कोकणातील निसर्गसमृद्ध गांव - जांभरूण 2 l Jambhrun episode 2 | Jambharun part 3 lVillage in Ratnagiri
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- कोकणातील निसर्गसमृद्ध गांव - जांभरूण 2 l Jambhrun episode 2 | Jambharun part 3 l Village in Ratnagiri
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Contact Information :---
Jambharun cottages Website : --www.kokanrang....
Email Id : kokanrang@gmail.com
Jambharun address-
At Jambharun, Post Kotawade,
District Ratnagiri,
Kokan-Maharastra, India
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google map Link: 1.Pune to Jambharun
goo.gl/maps/kq...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For booking contact Jambharun cottages :-
8530205564 , 9403399240
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Jambhrun:---- is a tiny village just 20 kms away from Ratnagiri city on a way from Ratnagiri to Ganapati Pule. It is located adjacent to Post Kotawade - (a weekly bazar place) in Ratnagiri district. Once you cross village Partawane a serpentine road hidden in all the shades of green leads you to a village Jambhrun.
The small drive would be like a curtain raiser of a picturesque opera you may enjoy during your stay at “Jambhrun Cottages”.
Surrounded by sahyadri ranges, Jambhrun is settled amidst the lush green paddy fields, covered with the umbrella of moist forest along with the greenery of mango, cashew nuts, kokam, beetlenut and coconut plantation. Here, melody of the curving river tunes with the twitters of the birds and life harmonized with the nature.
Jambhrun upholds its pristine beauty with all modern world amenities available at its doorstep. The known history of Jambhrun dates back to the era of Shivaji Maharaj. Jambhrun stands exemplary for how a good town planning could be and also depicts a traditional Social strata of a typical Indian village.
This place has historical, cultural and natural value. The temples, the bridges on the river, the pathways, the irrigation system, the habitats of the natives of the village - all reflect the traditional wisdom of our ancestors. The festivals celebrated in the village and customs followed by the villagers symbolize our rich culture.
▬▬▬▬Social Media▬▬▬
follow me on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬Equipment▬▬▬▬
Equipments Used During Video :
Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
Gimbal : amzn.to/2ZAcmWf
Camera Lense : amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
iphone : amzn.to/2XecPKR
Drone : amzn.to/2WMYmX7
Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
Mic : amzn.to/36fFvXY
Action Cam : amzn.to/3cSrxh3
Editing Machine : amzn.to/2zh5Fxl
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
© All of the content in this video is made by the creator Somnath Nagawade
Content displayed is subjected tocopyright. None of the above content from my any video
should not used without my prior permission .
जांभरूण कॉटेज बुक करण्यासाठी पुढील कॉन्टॅक्ट वरती संपर्क साधा- +91 94033 99240 . हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका. पाहत रहा आपला चॅनेल सोमनाथ नागवडे
Sir , YOUR ALL VIDEOS ARE AMAZING 🌹❤️
PERFECT 💯
Nice
Ki@@kavitaredkar3419
जांभरुण गावाचा पहिला पार्ट बघितल्यापासून दुसरा पार्ट कधी येतोय त्याची उत्सुकता होतीच.. आज तिथलं हिरेवेगार निसर्गसौंदर्य पाहुन डोळे अगदी तृप्त झाले आणि खरोखर ह्या निसर्गदेवाला नमन करावेसे वाटते.. सोमनाथ सर धन्यवाद🙏🏻 खूप छान वर्णन करत करत ह्या गावची सफर घडवलीत आम्हाला 😊
खरंतर तुमच्या बायकोचं आणि मुलाचं विशेष कौतुक करावंसं वाटतंय कारण हल्लीच्या पिढीतल्या बायका मुलं म्हणतील सुट्टी आहे तर चला कुठेतरी मॉल नाहीतर हिल स्टेशन ला जाऊयात, पण ते दोघेही खूप आनंदाने ह्या अशा छोटया छोट्या गावांची, तिथल्या मंदिराची सफर करत असतात तुमच्याबरोवर .... पण खरंतर कोणत्याही हिलस्टेशन पेक्षा सुंदर आहेत ही छोटी छोटी गावं 👍🏻😃
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि खूप छान निवेदन. धन्यवाद!!
मनःपुर्वक आभार
माझे जन्मगाव...खूप खूप कृतज्ञ भाव 🙏
Really
Tai tumhi khup khup nashibvan ahat please please tumcha Gao japa .....😊chhava ya kadambari madhi vachala hota ki manus jithe upajto te mati nehami tyala Saad ghalte😊
सर हे नैसर्गिक सौन्दर्य 60 fps मध्ये बघायला मिळाले तर खूप बरे होईल. तुमच्या खूप अप्रतिम व्हिडिओस आहेत.
