डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणालाही चापट मारली नाही बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि आणि समाजाच्या उन्नती वर जनसामान्यच्या मनामध्ये मनामध्ये स्थान केलं आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वैर कोणा धर्माशी नव्हते हे तुमचे शब्द खूपच अनमोल आहेत
नेमक खरं सूत्रधार कोण आहे हे सिद्ध झाल्याशिवाय कोणावर पण आरोप नाही करता येणार त्यात जर त्यान्च्याच घरातला माणूस असला तर डायरेक्ट मुंडेवर आरोप करणं चुकीचं आहे जो कोणी आरोपी असेल तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे
सरांच्या संवादतला खूप महत्वाचा विषय महाराष्ट्र विधानसभा 2 दिवस जर गुन्हेगारीवर बोलत असेल तर शेतकरी दिन दलितांचे प्रश्न कधी मांडायचे ही महाराष्ट्राच्या प्रगतीची नाही तर अधोगतीची सुरवात मानावी लागेल 🙏
अगदी खर बोललात सर तुम्ही हे सर्व राजकीय लोक घडून आणतात सत्ता त्यांची त्यांच्याच बाजूंनी पोलीस प्रशासन राहतात कायद्याचं राज्य नाही गरीबाला वेगळा न्याय आणि श्रीमंतला वेगळा न्याय आहे😢
वंजारी समाज हा कष्टकरी प्रशासनात जास्त अधिकारी असणारा समाज. आणि ह्या बीड प्रकरणामुळं समाजाची बदनामी झाली हे खरच दुर्दैव आहें. आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे..
धन्यवाद कांगणे सर.. खरच महाराष्ट्राला तुमच्यासारख्या विचारवंत आणि बुध्दीच्या लोकांची गरज आहे ह्या महाराष्ट्राला ना की कोण्या भिकारचोट लोकांची ज्यांना महाराष्ट्र बिहार करून टाकलाय.
बरोबर आहे सर.गुनहेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे.पण जातीयवाद आणि राजकारण करू नये. पण दुर्दैवाने जात पाहून राजकारण केले जात आहे.राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.याचा जाहीर निषेध..
बीड जिल्ह्यात सगळी यंत्रणा, शासकीय, पोलीस, महसूल 60% पेक्षा बिंदूनियमावली विरोधात एकाच जातीची कारण राजकीय वरदहस्त.हम करे सो कायदाच होणार सर.द्या शुभेच्छा धनुभाऊला मंत्रिपदाच्या.
सर जात ला कोणीही लक्ष्य करत नाहीये.. पण त्या वाल्मिक समर्थनार्थ मोर्चा निघाला होता.. म्हंजे एखाड्या गुन्हेगर सोबत त्यचा समाज उभा राहतोय.. असा भिकारचोट पण कोंत्याही समाज ने केला नाही
सर, हे सर्व माजोरी राजकीय पुढाऱ्यांच्या वरदान असल्यामुळे घडत आहे कायदा हातात घेऊन सर्व सामान्य लोकांवर दादागिरी करत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेनी विचार केला पाहिजे 🙏🙏🙏🙏
संत वामन भाऊ, संत भगवान बाबा, संत नामदेव महाराज शाश्त्री, सर्व जातीला सोबत घेऊन चालणारे गोपीनाथराव मुंडे साहेब,. तुकाराम मुंडे, कांगणे सर हे आमच्या जातीचे आदर्श आहेत. हे दुसरे भुरटे लोकं आमचे आदर्श नाहीत. जे कोणी असे वागलेत त्यांचा एन्काऊंटर करा पण राजकारण साधण्यासाठी सरसगट वंजारी जातीला बदनाम करू नका. 70% समाज आज ही ऊसतोड कामगार आहेत. उसाच्या फडात रक्ताचं पाणी करतो ही जात तेंव्हा तुमच्या कारखान्यातून धूर निघतो
आमच्या दिवसाची सुरुवात नामदेव शास्त्री महाराजांचं प्रवचन ऐकून होते ....वरील सर्व च आदर्श आहेत...मात्र गुन्हेगार यांचं समर्थन करणं चुकीचं आहे ....बाकी जात कोणतीच वाईट नाही
