म्हणून मी सरकारच्या कंत्राटी भरतीला पाठिंबा देतोय, झोल करून फक्त नेत्या लोकांनीच आपले खीसे भरावे का? सर्वांना झोल करण्याची संधी मिळावी, आपले खीसे भरण्याची संधी मिळावी ही सरकारची धोरणा मला आवडली.😅 गैरसमज करून घेऊ नका मी कडवट टीका करतोय कंत्राटी भरती पद्धतीचा, सरकारच्या कंत्राटी कारणाचा 🙏
मस्त........आहे. विचार जर केला तर याने ही प्रेरणा राजकारणी नेत्याकडून घेतली आहे असे वाटते. पण ias तथा mpsc कडून तेथे अधिकारी असतीलच आणि कंत्राटी व्यक्ती कडे हा कारभार सांभाळायला कसा दिला हे सुद्धा तपासावे..... ते अधिकारी सुद्धा कारणीभूत आहे.
IT and ED come in picture only when Department put complaint about Scam. For day to day woking IT and ED ; are not involved. Checking is done by Government's CAG Dept. But they are always delayed by 2-3 years. Take some education ; before blaming someone. IT and ED never take any action; themselves.
Adhikari mag kiti khail ? Tase nahi tyane khoti sahi keli asel. Hyala 21 koti dyayla ha kay adhikaryacha javai aahe ,? Nahitar adhikaryanehi hyaji peksha jast khalle aste na.
मी कंत्राटी पद्धतीने भरतीच अजिबात समर्थन करत नाही. ज्यांना कोणाला असं वाटत असेल की कंत्राटी कामगार होता म्हणूनच त्याला असा भ्रष्टाचार करता आला तर त्यांना अजूनही पोगो बघण्याची गरज आहे. आपल्या देशात क्लार्कपासून ते सर्वोच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच खूप म्हणजे खूप भ्रष्टाचार दररोज आणि आयुष्यभर करत असतात. फक्त काहींचा उघडकीस येतो तर काहींचा उघडकीस येत नाही. या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यापासून ते तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत कोणीही सामील असू शकतं आणि ते लवकरच बाहेर पण येईल किंवा प्रकरणचं दाबले पण जाऊ शकते. फक्तं हसू या गोष्टीचं येतं की बुडापासून ते शेंड्यापर्यंत व्यवस्थेत 95% भ्रष्टाचारी लोकं बसलेली असतानाही समाज भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेची अपेक्षा ठेवतो आहे. म्हणजे हे असं झालं की स्वतःला भ्रष्टाचार करण्याची खूप इच्छा आहे पण बाकी कोणी केला नाही पाहिजे 🙏👍
न पटणारी च बाब आहे. माझ्या पर्सनल a/c चा साधा 8 लाखाचा चेक दिला तरी बँक 3 4 वेळा कॉल करते. 5 लाखाचा व्यवहार इंटरनेट बॅंकिंग ने केला तर. 4 5 मेल येतात. पुढच्या transaction ला limit लावली जाते. आणि हे 21cr गायब होई पर्यंत बँक काहीच बोलली नाही?😮
सर मासे विदेशात नोकरी लाऊन देतो हे. सांगून माझ्या सारखे 600 पेक्षा अधिक लोकांना आमिष दाखवलं कोण गरीब तर कोण लोन काढून स्वप्न बघितले पण काही झाले नाही खोटे आश्वासन मध्ये आम्ही सर्व जण फसलो गेलो आमचे नुकसान झाले श्रीमंत लोकांना काय वाटणार नाही पण आम्ही एक एक रुपया च विचार करून मी साठवले पण पोलीस बोलतात हे सर्व विसरा तुम्हाला पैसे नाही भेटू शकत ही न्याय वेवस्था भारताची पैसे आहे तर सर्व आहे आणि आपण देश भक्ताची गाणी ऐकतो ही न्याय भारतात हे रोंग आहे खर वाटल तरच भारत घडेल
उद्योगपतीनी शासनाला एवढा चुना लावला ते गेलं कुठं. पण या भावाला मानलं पाहिजे. काय सॉलिड चुना लावलाय. सरकारचे पण अभिनंदन केले पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी करून कंत्राटी पद्धतीने भरती केल्याबद्दल.
