Beed Santosh Deshmukh on Suresh Dhas वाल्मिक कराड हैवान! संतोष देशमुख सोबत काय घडलं? A to Z सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  7 часов назад +491

    *१० दिवस झाले तरी संतोष देशमुख प्रकरणी* *वाल्मिक कराड ला अटक का होत नाही ?* *काय कारण वाटते .. जबाबदार कोण ?*

    • @GajananBPawar
      @GajananBPawar 7 часов назад +37

      @@VIRALININDIA1 valmik Karad Dm

    • @PolS-xs5qf
      @PolS-xs5qf 7 часов назад +68

      याला जबाबदार फडणवीसच

    • @saurabhpatil7238
      @saurabhpatil7238 7 часов назад +74

      धनंजय मुंडे वाचवत आहे फडणवीसांना सांगुन

    • @somnathwani379
      @somnathwani379 7 часов назад

      Marathyano tumhi thode late jage zalet

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 7 часов назад +12

      मि गुन्हे गाराच समर्थ करत नाही सुरेश धस हेव राजकारण करत आहे

  • @SanjayPatil-q3q
    @SanjayPatil-q3q 7 часов назад +887

    ईतिहासात नाव लिहीले जावे अशा पध्दतीने सविस्तरपणे माहिती सभागृहात पोहचवली.सलाम धस साहेबांच्या धाडसाला.

    • @सत्यUR
      @सत्यUR 6 часов назад +25

      बाकी आमदार मेले वाटतं 😢

    • @vaibhavgiri9330
      @vaibhavgiri9330 6 часов назад +20

      आजू बाजूचे आमदार लाज नसल्या सारखं हसतात

    • @borntostruggle8557
      @borntostruggle8557 4 часа назад +1

      अगदी बरोंबर.....

  • @madhuritapure8172
    @madhuritapure8172 7 часов назад +404

    आज पहिल्यांदाच वाटलं जात पात सोडून एका तरी नेत्या कडे माणुसकी आहे सलाम तुम्हाला 🙏🙏 माणूस म्हणून बाहेर पडा या सरपंच साहेब यासाठी

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 4 часа назад +1

      🚨 **सर्व मीडिया हाऊसेसना आवाहन!** 🚨
      संतोष देशमुख हे एक प्रामाणिक, निःस्वार्थ आणि लोकांसाठी लढणारे चांगले माणूस होते. 🙏
      ते एका दलित मुलाला वाचवण्यासाठी गेले, पण त्यांना राजकीय शक्तींच्या दबावाखाली क्रूरपणे मारलं गेलं! 😡
      **असा चांगला माणूस गमावणं म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे.** 🥺
      मीडिया हाऊसेसनी आवाज उठवला नाही, तर आणखी किती संतोष देशमुख बळी जातील? 📢
      **दोषींना शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका!** 🙌
      ****#JusticeForSantoshDeshmukh****
      ****#StopPoliticalMurders****
      ****#SaveDemocracy****
      ****#ProtectDalitRights****
      ****#RaiseYourVoice****

  • @shamautade3027
    @shamautade3027 8 часов назад +489

    सुरेश आणा धस.. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत..

  • @maheshjagdale2020
    @maheshjagdale2020 7 часов назад +284

    मी मतदान केल ते वायाला नाही गेल याचा आज अभिमान वाटतोय...
    ओन्ली अण्णा बॉस...💪🔥

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 5 часов назад

      Mi pn

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 4 часа назад

      🚨 **सर्व मीडिया हाऊसेसना आवाहन!** 🚨
      संतोष देशमुख हे एक प्रामाणिक, निःस्वार्थ आणि लोकांसाठी लढणारे चांगले माणूस होते. 🙏
      ते एका दलित मुलाला वाचवण्यासाठी गेले, पण त्यांना राजकीय शक्तींच्या दबावाखाली क्रूरपणे मारलं गेलं! 😡
      **असा चांगला माणूस गमावणं म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे.** 🥺
      मीडिया हाऊसेसनी आवाज उठवला नाही, तर आणखी किती संतोष देशमुख बळी जातील? 📢
      **दोषींना शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका!** 🙌
      ****#JusticeForSantoshDeshmukh****
      ****#StopPoliticalMurders****
      ****#SaveDemocracy****
      ****#ProtectDalitRights****
      ****#RaiseYourVoice****