सर आपले मत अगदी बरोबर आहे ❤ पण या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त जात जात जात फक्त ही वंजारी जातीयवाद करत आहे. यांचे फक्त ३% लोकं महाराष्ट्रावर दादागिरी करू पाहत आहेत. बाकी सर्व जाती गुण्या गोविंदाने राहत आहे
सर परळी मध्ये दिवसा ढवळ्या kidnapping, मर्डर होत आहेत सुशिक्षित लोक , व्यापारी लोक परळी सोडून बाहेर शिफ्ट झाले आहेत. परळी मध्ये काम करणारे पोलिस, शासकीय कर्मचारी हे सर्व जण अंबाजोगाई मध्ये मुक्कामी राहतात. वाट लावली साहेब गुंडागिरीने ...😢
धन्यवाद कांगणे सर,आपण ह्या महत्वपूर्ण विषयाला हात घालून,हे दाखवून दिलं की तुमचं नेतृत्व जाती पातीच्या पलीकडचं आहे,जय भगवान,जय शिवराय
खूप महत्वाचा विषय aahe सर, महाराष्ट्र हे बिहार नाही व्हायला पाहिजे
Ardh zal bhau
बीड म्हंजे बिहार...बाकी महाराष्ट्र म्हंजे महान राष्ट्र ❤❤❤❤
प्रशासन झोप काढतय
रॉयल आणि रियल माणूस कांगणे सर❤
ह्या video ची खूप वाट पाहत होती लोक
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणालाही चापट मारली नाही बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि आणि समाजाच्या उन्नती वर जनसामान्यच्या मनामध्ये मनामध्ये स्थान केलं आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वैर कोणा धर्माशी नव्हते हे तुमचे शब्द खूपच अनमोल आहेत
Sir ..💯👏असे प्रकारचे खून मी आज पर्यंत बघितलं नाही सर
नतमस्तक गुरुजी शेवटी विडिओ बनवलात धन्यवाद
सर तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे, तरच हे शक्य आहे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ...
मेण सुत्रधार धनंजय मुंडे आहे तो आता मंत्री आहे
Nahi
नेहमी धनंजय मुंडे ला टारगेट एखादा गुन्हा सिद्ध करा ना
नराधम..आहे.... बीड बदनाम केला यांनी
नेमक खरं सूत्रधार कोण आहे हे सिद्ध झाल्याशिवाय कोणावर पण आरोप नाही करता येणार त्यात जर त्यान्च्याच घरातला माणूस असला तर डायरेक्ट मुंडेवर आरोप करणं चुकीचं आहे जो कोणी आरोपी असेल तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे
Tuzya aaicha nvra aahe@@DilipghuleGhule
सरांच्या संवादतला खूप महत्वाचा विषय महाराष्ट्र विधानसभा 2 दिवस जर गुन्हेगारीवर बोलत असेल तर शेतकरी दिन दलितांचे प्रश्न कधी मांडायचे ही महाराष्ट्राच्या प्रगतीची नाही तर अधोगतीची सुरवात मानावी लागेल 🙏
अगदी खर बोललात सर तुम्ही
हे सर्व राजकीय लोक घडून आणतात
सत्ता त्यांची त्यांच्याच बाजूंनी पोलीस प्रशासन राहतात
कायद्याचं राज्य नाही
गरीबाला वेगळा न्याय आणि श्रीमंतला वेगळा न्याय आहे😢
खुप दिवसांपासून या वीडियो ची वाट पहात आहे
खूप महत्त्वाचा विषय आहे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत आरोपी जेरेबंध झाले पाहिजेत
वंजारी समाज हा कष्टकरी प्रशासनात जास्त अधिकारी असणारा समाज. आणि ह्या बीड प्रकरणामुळं समाजाची बदनामी झाली हे खरच दुर्दैव आहें. आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे..
😂😂😂
Je adhikari aahet te walmik kiva baki gunhegarala support karat rahile.. Tewha vichar nahi aala manat, aapli jat badnam hoil te.. Tyana watl nahi aapn chukila samarthan kartoy mnun.. Chuk te chuk mnle nahi..
वशिला वर झालेत...पूजा खेडकर...
सगळे वाशिल्यावर झाले ..
😂😂😂
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा...
