एका शब्दात सांगता येणे कठीण तरी ही सांगतो ,"अविश्वसनीय" असा हा तुझा व्हिडीओ.प्रंचड चांगली माहिती त्या दादांकडून ही मिळाली.गुंठेल(गुंठा) वगैरे आणि सांगली, सातारा,कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी बेंचमार्क उल्लेखनीय.👌👌
पावनखिंड वाला एक video आहे youtube ला ज्याला जवळपास 3 लाख views आहेत. त्यात एक व्यक्ती तळमळीने ती शौर्याची गाथा सांगत होता. हा guide तोच video वाला आहे असं वाटतंय 😍❤️.
दादांन कडुन सुंदर माहिती मिळताच जंगल सफारी ची .. उघड्या डोळ्यांनी व कानांनी जगल कस बघायचं याचा उत्तम टिप्स दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏👍 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 गुंठेल यांचा बाबत सविस्तर माहिती दिली 🙏 नवीन ज्ञान मिळाले 🚩
ताई फारच सुंदर होता आजचा episode. आंबा येथील जंगल Trek पाहताना खुप मजा आली, बरोबर असलेल्या प्रमोद दादांनी खुप छान माहिती दिली. सिकोडा, सुतार पक्षी यांच्याविषयी खुप नवीन माहिती मिळाली. बावट्याची काठी झेंडा बुरूज हा सुंदर पाॅंईंट विषयी खूप माहिती मिळाली. आजचा भाग खुप आवडला. असेच सुंदर भाग पाहायला मिळतील ही खात्री आहे. मनापासून धन्यवाद 🙏
मी सिव्हिल इंजिनिअर असल्याने दादाने गुंठा या शेत जमीन मोजणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परिणामांची मला माहित नसलेली माहिती मिळाली. मुक्ता त्या बद्दल तुझे आभार. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रावतळी गावा चे हद्दीत डोंगरात मी अॅगरोटुरिझमची डेव्हलपमेंट करतो आहे.पुढचे वर्षी तुम्हा दोघांना आमंत्रित करणार आहे.१५ जुनं ते डिसेंबर अखेरपर्यंत सुंदर वातावरण असते.
काय बोलावे... निशब्ब्द होऊन गेलो इतकी छान माहिती दादाने दिली.सुंदर चित्रीकरण आणी ufcourse मुक्ताचे बोलणे .अप्रतिम ज्या किटकाची आम्ही इतके वर्ष माहिती काढू इच्छित होतो ती आज मिळाली,त्या नंतर सुतारपक्षी आणी त्याच मेंदू छान फारच छान व्वा जंगल सफारी आणी त्याची काळजी🎉🎉🎉
खुपच छान माहिती मिळाली मुक्ता. प्रमोद दादांनी दिलेली माहिती खुपच छान वाटली. प्राणी किडे पक्षी आणि ऐतिहासिक भाग. खूपच परिपूर्ण ब्लॉग होता. We proud off Maharashtra and our beautiful district Kolhapur. 🙏🙏🙏
Mukta and Aziz thank you for wonderful introduction of Amba and whispering wood resort. Special thanks to Aziz for taking care of my resort with utmost care. Being far away in US I can rely on Aziz. Best wishes to both of you. Kind regards Saranga Bhise
साधारणतः २7मिनिटाचा हा व्हिडीओ कित्येक दिवस नाही तर कित्येक वर्षे माझ्या लक्षात राहील कारण मी वैयक्तिक निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा आणि ठिकाणे या बाबत १०० टक्के प्रामाणिक आहे वर्षातून पाच दिवस मी गडकोट मोहीम पश्चिम घाटात करतो तसा भास मुक्ताताई तुझ्या व्हिडिओ मधुन होतो खरंच मनापासून आभार मानतो
⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂 खुप छान ताई खुप छान प्रकारे जंगलातील किटकान बद्दल तसेच सुतार पक्षी बद्दल माहिती मिळाली तसेच जंगलातील अभेद्य शांतता वा मस्तच मज्जा आली व्हिडिओ पहायला शब्द अपुरे पडतील असेच नवनवीन व्हिडिओ पहायला मिळोत............... धन्यवाद ब्लूटूथ हेडफोन वर खुप छान वाटल 👌👌👍👍🙏🙏 ⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳
मुक्ता,खुप खुप छान व्हिडीओ, विशेष म्हणजे दादानं सांगितलेली जोंदुर्ल्याची माहिती, सुतार पक्ष्याची माहिती,ही इतकी छान होती की (हा पक्षी झाडाला भोक गोलच कसं पाडतो) नक्की च प्रत्येकाला निसर्गावर, पक्षी प्राणी यांच्यावर माया करावीशी वाटेल. खुप छान
Hi Mukta....एपिसोड खूप छान आहे. विशेष म्हणजे प्रमोद माळी यांनी दिलेली माहिती खूप आवडली. बर्याच नवीन गोष्टी समजल्या. असेच video करत राहा. शुभेच्छा आणि धन्यवाद.
