काय व्हीडिओ बनवता राव तुमि खूपच सूंदर किती कौतुक करावं तुमचं तेवढ कमी आहे या किल्ल्याचा आतापर्यत चा सर्वात सूंदर व्हीडिओ तुमि बनवलाय राव शब्द नाहीत या व्हीडिओ बदल खूप सुंदर
परत एकदा धन्यवाद सोमनाथजी, नळदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्र शास्त्राची उत्कृष्ट अशी कलाकृती, त्याला जोड सुरेख शब्दरचनेची आणि व्हिडिओ चित्रीकरणाची. वाव्वा!! खूप छान👌👍
छान सर्जी , अप्रतिम नजारा धबधबा पाहुन मन तॄप्त झाले,सोमनाथजी आमच्या नासिक जिल्हात केव्हा येतात, बागलाण सटाणा तालुका या शासकीय अधिकारी चे महाराष्ट्रातील नव्हे देशातील एकमेव मंदिर,श्री यशवंतराव महाराज ,साल्हेर मुल्हेर किल्ला,मागितुंगी, हरणबारी धरण,कळवण तालुक्यातील चनकापुर धरण, सप्तक्षॄगी देवी वणी गड,चांदवडला अहिल्याबाई होळकरांनी बनवलेला वाडा , रेणुकामाता चे मंदिर,देवळा तालुक्यातील धोडप किल्ला,, येवला तालुक्यातील पैठणी, इगतपुरी,पेठ तालुक्यातील निसर्ग, नासिक मधील पंचवटीत प्रभु राम , लक्ष्मण,सिता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नासिक ,या आमच्या नासिक जिल्हात आम्ही वाट पहातो आहे👏♥️♥️🖕🖕🙏🙏
सोमनाथ जी, अगदी अप्रतिम विडिओ केला आहे तुम्ही. आम्ही प्रत्यक्ष या स्थळी गेलो तरी तुम्ही ज्या प्रकारे तो द्रोणच्या साहाय्याने (Bird Eyes) दाखविला आहे असे दृश्य दिसणे किंवा पाहणे कठीणच आहे. आपली ओघवत्या भाषेतील कमेंटरी तर या सर्वात भरच टाकते. पावसाळ्यातील केवळ 2/3 आठवढेच दिसणारे हे धबधब्यातील भव्य दिव्य दृश्य खरोखरच डोळे दीपवून टाकणारे आहे. केवळ तुमच्या मुळेच हे सर्व आजच पाहता आले. आता प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली आहे. पाहू या कधी योग जुळून येतो ते. तो पर्यन्त आपले सुंदर सुंदर व्हिडीओ आमच्या साथीला आहेतच. आपले खूप खूप आभार आणि तुमच्या परिवाराच्या सर्व प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा! 💐 🙏
Tumachya episode mi khup vaat bagt asto kadi kadi yeyil ase hote mahnun mi mahnto tuhmi dakhavt raha ahmi phat rahto ani anad ghet rahto Kiti sundar banvta tuhmi ,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Our Planet Mother Earth is Full of Wonder's, Enjoy the moments of Life is so precious to live with Joy and Happiness., you are doing good job to explore the Nature. Thanks.
सर 🙏आपण खूप छान पद्धतिने भुईकोट किल्ल्या विषयी समजावले खूप छान नर मादीचा धबधबा पाहिला जणू काही आम्ही आपणा सोबत सफर करीत आहोत असे क्षणभर वाटले खूप आनंद मिळाला डोळ्याचे पारणे फिटलेत धन्यवाद! 👌👌👍👍👆❤💐👍😀
अप्रतिम ... 👌👌 मनाला भुरळ पाडणारे निसर्ग सौंदर्य ... नर -मादी धबधबे खुपच सुंदर आहेत ... सर तुम्ही आम्हाला नळदुर्ग या ऐतिहासिक किल्ल्याची सफर घडविल्याबद्दल आणि माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ! आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे तुम्ही खुपच सुंदर video बनवला आहे 👌👌👌👍👍
Mi solapur cha but ajun paryant nar madi madun pani jato ye pahiloch nahi, ya varshi solapur made paus changla jala manun nadi barun aala.ekdam mast video banla.
