प्रेमाची साधी व्याख्या : हासील करणे नव्हे , पण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी हसत हसत त्याग करणे , वेळ पडल्यास त्या व्यक्तीच्या ख़ुशी साठी त्या व्यक्तीचा हि त्याग करण्याची हिम्मत म्हणजे प्रेम !!!
असे आपल्या शब्दात आणि ग्राउंड लेवलचे खरे अनुभव सांगणारे तरूण वक्ते पुन्हा-पुन्हा आपल्या चॅनेल वरती आणा...हा भाग व यांचे विचार खरंच खुप प्रेरणादायी व खरे वाटले. माझ्या संपुर्ण कुटुंबाला हा भाग आवडला ..
एक तर खर आहे जे आपल्याला family सोबत मिळतं नसेल ना ते आपण दुसऱ्यात शोधतो पण आपण आपल्या family शी कुठे सगळं शेअर करतो sagto जे ते आपल्याला समजून घेतील थोडा time रोज स्वतः साठी सुधा काढा बस 💯
आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या त्याचा कायम सन्मान करा व मनमोकळे बोला त्याला समजून घ्या आणि नाहीच पटलं तर शांत रहा ज्याला जायचं तो जाईलच त्यानंतर फक्त स्वतःला वेळ द्या प्रगती करा नशीब घडवा अडकून पडू नका #अनुभव
आज Dr. DY Patil Law College ,Pune येथे तुम्ही जे Speech सांगितल ते ऐकून खुप काही गोष्टी समजल्या खरच तुम्ही खुप खुप मस्त विचार सांगता आणि motivate करता...आणि खुप Proud feel झालं जेव्हा समजलं तुम्ही सातारा District मधले आहात...सातारा जिल्हा हा रत्नांची खाण आहे ... आणि आज अजून एक नवीन रत्न बघितलं ते म्हणजे @Saurabh Bhosle....#Great Speaker❤🤗
खरं आहे भाऊ माझी स्वतः ची पद्धत अशी आहे मी रोज चा दिवस एन्जॉय करत राहतो रोज वेगळी माणसं रोज वेगळा प्लेस रोज काहीतरी नवीन रोज चा क्षण वेगळा ह्याकडे लक्ष देत राहतो त्यामुळे आयुष्य खूप सुंदर वाटत रोज ,इतराना हे जमन्या सारख नाही आहे पण करून बघा खूप भारी वाटेल
अगदी मनातलं..! प्रेमाची खरी ओळख समजून घेणं फार गरजेचं आहे आयुष्यात ,कारण प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे ...! अगदी मोजक्या शब्दात पण खूप खोलवर मांडलय सर तुम्ही ,खर माणसाला लवकर पटत नाही कारण खर नेहमी टोचत पण तेच खर राहणं आणि खरे विचार मांडणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही हे खूप छान सांगितलं की.. हे प्रेम म्हणजे नक्की काय..! हेच विचार प्रत्येकाच्या मनात रुजायला पाहिजेत..! Thank you so much for such kinds of real words sir..Hats off you..Proud of you sir..!❤️✌️
जे जे सगळं आपण सांगितलं आहे त्याची खूप गरज आहे सद्या ... अतिशय IMPORTANT सगळे POINT खूप change झालीय definition आणि meaning प्रमाची हे समजलं सर्वांना तर खूप सोपं होईल जगणं.. धन्यवाद सर Great आपल्या आणि वैचारिक किडा च्या माध्यमातून सगळीकडे पोहोचेल 🙏🙏
प्रेम या शब्दाची खरी व्याख्या तुम्ही सांगीतली. प्रत्येक मुलाने/मुलीने हे लक्षात घ्यायला हवं की प्रेमामध्ये Respect खूप महत्त्वाचा भाग असतो. खूपच छान 👌👌👌👌👌👌
सौरभ दादा काय बोलाव तुज्या बद्दल... विचारांचा खजिना आहेस रे तु तुझे असे विडिओ यायला पाहिजेत रे हा विडिओ आज पर्यंत वीस ते तीस वेळा पहिला रे मी, मन भरून येत रे, तुझ्या प्रत्येक शब्दात खूप ताकत आहे, काय समजून सांगितले तु त्या मुलीला खरच,.... तु कसा तुझ्या रिलेशन मधुन बाहेर पडला रे आम्हाला ऐकायला आवडेल
छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेउन सांगतो भाऊ हे येकल मी आणि दूसर्या दिवसा पासून यातून बाहेर पडायच ठरवल मी . स्वताला वेळ द्यायला विसरलो ह्यात गेले 16 महिने झाल . पण हे येकल मी पूर्ण 2 वेळा आणि विच्यार केला, अपेक्षा ही खुप होत्या सोडून दिल आता . आणि प्रेम च करायला नको या पुढे अस ठरवल 🙏 खुप काही घडल माझ्या सोबत सांगू शकत नाही पण यातून नक्की बाहेर पडनार आणि परत मागे वळून पाहनार नाही 🙏 पहिला वाटायच प्रेम करुन पहाव पण त्यांच्या इछेने येतात आणि त्रास होईल याचा विच्यार न करता सोडून जातात . त्या नंतर विच्यार येतो चूकल आपल . आमचा विषय तर लग्ना पर्यंत झाल , दोघांच ही ठरल मी हिम्मत केली आणि घरी सांगून बसलो माझ अस अस ह्या मुलीवर प्रेम आहे लग्न करायच आहे ,कित्येक दिवस वाद झाला माझ्या घरी नंतर सर्व चांगल सुरुळीत चालल होत दोघांच आचानक काही झाल नसताना तिने सोडून जायचा निर्णय घेतला , कित्येक दिवस सहन होत नव्हत हे . शेवटी माझ्या घरी ही माझी किंमत राहीली नाही परत नाही सांगीतल्या वर , मी ताट मानेने पाहू शकत नाही पाहूने वगरे , घरच्यांकडे ही . सर्वत्र लग्नाच सांगीतल होत , प्रेम प्रकरण वगरे . त्यामूळे जो कोणी ही प्रेम करुन लग्नाचा निर्णय घेतला आहे त्यांनी पहिला मुली बोलाव तू तुझ्या घरच्यांन कडून मान्य करुन घे , त्यानंतरच मुलांनी आपल्या घरी सांगाव
दादा व्हिडिओ च्या शेवटी मांडलेले विचार मला खरंच आवडले. मी पण बऱ्याच जणांना सांगत असतो. प्रेम आंधळ असतं अस म्हणतात पण तुम्ही डोळसपणे प्रेम करा. प्रेमात एकमेकांना वेळ देणं खरंच गरजेचं आहे पण मला नेहमी अस वाटत की तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती तुमच्यासाठी नवीन प्रेरणा घेऊन येणारी असावी. दोघांनी एकमेकांना उभ करण्यासाठी हातभार लावावा.
खरं आहे सर तुमचं म्हणणं मुलांपेक्षा मुली लवकर बदलतात आणि फसवणूक झाल्यावर मुलं जास्त मनाला लावून घेतात खूप विचार करतात पण चांगल्यांच्या वाटेला चांगलं येत नाही सर म्हणजे खरं प्रेम असलं की फसवणूक होते सर छपरी पोरांवरच मुली मनापासून प्रेम करतात त्यांनाच जास्त भाव देतात एकनिष्ठेने प्रेम करणारा व्यक्तिवर दुःख येते
मिलिनियम like भेटले पाहिजे ह्या vedio...reality ahe...ashe vedio tv vr दिसले पाहिजे..कारण हा विषय imp ahe..he राजकारणी च imp nhi..best bolla bhavA..I'm always with u
प्रेम करायचं असेल ना तर खरच, अपेक्षा आणि उपेक्षा करणे ह्या दोन शब्दांना जमिनीत गाळायच असतं..... आणि आदर, जो की शब्द ऐकताच मन प्रफुल्लित होऊन जात.... तर प्रेमात आदर हे आपोआप येऊन जात, if love is from your inside the heart....🌷🙂.......
भावा खर बोललास एकदम.तुझ्याबर कॉलेज मध्दे बसणारा BACKBENCHER मी ..तेव्हा वाटल पण न्हवत कि जो भांडण करणारा तू .आज एवढे छान विचार मांडू लागलास ,एका आयुष्याच्या पायरीवर जाऊन पोहचलास....Keep it @Sourabh Bhosale...
