रायगड जिल्ह्यातील आम्ही पाहिलेला हा सर्वाधिक सुंदर धबधबा आहे. तेथे जाण्यासाठी असलेला जंगल ट्रेक मस्त आहे. भान हरपून जावं असं निसर्गसौंदर्य म्हणजे नानेमाची ही वर्षासहल. हा व्हिडीओ तुम्हांला कसा वाटला ते comment करुन सांगायला विसरु नका.
सोमनाथ सर, माहीत आहे की आपण नोकरी देखील करता.....पण दोन suggestion आहे....एक म्हणजे आपण एक पुस्तक लिहावा ह्या सगळ्या आज पर्यंत केलेल्या प्रवासाबद्दल, कदाचित मिलिंद गुणाजी ह्यांचा ' भटकंती ' सारखं एखादं.....आणि हो आपण जमेल तसा महाराष्ट्र दौरा करावा - कोंकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि त्याची एक सिरीज बनवावी.....🙏
सोमनाथ सर हा विडिओ तुम्ही अप्रतिम बनविला आहे, निसर्गाचे अप्रतिम दर्शन घडविले आहे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही अश्याच प्रकारचे निसर्गचे सौंदर्य घडवीणारे विडिओ आमच्या समोर आणावे यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा, आणि हो निसर्गाचे सौंदर्य टिपताना जपून तुमचे काम करा आणि काळजी घ्या, धन्यवाद 💐💐💐
दादा ,तुमच्या घनगंभीर दाणेदार आवाजातलं आणि शब्दांची अचूक निवड केलेलं वर्णन ऐकून आपण स्वतःच त्या अवर्णनीय दृश्याचा आनंद घेतो आहे असं वाटत होतं.खूप खूप आनंद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏. नाशिक जवळच्या दुगारवाडी धबधब्यावरच्या ट्रीप ची आठवण झाली. तुम्ही तिथे नक्कीच जायला हवं.तुमच्या कॅमेरातून त्याचं दर्शन आणि तुमच्या आवाजातलं त्याचं वर्णन ऐकायला फार फार आवडेल. Thanks in advance.🙏🙏
खरंच खुप सुंदर व्हिडिओ आहे, तुमचा कॅमेरा मधुन निसर्ग सौंदर्याने नटलेला हा धबधबा आणि ट्रेक बघणे म्हणजे एक सुंदर पर्वणीच आहे... नानेमाचीचा धबधबा खुपचं सुंदर आहे आणि तुम्ही तुमचा कॅमेरा मधुन दाखवलेला तुमचा शब्दातील हा व्हिडीओ खुपचं अविस्मरणीय आणि अतुलनीय आहे.
छान सरजी,धबधब्याचे विहंगम दर्शन मी येवढ्या जवळुन नाही पाहिले, आपल्या मनमोहक छायाचित्रे, व्हिडिओतुन, आपल्या आवाजामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे विकसित होण्यास निश्चितच मदत होईल,सरजी असेच नवीन महाराष्ट्र आम्हाला दाखवत रहा,आपले व्हिडिओ म्हणजे आमच्या साठी पर्वणीच, नैराश्याने ग्रासलेला & आजारी माणसाला आपले व्हिडिओ दाखवले तर , त्याला डॉ.कडे जाण्याची गरजच नाही पडणार ,आपले आभार सरजी
जबरदस्त, खरंच जबरदस्त.. खूपच मस्त ठिकाण. धबधबा तर चांगला आहेच आहे पण तुम्ही केलेलं वर्णन अप्रतिम. त्यामुळेच तुमचे व्हिडिओ बघण्याची इच्छा होते आणि खूप आवडता सुद्धा.. All the best for your future trips..
