Behind The Bars: Jail Life Of A Prisoner In India | Marathi Motivational Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июл 2024
  • Namaskar Mandali,
    Some people these days wrongly think that committing crimes and forming bonds with criminals is a good idea. But when they actually commit crimes and end up in jail, they experience the harsh reality of how terrible crime can be. At the same time, the pain they cause to their parents and loved ones, seen through their tears, reminds us of how precious life is. Watch this video to learn more about crime and prison life.
    Watch the full video and share your opinion, comment below.. and spread the word if you like this episode...!
    Let us know what you think about it in the comment box.
    Watch this episode till the end...!
    Speaker from public: Piyush Sajagane
    ----------------------------------------------------------------------------
    New Kidebaj T-Shirt
    kidebaj.com/
    Ekdanta Ganesh T-Shirt
    kidebaj.com/products/ekadanta...
    Jay Shree Ram T-Shirt
    kidebaj.com/products/jay-shri...
    Jay Hanuman Ram T-Shirt
    kidebaj.com/products/jay-hanu...
    Vitthal T-Shirt
    kidebaj.com/products/vitthal-...
    ----------------------------------------------------------------------------
    If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/vk-volunteer
    If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/speak-on-vk
    ----------------------------------------------------------------------------
    0:00 - Introduction
    1:32 - What is jail?
    3:33 - Life at home and life in jail
    6:22 - Does a person feel guilty even if not guilty of a crime?
    9:20 - How does a good person become a criminal?
    13:04 - Experiences in jail
    15:35 - Life after coming out of jail
    ----------------------------------------------------------------------------
    Become a member of the Vaicharik Kida
    RUclips
    / @vaicharikkida
    Facebook
    / vaicharikkida
    Instagram
    / vaicharikkida
    Twitter
    / vaicharikkida
    --------------------------------------------------------------------------------
    Our Other Channels :
    Marathi Kida
    / @marathikida
    Khadad Kida
    / @khadadkide
    --------------------------------------------------------------------------------
    Location: Bhavartha, Kothrud, Pune
    maps.app.goo.gl/AwUBy78Y3U6z8...
    Camera: Prashant Shelke
    Editing: Vishal Sarkate
    Direction: Suraj Khatavkar
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuya Deshpande
    #vaicharikkida #motivation #inspiration #reality #life #jail #family #lifestyle #mother #love #values #food #police

Комментарии • 1 тыс.

  • @crazyaboutpigions-4
    @crazyaboutpigions-4 9 месяцев назад +965

    मी पण सोडली गुन्हेगारी, 8 वर्ष झाले. काम करून पैसे कमावतो घरचे खुश आहेत. जिच्यावर प्रेम करत होतो घरच्यांनी सुद्धा आमच्या लग्नाला संमती दिली. आज मला छानशी 3 मुलं आहेत. एकदम मस्त आयुष्य जगतोय. समाधानी आहे. 😊 चुकून पण गुन्हेगारी करू नका काही नाहीये त्याच्यात 🙏

    • @nageshswami4911
      @nageshswami4911 8 месяцев назад +51

      तुमचा वीक पॉईंट च स्ट्रॉंग झाला जिच्यावर प्रेम करत होतो तिच्या सोबत लग्न झाल समजा घरचे मानले नसते तर कदाचित गुन्हा पण झाला असता

    • @soundoffical
      @soundoffical 8 месяцев назад +4

      حاجِز

    • @jagadishthakare8431
      @jagadishthakare8431 7 месяцев назад +5

      Point 👉

    • @travelchikoo
      @travelchikoo 7 месяцев назад +3

      Bless U😊

    • @omthakare3284
      @omthakare3284 7 месяцев назад +3

      Sir. Tension khup. Aahe

  • @chetanwakle719
    @chetanwakle719 9 месяцев назад +391

    तुरूनांच्या वाईट विचारांना सरळ मार्गदर्शन केलेस भावा
    विडिओ पाहुन 100 मधला 1 जरी तुझ्या मार्गदर्शनाखाली सुधरला
    तरी जिंकलास भावा❤

  • @RJ.Sanket
    @RJ.Sanket 10 месяцев назад +782

    चूक नसताना जेल मध्ये जाऊन आल्यानंतर त्याने घरातल्या पिंजऱ्याले पक्षी सुद्धा मोकळ्या आकाशात सोडून दिले 💯❣️🤗

    • @sunilkamble4035
      @sunilkamble4035 10 месяцев назад +8

      NISHBD bhava

    • @rutvikkamble3800
      @rutvikkamble3800 10 месяцев назад +14

      मी पण तेच केलं 😢

    • @rohannarayankar4561
      @rohannarayankar4561 10 месяцев назад +3

      Dada tyajh name kay aahe ?