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 7 часов назад +488

    बाकीच्या आमदारानी पण अण्णाकडून शिकाव पष्ट वक्ता ग्रेट अण्णा👌👍

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 4 часа назад

      🚨 **सर्व मीडिया हाऊसेसना आवाहन!** 🚨
      संतोष देशमुख हे एक प्रामाणिक, निःस्वार्थ आणि लोकांसाठी लढणारे चांगले माणूस होते. 🙏
      ते एका दलित मुलाला वाचवण्यासाठी गेले, पण त्यांना राजकीय शक्तींच्या दबावाखाली क्रूरपणे मारलं गेलं! 😡
      **असा चांगला माणूस गमावणं म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे.** 🥺
      मीडिया हाऊसेसनी आवाज उठवला नाही, तर आणखी किती संतोष देशमुख बळी जातील? 📢
      **दोषींना शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका!** 🙌
      ****#JusticeForSantoshDeshmukh****
      ****#StopPoliticalMurders****
      ****#SaveDemocracy****
      ****#ProtectDalitRights****
      ****#RaiseYourVoice****

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 7 часов назад +220

    जात पात या पलीकडे जाऊन वाटते की,,,
    आजचे राज्यकर्ते पाहता
    संतोष देशमुख या गरीबाच्या लेकराला न्याय मिळेल का??
    असा प्रश्न पडतो
    धससाहेब ,
    ज्यांच्यासमोर तुम्ही कैफियत मांडत आहात
    त्यांच्या समवेत आरोपीना संरक्षण देणारे बसलेत
    अवघड आहे ------
    आम्ही ,घटनेचा निषेध करतो
    आणि संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 😢😢😢👏👏👏👏

  • @suhas171
    @suhas171 8 часов назад +444

    वाईल्डफायर सुरेशआण्णा ! 🔥❤️

    • @Prabhaspimpare
      @Prabhaspimpare 7 часов назад +1

      😂😂😂

    • @gopalkpatil4945
      @gopalkpatil4945 7 часов назад +5

      ✌️✌️✌️

    • @Omkarpatil457
      @Omkarpatil457 6 часов назад

      ​@@Prabhaspimpareतुझ्या तोंडात गेल का 🍌🍌🍌🍌

  • @kedarirrigation99
    @kedarirrigation99 7 часов назад +139

    ग्रेट आमदार श्री सुरेश धस साहेब खूप खूप आभारी आहोत आपण सडेतोड मांडणी केली आहे.

  • @sagarlokhande8662
    @sagarlokhande8662 7 часов назад +338

    खरच असला आमदार असावा किती पोट तिडकिने सागंत आहेत खरोखर तुम्ही निवडून आलेलाचा अभिमान आहे

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 6 часов назад +75

    सुरेश धस मी तुला नतमस्तक होऊन नमस्कार करतो तुमचं बोलणं चालू असताना माझेच डोळ्यात कधी पाणी अल कळाल शुद्धा नाही आरोपी चा व त्यांना साथ देणाराचा भगवान बाबा स्वर्गातून नक्किच सत्यनास करतील जे पृथ्वीवर कोणाला आवरत नाही त्या ना देव नक्किच आवरतो...पुन्हा एकदा सुरेश धस साहेब तुमच्या धाडशी जीदिला साष्टांग नमन ❤❤

  • @digamberargade3522
    @digamberargade3522 8 часов назад +345

    असे डेरींग बाज आमदार पहिजे अभिनंदन

    • @maheshjagdale2020
      @maheshjagdale2020 7 часов назад +13

      @@digamberargade3522 आमचे अण्णा आहेतच ,निडर,निर्भिड ,हुशार,अन्याया विरोधात ठामपणे उभे राहणारे...🔥💪