क्रीडा संकुलाचे खाते बँकेत आणि देवाण घेवाण फक्त एका सहीवर वारंवार withdrawl तरीही दुर्लक्ष म्हणजे असे व्यवहार आधी पासून होत असणार याचा अर्थ एखाद्या अधिकाऱ्याला एवढा अधिकार की तो संकुलाचे पैसे फिरवू शकतो ...हेच प्रायव्हेट लीपिकाने केलं म्हणून हा fraud .
गेला असेल तो आता फॉरेन ला, भेतो काय, २१ कोटी चा मालक झालाय😅😅 आपली सिस्टम च बरबटलेली आहे, लक्षाधीश कोट्यवधीचे घोटाळे करून अब्जाधीश होतात,होऊदे एखादा गरीब झाला तर 😅😅
साधारण 15 दिवस आधी स्टेडियम वर रोज व्यायामासाठी येणाऱ्या लोकांना, ज्यांचे पूर्वी रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांना जबरदस्तीने पुन्हा रजिस्ट्रेशन करायला लावले. त्यात गेट वरचा सिक्युरिटी स्टाफ पण सामील आसावा.. पैसे त्या लिपिक बाईकडे जमा करावे असे ते सांगत होते.. पैसे भरून पावती ती लिपिक बाई देत होती पण एन्ट्री कार्ड बद्दल विचारणा केली असता.. सही करणारे साहेब रजेवर आहेत.. ते आल्यावर कार्ड मिळेल अशी उत्तरे ते दोघे देत होते.. असे अनेक लोकांचे पैसे पण जमा केले आहेत.. त्याबद्दल पण माहिती घ्यावी.. त्यात सिक्युरिटी स्टाफ पण सामील आहे..
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला 13,000 पगार आहे आणि जो कॉन्ट्रॅक्ट बेस वर आहे त्याने 20 कोटीचा घोटाळा केला. तीही दोन वर्षात. तर मग त्याच विभागातील कर्मचारी आणि पॉलिटिशन वाले किती कोटीचा घोटाळा करत असतील 😢😢
अरे भावांनो काही लोक असे आहेत प्रशासनात की मोठे मोठे घर बांधले आहेत 😂 लोकांना माहीत पण आहे की 2 नंबर ची कमाई आहे पण काही कार्यवाही होत नाही 😂 साधा सचिव चा हाथा खाली असणारा लाखो कामावताना पाहतो आहे 😢 मेहनती लोक आहेच बैला सारखे 😢😢 वारे दुनिया वारे प्रशासन जय हो
सरकारी खाती दुसऱ्या गोष्टी करण्यातच च बिझी असतात त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष जात नाही ... अगदी साध्या पद्धतीने असे देशातील चुकार फार अगोदर पकडता येतील पण ईथे काम कोणाला करायचे आहे? ????
त्यात काय नवीन सरकारी नोकरीमधील 90% लोक भ्रष्ट आहेत खास करुन पोलीस डिपार्टमेंट मधले पण आपल्या देशात पकडला तो भ्रष्ट बाकी सगळीकडे सुरळीत चालू आहे भ्रष्टाचार😂
Mhanaje tumhala as mhanauach ki government wale corruption nahi karat..budapasun shendyaparyant corrupted ahet ani tyachya mage pan je permanent h tyancha hat aselch ani to phakt balicha bakara kela asel...mag 2- 3 varshat audit kelach nahi ki kay..Nidhi vaparala ani kam kuth zal
शाळकरी मुलींच्या केस बद्दल म्हणताय का? ज्या मुलीच्या गरोदर आईला पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवले होते ती येड्या 🕳️ ची बाई त्या टोणग्याच एन्काऊंटर व्हायला नको होतं असं म्हणाली होती
व्यापारी लोक बँकेला ठगतात व सरकार त्यांचे कर्ज कसे माफ करते यावर प्राण प्रसून वाजपेयी यांचे विडीओ पहाण्यासारखे व ऐकण्यासारखे आहेत. तुमची कथा एखादा अपवाद असू शकतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग देखील व्यापारी लूटीला अटकाव करू शकत नाही. कारण सर्व काही संगनमताने घडून येते.
हलगर्जीपणा,दुर्लक्ष,वेळोवेळी बँक खात्याची माहिती अपडेट तपासणे या कडे संबंधित लेखा विभागाचे वरिष्ठ कडून दुर्लक्ष झालेले दिसते. नाहीतर हे कांडच झाले नसते. कंत्राटी कर्मचाऱ्यावर अवाजवी विश्वास ठेवला गेला.