Jar ek maekana respect dili na tr Prem apoaap hot Thank you so much🙏☺️ Khup Chan samjavl ahe aatachy generation la he saglyni aikn khup jarjech ahe ..🙏
Whatever you have said at the last minute is also the meaning of love for me. Love is another beautiful feeling of emotions it definitely should come with a respect ♥️✨
I will definitely share this video many times for my twenties friends. Not only twenties but every generation should watch this video for reality check💯😇❤️ many many thanks! & huge respect to you and your life learning words...
दादा काय बोलु तु खरच खुप छान बोलास. पण एक खरच आहे की प्रत्येकाने मुलगा असो वा मुलगी दोघांनी पण एकमेकांची करीअर स्वप्न जपल पाहीजे आणि एकमेकांना समजुन सगळ ऐकसेप करत पुढे गेल्यावर पाहीजे, आणि त्यात एकमेकांचा रिजेक्ट खुप गरजेचा आहे.
Thank you for such a great thought. Kharach respect kiti keli ani kiti thevli he kadhich nahi disat samorcha la han pan family la choose kela over that person tar lagech paisa baghun geli asa tag lavla jato aajahi... sagle mula mulini respect thevli ekmekanchi tar nakkich prema chi defination simple hou shakte.. Thank you once again 🙂👍
काय बोललेत तुम्ही भाऊ....तुमच्या सारखा वक्ता मी अजून नाही पाहायला हो.... धन्य झालो मी तुम्हाला ऐकून....जणू काही देव सांगून राहलात.... मी खूप मोठा फान झालो तुमचा
The video is too amazing. He explains " what is true love " in very simple words. Before I couldn't watch these type video. And there is one problem in these generations they love unconcern. They just think about today, not care for their future. 👍🏻👍🏻👏🏻
प्रेमाची साधी व्याख्या : हासील करणे नव्हे , पण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी हसत हसत त्याग करणे , वेळ पडल्यास त्या व्यक्तीच्या ख़ुशी साठी त्या व्यक्तीचा हि त्याग करण्याची हिम्मत म्हणजे प्रेम !!!
Very good
खरं आहे
प्रेमाची साधी व्याख्या.: हासली करणे नव्हे .❤❤
Nice
❤
११ मिनिटाच्या वेळेमध्ये आख्या आयुष्याचं वळण देऊन गेलास भावा ❤️... आदर आहे तुझ्या उत्तम विचारांना #respectbhawa
Kharach.. Aplala ashe thoughts yeun gele pn hech te thought hote he kalal nahi.. Yane tyala shabda dile..
Yes exactly true bolale tumhi
Dada kiti chan bola tumi khup bhari
असे आपल्या शब्दात आणि ग्राउंड लेवलचे खरे अनुभव सांगणारे तरूण वक्ते पुन्हा-पुन्हा आपल्या चॅनेल वरती आणा...हा भाग व यांचे विचार खरंच खुप प्रेरणादायी व खरे वाटले. माझ्या संपुर्ण कुटुंबाला हा भाग आवडला ..
Rrs
E एर रा से आरआर आरा हैं r
Rarra
Eraera
Eraeraer a
प्रेमाची व्याख्या खरच अति उतम प्रमाणे सांगितली सर तुम्ही या 10 मिनिटात
💯😍👍🏻
मी RUclips फार बघत नाही पण या माणसाचा content परत आला पाहिजे. असल्या thought ची आजच्या समाजाला गरज आहे.🙏👍 Nice video ☺️
एक तर खर आहे जे आपल्याला family सोबत मिळतं नसेल ना ते आपण दुसऱ्यात शोधतो पण आपण आपल्या family शी कुठे सगळं शेअर करतो sagto जे ते आपल्याला समजून घेतील थोडा time रोज स्वतः साठी सुधा काढा बस 💯
.
आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या त्याचा कायम सन्मान करा व मनमोकळे बोला त्याला समजून घ्या आणि नाहीच पटलं तर शांत रहा ज्याला जायचं तो जाईलच त्यानंतर फक्त स्वतःला वेळ द्या प्रगती करा नशीब घडवा अडकून पडू नका #अनुभव
It's true 👍
👍👍✅✅✅
हे अगदी बरोबर आहे.
