नळदुर्ग 😳 महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला 💪🚩 (जमिनीखाली सापडला पाणी महाल) 😳😳 Naldurg fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 апр 2023
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असलेला "नळदुर्ग किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    -----------------------------------------------
    #vlog
    #नळदुर्ग
    #नळदुर्ग_किल्ला
    #marathi_vlog
    #sagar_madane_creation
    #bhuikot
    #धाराशिव
    #Naldurg_Fort
    #naldurg_Bhuikot_Killa
    #killa
    #रहस्य

Комментарии • 290

  • @user-kp7wz3ys8t
    @user-kp7wz3ys8t 5 дней назад +1

    नळदुर्ग किल्ला मस्त आहेत 😊😊

  • @aniketshelar4516
    @aniketshelar4516 11 месяцев назад +12

    सागर दादा सलाम तुझ्या या कामगिरीला जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 Год назад +7

    खूप सुंदर नळदुर्ग भुईकोट किल्ला आहे 🙏⛳ छत्रपती शिवाजी महाराज आणि जय छत्रपती संभाजी राजे 🙏🚩🚩

  • @harishpatil4943
    @harishpatil4943 10 месяцев назад +4

    सागर मदने, तुळा कोटी कोटी सलाम मित्रा, इतिहासाचे महत्त्व पटवून देऊन तू, तुझी शिवभक्ती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो, आणि शिवाजी महाराजांचे अमूल्य वास्तु ठेवा महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनात आणण्याचे समाज सेवेचे काम करतो.. तु शिवरायांचं मावळा, जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏👌👌👍 शिवभक्त दुर्ग संवर्धन प्रेमी, हरीश पाटील 🚩🚩🙏🙏

  • @lifeisbeautiful8069
    @lifeisbeautiful8069 Год назад +17

    खूप छान माहिती दिली सागर दादा 👌 अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हा किल्ला आम्हाला दाखवला त्याबद्दल धन्यवाद, जय शिवराय 🚩🙏

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 Год назад +4

    सागर मदने,भ्रमंती मुळे तुमच्या कडून वेग वेगळ्या किल्ल्यांची माहिती मिळते त्या बद्दल धनयवाद.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Год назад +4

    नळदुर्ग किल्ला खुपच छान आहेत नर मादी धबधब्या छान आहे पाणी महल अप्रतिम आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @NASHIK669
    @NASHIK669 Год назад +5

    अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे नळदुर्ग किल्ल्याची सागर दादा खूप छान.. जय शिवराय

  • @swapnilbarate3985
    @swapnilbarate3985 8 месяцев назад +2

    खूप छान

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Год назад +2

    सागर, व्हिडीओ फारच छान आहे.नळदुर्ग हा भव्य व सुंदर असा प्रशस्त किल्ला आहे.सुस्थितीतील हा किल्ला बघण्यासारखा आहे.तुमच्या भ्रमंतीतून असे छान छान किल्ले पाहयाला मिळाले , त्यासाठी तुमचे मनापासून आभार. ऑल द बेस्ट.

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 Год назад +6

    श्री सागर मदने, फार छान व्हींजिट झाली नळदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद 🌹🙏

  • @shamraoombase7345
    @shamraoombase7345 Год назад +4

    खूपच सुंदर आणि अवाढव्य आहे हा किल्ला बांधनारांना मानाचा मुजरा

  • @krishnatkumbhar1326
    @krishnatkumbhar1326 4 месяца назад +1

    भाऊ मला हा किल्ला खुप आवडतो. मी त्याचे जवळून गेलो पण वेळेअभावी मी हा किल्ला पाहू शकलो नाही. खूपच सुंदर किल्ला आहे. तुमच्यामुळे व्हिडीओमध्ये का होईना पाहायला मिळाला. समाधान झाले.