ताई तुमचे सादरीकरण नादखुळा 🔥🔥 रोहित दादांची फोटोग्राफी नादखुळा 🔥🔥 प्रमोद दादांनी पुरवलेली माहिती नादखुळा 🔥🔥 अजीज दादांचे होमस्टे परिसर नादखुळा 🔥🔥 एकंदरीत काय... तर निसर्गरम्य परिसर, आल्हाददायक वातावरण इ. इ. ची घडवून आणलेली प्रेक्षकांची ऑनलाईन सहल 😍😍👌👌
खरंच खूप मस्त होता हा भाग,कारण माझ्या गावचा आहे,आंब्याची संपन्नता इतकी सुरेख असताना येणारे पर्यटक मात्र विशाळगड रस्त्यावर डॅम वर बसून पार्ट्या करतात आणि कचरा तिथेच फेकून जातात हे दुर्दैव...
चांगले सुजाण पर्यटक तिथे येणं गरजेचं आहे.त्यामुळे या गोष्टींना आळा बसेल. मलाही आंब्याची वेगळी बाजू मांडायची होती.तिथली संपन्नता दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय.😊
होय मी दापोलीला शेती साठी असतो त्या वेळी शेतात फिरताना या किड्यांचा आवाज ऐकू येतो शेताच्या चारही बाजूंनी जंगल आहे नदी किनारी शेती असल्याने रान डुकरे तरस कोल्हे दिसतात व या किड्यांचा आवाज हे किडे सहसा मार्च महिन्याच्या अखेरीस व पाऊस चालू होण्या आधी चे दिवस आवाज देत असतात काही वेळा ते आपल्यावर आक्रमण करतात पण अजून तरी इजा झाली नाही मुक्तता ताई या ब्लॉग ने शेतावर व पर्यावरणाची जाणिव झाली धन्यवाद
वाहजी.. वाह मुक्ताई! श्रीमंत केलत आज!! 😊😊 आंबा. समृद्ध निसर्ग, समृद्ध वनराई, समृद्ध पशुपक्षी, समृद्ध इतिहास आणि ही सर्व समृद्धी निगुतीने जपणारी आणि दृकश्राव्य माध्यमातून, सुंदरश्या शब्दरचनेतून उलगडून दाखवणारी तुम्ही तरुण मंडळी! खूप आनंद वाटला हा मोठासा व्हिडिओ पाहून. अभिनंदन सर्वांचे आणि हार्दिक शुभेच्छा!!! 💐💐
आंबा घाट गावाला येता जाता लागतो पण तिथे एवढे सुंदर निसर्ग आहे हे माहिती नव्हते. परंतु आता नक्की येऊ व स्वता अनुभव घेऊ एवढी छान माहिती दिली आहे तुम्हा तिघांना धन्यवाद
सह्याद्री, जितका पहावा, तितके त्यातील नवनविन कुतुहल अनुभवायास मिळते. प्रमोद माळींचे मार्गदर्शन खुप छान. Specially जोंदुरला किडयाची माहीती. Thanks Mukta तुझ्या मुळे सह्याद्रीचे नवनविन रंग रूप आम्हाला पहावयास मिळते.
एका शब्दात सांगता येणे कठीण तरी ही सांगतो ,"अविश्वसनीय" असा हा तुझा व्हिडीओ.प्रंचड चांगली माहिती त्या दादांकडून ही मिळाली.गुंठेल(गुंठा) वगैरे आणि सांगली, सातारा,कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी बेंचमार्क उल्लेखनीय.👌👌
धन्यवाद😊🙏🏼
पावनखिंड वाला एक video आहे youtube ला ज्याला जवळपास 3 लाख views आहेत. त्यात एक व्यक्ती तळमळीने ती शौर्याची गाथा सांगत होता. हा guide तोच video वाला आहे असं वाटतंय 😍❤️.