सर तुमच्या बोलण्यात खूप ताकत आहे proud of you ❤
अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे सर
एकदम बरोबर सर
जय शिवराय जय संविधान
खूप खूप आभार तुमचे sir या घटनेवार बोलणार कि नाही असं मला वाटत होते पण आता तुमी या मुद्यावर तुमी आवाज उठवलात you are real hero
सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा
हा माझ्या देश आहे हे वाक्य बंद झाले आहे हा फक्त राजकारणी गुद्याचा आहे देश आहे हे वाक्य महाराष्टात चालू आहे.
मंत्री म्हणतात आमचे DnA ओबीसी आहे. कशाचा देश N कशाचा काय.
धन्यवाद कांगणे सर.. खरच महाराष्ट्राला तुमच्यासारख्या विचारवंत आणि बुध्दीच्या लोकांची गरज आहे ह्या
महाराष्ट्राला ना की कोण्या भिकारचोट लोकांची ज्यांना महाराष्ट्र बिहार करून टाकलाय.
आपल्या भारताला सगळे वाईट प्रवृत्तीचे रजकरण्याची सवयी झाली आहे
महत्वपूर्ण संदेश आहे सर प्रेमाने जगाला जिंकता येत....❤
एक नंबर सर खरंतर तुम च्या सारख्या व्यक्तींच्या संभाषणाची गरज आहे या महाराष्ट्राला सर
🇮🇳 जय हिन्द सर 🇮🇳
खरच साहेब निच वृर्तीचे लोकांना डॉयरेक हानलच पाहिजे संतोष देशमुख ला न्याय मिळाला च पाहिजे
बरोबर आहे सर.गुनहेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे.पण जातीयवाद आणि राजकारण करू नये.
पण दुर्दैवाने जात पाहून राजकारण केले जात आहे.राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.याचा जाहीर निषेध..
बरोबर बोलले सर आरोपी ला जात नसते 💯
लोकांना जातीवाद करायचा भाऊ अजून काही नाही...
जात नसते पण एकाच जातीचे आरोपी कसे
पण ह्या गुन्ह्यात सर्व आरोपी एकच जातीचे आहेत?
अधिकारी कोणत्या जातीचे?
पालकमंत्री कोणत्या जातीचे?
जास्त आरोपी घुगे मुढे फड कराड सानप............... केकाण गुटै😂😂😂200 आडनाव आहे😂
@@ArjunMadan-tm2ow सानप नाहीरे ...
बीड जिल्ह्यात सगळी यंत्रणा, शासकीय, पोलीस, महसूल 60% पेक्षा बिंदूनियमावली विरोधात एकाच जातीची कारण राजकीय वरदहस्त.हम करे सो कायदाच होणार सर.द्या शुभेच्छा धनुभाऊला मंत्रिपदाच्या.
खूप खूप धन्यवाद सर तुमच्याकडून ह्याच गोष्टीची अपेक्षा होती सर खरंच सर तुम्ही मन जिंकले
हार्दिक स्वागत सर आपलं नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर या गावात
आरोपीला जात नसते आरोपी आरोपी असतो न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
पोलिसांना सहरोपी करा
गरीब लोकांना फक्त कायदा आहे
कांगणे सर कोटी कोटी धन्यवाद तुमच्या सारख्या लोकांची या महाराष्ट्राला खूप खूप गरज आहे
खूप छान सर असा विचार सामान्य माणसाच्या आयुष्यात असला पाहिजे जय संविधान
फक्त तुकाराम मुंडे अधिकारी सोडले तर सगळे पोलिसात, तहसील, एस डी ओ जिलाधिकारी कार्यालय यात एकच जातीचे लोक. बीड मध्ये असेलमुळे कायदाचा गैर वापर झाला...
अरे बाबा समोरचा माणूस काय सांगतोय आणि तू आहे की या इथ पण जातीवाद करत आहेस
Khar ahe ..pn ata chitra paltnar
@@Mundhe-j2m सर्व आरोपी वंजारी कसे काय मग
Kashala jaltas re ahech don Beed cha dm bolte sabko kolte
सरांचा एक एक शब्द बरोबर आहे 👍🏽👍🏽👍🏽
हे होयलाच पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांना भर चौकात सरळ करा
वंजारी समाज सुशिक्षित आहे म्हणून येवढे अधिकारी आहेत. आणि वाशिल्या ने झालेत असे म्हणणारे खरे आडानी आहेत.
