ह्या विहिरीच्या खालून चक्क कोकण रेल्वे जाते 😱 | When Train Going under well | Konkan Sanskruti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • ह्या विहिरीच्या खालून चक्क कोकण रेल्वे जाते 😱 | When Train Going under well | Konkan Sanskruti
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - kokansanskr...
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Комментарии • 315

  • @maheshojale
    @maheshojale 12 дней назад +179

    ही विहीर नाही, तांत्रिक भाषेत याला Air Shaft म्हणतात. बोगद्यातील हवेचा दाब मोकळा व्हावा तसेच इंजिनाचा धूर कोंडून राहू नये याकरिता असा shaft बनवला जातो. यात उल्लेख केलेला बोगदा कामथे आणि सावर्डे या स्टेशनांच्या मधे आहे.

    • @thetraveldrug3096
      @thetraveldrug3096 11 дней назад +13

      Barobar.. Mala hi prashna padlela.. hi vihir Nasavi.. air Shaft vattoye.. me ek architect aahe, mhanun prashna aalach..

    • @sureshsontakke5611
      @sureshsontakke5611 10 дней назад +3

      अगदी बरोबर

    • @ravindragavali261
      @ravindragavali261 9 дней назад

      पुर्वी ची ही विहीर आहे पण नंतर कोकण रेल्वे चा बोगदा बरोबर विहिरीच्या तळाशी आला असता विहीर खालून खोदले गेल्या मुळे तिला खडयाचे स्वरुप प्राप्त झाले आणि बोगद्यातून हवा कींवा रेल्वे आली असता हवा विहिरीवाटे बाहेर पडते व विहिरीला झरे असल्याने पाणी देखील वरच्या दिशेने बाहेर पडते

    • @sureshjadhav7645
      @sureshjadhav7645 7 дней назад

      कोकणी लोक किती अडाणी आहेत हे दाखविण्याचा प्रयास आहे. रत्नागिरी जवळ करबुडे बोगद्याला अशा अनेक विहिरी सापडतील. कोकण रेल्वेवरील 6.5कि. मी. चा सर्वातमोठा बोगदा. व्हिडीओ चांगल्या विषयावर करावा. कोकणात अशा भरपूर गोष्टी आहेत. हा व्हिडीओ लवकरच डिलीट करावा. अन्यथा टिकेला सामोरे जावे लागेल.

    • @vinodkalugade9941
      @vinodkalugade9941 6 дней назад +1

      अगदी बरोबर

  • @shubhampawar2406
    @shubhampawar2406 12 дней назад +129

    कोकणी माणूस पैशाने खूप लहान आहे 👆🏾पण मनाने खूप मोठा आहे 🙏🏼🙏🏼

  • @mansingmohite4963
    @mansingmohite4963 6 дней назад +20

    कोकण म्हणजे महाराष्ट्राचा कास्मीर.

  • @shraddhasurve3430
    @shraddhasurve3430 13 дней назад +33

    हे माझ्या मामाच गाव आहे... खूप सुंदर व्हिडिओ ...असेच व्हिडिओ बनवत रहा आणि पुन्हा कोंडमळ्याला नक्की या ❤

  • @gajanangaikwad5110
    @gajanangaikwad5110 12 дней назад +49

    खुपच सुंदर निसर्ग आणि ट्रेन व विहीर यामधील एक अप्रतिम अनोखा नजराना..❤

  • @SK-of8fm
    @SK-of8fm 13 дней назад +66

    ह्या अशा प्रकारच्या विहिरीला टेक्निकल भाषेत ' 'व्हेंटीलेशन शाफ्ट' म्हणतात. बोगद्यात हवा खेळती रहावी म्हणून अशा प्रकारे रचना केलेली असते.

    • @arunsarvagod1405
      @arunsarvagod1405 11 дней назад +6

      Wah dada , khup chan khulasa kelas.!

    • @ushapundge2509
      @ushapundge2509 7 дней назад

      भारी ना, ब्रिटिश इंजिनिअर

    • @SK-of8fm
      @SK-of8fm 7 дней назад +5

      @@ushapundge2509 कोकण रेल्वे भारतीयांनी बनवली, ब्रिटिशांनी नाही.