  • @yadavjadhav4579
    @yadavjadhav4579 7 часов назад +74

    अधिवेशनात आज पर्यंतच सर्वात उत्तम न्याय मागण्याची ही पार्थना बघून धस साहेबाना मनाचा मुजरा

  • @machindrashelke2759
    @machindrashelke2759 7 часов назад +125

    ग्रेट आण्णा.खरच गोरगरीबांचा कैवारी जाण आसणारा नेता.जनतेच्या मनातील राजा माणूस

  • @aniladsul5450
    @aniladsul5450 6 часов назад +59

    माननीय सुरेश भाऊ धस खरोखरच अति तळमळते आणि सांगत आहेत अशी घटना होता कामा नये लाख लाख शुभेच्छा तुमच्या आमदारकीला खरोखरच मानव तेवढे आभार कमी आहे तुमचे

  • @BhagwanShinde-vs8wg
    @BhagwanShinde-vs8wg 7 часов назад +110

    वाघच काळीज दाखवलं आहे धन्यवाद साहेब

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 7 часов назад +89

    सुरेश आण्णा धस संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमची आभारी आहे. मुख्य सुत्रधार असणाऱ्या नेत्याचे दिवस सरले आता. महाराष्ट्रातील जनतेन उठाव करा भावांनो

  • @Lalasahebadsul-or6bw
    @Lalasahebadsul-or6bw 8 часов назад +197

    खूप खूप छान आपले मनःपूर्वक आभार

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 6 часов назад +50

    मी आजपर्यंत धस साहेबांच्या विरोधात होतो,पण खरंच गोर गरीब लोकांसाठी न्याय हक्कासाठी सत्तेच्या विरोधात भूमिका घेऊन स्वताच्या सत्तेला धारेवर धरून न्यायासाठी धडपड करत आहे..

  • @manojkhedkar898
    @manojkhedkar898 8 часов назад +226

    अण्णा खूप छान वाटत असेच समाज्याच्या मागे रहा

    • @ajinathkamble4007
      @ajinathkamble4007 8 часов назад +17

      अण्णा सारखी समाजासाठी लढणारे लीडर पाहिजे

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 7 часов назад +9

      समाजासाठी नाही तर लोकशाही टिकविण्यासाठी अशे आमदार पाहीजेत

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 7 часов назад +101

    न्यायासाठी अशा प्रकारे भिक मागावी लागत असेल तर...
    आपण खरचं लोकशाही मध्ये राहतो का..😢😢😢

    • @ashokpatil3352
      @ashokpatil3352 2 часа назад +1

      Saglyat bhangar aapli lokshahi ahe laaj vatat ahe aslya lokshahi cha dhikkar aso 😢😢

  • @sudambajiraodange5083
    @sudambajiraodange5083 7 часов назад +139

    खूप छान साहेब असच गरबाची मदत करत जावा

  • @uttamraokadam3883
    @uttamraokadam3883 7 часов назад +168

    भरपुर माजलेत बिडमध्यै मुडें बहीण भाऊ
    याचां माज ऊथरावला तरच बर होईल.

    • @prakashkawade4791
      @prakashkawade4791 6 часов назад +11

      रस्त्यावर उतरून आंदोलन केले तरच माज जाईल खळ खटयाक निषेध व्यक्त करून काय उपयोग

    • @ravishep768
      @ravishep768 6 часов назад +3

      मुंडे मंत्री झाले म्हणूनच हे चाललंय. आर्थिक गोष्टीला राजकीय आणि जातीय रंग देणे योग्य नाही

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 5 часов назад

      ​@@ravishep768 अरे किती विचित्र लोक आहेत तुम्ही. कमाल आहे तुमच्या नीच panachi.

    • @mahi-16
      @mahi-16 5 часов назад

      Munde nchya gharavar itki dagad fek zali pahije ki .. randiche sudharlech pahijet

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 3 часа назад

      अरे त्यांनी नवीन तरुणांना पोरांना नासवलंय तिथल्या सगळ्या पोरांची गुन्हेगारी कडे वाटचाल

  • @MaheshRajeshirke55
    @MaheshRajeshirke55 8 часов назад +185

    काही जातीयवादी मानसिकतेचे लोक आरोपींना वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत 😢😢

    • @Song30090
      @Song30090 4 часа назад +1

      ते जातीच्या आणि वर्चस्वाच्या विलाख्यात अडकले आहेत बिचारे देव त्यांना सद्बुद्धी देवो.