हो मीच आहे तो
दादांन कडुन सुंदर माहिती मिळताच जंगल सफारी ची .. उघड्या डोळ्यांनी व कानांनी जगल कस बघायचं याचा उत्तम टिप्स दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏👍 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 गुंठेल यांचा बाबत सविस्तर माहिती दिली 🙏 नवीन ज्ञान मिळाले 🚩
मुक्ता राहुल तुम्ही फक्त निसर्ग दाखवत नाही पण निसर्गाशी एकरूप झालेल्या जागरूक नागरिकां ची ओळख करून देत आहात🙏🙏👍👍
ताई फारच सुंदर होता आजचा episode. आंबा येथील जंगल Trek पाहताना खुप मजा आली, बरोबर असलेल्या प्रमोद दादांनी खुप छान माहिती दिली. सिकोडा, सुतार पक्षी यांच्याविषयी खुप नवीन माहिती मिळाली. बावट्याची काठी झेंडा बुरूज हा सुंदर पाॅंईंट विषयी खूप माहिती मिळाली. आजचा भाग खुप आवडला. असेच सुंदर भाग पाहायला मिळतील ही खात्री आहे. मनापासून धन्यवाद 🙏
निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ राहा, ते आपणाला कधीही अपयशी करणार नाही
छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे 📸
धन्यवाद😊🙏🏼
मुक्तता आम्हा मोठया वयाच्या लोकांना सहज पाहता येतील व तिथे राहण्याची निसर्ग ठिकाणची एकत्र माहीती ची यादी दिली तर बरं होईल
नमस्कार
मी यावर सविस्तर ब्लॉग लिहिते. म्हणजे सोप्पं होईल 😊
प्रमोद साहेब विषय हार्ड..!
🙌🙌👏
Bohut he umda Aziz bhai
बघता बघता कधी तुमच्यातला एक भाग झाले समजलेच नाही हं! खुप धन्यवाद! 💐
मी सिव्हिल इंजिनिअर असल्याने दादाने गुंठा या शेत जमीन मोजणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परिणामांची मला माहित नसलेली माहिती मिळाली. मुक्ता त्या बद्दल तुझे आभार. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रावतळी गावा चे हद्दीत डोंगरात मी अॅगरोटुरिझमची डेव्हलपमेंट करतो आहे.पुढचे वर्षी तुम्हा दोघांना आमंत्रित करणार आहे.१५ जुनं ते डिसेंबर अखेरपर्यंत सुंदर वातावरण असते.
धन्यवाद😊🙏🏼
नक्कीच येऊ😊😊
काय बोलावे... निशब्ब्द होऊन गेलो इतकी छान माहिती दादाने दिली.सुंदर चित्रीकरण आणी ufcourse मुक्ताचे बोलणे .अप्रतिम ज्या किटकाची आम्ही इतके वर्ष माहिती काढू इच्छित होतो ती आज मिळाली,त्या नंतर सुतारपक्षी आणी त्याच मेंदू छान फारच छान व्वा जंगल सफारी आणी त्याची काळजी🎉🎉🎉
खुपच छान माहिती मिळाली मुक्ता. प्रमोद दादांनी दिलेली माहिती खुपच छान वाटली. प्राणी किडे पक्षी आणि ऐतिहासिक भाग. खूपच परिपूर्ण ब्लॉग होता. We proud off Maharashtra and our beautiful district Kolhapur. 🙏🙏🙏
धन्यवाद
आंब्यामध्ये आणि एक सडा आणि. त्यावरून मारलेश्वर साईट आणि आंबा घाटाचे नयनरम्य दृश्य दिसते
खुप सुंदर👌👌...प्रमोद माळी सरांनी खुप छान माहिती सांगितली.. माझे खुप जवळचे मित्र आहेत ते......
