कोकणातील पारंपारिक कृषी पर्यटन - मांगर फार्मस्टे feat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025

Комментарии • 644

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  3 года назад +143

    मी मांगरमध्ये जो अनुभव घेतला तो तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत घ्यायचा असेल तर खाली डिटेल्स दिलेले आहेत.
    आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटतीये,की मांगर ही अनुभवण्याची गोष्ट आहे.निसर्गाच्या कुशीत राहून;निसर्गात मिसळून गेलेलं हे पारंपारिक जीवन आपल्या प्रेमाच्या माणसांसोबत अनुभवणं कमाल गोष्ट आहे.आणि इथलं वातावरण निर्मळ आहे.बाळूदादाच्या कुटुंबाच्या मायेने भरलेलं आहे.त्यामुळे हे ठिकाण पार्टी किंवा मद्यपान करण्यासाठी नाही.आपल्या वर्तनाचा त्रास स्थानिकांना होऊ नये,याची काळजी मीही घेते.तुम्हीपण घ्यालच.😊🙏🏼

    • @Only1suresh.
      @Only1suresh. 3 года назад +1

      Wah

    • @sahadevp0496
      @sahadevp0496 3 года назад +3

      तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्हाला या गोष्टीचा आनंद घेता आला
      प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही कधी जाईन माहिती नाही ब-याच अडचणी तून जात आहे सध्या
      वेळ आली की नक्की मांगरला भेट देईन तोपर्यंत तुमच्या व्हिडिओ चा आनंद घेतो

    • @jaswandibhatkar5190
      @jaswandibhatkar5190 3 года назад +7

      मी कुडाळ सिंधुदुर्गातलि आहे..लहानपणी दर एप्रिल मे महिन्याला पुर्ण उन्हाळा सुट्टी मी गावाला रहायचे माझ्या आजी आजोबांकडे...मी स्वतःला खूप नशिबवान समजते की हे सगळे मी जवळून पाहिले आणि जगले सुद्धा...आता आजी आजोबा नाहीत...आम्ही भावंड मोठे झालो, आता गावाला 2-3 महिने सलग जाऊन राहण शक्य होत नाही...पण लहानपणी च्या गावच्या आठवणी कधीही विसरता नाही येऊ शकत...those were the best days of my life ...माझ गाव माझ कोकण ❤

    • @746_shantanupednekar6
      @746_shantanupednekar6 3 года назад +4

      Swatala खूप भाग्यवान समजतो maja गाव कोकणात आहे आणि दर वर्षी ना चुकता आम्ही गणपातीला एकत्र असतो गावी आणि आमचा घर मागघर सारखं आहे कुलघर आहे आमचा भाग्य आहे माझा मला कोकण गाव म्हूणन लाभले

    • @swag-02-07
      @swag-02-07 3 года назад +8

      ताई मला वाटतंय तुम्ही दुसरा चॅनल चालू करावा जो ENGLISH किवा HINDI मध्ये असेल.कारण व्हिडिओ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचून महाराष्ट्राचं वैभव संपूर्ण जग पाहिलं.
      थिंक अबाऊट इट !

  • @SisterWood
    @SisterWood 3 года назад +59

    शहरातल्या जीवनापासुन एक वेळ विश्रांती घेऊन एकदा तरी गावाकडचे जिवन जगुन बघावं..खरचं खरोखरचं जगल्यासारखं वाटतं.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +7

      शाश्वत जगण्यात समृद्धता आहे..अनुभवल्यावरच कळतं.😊

    • @ajitpunekar380
      @ajitpunekar380 3 года назад

      ❤ ❤

    • @bhagirathgaikwad
      @bhagirathgaikwad 2 года назад +3

      Majhashi Lagn karshil ka me gavakd ch rahto

    • @safarnisragachivlogs3936
      @safarnisragachivlogs3936 2 года назад

      खूप सुंदर

  • @Ridewithsakhi
    @Ridewithsakhi 3 года назад +6

    प्रसाद दादा आणि मुक्ता ताई तुमच्या सारखे साधे सरळ राहणीमान असणारे ब्लॉगर आणखी हवेत. जर कोणी ईश्छुक असतील किंवा करत असतील त्यांना हाताशी घेऊन त्यांना ट्रेन करा जेणे करून ही जीवन शैली अजून प्रमोट होईल... आम्हाला ते उगाच ते झाकचक लख लख वाली लाईफ प्रमोशन वाले नकोच आहेत.