  • @अरूणघोडसेपाटील
    @अरूणघोडसेपाटील 6 часов назад +36

    आ. धस साहेब आपले खुप खुप धन्यवाद..
    सलाम तुमच्या धाडसाला...
    तुमच्यासारख्या निर्भिड नेत्याची राज्याला नितांत गरज आहे.

  • @kundandeshmukh-zl5ul
    @kundandeshmukh-zl5ul 7 часов назад +120

    आण्णा खूप खूप धन्यवाद
    आमच्या संतोष आण्णा ला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहात त्या बदल धन्यवाद

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 6 часов назад +33

    धस साहेब! बेडरपणे आपण या अमानूष कृत्याबद्दल सडेतोडपणे बोललात त्यबद्दल आपले आभार! आपल्यासारख्या नेत्याची राज्यालाआणी देशाला सध्या गरज आहे. धन्यवाद :

  • @DattajiKale
    @DattajiKale 8 часов назад +153

    अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या हार्दिक अभिनंदन

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 7 часов назад +59

    धस साहेब ,
    फार फार पोट तिडकीने बोललात हो,,,,
    पण ,न्याय देणाऱ्यांची संवेदना जागी आहे काय ???😢😢😢😢😢😢😢👏👏👏👏👏

  • @NarayanDevkate-c7v
    @NarayanDevkate-c7v 8 часов назад +98

    सुरेश आण्णा धस अभिनंदन अन्याया विरुद्ध लढताय 👍

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 7 часов назад +65

    साहेब अगदी मनापासून तुमचा आभार तुम्ही संतोष देशमुख यांच्या खुणाला वाचा फोडली. खरा गुन्हेगार आणि खरा सूत्रधार मला तरी वाटतंय धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचा असावेत. संप संतोष देशमुख यांना मारून यांना काय मिळालं. भगवान शंकर सुधाय नमक नाही करणार जरी न्यायालयाने माफ केलं तरी

    • @KiranSasane-g9z
      @KiranSasane-g9z 5 часов назад

      तुला काय माहित आहे हि शरद पवार आणि जरांगे यांनी मारले आहे आणि नाव घेताय धनंजय मुंडे आणि वाल्मीक आण्णा यांचं लाज वाटली पाहिजे आरे जातिवाद कूनी केला हे जरागें ह्याने आणि शरद पवार

    • @adityasawant738
      @adityasawant738 5 часов назад

      खुनाचा मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे च आहे

    • @adityasawant738
      @adityasawant738 5 часов назад

      खरा सूत्र धार च तुम्ही पकडलात भाऊ

  • @samadhanbagav4087
    @samadhanbagav4087 8 часов назад +66

    नाद खुळा आमदार .
    एक नो साहेब मानलं तुम्हाला राव

  • @parmeshwargarad1159
    @parmeshwargarad1159 7 часов назад +44

    आतीशय मनापासून धन्यवाद व अभिनंदन. आन्ना आपल्या पोटतिडीक ने जे आपण सभागृहात सांगून एका आन्याय वीरोधात बोलल्या बद्दल खूप खूप धन्यवाद वआभार

  • @DatirSanjay
    @DatirSanjay 7 часов назад +82

    अण्णा पुर्न पुरावा घेऊन सभाग्रहात बोलत आहेत अभिमान वाटतो.

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 6 часов назад +27

    सुरेश धस आण्णा आजच्या राजकारणात तुमच्या सारखा देवमाणूस आहे.याचा सर्व महाराष्ट्राला गर्व आहे.

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 7 часов назад +58

    Sureshji Dhas Sir You're Grate Leader

  • @kiranyadav9205
    @kiranyadav9205 7 часов назад +72

    सुरेश धस सलाम तुमच्या नेतृत्वाला..😢😢

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 6 часов назад +2

      @@kiranyadav9205 सुरेश धस साहेब सलाम आपले तलमलीची.

