नमस्कार😊🙏🏼 आज 3 दिवस झाले व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करुन. मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. पण तुमच्या कमेंट वाचून मला सकारात्मक ऊर्जा मिळतीये,आनंद होतोय,अजून भारी काम करु वाटतंय. खूप खूप धन्यवाद😊🌼❤️🌿
मुक्ता..खूप छान.! तुझी रत्नागिरीतील जांभरून गांवातील ही आल्हाददायक भटकंती पाहिली.. जांभरून गांवाने आपलं पुरातन नैसर्गिक सौंदर्य अध्याप जतन करत असल्याचं पाहून मन प्रसन्न झालं.. खरंतर यापूर्वी या गांवावरील अन्य व्लाॅग ही पाहीलेत त्यापैकी एक तुझाच असावा दुसरा सोमनाथ यांचा होता.. येथील जुन्या पायवाटा, दगडी पाखाड्या, जशीच्या तशी पुरातन मंदिरें,पाटाच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत व त्याचं गांवातील वितरण इतर नदी आणि ओहळ याचं विहंगम दृष्य डोळ्यात साठवण करणारं आहे.. येथे आतां काही होम स्टे असल्याचं पाहीलंय जसं आता तु केळकर यांची ओळख करून दिलीस त्याप्रमाणेच शितूत यांचंही आहे.. आणि ही मंडळी सुज्ञ आणि निसर्गप्रेमी गांवाचं गांवपण टिकवणारी आहेत.. येथे येणारी पर्यटक मंडळी हे पुरातन नैसर्गिक सौंदर्य टिपण्यासाठी येत असते आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढणार आहे.. मला हा व्लाॅग पाहिल्यावर एकच खंत वाटली ती ही की,बहुतांशी जुनी मंदिरें ही दुर्लक्षित वाटली तिथे आवश्यक ती साफसफाई वा डागडुजी होत नसल्याचं दिसलं.. कोकणातील मंदिरे ही हायफाय ऐवजी पुरातन ठेवा सांभाळणारीच असावी असं पर्यटकांना अभिप्रेत आहे,परंतु तु दाखवलेलं ढासळणारं राधाकृष्ण मंदिर इतकं अस्वच्छ व दुरावस्थेत नियमित पूजा होत नसल्याचं पाहून त्याचबरोबर रत्नेश्र्वर मंदिराचं सौंदर्य नष्ट होऊं पहाणारं आवारातील अतिक्रमण पाहून मनाला फारच अस्वस्थता जाणवली.. मला वाटतं याचा व्लाॅग मध्ये उल्लेख करावयास हवा होता आणि या होम स्टे वाल्यांशीही याबाबत बोलायला हवं होतं.. आणि प्रत्येक व्लाॅग वाल्याने चित्रिकरणा दरम्यान तेथील त्रुटींवर प्रकाश टाकणं अभिप्रेत असतं.. बाकी तु मला माझ्या मुलीप्रमाणेच आहेस म्हणुन येथे एकेरी उल्लेख केलाय.. तुझे खूपसे व्लाॅग मी पाहिलेत.. व्लाॅग द्वारे तुझं चित्रिकरणाबाबत निरागस मृदुभाषी माहिती देणं आम्हाला फार भावतं. मीही रत्नागिरी तालुक्यातील राई गांवचा ठाणे स्थित रहिवाशी आहे.. तुला व तुझ्या मिस्टरना तुमच्या या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.! धन्यवाद्.!🙏
💐💐💐 सुप्रभात 💐💐💐 मुक्ता तु फार भाग्यवान , भटकंती छंद तुझा बहु ऊर्जावान , तु स्वतः लुटतेस मनसोक्त निसर्गानंद... आपुलकीच्या नात्याने चैतन्याचा मेवा दान देतेस सत्कर्म तुझे मौल्यवान..... आतख आपण रोजच भेटणार... निसर्गाचे आनंदाने गुणगान करणार..... निर्भेळ निर्मळ आनंद हर्षाने वाटणार.... हे असं रोज घडणार , मग प्रत्यक्ष कधी भेटणार.... ओढ लागली आहे तुला भेटण्याची.... योग येईल तेव्हा भेटूच तोपर्यंत चाखू मजा तुझ्या नवनव्या भटकंतीची.... चैतन्यानंद धन्यवाद..!!! ❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍🎉🎉👌👌👌👌 🎂🎂🎂🎂😊😊🎂🎂🎂 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मुक्ता तू निसर्गात जगतेस.निसर्ग दाखवतेस आणि निसर्ग मनामनात उतरवतेस. तुझं साधं सालस अकृत्रिम रूप निसर्गाशी एकरूप न झालं तर नवलच ..खूप धन्यवाद मुक्ता... निसर्ग आमच्याही डोळ्यात... मनात उतरवल्याबद्दल.