    • @nikhil4153
      @nikhil4153 10 месяцев назад +7

      bhau tya pinjarya madhale pakshich aapalyala shrap detat ki tu suddha pinjaryat jashil majhya sarkha, mansacha janm shewat, khalich karaa khalich bharaa...

    • @shubhampawar4506
      @shubhampawar4506 7 месяцев назад +5

      मन जिंकलास भावा खूप भावना आहेत या वाख्यात,,, खरंच

  • @khanderaosuryawanshi5967
    @khanderaosuryawanshi5967 10 месяцев назад +333

    भावा तू जे तरूण पिढीला प्रेरणादायी विचार दिलेस ह्याचे उपकार शब्दात करताच येणार नाही👍🏻

  • @adityapanchal7409
    @adityapanchal7409 10 месяцев назад +1211

    Hospital ला भेट दिल्यावर आरोग्या ची किंमत कळते आणि तुरुंगास भेट दिल्यास स्वातंत्र्याची

    • @anuradhathorat5606
      @anuradhathorat5606 10 месяцев назад +9

      Well said

    • @amolchaure4692
      @amolchaure4692 10 месяцев назад +8

      एकदम खरं

    • @nikhilmande1687
      @nikhilmande1687 10 месяцев назад +3

      👌

    • @shubman-ek9qc
      @shubman-ek9qc 10 месяцев назад +5

      Khupach Chan example dile tu Aditya

    • @31.245
      @31.245 10 месяцев назад +23

      पैसा असल्यावर काही नाही होत
      सब बिकता हे सिर्फ खरीदने वाला चाहिये 😊

  • @user-pi3wv2fm9v
    @user-pi3wv2fm9v 6 месяцев назад +36

    मी पण सोडली गुन्हेगारी अर्थररोड मध्ये होतो 3 महिने जेव्हा आत मध्ये होतो तेव्हा चांगला पण शिकायला भेटले आणि वाईट पण पण आपल्या वर असते की तिकडून बाहेर निघाल्या वर कोणती गोष्ट डोक्यात घायची बाहेर निघालो आता काम करतो घरचे पण खुश आहेत हीचा वर प्रेम करत होतो तिला माहिती होत की मी जेल मधे होतो तरी तिने माझी साथ नाही सोडली आज त्याच मुलीशी लग्न केले . आज 2 मुले आहे . परत त्या वाटेवर नाही जायचं आहे आज आमचा जीवन खूप सुरळीत चालू आहे

  • @rohitpuranik8740
    @rohitpuranik8740 10 месяцев назад +81

    दहा मिनटाचा राग, आणी 15 वर्ष आत कढायला लागतात.
    बाकी खर्च वेगळा...
    तेव्हा फक्त आई वडीलच कामाला येतात..
    खरच अवघड आहे.. 🙏

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 11 месяцев назад +78

    तु camera face केला कमाल ,धन्य आहेस तु.
    तुझ्या भावी आयुष्याला शुभेच्छा

  • @optionmarathi
    @optionmarathi 11 месяцев назад +246

    तरुणाई च्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ... संगत किती महत्वाची असते ते कळते आणि त्याच बरोबर आईवडिलांची साथ.

  • @TheRoyalGuard.
    @TheRoyalGuard. 10 месяцев назад +163

    प्रामाणिक माहिती दिलीरे भावा तुंम्ही👌🏼
    "समाज रक्षक बना समाज कंटक नाही"
    आई-वडिलांना शिक्षा मिळेल असले धंदे करू नका.👍🏼

  • @AmosWilsontheunworthyservants
    @AmosWilsontheunworthyservants 10 месяцев назад +42

    गुन्हा नसताना जेल मधे जाण्याचा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. खर तर गुन्हा हा आपल्याच नातेवाईकांनी नोंदवला असेल तर खुपच वेदना होतात.