Somanath sir मनापासून खुप आभार तुमचे 🙏 महाराष्टाचे पर्यटन वैभव जगा पुढे मांडण्याचे नेक काम तुमचे videos करत आहेत. आजचा video सुध्दा अप्रिम आहे. आम्हाला एका अदभूत ठिकाणाची ओळख झाली. धन्यवाद 🙏
People go foreign to see Niagara Falls but we have more beautiful waterfalls thanks for showing this otherwise it would have been unnoticeable.... Khud Chan...anandit zaalo mann
Khub Chan Vlog Somnath Dada. One of the Beautiful Forts of Shivaji Maharaj along with a Flowing River. Your Story telling as Good as always. Kalji Ghya
नमस्कार दादा मी पण नळदुर्गची आहे खूप छान हा किल्ला आहे आमचे पूर्वज असे म्हणायचे की नळदुर्ग किल्ला हा नळ निळ राजाने बांधला होता एक रात्रीत बांधकाम झाले होते नळ निळ राज्यांचा नावावरून ह्या किल्ल्याचे नाव नळदुर्ग हे पडले आहे ह्या भुयारी राणी दमयंतीचा महल आहे
Thanks again for sharing with us this beauty and wonder, we always wait for your videos to enjoy the cinematic shots and all the info you give and taking us to the place virtually, again the same word... Apratimmmmmmm.... God Bless you and your family.
मी मूळ तुळजापूर चा आहे. राहायला सोलापुरात. हा किल्ला कमीत कमी 20 वेळा पाहिला असेल. नळदुर्ग किल्ल्याबद्दल जितके व्हिडिओ बनले आहेत त्यातील सर्वात माहितीपूर्ण , किल्ल्यातील A टू Z माहिती दाखवली आहे.
You are on a treasure hunt sir....you are exploring great places and through your channel you are opening up many tourist spots which other wise may get unnoticed by many.... lovely place...🙌✌👍🌷
कृपया या व्हिडिओ मधे खालील गोष्टींचा उल्लेख पाहिजे होता. नळदुर्ग पासून 30 किमी अंतरावर तुळजापूर, 35 किमी अंतरावर अक्कलकोट आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर. तुळजापूर अक्कलकोट देवदर्शन करून सुद्धा हा किल्ला पाहायला येऊ शकता.
Nice video looks awesome But this place not maintained well. We had bad experience with peddle boat speed boat colloid with peddle boat and luckily my son and sister was safe.Bad experience.
आपले व्हिडिओ एडिटिंग,स्थळ निवड व तसेच स्थळांची माहिती खरंच खूप सुंदर असते आपले व्हिडिओ पाहण्यास खुप छान वाटते
ruclips.net/video/phUqAnlt3wE/видео.html
एकदम बरोबर
👌👌👌🙏
अप्रतिम सुंदर निसर्ग सौंदर्य. सुंदर व्हीडीओ नळदुर्गचा youtube वर पहिल्यांदाच.मी 7 year चा छोटा youtuber आहे.
एकच नंबर व्हिडिओ, छान वातावरण, मस्तच व्हिडिओ ग्राफी, सुंदर निवेदन. नमस्कार सोमनाथ दादा.
काय व्हीडिओ बनवता राव तुमि खूपच सूंदर किती कौतुक करावं तुमचं तेवढ कमी आहे या किल्ल्याचा आतापर्यत चा सर्वात सूंदर व्हीडिओ तुमि बनवलाय राव शब्द नाहीत या व्हीडिओ बदल खूप सुंदर
Apratim Naldurg killla ata paryant konich dakhawalele nahi... Absolutely great
सोमनाथ सर ! लई भारी किल्ला !! 👌👌🌹🌺🌷💐 नियोजण व छायाचित्रण व निवेदण मस्तच !!!
Sir अप्रतिम शब्दांकन आणि व्हिडिओ २ वर्षा पूर्वीची फॅमिली बरोबर गेलो होतो आठवण झाली. फार सुंदर आहे. परत एकदा धन्यवाद.
परत एकदा धन्यवाद सोमनाथजी, नळदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्र शास्त्राची उत्कृष्ट अशी कलाकृती, त्याला जोड सुरेख शब्दरचनेची आणि व्हिडिओ चित्रीकरणाची. वाव्वा!! खूप छान👌👍
धन्यवाद 😊
खूपच छान व्हिडिओ 👌👌👌, लहान असताना बऱ्याच वेळा ह्या किल्ल्यावर गेलो आहे.