  • @amolchaure821
    @amolchaure821 3 года назад +12

    स्वर्ग म्हणजेच कोकण आणि कोकण म्हणजे स्वर्ग.....! निर्मात्याने बनवलेलं एक स्वप्न..

  • @nileshjaybhay7320
    @nileshjaybhay7320 3 года назад +16

    मांगर फार्म स्टे चा प्रवास प्रसाद च्या माध्यमातून अगदी सुरवातीपासून बघतोय, आणि त्यावर आजचा तुमचा हा व्हिडिओ अशक्य सुंदर अनुभव होता. हा एपिसोड संपूच नये असा वाटत होत. Thank you so much Prasad and Mukta for this awesome virtual experience.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      Thank you so much 😊🙏🏼🙏🏼

  • @archanadhoke8186
    @archanadhoke8186 3 года назад +11

    बाळू दादाचं मांगर, त्यांची मसालेची आणि भात शेती, वाघेरीचं जंगल आणि डोंगरावरून दिसणारा भन्नाट नजारा आणि तुझं उत्तम सादरीकरण
    एकंदरीतच awesome मुक्ता ❤️❤️😘

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 3 года назад +1

    मांगर चा खरा अर्थ समजला बाळू दादा यांची वाडी व्यवस्थित रित्या वाढवली आहे हे
    पाहून खूप छान वाटले
    गाडी बंगला श्रीमंती आणि वाडीतील
    श्रीमंती यात फरक असला तरीही मन प्रफुल्लीत
    करणारे आहे
    एक वेगळा अनुभव या ब्लॉग ने अनुभवला

  • @samuelalmeida1379
    @samuelalmeida1379 3 года назад +1

    कोकणात 'मांगर' नावाची जीवनशैली अस्तित्वात आहे, याबद्दल या आधी काहीच माहित नव्हतं. पाहून खरोखरच आश़्चर्य-चकित झालो आहे. असं जगणं आजच्या काळातही शक्य आहे हीच मोठी नवलाईची गोष्ट आहे. जे पाहिलं त्याचं वर्णन तरी कसं करावं? सगळंच रम्य, तन-मन सुखावणारं. लुभावणारं. मनाशी ठरवून टाकलंय.कुटुंबासह या आगळ्या-वेगळ्या जीवनशैलीचा शक्य तितक्या लवकर अनुभव घेण्याचा. सर्वच सर्वांग सुंदर. धन्यवाद...

  • @prasaddatar5511
    @prasaddatar5511 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर वर्णन ! काही मिनिटे त्या विश्वात हरवून गेल्यासारखं वाटलं ! 👌❤️🧚

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 7 месяцев назад +1

    Hie tai. मला न तु ,प्रसाद दादा, स्वानंदी ताई, रेड सोयल स्टोरी मधले दादा वहिनी तुम्हाला एकत्र पहायचय खुप छान दिवस होईल तो. उत्तम आहात तुम्ही. 🥰🥰🥰

  • @Nehakulkarni61
    @Nehakulkarni61 11 месяцев назад +1

    खरंच मुक्ता तुझ्या सुमधुर आवाजाने ऐकलेले व प्रत्यक्षात मी स्वतः लहानपणी अनुभवलेले मोती तलावाचे रुप बघून नकळत डोळे पाणावले .सर्व आठवणी जाग्या झाल्या.माझे आजोळ सावंतवाडी बघून मन हेलावून गेले.खूप धन्यवाद.

