#konkanrailway

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 май 2021
  • आज कोकणात जाण्यासाठी रेल्वे हा महत्त्वाचा मार्ग आहे. पण कोकणला ही रेल्वे सहजा सहजी मिळाली नाही. या भागात रेल्वे असावी असा पहिला प्रस्ताव 100 वर्षापूर्वी पुढे आला होता. अखेर 1998 साली कोकण रेल्वे साकार झाली.
    #konkanrailway #history #indianrailway

Комментарии • 18

  • @santoshjadhavrao6977
    @santoshjadhavrao6977 4 дня назад +3

    कोकण रेल्वे चे दोन पदरी करणे खुप गरजेचे आहेत.

  • @sunilgaikwad4158
    @sunilgaikwad4158 3 дня назад +3

    कोंकण रेल्वे म्हटले की श्री मधू दंडवते साहेब यांच्या बरोबर श्री जॉर्ज फर्नांडिस साहेब यांचे ही तेवढेच श्रेय आहे.

  • @user-rq8je8oo7r
    @user-rq8je8oo7r День назад

    अतिशय सुंदर व महत्वपूर्ण माहिती .

  • @ShivramBapat-bh5ib
    @ShivramBapat-bh5ib 5 дней назад +1

    भारी मस्त

  • @madhavphadke5535
    @madhavphadke5535 9 дней назад +1

    फारच सुंदर

  • @govinddeshpande4238
    @govinddeshpande4238 День назад

    श्री गुरुदेव, शुभ सायंकाळ, कोकण रेल्वेचा इतिहास माहित नव्हता. आपण काळजीपूर्वक सविस्तर माहिती दिली त्या बद्दल मनःपूर्वक आभार व धन्यवाद. अशीच नवीन माहिती दरवेळी सादर करावी, जेणेकरून माझ्या सारख्या व्यक्तीमत्वाला ते ज्ञात ह़ोईल. इति शुभम.

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944 День назад

    ग्रेट🎉

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 2 дня назад

    Good job

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 4 дня назад

    सुंदर👉🙏👈👌👌👌💐

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944 День назад

    🎉

  • @babasahebgade4498
    @babasahebgade4498 6 часов назад

    चांगला 5:12

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 4 дня назад

    भावाशी आता दुपदरी करण केव्हा होणार ते झाले असते तर बरे झाले असते कारण बरेच जण वाट बघत आहेत

  • @sanjaybafna276
    @sanjaybafna276 3 года назад +1

    What is 2000 km

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 4 дня назад +1

    मी कोकण रेल्वयचा प्रवास करणारा पहिला माणुस आहे.❤👉🙏👈💐

  • @sanjeevwasulkar4429
    @sanjeevwasulkar4429 3 дня назад +1

    माहितीत चुक आहे शरयू नदी वर 2000 किलोमीटर लांबीचा पुल बांधण्यात आला असे म्हंटले प्रत्यक्ष संपूर्ण कोकण रेल्वे इतकी नाही आहे