूर्ण पहिला आहे. माझा हा तुझ्या चनेल् वरती पहिलच् विडिओ आहे तॊ मि पहिला आहे आणि मि जुन्नर चच् आहे.❤❤मस्त् विडिओ
मनापासून आभार!❤🙏🏻
चॅनेलवर आपलं स्वागत आहे. देवगिरी व्लॉग देखील नक्की पाहा.. असाच छानसा अनुभव तुम्हाला मिळेल. बाकी.. मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय.🔥
अंबरखाना चे जे अवशेष आहेत त्यांना जोते असा शब्द आहे
खुप सुंदर माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
मस्त खूप छान समजून सांगता तुम्ही राणे भाऊ
मस्त माहिती दीदी पण तुम्हाला वाचन करून अजून माहीती व्यवस्थीत पणे सांगण्यास मदत होईल
प्रथम आपल्याला नमस्कार मी आज पहिल्यांदा हा किल्ले शिवनेरीचां संपूर्ण व्हिडियो पहिला खुपचं सुंदर चित्रीकरण व आपला इतिहासाचा अभ्यास खूपच चांगला आहे एव्हढी सुंदर सविस्तर माहिती मिळाली आसं वाटतं एकदा तरी किल्ले शिवनेरीवर जाऊन आपल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाई देवीचे दर्शन घ्यावे. व प्रार्थना करावी महाराज पुन्हा जन्मास या. आज संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला तुमची गरज आहे. जय जिजाऊ. जय शिवराय. जय महाराष्ट्र
Bhari dada khupch ❤❤
Excellent picture Chan Mahiti dili Abhinandan
Jay Shivray.
भावा तू खूप मस्त काम करत आहेस. खूप उत्तम प्रकारे तू माहिती देतोस आणि अशीच देत रहा. गडकिल्ल्यांचे महत्व फार मोठं आहे आणि ते लोकांपर्यंत तू खूप छान पोहोचवत आहेस. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
मनापासून आभार!❤🙏🏻
तुम्ही आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. आम्ही ही दुर्गमोहिम अशीच पुढे नेत राहू. जय शिवराय..
दादा तूमचे व्हिडिओ खुपच छान असतात त्याच प्रमाणे तुम्हाला गड किल्लाची किती आवड आहे हे प्रत्येक व्हिडिओ तुन दिसुन येते.
मनापासून आभार😊🙏🏻
Bhau.. Atishay uttam mahiti aapan Shivneri killya babat dilit. Tumchi Bhasha aani Bhashevarchi prabhutva atishay uttam aahe.. Jevha video pahayala laglo assa vaatato ki aikunach rahav etli chhan mahiti aani Uchhar aahet..
Dhanyavad 🙏
Chhatrapati Maharajancha vijay asso.
Jai Maharashtra 🚩🙏
Jai Hind 🇮🇳
Excellant.... I have watched your almost all youtubes, I especially like your commentry. Unlike others it is more predictive and relates to truth
Khu c chaan aaple manpurvak aabhar 🙏❤️👌
खूप छान दादा ❤️
दादा मनापासुन खुप खुप धन्यवाद... आत्ताच 1 जानेवारी 2024 ला सायंकाळी शिवनेरी बघितला घाईत जे थोडंफार बघायचं राहुन गेलं ते या vlog मधून पुर्ण झालं आणि खुप सुंदर माहिती मिळाली... 1 सेकंद सुध्दा स्कीप केलं नाही कुठेच... खुप धन्यवाद आणि प्रेम भाईईई ☺️♥️🙏
व्हिडिओ अतिशय सुंदर आणि माहिती पूर्ण असतात. लवकरच रायगड करावे..
Your all videos are good.... Thanks for all videos...Jai bhavani jai shivray🚩🚩
Khup time lavla dada video sathi love from Thane
कधीकधी अनेक गोष्टी एकत्र येतात आणि नियोजनाची ऐसीतैसी होते. तसंच काहीसं झालं. पण विकेंडची वाट न पाहता आजच अपलोड केला वीकडेत.. आता तो तुमच्या हाती. अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचूदे. जय शिवराय! खूप प्रेम..❤🔥
Khupach chan👌video kitihi motha asla tri asa kuthech vatat nhi ki timepass hotoy all information well prepared explain keli ahes. All the best for next video and waiting for the same.
मनापासून आभार!❤🙏🏻
चॅनेलवर देवगिरी, जिंजी, विजयदुर्ग अशा किल्ल्यांच्या सिरीज देखील आहेत. नक्की पाहा.. जय शिवराय!💪🏻
Sir. Mi tumcha fan jalo ahe.
Tumhi khup changali mahiti detat.
Jo itihas amhala mahit nahi! tyachi pure pur detat ........ Salut sir.