  • @bhalchandrachindarkar5550
    @bhalchandrachindarkar5550 3 года назад +2

    माझं पण लहापण हरकूळ बुद्रुक, कणकवली ह्या माझ्या गावी गेले. त्यामुळे हे अनुभव मी घेतले आहेत. सादरीकरण व माहिती अप्रतिम ह्या मुळे मला हा ब्लॉग आवडला, धन्यवाद 🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 3 года назад +1

    खरंच खुप विलक्षण काम आहे प्रसादचं, बाळु दादाच्या मांगराचं दर्शन घडवल्याबद्दल तुमचे आणि

    • @LokshahirachiSahityaCharcha
      @LokshahirachiSahityaCharcha 3 года назад

      प्रसादचे खुप खुप आभार. मांगराची खुप छान माहिती दिली.

  • @ashwinisaple3652
    @ashwinisaple3652 Год назад

    बाळू dada तुम्ही खर जीवन जगता निसर्गाच्या जवळ राहून. आमचं श हरी जीवन तकलादू वाटते.तुमच्या कष्टाला सलाम..
    .

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 года назад +1

    Drone shot eak number

  • @adityam2803
    @adityam2803 3 года назад +4

    मस्त.. ❤️ प्रसाद एक न... आहे....मला खरंच असे वाटते की कोकणाला कोणी जगाचा नकशा वर नेईल तो प्रसाद...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +3

      धन्यवाद😊🙏🏼
      नक्कीच नेईल पण कोकणी संस्कृती टिकवूनच🌿

  • @anjanawadivkar2468
    @anjanawadivkar2468 3 года назад +1

    खूप छान video. बाळूदादांचे principle फार आवडले, झाडाला इजा न करण्याचे.

  • @bhajanandbhajanibuwa6183
    @bhajanandbhajanibuwa6183 9 месяцев назад

    मांगर फार्मस्टे बद्दल अतिशय सुंदर माहिती दिली आहे.. या माध्यमातून कोकणाची माहिती सर्वांना होत आहे, या साठी मनापासून धन्यवाद..

  • @Dpakg1
    @Dpakg1 3 года назад +1

    मी काल रात्री हा व्हिडीओ बघितला ..
    कस वर्णन करू शब्द सुचत नाही आहे..
    तुझे प्रत्येक ठिकाण हे वेगळेच असतात म्हणजे कसे बघ इतर व्हिडिओ मध्ये परिचित ठिकाण च असतात पण तुम्ही जे ठिकाण निवडतात ते वेगळेच असतात आम्हाला बघूनच शांतता वाटते, मन प्रसन्न होऊन जाते. अस वाटत आम्ही तिथेच आहोत..तुझा हा व्हिडीओ तर भन्नाट आहे.. सॉरी ताई पण यावेळी दादा ची व्हिडीओ ग्राफी तुझ्या शब्दरचणे पेक्षाही अप्रतिम होती.. 65 इंच च्या tv वर दादाची व्हिडिओ ग्राफी बघणे म्हणजे एखादा 3d फिल्म चा प्रीमियर बघत होतो असे वाटले..
    तुमची जोडी भन्नाट आहे..
    तुमच्या या प्रयत्नांना निरंतर यश लाभो..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @k.s.v.782
    @k.s.v.782 3 года назад +3

    Mukta तूच खरं शाश्वत जगते मला ही अशी भटकंती खुप आवडते.पणं पुरेपूर माहिती नसल्यामुळे असं भटकू शकत नाही

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      Kaveri tai मी शाश्वत नाही जगत.मांगर मध्ये तो अनुभव घेतला.प्रयत्न केला तर जगू शकतो आपण शाश्वत जीवन.

