मुक्ताताई आपण शूट केलेली झोपडी व पडत असलेले पाणी आपण आतून झोपडी दाखवली नाही असो आपण ज्या वातावरणात आहात ते पाहून आम्हाला सुद्धा इकडे नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात झड लागल्यासा सारखी फिलिंग येत आहे मला वाटतं असे व्हिडिओ सहसा कोणी शूट करत नाहीत परंतु म्हणतात ना ज्याला निसर्गा चा खोल अभ्यास अनुभव आहे यांच्याकडूनच असे मार्गदर्शन मिळते खूप छान धन्यवाद मुक्ताताई
आयुष्यात खिसा फक्त पैशांनी भरु नका, जगण्यासाठी, सह्याद्रीतील सौंदर्य,गड किल्ले डोंगर दऱ्या बघण्यासाठी, हसण्यासाठी जागा रिकामी ठेवा, कारण जीवन परत मिळेल याची मुळीच खात्री नाही...
तुमचा हा व्हिडिओ बघून आम्ही या ठिकाणी गेलो..खूप मस्त आणि अविस्मणीय अनुभव होता हा..खूप मस्त वातावरण होते आणि पाऊस पण होता...रिलॅक्स होण्यासाठी खूप भारी ठिकाण आहे हे.. Thanks for this video 😊
मुक्ता जी नेहमीप्रमाणेच एक अत्यंत सुंदर विडीयो सादर केलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ."... आणि काय हवं" याचं उत्तर आहे- धो धो कोसळणारा पाऊस आणि मुक्ता च्या गोड गोड आवाजात प्रवासाचं वर्णन, जे यात आहेच. एक नमूद कराविशी गोष्ट येथे वाटतेय ती म्हणजे दिवसेंदिवस छायाचित्रण camera work खूप छान आणि नयनरम्य होतंय. विशेषतः 0:01, 07:53, 10:51 video pause करून वारंवार बघावेसे वाटतात. रोहीत आणि तुला धन्यवाद. नेमेची येतो पावसाळा हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे सुद्धा आहे कि निसर्गाच्या कुशीत आपल्या आवडत्या माणसासोबत त्या पाऊसधारा अंगावर झेलत काही वेळ जगाचं भान विसरणं यासारखा स्वर्गीय आनंद नाही जो दर पावसात नवीन वाटतो. मला वाटतं चित्रपटात जसा वेगवेगळ्या प्रसंगांना जास्तीत जास्त परिणामकारक दाखविण्यासाठी दिग्दर्शक पावसाचा पुरेपूर उपयोग करतो तसाच प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पाऊस स्वतःच वेगवेगळे रंग भरतो. खरंच तुम्ही या विडीयोच्या निमित्ताने खूप आनंद दिलात. धन्यवाद.
Mi 2017 la ithe gelo hoto tevha resort under construction hota. Tumhi jithun ghat baghitla, tikdun khali ek trek ahe ani aat deep jungle made ani masta ek waterfall ahe. Apan tya waterfall cha varcha side la jato ani tithun to khali kokanat padto. Koni tari jankar asel tarch allowed ahe karan prani bharpur ahet tikde. Amhi december la gelo hoto tarihi khup pani hota. It was really a mesmerizing expirence.
Beautiful रिसॉर्ट, भात शेती , बघताना खरच स्वर्गाची feeling येत आहे. कोमल आवाज, हळू फळ एकदा व्हिडिओ बघून मन भरत नाहीये डबल डबल बघावस वाटतो Very beautiful nature 👍🏻👍🏻👍🏻
छान photography , presentation , life partner ला ही same आवड , खूप कमी कपल बरोबर घडत अस , you both are made for each other , god bless you , i wish a very happy journey in your life 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Mukata Tai tuze video pahun kup mast vatat aani gavachi aathavan yete aani manatil thakava nighun jato kharch khup chhan asech video upload kart ja kahrach phudchya vadchili la Tula subhechha
व्वा...नेहमी प्रमाणे एक नंबर Vlog 😊😊😊 व्हिडिओ ग्राफी,मायक्रो शूट,पक्षांचा आणि पावसाचा आवाज आणि सोबत तुमचा गोड आवाज,दाट धुक्यात हरवलेली दरी,गरमागरम चहा नंतर रात्रीच स्वादिष्ट जेवण त्यात आपला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा...😋😋😋 बाकी पुढील एपिसोड ची उत्सुकता.... 😀
मुक्ताबाई ने लवकरात लवकर विदर्भा चा tour काढावा ,म्हणजे आम्हालाही आमच्या विदर्भाचं कौतुक त्यांच्या सुमधुर वाणीतुन ऐकायला मिळेल..!! 🙏All vlogs are awsm 👌👌.