  • @aabadanwagh5982
    @aabadanwagh5982 Год назад +9

    छान सर मस्तपैकी किल्ला पाहिला आज मी विडिओ मधे पण वेळ आली तर सर नक्की जाऊन भेट देईल किल्ला पाहून येईल जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @ujwalagurav472
    @ujwalagurav472 4 месяца назад +1

    सागर दादा या किल्ल्याचं वैभव पाहून डोळ्याचे पारणे फिटले नळदुर्ग किल्ला पाणी महल नर मादी धबधबा. अप्रतिम सौंदर्य पाहून मी भाऊक झाले.. तुझ्या या शिव कार्यामुळे घरी बसून सह्याद्रीचे वैभव पाहायला मिळतं. तुझे मनःपूर्वक आभार. तुझ्या शिवकार्यात शतशः सलाम. जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 Год назад +2

    खूप छान माहिती समोर आली आले महाराष्ट्र एकाच नंबरवर होते खूप धन्यवाद खूप छान माहिती समोर आला असून त्यात आतापर्यंत मला माहित नव्हते महाराष्ट्र बोलत आहे खुप अभिनंदन करायला पाहिजे अशी मला वाटते महाराष्ट्र बोलत आहे दादा

  • @skumarvlogs
    @skumarvlogs Год назад +3

    खुप छान दाख़वला हा किल्ला
    अस वाट्ल …
    जनु काही मी तिथे गेलोय
    खुप छान …
    ! जय शिवराय ! जगदंब !

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala 10 дней назад +1

    ईतना शानदार नल दूर्ग भी है देखा नही मैने

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Год назад +4

    सागर भाऊ, महाराष्ट्रातील भव्य व अनोळखी पर्यटन स्थळे लोकांच्या समोर आणणे हा आपला कार्यक्रम फार स्तुत्य आहे. खूप धन्यवाद.

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 9 месяцев назад +1

    खूपच छान सुंदर माहिती दिलीत ह्या किल्ल्याबद्दल आणि किल्ला ही खूपच सुंदर अप्रतिम आहे .जय शिवराय 🙏🚩

  • @malupatil-yc7ln
    @malupatil-yc7ln Год назад +3

    खूप सुंदर बांधकाम आहे दादा या दुर्गच,मला खूप आवडलं,केव्हा प्रत्येक्षात जाऊन पाहतो असं झालंय 😊खूप छान दादा,मला ती नदी आणि नऊ बुरुज खूप आवडले that's great

  • @marutimodak4408
    @marutimodak4408 Год назад +3

    नळ दूरग किल्ल्याची फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 5 месяцев назад +2

    खुपच छान माहिती दिली दादा खुप खुप धन्यवाद 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷

  • @anjalishukla2463
    @anjalishukla2463 Месяц назад +1

    Khup sundar mahiti milate

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 2 дня назад +1

    Sagar tula salam
    Jai shivrai ❤❤❤

  • @ALLINONE-su7xk
    @ALLINONE-su7xk Год назад +85

    धाराशिव मध्ये आला आहात तर परंडा भुईकोट किल्ला, सोनारी काळभैरवनाथ मंदिर , तुळजाभवानी मंदिर, येडेश्वरी मंदिर येरमाळा यांनाही भेट द्या....

    • @sameblocks5228
      @sameblocks5228 Год назад +4

      Ha plz❤

    • @vinayakmahale839
      @vinayakmahale839 Год назад

      छान माहिती, परंतु आपल्या महाराजांचे पावलं इथ नाही पडली

    • @ALLINONE-su7xk
      @ALLINONE-su7xk Год назад +1

      @@vinayakmahale839 तुळजापूरला तर महाराज आलेच होते.....

    • @prakashmhaskar976
      @prakashmhaskar976 11 месяцев назад

      ​@@sameblocks5228या😅😅 दोन-तीन दिवसांत तयार

    • @vasantraodeshmukh7346
      @vasantraodeshmukh7346 10 месяцев назад

      @@sameblocks5228 on
      ,...
      Please rtrporp kiLfxerrdrrwq

  • @varadkharate9767
    @varadkharate9767 20 дней назад +1

    अतिशय सुंदर

  • @chandrashekhardoijode2031
    @chandrashekhardoijode2031 10 месяцев назад +1

    श्री सागर मदने फारच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला त्याबद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन आणि आभार याच किल्यावर माझे नातेवाईक यांनी 2 वर्षा पूर्वी एक पुस्तक प्रकाशित केले आहे ते वाचून किल्याची माहिती मिळाली होती पण आजचा आपला व्हिडिओ पाहून आनंद द्विगुणित झाला आज प्रत्यक्षात किल्यावर आहे असे मला तरी वाटते फारच छान उपक्रम राबविला आहे.आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @pravinkarandikar7394
    @pravinkarandikar7394 25 дней назад +1

