कोकणात धावली पहिली MEMU Local ट्रेन|दिवा-रोहा-चिपळूण अर्धे प्रवाशी निघाले Wihout|Full Information

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • कोकणात धावली पहिली MEMU Local ट्रेन|दिवा-रोहा-चिपळूण अर्धे प्रवाशी निघाले Wihout|Full Information
    Vishal Iswalkar Music Video:-👇👇
    • Video
    Diwa Roha Chiplun Memu Train
    Roha Chiplun Memu Train Inauguration Trip
    roha Chiplun Memu train 2022
    Konkan Electrification updates 2022
    Konkan railway Central Rail
    diwa roha daily memu train updates
    Memu Train vlog video 2022
    Bhushan gawde travel vlog video 2022
    Bhushan the explorer vlog videos 2022
    Gharche jevan videos 2022
    Konkan railway vlog travel vlog video
    Konkan railway new latest updates 2022
    Konkan railway ganpati special trains
    Konkan railway new memu train roha chiplun 2022
    diwa roha chiplun memu train start 2022
    memu train vlog video bhushan gawde
    #diwa_roha_chiplun_memu_train
    #konkan#railway#2022
    #konkanrailway#electrificationupdates
    #diwa#roha#daily#memu#train
    #konkan#ganpatispecial#trains#2022
    #konkan#railway#ganpati#special#train#upsates#2022
    #gharchejevan#bhushangawde
    #bhushantheexplorer#vlog#videos#2022
    #konkan#railway#new#latest#videos

Комментарии • 685

  • @menonmurlidhar1
    @menonmurlidhar1 2 года назад +79

    तुम्ही मेमू मध्ये प्रवास करून इतिहास रचला आहे, तुम्ही अगदी बरोबर म्हटल्याप्रमाणे, जनतेने रेल्वेत तिकीटाशिवाय प्रवास करू नये. प्रसिद्धी न दिल्याने लोकांना माहिती नव्हती. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करताना तुमच्या धाडसाचे कौतुक.

  • @nandinipatil7942
    @nandinipatil7942 2 года назад +17

    पेण ते पनवेल रेल्वे नियमित सुरू झाली पाहिजे एक-तासाने तर सर्वांना काम मिळेल व पेण च्या लोकांनची प्रगती होईल. मुंबई च्या जवळ असूनही काहीच प्रगती झाली नाही पेण लोकांनची.हे जर झाले तर तर तरूण वर्ग आपल्या घरीच राहून छोटी- मोठी नोकरी किंवा व्यवसाय करू शकतो. त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 2 года назад +66

    ह्या अश्या लोकांमुळे कोकण रूट लोकल ट्रेन चालवत नाही रोज रोहा दिवा ट्रेन मधे फ्री मध्ये लोक जातात .. कृपया ट्रेन चा प्रवास हा बस पेक्षा भरपूर स्वस्त आहे आपण सहकार्य करा ..तिकीट काढत जा🙏🙏🙏🙏

    • @jayashriparab2171
      @jayashriparab2171 2 года назад +2

      खूप चांगली information , या ट्रेनची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @swanandkembale13
      @swanandkembale13 2 года назад +2

      सगळ्यांनी तिकिट काढली पाहिजे

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад +1

      @@jayashriparab2171 thanks

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад +3

      Je daily che kamavar jatat tech without hote

    • @sujitkhaire5848
      @sujitkhaire5848 2 года назад +3

      @@Bhushan_The_Explorerम्हणून लोकल ट्रेन चा तिकीट कोण काढत नाही त्यामुळे रोहा दिवा चा incam कमी होतो तो रेल्वेला परवडत नाही .. म्हणून सांगतो तिकीट काढत जा .. जेणे करून रेल्वेचा फायदा होणार आणि नवीन फेऱ्या चालू होणार..🙏🙏

  • @narendramahadik9301
    @narendramahadik9301 2 года назад +45

    चिपळूण - दिवा/ पनवेल नियमित ट्रेन खूप आवश्यक आहे, त्यासाठी चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, मंडणगड येथील बहुतांश प्रवाशांनी याच ट्रेनने प्रवास करणे गरजेचे आहे,

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      Ha barobar

    • @suryakanttandkar1803
      @suryakanttandkar1803 2 года назад

      विरार किंवा वसई येथून असती तर खूप बर झाले असते...