छान सर्जी , अप्रतिम नजारा धबधबा पाहुन मन तॄप्त झाले,सोमनाथजी आमच्या नासिक जिल्हात केव्हा येतात, बागलाण सटाणा तालुका या शासकीय अधिकारी चे महाराष्ट्रातील नव्हे देशातील एकमेव मंदिर,श्री यशवंतराव महाराज ,साल्हेर मुल्हेर किल्ला,मागितुंगी, हरणबारी धरण,कळवण तालुक्यातील चनकापुर धरण, सप्तक्षॄगी देवी वणी गड,चांदवडला अहिल्याबाई होळकरांनी बनवलेला वाडा , रेणुकामाता चे मंदिर,देवळा तालुक्यातील धोडप किल्ला,, येवला तालुक्यातील पैठणी, इगतपुरी,पेठ तालुक्यातील निसर्ग, नासिक मधील पंचवटीत प्रभु राम , लक्ष्मण,सिता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नासिक ,या आमच्या नासिक जिल्हात आम्ही वाट पहातो आहे👏♥️♥️🖕🖕🙏🙏
येणार 😊
सोमनाथ जी, अगदी अप्रतिम विडिओ केला आहे तुम्ही. आम्ही प्रत्यक्ष या स्थळी गेलो तरी तुम्ही ज्या प्रकारे तो द्रोणच्या साहाय्याने (Bird Eyes) दाखविला आहे असे दृश्य दिसणे किंवा पाहणे कठीणच आहे.
आपली ओघवत्या भाषेतील कमेंटरी तर या सर्वात भरच टाकते. पावसाळ्यातील केवळ 2/3 आठवढेच दिसणारे हे धबधब्यातील भव्य दिव्य दृश्य खरोखरच डोळे दीपवून टाकणारे आहे.
केवळ तुमच्या मुळेच हे सर्व आजच पाहता आले. आता प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली आहे.
पाहू या कधी योग जुळून येतो ते. तो पर्यन्त आपले सुंदर सुंदर व्हिडीओ आमच्या साथीला आहेतच.
आपले खूप खूप आभार आणि तुमच्या परिवाराच्या सर्व प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा! 💐 🙏
ruclips.net/video/phUqAnlt3wE/видео.html
खूप detail माहिती सांगितली....छान .जवळील बोरी धरणाचा आणि रामतीर्थ धबधबा..चा ड्रोन शॉट ऍड केला असता तर आणखी भर पडली असती.
खूपच सुंदर व्हिडिओ... खुप मस्त वाटले नळदुर्ग किल्ला बघुन
सुंदर... मी तीन वर्षांपूर्वी हा दुर्ग पहिला होता. परत एकदा आपल्यामुळे त्यासंदर्भातील आठवणी जाग्या झाल्या...
👌👌👌
खूप छान माहिती सर... अप्रतिम छायाचित्रण..👌👌👌
Tumachya episode mi khup vaat bagt asto kadi kadi yeyil ase hote mahnun mi mahnto tuhmi dakhavt raha ahmi phat rahto ani anad ghet rahto
Kiti sundar banvta tuhmi ,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद 😊
Being Naldurgkar I Really feel Very happy After watching This.... Thanks @somnath For this wonderfull Video.
खूपच सुंदर चित्रीकरण आणि निवेदन
अप्रतिम सौंदर्य, खूप छान व्हिडिओ ❤❤
धन्यवाद, तुमच्या मुळे रण मंडळचे दर्शन झाले,उत्तम फोटोग्राफी सुंदर वर्णन केले आहे... keep it up
धन्यवाद 😊
Our Planet Mother Earth is Full of Wonder's, Enjoy the moments of Life is so precious to live with Joy and Happiness., you are doing good job to explore the Nature.
Thanks.
सर 🙏आपण खूप छान पद्धतिने भुईकोट किल्ल्या विषयी समजावले खूप छान नर मादीचा धबधबा पाहिला जणू काही आम्ही आपणा सोबत सफर करीत आहोत असे क्षणभर वाटले खूप आनंद मिळाला डोळ्याचे पारणे फिटलेत धन्यवाद!
👌👌👍👍👆❤💐👍😀
Thank you so much
अप्रतिम ... 👌👌 मनाला भुरळ पाडणारे निसर्ग सौंदर्य ... नर -मादी धबधबे खुपच सुंदर आहेत ... सर तुम्ही आम्हाला नळदुर्ग या ऐतिहासिक किल्ल्याची सफर घडविल्याबद्दल आणि माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ! आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे तुम्ही खुपच सुंदर video बनवला आहे 👌👌👌👍👍
धन्यवाद 😊
Khup khup chan vlog. Atishay sunder mahiti deta tumhi. Best of luck for next assignment
My father said it was the only place for picnics for them when he was in the school.just beautiful. Keep it up.