    फारच सुंदर

  • @maheshdhule2320
    @maheshdhule2320 Год назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @amrutakondhare6547
    @amrutakondhare6547 Год назад +4

    Khup mast aahe naldurg killa 👌👌

  • @sakuntalamarne4442
    @sakuntalamarne4442 Год назад +1

    किल्ला खूप छान आहे तिथे खूप खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहे बोटिंग पण आहे खूप छान

  • @suvarnachavan9549
    @suvarnachavan9549 2 месяца назад +1

    सागर मद्ने साहेब आपण खूपच छान माहिती दिली.👌👌✌✌

  • @nayanapatil7139
    @nayanapatil7139 8 месяцев назад +2

    दादा, खूपच सुंदर अनुभव दिला आहे.धन्यवाद.

  • @chandrakantpawar2828
    @chandrakantpawar2828 Год назад +4

    जय शिवराय धन्यवाद
    धाराशिव जिल्हा आमच्या गावातील नळदुर्ग किल्ला आहे 🚩🚩

    • @jaysingshikare2995
      @jaysingshikare2995 Год назад

      अती उत्तम किती मेहणतीन किला बाधला आहै जिजाउने

    • @harikhanorkar3218
      @harikhanorkar3218 10 месяцев назад

      खूप छान माहिती दिलीत ,धन्यवाद दादा

  • @vivekpardeshi4212
    @vivekpardeshi4212 Год назад +1

    खूप सुंदर किल्ल्याचे दर्शन घडवून दिले त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 Год назад +1

    खूप छान आहे किल्ला. तुम्ही माहिती पण खूप छान दिलीत.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩❤

  • @kiranphad4985
    @kiranphad4985 Год назад +1

    खुप छान पद्धतीने किल्ले दाखवता तुम्ही
    तुमचे व्हिडीओ माझ्या आई ला खूप आवडतात दादा

  • @ashokbhosale8063
    @ashokbhosale8063 Месяц назад +1

    सागर मदने साहेब जय शिवराय

  • @user-ey4qe7ob9c
    @user-ey4qe7ob9c 9 месяцев назад +1

    जबरदस्त माहिती सांगता भाऊ तुम्ही आईकतांना डोळ्यासमोर त्या काळाचे दुश्य दिसते

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +1

    Sundar किल्ला। thanks for video

  • @gamingworldofmohit9409
    @gamingworldofmohit9409 5 месяцев назад +1

    खुप छान 👌
    जय शिवराय ❤

  • @arundhindale9605
    @arundhindale9605 9 месяцев назад

    Khup sundar naldurg bhuikot killa aahe pahun khup chan vatl mala Jay shivray ❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Год назад +1

    Khup sundar Apratim video 💯👌👌🤩😍 Sundar Shabdat Mahitiche Varnan 💯👌👌🙌🙌 Fort Exploring Jabardast 💯💯😍🤩 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @shankarjadhav213
    @shankarjadhav213 8 месяцев назад +1

    Mi aalo hoto naldurng la mast aahy killa kup injoy kayla aami

  • @vandanapatil3338
    @vandanapatil3338 3 месяца назад +1

    खूप छान घरबसल्या बघायला मिळतात तुमच्यामुळे

  • @dagdudawange1495
    @dagdudawange1495 23 дня назад +1

    छान माहिती

  • @pushpapawar4422
    @pushpapawar4422 6 месяцев назад

    तुमची प्रत्येक ऐतिहासिक भेट अतिशय सुंदर, व्यवस्थित ,सुरेख सुटसुटीत माहिती असते. त्यामुळे तुमचा कोणताच व्हिडिओ पहाण्याचा मोह सुटत नाही. अगदी घरी बसून संपून ट्रीप झाल्याचा अनुभव करता येतो