🙏मी चंद्रकांत रांबाडे. आज 11/2/22 खरच 45 वर्ष पूर्वी त्या गावात जाऊ फिरून आलो आहे,व माझे मुळ गाववेतोशी समोरच्याच डोंगराच्या कुशीत परंतु आम्हचे राहते घर कोतड्यात आहे.परंतु एवढा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात तेथील झरे पाटाच पाणी आणि पुरातन मंदिर,मुकत्ता नार्वेकर तुझ्या मुळे याची डोळा पाहिले.गावीगेल्यावरआवजुन पाहिन तुझ्या विडिओत त्याच शेजारचा निसर्ग ही खूप सुंदर आहे . विडिओ खुपच सुंदर आपले खुप खुप आभार धन्यवाद, पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
Mukta किती सुंदर माहिती दिलीस त्यात तुझा awaz, so sweet U r so innocent so is this nature सुंदर झरा,ते पाट, तो डोह आंबा, काजू,साग सर्वच सुंदर आणि पवित्र 🙏🙏🙏🙏
कोकणात अशी अनेक गावे आहेत की प्रत्येक गावाचं वेगळेपण आहे. कांही इतिहास आणी निसर्ग आहे. अशा अनेक गावांचे व्हिडीओ पाहायला मिळावेत असंच वाटते. अर्थात हि सगळी गावं पाहाता पाहाता आयुष्य संपेल पण गावं संपणार नाहीत हे सत्य आहे. मुक्ता तूझा व्हिडिओ खुप छान आहे. असेच नवनवीन व्हिडीओ काढण्यासाठी तुला उदंड आयुष्य लाभो हि देवाकडे प्रार्थना
कोकणातील स्वर्गामध्ये असलेल्या एक एक कोपऱ्यातील स्वर्गीय आनंदाची 'मुक्त' भटकन्ति आणि त्याचं मुक्तताईने उलगडून केलेलं अप्रतिम चित्रण जणू तिथे गेल्याचा आनंद देतं. खूप छान व्हिडीओ. 👌👌👌
एकदम अफलातून Videography😘 Great presentation,Selective word,👌👍🙏 Overall Episode 1 number निसर्गाचा इतका मोठा खजिना, मानवनिर्मित भक्कम शिल्पाकृती 👌 मुक्ताताई तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाले, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार 🙏 May God bless you 🙏 Live long 🙏
मुक्ता, तुझ्यामुळे आम्हाला आज एका नव्या निसर्ग रम्य ठिकाणाची माहिती झाली. खुप छान व्हिडीओ, आणि तु सांगितलेली माहिती पुरातन मंदिरे आणि त्यांचे चित्रीकरण खुप छान. पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा
असे हे गांव रत्नागिरी, महाराष्ट्रातील आहे याचे खूप अप्रूप वाटले, नेदरलँड्स मधील नैसर्गिक पाटांच्या तोडीस तोड, हे गांव, मुक्ता शेअर केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद!!
Abhinandan ! Sundar presentation. Marathi tar shudha ani god boltes , marathi shabdanchi olakh chhan karun dilis . E.g. पाखाडी,. Ratnagiri asich sundar thevanyasathi शुभेच्छा!!