आजकाल कंत्राटी पद्धतीमुळे आणि outsourcing मुळे खूप फ्रॉड होत आहेत़. बैंक मध्ये customer चा डेटा पण विकला जातो म्हणुनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर online Frauds होत आहेत़. 😡 *Stop Outsourcing* as *Customers are at Huge Risk* 🙏
आता ताब्यात घेऊन काय करणार?
त्याला एखादा पुरस्कार द्या
वेब सिरीज बनवा
Lucky bhaskar ... Lucky harsha
😂😂😂😂😂
Ho yaar 😢😂
Ekdam barobar 😂😂😂
Ghya कंत्राटी पोर लोक ....नोकरी भीती नाही म्हणून कमी वेलार श्रीमंत म्हणून प्रोपर कायम वाल्या भरती काढा
एक बेरोजगार म्हणून माझी सर्व कंत्राटी लोकांना विनंती आहे की आपण सर्व अशाच प्रकारचे घोटाळे करावे जेणेकरून सरकारचे डोकं ठिकाणी येईल
😂👌
बरोबर आहे
😂🎉🎉🎉🎉
कही होणार नाही सरकार कमिशन मागेल
21 कोटी घोटाळा केलाय त्याला शिक्षा भाऊ 70,000 कोटी घोटाळा करणाऱ्याला उपमुख्यमंत्रीपद बक्षीस हे फक्त भारतातच होऊ शकत
त्या ला नगर सेवक बनवा🤔
Mg ektyani khalle khau ghalat ala asta tr to suddhha sutla asta😂
👍👍👍
Amount nusar Nagarsevak banva tyala. Nahitar panchayat samiti sadasya tari banva.
BJP जॉईन करायला पहिजे त्याने 😂😂
म्हणून म्हणतो Lucky Bhaskar movie बघा सगळ लक्षात येईल 😂
Ahmi Harshad Mehta bhagitliye...
म्हणून मी सरकारच्या कंत्राटी भरतीला पाठिंबा देतोय, झोल करून फक्त नेत्या लोकांनीच आपले खीसे भरावे का? सर्वांना झोल करण्याची संधी मिळावी, आपले खीसे भरण्याची संधी मिळावी ही सरकारची धोरणा मला आवडली.😅
गैरसमज करून घेऊ नका मी कडवट टीका करतोय कंत्राटी भरती पद्धतीचा, सरकारच्या कंत्राटी कारणाचा 🙏
😂😂😂😂😂
Right bro
भावा नोकरी जाण्याचे टेन्शन नाही ती कधीही जाणार हे प्रत्येक कंत्राटी कामगार ला माहिती आहे मग बिनधास्त तो काहीही करु शकतो
@@sahilpagare2901 🌹🙏
😂😂😂😂
लिपिक च्यां जागा कधी निघणार मला फॉर्म भरायचे
😂
😂😂
कधी तरी रस्त्यावर येत
😂
😂😂😂😂
मस्त........आहे.
विचार जर केला तर याने ही प्रेरणा राजकारणी नेत्याकडून घेतली आहे असे वाटते.
पण ias तथा mpsc कडून तेथे अधिकारी असतीलच आणि कंत्राटी व्यक्ती कडे हा कारभार सांभाळायला कसा दिला हे सुद्धा तपासावे.....
ते अधिकारी सुद्धा कारणीभूत आहे.
इन्कमटॅक्स आणि इडी झोपा काढतात... सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा फक्त
Ed ani income tax ह्या फक्तं BJP विरूध्द असणाऱ्या लोकांना छळतात,
Choko ghet hote
IT and ED come in picture only when Department put complaint about Scam. For day to day woking IT and ED ; are not involved. Checking is done by Government's CAG Dept. But they are always delayed by 2-3 years. Take some education ; before blaming someone. IT and ED never take any action; themselves.
खर आहे साहेब
काही काही इन्कम टॅक्स वाले 10 ते 6 झोपा काढून घरी जातात
या पोराला येत्या 26 जानेवारीला बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे...
सोबत स्वीस बॅंकेत वरिष्ठ लिपिक म्हणून बढती द्यावी अशी नम्र विनंती 🙏🙏
😂😂😂😂
ते सगळं ठीक आहे पण आता या पैसे ची वसुली करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू महाग करून आमची मारू नका😂
agdi barobar
😂😂😂😂😂😂
😂
😂😂😂
😂
कोण तर मोठा आधिकारी या मागे असेल तेव्हाच एवढा मोठा घोळ करता येतो
No bro. He has purchased so many things made show off . Big officer don’t do such things .
हो नकीच एक वर्ष कोणी स्ट्टमेन पहिली नाही?