खुप छान 💥🥰🥳🥳
Chatrapati shivaji maharajancha itihas dakhavlat tya baddal dhanyavaad sir
Punha ikda ati sunder sir 💥🙏🙏🚩🚩
Thank you 🙏🏻
Mi solapur cha but ajun paryant nar madi madun pani jato ye pahiloch nahi, ya varshi solapur made paus changla jala manun nadi barun aala.ekdam mast video banla.
Somanath sir मनापासून खुप आभार तुमचे 🙏 महाराष्टाचे पर्यटन वैभव जगा पुढे मांडण्याचे नेक काम तुमचे videos करत आहेत. आजचा video सुध्दा अप्रिम आहे. आम्हाला एका अदभूत ठिकाणाची ओळख झाली. धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊
खूप छान माझ्या गावाजवळील स्थळांची माहिती दिल्याबद्दल
Khup khup sunder.
Complete knowledgeable and best video
एक नंबर सोमनाथ भाऊ..! खुप मस्त बनवलाय व्हिडीओ.😊👍
Dhanyawad. Agodar me hi request keli hoti naldurg bddl tumhala sir. Maza gav ahe. Khup khup abhar aple. Apratip mahiti ani drushyachitran ahe aple..
धन्यवाद 😊
Dada. Nice. Video
Nice. Editing. Nice. Place. Nperfect
Information. Of. Picnic. Spot.
Thanks. From. Public. Of. Other. State(Ashwin.kavaiya.Ahmedabad
Gujarat)
Thank you Ashwinji
अप्रतिम सूख आहे मित्रांनो.. खूपच सुंदर dialogue ....खुपच सुंदर व्हिडिओ आणि एडिटिंग.
Namaskar Somnath ji, nice informative vlog..ani vlog madhe majhe naav ghetlya baddal aple manapasun abhar..😄
अति अति सुंदर
It is beautiful fort . I was visited there last week with my family.
ruclips.net/video/phUqAnlt3wE/видео.html
Apratim,, Khoop,, Sundar,,
ruclips.net/video/phUqAnlt3wE/видео.html
Best presentation in All marathi RUclipsrs , Very Professional , lots of hardwork and dedication ,
Thank you 😊
Amchi drip geliy hotil ethe kharch very beautiful place ani river nar ani madi kharch khup javl un pahilel aahe 😊
आपल्या व्हिडिओला *अप्रतिम* म्हणणे सुद्धा आनंद देते कारण ते त्या दर्जाचेच असतात सर
🙏
सर्वोत्तम !!!!!!!!!!!!!!!!!
Somnath ( Sir ) You Deserve A Million Subscribers And 50 Lakh View.. Thank You For Beautiful Natural Beauty
अप्रतिम सर
People go foreign to see Niagara Falls but we have more beautiful waterfalls thanks for showing this otherwise it would have been unnoticeable.... Khud Chan...anandit zaalo mann
Khub Chan Vlog Somnath Dada. One of the Beautiful Forts of Shivaji Maharaj along with a Flowing River. Your Story telling as Good as always. Kalji Ghya
Thanks
Absolutely amazing video 📸
GREAT RESEARCH. Very nice NATURE. Interesting NAME.
Thank You
ruclips.net/video/phUqAnlt3wE/видео.html
खुपच विहंगम चीत्रीकरण आणि छान माहिती
धन्यवाद 😊
very nice shooting. Thank you for video.
खुप खुप आभार या ऐतिहासिक वीडियो बद्दल आणि तुम्ही खुप छान माहिती सांगितली
👌👌✍️👌👌🙏
Wow wow..ek no..class video.. Full too in nature..one of your best videos and superb story telling... :)
Khup chan
ruclips.net/video/phUqAnlt3wE/видео.html
Thanks sir ... Excellent photography....
morning started with your videos
आमचं गाव तेथून 25 km अंतरावर आहे पण कधी लक्ष देऊन माहिती घेतली नाही .तुमचं व्हिडिओ बघून संपूर्ण माहिती भेटली . धन्यवाद 🙏🙏
Beautifully shot!! Somnath ji please put English subtitles for people outside of Maharashtra.
अप्रतिम 👌👌👌👍👍👏👏👏👏
One of my favorite place in maharashtra ❤❤❤❤
ruclips.net/video/phUqAnlt3wE/видео.html
Khup mahanje khup sundar video banavta tumhi sir... please tumhi workshop/course ghyana videography cha..amhala khup avdel..