    • @ushapundge2509
      @ushapundge2509 7 дней назад +2

      @@SK-of8fm हो का sorry

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 8 дней назад +12

    अनपेक्षित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    आपल्या जवळची अशी नाविन्यपूर्ण ठिकाणे दाखवत रहा.

  • @bhaskarmogal6640
    @bhaskarmogal6640 11 дней назад +60

    मी मराठवाड्यातला संभाजी नगर चा मला कोकण आणि कोकणातील माणसं खूप आवडतात

    • @smitwithsmita7557
      @smitwithsmita7557 10 дней назад

      Thanks a lot 🙏

    • @pankajtapase358
      @pankajtapase358 7 дней назад +5

      मराठवाड्यातील लोक पण चांगली आहेत खास करून छ.संभाजी नगर लातूर हिंगोली

    • @user-jt3ve7im7h
      @user-jt3ve7im7h 5 дней назад

      🥰🚩

    • @rsgamingpe2309
      @rsgamingpe2309 7 часов назад

      Thx koknat ya aamchya mag firayla tumhala ajun aavdel 😊

  • @anilbotle823
    @anilbotle823 13 дней назад +112

    नदी आणि समुद्रा वरून जाताना ट्रेन बघितली पण विहिरी खालून जाणारी प्रथमच बघितली

    • @bhushangolatkar6466
      @bhushangolatkar6466 13 дней назад +6

      He konkan ahe ekde kahi pn Hou shakt ❤

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 13 дней назад

      Rojgar kdhi yenar utsut mum la jav lagtay​@@bhushangolatkar6466

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf 12 дней назад +27

      ती विहीर नाही तर बोगद्यात हवा खेळण्यासाठी ठेवलेले आउटलेट छिद्र आहे.जेणेकरून इंजिन मधून निघणारा धूर बाहेर जावा असा उद्देश असतो

    • @AP-743
      @AP-743 12 дней назад +1

      ​@@vankteshgajre-cr5rfभावा तूच...रे...

    • @manishaogale1972
      @manishaogale1972 11 дней назад +1

      ​@@vankteshgajre-cr5rfoh ok.... Nice and correct information 👍

  • @DeependraRasal
    @DeependraRasal 13 дней назад +242

    अशीच जागा इतर ठिकाणी असती तर पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला असता... पण कोकणी लोक कधीही अश्या प्रकारचा गैर प्रकार करणार नाहीत... ❤

  • @swatisurve910
    @swatisurve910 13 дней назад +37

    कोंडमळा माझं माहेर आहे.साहील माझा भाचा आहे.खुप भारी वाटलं तुम्ही माझ्या गावी गेलात.खुप खुप धन्यवाद.

  • @suhasshinde7606
    @suhasshinde7606 11 дней назад +16

    ही विहिरी नाही ब्लोअर आहे कारण ट्रेन जाताना हवेचा दाब निर्माण होतो तो कमी करण्यासाठी असतो.

  • @sumitdahake9789
    @sumitdahake9789 День назад +1

    कोकणातील माणसे मनाने तसेच निसर्गाने खूप श्रीमंत आहेत

  • @jijaagre1686
    @jijaagre1686 13 дней назад +18

    आपल्या कोकण रेल्वे मार्गावर काही बोगदे आहेत त्यांच्या वरच्या बाजूस अशा विहिरी आहेत. आधी कोकण रेल्वे डिझेल इंजिन वर धावत होती तेव्हा बोगद्याच्या आतमध्ये धूर सोडलं तर अशा विहिरी मार्फत बोगद्याच्या आतील धूर निघून जायचं. करबुडे tunnel ला पण अशा विहिरी आहेत

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 13 дней назад +21

    गाव छान आहे. विहीरीच्या नजारा दाखवला तो सहीच होता.