Ahech apla king tyat ky vad ahe 😂 dm
सर धन्यवाद हिम्मत दाखवली आज, समाज म्हणुन परतफेड केली, जात आडवी आणली नाह,मानल आज.
खुप छान👏👍 उत्तम सादरीकरण सर, मोठ्या विषयास हात घातला.
खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद कांगने साहेब 🙏
आदरनिय सर आपले मार्गदर्शन अमोल आहे.आपले अभिनंदन 🙏💐💐
कांगणे सर वल्लमिक kdad 302 चा गुन्हा व धनंजय मुंडे मंत्री यांचा वर गुन्हे दाखल करा.
Kangne sir you are great.
सर धन्यवाद मुद्दा घेतल्या बद्दल,
मी वाट पाहत होतो तुमच्या व्हिडीओ चि
सर जात ला कोणीही लक्ष्य करत नाहीये.. पण त्या वाल्मिक समर्थनार्थ मोर्चा निघाला होता.. म्हंजे एखाड्या गुन्हेगर सोबत त्यचा समाज उभा राहतोय.. असा भिकारचोट पण कोंत्याही समाज ने केला नाही
कराड फक्त आरोपी आहे ..आणखी गुन्हेगार ठरला नाही...
आणि गुन्हेगार न्यायालय ठरवत असते..सोशल मीडिया नाही 🛑🛑
खंडणी मध्ये नाव आहे असे मुख्यमंत्री म्हणाले त्याचे काय?@@Ana_22702
@@Ana_22702mag aropichya samarthanat morcha ka kadla ???
सर, हे सर्व माजोरी राजकीय पुढाऱ्यांच्या वरदान असल्यामुळे घडत आहे कायदा हातात घेऊन सर्व सामान्य लोकांवर दादागिरी करत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेनी विचार केला पाहिजे 🙏🙏🙏🙏
धर्माच्या नावाखाली तलवारींचा प्रमाण पण खूप वाढला आहे...
तुमचा विडीओ बघून आनंद वाटला सर ❤❤
अगदी बरोबर बोललात सर , गुन्हेगार कुणाचा पण असेना शिक्षा द्यावी
सरपंच संतोष देसमुख यांना न्याय भेटला पाहीजे 😢
खूप महत्त्वाचा विषय मांडला सर धन्यवाद
❤सर.. खरच तुमच्या सारखे व्यक्ती प्रत्येक शेत्रात असावे😮
धन्यवाद सर🎉🎉❤तुम्ही योग्य✅ आहात
अति महत्वाच विषय आहे. सर👍👍👌👌
धन्यवाद सर.... गुन्हेगार यांचा माज उतरवल्या बद्दल.....
कायदा फक्त गरिबानाच असतो सर,ही वस्तू स्थिती आहे...
Very very true speech sir We are really proud of you
खरे आहे सर जातीला टारगेत करण्या पेक्षा गुन्हे गाराला टार्गेट केले पाहिजे.जर असे झाले तर चांगले माणसे राजकरणात येणार नाही...
सटीक विश्लेषण 🙏
हे परळी वैजनाथा डोळे उघड तुच न्याय दे
गरिबांचे खरे कैवारी कांगणे सर खूप अभिनंदन जाती पातीचा पुढे जाऊन विचार करणारे आमचे महाराष्ट्रातले विठोबा कांगणे सर 🎉🎉🎉🎉
सर आपल्याबद्दल आज आणखी आदर वाढला..
खुप छान विचार मांडले आपण..
व्हिडिओमधील शेवटचा एक दिड मिनिट खुप महत्वाचा..
सर आपण जे बोलतो ते आता काळाची गरज बनली आहे 🎉🎉
गुन्हेगाराला जात नसते पण गुन्हेगार एकाच जातीचे कसे😂
Eka jatiche dakhvte aaplyala rahte sarvach jatit
जातीवाद ला जात नसते जातीवाद करणारे एकाच जातीचे कसे
एक नंबर कांगणे सरनी मार्गदर्शन केले
धन्यवाद सर
बरोबर बोलले सर जो गुन्हा करेल त्याला चोप दिला च पाहिजे व शिक्षा झाली पाहिजे
खूप छान सर 🏵️🏵️🏵️
पश्चिम महाराष्ट्र तील लोक जागरूक वाटत होते पण आता अस वाटत नाही
पश्चिम महाराष्ट्र तून साधी एक प्रतिक्रिया येत नाही या प्रकरणी
सर तुम्ही नेहमी सत्य आणि भावनिक बोलता जय शिवराय सर
कागणे सर खरी हाकिगत मांडली न्याय मिळाला पाहिजे
Khup ushir kela tumhi ya vishyavar bolayla
न्याय मिळायला हवा 🙏🏼🚩
अगदी बरोबर आहे....