Exactly
Reality ❤️
आज Dr. DY Patil Law College ,Pune येथे तुम्ही जे Speech सांगितल ते ऐकून खुप काही गोष्टी समजल्या खरच तुम्ही खुप खुप मस्त विचार सांगता आणि motivate करता...आणि खुप Proud feel झालं जेव्हा समजलं तुम्ही सातारा District मधले आहात...सातारा जिल्हा हा रत्नांची खाण आहे ... आणि आज अजून एक नवीन रत्न बघितलं ते म्हणजे @Saurabh Bhosle....#Great Speaker❤🤗
💯kharay
प्रेमाचा खरा अर्थ तुम्ही पटवून दिला sir.. आताची पिढी वेगळ्या वळणावर चालत आहे..खूप सुंदर सांगितलं sir आणि सगळे यावर सहमत असतील 💯
बरोबर आहे सांगितल तुमी दादा
Yes
Your right
Respect ….आदर करणे प्रत्येकाचा महत्त्वाचच आहे.🙏 प्रत्येकाने आपल्या मर्यादाहि सांभाळल्या पाहिजेत 🙏
Hii mam plz mala tumcheyashi bolach ahe
शोधून माणूस सापडला 👌👌👌 काही तरी वेगळे पाय कूट आहे तुमचे 🙏
प्रेम म्हणजे काय इतक्या सुंदर पद्धतीने सांगणारा पहिलाच माणूस भेटला खूप खूप छान सर
माझी मुलगी अपर्णा तिने मला हा व्हिडिओ दाखवला खरच हे आताच्या पिढीला समजणे खूप गरजेचे आहे सर आणि ते तुम्ही खूप छान प्रकारे सांगितल आहे💯
🙏
❤😂😮😂😅😅😂😅❤😂😊😂
हृदय स्पर्शी 🙏 आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ❤️
10 मिनिटात प्रेमाचे माझे विचार तू बोलून दाखवलेस दादा.... खूप छान आणि फक्त गरजेचे मुद्दे तू सांगितलेस... धन्यवाद 😊
प्रेमाची खूप साधी आणि सरळ definition सांगितली दादा तू...खूप मस्त...❤👍
जीवनाला वेगळा positive दृष्टीकोण देणारा हा व्हिडिओ मला खुप आवडला...
भावा फक्त 11 मिनिटात संपूर्ण आयुष्य जगायला शिकवले आणि प्रेम करायला, पण खरच मनापासून सलाम तुला...👌🙏❤️
एवढ सुंदर समजून सांगितल की एखाद्याच आयुष्य बदलून जाईल. 100.%
खूप छान आणि स्पष्ट विचार समजेल असे मांडलेत भाऊ.
महत्वाचे म्हणजे मराठ मोळ्या आणि साध्या भाषेत विचार मांडले आहेत 🙏
True बोललास...
मुलगी जितकी लवकर प्रेमात पडते तितकी move on लवकरच होते.
Asa khi nsta..
@@mohinisonawane true fact never change.
Agree 👍
@@mohinisonawane hii
@@mohinisonawane as a woman I agree, haven’t moved on for 3 years 😢
Khup chaan vichar aahet tumche 👌👌🥺🥺ek manus manhun ekmekanchi respect karn khup garjech ahe 💞
सौरभ सर एक हिरा आहेत फक्त अजून जगासमोर यायचे आहेत.ते मोकळं inspiration न देता,actual facts समजून सांगतात.salute to ur thoughts sir.
साध्या सोप्या भाषेत केलेल प्रेमाचं सुंदर स्पष्टीकरण 👍👌❤❤
खुप उत्तम बोललास दादा तू...तुझे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले...माझ्या मनातलं बोललास तू...
अति उत्तम...तुझ्या साठी किती बोललो तरी कमीच आहे..