    • @sureshkhadye7516
      @sureshkhadye7516 2 года назад

      *ॐ श्री गणेशाय नम:*
      ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
      l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l
      ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू
      श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
      श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।।
      ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏🌹🌹

    • @ronnien8068
      @ronnien8068 2 года назад

      @@suryakanttandkar1803 Vasai varun possible aahe, even Panvel-Vasai frequency wadavli hawi jyane same train ne wester-central-Navi_Mumbai connect hoeil.. Dadar kiva ghatkopar jayachi garaj nhi

    • @digitaleducation1985
      @digitaleducation1985 2 года назад

      मागणी सर्वांनी करण्यात यावी, चिपळूण मुंबई अशी सेवा गरजेची आहे

  • @TrekkersZindagi
    @TrekkersZindagi 2 года назад +22

    6:10 कधी दिवा सावंतवाडी मध्ये TC आले तर वर्षाचा टार्गेट पूर्ण होईल. 😅

  • @24_d_hrushikeshjadhav56
    @24_d_hrushikeshjadhav56 2 года назад +79

    शनिवार रविवार अशी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी खेड चिपळूण करांनी केली पाहिजे धन्यवाद दादा

    • @maqsoodmulla5586
      @maqsoodmulla5586 2 года назад +3

      You are right👍

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      Ho nakkich

    • @shailendramore9797
      @shailendramore9797 2 года назад

      आठवड्यातून एकदा कशासाठी रोज सोडा आणि रत्नागिरी सावंतवाडी पेसेंजर चे वेळ वाचवा.

    • @सुरजभाऊशिंदे
      @सुरजभाऊशिंदे 2 года назад +3

      आम्ही ४ जनांनी ४ संस्थांमार्फत रेल्वे प्रशासन आणि ..नाथ शिंदे ( मुख्यमंत्री ) यांना मंगळवारी २३/०८/२०२२ रोजी दिले कायदेशीर पनाने पत्रामध्ये विनंती पूर्वक मागणी केली आहे

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 2 года назад +2

    नक्कीच गणेशोत्सव मध्ये भक्तांना फायदा होईल हिचा

    • @vinodbhagwat5002
      @vinodbhagwat5002 2 года назад +1

      हो नक्की
      गणपती बप्पा मोरया

  • @sushilkirtawade1568
    @sushilkirtawade1568 2 года назад +10

    लोक नुसता फायदा घेतात इतकी स्वस्त सेवा देऊन पण लोक फुकट प्रवास करतात अजब आहे सगळं. अशा लोकांना चांगला चाप बसवला पाहिजे.

    • @digitaleducation1985
      @digitaleducation1985 2 года назад

      मुंबईत मेट्रो प्रणाली सुरू व्हावी मग आपोआपच चाप लागेल.

    • @digitaleducation1985
      @digitaleducation1985 2 года назад

      मुंबईतील मेट्रो मध्ये तिकीट चेक केल्याशिवाय प्लॅटफॉर्म वर प्रवेश नाही.

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      @@digitaleducation1985 tase suru kele tar mag baghyla nako

    • @ronnien8068
      @ronnien8068 2 года назад

      possible nhi corona weli bagaycha hotha, lokha ikdun tikdun patri warun chalat jaun station paar karat hothe, to avoid pass checking

  • @MH-dt7em
    @MH-dt7em 2 года назад +8

    Thanks Bhai for information...
    अशीच आपल्या कोकणची प्रगती करत रहा दादा💐

  • @deltacrane6458
    @deltacrane6458 2 года назад +10

    एक देश,एक कायदा, तिकीट काढून प्रवास करणं जरुरी, परंतु छाप्रा, भागलपूर, गोरखपूर,पटना इथे कायदा राबवणारे लुळे का पडतात? भारतीय रेल्वे तिथे फायद्यात आहे का?

  • @raks0576
    @raks0576 2 года назад +2

    Hope khed chiplunkar hya train ne pravas karatil ani lambchya pallyatil pravashancha tan kami karatil

  • @saeemmajgaonkar131
    @saeemmajgaonkar131 2 года назад +6

    He railway wale gujrati lokan sati double decker daily train aahe mumbai central varun te lok daily updown kartat. pn kokan walyana same service provide karaila tayar nahit kahi tari kele paijet . Sikha , sagthit hova , ani sangharsh kara .