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 3 года назад

      Very true 👍

  • @sahilshinde7352
    @sahilshinde7352 3 года назад +2

    "जे माझ्या शेतात तेच माझ्या पानात" is a very nice concept.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 года назад +1

    फारच सुंदर. मुक्ता तू जेंव्हा त्या आडव्या पडलेल्या झाडावर पाण्यात पाय सोडून बसली ते द्रुश्य मनाला सुखावह वाटला.असे वाटले जणू मी स्वतः हा क्षण अनुभव त आहे .खरचं खूप आनंद मिळाला. अस्सल नैसर्गिक वातावरण .धन्यवाद.

  • @pravinsuryvanshi1465
    @pravinsuryvanshi1465 3 года назад +2

    प्रसाद आणि तू जे काम करताय त्याची तुलना होऊ शकत नाही , तुमच्या दोघांच्या बोलण्यात जो खरा पणा आहे तो थेट हृदयाला जाऊन भीडतो

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      मनापासून धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @suniltribhuvan3639
    @suniltribhuvan3639 Год назад +1

    Muktatai,tuzamule mazasarkha gruhinila gharbaslya paryatnacha aanad milala,khup khup thanks,we❤ur vedios very much.

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 3 года назад +3

    मुक्ता.तुझे.कोकण.प्रेम. स्पस्ट.होते.पूनापूना.येत.जा.तशी.तू.कोकणची.
    लाडकी.कन्या.आहेस. आनंद.झालं.निसर्गाशी.
    जोडून.आहे.आपण.सर्व. 🙏

  • @asifparkar25.
    @asifparkar25. Год назад

    खुप छाण तू माहीती छाण देतेस आणि तुझ बोलन ही खूप गोड आहे...🤗

  • @ajitpatil09ronldolover62
    @ajitpatil09ronldolover62 2 года назад

    Khupach cahn majya kolhapuri madhe kadakkkkk ek no 👌👌😍😍❤️

  • @pramodkumarpawar9395
    @pramodkumarpawar9395 3 года назад +1

    निशब्द साधेपणानं सुध्दा खुप काही दाखवता येते याच उदाहरण म्हणजे हा एपिसोड
    God bless you

  • @vishwajitkale8700
    @vishwajitkale8700 3 года назад +1

    सुंदर गोष्टी टिपण्याची आवड, मनाच्या तळातील अनोख्या संवेदना प्रकट करण्याचं कसब, जीवनाशी असलेली प्रामाणिकता आणि या सर्वांवर कडी म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन, समरसतेने तल्लीन होण्याची वृत्ती...हे इतकं सारं एकाच vlogger च्या अंगी असलं, की शंभर मोठाल्या पुस्तकातील वर्णनही काही मिनिटात बंदिस्त करून रसिकांच्या वृत्ती मोहरवून टाकता येतात, त्यांची जीवनासक्ती वाढवता येते...! हे सारं या vlog मधून जाणवलं, म्हणूनच हा vlog अविस्मरणीय झाला आहे. हे झालं vlog म्हणून...
    आता कळवण पासून पलक्कड पॅच पर्यंत पसरलेला पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यामधील पाच-पन्नास किलोमीटरची सडे- समतल पट्टी म्हणजे पृथ्वीवर देवाने निर्मिलेला एक स्वर्ग आहे यात मला यत्किंचितही शंका वाटत नाही ! त्यात बाळूदादासारखे अनेक गुणवान, कष्टकरी गडी मोड-तोडीच्या या काळात माणसातील रानवा, निसर्ग साहचर्य टिकवून आहेत. त्यांच्या अफाट श्रमांचे, निसर्गाप्रति असलेल्या जाणिवांचे पदर या vlog मधून उलगडले...नागरी वस्त्यांना लालसावलेल्या हल्लीच्या अनेक माणसांना हा vlog चांगलीच शिकवण देऊन जातोय.
    कोकणी रानमाणूस प्रसाद, निसर्गप्रेमी मुक्ता, बाळूदादा आणि पडद्यापाठची सर्व टीम यांचे हा नितांतसुंदर vlog निर्मिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..
    तुमच्याच वयाचा व विचारांचा आणि कोकणी असल्याने एकच सांगणं राहील...उतू नका, मातु नका, घेतला वसा टाकू नका....🙏🏻😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद😊❤️❤️
      मला यावर काय बोलू हेच समजत नाहीये.भरून आलंय इतकं नक्की🙂

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Awesome....

