मित्रांनो बीड कडून विघाणवडी कडे जाण्यासाठी st लवकर न आल्यामुळे व वापस शिरूर ला जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे व्हिडीओ बनवण्यास टाईम जास्त नव्हता हैया व्हिडीओ ची माध्यमातून जितकी जास्त माहिती सांगायचा प्रयत्न केला आहे . व्हिडीओ आवडल्यास चॅनल ला सबस्क्राइब करून व्हिडीओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद 🙏
मित्रांनो बीड कडून विघाणवडी कडे जाण्यासाठी st लवकर न आल्यामुळे व वापस शिरूर ला जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे व्हिडीओ बनवण्यास टाईम जास्त नव्हता हैया व्हिडीओ ची माध्यमातून जितकी जास्त माहिती सांगायचा प्रयत्न केला आहे . व्हिडीओ आवडल्यास चॅनल ला सबस्क्राइब करून व्हिडीओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद 🙏
नवीन लाइन जिथं असते तिथं जायला आणि video shoot करायला फार मेहनत घ्यावी लागते.
आमच्या सर्वासाठी तुम्ही हे करता त्याबद्दल आभार 🙏
आपल्या सर्व सब्सक्राइबर्स च्या सपोर्ट आणि कॉमेंट मुळे आम्हाला व्हिडीओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते . धन्यवाद सर 🙏
ماشاءاللہmashallah
बीड करांच स्वप्न लवकरच पूर्ण होणार आम्हाला प्रवास करायला मिळणार
रायमोहा ते बीड चा व्हिडिओ काढला पाहिजे तरी खूप छान आहे
धन्यवाद भाऊ पुढील व्हिडीओ मध्ये विघानवडी ते बीड मधील पूर्ण रेल्वे ट्रॅक चे काम दाखऊ 🙏
लवकरात लवकर काढा
नक्की बाहू 🙏
الله أكبر
Very very nice ❤❤❤❤
Nice video
धन्यवाद भाऊ 🙏
Very good vdo
धन्यवाद 🙏
Great 👍🏻
धन्यवाद 🙏
Vighanwadi to beed railway line information dya
लय भारी
धन्यवाद सर 🙏
Nice video ❤ beed citya kade video banvla tar sundar😊
धन्यवाद भाऊ बीड पर्यंत कामाचं व्हिडीओ लवकरच चॅनल वर येईल 🙏
Great 🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
Chalu kam dhakhw Mitra ....
व्हिडीओ लवकरच आपल्या चॅनल वर येईल धन्यवाद भाऊ 🙏
बीड ते Wadvani चा व्हिडिओ काढला पाहिजे तरी खूप छान आहे
धन्यवाद सर बीड ते वडवणी व्हिडीओ लवकरच चॅनल वर टाकू 🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ 😊
धन्यवाद भाऊ 🙏
❤
🙏
Starting madhle cam shots changle aahet 👍
धन्यवाद भाऊ 🙏
Hiwarsinga te navgan rajuri te beed ya section madhe patari track taknyache kam suru ahe ka yavar live coverage video banava please
व्हिडीओ लवकरच चॅनल वर टाकू . धन्यवाद🙏
विघणवाडी ते बीड कुठे कुठे रेल्वे च काम चालू आहे ते दाखवा. आणि कधी पर्यंत पूर्ण होईल ते सांगा बीड पर्यंत च 🙏
पुढील व्हिडीओ मध्ये सर्व बीड ते विघाणवडी मधील पूर्ण काम दाखऊ .व्हिडीओ पूर्ण पाहिल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
बीड पर्यंतचे काम दाखवा.
लवकरच चॅनल वर व्हिडीओ टाकू कडील कामाचा व्हिडीओ पूर्ण पाहिल्या बद्दल धन्यवाद 🙏
ट्रक😂
आरे मित्रा काम दाखव.नुसतच निळं आकाश आणि हिरवी धरती नकोस दाखवू.