कोकणातल्या प्रामुख्याने रत्नागिरी संगमेश्वर पट्यातल्या देवळांचं हेच वैशिष्ट्य आहे देवळं तर सुंदर आहेतच पण भोवतालचा प्रदेश आणि देवळाकडे जायच्या वाटा कित्येकदा चालावा इतका अप्रतिम 😍😍
नमस्कार😊🙏🏼
आज 3 दिवस झाले व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करुन. मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. पण तुमच्या कमेंट वाचून मला सकारात्मक ऊर्जा मिळतीये,आनंद होतोय,अजून भारी काम करु वाटतंय. खूप खूप धन्यवाद😊🌼❤️🌿
Comment la reply pan dy tai
Keep it up Mukta, thanks for each & every vlogs you have done
खुप छान
🔥🔥🔥ताई अम्हि आहोत आपल्या सोबतिला अपन विडिओ टाकत जा भरपूर मेहनत घेता💕🔥🔥🔥
Dila😃
आत्ता पर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडिओ आणि त्यात रत्नागिरी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय Thanks for making such beautiful video
Thank you 😊🙏🏼
मुक्ता..खूप छान.!
तुझी रत्नागिरीतील जांभरून गांवातील ही आल्हाददायक भटकंती पाहिली..
जांभरून गांवाने आपलं पुरातन नैसर्गिक सौंदर्य अध्याप जतन करत असल्याचं पाहून मन प्रसन्न झालं..
खरंतर यापूर्वी या गांवावरील अन्य व्लाॅग ही पाहीलेत त्यापैकी एक तुझाच असावा दुसरा सोमनाथ यांचा होता..
येथील जुन्या पायवाटा, दगडी पाखाड्या, जशीच्या तशी पुरातन मंदिरें,पाटाच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत व त्याचं गांवातील वितरण इतर नदी आणि ओहळ याचं विहंगम दृष्य डोळ्यात साठवण करणारं आहे..
येथे आतां काही होम स्टे असल्याचं पाहीलंय जसं आता तु केळकर यांची ओळख करून दिलीस त्याप्रमाणेच शितूत यांचंही आहे..
आणि ही मंडळी सुज्ञ आणि निसर्गप्रेमी गांवाचं गांवपण टिकवणारी आहेत..
येथे येणारी पर्यटक मंडळी हे पुरातन नैसर्गिक सौंदर्य टिपण्यासाठी येत असते आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढणार आहे..
मला हा व्लाॅग पाहिल्यावर एकच खंत वाटली ती ही की,बहुतांशी जुनी मंदिरें ही दुर्लक्षित वाटली तिथे आवश्यक ती साफसफाई वा डागडुजी होत नसल्याचं दिसलं.. कोकणातील मंदिरे ही हायफाय ऐवजी पुरातन ठेवा सांभाळणारीच असावी असं पर्यटकांना अभिप्रेत आहे,परंतु तु दाखवलेलं ढासळणारं राधाकृष्ण मंदिर इतकं अस्वच्छ व दुरावस्थेत नियमित पूजा होत नसल्याचं पाहून त्याचबरोबर रत्नेश्र्वर मंदिराचं सौंदर्य नष्ट होऊं पहाणारं आवारातील अतिक्रमण पाहून मनाला फारच अस्वस्थता जाणवली..
मला वाटतं याचा व्लाॅग मध्ये उल्लेख करावयास हवा होता आणि या होम स्टे वाल्यांशीही याबाबत बोलायला हवं होतं..
आणि प्रत्येक व्लाॅग वाल्याने चित्रिकरणा दरम्यान तेथील त्रुटींवर प्रकाश टाकणं अभिप्रेत असतं..
बाकी तु मला माझ्या मुलीप्रमाणेच आहेस म्हणुन येथे एकेरी उल्लेख केलाय..
तुझे खूपसे व्लाॅग मी पाहिलेत.. व्लाॅग द्वारे तुझं चित्रिकरणाबाबत निरागस मृदुभाषी माहिती देणं आम्हाला फार भावतं.