मुक्ता तुमचे vlog बघताना खूप शांत, समाधान, प्रसन्न वाटतं, जागेची निवड, सादरीकरण,, एडिटिंग, background music, अतिशय सुंदर 👌👌👏👏, तुम्हा दोघांचे आभार आणि अभिनंदन..
धन्यवाद 😊🙏🙏
@@MuktaNarvekar tumchya teamkadun shikayala aawdel..
@@MuktaNarvekar Mi tumchya channel la join honyacha praytna kartoy pan join hot nahi
मुक्ताताई आपण शूट केलेली झोपडी व पडत असलेले पाणी आपण आतून झोपडी दाखवली नाही असो आपण ज्या वातावरणात आहात ते पाहून आम्हाला सुद्धा इकडे नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात झड लागल्यासा सारखी फिलिंग येत आहे मला वाटतं असे व्हिडिओ सहसा कोणी शूट करत नाहीत परंतु म्हणतात ना ज्याला निसर्गा चा खोल अभ्यास अनुभव आहे यांच्याकडूनच असे मार्गदर्शन मिळते खूप छान धन्यवाद मुक्ताताई
रोहित चे शूट नेहमी अप्रतिम असते, त्यामुळे आणि मुक्ताच्या आवाजाने व्हिडिओ भन्नाट होतात, असाच आनंद आम्हाला देत राहा
Thank you 😊😊
आयुष्यात खिसा फक्त पैशांनी भरु नका,
जगण्यासाठी, सह्याद्रीतील सौंदर्य,गड किल्ले डोंगर दऱ्या बघण्यासाठी, हसण्यासाठी जागा रिकामी ठेवा, कारण जीवन परत मिळेल याची मुळीच खात्री नाही...
जसं निसर्ग सौंदर्य आहे ना तसाच तुझा आवाज ही तसाच आहे अगदी मनाला आनंद वाटेल समाधान वाटेल असं खुप सुंदर
शांत असलेल वातावरण आणि त्या सोबत तुमचा सुंदर निरागस आवाज अतिशय अप्रतिम सांगड घातली आहे 💞
छान . मनापासून माहिती दिलात. मठगांव लोकांच्या पर्यंत पोहोचले त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🙏
लाल मातीचा हा साज लेवोनी ही धरा जसा श्रृंगार ही करी अपुल्या कायेचा. खूप छान मुक्ता!
खूपच सुंदर असा व्हिडिओ होता व्हिडिओ क्लॅरिटी, आवाजाची क्लॅरिटी अप्रतिम 👌👍
काय झाडी..काय डोंगार..काय हाटेल..ओक्के हाय सगळं..🤪🤪
Nice vlog👍👍
😂😂😂
😂😂😂
अगं मलकापूर व आंबा इथं आळू मिळत त्याची सुकवून उसरी करतात मठगाव पावसाळ्यात खूप छान वाटले
बरं..गावाकडे जाताना आपण खाल्लेलं कधी?? 😅😅
किती सुंदर ठिकाण, आणि तू माहिती पण खूप छान देतेस.
पावसातील निसर्ग पाहण्यासारखा असतो इतके छान वाटले बघून मस्त
अप्रतिम सादरीकरण.... स्वच्छ व शुद्ध भाषा... तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाचं दर्शन घडवता ते खूप खूप आवडत शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद
धन्यवाद 😊🙏
तुमचा हा व्हिडिओ बघून आम्ही या ठिकाणी गेलो..खूप मस्त आणि अविस्मणीय अनुभव होता हा..खूप मस्त वातावरण होते आणि पाऊस पण होता...रिलॅक्स होण्यासाठी खूप भारी ठिकाण आहे हे..
Thanks for this video 😊
1 night family room charges kay
अप्रतिम फोटो ग्राफि,हटके स्थलदर्शन
धन्यवाद 😊🙏
मुक्ता जी नेहमीप्रमाणेच एक अत्यंत सुंदर विडीयो सादर केलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ."... आणि काय हवं" याचं उत्तर आहे- धो धो कोसळणारा पाऊस आणि मुक्ता च्या गोड गोड आवाजात प्रवासाचं वर्णन, जे यात आहेच. एक नमूद कराविशी गोष्ट येथे वाटतेय ती म्हणजे दिवसेंदिवस छायाचित्रण camera work खूप छान आणि नयनरम्य होतंय. विशेषतः 0:01, 07:53, 10:51 video pause करून वारंवार बघावेसे वाटतात. रोहीत आणि तुला धन्यवाद. नेमेची येतो पावसाळा हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे सुद्धा आहे कि निसर्गाच्या कुशीत आपल्या आवडत्या माणसासोबत त्या पाऊसधारा अंगावर झेलत काही वेळ जगाचं भान विसरणं यासारखा स्वर्गीय आनंद नाही जो दर पावसात नवीन वाटतो. मला वाटतं चित्रपटात जसा वेगवेगळ्या प्रसंगांना जास्तीत जास्त परिणामकारक दाखविण्यासाठी दिग्दर्शक पावसाचा पुरेपूर उपयोग करतो तसाच प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पाऊस स्वतःच वेगवेगळे रंग भरतो. खरंच तुम्ही या विडीयोच्या निमित्ताने खूप आनंद दिलात. धन्यवाद.