  • @dhirajdevale44
    @dhirajdevale44 11 месяцев назад +76

    भावा तुला सलाम ❤
    खरच तू खुप बदल केलास स्वतःमध्ये.❤❤❤❤
    यापुढें समाज जागृती कर RUclips channel वर... गरज आहे या पिढीला.

  • @lakshmihadole658
    @lakshmihadole658 10 месяцев назад +30

    खूप चांगल मार्गदर्शन केल आहेस तू कारण असे स्वतः चे अनुभव लोक सांगत नाहीत. त्यामुळे इतरांना जेल बिल म्हणजे गंम्मत वाटते. नवीन पिढी साठी खूप आदर्श दिला आहेस तू. इतर लोकांचे असे असते की मी गेलो का जेल मध्ये आता तू कधी जातो ते त्याची वाट बघतात.

  • @garib__gamer0787
    @garib__gamer0787 10 месяцев назад +50

    दादा खरच तुझ बोलन ऐकून रडायला आल..😥🥺 कारण की मी माझी आई बाबा आता हे भोगत आहोत मोठ्या भावा मुले

  • @RajSamund-zc4sp
    @RajSamund-zc4sp 8 месяцев назад +16

    गुन्हा करने म्हणजे आयुष्य उध्वस्त करने आहे......आणि ह्या जगात कोणीची कोणाचं नाही....Only आपले बहीण..भाऊ आणि आई वडील आपले आहे.....बाकी सगळे मतलबी आहे...

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 10 месяцев назад +70

    😢 अनेकदा भ्रष्ट system मुळे निष्पाप लोकांना तुरुंगवास भोगावा लागतो...no words

  • @harshalghate1037
    @harshalghate1037 11 месяцев назад +241

    True message for todays youth Real experience well said very true

  • @akshaykalokhe4053
    @akshaykalokhe4053 10 месяцев назад +86

    जगात आई वडील सारखी माया नाही 😢😢😢😢

  • @techs8763
    @techs8763 10 месяцев назад +9

    भाऊ आईच्या जास्त जावळचा आहे. आईचे विचार त्याच्‍या आचरणात दिसत आहेत❤❤❤

  • @rakeshchinkate2501
    @rakeshchinkate2501 5 месяцев назад +6

    सॅल्यूट दादा तुम्हाला. बोलायला शब्द नाही. मना पासून.. सलाम तुम्हाला.. 🙏🏻

  • @user-cj7db2xe2j
    @user-cj7db2xe2j 9 месяцев назад +19

    धन्यवाद दादा तरुणांना गुन्हेगारी पासून वाचण्यासाठी खुप छान संदेश दिला

  • @rathodajayrd3698
    @rathodajayrd3698 10 месяцев назад +18

    गरीब .मध्यम वर्गीय. आनी श्रीमंत लोकाना जेल मधे वेगवेगळी वागणूक असते. यावर पण व्हिडिओ बनवा सर

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 10 месяцев назад +31

    Thanks for the interview
    .. पियुष चा खुप मोठा चाहता आहे मी.. तो असे कधीही वागणारा नव्हता.. चुकीच्या न्याय व्यवस्था चा बळी ठरला होता

  • @apurvgangurde1049
    @apurvgangurde1049 10 месяцев назад +28

    एकदम बेस्ट वीडियो आता पर्यंत पाहिलेला❤💯 खरंच डोळ्यात पाणी आला सर स्पेशली आई वडिलांबद्दल जे काही बोलले ना तुम्ही सुरवातीला आणि शेवटी ते खरच खूप महत्त्वाच आणि खरं बोलले धन्यवाद तुम्ही तरुण पिढीला खूप चांगल मार्गदर्शन देत आहात 💯✍🏻❤️🙏🏼

  • @prakashbhorde
    @prakashbhorde 9 месяцев назад +9

    जेल मधील अतिशय चांगली माहिती दिली भावा भाई होण्यापेक्षा आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या