मीही रत्नागिरी तालुक्यातील राई गांवचा ठाणे स्थित रहिवाशी आहे..
तुला व तुझ्या मिस्टरना तुमच्या या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.!
धन्यवाद्.!🙏
‘कोकणकन्या’ मुक्ताकडून अजून एक निसर्ग-समृद्ध कोकण गाव-दर्शन! 👌😊
धन्यवाद😊🙏🏼
हाटके पर्यटन स्थळांची माहिती उत्तम प्रकारे मिळाली....अशी ठिकाणे तुम्ही दोघे कुठुन शोधून काढता 👍👌🚩👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan video, background music man shant karun jate, aani video pahun kahi tari vegale pahilyacha happynes milala. 👌👌👌Thank u very much.
Thank you so much 😊😊
💐💐💐 सुप्रभात 💐💐💐
मुक्ता तु फार भाग्यवान , भटकंती छंद तुझा बहु ऊर्जावान , तु स्वतः लुटतेस मनसोक्त निसर्गानंद...
आपुलकीच्या नात्याने चैतन्याचा मेवा दान देतेस सत्कर्म तुझे मौल्यवान.....
आतख आपण रोजच भेटणार...
निसर्गाचे आनंदाने गुणगान करणार.....
निर्भेळ निर्मळ आनंद हर्षाने वाटणार....
हे असं रोज घडणार , मग प्रत्यक्ष कधी भेटणार....
ओढ लागली आहे तुला भेटण्याची....
योग येईल तेव्हा भेटूच तोपर्यंत चाखू मजा तुझ्या नवनव्या भटकंतीची....
चैतन्यानंद धन्यवाद..!!!
❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍🎉🎉👌👌👌👌
🎂🎂🎂🎂😊😊🎂🎂🎂
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आम्ही असतो सांगलीत पण मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पण तुमच्या मुळे नवीन कोकण पाहतोय
😄😄
रोहितचं चित्रिकरण amazing aahe..Khup mast.
मुक्ता तू निसर्गात जगतेस.निसर्ग दाखवतेस आणि निसर्ग मनामनात उतरवतेस. तुझं साधं सालस अकृत्रिम रूप निसर्गाशी एकरूप न झालं तर नवलच ..खूप धन्यवाद मुक्ता... निसर्ग आमच्याही डोळ्यात... मनात उतरवल्याबद्दल.
🙏मी चंद्रकांत रांबाडे.
आज 11/2/22 खरच 45 वर्ष पूर्वी त्या गावात जाऊ फिरून आलो आहे,व माझे मुळ गाववेतोशी समोरच्याच डोंगराच्या कुशीत परंतु आम्हचे राहते घर कोतड्यात आहे.परंतु एवढा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात तेथील झरे पाटाच पाणी आणि पुरातन मंदिर,मुकत्ता नार्वेकर तुझ्या मुळे याची डोळा पाहिले.गावीगेल्यावरआवजुन
पाहिन तुझ्या विडिओत त्याच शेजारचा निसर्ग ही खूप सुंदर आहे . विडिओ खुपच सुंदर आपले खुप खुप आभार धन्यवाद, पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
Mukta
किती सुंदर माहिती दिलीस
त्यात तुझा awaz, so sweet
U r so innocent so is this nature
सुंदर झरा,ते पाट, तो डोह
आंबा, काजू,साग
सर्वच सुंदर आणि पवित्र
🙏🙏🙏🙏
कोकणात अशी अनेक गावे आहेत की प्रत्येक गावाचं वेगळेपण आहे. कांही इतिहास आणी निसर्ग आहे. अशा अनेक गावांचे व्हिडीओ पाहायला मिळावेत असंच वाटते. अर्थात हि सगळी गावं पाहाता पाहाता आयुष्य संपेल पण गावं संपणार नाहीत हे सत्य आहे. मुक्ता तूझा व्हिडिओ खुप छान आहे. असेच नवनवीन व्हिडीओ काढण्यासाठी तुला उदंड आयुष्य लाभो हि देवाकडे प्रार्थना
मुक्ता तू ना आपल्या महाराष्ट्र राज्य ची वाघीण आहेस
खूप छान तुझ मराठी वरच प्रेम हा हा
धन्यवाद😊😊
वाघीण😅😅
अप्रतिम. फक्त या गावी जाण्याचे मार्ग सुद्धा सांगणे.