मुक्ता सुंदर झालाय वीडिओ. आणि गाईड ही चांगलाच माहितगार होता. धन्यवाद
Mukta and Aziz thank you for wonderful introduction of Amba and whispering wood resort. Special thanks to Aziz for taking care of my resort with utmost care. Being far away in US I can rely on Aziz. Best wishes to both of you. Kind regards Saranga Bhise
Thank you so much tai ☺️
Thank you so much ❤️❤️
This video never felt like 27 mins long thanks to that guide as well he explained things so well got to know some interesting things.
Thank you so much 😊🙏🏼🙏🏼
Khup chaan. Pan kase jayche tya thikani.
साधारणतः २7मिनिटाचा हा व्हिडीओ कित्येक दिवस नाही तर कित्येक वर्षे माझ्या लक्षात राहील कारण मी वैयक्तिक निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा आणि ठिकाणे या बाबत १०० टक्के प्रामाणिक आहे
वर्षातून पाच दिवस मी गडकोट मोहीम पश्चिम घाटात करतो तसा भास मुक्ताताई तुझ्या व्हिडिओ मधुन होतो खरंच मनापासून आभार मानतो
⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂
खुप छान ताई खुप छान प्रकारे जंगलातील किटकान बद्दल तसेच सुतार पक्षी बद्दल माहिती मिळाली तसेच जंगलातील अभेद्य शांतता वा मस्तच मज्जा आली व्हिडिओ पहायला शब्द अपुरे पडतील असेच नवनवीन व्हिडिओ पहायला मिळोत............... धन्यवाद ब्लूटूथ हेडफोन वर खुप छान वाटल 👌👌👍👍🙏🙏
⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳
खुपच छान , उत्तम
तुझ्या चॅनेल चा विडीओ पाहताना असं वाटतचं नाही युट्युब विडीओ पहात आहोत ,एखादा माहितीपट बघत असल्याचा फिल येतो👍😍
मी तुमच्या आजपर्यंत पाहिलेल्या वीडीयो मधील सर्वात सुंदर हा आहे.
🙏मुक्ता खूप छान माहीती मिळाली
अप्रतीम, अभ्यासपूर्ण, उत्कंठावर्धक व्हिडिओ झाला आहे!!!
भारीच
Khup Chan Marathi boltes
खुपच छान
माळी सराचं निसर्गाची अप्रतिम माहीती
काय बोलू शब्द नाहीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रमोद दादाने खूप छान माहिती सांगितली.
सुंदर माहिती दिली. कायम स्मरणात राहील असा ब्लॉग आहे. धन्यवाद
Khupach Chan 😍😍 Mukta tai
हा video बघुन फारच छान व informative आहे.
धन्यवाद
खूपच छान, काय जबरदस्त एकत्रीकरण घडवून आणलय. सर्वांचे अगदी मनापासून आभार 👍👍
Guide have excellent knowledge, beautiful pick up of spots ,evergreen western ghats.
Mali sir 1 number gide aahet khup sunder mahiti dili
हो😊😊
मुक्ता ताई, खुपच सुंदर व्हिडीओ झाला. खुप उपयुक्त माहिती दिली आहे. खरंच धन्यवाद..
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Pramod Dada ne guide khup chann dili
हो😃
मुक्ता,खुप खुप छान व्हिडीओ, विशेष म्हणजे दादानं सांगितलेली जोंदुर्ल्याची माहिती, सुतार पक्ष्याची माहिती,ही इतकी छान होती की (हा पक्षी झाडाला भोक गोलच कसं पाडतो) नक्की च प्रत्येकाला निसर्गावर, पक्षी प्राणी यांच्यावर माया करावीशी वाटेल.
खुप छान
खूपच मस्त आणि नयनरम्य असा आजचा व्हिडिओ होता . छान माहिती दिली . आणि गुंठा याचा अर्थ नव्याने कळला . असेच मस्त व्हिडिओ घालत रहा .खूप खूप शुभेच्छा 👍👍👍👍👍
Khupach masta video taai ... pramod dada ne pe khup msta mahiti sangitili navin gosti samjlya ❤✔👌
नेहमी प्रमाणे खुप सुंदर आणि छान
धन्यवाद😊🙏🏼
Hi Mukta....एपिसोड खूप छान आहे. विशेष म्हणजे प्रमोद माळी यांनी दिलेली माहिती खूप आवडली. बर्याच नवीन गोष्टी समजल्या. असेच video करत राहा. शुभेच्छा आणि धन्यवाद.