  • @rakeshvishwakrma9887
    @rakeshvishwakrma9887 6 месяцев назад +3

    भाऊ खरच खूप छान वाटले तुमचे हे व्हिडीओ पाहुण …😇👌 आणि तुम्ही ही जे सर्व या व्हिडीओ मधे सांगतील आहे खरच असंच आहे कारागृहातली वागणूक मी अक्षर्ष रडायचो १. महीना ५ दिवसच होतो आत मधे पण मला सर्व गोष्टीची किंमत काळली …

  • @ranjitmane8023
    @ranjitmane8023 10 месяцев назад +11

    भाऊ तुम्ही जे अनुभव ह्या Vedio मधून दिले ते बघून अंगावर काटा शहारे आले विचार सुधा मनात येणार नहीं कुनाच्या गुन्हा करणे खूप छान विचार मांडले आजच्या तरुणांना असे सांगणारा कुणीही नाही सगळे हर्भरायच्या झाडावर चढवणे हा व्यवसाय चालू आहे salute ❤🙏

  • @dattatrayawate5012
    @dattatrayawate5012 10 месяцев назад +33

    दादा तुमचा blog खूप छान होता तुम्ही जे अनुभवलं ते मांडलं , हा तुमचा विचार अनुभव ऐकून नक्कीच कोना ना कुणाचं मन परिवर्तन होईल ,

  • @akshaychopde-mv7de
    @akshaychopde-mv7de 10 месяцев назад +9

    भाऊ खर आहे कोन कोनाच नाही आई वडील भाऊ फक्त आपले आहे

  • @abc-qd2nb
    @abc-qd2nb 6 месяцев назад +2

    स्वतः विषयी सांगायला खूप हिम्मत लागते ती तुम्ही दाखवली... तरूण युवकांना मार्गदर्शन केले चांगले.कदाचित यामुळे आजची पिढी बदलेल ही आशा आहे व अशी वाईट वेळ कोणावरही येऊ नये ही प्रार्थना ईश्वरचरणी.

  • @vikaspokharana4813
    @vikaspokharana4813 10 месяцев назад +13

    वाह दादा, एकदम मनापासून निखळ पण जळजळीत वास्तव सांगितलं.

  • @prathmeshpawar2592
    @prathmeshpawar2592 7 месяцев назад +3

    100%भावा जे कही आहे ते खरा बोला तू तुझे विचार खूप उच्च आहेत आई वाडिल यांच्या विषय ची जी भावना तिझी तशीच जर बाकी तरुणानंची झाली तर ही वेल कोनावे येनार नहीं सलाम भावा तुला असल्या सुंदर आनी खरया गोष्टी कोन कोणाला नई संगत ❤❤❤

  • @ujjwalramekar5756
    @ujjwalramekar5756 10 месяцев назад +5

    खूप छान video भाऊ आपण रागाच्या भरात बोलून देतो आणि काहीतरी वाईट घडते. ज्यांचा राग खप अनावर होतो त्यांनी हा विडिओ बघावं.त्या रागाचा अंत कसा होतो आणि आपल्या परिवारा वर काय बितते याचा खूप छान विश्लेषण केला तुम्ही. देव तुम्हाला असाच चांगला निरोगी आयुष्य देवो तुम्ही खरच राग आल्यावर आपण काही पण करतो पण त्याचा अंत खूप वाईट आहे हे समजवून सांगितलं

  • @dilippatil2830
    @dilippatil2830 10 месяцев назад +5

    फार छान संदेश दिला आहे भावाने , सर्वानी पालन करा , फायदाच आहे , कायदा हातात घेवू नका , विनंती आहे !!😔🙏

  • @thefilmythings
    @thefilmythings 10 месяцев назад +13

    वैचारिक कीड़ा काहीही करा पण हा vedio trend करा। खूप मोठे समाजकारण आहे। salute।

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 10 месяцев назад +6

    खूप छान संदेश दिला दादा
    सिनेमा मध्ये दाखवत असतात भाई गिरी त्यामुळे लहान मुले आकर्षित होतात, कमी ला भरती म्हणून त्याला मित्र मंडळी आणि गल्लीतील भाई साथ देतात