अप्रतिम,सुंदर आवाज व शब्दांची निवड अप्रतिम👍👌👌
खूप खूप छान माहिती आहे.
मधेच पाखरांचा किलबिलाट आणि किड्यांचे आवाज. लयभारी अनुभव आहे.
Khup chan mukta ❤️❤️
खूपच सुंदर गाव आहे... शब्द अपुरे पडतील सांगायला इतकं प्रसन्न वाटलं ❣️❣️❣️👍👍👍🤗
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Pharach Chan Jambharncha Nisarga Saundarya.👌🌹🤗🤷
खुप छान सुंदर माहितीपर व्हिडिओ चित्रीकरण मन प्रसन्न कोकणमय झाले.नार्वेकर बेटा.❤
सुंदर निसर्ग सौंदर्य आणि सुंदर निवेदन
धन्यवाद
अप्रतिम मुक्ता आणि रोहित काय सुंदर गाव आहे. रोहितने खूप सुंदर शूटिंग केल आहे.
धन्यवाद😊🙏🏼
खूप छान मस्त खूप छान आवाज
निसर्ग बघून खूप छान वाटले 👌👌👍👍
धन्यवाद😊
खूप छान आहे व्हिडिओ. पाखाडीच्या पायर्या, पाटाच्या पाण्यातून जाणारा ट्रेल, शिडीमचं उंच झाड, कातळात कोरलेली शिल्प मस्त एकमेव (unique) आहे.
धन्यवाद😊💚💚
खुप सुंदर निसर्ग, निसर्ग वर्णन.
अतिशय सुंदर व्हिडीओ
निसर्गरम्य ठिकाणाची चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
वा ऽऽ फारच सुंदर अनुभव घरात बसून मिळाला. धन्यवाद मुक्ता...🌹👍🎁
खुप सुंदर माहिती दिली ताई...असे वाटत होते की आम्ही खरे खरेच जांभरून ला फिरत आहोत..तुमच्या मुळे आम्हाला अस्सल निसर्ग दर्शन घडले. Thanks
*मुक्ता तुझं सादरीकरण खुपचं छान आहे, आजपर्यंत खुप जणांच्या मनातील एक जीवाभावाचे ठिकाण म्हणजेच कोकण, आवडलं खुपचं मस्त*
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
शिडीमाच झाड..
हे नवीनच काही तरी बघायला मिळालं 👌👌👌
Apratim sadarikaran kela mukta.
Khup chan
Khoop.. Sundar... Konkan.....
😊😊
Khupch chan vedio
फारच छान वर्णन केले आहे तिथल्या देवळांचे घरांचे कोकणातल्या च्या निसर्गाचे
खूप सुंदर गाव अप्रतिम विडीयो
धन्यवाद
वाह मुक्ता....खूप छान व्हिडीओ 👌
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
अप्रतिम व्हिडिओ शूट आणि मुक्ता चार तर काय नाद खुळा छान मस्त मन प्रसन्न प्रफुल्ल झाले ❤
खूप सुंदर निसर्ग. आणी तुझा आवाजही.
धन्यवाद😊🙏🏼
मस्तच छान चित्रीकरण माहिती,मजा आली।.धन्यवाद.
अप्रतिम व्हिडिओ आणि presentation . मन आणि डोळे तृप्त झाले ....
😍😋🤑😍👍👌👏👍श्रीयुत. मुक्ता एकदंम वामिका स्टाईल बँकिंग द लेन्स 😘
सुंदर माहिती व ज्ञानवर्धक व्हिडिओ
खूपच छान आणि महत्वपूर्ण माहिती..!!