अतिशय सुंदर ब्लॉग होता मुक्ता खूप छानआणि उपयुक्त माहिती मिळाली
छान, मस्तच, सुंदर माहीती पुर्ण व्हिडिओ. चित्रीकरण छान. नमस्कार मुक्ता ताई नमस्कार सर्वानाच.
धन्यवाद😊🙏🏼
ह्या video द्वारे छान माहिती मिळाली
धन्यवाद😊🙏🏼
अतिशय सुंदर ताई . आपण ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तरी पण आपल्या चित्रीकरणामुळे आम्हाला आनंद मिळतो. तसेच नवीन माहिती दिली तुम्ही धन्यवाद ताई 😍🙏
खूपच छान दीदी तुज्यामुळे आम्हाला हे बगता आला काही गोष्टी माहित नव्हत्या त्या समजलंय.. Tq
Amazing व्हिडिओ. प्रमोद माळी यांनी जी काही माहिती दिली ती अतिशय सुंदररित्या दिली आहे. अर्धा तास केव्हा उलटला कळलं नाही.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Great ! खूप छान व्हिडिओ. प्रमोद ने खूप मस्त माहिती सांगितली.
ताई तुमचे सादरीकरण नादखुळा 🔥🔥
रोहित दादांची फोटोग्राफी नादखुळा 🔥🔥
प्रमोद दादांनी पुरवलेली माहिती नादखुळा 🔥🔥
अजीज दादांचे होमस्टे परिसर नादखुळा 🔥🔥
एकंदरीत काय... तर निसर्गरम्य परिसर, आल्हाददायक वातावरण इ. इ. ची घडवून आणलेली प्रेक्षकांची ऑनलाईन सहल 😍😍👌👌
🔥🔥
Khup mahitipurna video hota dada ne pranya chi ani kide ani gunthel chi khup chaan mahiti dili
धन्यवाद
Keep it up 👍आवडला ofcoarse
खुप छान माहिती दिली ताई
माझ गांव असून सुद्धा मला एवढी माहिती नाही.
धन्यवाद .😊🙏
खूप छान आहे परिसर आहे
या व्हिडीओ मधून खूप छान आणि महत्वाची माहिती भेटली
खूप छान व्हिडीओ होता परत एकदा धन्यवाद असचे छान आणि माहिती चे व्हिडीओ बनवत रहा
Kup chan aahe ha video kup mahit betali tai tula kup subecha....
Khupch sundar mahiti ani navin shikanyachsarkh ahe ani sagle videos Khupch chaan
खरंच खूप मस्त होता हा भाग,कारण माझ्या गावचा आहे,आंब्याची संपन्नता इतकी सुरेख असताना येणारे पर्यटक मात्र विशाळगड रस्त्यावर डॅम वर बसून पार्ट्या करतात आणि कचरा तिथेच फेकून जातात हे दुर्दैव...
चांगले सुजाण पर्यटक तिथे येणं गरजेचं आहे.त्यामुळे या गोष्टींना आळा बसेल. मलाही आंब्याची वेगळी बाजू मांडायची होती.तिथली संपन्नता दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय.😊
अतिशय मस्त आंब्यातील एक वेगळे ठिकाण बघायला मिळाले आभारी आहे मुक्ता असंच चालू राहू दे
धन्यवाद😊🙏🏼
je guide aahe kiti mast mahiti dili tyanni
होय😊😊
आम्ही कोकणातील असून सुध्या तुमच्या कडून खूप छान माहिती मिळाली धंण्यवाद गुठ्याचा इतिहास मस्तच
धन्यवाद
Fantastic. Video. 👍 आवडला ... 🙏
Thank you 😊😊
I love traveling ❤️❤️
इतिहास उलगडून पाहिला अन नविन काही माहिती मिळाली कि खुप आनंद होतो. माहिती पुर्ण वेगळीच अनुभुती देणारा वाटला ट्रेक.