  • @sugandhasavilage6689
    @sugandhasavilage6689 7 дней назад +4

    हा कोकणचा नैसर्गिक भाग टिकवून ठेवणे आपले काम आहे.❤

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 7 дней назад +4

    मी बुलढाणा जिल्ह्यातील आहे व मी कोकणात एकुण ६ महीने कुडाळ येथे कदमवाडीला राहीलेलो आहे ,तेथे सावंत मंडळी राहतात ते खुप प्रेम करायचे याचा अनुभव मी घेतला आहे,व खूप खूप धन्यवाद!!

  • @Kolhapuri_Vikas
    @Kolhapuri_Vikas 4 дня назад +3

    असच कोकण explore करत रहा संदेश दादू 😊

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 9 дней назад +10

    पावसाळ्यातील निसर्गाचे सौंदर्य आणि वातावरण खूप छान सुंदर दिसत होते.Thank you so much दाखविल्या बद्दल

  • @allrounderkokan
    @allrounderkokan 10 дней назад +9

    जगातले मानवनिर्मित आश्चर्य ❤❤❤

    • @sureshjadhav7645
      @sureshjadhav7645 7 дней назад

      कसलं डोंबलातले आश्चर्य. बोगद्याचे व्हेंटिलेटर आहे..

  • @vinodwaghmare4224
    @vinodwaghmare4224 10 дней назад +8

    दादा विहिरी खालून जंगल कोरले का रेल्वे साठी खरच अद्भुतच कमाल आहे

    • @sureshjadhav7645
      @sureshjadhav7645 7 дней назад

      अरे खाली रेल्वेचा बोगदा आहे. एवढही कळत नाहीका.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 13 дней назад +20

    खूप छान आजचा विडियो असेच तळ कोकण गावातील विडियो दाखवत राह बघायला मजा येते छान आहे गाव निर्सगाने नटलेले माहिती पण छान दिली आवडला विडियो

  • @rajeshshirke6326
    @rajeshshirke6326 12 дней назад +15

    नमस्कार संदेश. खूप छान व्हिडोज असतात तुमचे पाहताना गावकडची आठवण नक्कीच येते. पण असे videos टाकत जाऊ नका खूप सेन्सेटिव्ह माहिती आहे ही. गैरवापर करून अपघात घडवण्यासाठी वापरली जाऊ शकते. कृपया हा वीडियो काढून टाका. एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ओळखा.

  • @ravindracncprogramer5188
    @ravindracncprogramer5188 13 дней назад +12

    खुप छान आहे गाव मी पण चिपळूण तालुक्यातील आहे

  • @amitpawr
    @amitpawr 13 дней назад +7

    Khupach chan video ..vihiri madhun reverse pani ani train bagayala maja ali…Sahil
    la pan thanks 👍

  • @user-mp3he4fp8i
    @user-mp3he4fp8i 4 дня назад +2

    छान विडीओ आणि माहिती सांगितली 😊 धन्यवाद दादा ❤

  • @Gawade302
    @Gawade302 13 дней назад +8

    वा काय तरी नवीन माहिती मिळाली आपल्या जवळच्या गावातली

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 13 дней назад +8

    Khup chan video, sagli mule.

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 12 дней назад +6

    सुंदर गाव video chan

  • @amitkarajage3804
    @amitkarajage3804 13 дней назад +14

    बेस्ट ओ संदेश भाऊ ❤

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 11 дней назад +8

    खुप सुंदर😍💓 कोकणात ही अशी अनेक सुंदर आश्चर्य आहेत! धन्यवाद हे सुंदर ठिकाण दाखवल्याद्दल!

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 13 дней назад +7

    ❤संदेश दादा,अप्रतिम,,, सुंदर❤❤

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 12 дней назад +2

    खूप च निसर्गरम्य vdo 👌

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 13 дней назад +3

    एकदम भारी व्हिडिओ

  • @999vabs
    @999vabs 11 дней назад +1

    खुपच सुंदर निसर्ग आणि ट्रेन व विहीर

  • @anjalikulkarni5168
    @anjalikulkarni5168 13 дней назад +4

    खूप छान व्हिडिओ👍

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 13 дней назад +4

    मस्त छान शुभेच्छा

  • @abubakarshaikh1638
    @abubakarshaikh1638 10 дней назад

    सुंदर, छान, धन्यवाद भाऊ.