कमेंट वाचून खूप खूप आनंद झाला. मनापासून धन्यवाद 🙏🙏
Beautiful very nice Mukta narvekar nice vhog.
Thank you 😊
खूप छान लोकेशन दिलेस तू आणि प्रसाद ने दाखवलेलं सर्व लोकेशन वर जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि काही लोकेशन ला गेलो पण आहे thanks
Thank you 😊😊
सुंदर एडिटिंग.. सुंदर प्रझेंटेशन.. 👌🌿
Nice video with good photography 👍🏼
0:54
2:09
3:11
6:21
खुपच छान👌🏻👌🏻,
निसर्गाचं वरदान लाभलेला जिल्हा...
Ho..😊
Such an amazing place..Rohit and mukta thanks for such a wonderful experience 😍😍😍
त्या फळाला हळू नाही आळू म्हणतात.
Thank you 😊
मुक्त तुझ्या आवाजात ऐक गोडी आहे ,तुझा आवाज ऐकत बसावं असं वाटत ,तुझ्या मुळे वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळते nice video 🤩😍❤
Thank you 😊
Mi 2017 la ithe gelo hoto tevha resort under construction hota. Tumhi jithun ghat baghitla, tikdun khali ek trek ahe ani aat deep jungle made ani masta ek waterfall ahe. Apan tya waterfall cha varcha side la jato ani tithun to khali kokanat padto. Koni tari jankar asel tarch allowed ahe karan prani bharpur ahet tikde. Amhi december la gelo hoto tarihi khup pani hota. It was really a mesmerizing expirence.
हो.. आता पावसात तर जाताच येत नाही. 😃
सुंदरच music sundar आवाजात video ahet agdi man फ्रेश खूप समाधान vatty आयकला 🎉
खूपच सुंदर दोघांचे धन्यवाद
खूप छान प्रसन्न वाटते .
खुप सुंदर तानाजी गुरव गडहिंग्लज
धन्यवाद 😊🙏
🤗🤗🤗 अगदी धुक्यात हरवून जायला झालं... रिसॉर्ट खुप्पच भारी आहे
धन्यवाद 😊🙏
हो,मला पण रिसाॅर्ट खूप आवडला!
छान माहिती, बायकोला सुद्धा आवडलं, जाऊ आम्ही
धन्यवाद 😊🙏
Beautiful रिसॉर्ट, भात शेती , बघताना खरच स्वर्गाची feeling येत आहे. कोमल आवाज, हळू फळ
एकदा व्हिडिओ बघून मन भरत नाहीये डबल डबल बघावस वाटतो Very beautiful nature 👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद 😊🙏
👌👌 भद्रकाली मंदिर दाखवायला हवे होते.
Beautiful location and beautiful presentation. Really awesome.
Thank you 😊
@@MuktaNarvekar Mi tumchya channel la join honyacha praytna kartoy pan join hot nahi
Wowe...khup.relax feel hot asel tithe...
हो. खूपच
छान 🙏🌞
अप्रतिम....स्वर्गसुखाचा अनुभव
धन्यवाद 😊🙏
Mukta your explanation is awesome we love your explanation
Video baghun khoopach fresh vatale.
Thank you 😊☺️
आनंद म्हणजे मुक्ताचे विडिओ पाहणे,,,
Thank you 😊
मुक्ता मस्तच नावाप्रमाणेच सर्व काही रॉयल खूप छान अनुभव आला धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 😊🙏
Amazing! Thank you so much Mukta & Rohit 👍
Thank you 😊
छान photography , presentation , life partner ला ही same आवड , खूप कमी कपल बरोबर घडत अस , you both are made for each other , god bless you , i wish a very happy journey in your life 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you 😊
अतिशय सुंदर 👌👌👌👌👌
एकदम छान आणि प्रसन्न वाटलं. कृपया information on room rent and any charges also to be provided
Thank you 😊
Khupach sunder location
Wow...what a narration !