  • @ravipawde3391
    @ravipawde3391 Год назад +1

    मी गेलो होतो या किल्या वर खूप छान असा पाहण्या सारखा आहे

  • @ShankarJedgule
    @ShankarJedgule Месяц назад +1

    जय महलर जय शिवराय जय उमाजी नाईक हर हर महादेव

  • @vinayabhosale9679
    @vinayabhosale9679 Год назад +1

    खूप छान माहिती दिली,, प्रत्यक्ष किल्ला पाहता असे वाटत होते 👍

  • @radhan6424
    @radhan6424 Год назад +1

    हा किल्ला खूप मोठा आणि अत्यंत सुंदर बांधणीचा असा आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतका सुंदर आणि विस्तीर्ण असा भुईकोट किल्ला दुसरा नाही.(कदाचित देवगिरीचा किल्ला असू शकेल मोठा).आपण लोकांनी आणि सरकारने तो जपला पाहिजे. इथे क्रमाक्रमाने तीन किल्ले बांधले गेले होते. मुंबईचे श्री कुरुश दलाल हे इतिहासतज्ज्ञ ह्या किल्ल्याची फार सुंदर माहिती सांगतात. स्थानिक लोकांचे ह्या बाबतीत प्रबोधन करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची व्याख्याने आयोजित करावीत जेणे करून सामान्य स्थानिक लोकसुद्धा जाणकार होतील आणि इथे गाईड म्हणून काम करू शकतील. श्री दलाल फार मानधन घेत नाहीत. जाण्यायेण्याचा खर्च घेतात. ते स्वतः ६५ वर्षांचे विकलांग आहेत पण तरुणाच्या उत्साहाने किल्ल्यावर चढ उतार करतात. अशा लोकांच्या ज्ञानाचा फायदा आपण लवकरात लवकर घेतला पाहिजे. त्यांचे व्याख्यान इतके मनोरंजक असते की एकातून दुसऱ्या गोष्टी, माहिती उलगडत जाती आणि आपण मंत्रमुग्ध होतो.
    कोणी खऱ्या इतिहासाविषयी आणि युद्धशास्त्र, तोफा ओतणे, किल्ले बांधणी, ह्याविषयी आस्था असेल त्याने पुढाकार घेऊन आसमंतात पंचक्रोशीत एक दोन दिवसांच्या व्याख्यानमाला ठेवून जनजागृती करावी आणि आपल्या ह्या भव्य किल्ल्याविषयी अभिमान जागवावा.

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 11 месяцев назад

      कुरुश दलाल no मिळेल 🙏

  • @rohinirajendrapotale7325
    @rohinirajendrapotale7325 Год назад +2

    जय शिवराय सागरभाऊ खुप दिवसांनी आपण माहिती दिली

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 Год назад +1

    नेहमी प्रमाणे खुपच सुंदर सादरीकरण, वर्णन . 👌👌👍👍

  • @yogitadeshmukh-484
    @yogitadeshmukh-484 Месяц назад +2

    👌👌🤩🤩❤️❤️🙏🙏🙏👍

  • @factman1693
    @factman1693 Год назад +1

    जय श्रीराम👑🚩❤️🌺🙏जय शिवराय👑🚩❤️🌺🙏

  • @mangalshinde9995
    @mangalshinde9995 4 месяца назад +1

    अति-भव्य..... सुंदर.. अप्रतिम

  • @sushamadeshpande6177
    @sushamadeshpande6177 Год назад +1

    सागर भाऊ मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहते मी सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे मी तुमचे सर्व सातारचे किल्ले गड यांचे व्हिडिओ पाहिले आहे तुम्ही फार मोठे काम करत आहात आम्ही तरुण असताना गड किल्ले हरवून जात होतो पण आता वयोमानाने मुळे तुमचे व्हिडिओ पाहून मी समाधान मानते वीस वर्षापूर्वी मी हा नळदुर्ग किल्ला पाहिला आहे अतिशय भारी किल्ला आहे वरून पाणी आणि आज थंडगार महाल हे मी त्या वेळेला पाहिले आहे परमेश्वर तुम्हाला आणखीन उदंड शक्ती देवो

  • @aryankarale8450
    @aryankarale8450 2 месяца назад +1

    Jay shivray

  • @parmeshverjadhav5879
    @parmeshverjadhav5879 10 месяцев назад +1

    खूप छान आहे किल्ल्याचे बांधकाम

  • @arunabagal8358
    @arunabagal8358 8 месяцев назад +1

    छान माहिती दिली दादा आताच आम्ही हा किल्ला पहिला खूप छान आहे

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 10 месяцев назад +1

    जय शिवराय सुंदर व्हिडिओ

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 Год назад +1

    Nice bhau khupch sundar video hota tttkich abhyas purn mahiti dili jay jijau jay shivray jay shambhuraje

  • @naesai1525
    @naesai1525 Год назад +1

    Atishay sundar killa❤

  • @shubhadaparab4749
    @shubhadaparab4749 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ n माहिती. किल्ला पाहिला मिळाल्याबद्दल खूप आभार. छान

  • @smitapadwalkar8670
    @smitapadwalkar8670 Месяц назад +1

    खुप खुप छान आहे किल्ला .🙏👍

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Год назад +1

    खूप सुंदर माहिती दिली

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 Год назад +1

    खुप खुप छान आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 месяца назад +1

    खुपच सुंदर 👍🙏🚩

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar Год назад +6

    Immensely grateful! May God bless you with health, wealth and bliss!