  • @prakashutekar1382
    @prakashutekar1382 Год назад

    छान कोकण कोकणातील क्रुंषीं संस्कृतीची माहिती दिलीत 👌🏻👌🏻🙏

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 3 года назад +1

    एका वेगळ्या जगाचे दर्शन झाले. खुपच छान ठिकाण आहे. नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न करू.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      नक्कीच भेट द्या.आणि आलेले अनुभव शेअर करा😊😊

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 3 года назад +5

    मला पण एक दिवस घेऊन जा मुक्ता दीदी आणि प्रसाद दादा....🙌🙌
    दोघांचे पण विडिओ खूप आवडतात...❣️❣️

  • @dnyad8756
    @dnyad8756 9 месяцев назад

    प्रसादचे विडीओ पण खूप छान असतात

  • @pankajjadhav9948
    @pankajjadhav9948 Год назад

    खूप छान बनवला आहेस हा video
    खरंच कोकणातला शेतकरी आज जवळून समजला,किती प्रेमाने हे लोक शेती जपतात आणि शेती करतात ❤ अभिमान वाटतो ह्या लोकांचा, किती समाधानी आणि आनंदी राहतात है लोक
    तुझ्या सर्व टीम चे आणि बाळू दादा चे खूप खूप आभार

  • @prasadbhogle4517
    @prasadbhogle4517 2 года назад +1

    Most बयूटीफुल विडिओ

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +2

    आशा व्हिडिओ चा खजिना मुक्ता ताई फक्त तुमच्याकडेच

  • @manojvhanmane1016
    @manojvhanmane1016 Год назад

    Mast khup bhari watle ❤👌🙏👍 gahri baslaya chan trip zali thank You so much

  • @aartibhave1611
    @aartibhave1611 Год назад

    Khup chan video ahe, as vatal gavi ch jaun aalo, ranmanus Prasad che videos mi baghat aste, khup chan astat

  • @pravinmukade5562
    @pravinmukade5562 3 года назад +1

    मुक्तताई तुझे विडीओ पाहून मन अगदी प्रसन्न होते तुझे मनापासून आभार

  • @manjushasathe3546
    @manjushasathe3546 3 года назад +1

    नेहमी प्रमाणे नेत्र सुखद चित्रण. तसेच कोकणतील अस्सल जीवन व अन्न पदार्थ पाहायला मिळाले. नेहमी पर्यटन तुन वेगळे अनुभव देतेस. त्याबद्दल धन्यवाद. पर्यावरण अनुकूल पर्यटन झाले पाहिजे. 👍👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      धन्यवाद ताई😊🙏🏼🙏🏼

  • @anandgokhale3830
    @anandgokhale3830 3 года назад +2

    डोळ्यांना सुखावह असा अनुभव आला. फार सुंदर आणि यावेसे वाटेल अशी जागा आहे ही.
    माहिती देणारे बाळु दादा आणि प्रसाद हे सुधा छान माहिती देतात. मनापासून आभार.
    खूप शुभेच्छा तुमच्या चॅनल ल आणि कोकणी रान माणूस या चॅनल ला सुधा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      मनापासून धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @somnathdhekane152
    @somnathdhekane152 Год назад

    खूप खूप सुंदर अप्रतिम. Kokan ha निसर्गा का आहे हे आज समजले. Kharch एकदा बघायला हवे त्यात तुमच्या सारखी प्रेमळ माणस बरोबर असतिल तर खूप छान होईल. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @milindd6513
    @milindd6513 3 года назад +1

    nisaragchya javal jayacha khup chan prayatan...ek no...khup bhari

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 года назад +3

    खूपच छान निसर्ग सौंदर्य

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 2 года назад

    आज खूप उशीर झाला हा एपिसोड बघायला पण उशीर का होईना तुम्ही जे मांगर आणि त्याचा सर्व परिसर दाखवला त्याच नक्कीच कौतुक झालं पाहिजे. खरच खूप छान.