खोटी सही करायचा तो
Adhikari mag kiti khail ? Tase nahi tyane khoti sahi keli asel. Hyala 21 koti dyayla ha kay adhikaryacha javai aahe ,? Nahitar adhikaryanehi hyaji peksha jast khalle aste na.
@@ahg3791june te December 6 mahinyat kand kele.
हर्षद मेहता ❌ हर्षकुमार शिरसागर ✅. SCAM_2024
21 कोटी मधले 1 लाख पोलिसांना देऊन सुटून जाईन तो 😂
Ghya कंत्राटी पोर लोक ....नोकरी भीती नाही म्हणून कमी वेलार श्रीमंत म्हणून प्रोपर कायम वाल्या भरती काढा
@@Shubham-sw5jr कालचाच विडिओ आहे ह्याच चॅनल वरचा 7 वर्षात 7 कोटींची संपती जमा केली होती आरटीओ कॉन्स्टेबल ने
@@Shubham-sw5jr कालचाच विडिओ आहे ह्याच चॅनल वरचा 7 वर्षात 7 कोटींची संपती जमा केली होती आरटीओ कॉन्स्टेबल न
@@Shubham-sw5jr कालचाच विडिओ आहे ह्याच चॅनल वरचा 7 वर्षात 7 कोटींची संपती जमा केली होती आरटीओ कान्स्टेबल न
@@Shubham-sw5jr कालचाच विडिओ आहे ह्याच चॅनल वरचा, ट्रॅफिक हवलदार ने 7 वर्षात 7 कोटींची संपती जमा केली होती
भावाचा नाद नाय.....true gem !
70 हजार कोटींचे घोटाळे करणाऱ्यावर कोणती कार्यवाही केली साहेब. ..
Ghya कंत्राटी पोर लोक ....नोकरी भीती नाही म्हणून कमी वेलार श्रीमंत म्हणून प्रोपर कायम वाल्या भरती काढा
Ani rafel madhe ani election rokhe 😮😮😮
Koni vote kele konala...sagalech confused...we can only sing song...jaadu...jaadu...
@@ulhaskShanbhag-gi2md राफेल मधे कुठलाही घोळ झाला नाही हे supreme court ने सांगितला आणि पप्पू ने सबूत नसताना आरोप केले म्हणून माफी मागितली 😂😂😂
@@M_Shrikantमग 70000 कोटी घोळ आहे असे केव्हा सागितले कोर्टाने. सुधरा रे संघोट्यांनो
खरं च कौतुक आहे! आणि सरकारी यंत्रणेला शेम आहे
इतकी हिम्मत तो व्यक्ती करूच शकत नाही. यात इतर अधिकारी सुद्धा सहभागी आहेत आणि तो मुलाला फराळ करून दिलय
तुम्हाला फरार म्हणायचं आहे का ?
Tyala faral karun dilayy😂😂@@Amac16_01
Ekdm barobr
@@Amac16_01 समजून घ्या मराठी माणसाला
हा तर लकी भास्कर निघाला दुसरा😅😅😅
मी कंत्राटी पद्धतीने भरतीच अजिबात समर्थन करत नाही. ज्यांना कोणाला असं वाटत असेल की कंत्राटी कामगार होता म्हणूनच त्याला असा भ्रष्टाचार करता आला तर त्यांना अजूनही पोगो बघण्याची गरज आहे. आपल्या देशात क्लार्कपासून ते सर्वोच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच खूप म्हणजे खूप भ्रष्टाचार दररोज आणि आयुष्यभर करत असतात. फक्त काहींचा उघडकीस येतो तर काहींचा उघडकीस येत नाही. या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यापासून ते तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत कोणीही सामील असू शकतं आणि ते लवकरच बाहेर पण येईल किंवा प्रकरणचं दाबले पण जाऊ शकते.
फक्तं हसू या गोष्टीचं येतं की बुडापासून ते शेंड्यापर्यंत व्यवस्थेत 95% भ्रष्टाचारी लोकं बसलेली असतानाही समाज भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेची अपेक्षा ठेवतो आहे. म्हणजे हे असं झालं की स्वतःला भ्रष्टाचार करण्याची खूप इच्छा आहे पण बाकी कोणी केला नाही पाहिजे 🙏👍
सरकार जनतेला लुटतय जीएसटी च्या नावाखाली त्यान सरकारलाच लुटले। 😂😂😂😂 मस्त
👍😄
😅😅😅
म्हणजे indirectly आपल्याच
Very nice video😊😊
न पटणारी च बाब आहे.