  • @sunilgiridhar3018
    @sunilgiridhar3018 3 дня назад +2

    मस्त आहे, खरच खुप सुंदर

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 13 дней назад +16

    शेतकऱ्याचा पोरगा तु, आणि म्हणतोस तरणा का म्हातारा माहीत नाही, खरं तर हे सर्व तु जाणुन घ्यायला हवं. एरव्ही ही तु बर्‍याचदा मधेच एखाद विषय ऐकीव असलेला सांगुन पुढे होतोस. आमच्या ते लक्षात येत सुध्दा.😊

  • @santoshkawatkar2579
    @santoshkawatkar2579 13 дней назад +6

    सुंदर भावा

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 13 дней назад +2

    Khup Chan video 👌❤

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 6 дней назад +1

    आमच्या नाशिक ल पण वणी सप्त शृंगी देवी गावाजवळ असा बोगदा (विहीर) आहे पण ती रेल्वे मार्गावर नसून पाट म्हणजे कॅनॉल वर आहे कॅनॉल जमिनी चे बऱ्याच खालून गेलेला आहे आपणं त्याला एअर व्हॉल्व म्हणू शकतो

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 13 дней назад +3

    👍👍👍👍खुप छान व्हिडिओ आहे

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 5 дней назад +1

    अद्भूत आश्चर्य 👍👌👌

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 11 дней назад +1

    छानच विश्लेषण भावा ग्रेट आहेस 👍

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 11 дней назад +4

    अशी विहीर असते. हे पहिल्यांदा पहिले. मस्त.

  • @84ninad
    @84ninad 12 дней назад +5

    संदेश, विडियो खूप मस्त होता, ह्या अशा प्रकारच्या सिरिज खरंच खूप भारी वाटतात, म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांच्या निसर्गाची ओळख होतेय, प्लीज ही सिरिज continue कर.

  • @madhurikadam3679
    @madhurikadam3679 13 дней назад +1

    Ekdam nice video aamhi savardychech aahot

  • @MadhuraPednekar-yb8ot
    @MadhuraPednekar-yb8ot 7 дней назад

    Khup chan .kahitari vegalla pahila.😮😮😊

  • @kiranpanchal5945
    @kiranpanchal5945 11 дней назад

    Mast Lay Bhari Khar watat nahi...Khup Chan

  • @sureshpangale4522
    @sureshpangale4522 12 дней назад +2

    एकदम मस्त

  • @VijayGhanekar-yu1dh
    @VijayGhanekar-yu1dh 13 дней назад +7

    आमचा हेतकरीतील विहीर आहे कोंडमळा कातळवाडी

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 11 дней назад +1

    नविन माहिती मिळाली
    खुप खुप धन्यवाद

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 10 дней назад +4

    खुप छान माझे गाव जयगड आहे☝🌹

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 День назад

    खुप छान माहिती दिली

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan 9 дней назад

    खूप मस्त व्हिडिओ बनवली संदेश दादा❤
    मला काहीतरी नवीन पाहायला मिळालं.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepakmalgaonkarvlogs
    @deepakmalgaonkarvlogs 12 дней назад +2

    GREAT VIDEO BHAI YEVA KOKAN APLOCH ASA

  • @lalitghanekar
    @lalitghanekar 7 дней назад

    फार मजा आला व्हिडिओ पाहुन खुप छान गवचि आठवन आली ।

  • @chanchalakunder3282
    @chanchalakunder3282 7 дней назад

    Wonderful thanks for sharing

  • @VRSALES-is9pe
    @VRSALES-is9pe 13 дней назад +5

    असेच दूसरे गाँव दाखवा, खुप सुंदर

  • @bibinmenachery5918
    @bibinmenachery5918 13 дней назад +1

    Chan information 👍

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 11 дней назад

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @nihaljadhav6782
    @nihaljadhav6782 13 дней назад +10