Khup masta mahitikarak video, Fakt "Best" mhan Besht nasta
baki khup chaan kam kartoys 🙌❤️ Jai Bhawani jai shivaji
Jai Shivaji
Jai Bhavani 🙏 🙏
दादा तुझा विषयच भारी आहे राव एकदम जगात भारी दुर्गभ्रमण 🔥🔥आजवर गडकिल्ल्यावर असे विडिओ नाही पाहिलेत कुठेच
करत राहू.. असंच, याहून अधिक प्रभावीपणे दुर्गभ्रमंती करत राहू. संख्येने कमी असले तरी चालतील पण असे दर्दी पाठीराखे या प्रवासाला बळ देतात.. जय शिवराय!❤💪🏻
धन्यवाद माझी आतुरता संपविण्यासाठी, मी सतत उस्तुक असते कि या नंतर कुठे...छान माहिती सांगता तुम्ही.......Keep Going..❤
सातत्य राखण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. असाच पाठींबा कायम असूद्या. जय शिवराय!😊🙏🏻
WHat a excellent explanation ok
खूपच सुंदर भाऊ. जय शिवराय 🚩
शरभ म्हणजे सिंहाची नखे, शेपटी व तोंड, मोराचे पाय व पंख असलेला प्राणी
खुप छान माहिती , धन्यवाद
जय शिवराय...
Best...videos. .
❤❤ जय भवानी,जय शिवाजी❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Khup chan mahiti Milali tumchyakdun....😊
खूप छान दादा जय शिवराय 🚩
Dada wonderful ford
अप्रतिम सादरीकरण 💖💖💖🔥🔥🔥
राणे साहेब असेच छान छान विडियो बनवून टाकत जा ❤, जय शिवराय 🙏🚩
खुपच छान 👌😍🙏
माहिती खुप जबरदस्त सांगता भाऊ तुम्ही आवडलं
जय शिवराय
Thanks!
So informative 🙏🏽 baryach navin goshti samjlya aani evdh chhan explain kartos bhava ekdum soppy bhashet 🫡 waiting for raigad
Laye bhare mahethe sagtha thume .vare good 👍
छान माहिती, यादव राज्याचा कालखंड कुठल्या वर्षी होता खूपदा उल्लेख झाला आहे त्यांचा.
Vidio khup chan ahe
The information provided by guide about shivaneri isthe history of the fort..bvk
खुप छान माहिती सांगितलात🙏😊
7 Years 7 Doors this for the Fort is Unique.. Grt Rane..
❤🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Khoop. Sundar...❤..
Abhinandan for 50k 🥳
खूप छान
Mitraa ek number video banavlaas ani khup chaan mahiti dili
जय शिवराय!❤🙏🏻
Too good👍👍
🚩🚩🚩🚩जय शिवराय
Dhanyawad dada shivneri dakhavanya baddal
जय जिजाऊ ,जय शिवराय .
शिवनेरी किल्ल्यावर एक वास्तू तुम्ही या व्हिडिओ मध्ये दाखवली नाही ,
ती म्हणजे किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी असलेला "कोळी महादेव चौथरा ".
Jay Shivaji 🚩
असच काम करत रहा भाऊ🙏
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने शिवनेरी किल्ला बघायलाच हवं.तेव्हाच छत्रपती राजे शिवाजीमहाराज कळेल.
Apratim 🎉
Jai Maharashtra ❤❤❤
खूप छान माहिती दिलीत दादा!
आभारी आहे 🙏
चॅनलचे नाव छान आहे.
Extraordinaryinformation
Good work keep it up
Thank you, I will!❤🙏🏻
Can you give us a some information about last peshva bajirao appaji ravji fanse if you kniw.we are lookinng for some information abiut last oeshva in Gayakvad satkartime,we arefindingfo r yavteshwar te.mple
Mi ter yek yek video shodu shoun pahtey ❤
Khup chan mahit miltiy pls saglya fort chi mahiti dya
दादा तळबीड मधील वसंतगडा वर्ती जा ❤❤❤❤❤❤
जय शिवराय जय शंभू राजे
जय जिजाऊ, जय शिवराय!❤🙏🏻
Bhava tuzhya 1hr vlog pan movie sarkha vattoy kahi ch skip n karta baghava vattoy...raigad cha video banav lavkar
nice video
सर..गडाचा राजा..राजाचा गड..राजगड...ची महिती..व्हिडिओ करावा..ही विनंती
Hindun ni 4 dham sobat, maharajanche gadkille jaun baghun yavech. Majhe bhagya mi shrimant raigadachya kushit janma ghetla. Chatrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Sambhaji Maharaj यांच्या सारखा राजा पुन्हां होणे नाही, न भूतो न भविष्यति
❤❤❤❤❤❤❤
दादा पन्हाळ किल्ल्यावर जा ना प्रिज् खूप माहिती दया आम्हाला जय शिवराय
अभिनंदन अभिनंदन करतो आपणास.मानाचा.मुजरा
👌🙏