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 10 месяцев назад +10

    खूप छान माहिती दिलीत - हे ऐकून अंगावर काटा उभा राहतो 🎉🎉🎉

  • @ganeshdevkar3050
    @ganeshdevkar3050 5 месяцев назад +4

    दादा जेल सरवात मोठा शिक्षण आहे।
    आनी जेल मध्ये लय गोष्टी सिखायला भेटते।
    पण जिवनात कधिच जेल बघू नाका मित्राणो 😢 तुम्हला पण त्रास आनी तुमचा घरचना पण त्रास अस्तो। आनी कोन येत नाई तुम्हाला वटनार माझे मित्र आहे तो पण बघायला येत नाय मनून कहीच गुणा करू नका काहि परस्ती असेल तरी नका करू।🙏 आत मध्य लय त्रास अस्तो 😢। जे दादा नि संघितला आहे तोच खर आहे 👍।।।

  • @SachinPawar-si9gg
    @SachinPawar-si9gg 10 месяцев назад +10

    भावा मी तुझा व्हिडिओ खुप मन लावून बघितला मला पण माझे दिवस आठवले जे जेल मध्ये काढले मी पण 2 वर्ष पुर्ण राहुन आलो आहे मला माझा जेल मधला शेवटचा दिवस आठवला की आज हा शेवटचा सुक्का भत्ता खायचा आणि परत कधीच यायचं नाही त्याच दिवशी राम राम 🙏🙏 केला येरवडा जेल ला आणि भावा आज जे तु तरुण पिढीला सांगतोय ऐकून खूप बरं

    • @gkwarrior2791
      @gkwarrior2791 10 месяцев назад

      kitna mushkil hota tha ghar se door rehna?

  • @shriramthakare306
    @shriramthakare306 10 месяцев назад +4

    खूप छान माहिती तरूण पिढी साठी सांगितली मी आज अचानक समोर व्हिडिओ आला म्हणून पाहला.तरुण पिढी साठी आपण योग्य माहिती दिली धन्यवाद दादा.

  • @kiranowhal3799
    @kiranowhal3799 10 месяцев назад +44

    Thank you your experience share everybody. दादा❤🙏

  • @akashgaikawad5481
    @akashgaikawad5481 10 месяцев назад +2

    खुपच छान विचार मांडलेत तुम्ही आजचं युवकांना 🙏🙏🙏

  • @sahiljedhe3959
    @sahiljedhe3959 10 месяцев назад +7

    शेवटच वाक्य 💯 खर बोलले 🥺🙏🏻💯

  • @preranarajusanap4081
    @preranarajusanap4081 10 месяцев назад +10

    Always great explanation 👍
    ...सांगत खूप महत्वाची असते...
    तुम्ही सांगता ते अगदी खर आहे....

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 8 месяцев назад +3

    भावा,,,, 🙏 तु खुप छान विचार मांडलेत.👍 अप्रतिम. हा video जास्तीजास्त शाळा, कॉलेज व खास करून झोपडपट्टी व छोट्या वस्ती मधून आजच्या तरुण पिढीला दाखवला गेला पाहिजे. खुप खुप आभार.

  • @hemantkedari419
    @hemantkedari419 10 месяцев назад +4

    एक नंबर भावा.... आई वडील त्रास खूप मोठा असतो...

  • @sunitalande8185
    @sunitalande8185 10 месяцев назад +10

    खूप खूप छान बोललात... आजच्या तरुण पिढीने नक्कीच यावर विचार करावा आणि वाईट मार्गाला जाऊ नये 🙏

  • @VishalThakur-gq7wz
    @VishalThakur-gq7wz 10 месяцев назад +9

    4:20 आईच्या जेवणाला नावं ठेवणं 🥺👌🏻आईच्या जेवणाची किंमत 🙏🏻🥺

  • @anilnaik9127
    @anilnaik9127 11 месяцев назад +15

    अदि्वितीय असा विषय आणि अनमोल अशा विचारांची मांडणी... मनापासून धन्यवाद 🙏

  • @sahebraowaghmare9534
    @sahebraowaghmare9534 8 месяцев назад +2

    सर अतिशय छान मार्गदर्शन केले आहे , यातून खरंच तरूणांनी वाईट मार्ग सोडून एक चांगलं व आदर्श जीवन जगायला पाहिजे
    धन्यवाद सर खुपचं चांगले मार्गदर्शन केले आहे

  • @santoshwakale4645
    @santoshwakale4645 10 месяцев назад +1

    खरंतर मी comments करत नाही पण आजच्या video ने comments करायला भाग पाडले आजचा video खरच तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आहे छोट्या मोठ्या चुकांसाठी नका आयूष्य वाया घालवू

  • @shrinathgunjal3616
    @shrinathgunjal3616 10 месяцев назад +5

    खूप छान..तुझ्या कडून काय तरी शिकलो मित्रा..आयुष्यात अशी चुकून पण काय चूक होयला नको.