  • @aniketjadhav5284
    @aniketjadhav5284 6 часов назад +43

    बीड जिल्ह्याचा ढान्या वाघ, सत्याचा वाली सुरेश अण्णा धस..🙏🔥

  • @sagarpilane2916
    @sagarpilane2916 6 часов назад +31

    धस साहेब सलां आहे तुम्हाला ेकाय माहीती काढली काय बाजु माडत आहे एक नबंर काम केलय तुम्ही मनापासुन सलाम आहे

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 8 часов назад +97

    सर्व मराठा आमदार नंदीबैल आहेत फक्त इशारा केला की मान डोलवत असतात

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 часа назад

      मराठे लाचार झाले एका ब्राम्हणपुढे 😢

  • @umeshgidde8147
    @umeshgidde8147 6 часов назад +20

    खरी सत्य परिस्थिती मांडली साहेब आपण आपले मनापासून धन्यवाद

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 7 часов назад +27

    अतिशय सुरेख माहित दिली धस साहेब.तुमच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला समजले या हत्याकाडांबाबत.
    तो धन्या मुंडे काय करतोय आमदार तिथला.

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh 7 часов назад +150

    बीडचे मराठे शेपूट घालून बसलेत का ? रस्त्यावर उतरा तेव्हा आपल्या संतोष ला न्याय मिळेल

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli 7 часов назад +25

      ते आता नाही उतरणार कारण ते bjp च्या दावणीला बांधलेली बैल आहेत 🙏टीप =मी स्वतः मराठा आहे 🙏🙏🙏

    • @karamativlog
      @karamativlog 5 часов назад +12

      लाज वाटत आहे मला स्वतःला मराठा म्हणुन घ्यायची मराठा समाज षंड झाला आहे का

    • @स्वरसह्याद्री
      @स्वरसह्याद्री 5 часов назад +8

      मराठा समाजाची लाज वाटते आज😢😢😢

    • @स्वरसह्याद्री
      @स्वरसह्याद्री 5 часов назад +1

      ​@@karamativlog😢😢😢😢😢

    • @abhi-jeet_G
      @abhi-jeet_G 3 часа назад

      @@Rhskisbsbskjsveheh बटेंगे तो कटेंगे चे गुलाम असलेल्या समाजाकडून काय अपेक्षा करणार

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 7 часов назад +29

    धस साहेब तुमच्या सारखे असे आमदार पाहिजे तुम्ही जनतेचे सेवक सलाम

  • @ravipatil1538
    @ravipatil1538 7 часов назад +45

    ग्रेट अण्णा

  • @vaishalibansode9291
    @vaishalibansode9291 7 часов назад +53

    सुरेश धस अण्णा तळमळीने सरपंच संतोष देशमुख यांची जीव घेणे कहानी जीवाच्या आकांताने आणि तळमळीने सांगत आहेत तर पाठीमागे बसलेल्या महिला महोदया गालातल्या गालात हसत आहेत किती अशोभनीय बाब आहे 👏

    • @mahi-16
      @mahi-16 5 часов назад +2

      Barobar bolale tumhi ..kiti nirdayi Bai .. kaskay nivdun d'etat lok yana

    • @NileshMore-bv6mg
      @NileshMore-bv6mg 5 часов назад

      @@vaishalibansode9291 बरोबर ताई..तिच्या घरातला कोणी गेला असता तरी हसली असती का अशी नालायक बाई

    • @kirandhakne1768
      @kirandhakne1768 4 часа назад +1

      Arey kiti comedy kartoy Suresh dhas 😂😂😂😂

    • @learning_marathi
      @learning_marathi 4 часа назад

      Karad ch nav yty mhnje hyach support asel mhnunch tr nav yty
      Chate ghule karad uchalle pahije adhi.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 часа назад

      खरच इथे हसायचा विषय चालू आहे का नेते मंडळी ला काही घेणं नाही फक्त त्यांचे घोटाळे दाबले पाहिजे टरबूज ने