माझ्या पर्सनल a/c चा साधा 8 लाखाचा चेक दिला तरी बँक 3 4 वेळा कॉल करते.
5 लाखाचा व्यवहार इंटरनेट बॅंकिंग ने केला तर. 4 5 मेल येतात. पुढच्या transaction ला limit लावली जाते.
आणि हे 21cr गायब होई पर्यंत बँक काहीच बोलली नाही?😮
बराच पैसा दिसतोय..तुमच्याकडे😂😂
😂😂😂@@AP-743
Sarkari lok mail check kartat bc timepass krt astat 😂
कुछ तो गडबड है सर्व लबाड आहेत
बँक वाले पण गप्प
Lite Lucky bhaskar😂😂❤
कंत्राटी करण हे भविष्यात देशाच्या संपत्तिसाठी घातक होऊ शकते असे वाटते .
सर मासे विदेशात नोकरी लाऊन देतो हे. सांगून माझ्या सारखे 600 पेक्षा अधिक लोकांना आमिष दाखवलं कोण गरीब तर कोण लोन काढून स्वप्न बघितले पण काही झाले नाही खोटे आश्वासन मध्ये आम्ही सर्व जण फसलो गेलो आमचे नुकसान झाले श्रीमंत लोकांना काय वाटणार नाही पण आम्ही एक एक रुपया च विचार करून मी साठवले पण पोलीस बोलतात हे सर्व विसरा तुम्हाला पैसे नाही भेटू शकत ही न्याय वेवस्था भारताची पैसे आहे तर सर्व आहे आणि आपण देश भक्ताची गाणी ऐकतो ही न्याय भारतात हे रोंग आहे खर वाटल तरच भारत घडेल
माझे पैसे खाल्ले फक्तं आणि गरीब लोकांचे काही भेरल नाही याचा वेतिरिक्
खरी न्याय वेवस्था आहे की पैशाची आहे हे काही दिवसात समजणार
त्याचंच उदाहरण कुर्ला बस अपघात..खाजगीकरण करने धोक्याचे होणार आहे भविष्यात
@@tuneloftime Chu Permenent loka hyacha peksha jast ghol krtat
व्वा.... मित्रा मस्त भाषा आहे तुझी.. छान...
उद्योगपतीनी शासनाला एवढा चुना लावला ते गेलं कुठं. पण या भावाला मानलं पाहिजे. काय सॉलिड चुना लावलाय. सरकारचे पण अभिनंदन केले पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी करून कंत्राटी पद्धतीने भरती केल्याबद्दल.
Kharach
भाऊ खुश नको होऊ. ते आपलेच पैसे आहेत. त्याला शिक्षा व्हावी
एक नंबर काम केल 👌👌👌
लकी भास्कर Got real 😂😂
😂😂😂
Yes right 👍
💯right bro😂😂
Unlucky bhaskar 😂
Tyacha baap khara legend hota sapdu nhi dil 😂
कीलिट सोमय्या कुठं गेला.. दिसतं नाही का आता. किती जण यात सहभागी आहेत हे बाहेर आलं पाहिजे.
To Gela panvel la ata.... Dole gele bc che
शिरसागर हा मराठी माणूस असेल तर मला तुझा अभिमान आहे भावा. किती दिवस गुजराती लोकच झोल करून पैसे खाणार?
#supportKshirsagar
😂😂
@@mahadevdeshmukh6865 🌹🙏
@@Iamgroo-twah kaay vichar aahet
@@4everx76 मला का बरे रिप्लाय दिला माझी कमेंट नाही ती
😂😂
क्रीडा संकुलाचे खाते बँकेत आणि देवाण घेवाण फक्त एका सहीवर वारंवार withdrawl तरीही दुर्लक्ष म्हणजे असे व्यवहार आधी पासून होत असणार याचा अर्थ एखाद्या अधिकाऱ्याला एवढा अधिकार की तो संकुलाचे पैसे फिरवू शकतो ...हेच प्रायव्हेट लीपिकाने केलं म्हणून हा fraud .