खुपचं छान व्हिडिओ
येथुन 10मिनीटावरच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी भवानी चे मंदिर आहे. सर्वांनी जरूर जा. Hotel चि पण छान व्यवस्था आहे.
yes
नमस्कार दादा मी पण नळदुर्गची आहे खूप छान हा किल्ला आहे आमचे पूर्वज असे म्हणायचे की नळदुर्ग किल्ला हा नळ निळ राजाने बांधला होता एक रात्रीत बांधकाम झाले होते नळ निळ राज्यांचा नावावरून ह्या किल्ल्याचे नाव नळदुर्ग हे पडले आहे ह्या भुयारी राणी दमयंतीचा महल आहे
मी स्वतः हा किल्ला आणि नरमाधी धबधबा पाहिला आहे आमच्या पासून फक्त्त 70km आहे खुप सुंदर आणि छान ठिकाण आहे
धन्यवाद
Awesome vlog sir. You do such a fantastic and informative vlogs..
Are wa Sir, Aaj tumhi chakk amchya marathwadyat 🤗🤗👍
Beautiful
अप्रतिम ...💝
back ground voice no 1
Thanks !!
Thanks again for sharing with us this beauty and wonder, we always wait for your videos to enjoy the cinematic shots and all the info you give and taking us to the place virtually, again the same word... Apratimmmmmmm.... God Bless you and your family.
Thank You 😊
Video graphy khup mastcha
very nice and infromatic guide line ,welldone andf go ahead for new achivement ....
Wow very nice
Khup chan...
खूपच सुंदर
august month mdye open hotat Darvaje..
सर तुमचा ब्लॉक खूप भारी असतो..i like it
Nice voice
मी मूळ तुळजापूर चा आहे. राहायला सोलापुरात. हा किल्ला कमीत कमी 20 वेळा पाहिला असेल.
नळदुर्ग किल्ल्याबद्दल जितके व्हिडिओ बनले आहेत त्यातील सर्वात माहितीपूर्ण , किल्ल्यातील A टू Z माहिती दाखवली आहे.
Thank you
Wow!!! So amazing🥰🥰😍👌👌
Thank you
Your videos are awesome, your video creation is really great, you make life in that videos. Photography and presentation is fantastic.
Thank you so much 😊
somnath sir resort chi mahiti kuthe milali
Nice 🌎 Naldurg 😊
Supper
You are on a treasure hunt sir....you are exploring great places and through your channel you are opening up many tourist spots which other wise may get unnoticed by many.... lovely place...🙌✌👍🌷
Thank You Nilay
Thank You Nilay
Thank You Nilay
Khup sunder Dada but
What about ur vlogs of Leh Ladakh
Kuf chan mahiti sangitali
ruclips.net/video/phUqAnlt3wE/видео.html
Nice photography. Which drone camera model do you use? Do you have Amazon link for the same?
Pls do check in RUclips video description!👇🏻
Sunder
Wow......
We are karnataka peoples, so it is better your explanation on such tourist places is in English language, we can follow to understand easily bro
Your nature ,ports ,Konkani documentary are very informative and knowledgeable, keep it up 😊😊😊
Thanks a lot 😊
Maz gav ahe नळदुर्ग
Sir atachi dharanana gadati lagali ahe
सुंदर...आपली लेह लढाक ची सिरीज फारच शॉर्ट वाटली का अजून नंतर येणार आहे ?
हो येणार आहे 😊
हो येणार आहे 😊
तुमच्या photography ची वाट बघतोय
Sir just tumi bhet dyaychya 4/5 days adi amhi bhet dili
Amch bad luck😅
👌
कृपया या व्हिडिओ मधे खालील गोष्टींचा उल्लेख पाहिजे होता.
नळदुर्ग पासून 30 किमी अंतरावर तुळजापूर, 35 किमी अंतरावर अक्कलकोट आहे.
अर्ध्या तासाच्या अंतरावर.
तुळजापूर अक्कलकोट देवदर्शन करून सुद्धा हा किल्ला पाहायला येऊ शकता.
Video description madhe takli ahe hi mahiti Thank you !!
Nice video looks awesome
But this place not maintained well.
We had bad experience with peddle boat speed boat colloid with peddle boat and luckily my son and sister was safe.Bad experience.
हा धबधबा पाहण्यासाठी कोणता महिना बेस्ट आहे? जुलै की ऑगस्ट?
augest
@@SomnathNagawade धन्यवाद 😊