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 6 часов назад +11

    धन्यवाद सुरेश धस साहेब आज कै.आर आर आबांची आठवण झाली खरंच तुमच्या सारख्या प्रामाणिक नेत्यांची महाराष्ट्रातील जनतेला खूप खूप गरज आहे

  • @balasahebshinde8034
    @balasahebshinde8034 7 часов назад +42

    हे हसण्या सारखं नाही पाठीमागे मॅडम हसतात 🙏

    • @NileshMore-bv6mg
      @NileshMore-bv6mg 5 часов назад

      निर्दयी बाई आहे ती...कोणी केल आमदार तिला

  • @ashokugale9369
    @ashokugale9369 7 часов назад +59

    न्याय इथं नाही भेटीला तरी देवापाशी जरूर मिळेल

    • @prakashkawade4791
      @prakashkawade4791 6 часов назад +2

      न्याय मिळवाव लागल देव असत तर . संतोष भ ऊ आ ज . जिवंत असता

  • @आपलामाणूस-त6ख
    @आपलामाणूस-त6ख 6 часов назад +21

    दहशतवाद स्मपवावाच लागेल कोण्ही ही असो, कायद्याचं राज्य आहे हे दाखवून द्यावं लागेल. धस साहेबांचे आभार.🙏

  • @laxmanpawar8967
    @laxmanpawar8967 8 часов назад +51

    मा. धस साहेब 👌

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y 6 часов назад +18

    सरकार न्याय देईल वाटत नाही. धस साहेब आपल्या प्रयत्नाला यश मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me 6 часов назад +16

    सुरेश आण्णा धस आम्हाला आपला अभिमान आहे , सत्य विचार मांडले आपण

  • @ratnakarpatil406
    @ratnakarpatil406 7 часов назад +24

    हृदय पिळवटून टाकणारी घटना

  • @GaneshHatmode-n6m
    @GaneshHatmode-n6m 8 часов назад +73

    अण्णा ग्रेट स्पीच .

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 6 часов назад +17

    अध्याक्षांच पण आभार आमच्या आमदारांना संतोष देशमुख सरपंचाच्या घटनेच पुर्ण कथन करू दिलं.असे आमदार आणि अध्यक्ष आणि यांच्या सारखे संवेदनशील मुख्यमंत्री झाले तर एकही गुन्हेगार वाचनावर नाही.महाराष्ट्रात पुन्हा असा गुन्हा करायची कुनाची हींमत होनार नाही.

  • @SalimPatel-x1x
    @SalimPatel-x1x 8 часов назад +47

    एक नंबर धस साहेब

  • @kamalkishorjetewad3346
    @kamalkishorjetewad3346 6 часов назад +13

    सलाम आपल्या कार्याला आमदार साहेब .....खूप महत्वाचा विषय मांडलात

  • @vrashiketsakhare67
    @vrashiketsakhare67 7 часов назад +15

    धससाहेब आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहात त्यांच्या सडक्या डोक्यात न्यायाची भूमिका असेल अस वाटत नाही.येणारा काळात हे स्पष्ट होईल. धससाहेब आपणास प्रणाम.

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 6 часов назад +21

    अतिशय अण्णा सविस्तर व पोट त्याबद्दल तुम्हाला मनापासून तिडकीने विषय मांडला खूप खूप अभिनंदन असेच आमदार असायला हवेत गोरगरिबांची भ्रष्ट मानणारे परंतु त्यांना सजा ठेवायला चवी गुन्हेगारांना

  • @kakasahebugale8349
    @kakasahebugale8349 7 часов назад +21

    आण्णाचे ऐकून डोळ्यात पाणी आले😢😢😢😢😢

  • @eknathmane3125
    @eknathmane3125 6 часов назад +32

    वांजाऱ्यांना मस्ती आली मराठा समाजाने लक्षात ठेवावे

    • @ravishep768
      @ravishep768 6 часов назад

      भाऊ अक्कल विकली का तू. कुठे पण जातीवाद. म्हणजे उद्या एकड्या माणसाने गुन्हा केला की त्याची पूर्ण जात माजली म्हणायचे का. तुमचा तुतारी जातीवाद स्वतः जवळ ठेवा