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 года назад +1

    सुंदर शांत निसर्ग , शाश्वत जीवन शैली खरया आर्थने कषी व निसर्ग पॉयाटन.
    👍👌💐😊☺️👍👌💐☺️😊😊

  • @tasmairevandikar3294
    @tasmairevandikar3294 3 года назад +4

    नमस्कार मुक्ता ताई ,
    अप्रतीम, एपिसोड खूप लांबलचक आणि माहितिंनी परिपूर्ण होता. खरचं, ट्रेवल व्हॉगिंगच्या क्षेत्रात अनेक शिखरं पादाक्रांत करत आहात तुम्ही ताईं. अशेच विक्रम मिळवत रहा.
    😊😊🙏🙏👍👍

  • @shwetagolvaskar8680
    @shwetagolvaskar8680 2 года назад

    Golim and bhakari ly bhari 😋😋😋👍👍👍👍👍

  • @amolmore1916
    @amolmore1916 3 года назад +1

    खुप छान माहिती सांगितली ताई .....आमची सुध्दा सुपारीची छोटी बाग आहे....तर आम्हाला सुपारी काढायचं यंत्र हवं आहे जस तुमच्या video मध्ये होत...कुठे मिळेल ते जरून कळवा

  • @dnyanad5269
    @dnyanad5269 3 года назад +1

    Mukta khup chhan yr.. mi tula muddam hun single navane boltoy karan tu, tuzi bolnyachi paddat, hi kokanatil nasarga sarkhi ahe. Premal,sadhi ani manala samadhan denari.. khup chhan yr prasad ani balu dada.. Balu dada tu khup nashib wan ahe tu..

  • @armarimaratha
    @armarimaratha 2 года назад

    मस्तच 👌👌

  • @chinmayalat7989
    @chinmayalat7989 3 года назад

    फारच सुंदर विडिओ। तुम्ही सगळे सुळक्यावर बसलेले आणि त्याचा ड्रोन शॉट एकदम बेस्ट👍👍👍

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 3 года назад +2

    खूपच अप़तिम मुक्ता. तुझ्या मुळे आम्हाला छान सफर घडते व माहिती पण सोबत मिळते

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 года назад

    मुक्तता तुझा आवाज छान आहे तू छान माहिती दिली

  • @simonmhaske6156
    @simonmhaske6156 4 месяца назад

    Khoop Chhan Vlog ILike

  • @ravajichavan9381
    @ravajichavan9381 3 года назад +1

    खरचं खुप छान गाव आहे.

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 3 года назад

    मुक्ता, कुठून शोधून काढतेस हे ठिकाण किती अप्रतिम ठिकाण आहे हे काही काही ठिकाण आमच्यासारखे सीनियर सिटिझन्स जाऊ शकत नाहीत पण तुझे व्हिडिओ पाहून प्रत्यक्ष आपण तिथेच आहोत असा भास होतो. खरंच खूप सुंदर
    धन्य ते बाळू दादा

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @prashantmahadik6034
    @prashantmahadik6034 3 года назад +2

    तुझ सादरीकरण कमाल आहे खूप सुंदर आणि आपलं कोकण तर पृथ्वी वरच स्वर्ग आहेच ❤

  • @gandharvnagvekar1235
    @gandharvnagvekar1235 3 года назад +1

    बाळू दादाला सलाम

  • @savitaraul8615
    @savitaraul8615 Год назад +1

    ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @shyamdalvi8289
    @shyamdalvi8289 2 года назад

    काय झाडी काय डोंगर काय मांगर
    एकदम ओके

  • @amolnaringanekar8892
    @amolnaringanekar8892 Год назад

    Hi khup sundar nice I love❤ kokan

  • @sushantmisal8301
    @sushantmisal8301 3 года назад +1

    खुपच मस्त..