धन्यवाद😊🙏🏼
होय मी दापोलीला शेती साठी असतो त्या वेळी
शेतात फिरताना या किड्यांचा आवाज ऐकू येतो
शेताच्या चारही बाजूंनी जंगल आहे नदी किनारी शेती असल्याने रान डुकरे तरस
कोल्हे दिसतात व या किड्यांचा आवाज
हे किडे सहसा मार्च महिन्याच्या अखेरीस व पाऊस चालू होण्या आधी चे दिवस आवाज
देत असतात काही वेळा ते आपल्यावर आक्रमण करतात पण अजून तरी इजा झाली नाही
मुक्तता ताई या ब्लॉग ने शेतावर व पर्यावरणाची जाणिव झाली धन्यवाद
खुप सुंदर ट्रेक होता...
हो😊😊
खुपच छान मस्तच आहे. आणि प्रमोद दादा नीं अतिशय उत्तम माहिती दिली आहे
धन्यवाद😊🙏🏼
खूप भारी माहिती देतात ते
वाह, जबरदस्त
हा व्हिडिओ 27 मिनिटांचा आहे अस बिलकुल वाटला नाही. माहितीपूर्ण व्हिडिओ होता मुक्ता खूपच सुंदर 👍
नवी माहिती .. मस्त व्हिडिओ ...
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Such an informative vedio... Thank you
खुपचं सुंदर मुक्ता ,तू खूपच छान माहिती देते .आम्ही नक्की जाऊ.
धन्यवाद😊🙏🏼
नक्की जावा आणि रसरशीत अनुभव घ्या😊😊
वाहजी.. वाह मुक्ताई! श्रीमंत केलत आज!! 😊😊
आंबा. समृद्ध निसर्ग, समृद्ध वनराई, समृद्ध पशुपक्षी, समृद्ध इतिहास आणि ही सर्व समृद्धी निगुतीने जपणारी आणि दृकश्राव्य माध्यमातून, सुंदरश्या शब्दरचनेतून उलगडून दाखवणारी तुम्ही तरुण मंडळी! खूप आनंद वाटला हा मोठासा व्हिडिओ पाहून.
अभिनंदन सर्वांचे आणि हार्दिक शुभेच्छा!!! 💐💐
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
आंबा घाट गावाला येता जाता लागतो पण तिथे एवढे सुंदर निसर्ग आहे हे माहिती नव्हते. परंतु आता नक्की येऊ व स्वता अनुभव घेऊ एवढी छान माहिती दिली आहे तुम्हा तिघांना धन्यवाद
गाईड ची माहिती ही खूपच छान
अतिसुंदर
👌👌👌👌👌
लय भारी कडकडीत
Good Information by Mr. Mali
Khupach sundar
धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली......परिपूर्ण....
धन्यवाद😊🙏🏼
Awesome Trekking Video
प्रमोद दादा छान माहिती दिली. 👍
खूप सुंदर ठिकाण 👌
एकाच शब्द...अप्रतिम..❤️❤️...काय माहिती दिली दादांनी...🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘
होय😊
माहितीचा खजिना आहे त्यांच्याकडे
खूप खूप छान....🎉🎉🎉
Khup Chan mahiti milali
😊😊
सह्याद्री, जितका पहावा, तितके त्यातील नवनविन कुतुहल अनुभवायास मिळते. प्रमोद माळींचे मार्गदर्शन खुप छान. Specially जोंदुरला किडयाची माहीती.
Thanks Mukta तुझ्या मुळे सह्याद्रीचे नवनविन रंग रूप आम्हाला पहावयास मिळते.
धन्यवाद😊🙏🏼
😍khupach apratim ahe video tai 👍👌👌
खुप सुंदर आहे
हो😊
खूपच छान व्हिडिओ
ट्रेक चा मार्ग कुठून सुरे होतो?
Awesome place
👍 khup chaan mahiti
One of the best off beat destination videos I have seen. The guide was fantastic. Resort looks wonderful, too.
Thank you 😊😊
Kaalji ghe swataachi fhirayla gele ki
Khupach chan video
Khuuup sunder vedio hota... khaskarun tya ratkidyachi ani woopaker chi mahiti khup awadali.. asech vedio gheun yet raha..🤗
Khuch chaan maahiti deta tumhi... Dhaasu video
Thank you 😊😊
खूपच छान व्हिडीओ👌👌
Brilliant informative video.
13:53 Woah 💯 Never knew about this!! Beautiful video ❤️ asa vatla I was trekking with you 😁
Thank you Manasi❤️❤️❤️
Atishay sundar mahiti v parisar
Apratim. Khoop. Sundar 💞