Simply mesmerizing 👌👌
Thank you 😊
Kolhapur ❤️🌼🌿जमिनीवरचा स्वर्ग....❤️
होय 😃👍
मुक्ता तुम्ही खरोखरच आम्हाला भटकंतीचा पुर्ण अनुभव दिला Thankyou soo much
मस्तच !!!!!!!!!!!
Khup ch sunder ,shant vlog 👌
खुप सुंदर विडिओ 🙏👍अप्रतिम दृश्य 💖
धन्यवाद 😊🙏🙏
Khup Chan Presentation
खूपच सुंदर, स्वर्ग सुख
धन्यवाद 😊🙏
Great.very nice.
Thank you 😊
🤩🤩 khup chhan
Thank you 😊
Khup chan ......
धन्यवाद 😊
Khup Chan Mukta n Rohit
Thank you 😊
Location मस्त आहे मुक्ता
हो 😊😊
Such a beautiful takes by Rohit, as usual your soothing narration....heave!!!
By the way...I like that jeep 😍
Thank you 😊
Amazing !! 💯😍🤩 Beautiful views and natures 💯🥰🥰 Very nice Information 👌👌👍 Thank you 🙏🙏
Thank you 😊
Mukata Tai tuze video pahun kup mast vatat aani gavachi aathavan yete aani manatil thakava nighun jato kharch khup chhan asech video upload kart ja kahrach phudchya vadchili la Tula subhechha
कोल्हापूर चे हे वेगळे पण सुंदर आहे.धन्यवाद.....
धन्यवाद 😊🙏
👍🏻👍🏻👍🏻💯💯💯😊😊 very good beautiful nice
Thank you 😊😊
Tai khup sundar video.
Thank you 😊
Background music khoop ch chhan.👍👍
Thank you 😊
व्वा...नेहमी प्रमाणे एक नंबर Vlog
😊😊😊
व्हिडिओ ग्राफी,मायक्रो शूट,पक्षांचा आणि पावसाचा आवाज आणि सोबत तुमचा गोड आवाज,दाट धुक्यात हरवलेली दरी,गरमागरम चहा नंतर रात्रीच स्वादिष्ट जेवण त्यात आपला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा...😋😋😋
बाकी पुढील एपिसोड ची उत्सुकता.... 😀
धन्यवाद 😊🙏🙏
Khup Chan video ..tuze voice over khup Chan.
Big fan of ur Voice Mukta👌👌...and really good picturization👍
Thank you 😊
Khupach maza khup khup Anand
खूपच छान
Beautiful😍💓😍💓 nature
जगात भारी कोल्हापूर
😎😎
खूप छान
कोकण स्वर्ग 🌍♥️💫
तुमचे vlog मला आवडतात.
तुमच्या vlog मध्ये शांतता असते, जास्त दगदग नसते.
धन्यवाद 😊🙏
Khup chhan vatala Mukta video sundar nisarg..pausalyat khup ch chhan distoy ajun...
Thank you 😊
Khup sunder..👌👌
Thank you 😊
I like you guys cover new places...Nice video as always...
Thank you 😊
अप्रतिम
Khup chan, mukta I love every video ❤️🙏❤️
Thank you 😊
wow so beautiful 😍❤️
सुंदर...💐
Thank you 😊
Super..the way you describe is really very nice 👏👏
Thank you 😊
Good video
Thank you 😊
Very nice video.
Very nice mukta
Karvir our proud majhya shahurajancha svarg jethil te indra
खूप शांत वाटत.
धन्यवाद 😊🙏
मुक्ता मॅडम तुमचे व्हिडिओ
छान आहे..❤*
Excellent Mukta.... Great!
Thank you 😊
Phaye iethe hi byson resort aahe chan aahe
सुंदर 👌👌👌👌
धन्यवाद 😊🙏
Awesome ..👌👌
Thank you 😊
ag, kitti sundar video ahe ha, tu khup goad ahes
Thank you 😊🦋
मुक्ताबाई ने लवकरात लवकर विदर्भा चा tour काढावा ,म्हणजे आम्हालाही आमच्या विदर्भाचं कौतुक त्यांच्या सुमधुर वाणीतुन ऐकायला मिळेल..!! 🙏All vlogs are awsm 👌👌.
या वर्षी आहे.. 😃👍
Excellent... very nice place.
Thank you 😊
It's amezing Blog
Thank you 😊
Beautiful nature 👍
Thank you 😊
खूप मस्त..
धन्यवाद 😊