एकदम मस्त एक अदभूत नजारा दाखविल्या बद्दल आभारी आहे आपली कॉमेंटरी janu🌋काय त्या धबधबा खाली आपण भिजत आहे आणी जंगल भटकंती मनाला शांती समाधान देणारी होती धन्यवाद 🙏🙏
One of the best of your vlog...background score too good especially introductory one...best part of shoot 9 10 to 9 25 loved the way its taken...superb...entire vlog is as beautiful as been ever..😍❤
Ek sunder anubhav dila....definitely we will visit. Earlier also we visited Koyna Nagar MTDC after watching your video. Visit and make video on Gagan Bawda and Aajra also. Dhanyawad.
कोकण पुणे पलीकडचा महाराष्ट्र पण कव्हर करा. जसं मेळघाट मधील वॉटरफॉल्स. बीड चा सौताडा. नांदेड चा सहस्त्र कुंड. पालघरचा धाबोसा. नेक्स्ट पावसात नक्की कव्हर करा. आणी श्रीलंका तुमच्या नजरेतून मस्त दिसेल. ऑल the बेस्ट.
Excellent shooting, colour gradation,drone shoot, your all videos give treat to me.The script and as your presentation with controlled voice the best. I think your better half and family support for this all videos are their best contribution to you so congratulations your family and team....Great
सोमनाथ दादा अप्रतिम अनुभव आहे हा जणूकाही स्वर्गीय सुखाची अनुभूती विविधतेत नटलेला हा महाराष्ट्र आणि त्यातील एक स्वर्ग म्हणजे कोकण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा
रायगड जिल्ह्यातील आम्ही पाहिलेला हा सर्वाधिक सुंदर धबधबा आहे. तेथे जाण्यासाठी असलेला जंगल ट्रेक मस्त आहे. भान हरपून जावं असं निसर्गसौंदर्य म्हणजे नानेमाची ही वर्षासहल. हा व्हिडीओ तुम्हांला कसा वाटला ते comment करुन सांगायला विसरु नका.
सोमनाथ सर, माहीत आहे की आपण नोकरी देखील करता.....पण दोन suggestion आहे....एक म्हणजे आपण एक पुस्तक लिहावा ह्या सगळ्या आज पर्यंत केलेल्या प्रवासाबद्दल, कदाचित मिलिंद गुणाजी ह्यांचा ' भटकंती ' सारखं एखादं.....आणि हो आपण जमेल तसा महाराष्ट्र दौरा करावा - कोंकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि त्याची एक सिरीज बनवावी.....🙏
@@BB-fb2uh Ho Nakkich karu Apan Thank You !!
सर रायगड किल्ल्यावर एक व्हिडिओ. बनवा .कारण की तुमच्या नजरेतून आणि सुंदर वाणीतून किल्ला अनुभवण्याची इच्छा आहे
सोमनाथ सर हा विडिओ तुम्ही अप्रतिम बनविला आहे, निसर्गाचे अप्रतिम दर्शन घडविले आहे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही अश्याच प्रकारचे निसर्गचे सौंदर्य घडवीणारे विडिओ आमच्या समोर आणावे यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा, आणि हो निसर्गाचे सौंदर्य टिपताना जपून तुमचे काम करा आणि काळजी घ्या, धन्यवाद 💐💐💐
सोमनाथ सर तुम्ही sound साठी mic कोणता वापरता.
अप्रतिम video👌👌👍👍😍😍
खूप खूप छान, धन्यवाद दादा🙏🙏
अप्रतिम.... निसर्ग......
महाराष्ट्र माझा....
सह्याद्री..... लाजवाब....
दादा ,तुमच्या घनगंभीर दाणेदार आवाजातलं आणि शब्दांची अचूक निवड केलेलं वर्णन ऐकून आपण स्वतःच त्या अवर्णनीय दृश्याचा आनंद घेतो आहे असं वाटत होतं.खूप खूप आनंद दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏. नाशिक जवळच्या दुगारवाडी धबधब्यावरच्या ट्रीप ची आठवण झाली. तुम्ही तिथे नक्कीच जायला हवं.तुमच्या कॅमेरातून त्याचं दर्शन आणि तुमच्या आवाजातलं त्याचं वर्णन ऐकायला फार फार आवडेल. Thanks in advance.🙏🙏
खरंच खुप सुंदर व्हिडिओ आहे, तुमचा कॅमेरा मधुन निसर्ग सौंदर्याने नटलेला हा धबधबा आणि ट्रेक बघणे म्हणजे एक सुंदर पर्वणीच आहे... नानेमाचीचा धबधबा खुपचं सुंदर आहे आणि तुम्ही तुमचा कॅमेरा मधुन दाखवलेला तुमचा शब्दातील हा व्हिडीओ खुपचं अविस्मरणीय आणि अतुलनीय आहे.