संत वामन भाऊ, संत भगवान बाबा, संत नामदेव महाराज शाश्त्री, सर्व जातीला सोबत घेऊन चालणारे गोपीनाथराव मुंडे साहेब,. तुकाराम मुंडे, कांगणे सर हे आमच्या जातीचे आदर्श आहेत. हे दुसरे भुरटे लोकं आमचे आदर्श नाहीत. जे कोणी असे वागलेत त्यांचा एन्काऊंटर करा पण राजकारण साधण्यासाठी सरसगट वंजारी जातीला बदनाम करू नका. 70% समाज आज ही ऊसतोड कामगार आहेत. उसाच्या फडात रक्ताचं पाणी करतो ही जात तेंव्हा तुमच्या कारखान्यातून धूर निघतो
❤
आमच्या दिवसाची सुरुवात नामदेव शास्त्री महाराजांचं प्रवचन ऐकून होते ....वरील सर्व च आदर्श आहेत...मात्र गुन्हेगार यांचं समर्थन करणं चुकीचं आहे ....बाकी जात कोणतीच वाईट नाही
धन्यवाद सर ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवण्याचे काम सर तुम्ही करता जी वास्तु स्थिती आहे ती तुम्ही आज बोलून दाखवलेली आहे
अगदी बरोबर सर धन्यवाद
सर धन्यवाद खुप महत्त्वाच्या विषयावर बोललात.
अतिशय परखड विचार...खूप छान... अभिनंदन सर.❤❤
अगदी बरोबर बोलले सर अश्या आरोपीला चांगली कडक शिक्षा होयला पाहिजे
पेशवाई सरकार त्याचा कारभार पाहणारअण्णाजी पंत टरबूझ्झ
महाराष्ट्र पोलीस आमदारांच्या ताटाखाली मांजर झाली आहे... यामुळे गुन्हेगारी खूप वाढली आहे...
धन्या ,वाल्या सुञधार आहेत खरे
सर आपले मत अगदी बरोबर आहे ❤ पण या महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त जात जात जात फक्त ही वंजारी जातीयवाद करत आहे. यांचे फक्त ३% लोकं महाराष्ट्रावर दादागिरी करू पाहत आहेत. बाकी सर्व जाती गुण्या गोविंदाने राहत आहे
kangane sir pan vanjari ch ahe
धन्यवाद सर खुप चांगले विचार मांडले
धन्यवाद सर. तुम्ही या विषयावर बोललात.
Khup chan sir ❤❤❤❤❤
Dhanya ch kaam ahe
एकदम बरोबर आहे सर,पण त्या पंकजा मुंढे सांगतात कि कोयते घासून ठेवा , या गुन्हेगारी परिस्थितीला काही राजकीय लोक जबाबदार आहेत
फार चांगला विषय मांडला सर तुमी
या सर्व खुनाचा मास्टर माईंड धनंजय मुंडे
राॅयल आणि रियल माणूस कांगणे सर.,....❤
Well done sir...jati peksha apan sarv manus ahot he lakshat thevle pahije...
सर तुम्हच बरोबर आहे.
एकदम बरोबर आहे सर
सर परळी मध्ये दिवसा ढवळ्या kidnapping, मर्डर होत आहेत सुशिक्षित लोक , व्यापारी लोक परळी सोडून बाहेर शिफ्ट झाले आहेत. परळी मध्ये काम करणारे पोलिस, शासकीय कर्मचारी हे सर्व जण अंबाजोगाई मध्ये मुक्कामी राहतात. वाट लावली साहेब गुंडागिरीने ...😢
Ya prakarnavar tumchya video che aturtene wait krt hoto.... thank you Sir❤
अजितदादा फार भोळे आहेत... त्यांना यातलं खरच माहित नाही सर... देव त्यांना लवकर सु्बुद्धी देवे... 🌹🙏🌹
महाराष्ट्राचे खान Sir ahet tuhmi आमचे
धन्यवाद