Ghodbunder killa | शिवरायांना मावळ्यांचे जीव जास्त प्रिय होते म्हणून.. | घोडबंदर किल्ला | Gadkille

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 дек 2023
  • घोडबंदर किल्ला हा पोर्तुगिजांनी बांधून काढला मात्र किल्ला बांधून होताच ८ वर्षांनी त्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्त्वाखाली चिमाजी आप्पा पेशव्यांनी भगवा फडकावला. आकाराने छोटा असलेल्या या किल्ल्याने दस्तुरखुद्द शिवरायांनी हुलकावणी दिल्याचं म्हटलं जातं. आज या किल्ल्याची सफर करूया
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 64

  • @sunilp1974
    @sunilp1974 7 месяцев назад +16

    घोडबंदर किल्ला आहे हे सुद्धा अनेकांना माहित नसेल किंबहुना ९० टक्के मुंबई व ठाणेकरांना माहित नसेल. बंधू तुला मनापासून मानाचा मुजरा. किती आत्मियतेने किल्याचा अभ्यास करुन त्याचे सादरीकरण करत आहेस. 🙏

  • @manojjadhav4847
    @manojjadhav4847 7 месяцев назад +5

    किल्ला मोठं किंवा छोटा या पेक्षा तुम्ही व तुमची संपुर्ण टीम ज्या आत्मीयता ने माहिती देता, हे खूप खूप महत्त्वाचे आहे . कारण मला माहिती नव्हती, घोडबंदरला किल्ला आहे.

  • @santoshchavan3387
    @santoshchavan3387 7 месяцев назад +3

    तुमच्यासारख्या तरुण मित्रांमुळे नवीन पिढीला महाराष्ट्राचं ऐतिहासिक वैभव समजायला मदत होते.

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 7 месяцев назад +2

    घोड खिंड माहिती होती पण घोडबंदर किल्ला आहे हे आजच समजले धन्यवाद 🙏🙏

  • @jyotiramraut8229
    @jyotiramraut8229 7 месяцев назад +3

    धन्यवाद दादा🙏🏻🚩

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 7 месяцев назад +2

    जय शिवराय जय शंभू राजे कित्येक वेळा या मार्गाने गेलो पण माहित नव्हत ही माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खुप खुप धन्यवाद

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 15 дней назад

    फारच छान माहिती दिली आहे

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 3 месяца назад

    छान मार्गदर्शक माहिती आहे..

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 7 месяцев назад +2

    Mitraa khup chaan video banavlaas

  • @abhijeetkordevlogs
    @abhijeetkordevlogs 7 месяцев назад +2

    Jay shivray Dada❤🚩🚩🚩

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406 3 месяца назад

    जय शिवराय.............. खूप छान

  • @tukaramshikare8482
    @tukaramshikare8482 7 месяцев назад +2

    राणे साहेब विडीवो रोज रोज टाकीजा राव

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 7 месяцев назад +1

    uttam presentation, chan mahitipuna video.

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 3 месяца назад

    घोडबंदर किल्ल्याची उत्तम माहिती मिळाली

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 3 месяца назад

    व्हिडिओ छोटा आहे पण बरच काही सांगणारा आहे त्यामुळे आम्ही तुमच्या या माहितीने खूपच समाधानी आहोत आम्हाला एवढे दूर येणे कधी तरी शक्य होईल तेव्हा नक्कीच बघू आम्ही हा किल्ला आमच्या पासून 550 km दूर आहे मुंबई

  • @ajsatisfyingshow3913
    @ajsatisfyingshow3913 7 месяцев назад +2

    अशी काम आपल्या सगळ्या गड किल्ल्यावर केली तर..जास्त दिवस लागणार नाहीत..गड पूर्वस्थितीत येयला..कधी कोणता काळी होईल हे कोणास ठाऊक

  • @ArunJadhav-rp3vq
    @ArunJadhav-rp3vq 7 месяцев назад +1

    Mst video

  • @prachipatil660
    @prachipatil660 7 месяцев назад +1

    Dada tumchya video's aamchya ghari sagle khup aavdine pahtat so please Dada next fort rajgad🧡🚩

  • @santoshmayangade1016
    @santoshmayangade1016 7 месяцев назад +1

    Mast hota vidios

  • @kishorsasawade7124
    @kishorsasawade7124 7 месяцев назад

    Khup chan❤

  • @sahadevpatil3187
    @sahadevpatil3187 7 месяцев назад +3

    भाऊ मुंबई मध्ये आकरा किल्ले होते त्यावर विडिओ होऊदे त्यामुळे ते अतिक्रमनांच्या विळख्या तुन मुक्त होतील

  • @sakharammestry203
    @sakharammestry203 7 месяцев назад +1

    Saayan Fort, Mumbai yethil Maahiti Dhya.Khup Chyan.

  • @marathaaniketbhosale8355
    @marathaaniketbhosale8355 7 месяцев назад

    जय शिवराय 🚩

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत 👍 या रस्त्याने बऱ्याच वेळा प्रवास केला पण किल्ला माहित नव्हता...!