  • @padmaakarrmokar4618
    @padmaakarrmokar4618 10 месяцев назад +66

    What you said about the parents is the eternal truth because I have experienced it. Thanks a bunch for the vedio. Stay blessed always.

  • @acharyaamolmems
    @acharyaamolmems 9 месяцев назад +1

    खूप सुंदर प्रेरणादायी आहे प्रत्येकाने ऐकावं तरुणाई गुन्हेगारात अडकणार नाही

  • @dattawavhal3473
    @dattawavhal3473 10 месяцев назад +148

    Need these kind of videos on social media now a days. Thank you Bhava. Request everyone please stay away from crime not only for your future but for your parents and family. Mistake happens but repetitive mistake is crime.

    • @3paaal
      @3paaal 10 месяцев назад +1

      💯 % true bhau

    • @sahilarerao8062
      @sahilarerao8062 9 месяцев назад +2

      Bhava gunegari vrutii chya mulana tu english madhe lihal ahes te pan vachta yet nasel vachl tar samjat nasel tyna kiti hee samjva eka kanani aikun dusrya kanani sodun detil, jail madhe jaun alya shivy 4 fatke khalay shivay nay sudhart.... 😅

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 11 месяцев назад +10

    Thank you vaicharik kida team 👍👍👍

  • @shubhamchaudhari9475
    @shubhamchaudhari9475 11 месяцев назад +26

    खूप छान संदेश दिला दादा भावी पिढी साठी. खरच या सगळ्या विचारांमुळे कुठेतरी भाईगिरी हि नक्कीच थांबली जाईल आणि जेवढे पण गुन्हे घडत असतात यांना पण नक्कीच आळा बसण्यासाठी मदत होईल. गरज आहे फक्त विचार बदलण्याची.

    • @yeshbhilare3199
      @yeshbhilare3199 10 месяцев назад +1

      Thanks

    • @jayeshchandorkar9996
      @jayeshchandorkar9996 10 месяцев назад

      कीती तरी गुंड व्यवस्था , परीस्थीतीतुनचं गुंड बनतात ! तेचं खरे वाघ ! डरपोक , लाचार लोक मेलीलेचं बरं

  • @ganeshshete5935
    @ganeshshete5935 10 месяцев назад +2

    खुप चांगलं वास्तव समजून सांगितलं आहे भाऊ

  • @user-qo8us7wy2y
    @user-qo8us7wy2y 10 месяцев назад +2

    मित्रा तू खूप छान माहिती सांगितली याच्यानंतर, हे मी दुसऱ्यांना सांगेन आणि काळजात कोरले जाईल खूप खूप धन्यवाद

  • @vijayambekar8224
    @vijayambekar8224 10 месяцев назад +4

    खूप छान समजून सांगितलं दादा या मधून खूप काही अनुभव आला धन्यवाद दादा

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 10 месяцев назад +5

    माझे वडील असेच 302 खोट्या गुन्ह्यात अडकले होते.तेव्हा माझे वय 16 वर्ष होते खूप वाईट दिवस आले होते पण परमेश्वराच्या कृपेने सर्व काही ठीक झाले आणि अनुभव पण कमी वयात खूप मिळाला

  • @mohitkulkarni5391
    @mohitkulkarni5391 10 месяцев назад +2

    खूप छान आणि चांगल्या प्रकारे सांगितलं...🙏👍

  • @sureshamate4268
    @sureshamate4268 9 месяцев назад +1

    आजच्या तरुण पिढीला छान संदेश दिल्याबद्दल धन्यवाद दादा परत अशीच छान माहिती द्यावी ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tejaspandit380
    @tejaspandit380 10 месяцев назад +25

    this type of video should be shown in every school specially in pune

  • @spc_Patil
    @spc_Patil 10 месяцев назад +3

    दादा खरचं शब्द नाहीत यार व्हिडिओ साठी निःशब्द झालो🥹

  • @mayurjadhav9113
    @mayurjadhav9113 10 месяцев назад +2

    Khup chan vatla dada tuza he video baghun 😊
    Khup changla message tu amchya young generation la dilays kharch khup khup dhaynvad 🙏😊