  • @nikhildarekar6824
    @nikhildarekar6824 2 года назад

    Ganapati sathi khup mast soy aahe

  • @prathmeshlohar3638
    @prathmeshlohar3638 2 года назад +7

    एक नंबर... आता रेल्वे ने कायम ही सुविधा चालू ठेवली पाहिजे.... धन्यवाद मित्रा.. अजून पर्यंत टिकट confirm नाय झालाय गावची. आता ह्या मेमु ने ट्राय करायला पाहिजे

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 2 года назад +2

    टीसी रोजच असावे या फुकट्यानं मूळे रेल्वे चालत नाही
    खूप छान माहिती👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @iswap007
    @iswap007 2 года назад +5

    रोजच्या गाड्या (कोकणकन्या, मांडवी, तुतारी) मध्ये सुध्दा अमुक एका पट्ट्यातले लोक फुकट प्रवास करतात किंवा चालू तिकीट काढून स्लीपर डब्यात चढतात. अस करतात ते करतात वर ज्यांनी तिकीट काढलंय त्यांच्या वर दादागिरी करतात जागा देण्यासाठी.

    • @नाना-फ4ढ
      @नाना-फ4ढ 2 года назад +1

      एकदम बरोबर. up down करणारे हेच त्या त्या भागातील फुकट प्रवासी असतात. रोजच्या पळवाटा त्याना माहीत असतात. कधी नवता जाणारा ,फिरायला जाणारा किंवा गरज म्हणून प्रवास करणारा फुकट जात नाही. कारण त्याला माहीत आहे आपण कधी तरी जात आहोत.
      या भावनेने तो तिकीट काढतो.

  • @रत्नागिरीचावैभव

    Daily चालू करायला पाहिजे. आम्हा दापोली-खेड कराना बसायला सीट तरी मिळेल.

  • @yogeshjadhav4903
    @yogeshjadhav4903 2 года назад +12

    शुकवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. ह्या चार दिवसात ह्या लोकल ने कोकणातील लोकांना सेवा दिली पाहिजेत. त्यामुळे महाड, खेड, चिपळूण आणि गुहागर. येथील लोकांना कोकणात येयला सोईस्कर होईल. ह्या लोकांनी तसे निवेदन कोकण रेल्वे ला केले पाहिजेत.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад

    फार छान व सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @pratiksalunke8356
    @pratiksalunke8356 2 года назад +1

    धन्यवाद चांगली बातमी सांगितल्या बद्दल...आभारी कोंकणकर

  • @dattarambavkar357
    @dattarambavkar357 2 года назад +2

    Thanks bhai khup imp.mahiti dili

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 года назад +9

    आमच्या समस्त चिपळूणकरांकडून जाहीर आभार

  • @shekhartawde4569
    @shekhartawde4569 2 года назад +1

    उत्कृष्ट वीडीओ व निवेदन.
    कोकण रेल्वेचे मनापासून आभार व अभिनंदन. कोकणवासियांसाठी गणेशोत्सव काळात रस्ते मार्ग खराब असताना उत्तम सोय उपलब्ध करून दिली आहे.
    आपण सर्व कोकणवासीयांनी प्रवासात नियमितपणे तीकीट खरेदी करून कोकण रेल्वेला सहकार्य करणे आवश्यक आहे.
    वीडीओ निर्माते यांचे पण आभार त्यांनी महत्वाची माहिती उत्कृष्ट निवेदन करून वेळोवेळी माहिती दिली आहे.
    पुन्हा एकदा वीडीओ निर्माते व कोकण रेल्वेचे मनपूर्वक अभिनंदन.
    " गणपती बांप्पा मोरया "

  • @milindmohite2003
    @milindmohite2003 2 года назад +1

    खूपच चांगला video बनविला आहे

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад

    खुपच महत्व पूर्ण माहिती मिळाली विषेशता गणपती उत्सवा साठी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी धन्यवाद

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 2 года назад +17

    Hya Adhi suddha Ganapati Madhe chiplun paryant memu dhavalya aahet...pan tya kayam Chalu kelya tar bar hoil at least shimaga May vacation Ganapati aani Dec madhe.tyamule chiplun chya pudhe Janarya n reservation tari milel