    • @kirandhakne1768
      @kirandhakne1768 4 часа назад +1

      Tuzya aaila aavadtoy aamcha bulla

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 2 часа назад

      ​@@kirandhakne1768दादा अस नका बोलू. मीही वंजारी आहे. आपल्याला अशी शिकवण नहीं भाऊ भगवान बाबा व मुंढे साहेब यांची

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 часа назад

      ​@@kirandhakne1768तुझा dna चेक कर इंग्रजचा निघेल तू काय नाकाने कांदे सोलतो

  • @BhanudasDhore-u2h
    @BhanudasDhore-u2h 7 часов назад +19

    आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत धस साहेब

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 6 часов назад +11

    धस साहेब आम्हाला अभिमान वाटतो तुमचा भले आम्ही दुसऱ्या पक्षाचे आहोत तरी सुद्धा.

  • @hanmantpawar7750
    @hanmantpawar7750 7 часов назад +18

    सुरेश आण्णा धस आपले खूप खूप धन्यवाद

  • @amarsingpawar1979
    @amarsingpawar1979 6 часов назад +11

    अगदी सत्य परिस्थिती सभागृहात मांडली धस साहेब.. खरंच आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @raigad1674
    @raigad1674 7 часов назад +21

    बात निकली है तो दूर तक जायेगी.......

  • @umeshlavate3111
    @umeshlavate3111 6 часов назад +16

    सुरेश आण्णा धस आपल्या या कार्याला सलाम परखडपणे आज विधान भवनात आज तुम्ही सरपंच देशमुख यांची बाजू मांडली मी एवढच सांगतो आमदार साहेब फक्त तुम्हीच या देशमुख यांना न्याय देऊ शकता

  • @shivajipanhalkar6295
    @shivajipanhalkar6295 8 часов назад +35

    Great Aanna

  • @adpatil2383
    @adpatil2383 4 часа назад +2

    आज खरंच कुणा नेत्या बद्दल अभिमान वाटला तो सुरेश अण्णा तुमच्याबद्दल. धन्या आणि वाल्मिक कराड खरे मास्टर माईंड आहेत. उचला त्यांना

  • @tushar442
    @tushar442 7 часов назад +19

    आभारी आहे अण्णा

  • @drshivajiniras2186
    @drshivajiniras2186 5 часов назад +6

    खुप खुप धन्यवाद धस साहेब व्यवस्थित सांगितल्याबद्दल🙏😢

  • @digambarbankar3751
    @digambarbankar3751 7 часов назад +21

    गरीबांचा मायबाप आण्णा सलाम तुमच्या कामाला

  • @shindess3759
    @shindess3759 6 часов назад +6

    खूप खुप आभार आपले
    आपण संतोष देशमुख साठी एवढ्या आपुलकीने बोलला

  • @Devil_x4
    @Devil_x4 7 часов назад +24

    माफ करा राजं हा महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहीला नाही😢🚩🥺

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 7 часов назад +13

    खरोखरच सामान्य जनतेच्या मनातील आमदार धस साहेब.

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 8 часов назад +40

    आण णा आपण खूप कर्तव्य दक्ष आहात आपला आवाज अन्या या ला वाचा फोडण्याचे काम करत आहे त्या बद्दल धन्यवाद

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 6 часов назад +20

    संतोष देशमुख मर्डर प्रकरण.... आता कुठे गेले जरांगे पाटील... जरा उठाव करा... परत तुम्ही झोपलेल कायमच दिसल.... कुठे गेले उद्धव ठाकरे राज ठाकरे.... कुठे गेले पवार साहेब.. राहुल गांधी.... राजकारणापुरतं फक्त कालवा करता.... शिका जरा दस साहेबाकडून... क्षीरसागर साहेबांकडून...