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 года назад +1

    खुपचं छान मांगर सफारी , बाळुदादाची उत्तम शाश्वत शेती, आणि त्या सुंदर निसर्गाची तुझ्या शब्दात केलेले अप्रतिम वर्णन

  • @swapnakarnik3141
    @swapnakarnik3141 2 года назад

    मुक्ता, तुझ खूप खूप हार्दिक अभिनंदन !!
    तू स्वतः मला फार आवडलीस. तुझा आवाज ,संभाषण सर्व काही सुंदर!
    आम्हा वृध्दांना घर बसल्या हे अप्रतिम निसर्गसौंदर्य तुझ्या गोड वाणीने ऐकायला व
    बघायला फार फार मजा येते. खूप खूप आभार.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      धन्यवाद 😊🙏 खूप छान वाटलं कमेंट वाचून 🤗

  • @merabharatmahan9621
    @merabharatmahan9621 3 года назад +1

    जय श्री कृष्णा
    अप्रतीम, सूंदर. खूप छान
    तुला खुप खुप ‌शुभेच्छा.

  • @sunitsapre6215
    @sunitsapre6215 7 месяцев назад

    खूप नवीन माहिती मिळाली. छानच.

  • @laxmikantware7881
    @laxmikantware7881 3 года назад

    अतिशय सुंदर मांगर दाखवल्या बद्दल मुक्ता तुझे धन्यवाद😇😇😇👌👌🙏🙏

  • @AatishSurve
    @AatishSurve Год назад

    Khup chaan 😊shabad rachna aani videogpgraphy donhi

  • @ArvindPadyar-v9u
    @ArvindPadyar-v9u 25 дней назад

    खुप छान वीडियो 👌👌

  • @Studyudyan
    @Studyudyan 3 года назад +2

    Kharach tuze speech khup changale ahe.

  • @sandeepjadhv646
    @sandeepjadhv646 3 года назад

    Aatta sarv paisyachya pathi sharakade palayan kartayat paisa kokanatach aahe pan va nisrgacha aanand hi khup sunda aase gav va thithil kokani masase

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 2 года назад

    What a beautiful vedio clip डोरे मॉन् cha any way door असता तर् उडी मारून तिथे आलो असतो., मुक्ताई khup nashibwan आहे., sakshat nivrutti आणि dnyneshwar भेटले बाळू दादा आणी प्रसादाचे rupa मध्ये.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 года назад

      धन्यवाद 😊🙏

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 2 года назад

      @@MuktaNarvekar feels good to see you making beautiful informative video clips such as this. Just keep it up., best wishes and many blessings to मुक्ता from a retired employee of mumbai port trust Shri sachin chandrakant potdar andheri West mumbai🙏

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 года назад +2

    Yala natural environmental life jagane mhantat 👌👍👌👌❤️👍💐💐🌹❤️👌👌👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      हो.शाश्वत जीवनशैली

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 8 месяцев назад

    Bhari

  • @vikasnatu2683
    @vikasnatu2683 2 года назад

    फार सुंदर अनुभव. बरेच व्हीडिओ browse केले जातात, तुमचे व्हीडिओ पूर्ण बघतो, कारण भाषेतील साधेपणा भावतो. शुभेच्छा

  • @shrutishruti2065
    @shrutishruti2065 2 года назад +1

    दर्जेदार

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 3 года назад +1

    मुक्ता खरंच मांगर पाहून फार आनंद झाला मी मालवण चा असून सुध्दा आम्हाला त्यावेळी असे काही नसल्यामुळे बघता आले नाही आता मी ठाण्याला आहे मी सर्व volog. पाहतो आणि आनंद घेतो धन्यवाद 🙏🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @rahulinamdar5212
    @rahulinamdar5212 11 месяцев назад