  • @ajay26patil
    @ajay26patil 7 месяцев назад

    Amazing 🚩🚩🚩

  • @Patil2.0
    @Patil2.0 6 месяцев назад

    Thanks bro...for this information
    You are confident speaking about information..
    I am big fan of your.
    I am every video seen..
    Jay shivray 🚩

  • @dashrathkamble5239
    @dashrathkamble5239 7 месяцев назад

    Dada your collisions

  • @-thehindu
    @-thehindu 7 месяцев назад +2

    रायगड परत कधी बांधायला घेणार आहोत आपण
    मावळ्यांना ते जास्त आवडेल

  • @kajallambe334
    @kajallambe334 6 месяцев назад +1

    एकदा सिंहगड ला पण भेट द्या...😊🚩

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 7 месяцев назад +4

    आता तरी महाराष्ट्रातील सगळ्या किल्ल्यांची डागडुजी करून पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्या. पुरातत्व खात्याने सहकार्य करावे.

  • @nitinmore623
    @nitinmore623 7 месяцев назад +1

    👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @VijayRane-xt7tq
    @VijayRane-xt7tq 6 месяцев назад

    Good

  • @Ipsu777
    @Ipsu777 7 месяцев назад

    आम्ही वयस्कर किल्ले बघायची इच्छा असून बघू शकत नाही हे तुझ्या मुळे शक्य झाल .🙏

  • @sanketfatrekar3978
    @sanketfatrekar3978 7 месяцев назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tatyachaugule5144
    @tatyachaugule5144 3 месяца назад

    Aal the same time🎉

  • @user-dz1uh9pw1o
    @user-dz1uh9pw1o 6 месяцев назад

    Khu chn

  • @divyadhamale15
    @divyadhamale15 6 месяцев назад

    🚩🚩🚩🚩🚩

  • @arvindlanjekar7349
    @arvindlanjekar7349 6 месяцев назад +2

    मित्रा... एखादा रायगड किल्यावर बनवा vlog ... रायगड किल्यावर एकही व्हिडिओ नाही तुझा...जो संपूर्ण माहिती देणारा असेल... प्लीज रायगडावर vlog बनवा

  • @chaitnaya
    @chaitnaya 7 месяцев назад +1

    नमस्कार दादा 😊

  • @deepaksawant9037
    @deepaksawant9037 7 месяцев назад +1

    Ghodbabandar creek baddal plz sanga

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 7 месяцев назад +1

    समस्त शिवप्रेमींची इच्छा आहे की रायगड जेवढा होईल तेवढा बांधून काढावा

  • @digitaleyephotography4250
    @digitaleyephotography4250 5 месяцев назад +1

    pn aata 15:54 to 16:00 tse lok rahile nahi ..........maharajyachya niti la
    mujara........🚩🚩🚩🚩

  • @kokantaxi
    @kokantaxi 7 месяцев назад +3

    रत्नागिरी मंडणगड मध्ये बाणकोट किल्ला देखील पूर्णपणे लाल जांभ्या मध्ये आहे

  • @motiramshekhare3324
    @motiramshekhare3324 7 месяцев назад +1

    सर किल्ले जरी लहान असेल तरी ते किल्लेच असतात ना धन्यवाद सर

  • @suragsinday395
    @suragsinday395 7 месяцев назад

    SachinAher⛳⛳⛳⛳⛳⛳ 👏👏

  • @vijaypatilff1053
    @vijaypatilff1053 7 месяцев назад +1

    खूप छान...¡
    रायगड किल्ला पण कर ना दादा ❤️⛳

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  7 месяцев назад +3

      रायगड किल्ला आपण लवकरच करू. नियोजन सुरू आहे. जय शिवराय!❤💪🏻

    • @vijaypatilff1053
      @vijaypatilff1053 7 месяцев назад

      ​@@RoadWheelRane ok dada. Jay shivray⛳❤️

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 7 месяцев назад +1

    Bharatgad killa (Masure ) malvan kilyavr 228 feet khol vihir aahe tithe gupt dwar aahe jo saral malvan killyavar nighte asa bolla jaat..

  • @maheshrajiwade2665
    @maheshrajiwade2665 2 месяца назад

    Sewree Cha Kila badal pan dada kahi mahiti milu shakel ka

  • @gauravdhanjani8828
    @gauravdhanjani8828 7 месяцев назад

    Salher killyavar ya ki bhau

  • @santoshmayangade1016
    @santoshmayangade1016 7 месяцев назад +2

    Mi nakki jahin

  • @suragsinday395
    @suragsinday395 7 месяцев назад +1

    SachinAher ⛳⛳⛳⛳⛳🕉👍

    • @deepakaher6687
      @deepakaher6687 7 месяцев назад

      सचिन आहेर कुठला रे तू भावा? मी दिपक आहेर, नाशिक चा.....!

  • @dayavyavahare
    @dayavyavahare 7 месяцев назад +1

    आता राजधानी explor करा
    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @SagarPisal-ky5bo
    @SagarPisal-ky5bo 7 месяцев назад +1

    छ.संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकायला प्रयत्न केला होता का

    • @kundanpatil5721
      @kundanpatil5721 7 месяцев назад +1

      It was completed in 1730, much later after chatrapati Sambhaji Maharaj

  • @anilrajebhosale2617
    @anilrajebhosale2617 4 месяца назад

    आमच्या अहमद नगर मदी पन किले आहे आपन या बगायला चांद बेबी चा किला आहे

  • @Ipsu777
    @Ipsu777 7 месяцев назад +1

    Kille dhakhvane sop nahi tari vinanti video roj takat ja

  • @yashwant6179
    @yashwant6179 6 месяцев назад

    जय शिवराय 🚩