  • @bharatsingrajput7521
    @bharatsingrajput7521 7 часов назад +23

    याला म्हणतात खरी हिम्मत

  • @akshaytawale2494
    @akshaytawale2494 6 часов назад +10

    खरंच अभिमान आहे धस साहेब आमचे लोकप्रतिनिधी आहेत याचा...👑🔥🔥✌

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 7 часов назад +29

    Maratha cha wagh das🔥🔥🔥🔥

  • @Ashokshelke1980
    @Ashokshelke1980 7 часов назад +19

    आण्णा किती गुण गावा तुमचे कमीच आहे कीती सत्य समोर आणले आहे

  • @sandipshepal7096
    @sandipshepal7096 7 часов назад +24

    डबल टीबल सरपंच होन खरच अवघड असते

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 7 часов назад +23

    आमदार बाई कोण आहे ओ ?
    खुशाल हसते
    याना ह्रदय आहे का।?
    डोळ्याला पाणी का नाही आले ?
    हे असले आमदार कसले देश प्रेमी

    • @Smartcartoon-f7c
      @Smartcartoon-f7c 2 часа назад

      @@socialhuman7556 ratr bhar has na ti ka comedy chalu ahe ka ...khi pn Rao

  • @adh1370
    @adh1370 7 часов назад +20

    खूप धन्यवाद कायम समाज तुमचा ऋनी राहील

  • @rajeshkothawale8260
    @rajeshkothawale8260 6 часов назад +8

    धस साहेब असेच रहा 🙏समाजाला गरज आहे तुमच्या सारख्या देवमाणसाची

  • @vikramdeshmukh9810
    @vikramdeshmukh9810 7 часов назад +21

    निर्भीड आमदार 👍

  • @abhishekp2889
    @abhishekp2889 6 часов назад +12

    आमचा मराठी माणुस त्या मागासवरगीय मुलासाठी उभा राहिला आणि त्याला जीव दयावा लागला
    न्याय होणार नककी

  • @Kallukaliyaa99
    @Kallukaliyaa99 8 часов назад +51

    Suresh Anna Bolte Sabko Khol ke Kolte🎉

  • @dattapote5785
    @dattapote5785 7 часов назад +16

    आमदार साहेब जनता तुमची आभारी आहे

  • @gameplays5536
    @gameplays5536 5 часов назад +3

    खूप वाईट वाटले खूप वेदनादायक अस किती वेदना झाले असतील डोळ्यात पाणी आले आमदार साहेब मानाचा जय महाराष्ट्र

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 4 часа назад +2

    साहेब तुमचं बोलणं एकुण खुपचं वाईट वाटलं . अवघड आहे सगळं 😢

  • @hd3ux
    @hd3ux 7 часов назад +12

    महाराष्ट्र आणि देश सोडन्याची वेळ आता आली आहे, या देशावर अभिमान करने बंद करा....सरपंच सुरक्षित नसेल तर सामान्य माणूस सोडूनच दया.
    पोलीस आणि राज्याकर्त्यांची लायकी नाही देश सांभाळण्याची..

  • @sambhajiauti8796
    @sambhajiauti8796 6 часов назад +6

    धन्याला शिक्षा झाली पाहिजे .

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 7 часов назад +33

    असा आमदार पाहिजे💪

  • @adeshborude9234
    @adeshborude9234 5 часов назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली संतोष भाऊ देशमुख 😢❤ मराठा समाजासाठी लढणारा एकमेव आमदार सुरेश अण्णा धस 🚩🚩

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 7 часов назад +19

    बिचाऱ्या संतोष देशमुख यांना त्या दिवशी सोमवारचा उपवास होता ,पाणी-पाणी म्हणत असावा संतोष 😢 पण कुठेच दया न दाखवता तडफडून तडफडून मारले निर्दोषाला 😢😢

  • @शार्दूल-ग9स
    @शार्दूल-ग9स 5 часов назад +3

    साहेब तुमच्या कार्याला मनःपूर्वक आभार....

  • @DnyaneshwarDeshmukh-n6p
    @DnyaneshwarDeshmukh-n6p 7 часов назад +13

    No. 1 Khup chan.

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 7 часов назад +20

    आण्णा हा आवाज कोणीही विसरणार नाही, अन्यायाला न्याय देण्याचं काम आपण कराल यात शंका नाही, या जातीवाद्याना आद्दल घडवा