छान तुमच्या wlog मुळे इतके सुंदर गाव बघायला मिळालं खूप सुंदर सर
Thank you
Mastach ahey
दादा, अशा ह्या निसर्गरम्य कोकणात कधीही विनाशकारी रासायनिक प्रकल्प येऊ नयेत यासाठी अापण जनजागृती करायला हवी. त्याचप्रमाणे अापल्या ग्रामदेवतांनासुद्धा साकडं घालायला हवं. जय श्री परशुराम
Asech nisargramya kokanatli gav dakhva dada❤
खरेच खूप सुंदर कोंकण नटलेल्या नववधूला ही लाजवेल असे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे
निसर्ग व तुमची भाषाशैली खूपच सुंदर
अप्रतिम निसर्ग...अप्रतिम कोंकण ...
Hi
जांभरूण part १ तर sundarch पन हा विडियो तर अप्रतिम, खूपच छान 👌👌👌👌🥰🙏💕
खरच स्वर्ग कुठे म्हटले तर जाभरूण खरच पशू पकशि व पाण्याचे खळखळ नारे आवज खुपच छान टीपलय ऊतम विडीओ नमस्कार धन्यवाद
Nice video। thanks
Truly---God's own heaven rests here in this eternally beautiful Konkan region ! ❤💯👌👌👌
छान तुमच्या wlog मुळे इतके सुंदर गाव बघायला मिळालं खूप सुंदर सर मे चा सुट्टी मधे जरूर जाणार
खुप सुंदर गाव आहे जांभरून, पुरातन वास्तुंचा ठेवा खुप सुंदर जपला, निसर्गाने दिलेला सुंदर आणि अनमोल ठेवा सुंदर जपुन ठेवला आहे. खुप सुंदर व्हिडिओ आहे आणि द्रोणाचार्यनी सुंदर टिपले आहे दृश्य, खुपच सुंदर गाव आहे.
दीपावली 🌟 सुंदर सूरवात.तुम्हाला आणि परिवारातील सर्वांना शुभ दीपावली 🌟
Chhan
सोमनाथ दादा दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ खुप छान होता असेच नवीन व्हिडिओ घेऊन या
One of the Hidden treasures of konkan unveiled....
Mast..nehmi pramane ..ukadiche modak ahaha...patacha Pani kiti swatch Ani nital hota. Pure bliss. Thank you Somnath Sir. Abhari ahe.
tumche sagle video khup chhan. mi kokncha asunahi mala khare kokan tumchya kadun samajle
खूप सुंदर गाव आहे आणि तुमच्या नजरेतून (कॅमेरा मधून) जेवढं गाव दिसलं त्यातून तर समृद्ध कोकण (त्याकाळी असलेली दूरदृष्टी) आणि गावाचं वैभव पाहायला आवडलं.. आता ३ऱ्या भागाची आतुरता आहे.
Sir, video ek number aahe.
व्हिडिओ ग्राफी फार अप्रतिम असते सर तुमची
खूप छान अप्रतिम 👌👌👍
सोमनाथ भाऊ तुम्ही कोणत्या गावचे आहात काय अप्रतिम निसर्गाने नटलेले कोकणात आम्हाला दाखवले तुम्ही जर कोकणातील असाल तर खूपच भाग्यवान आहात अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले कोकणात जन्म मिळाला भाग्यवान हा शब्द अपुरे पडतात मि सहकुटुंब कोकणकर अविनाश दादा यांचेही व्हिडिओ दररोज न चुकता बघतो खूप छान
Thank you so much
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
आम्ही उभयता गेली दीड एक वर्ष तुमचे व्हीडिओज नियमित मोठ्या स्क्रिनवर पाहतो. फार सुंदर आणि माहितीपुर्ण असतात.
beautiful place .
Yes, thanks
सर्व प्रथम आपणांस व आपल्या नागवडे कुटुंबातील सर्वास माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या वाणीतून आणि कॅमेऱ्यातून असे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
Nice view❤❤❤❤
Yes, thank you
Hum aap ka video repeat dhekhatay hai super beautiful village
Waaaaav kiti.sundar...🙆♀️🙆♀️🤗👍jabardast swargch janu...hyapeksha kay vegla asnar..Apratim Apratim 👍👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽😍nisarg otaprat bharlela....khupch avdla vdo...thanks 🙏swargachi safari ghadvlit 🙏☺
Thank you
Very beautiful nature your voice and Jambhrun village
दादा तुम्ही मस्त प्रेसेंटेशन केलंत
Khup chhan
खूपच सुंदर हो कोकण काय असते फारच मस्त सादर केले असे वाटते की केव्हा आपण स्वतः पाहतो असे होते आहे
खूपच सुंदर गांव आहे
खुप छान माहिती दिली आहे 🌹शुटींग खुप छान केले आहे🌹 खुप खुप धन्यवाद🙏🙏
Kharach.... Aaple Bhaarat...Its really wonderful and lucky to watch
खूप सुंदर
Great sir...