  • @DesiKalakar..9895
    @DesiKalakar..9895 10 месяцев назад +2

    Khup chan msg pass kelas Dear aajchya tarun pidhila...khup khup shubhechya tula pudhil vatchalikarita....Lots of love♥️♥️

  • @bharatsutar1314
    @bharatsutar1314 10 месяцев назад +16

    जेल मधल्या लोकांशी बोलल्यावर कळतं की.. काही लोकांची तर काही च चूक नसते. निव्वळ पोलिसांची चूक असते.. चौकशी न करता FIR करायची.. मग त्या माणसाच्या आयुष्याचे लागायला सुरुवात होते.. मग असे लोक का गुन्हेगार होणार नाहीत..

    • @kajalgajbhiye7176
      @kajalgajbhiye7176 17 дней назад

      @@bharatsutar1314 barobr dada maza bhavala pn chuk nastani atak keli policani fasavnuk karun mattar mde nastana sudha smorchy vektichy sangnyvarun policani chikashi n krta . FIR mde add kl tyla

    • @kajalgajbhiye7176
      @kajalgajbhiye7176 17 дней назад

      Police karni bhut astat khup da as amchysobt zaley dada maza bhau gov job la hota

    • @bharatsutar1314
      @bharatsutar1314 11 дней назад

      ​@@kajalgajbhiye7176 barobar tai

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi7868 10 месяцев назад +36

    खूप अनुभवातून बोलला आहे हा मुलगा.प्रत्येक भाई बनायचं ठरवलेल्या मुलानं हा व्हिडिओ ऐकावा आणि विचार करावा.

  • @mahammadshikalgar507
    @mahammadshikalgar507 10 месяцев назад +2

    खुप छान विडियो अनुभव मांडला धन्यवाद

  • @EviLSarkar
    @EviLSarkar 10 месяцев назад +39

    Real motivation. 💕💕

  • @vilaslohar4278
    @vilaslohar4278 6 месяцев назад +4

    सर. तुम्ही खुप छान विचार माडले Thank u sir

  • @Rajmudracreation96k
    @Rajmudracreation96k 10 месяцев назад +8

    Khrch kdk explain Bhau.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodkamble4472
    @pramodkamble4472 7 месяцев назад +1

    वा दादा खूप छान अनुभव दिलात... जीवनात सावध राहण्यासाठी...

  • @hemantsonawane153
    @hemantsonawane153 7 месяцев назад +1

    डोळ्यात पाणी आणल़ं मित्रा.. खूप छान व्हिडीओ बनवला तू.. नवीन पिढी ने नक्की पहावा thanks 🙏

  • @avinashbankar4796
    @avinashbankar4796 10 месяцев назад +3

    Khup chan bhau Thanks for Guide

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 10 месяцев назад +1

    छान सांगितले मित्रा , हे नवीन तरुण वर्गाने लक्षात ठेवले पाहिजे .

  • @ashishshegokar542
    @ashishshegokar542 6 месяцев назад +1

    कायद्याची भिती असणारे गुण्हे करतच नाही. प्रेरणादायी प्रवास.🙏

  • @rajuwagh3976
    @rajuwagh3976 10 месяцев назад +3

    पियुष सजगणे सर नमस्कार, आपण जेल काय असते? तेथील जीवन व वागणूक कशी असते, याबाबत विस्तृत माहीती दिली. खूपच छान माहीती सांगीतली, माहीती ऐकत असतांना नक्कीच माझे डोळे पाणावले हे मात्र नक्की. आपण खूपच अप्रतिम व्हिडीओ बनवत आहात, असेच व्हीडीओ आपण बनवावेत, तरुण पिढी गुन्हेगारीत अडकू नये याबाबत काय करता येईल याबाबतचा व्हिडीओ या समाज माध्यमांना हवा आहे. खूप खूप आभार व धन्यवाद सजगणे सर....तंत्रस्नेही शिक्षक निकाळजेसर