  • @vijaygawade8696
    @vijaygawade8696 2 года назад +1

    Mast kadak jay kokan

  • @aarti674
    @aarti674 2 года назад +2

    Ganpati Sathi Chalu Kelya Pahijel Hya Train ☺☺ 👍

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 2 года назад +2

    अगदी मस्त माहिती दिलीत माहीत नव्हते चालू होणार आहे ते

  • @learnwithsailkargutkar9724
    @learnwithsailkargutkar9724 2 года назад +1

    10:39 तू जो wide angle view दाखवलास दिल खुश कर दिया.
    ह्यातून तुझे क्रिएटिव्ह mind दिसून येतं.
    👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Год назад

    Good job salute TC na roj asech TCni kam karawe jenekarun chakatfu na changali addal ghadel

  • @vikrantkadwadkar4545
    @vikrantkadwadkar4545 2 года назад +4

    भाई तुला माहीत नाही का की मुंबई कोकणात येते ते? किती वेळा मुंबईला कोकणापासून तोडत राहणार....

    • @surendrashinde5194
      @surendrashinde5194 2 года назад

      Khup,chanmahiti,thank you

    • @jayashriparab2171
      @jayashriparab2171 2 года назад +1

      Good information, Bhushan, आपल्या कणकवली पर्यंत केव्हा जाणार. By Devendra. Parab masde

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      Mumbai Koknat yete Feeling nahi yet...Konkan Swarg aani Shant aahe... mumbai nusti dhavpal..kon konala vi4t nahi..nuste dhakkabukki

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      @@jayashriparab2171 kankawali nahi

  • @sayalisatarkar8612
    @sayalisatarkar8612 2 года назад +1

    Tuzya ya video mule khup lokana fayda hoil vishes karun ganpti la gavi janare

  • @akshayraut9022
    @akshayraut9022 2 года назад +2

    एकदम सुपर व्हिडिओ दादा

  • @alonefreefire4523
    @alonefreefire4523 Год назад +1

    Mumbai - Panvel - Diva - Roha - Chiplun - Sangameshwar Rd - Ratnagiri - Adavali - Vaibhavwadi - Kudal - Sawantwadi❣❣
    Hi Memu Local Train Sawantwadi paryant chalvayla pahije 😂🤣🤣 Diva Passenger, Tutari, Kokan Kanya chi public kami hoil 😍🤩🤩
    Kiti chhan vaatel hi train Sawantwadi Road chya platform var ubhi asel tar 😍😍😍
    Jay Maharashtra 🚩🚩🕉🕉

  • @rail_mania8073
    @rail_mania8073 2 года назад +8

    अश्या नालायक लोकांमुळे पॅसेंजर, मेमु ट्रेन कमी करत चालले आहेत... वेळेला प्रायव्हेट बस ने 1000 रुपये पण देतो ना मग अश्या कमी किंमतीची तिकिट का काढत नाहीत....रोज कामावर जाणारे तरीही विदाऊट असणे म्हणजे महा नालायक पणा...😡😡😡

  • @asmitayadav8987
    @asmitayadav8987 2 года назад +2

    गुहागर वासीया कडून हार्दिक आभार

  • @vishuhomes
    @vishuhomes 2 года назад +3

    Khup Khup Chan Mahiti Bhava Deto Always 🤠👍🙏

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 2 года назад

    Thankyou Dada hi mahiti saglyanparyant pohochawlyabddal .👌👌👍👍🙏🙏💐💐

  • @sudhakarnavale795
    @sudhakarnavale795 2 года назад +1

    Bhushan changli mahiti dilis tuza channel mi subscribe ani nate vadilana share kela,jay maharashtra

  • @chandrakantsurve8582
    @chandrakantsurve8582 2 года назад

    मित्रा, समाधान वाटले.
    धन्यवाद😘💕

  • @roshanchavan8068
    @roshanchavan8068 2 года назад +2

    Ek no vlog ahe....jabardast nadkhula.....💐👌

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 2 года назад +1

    सुंदर सादरीकरण धन्यवाद भाऊ

  • @saurabhpawar4708
    @saurabhpawar4708 2 года назад +1

    You are enjoying..... own company

  • @rupeshvlogies6827
    @rupeshvlogies6827 2 года назад +1

    Khup Chan Video Ahe..Congratulation. 🙂👍

  • @siddharthkadam9059
    @siddharthkadam9059 2 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत 👍👍👌👌

  • @dhirajmadhaviofficial4420
    @dhirajmadhaviofficial4420 2 года назад +2

    भावा- मी गायक धिरज मढवी ठाणे
    तुला खूप खूप शुभेच्छा... तुझें व्लॉग खूप छान असतात त्यात प्रवासाचे तर एकदम मस्त व्लॉग ........मला असे व्लॉग खूप आवडतात .