गेला असेल तो आता फॉरेन ला, भेतो काय, २१ कोटी चा मालक झालाय😅😅
आपली सिस्टम च बरबटलेली आहे, लक्षाधीश कोट्यवधीचे घोटाळे करून अब्जाधीश होतात,होऊदे एखादा गरीब झाला तर 😅😅
@@vishalbhure104 🌹🙏
Account Freeze kelet he nahi aikal ka tumhi...sagal3 related accounts freeze hotat
साधारण 15 दिवस आधी स्टेडियम वर रोज व्यायामासाठी येणाऱ्या लोकांना, ज्यांचे पूर्वी रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांना जबरदस्तीने पुन्हा रजिस्ट्रेशन करायला लावले. त्यात गेट वरचा सिक्युरिटी स्टाफ पण सामील आसावा.. पैसे त्या लिपिक बाईकडे जमा करावे असे ते सांगत होते.. पैसे भरून पावती ती लिपिक बाई देत होती पण एन्ट्री कार्ड बद्दल विचारणा केली असता.. सही करणारे साहेब रजेवर आहेत.. ते आल्यावर कार्ड मिळेल अशी उत्तरे ते दोघे देत होते.. असे अनेक लोकांचे पैसे पण जमा केले आहेत.. त्याबद्दल पण माहिती घ्यावी.. त्यात सिक्युरिटी स्टाफ पण सामील आहे..
आरोपी मागे नक्कीच कुठल्यातरी नेत्याचा हात असावा .
100 %
Hmm
कोण जाने कल को सबकी पहुंच से बाहर चल जाएगा
शंकाच नसावी.
💯
#सलाम त्यानच्या कार्याला, सर्व चूप अस्ते तर, सर्व पैशै ठिकान्यावर लागलेच होते.
🙏✌️
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला 13,000 पगार आहे आणि जो कॉन्ट्रॅक्ट बेस वर आहे त्याने 20 कोटीचा घोटाळा केला.
तीही दोन वर्षात. तर मग त्याच विभागातील कर्मचारी आणि पॉलिटिशन वाले किती कोटीचा घोटाळा करत असतील 😢😢
करा अजुन कंत्राटी भरती😅😅
अरे भावांनो काही लोक असे आहेत प्रशासनात की मोठे मोठे घर बांधले आहेत 😂 लोकांना माहीत पण आहे की 2 नंबर ची कमाई आहे पण काही कार्यवाही होत नाही 😂 साधा सचिव चा हाथा खाली असणारा लाखो कामावताना पाहतो आहे 😢 मेहनती लोक आहेच बैला सारखे 😢😢 वारे दुनिया वारे प्रशासन जय हो
सरकारी खाती दुसऱ्या गोष्टी करण्यातच च बिझी असतात त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष जात नाही ...
अगदी साध्या पद्धतीने असे देशातील चुकार फार अगोदर पकडता येतील पण ईथे काम कोणाला करायचे आहे? ????
Miler
@akashghogre3302 टेकाडी चा आहेस का गा तु भाऊ😂
खूप मस्त काम केले सलाम तुला, इतर इतरांयपेक्षा तर कमीच आहे, करुद्या मजा नशीबवाण आहे
वारेे पठ्ठय़ा मानल गडया भावाला
😂😂😂😂
Khup chaan Kela changla doka lavla very good 😊Lalit modi vijay mallya gheun palale tyana pakda pahile pan khup chaan kaam Kela Harshad proud of you 👏
त्यात काय नवीन सरकारी नोकरीमधील 90% लोक भ्रष्ट आहेत खास करुन पोलीस डिपार्टमेंट मधले पण आपल्या देशात पकडला तो भ्रष्ट बाकी सगळीकडे सुरळीत चालू आहे भ्रष्टाचार😂
बस ,फक्त पोलिस दिसतो
@@rajendrajadhav7788 पोलीस दिसतो कारण तोच तोंडाने पैसा मागतो
Pn to sarkari kuthe
@durgeshthakre7147पण सरकारी नौकरी मधील 90% लोक भ्रष्टाचार करत आहेत
@durgeshthakre7147 sarakarich
True inspiration for berojgar youth.... Indian proffesor of money heist. Talent must be recognized.
मान गये भाई जबरदस्त डेअरिंग कि हैं 😅😅😂😂😂
च्यायला, माझ्या खात्यातून बँकवाले दर महिन्याला मिनिमम बॅलेन्स चार्जेस कट करतात... ते पण gst लावून... यांचे करोडो व्यवहार बिनधास्त चालतात 🤣🤣
😂😂😂
भावाने मुलीचा नाद नाही केला असता तर खूप मोठा झाला असता ..😂😂
अगदी बरोबर
होल करी झोल 😎
@@rajendrapalav4523😢
😅
@@rajendrapalav4523😂😂😂😂😂😂😂😂
भावाचा आदर्श विजय माल्या आहे ..त्याच काय वाकड केलं तेव्हा याच करणार आहे
मस्त भावा..... आम्ही सुध्दा त्रस्त झालोय.... क्रॅश कोर्स असेल तर सांग.