  • @sharadmote8760
    @sharadmote8760 10 месяцев назад +7

    Respected Dada Nice information

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 10 месяцев назад +2

    खूप छान मार्गदर्शन केले

  • @omkarbhosle9372
    @omkarbhosle9372 6 месяцев назад +1

    गरज आहे अशा व्हिडिओज ची आजच्या तरुणाईला...धन्यवाद दादा
    अशा प्रकारचे विचार अधिकाअधिक तरुणाई कडे कसे पोहचवले जातील हाच असाच प्रयत्न राहुदेत..खूप कमी सोशल मीडिया स्टार अशा प्रकारचे विचार घेऊन येतात आणि छान पद्धतीने मांडतात... त्यातलाच तू एक किंवा मी पाहिलेला एकमेव..
    विनोद, मनोरंजन असलच पाहिजे पण एक हात जोडून विनंती आहे सगळ्या सोशल मीडिया स्टार ना की अस काही करता येईल की ज्याने गुन्हेगारी च्या मागील भीषणता आजच्या तरुणाई समोर मांडता येईल..
    गरज आहे सध्या याची....आजच्या तरुणाईला..

  • @harshalchandak4543
    @harshalchandak4543 10 месяцев назад +26

    Really truthfully... speech with experience..🙏

  • @akshaygodase8067
    @akshaygodase8067 10 месяцев назад +11

    need of such videos is very high!
    Vaicharik Kida, You guys are doing fabulous job!
    Please keep it up. We will support you!

  • @user-ff6fz2vi6d
    @user-ff6fz2vi6d 7 месяцев назад

    खूपच छान भाऊ नक्की परिवर्तन होणार आहे

  • @saurabhkulkarnisk3793
    @saurabhkulkarnisk3793 6 месяцев назад +1

    खुप छान सांगितला भाऊ खरच मनाला चांगल वाटल भाऊ ❤😊

  • @pinkeshmakwana1329
    @pinkeshmakwana1329 10 месяцев назад +4

    God bless brother wish you happy life ahead

  • @rupeshdhanve9772
    @rupeshdhanve9772 10 месяцев назад +3

    Good experienced guidance, always alert in life

  • @njtrade
    @njtrade 9 месяцев назад +1

    दादा खूप चांगली माहिती दिली तू छोटी चूक पण कशी मोठी बनते कळतच नाही आणि हे होणं पण खूप महत्वाचं असत तेव्हाच तर आपल्याला जीवन काय आहे ते कळायला लागत.😢😢

  • @pujagade731
    @pujagade731 10 месяцев назад +2

    Khup chan mulkat Tarun pidila khup chan sandesh dila dada tumhi

  • @thefilmythings
    @thefilmythings 10 месяцев назад +17

    हा vedio प्रत्येक school collage मधे दाखवला पाहिजे।

  • @RoverYashShorts
    @RoverYashShorts 10 месяцев назад +12

    Very well dada I can relate to this 💪❤️🤝

  • @ganeshhargude4872
    @ganeshhargude4872 10 месяцев назад +2

    Khup chan massage dila 👍👍

  • @suwarnabhagyawant4002
    @suwarnabhagyawant4002 10 месяцев назад

    खरंच खूप छान मार्गदर्शन केले.

  • @sahilthakare50
    @sahilthakare50 10 месяцев назад +8

    So motivation speech brother..😢

  • @pravindhage6073
    @pravindhage6073 10 месяцев назад +4

    Very important Information Thank you 🙏❤

  • @mohanshrikhande403
    @mohanshrikhande403 10 дней назад

    चांगले विचार मांडलेत. 👍❤💐🙏🏻

  • @dinkargangurde5029
    @dinkargangurde5029 9 месяцев назад

    खुप छान संदेश दिला आहे सर तुम्ही

  • @Narayan-Jadhav
    @Narayan-Jadhav 9 месяцев назад +3

    मित्रांनो रागावर खरच आवर घाला हे सगळं खुप वाईट आहे.

  • @kishorgedam4745
    @kishorgedam4745 10 месяцев назад +3

    खुप नेक विचार दिले भाऊ🙏