जय जिजाऊ ! बीबीसी, प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन किल्ल्यांची गोष्ट सांगितली,किल्ला दाखविल्यास,' दुर्ग प्रेमींना ' आवडेल व त्यांच्या ' डोळ्याचे पारणे फिटेल '.बाकी माहिती थोडक्यात पण छान वाटली.
अप्रतिम दूर्ग व त्या वरील सुंदर माहिती एकदम भन्नाट मिश्रण तयार झाले आहे.सोमनाथ सरांचे व जयराज सरांचे आभार... अशीच माहिती इतर गडकिल्ल्यांची द्यावी जेणेकरून नविन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल...
Born n brought up at Naldurg ..... so this info about our place makes us really pleasing.. infact my college when it opened first was in this fort so my college education here ... 😊
लहानपणी मे त्या सर्व जागांमध्ये गेलोय या किल्ल्याच्या जिथे आज कोणाला परवानगी नाहीये, तेव्हा तो अतिशय घाण आणि केविलवाण्या अवस्थेत होता, पण तिथे घालवलेले क्षण माझ्या आयुष्यातले सर्वात छान क्षण होते, आता कायापालट झाल्या पासून जावस पण वाटत नाही. एकांत नाही उरला आता तो.🙂
सर नमस्कार. मला तुमच्या मार्फत प्रशासनाला तसेच सध्याच्या खासगी कंपनीला विनंती करायची आहे की, भिंतीवरील झाडे झुडपे नष्ट करण्यासाठी सोपा स्वस्त उपाय आहे की त्या झाडांना बुडपासून तोडून, त्याठिकाणी चांगले ( round up ) सारखे तणनाशक पाणी न टाकता ब्रशने लावावे. ते काही दिवसात वाळून जाते. हा उपाय सर्व किल्यावर केला तर किल्ले पुष्कळ वर्ष चांगले राहतील.
जय जिजाऊ ! बीबीसी, प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन किल्ल्यांची गोष्ट सांगितली,किल्ला दाखविल्यास,' दुर्ग प्रेमींना ' आवडेल व त्यांच्या ' डोळ्याचे पारणे फिटेल '.बाकी माहिती थोडक्यात पण छान वाटली.
नळदुर्ग किल्ल्याची माहिती आवडली. पण ती फारच त्रोटक आहे. सविस्तर माहिती देण्यात आली असती तर चांगले झाले असते.
Khup chan mahitis dili sir..!! Aabhar🙏🏻
इतीहासकार जयराज खोचरे चांगली व खरी माहीती पुरवली..
नाहीतर हल्ली इतीहासात जाणे म्हणजे स्वताची फसवनुक करून घेणेच आहे...
बोलण्याची पद्धत फार छान आहे
अप्रतिम दूर्ग व त्या वरील सुंदर माहिती एकदम भन्नाट मिश्रण तयार झाले आहे.सोमनाथ सरांचे व जयराज सरांचे आभार...
अशीच माहिती इतर गडकिल्ल्यांची द्यावी जेणेकरून नविन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल...
चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर❤
Khup khup dhanyavad amcha naldurg kilyachi mahiti dilyabaddal🙏
वैशिष्ट्य पुर्ण किल्ला नळदुर्ग...❤
1000 वर्षाचा इतिहास सांगणारा किल्ला
I am From naldurg
इतिहास जपणारे किल्ले राखायला च हवे मी बाहेरून सुंदर बुरुज पाहिले प्रत्यक्ष किल्ला सुंदरच असणार
मी हा किल्ला पाहिला आहे आहे फारच छान आहे ❤
फारच छान
Apratim. Khoop. Sundar 💜
Born n brought up at Naldurg ..... so this info about our place makes us really pleasing.. infact my college when it opened first was in this fort so my college education here ... 😊
Waah khup chaan ✌✌✌
Khup chhan🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
सगळ्यात महत्त्वाचे नर - मादी धबधबा चे वैशिष्ट्य (दोन वेगवेगळ्या रंगांचे पाणी) सांगायला विसरले.
BBC news khup chan documantry.
हाच किल्ला पश्चिम महाराष्ट्रात असता तर आज आहे त्या पेक्षा चांगल्या स्थितीत असता, दुर्दैव मराठवाड्याचा
जय भिम जय शिवराय ❤
The world is great ❤👍💝💘💖💯
Very good 👍
खूप छान
Excellent
Awesome 🙌🙌👏👏👏👆👍👍
खूप छान 🎉
🙏🙏🙏❤❤❤.. Make part 2 . Details and close view of Nar Madi fall and flour mill running by water This is brief video🎥
लहानपणी मे त्या सर्व जागांमध्ये गेलोय या किल्ल्याच्या जिथे आज कोणाला परवानगी नाहीये, तेव्हा तो अतिशय घाण आणि केविलवाण्या अवस्थेत होता, पण तिथे घालवलेले क्षण माझ्या आयुष्यातले सर्वात छान क्षण होते, आता कायापालट झाल्या पासून जावस पण वाटत नाही. एकांत नाही उरला आता तो.🙂
मी तर जाऊन आलोय तुम्ही अजून गेलेच नव्हे काय माणसं आहेत राव तुम्ही
beutiful fort
Khup chan mahiti.
BBC marathi thanks
👌👌👍🏻
Very good
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
निवेदकाचा आवाज भारी आहे
छान ❤
Vvvvvv nice sir❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर नमस्कार. मला तुमच्या मार्फत प्रशासनाला तसेच सध्याच्या खासगी कंपनीला विनंती करायची आहे की, भिंतीवरील झाडे झुडपे नष्ट करण्यासाठी सोपा स्वस्त उपाय आहे की त्या झाडांना बुडपासून तोडून, त्याठिकाणी चांगले ( round up ) सारखे तणनाशक पाणी न टाकता ब्रशने लावावे. ते काही दिवसात वाळून जाते. हा उपाय सर्व किल्यावर केला तर किल्ले पुष्कळ वर्ष चांगले राहतील.
suprb
❤❤❤
नर - मादी धबधबा
It's nearby to solapur
Tikit ahe ka bgayla
आम्ही गेलेलो मागील वर्षी
Killach tumhi neet dakhwla naahi ..aashi mazhi khant aahe
तुम्ही ग्राफिक्स वापरत जावू नका किल्ल्यांची विडियो दाखवत जा
पाणी महाल दाखवायचं होतं...
😊 हिंदु धर्म विरोधी BCC चैनल इतिहास म्हणजे मुघल महिमा मंडण करून सांगणार😅 भरोसा नाहीं ह्या मुघल प्रेमी चैनल वर