Thank you so much
👍👍👍
Thank you Pallu
नानेघाट यांची बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद भाऊ.
दादा तुमचा तो आवाज तुमची ती शब्दरचना.... आणि व्हिडिओ पाहतानाचे ते निसर्ग सौंदर्य..... सर्वच अप्रतिम......
Thank you so much
Dada ek number ❤️👌👌👌👌👌👌👌
Thank You Aniruddha 👍🏻
Lovely
Thank you
फारच सुंदर
खूप छान व्हिडिओ बनवलं आहे
सुंदर निसर्ग सुंदर धबधबा बघून मन खुप आनंदमय झाल अप्रतिम जंगल super 🙏🌻
धन्यवाद मनापासून आभार
छान सरजी,धबधब्याचे विहंगम दर्शन मी येवढ्या जवळुन नाही पाहिले, आपल्या मनमोहक छायाचित्रे, व्हिडिओतुन, आपल्या आवाजामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे विकसित होण्यास निश्चितच मदत होईल,सरजी असेच नवीन महाराष्ट्र आम्हाला दाखवत रहा,आपले व्हिडिओ म्हणजे आमच्या साठी पर्वणीच, नैराश्याने ग्रासलेला & आजारी माणसाला आपले व्हिडिओ दाखवले तर , त्याला डॉ.कडे जाण्याची गरजच नाही पडणार ,आपले आभार सरजी
धन्यवाद मनापासून आभार !!
सर,हा व्हिडीओ मी संगणकाच्या डिसप्ले वरती पाहिला,खुपच अप्रतिम व्हिडीओ चित्रण व वर्णन. तसेच खुपच अप्रतिम निर्सग सौंदर्य.अगदी डोळ्यांचे पारणे फिटले.खुप खुप धन्यवाद सर.
अप्रतिम..
दादा काय नजारा होता , जंगल ट्रेक पण एकदम जबरदस्त होती खुप छान माहिती होती विडिओ खुप मस्त झाला आहे...आम्ही पण नक्की जाऊ तिकडे एकदा
Thank you so much
नयनरम्य सुखद निसर्ग आणि त्याच सुंदर विश्लेषण, खुप छान दादा👍🏻🙏🏻🌹🌹
धन्यवाद मनापासून आभार
Sir very nice video... i m one of ur follower
धन्यवाद मनापासून आभार !!
जबरदस्त, खरंच जबरदस्त..
खूपच मस्त ठिकाण. धबधबा तर चांगला आहेच आहे पण तुम्ही केलेलं वर्णन अप्रतिम. त्यामुळेच तुमचे व्हिडिओ बघण्याची इच्छा होते आणि खूप आवडता सुद्धा..
All the best for your future trips..
Thank you so much
सोमनाथ दादा निसर्ग सौंदर्याने नटलेला धबधबा..छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. निवेदन लाज बाब...नमस्कार सर्वानाच..🙏🙏
Thank you so much
बहुत ही सुंदर प्रस्तुति निसर्ग ने अपनी दौलत दोनों हाथों से लुटाई है लगता है के वीडियो चलता रहे और बस देखते रहे
धन्यवाद
खरंच खूप सुंदर धबधबा होता आपल्या कॅमेऱ्यात तो इतका सुंदर दिसत आहे , परस्पर तर कल्पना देखील करू शकत नाही !!!!!❤️
हो अगदी खरंय
Me khup varsh Raigad made hoto near mahad but kadich ha waterfall bagutla ni😑 beautiful 😍
Namaskar Somnath ji, nanemachi dhabdhaba kharach khup sundar ahe ani tumchya videography skills mule to ajunach surekh distoy..!! Gr8 vlog 👌
धन्यवाद मनापासून आभार
खूपच सुंदर ❤
वारी महाराष्ट्राची व्हिडिओ बनवल्यापासून मी तुमचा प्रेमात पडलो, ग्रेट सर आणि THANK YOU महाराष्ट्र दाखवत आहात त्याबद्दल.