धन्यवाद
Sunder ... Ratnagiri 😘
Khupch sundar blogs. Chan mahiti milali.surekhch....👌👌
खूप सुंदर गाव
अप्रतिम,👍👍👍
खरोखरच सहकुटुंब पाहिला व्हिडिओ.... सर्वांना खूप आवडला... प्रत्यक्ष गेलोय असेच वाटले...नक्की जाणार जांभरूण ला👍👍
वाह!!!😊😊😊
कोकणातील स्वर्गामध्ये असलेल्या एक एक कोपऱ्यातील स्वर्गीय आनंदाची 'मुक्त' भटकन्ति आणि त्याचं मुक्तताईने उलगडून केलेलं अप्रतिम चित्रण जणू तिथे गेल्याचा आनंद देतं. खूप छान व्हिडीओ.
👌👌👌
khup chan video 🙏🙏
Naturally Aswad 👍
खुप छान रत्नागिरी आहे
जांभरूण..😍❤️खरंच खूप छान vlogबनवला आहेस मुक्ता ताई..आज नव्याने माझ्या मामाच्या गावाला अनुभवलं..❤️ Thank you soo much...🤗🙌🏻🌿🌾🌴
Most welcome 🌿🌿
🤗✨
ताई आपलं मराठी भाषेवरील प्रभुत्व एकदम लय भारी आहे.मला खूपचं आनंद झाला.आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Khup chan sunder ahe gav ani tour chaan present karavli ahe 🎉
Khup chan ..vedio bghtana me swata firtey as watat hot etk simply sweet vlog hota..thanks mukta😊
Thank you 😊😊
Atishay surekh gaon dakhvilet.thanks.
एकदम अफलातून Videography😘
Great presentation,Selective word,👌👍🙏 Overall Episode 1 number
निसर्गाचा इतका मोठा खजिना, मानवनिर्मित भक्कम शिल्पाकृती 👌 मुक्ताताई तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाले, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार 🙏
May God bless you 🙏 Live long 🙏
Thank you so much 😊😊
Mukta kharch khup chaan video aahe. Gawacha. Ani tuze martathi anuvaad sudhaa thank you. Best👍 of luck
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Kiti sahaj Ani Sundar.
खुपच सुंदर निसर्ग आणि खुप छान वर्णन केले आहे, छान अनुभव दिल्या बद्दल धन्यवाद 👍🥳🙏🙏
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Khup sundar video tai 🙏 ashach changlya changlya video banvnya sathi khup khup shubhecha 👍
अप्रतिम मुक्ता!खुप सुंदर!सगळच!चित्रीकरण,तुझं नॅरेशन,स्पॉट आणि तुझ्या चेहऱ्यावर झळकणारे लोभस आनंदी भाव!एक सुंदर अनुभव!
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
Khup chan👍💯👏🤗🚩
Thank you 😊😊
Lay bhari ati sundar
मुक्ता, तुझ्यामुळे आम्हाला आज एका नव्या निसर्ग रम्य ठिकाणाची माहिती झाली.
खुप छान व्हिडीओ, आणि तु सांगितलेली माहिती
पुरातन मंदिरे आणि त्यांचे चित्रीकरण खुप छान.
पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा
धन्यवाद😊🌿
पृथ्वी वरचा स्वर्ग च आहे हे गाव.. खुप आभार ही भ्रमंती दाखवल्या बद्दल...
धन्यवाद😊🙏
असे हे गांव रत्नागिरी, महाराष्ट्रातील आहे याचे खूप अप्रूप वाटले, नेदरलँड्स मधील नैसर्गिक पाटांच्या तोडीस तोड, हे गांव, मुक्ता शेअर केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद!!
नमस्कार...मी मुक्ता नार्वेकर....इथून होणारी सुरुवात आणि पुढे जे दाखवता त्याला खरच तोड नाही...अप्रतिम
अतिशय सुंदर , अप्रतिम !