Lucky Bhaskar Part 2 😎😁😁😁
ह्या घटनेतून प्रशासन विचार करावा कर्मचारी कायम असावा कंत्राटी नको.
Mhanaje tumhala as mhanauach ki government wale corruption nahi karat..budapasun shendyaparyant corrupted ahet ani tyachya mage pan je permanent h tyancha hat aselch ani to phakt balicha bakara kela asel...mag 2- 3 varshat audit kelach nahi ki kay..Nidhi vaparala ani kam kuth zal
भाऊ तुमचं सर्व बरोबर आहे. परंतु Income tax, काय करीत होते. यामागे मोठे मासे असण्याची शक्येता आहे.
कंत्राटी बेस वर नियुक्ती झाला म्हणून त्याने झोल केला😂😂 म्हणजे त्याने गुन्हा नाही केला😂
Permanent job karnare pn zol karrat
@@Attttatttttpermanent asta tar mhatle aste ki gunha kela🤦♂️
Parmanent ne pn karava saddha manus ani tyachi piddhi kay fakt g**d ghasat rahnar
कंत्राट संपायला आले असेल.. म्हणून जाता जाता काहीतरी घेऊन जाऊ असं वाटलं असेल ..
Bilkul bhaiya
हर्षकुमार भावी आयुष्यात मोठा मंत्री नक्कीच होणार..
खुप छान माहिती दिली😮😢
Khup chan kele Lootoon masta 👍
पैसा खूप पण जेवणं सोडून पैसा खात होता का पार वाळून गेला का रोग झाला कुठला 😂😂😂
Yedya gandicha ha paise bhetle pan pachavta nai aale mhanun julab jhale aani to barik jhala😂😂😂
भाऊंनी नादच केला राव 😮
बापरे याचा तर जाहीर सत्कार करण्यात यावा😅😅😅😂
अरे भावा,,21 कोटी पैकी 1 कोटी जरी खर्च केले त्याने,,तर सर्व पोलीस पासुन सर्व माकड विकले जातील,,,,,
कंत्राटीकरण बंद करा.बदलापूरचाही कंत्राटी कामगारच होता अत्याचार करणारा.
शाळकरी मुलींच्या केस बद्दल म्हणताय का? ज्या मुलीच्या गरोदर आईला पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवले होते ती येड्या 🕳️ ची बाई त्या टोणग्याच एन्काऊंटर व्हायला नको होतं असं म्हणाली होती
कुठलाही मोठा आफिसर असे काम करित नाही!! धन्यवाद
यशोदा शेट्टीचा पण चेहरा दाखवा
Lucky Bhaskar 😅 Talented marathi माणूस
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम वाल्यांना पर्मनंट करा, अजून असे नमुने सापडतील.
मस्त.... रे..
आत्मा मुक्त अन्ना हजारे कुठे गेलें ? २०१४ पासून त्यांच्या शब्दावलीत भ्रष्टाचार चा अर्थ विकास आहे वाटत😂😂
Te saddhya hajaaro lokanchya gharat lapun basle asanar
भाऊ ने मत्स्यकांड webseries ची स्टोरी बनवून टाकली😂😂😂😂
माझी सरकारला विनंती आहे सगळे काम वेळेत पूर्ण करत जा म्हणजे असे झोल होणार नाही व जनतेला ही सोई सुविधा लवकर उपलब्ध होईल आणि असा भ्रष्टाचार होणार नाही.
सुंदर ❤😮
ह्यो विषय च भारीचा चिण्या वाटतोय. 😅
एक कोटी पोलीस ला दिले तार मामला बंद 😅 तो पण खुश पोलीस पण खुश काम 25 भावा. ऑल द बेस्ट😊
भावी पिदिनी बोध घ्ये
हे हर्ष नाव कधीतरी येत पण घोडे लावून जात...😂😂😂
😂😂
😂
yachya adhi kontya harsh ne ghoda lavla ?