  • @iklakpetkar9196
    @iklakpetkar9196 2 года назад +1

    Ek number Bhava ekach number

  • @nikhilganesh1438
    @nikhilganesh1438 Год назад

    "वाह भाई वाह" नादखुळा.

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 года назад +1

    Khup sundar video banvala dhanyavad

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 2 года назад +1

    Thank you bhau khup chhan mahiti dilit...... Ani abhinandan pratham parasi banlya baddal

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 2 года назад

    खूप छान

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 года назад +5

    Bhushan... Hat's off to you for your unique style and very informative and good video shoot...

  • @devanshchache3926
    @devanshchache3926 Год назад

    Very nice 👍👍👍 video

  • @ganeshshekdar5369
    @ganeshshekdar5369 2 года назад

    जबरदस्त!!! दीवा रोहा चिपळूण मजा आली आहे👌👌👌👌👌 🚈🚈🚈🚈🚈

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 2 года назад +2

    Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏 dada Hati Ghoda Palakhi Jai Kanaha Lal Ki 🙏💐

  • @sujitjadhav3570
    @sujitjadhav3570 2 года назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली भूषण दादा 👌❤

  • @madanpowale5738
    @madanpowale5738 2 года назад +4

    मेमू मध्ये टॉयलेट नसते त्या मुळे लांब प्रवास करणाऱ्यांची गैर सोय होणार नाही का?

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 2 года назад +5

    अहो भाऊ extend कसा होईल फुकत्यांसाठी? फुकटसेणा नक्कीच मोडून काढली पाहिजे.शरम वाटते आम्हा कोंकांवासियना अशा लोकांची🙏🙏

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      Without te loke hote je roj kamavar jatat diwa roha ya memu train ne

    • @jayvantkalyankar2289
      @jayvantkalyankar2289 2 года назад

      @@Bhushan_The_Explorer रोज कामावर जानाऱ्यांबाबत तर आणि शर्मणाक आहे? सोडता नये या लोकांना.अरे किती तिकीट असतं?🙏

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      @@jayvantkalyankar2289 25

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      @@jayvantkalyankar2289 ladies suddha

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 2 года назад

    वंदे मातरम्

  • @bhushanshelke6603
    @bhushanshelke6603 2 года назад +5

    Ek number vlog dada !!😍❣

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 2 года назад +1

    Thanqu dada mahiti baddal 🥰❤️

  • @djrupeshsaphale
    @djrupeshsaphale 2 года назад +1

    तुमची बोलण्याची पद्धत,एक्स्प्लेन करण्याची पद्धत 😍😍😍❤️❤️❤️👌👌👌
    Love From #Saphale_Palghar

  • @BarkadeBaba
    @BarkadeBaba 2 года назад +2

    Khupp mast bhava💖💖

  • @suryakantmalusre3551
    @suryakantmalusre3551 2 года назад

    Nice Mitra

  • @geetagurav4558
    @geetagurav4558 2 года назад

    धान माहीती दिली धन्यवाद व तुमचे कौतुक

  • @harshadindulkar9004
    @harshadindulkar9004 2 года назад

    Dada Chan suder video aahe 🙏🙏🙏🙏🙏👍👍👌👌👌

  • @vinughadshi30
    @vinughadshi30 2 года назад

    Mast vedio
    Va bhai va ❤️👌🏻👌🏻

  • @maheshnaik2013
    @maheshnaik2013 2 года назад

    मस्त आहे

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 2 года назад

    खूपच छान व्हिडीओ.