Thank You
Khup khup Abhar sir.,...🙏
Tumche bhasya prabhav itka sundar ahee.. Lovely cinematography.
🌎🙇🙏
फार सुंदर माहिती दिलीत
👌👏🏻हा पण भाग *एक नंबर*👏🏻👌
स्थळ, विडीओ ग्राफी, काॅमेन्ट्री सगळेच मस्त
अप्रतिम, फोर व्हिलर होम स्टे पर्यंत जाते का
Ho
Thanks to you sir because you we saw heaven
THIS IS NATURE
THIS IS HEAVEN
PEOPLE R GODS MESSENGERS
THANK YOU SO MUCH ❤️🌹
खूपच सुंदर, अशी निसर्गाची सैर व्हायला पाहिजेच 🙏🙏❤️❤️
Thank You
तुम्ही जेव्हा हा हा हा असे म्हणले ना आपोप माझ्या तोंडातून सेम तसेस घडले, इतका मी ह्या विडिओ मध्ये रमून गेले होतो , 🤗🤗😎😎👌👌👌
खुपच मस्त ,तिथले राहण्याचे बाकी इतर खर्च सांगितला तर बरे होईल, आम्हा सिनियर सिटीझन्स साठी ट्रिप ठरविता येईल
Sundar.....👍👍👍
ultimate love for nature holic .
Jai Shri Krishna 🙏
खूपच सुंदर आहे ;धन्यवाद माहितीबद्दल
धन्यवाद
Kay gaav ahe.. kharach khup nashibwan ahet tithli loka.. Ani gaav jya prakare preserve kelay tyavarun kalta ki tyana tyachi khup changli Jaan ahe... 👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप छान गाव
अतिशय सुंदर असे सर्व काही जसे की स्वर्ग ❤❤❤
Thamk You !!
Good
Maz Maher khup sundar Thanks dada
तुमचं गाव खूप सुंदर आहे
Khup Chan
Sundar🙏👌
Very nice 👌🏻👌🏻👍🏻🌹
Many many thanx to you for showing us this beautifull vilage
☺️🙏🏻
Khup sunder vedio sir 👌👌❤❤
Ok mast best nice good sar
mast
Amazing video .....your attitude is great to show natural beauty of village....
खूपच अप्रतिम
Sunder ☘️🌷💗
This village should be included in a heritage site list along with the forest surrounding it.temples need to be renovated.Not a leaf should be plucked from this village and forest around it.
❤️❤️
WOW very nice ... hope i will be there soon
स्वर्गीय आनंद.. धन्यवाद
आपला आवाज खूप छान आहे.
Nice place 👌👌
Nice
Very nice
Apratim
खूप छान सर 🔥❤️🙏
Wow! Not less than heaven on earth!Wishing you a "Happy Diwali".
Namaskar hee sair avismaraneey rahel karan nisargacha soundaryakatha kiti bagun wa ekun kadihi manbharatnahi ashi soundaryani bharleli vlogs karathraha kadachit je bagushaklanahi ek prakari koop nuxan karungenyasarkich thank u very much to your team especially that camera n sweet n slow marathi
Thank You
सुंदर
Kharach गावच he soundary tikawayalaach hav
पुढच्या video chi नक्की wat बघातोय जांभरून part ३ 🙏🥰👍
मस्तच आहे गाव 👌
Another master piece from you. I would like to see micro photo and filming from you in coming videos.
Very beautiful Village .
घरा घरात पाणी.
Jambhrun
सुंदर 👌👌
ग्रेट विडिओ सर...
निसर्गानंतर सर्वात जास्त सुंदर अनुभूती देणार अस काही पर्यटकांनी पाहण्यासारखं काय असेल तर ते म्हणजे मंदिरं...।
सुंदर अश्या सांस्कृतिक ठेव्याकडे दुर्लक्ष होतंय हे नक्की आहे अश्या प्राचीन इतिहास सांगणाऱ्या पुरातन मंदिरांना, स्थापत्यकलेला जपण्याची गरज आहे.
खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक like करा आणि पुढे शेअर करा
Beautiful villege👌👌👌
Yes it is
khupch Sundar gav ahe...
Thank You
very nice.👌👌🙏🙏
जबरदस्त व्हिडिओ सर....जरा कमी तुम्ही एक मूवीच रिलीज करता प्रत्येक वीक ला
खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक like करा आणि पुढे शेअर करा
खूपच सुंदर गाव, धन्यवाद सोमनाथ जी
Thank You
फर्स्ट विव
HI BROTER WHEN I WAS 9 YEARS OLD I VISITED RAJAPUR DISTRIT WITH MY FATHER
👍🏻👍🏻