धन्यवाद मनापासून आभार
Nice background with ur soulfull soud...
Thank you
अप्रतिम 😍👍
Thank you so much
एकदम मस्त एक अदभूत नजारा दाखविल्या बद्दल आभारी आहे आपली कॉमेंटरी janu🌋काय त्या धबधबा खाली आपण भिजत आहे आणी जंगल भटकंती मनाला शांती समाधान देणारी होती धन्यवाद 🙏🙏
Thank you so much
तुमचा ताम्हिणी घाट व्हिडिओ पाहून कालच तिकडे जाऊन आलो आता पुढच्या वेळी नानेमाची... माहितीपूर्ण व्हिडिओ साठी धन्यवाद सर 🙏🚩⛺
Thank you so much
खूप सुंदर!! घर बसल्या आम्ही फिरून आलो! Thank you!! खूप सुंदर शूटिंग केलं आहे!🙏🙏
Thank you so much
खूप छान आणि नवीन डेस्टिनेशन ..... खूप खूप धन्यवाद सर पूर्ण माहिती दिल्याबद्दल🙏🙏... असेच छान छान व्हिडिओ पुढे देत राहा😊
धन्यवाद मनापासून आभार !!
Mast video, thx sir for sharing the details.
Thank you so much
Awesome
धन्यवाद मनापासून आभार
सोमनाथ दादा तुझे खुप आभार तुझ्या मुळे आम्हाला हे सर्व पाहायला मिळते 👍🙏
धन्यवाद
Nice video
अप्रतिम धबधबा ,अप्रतिम वकृत्व
धन्यवाद मनापासून आभार !!
खूपच सुंदर निसर्ग आणि धबधबा पण.. शब्दच नाहीत वर्णन करायला.. Thank you for sharing 🙏🏻👍🏻
धन्यवाद मनापासून आभार
Awesome Sir....👌👌👌💯💯
Thank you so much
Khup sundar manmohak nisargache darshan zale
Thank you so much
एक नंबर 👍👍👍👍👍
धन्यवाद मनापासून आभार
One of the best vlog dada
Big fan dada
Thank you so much
It was nice video and explore the all small things 👍
Thank you
अप्रतिम चित्रीकरण आणि शब्दरचना... सोमनाथ दादा
धन्यवाद
अप्रतिम शब्दरचना !!! great work
Thank you so much
खुप छान धबधबा व चित्रण💐💐💐
Thank you so much
Adbhut nisargachi safar....thank u dada....
Thank you
One of the best of your vlog...background score too good especially introductory one...best part of shoot 9 10 to 9 25 loved the way its taken...superb...entire vlog is as beautiful as been ever..😍❤
GREAT SOMNATHJI , BEAUTIFULL NATURE ,THANK YOU SO MUCH..
अप्रतिम 👌👌👌👌 नयनमनोहर दृश्य पाहून मन हरपल.....मंडळ आपल आभारी आहे ❤️💐💐💐💐💐
Thank you so much
Somnath dada , thank you so much for this peaceful video , bkgrnd scores matched perfect and wr awesom kudos
Every word described by you sir is 10000 % true and mind blowing regarding the location
Thank you so much
Ram ram bhau 🚩
दादा खूप छान निसर्ग आपण दाखवतात.
खूप धन्यवाद दादा.
आपले धन्यवाद
Chan👌🏻
Thanks 😊
Awesome visual , नेत्रदीपक
Thank you so much
😍😍😍Superb Sir 👌
Thanks a lot
अति सुंदर,...