  • @sugandhagunde5416
    @sugandhagunde5416 Год назад +1

    Thank

  • @sachinamberkar6961
    @sachinamberkar6961 2 года назад +6

    मस्त पण 15 एप्रिल ते 15 जुन पर्यंत पण हि सेवा सुरू होयला पाहिजे

    • @namdevjadhav6845
      @namdevjadhav6845 2 года назад +1

      होय या गाडीने प्रवास खूप चांगला सुखकर होईल धन्यवाद 🙏 गाडीची सुटण्याची वेळ काय आहे 👍👍👍

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 года назад

      Ho..pan Roha pen hyanchi halat kharab baki kahi nahi

  • @ganeshsarankar2604
    @ganeshsarankar2604 2 года назад +1

    सुंदर कोकण

  • @archanachoudhari7631
    @archanachoudhari7631 Год назад +1

    Kokan chi greenary kayam rahu de

  • @sandeshgharatkar2675
    @sandeshgharatkar2675 2 года назад +1

    Amcha veer cha station dakhvilya baddl dhanyavad....😍😍😍

  • @shekharvichare1143
    @shekharvichare1143 2 года назад +1

    Ek No Bhavaa Thanks

  • @SamsonBrownson
    @SamsonBrownson 2 года назад +1

    Khup chaan bhava. 👍👍

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 2 года назад +1

    भूषण, व्हिडिओ खूप छान असतात. बोलण्याची स्टाईल ही छान.

  • @Priyanka.Rock7
    @Priyanka.Rock7 6 месяцев назад

    दिवा ते कुडाळ किंवा कणकवली memu train 🚂 जाईल तर बर होईल

  • @hinduhindutva108
    @hinduhindutva108 2 года назад

    छान , माहितीपर व्हिडिओ 👍👌

  • @madhukarvichare8912
    @madhukarvichare8912 2 года назад

    खुप छान माहिती

  • @milindgovardhane4313
    @milindgovardhane4313 2 года назад +2

    Minimum After 1 hours Panvel to Roha train should be available It will be easy for the public

  • @vishal_electrodharwad7678
    @vishal_electrodharwad7678 2 года назад

    Beautiful Scene , Very nice

  • @smitagawde2796
    @smitagawde2796 2 года назад +2

    Naad khula 👍👍👍👍👍

  • @parshurampatil4513
    @parshurampatil4513 2 года назад +1

    पेण स्टेशन होल्ड आहे का ह्या गाडीला

  • @sachinamberkar6961
    @sachinamberkar6961 2 года назад +4

    पेण ला थांबते का येतांना आणि जातांना

  • @rakeshgawde2103
    @rakeshgawde2103 2 года назад +1

    Bhushan.....khup Chan......

  • @amitgawade6389
    @amitgawade6389 2 года назад +2

    छान माहिती दिली भावा

  • @dipaksukum1784
    @dipaksukum1784 2 года назад +1

    सापे वामने स्टेशनला थांबा आहे का?

  • @chetanbaraskar9046
    @chetanbaraskar9046 2 года назад +1

    My village roha ❤️❤️

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 2 года назад +1

    छानच, आवडल....शुभेच्छा

  • @milindgovardhane4313
    @milindgovardhane4313 2 года назад

    Amhi Rohekar ahot jr Diva Roha Train Chiplun paryant neu naye.Chiplun sathi new Train Diva to Chiplun chalu karavi

  • @vinayakbarskar5596
    @vinayakbarskar5596 2 года назад +16

    I appreciate your work. Thanks for giving us informative video on kokan railway. Aamhi Rajapur kar.

  • @Dontsearchmyname0612
    @Dontsearchmyname0612 2 года назад +1

    Bhai tumi ticket ka bolat nahi... Nuste Without 🤣🤣🤣

  • @instrumentroha10
    @instrumentroha10 2 года назад +1

    tumhala majja yeil , pn rohekaran sathi dhavnari ek mevv train madhe pn gardi karun aai zavun taaka ROHA DIVA train chi

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 2 года назад +1

    jalgaon bhushan cha channel subscribe kela...
    bhushan bhau.. Ek number vdo&information.. wa bhai 👋wah

  • @hareshmodkale9212
    @hareshmodkale9212 2 года назад

    पनवेल मंडणगड दापोली पर्यंतर चालू व्हावी

  • @AADIVASICREATORS
    @AADIVASICREATORS 2 года назад +1

    By bus kdhi tri nandurbar la ya. Aani aale ki mla reply kra bhetu aapn. By bus vlog sathi ya nandurbar

  • @ketangosavi6285
    @ketangosavi6285 2 месяца назад

    Nice Video😊😊😊

  • @anilsawant7074
    @anilsawant7074 2 года назад

    Nice