    😊 Hello hi.. Mukta. Hope you r wonderful as ever.
    Have seen your Vlogs so far.
    Bur this of Mangar Farmstay is ultimate.❤❤
    I was like in interior Konkan
    So naturally you hv highlighted all activities in that area.
    Secondly Balu Dada and Prasad hv shared very nice and convincing information Hats off to them, pl convey.
    ❤to see more cute Vlogs from you.
    Watched on 50" Smart TV to hv original feel.😊
    Thanks
    Rahul Inamdar Pune Chinchwad
    Age 50 years.

  • @vijayawankhede5793
    @vijayawankhede5793 Год назад

    Very nice view...... अप्रतिम....

  • @susegadpatrao6050
    @susegadpatrao6050 2 года назад

    खूपच सुंदर 👌👍

  • @rachanajadhav2450
    @rachanajadhav2450 10 месяцев назад

    Khup chhan anubhav

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 года назад

    बाळु दादा आणि कुटुंबियांना खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @dayanandkesarkar1468
    @dayanandkesarkar1468 2 года назад

    Pakkagrameen,parisar,khoobsurat

  • @prasadwadekar7252
    @prasadwadekar7252 3 года назад +1

    Very very nice video. प्रसाद व बाळूदादांना धन्यवाद.

  • @satishranade4296
    @satishranade4296 2 года назад

    Nice information 👌 👍 👏

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 года назад

    मुक्ता आणि प्रसाद तुम्हा दोघांना खुप खुप धन्यवाद 🙏

  • @roopSD1916
    @roopSD1916 3 года назад +1

    Kubh chan aahe

  • @pravinsawant4707
    @pravinsawant4707 3 года назад +1

    एकदम. .छान video आहे

  • @gandharvnagvekar1235
    @gandharvnagvekar1235 3 года назад

    या व्हिडिओला युट्युब चा ऑस्कर दिला पाहिजे. मुक्ता

  • @mak940
    @mak940 3 года назад

    प्रसाद भाऊंच्या विडीओ मधुन कितीतरी वेळा हा मांगर होम स्टे पाहिला आहे ,पण आज तुझ्या विडीओ मधुन त्याच वेगळेपण दिसून आलं किंवा त्याच महत्व पटलं अस म्हणायला काहीच हरकत नाही...

    • @sumanmore6793
      @sumanmore6793 3 года назад

      Dear Prashad मला पण मागर होम stay. करायचा आहे pls गाईड मी🙏

  • @shreemusicalbeatsvirareast1073
    @shreemusicalbeatsvirareast1073 3 года назад +2

    Dhanyavad he video banvlya badal

  • @sangitagode2191
    @sangitagode2191 3 года назад

    मुक्ता तुझा आवाज खूप गोड आहे !! तू एकदा आमच्या बागेत ये तुला माझी बाग पण आवडेल पण पावसात ये खूप मज्जा येइल तुला माझं गाव आंबा गावाच्या पायथ्याशी आहे

  • @ashwinigangurde8934
    @ashwinigangurde8934 2 года назад

    प्रसाद दादा चे व्हिडीओ छान असतात.... 👌🏻

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 2 года назад

    अप्रतीम आहे फारच सुंदर वर्णन केले आहे शब्द

  • @JayantDVagha
    @JayantDVagha 3 года назад +1

    Prasad ! Prasad !!
    Kasla chaangla mulga aahe ha. Khoop mast.

  • @azizpatel6090
    @azizpatel6090 3 года назад

    Prasad dada ny zariya mahna la na khup chan he zariya sarwa na bhitala pahi jai, khup chan shabda.

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 Год назад

    खूप छान! पाहताना आपणही गर्दी गोंगाट पासून दूर निसर्ग परिसरात आल्याची अनुभूती आली.

  • @babannatu5900
    @babannatu5900 7 месяцев назад

    धन्यवाद हार्दिक अभिनंदन