उदाहरणार्थ हषद मेहता 😂
करा आणखी कंत्राट भरती 😀😄😂
Excellent...salute Harshal bhai
वा वा वा वा वा भाई. फुल्ल चैनी.ओन्ली एन्जॉय.😂😂😂 मस्तच काम केलाय वाघानं
Mhnun contract system band kara
Jar ha permanent asta tr nokari chya bhitine ase kele naste
असुदे ना भाऊ आपला मराठी मुलगा आहे🎉🎉
गर्लफ्रेंडला 4 BHk 🧐 गर्लफ्रेंड ने तांगा वांगा सर्व मन खोलूंन दिला आता
4 BHK पन परत करा 😂😂😂
फिरून झाल, गर्लफ्रेंडची मनसोक्त मारून झाली आता काय जेल मध्ये गेला तरी हरकत नाही.
😂😂😂Ayya! Kahi pan han!
4BHK चे पैसे 100 रु प्रमाणे वसुल करा तिच्याकडून.
बाई च्या नादान सगळच गमावलं
Aata sodun jail ti tyala
खूप छान काम केलास भाऊ असच करायला पाहिजे या घोटाळे सरकारला तू घाबरु नकोस तू लवकर सुटून बाहेर येणार कारण हा भारत देश आहे 😂😂😂good लक
सरकार ला सगळं खाजगीकरण करायचंय 😅😂
मग ते तर 1991 लाच सुरु झालंय.
मोठ्या लोकांचा सहभाग असल्या शिवाय कोणीही एवढी हिम्मत करणार नाही .
Chan..system chya loop holes cha fayda kuni chota vyakti ghet asel tr chanch ahe😂
ठेवले अनंते तैसेची रहावे जे जे होईल ते ते पहावे
चित्ती असू द्यावे समाधान
हाय काका ❤
व्यापारी लोक बँकेला ठगतात व सरकार त्यांचे कर्ज कसे माफ करते यावर प्राण प्रसून वाजपेयी यांचे विडीओ पहाण्यासारखे व ऐकण्यासारखे आहेत. तुमची कथा एखादा अपवाद असू शकतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग देखील व्यापारी लूटीला अटकाव करू शकत नाही. कारण सर्व काही संगनमताने घडून येते.
हि फ़क्त प्यादे आहेत, खरा वजीर दुसरच असणार.
देवाने दिले होते पण भाऊ ल खाता आले नाही.
माज नडला.
Nusta 1crore zhol kele aste tari ghala nasta jast hav hav keli mhnun ghavla direct saglach paisa kadun ghetla
Khata ale pan pachavta ale nahi.
नाही रे, त्याने चांगला माल खाल्ला
हर्षद मेहता,लकी भास्कर असेल चित्रपट खूप चालतात 😢
हलगर्जीपणा,दुर्लक्ष,वेळोवेळी बँक खात्याची माहिती अपडेट तपासणे या कडे संबंधित लेखा विभागाचे वरिष्ठ कडून दुर्लक्ष झालेले दिसते. नाहीतर हे कांडच झाले नसते. कंत्राटी कर्मचाऱ्यावर अवाजवी विश्वास ठेवला गेला.
भावाने मस्त मजा करुन घेतली आता कशाला भारतात येईल तो
आता याने जे पैसे खाल्ले त्याची भरपाई पण आम्ही सामान्य नागरिकांनीच टॅक्स चा रूपात बोजा घेऊन करायची ना 😡
हो
आजकाल कंत्राटी पद्धतीमुळे आणि outsourcing मुळे खूप फ्रॉड होत आहेत़.
बैंक मध्ये customer चा डेटा पण विकला जातो म्हणुनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर online Frauds होत आहेत़. 😡
*Stop Outsourcing* as *Customers are at Huge Risk* 🙏
ह्या वर लवकर नवीन चित्रपट येईल😂😂😂😂
भावा जिकलास पण माझ्या भावा तू पोलिसांना सापडलास हे ऐकून खूप दुःख वाटलं रे...आता त्या पोरींच अवघड आहे बघ 😢😢😢
देशाच्या सुरक्षा विभागात सुद्धा कंत्राटी कामगार भरती करण्यात आली आहे त्यांच्या वर लक्ष दिले पाहिजे
Legend❤
तसे पण पैसे खेळ आणि बाकी कामा साठी वापर केला नसता...ते घेऊन गेला 😂😂
Khup भारी काम केलं
कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी आस्थापनेवरील कर्मचारी यांची नेमणूक करणे आवश्यक वाटते.
सगळी कडे भष्ट्राचार आहे . तो जर बाहेर काढला तर भारत देश . गरीब राहानार नाही आसे भरपूर आहे
ताब्यात घेऊन काय मिळणार आत्ता ?
देश सोडुन जा भावा 👍👍