वैचारिक किडा या चॅनेल ला खूप सारे धन्यवाद,
तुमच्या प्रत्येक शब्दांना माझा सलाम आहे,
Yes exactly
खरं आहे भाऊ माझी स्वतः ची पद्धत अशी आहे मी रोज चा दिवस एन्जॉय करत राहतो रोज वेगळी माणसं रोज वेगळा प्लेस रोज काहीतरी नवीन रोज चा क्षण वेगळा ह्याकडे लक्ष देत राहतो त्यामुळे आयुष्य खूप सुंदर वाटत रोज ,इतराना हे जमन्या सारख नाही आहे पण करून बघा खूप भारी वाटेल
खूप काही शिकण्यासारख आहे या विडीओ मधून.... सर खूप छान माहिती दिली आहे
तुम्ही... नवीन पिढीला खूप महत्त्वाचा संदेश आहे
पैसा आहे म्हणून प्रेम आहे कारण आता पर्यंत मुलींच्या स्वप्नात राजकुमार आलेत कामगार कधीच नाही....
9:27 this words mahn!
The way he speaks and his thoughts.❤️
खरंच दादा खूप छान प्रेमाचे स्वरूप सांगितले.तुझे ये बोलणे ऐकून मनाला खूप प्रसन्न वाटले.आताच्या नवीन पिडीला अशाच मोटिवेशन ची गरज आहे.
प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगितला सर ...खूप छान
अगदी मनातलं..! प्रेमाची खरी ओळख समजून घेणं फार गरजेचं आहे आयुष्यात ,कारण प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे ...! अगदी मोजक्या शब्दात पण खूप खोलवर मांडलय सर तुम्ही ,खर माणसाला लवकर पटत नाही कारण खर नेहमी टोचत पण तेच खर राहणं आणि खरे विचार मांडणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही हे खूप छान सांगितलं की.. हे प्रेम म्हणजे नक्की काय..! हेच विचार प्रत्येकाच्या मनात रुजायला पाहिजेत..! Thank you so much for such kinds of real words sir..Hats off you..Proud of you sir..!❤️✌️
खूपच भारी..प्रेमाचे विश्लेषण.....आमचेही ३० वर्षे जुने प्रेम आजही ताजे आहे..कारण...आम्ही दोघां सोबत नाते आप्तेष्टांना घेवून जीवन.जगतोय....मस्त भाई 👍
प्रेमापेक्षा रिस्पेक्ट महत्वाचा 👍💯
🙏🙏 मनापासून भारी बोल प्रेम म्हणजे काय आहे छान सांगितले लाख एक बोलावंसं सगितले तु सारीं माणसं खरं आहे
जे जे सगळं आपण सांगितलं आहे त्याची खूप गरज आहे सद्या ... अतिशय IMPORTANT सगळे POINT खूप change झालीय definition आणि meaning प्रमाची हे समजलं सर्वांना तर खूप सोपं होईल जगणं.. धन्यवाद सर Great आपल्या आणि वैचारिक किडा च्या माध्यमातून सगळीकडे पोहोचेल 🙏🙏
Omg! I wonder the wisdom in his words are so clear and conscience that it makes me wonder the damage done by toxic environment in pune!
खूप छान शब्दात सांगितलं ....👍🙂 आणि Inspiration दिलंय आजच्या तरुण पिढीने नक्की हे ऐकलं पाहिजे....
भावा काय सांगितलेस तू एक नंबर.. खूप मदत झाली एखाद्याला समजायला. प्रेम आदर महत्वाचं आहे खूप
दादा खरंच खुप छान विचार मांडले आहे आजकाल प्रेमाचा अर्थ बदलत चालला आहे.
प्रेम द्यायला, प्रचंड ताकद, हिम्मत आणि स्थैर्य लागतं...
खूप छान speech मी सुद्धा स्वतः बदलो आहे वैचारिक किडा मुळे 🙏🙏
प्रेम या शब्दाची खरी व्याख्या तुम्ही सांगीतली. प्रत्येक मुलाने/मुलीने हे लक्षात घ्यायला हवं की प्रेमामध्ये Respect खूप महत्त्वाचा भाग असतो.
खूपच छान 👌👌👌👌👌👌
भावा आदर आहे तुझ्या विचारांचा 🔥🔥🔥
सौरभ दादा काय बोलाव तुज्या बद्दल...