    संदेश तुझ बरोबर आहे त्या विहिरी जवळ एक साईन बोर्ड पाहिजे

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 13 дней назад +1

    Jai shri ram🎉❤ek mast spot kokan Ani asse spot khup sundar❤🎉

  • @vidyasatwilkar6045
    @vidyasatwilkar6045 9 дней назад

    Wow मस्तच 👌👍

  • @sforsuryavlogs
    @sforsuryavlogs 11 дней назад

    Sandesh..Khup Chan Video...Kahi Tari Unique Baghaila Milala..Mast 👌

  • @sangameshwariamar6553
    @sangameshwariamar6553 13 дней назад +1

    Sandesh bhau ek no video bgha❤❤❤❤

  • @AshwiniJakhal
    @AshwiniJakhal День назад

    खूपच छान ❤

  • @snehaghadi6548
    @snehaghadi6548 12 дней назад +3

    मस्त विडिओ

  • @MINIMINDJR
    @MINIMINDJR 11 дней назад +1

    खुप छान व्हिडिओ खूप छान करोना काळात खूप पाहिले व्हिडिओ आता परत स्टार्ट करतो..

  • @chhayaloke2524
    @chhayaloke2524 День назад

    खुप छान आहे

  • @mai.malvani.magic.masala
    @mai.malvani.magic.masala 12 дней назад +1

    👌👌 छान व्हिडिओ

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 13 дней назад +1

    मस्त 👌👌

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 13 дней назад +10

    व्हिडीओ मस्त, निवेदन, माहिती छान 👍👍👍

  • @SunilPanchal-vg2sg
    @SunilPanchal-vg2sg 13 дней назад +1

    Ase video aaivat mast vatale sandesh.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 10 дней назад +1

    Kokanatali mansa khup chaan premal manuski Pradhan loka dada tula aani sahil la thank you amazing vihir dhakavlis khup chaan mahiti dilit Masta sundar gavh aahey mast pahunchar kela sahil chya ghari mast video

  • @shireeshingle1320
    @shireeshingle1320 7 дней назад

    Thanks A lot for Information ❤Sir

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 11 дней назад

    वाहा! छान!

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x 12 дней назад +1

    Very nice kokan

  • @BharatTonde-ki6gy
    @BharatTonde-ki6gy 6 дней назад +1

    👌👌छान

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 13 дней назад +1

    Chan video ❤

  • @user-dq8fo4yt1n
    @user-dq8fo4yt1n 6 дней назад +1

    मस्त जागा आहे आम्हाला पण फिरायला येयाच आहे

  • @kk-kk6yr
    @kk-kk6yr 13 дней назад +2

    Khupch chan ahe video Navin kahe tr pahayala bhetela 😊

  • @ashokfunnyshortsvideos
    @ashokfunnyshortsvideos 12 дней назад +1

    Very nice ❤

  • @snehashetye8391
    @snehashetye8391 3 дня назад

    Chaan vedio

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 13 дней назад +3

    खूप छान वाटलं मला🎉🎉🎉😂😂

  • @subhashdhanawade89
    @subhashdhanawade89 13 дней назад +2

    छान

  • @sudhirrahate907
    @sudhirrahate907 10 дней назад +1

    Very nice 🙏🙏🙏

  • @vilaschande5103
    @vilaschande5103 13 дней назад +1

    छान 👍👍

  • @pradipbhuwad9198
    @pradipbhuwad9198 8 дней назад

    खूप छान 👌👌

  • @devendrafutak8386
    @devendrafutak8386 12 дней назад +2

    खूप छान ….! हे माझ गाव आहे👍

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 12 дней назад

    खुपच छान भावा

  • @nandkishorephalke9745
    @nandkishorephalke9745 3 дня назад +1

    #Khupch Chhan

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 10 дней назад +1

    Very nice.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 13 дней назад +1

    छान 👍🏻

  • @Ramchandrajalkote1182
    @Ramchandrajalkote1182 6 дней назад +1

    खुप छान बनवले विडीओ

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 8 дней назад

    जबरदस्त

  • @MahadevBhosale-z6s
    @MahadevBhosale-z6s 6 дней назад +1

    Great work sandesh ❤❤

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 13 дней назад +5

    कोंडमल्यात माझी आत्या राहते राजेशिर्के आणि माझे आजोळ कोसबी मुंढे