  • @krushnaavere8362
    @krushnaavere8362 Год назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ghugesunita8790
    @ghugesunita8790 Год назад +1

    एव्हढी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 Месяц назад

    Very beautiful video of Nal durg.

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 Год назад +2

    1च नंबर VDO. किल्ला अतिभव्य आहे. पण हाच किल्ला जर एखाद्या ' फॉरेन कन्ट्री' मध्ये असता तर? जागतिक दर्जाचे स्थळ निर्माण केलं असतं त्या लोकांनी!आपली लोकं मात्र जितकं विद्रुप करता येईल, तेवढं करून सोडतात.

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 Год назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद

  • @gopalkhopale5258
    @gopalkhopale5258 Год назад +1

    खुपच छान धन्यवाद आभारी आहे

  • @shankarjadhav213
    @shankarjadhav213 10 месяцев назад +1

    तुमचा आवाज भारी आहे .आणि तुम्ही माहिती सुंदर देता .

  • @Vishnupange2856
    @Vishnupange2856 Год назад +1

    छान माहिती मिळाली,फार फार आभारी आहोत.

  • @anildeshmukh7911
    @anildeshmukh7911 Месяц назад +1

    Jay shiray

  • @laxmanchavan3142
    @laxmanchavan3142 3 месяца назад +1

    सागर भाऊ घन्यवाद तुम्ही आम्हाला इत्याशाची जाणीव करून दिली ❤❤

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Год назад +3

    सागरजी,आपण नळदुर्ग किल्ल्याबद्दल खूप छान माहिती दिली, धन्यवाद, जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @smitathakre5432
    @smitathakre5432 Год назад +1

    छान तुमच्या मुळे छान माहीती मिळाली अत्यंत आभारी

  • @muneshwarjamaiwar9989
    @muneshwarjamaiwar9989 Год назад

    ❤khupach chhan Bhuikot killa

  • @rajendrasabale7738
    @rajendrasabale7738 10 месяцев назад +1

    खूप छान सागरजी आणि धन्यवाद..

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 Год назад +1

    Khupch chhan killa ahe

  • @salonipatil6365
    @salonipatil6365 Год назад +1

    Khup mast re dada naldurg ahe
    Jay shivray

  • @krushnaflke6988
    @krushnaflke6988 10 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @RKsVlogs8401
    @RKsVlogs8401 Год назад +1

    👌👌👌 Khup bhari sagar sir.. Jay shivray...

  • @nandkishorlokhande824
    @nandkishorlokhande824 10 месяцев назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली सागर दादा धन्यवाद

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 Год назад +6

    Beautiful fort sir thanks

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 8 месяцев назад +1

    खूपच सुरेख याचे जतन होणे गरजेचे आहे .प्रत्येक वास्तु पुन्हा नव्यान दुरुस्ती करावी .

  • @ashokbhowad7421
    @ashokbhowad7421 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली दादा thanku

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 Год назад +1

    खुप सुंदर माहिती दाखविलात

  • @rajkumarkumbhar6174
    @rajkumarkumbhar6174 Год назад +1

    Khup.sundar

  • @MajakMast
    @MajakMast Год назад +1

    खूपच छान माहिती दिली.

  • @pramodchavan5319
    @pramodchavan5319 Год назад +1

    सागर खुप सुंदर म्हहीती दिली अभिनंदन शुभेच्छा

  • @adinathtailor7663
    @adinathtailor7663 Год назад +1

    खूपच छान 👌👌👌😍😍मस्तच 👌👌

  • @uttamjadhav9426
    @uttamjadhav9426 Год назад +1

    खुप सुंदर❤

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 Год назад +1

    Jai shivray sagar jaber dust 1 no video hota