खुप सुंदर मनप्रसन झाल
😊😊😊
मणमोहक अतिशय छान प्रेटक स्थळ
Abhinandan ! Sundar presentation. Marathi tar shudha ani god boltes , marathi shabdanchi olakh chhan karun dilis . E.g. पाखाडी,. Ratnagiri asich sundar thevanyasathi शुभेच्छा!!
khupachh chan gao aahe , aani tuze nivedan and video picturisation sudha chan aahe
खूप छान... नॅचरल
एखाद्या शिल्पाकृती ला बघितल्याचा फिल आला....खूप खूप सुंदर.. प्रचंड सकारात्मक उर्जा जाणवते...धन्यवाद मुक्ता इतक्या सुंदर विडीयोसाठी
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खूप सुंदर गाव, गावाततील झाड व सर्व दृश्य पाहून मंञमुद्ध झाले, मुक्ता तुझे हे एपिसोड पाहून खूप छान वाटले. आपल्या मनाला प्रफुल्लित करते.. 🌼🌸
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खूपच छान एपिसोड धन्यवाद
अप्रतीम ...video मधील शब्दसुमनाची उधळण.... अणि ताई तुज़े परीश्राम याला मनापासून सलाम
अतिशय सुंदर.भाषा,लकब खूप छान. महाराष्ट्रातील पवनी येथे देखील अशीच सुंदर मंदिरे आहेत.जमल्यास दाखव.
धन्यवाद😊🙏🏼
नक्की दाखवेन
khup sunder mukta.....tu khup chan boltes😊
धन्यवाद😊
Khup sundar , Apratim vlog atishay sundar shabdat varnan kelay 💯👌👌👍👍🙏🙏🚩🚩 Jay Shivray 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद😊🙏🏼
कोकणातल्या प्रामुख्याने रत्नागिरी संगमेश्वर पट्यातल्या देवळांचं हेच वैशिष्ट्य आहे देवळं तर सुंदर आहेतच पण भोवतालचा प्रदेश आणि देवळाकडे जायच्या वाटा कित्येकदा चालावा इतका अप्रतिम 😍😍
हो.अगदीच😊
वाटांवरून चालतानाच प्रसन्न चित्ताने चालायला होतं.
अप्रतिम,खूप छान.
धन्यवाद😊
वा मुक्ता, फारच सुंदर चित्रीकरण केले आहे. तुमच्या कामास शुभेच्छा!!
खरंच अति सुंदर आणि शांत ठिकाण
Khup chan video 👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही thankyou
यापेक्षा कितीतरी सुंदर ठिकाणी आम्ही राहिलो आणि मनसोक्त आनंद लुटला.. .पण त्यावेळेस युट्यब नव्हतं...मुक्ता, तुमचे विडीओ व वर्णन खूप छान आहे...शुभेच्छा
खूप छान सादरीकरण .
धन्यवाद😊🙏🏼
अंताजी शेतूत चे आभारव सादर नमस्कार
Khupach chaan video mukte.
Ani amachi Ratnagiri chi Ratna tar jagat bhari.
धन्यवाद😊
अतिशय प्रामाणिक आणि छान परिचय दिला जांभरुण गावाच्या संस्कृतीचा. 👍
अप्रतिम व्हिडिओ,शब्दच नाही ,खूपच सुंदर
धन्यवाद🌼🌿
वाह खूप सुंदर...अशा ठिकाणी राहायला मस्त वाटतं.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
You have very good command on Marathi..keep it up
सुंदर माहिती सूंदर विडिओ संभाषण छान पाहायला छान वाटले
पुणे प्रताप पठारे
सदाशिव पेठ.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
जांभरून इथे रत्नेश्वर हे माझे कुलदैवत...आज तुझ्या या vlog मधून दर्शन झाले.. खुप भारी वाटला.. तसेच ईतर सर्व माहिती ही छान... keep it up 👍
छान सुंदर स्पष्टीकरण दिलंय
धन्यवाद😊🙏🏼