काय झाडी, काय डोंगर , काय तो धबधबा.... सगळं कसं ओके
😂❤️🙏🏻
SUPERB...!! 😊👍👍👍
Thank you so much
Beautiful picturization...
Thank you so much
स्वर्ग आकाशात असतो म्हणतात..
पण स्वर्गाचे दार तर इथूनच पाहायला मिळते..!
सखा सह्याद्री😘
खुप छान व्हिडिओ केलें आहे
Thank you so much !!
Best part of your video, You never compromise on video quality and view angle.
धन्यवाद
very nice as always
Thank you! Cheers!
Classic...superb ..Somnath saheb...your each video is a masterpiece...khup chan...words falling short...
Thank you so much
Awesome videography 👌👌... Well-done 👍
Thank you so much
Superb photography...can plz tell which drone and camera u r using
Thank you so much!! Mavic mini 3 and A7s3
Simply breathtaking 😍
खुप छान 👌👌👌👌
स्वर्गीय अनुभव
Thank you so much
निसर्ग दर्शन थेरपी खूप छान शब्द आहे दादा.
आपले धन्यवाद
Ek sunder anubhav dila....definitely we will visit. Earlier also we visited Koyna Nagar MTDC after watching your video. Visit and make video on Gagan Bawda and Aajra also. Dhanyawad.
Thank you so much
Awesome visual experience of beautiful nature 👌
धन्यवाद मनापासून आभार !!
सुंदर व्हिडिओ....
👌👌👌
धन्यवाद
अप्रतिम. 👌👌👌
Thank you so much
Excellent video. Which drone did you use for drone shot?
Mavic pro
Excellent View at 12.00
Thank you very much!
कोकण पुणे पलीकडचा महाराष्ट्र पण कव्हर करा. जसं मेळघाट मधील वॉटरफॉल्स. बीड चा सौताडा. नांदेड चा सहस्त्र कुंड. पालघरचा धाबोसा. नेक्स्ट पावसात नक्की कव्हर करा. आणी श्रीलंका तुमच्या नजरेतून मस्त दिसेल. ऑल the बेस्ट.
Khupch sundar
Thank you so much
अतिशय सुंदर
Thank you so much
अप्रतिम
Thank you so much
❣️अप्रतिम❣️
धन्यवाद मनापासून आभार !!
खुप दिवस झाले वाट बघत होतो कंदी येतोय व्हिडिओ पण आज बघीतला मस्त वाटलं
धन्यवाद
Excellent shooting, colour gradation,drone shoot, your all videos give treat to me.The script and as your presentation with controlled voice the best. I think your better half and family support for this all videos are their best contribution to you so congratulations your family and team....Great
Thank you so much
Kya baat hai zakasssssss
Thank you so much
Congratulations for Award winning video💐
Thank you
Pardeshat basun mast Nanemachi firun aalo.. Wonderful video.. Rishi is doing a great job with camera.. :) Keep it up.. :)
🙏🏻❤️ thank you
Superb @17.30
Ek number 👌👍
Thank you so much
Really very nice.
Thank you so much
जबरदस्त 👌🏻👌🏻
Thank you
खूपच छान 👌👍
Thank you
First view and first comment
Excellent video
Many many thanks
Ek number bhau....I m big fan...last month visit tapola n mahableshwar from Mumbai...lot of love and Thank you
Always welcome
Somnath. Very nice video 👍
Thank you so much
सोमनाथ दादा अप्रतिम अनुभव आहे हा जणूकाही स्वर्गीय सुखाची अनुभूती विविधतेत नटलेला हा महाराष्ट्र आणि त्यातील एक स्वर्ग म्हणजे कोकण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा
Thank you
Dolyache parne fitnare anubha dilat... khup khup dhnayvad... As always Video quality is too good...
Thank you so much
Very nice.👌👌🙏🙏
Thank you so much
Thanks for subtitle.. Wonderful video we are also travelling long with this by ur voice over sir 👏hats off..
Thank you so much!!