विचारांचा खजिना आहेस रे तु तुझे असे विडिओ यायला पाहिजेत रे
हा विडिओ आज पर्यंत वीस ते तीस वेळा पहिला रे मी, मन भरून येत रे, तुझ्या प्रत्येक शब्दात खूप ताकत आहे, काय समजून सांगितले तु त्या मुलीला खरच,....
तु कसा तुझ्या रिलेशन मधुन बाहेर पडला रे आम्हाला ऐकायला आवडेल
छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेउन सांगतो भाऊ हे येकल मी आणि दूसर्या दिवसा पासून यातून बाहेर पडायच ठरवल मी . स्वताला वेळ द्यायला विसरलो ह्यात गेले 16 महिने झाल . पण हे येकल मी पूर्ण 2 वेळा आणि विच्यार केला, अपेक्षा ही खुप होत्या सोडून दिल आता . आणि प्रेम च करायला नको या पुढे अस ठरवल 🙏
खुप काही घडल माझ्या सोबत सांगू शकत नाही
पण यातून नक्की बाहेर पडनार आणि परत मागे वळून पाहनार नाही 🙏
पहिला वाटायच प्रेम करुन पहाव पण त्यांच्या इछेने येतात आणि त्रास होईल याचा विच्यार न करता सोडून जातात . त्या नंतर विच्यार येतो चूकल आपल .
आमचा विषय तर लग्ना पर्यंत झाल , दोघांच ही ठरल
मी हिम्मत केली आणि घरी सांगून बसलो माझ अस अस ह्या मुलीवर प्रेम आहे लग्न करायच आहे ,कित्येक दिवस वाद झाला माझ्या घरी नंतर सर्व चांगल सुरुळीत चालल होत दोघांच आचानक काही झाल नसताना तिने सोडून जायचा निर्णय घेतला , कित्येक दिवस सहन होत नव्हत हे . शेवटी माझ्या घरी ही माझी किंमत राहीली नाही परत नाही सांगीतल्या वर , मी ताट मानेने पाहू शकत नाही पाहूने वगरे , घरच्यांकडे ही . सर्वत्र लग्नाच सांगीतल होत , प्रेम प्रकरण वगरे .
त्यामूळे जो कोणी ही प्रेम करुन लग्नाचा निर्णय घेतला आहे त्यांनी पहिला मुली बोलाव तू तुझ्या घरच्यांन कडून मान्य करुन घे , त्यानंतरच मुलांनी आपल्या घरी सांगाव
सेम स्टोरी आहे मित्रा माझी पण
खर आहे बरोबर आहे यातुन तरूण तरूणींनी शिकल पाहीजे आपले विचार छान वाटले
दादा व्हिडिओ च्या शेवटी मांडलेले विचार मला खरंच आवडले. मी पण बऱ्याच जणांना सांगत असतो. प्रेम आंधळ असतं अस म्हणतात पण तुम्ही डोळसपणे प्रेम करा. प्रेमात एकमेकांना वेळ देणं खरंच गरजेचं आहे पण मला नेहमी अस वाटत की तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती तुमच्यासाठी नवीन प्रेरणा घेऊन येणारी असावी. दोघांनी एकमेकांना उभ करण्यासाठी हातभार लावावा.
खरंच खूप खूप छान विचार सांगितले दादा. आताच्या तरूण पिढीला गरज आहे अशा प्रेरणादायी विचारांची जे फक्त attraction ला प्रेम समजतात. 🙏🙏😊
I agree with you sir... Take respect give respect I 100 per believe on that line.
Hats off sir...
काय एक नंबर बोललास दादा तू.... आयुष्यातील प्रेमाचं कोड खूप छान पणे सोडवलस....मग ते प्रेम एकतर्फी असो की दुतर्फी... प्रेमात कुणाला force करू नका...
आज खरी गरज आहे सर...तुमच्या विचारांची अश्या अनुभवाची...असे contect परत परत यायला हवेत....hats off you sir...amazing..
एकदम खर बोललास भावा तू म्हणतोस तेच खर प्रेम आहे , आजच्या generation च प्रेम हे प्रेम नाही. आणि प्रेमाची व्याख्या बदलली च पाहिजे.
Thank you dada !! खूप म्हणजे खूप important lecture होतं हे माझ्या साठी !!
आयुष्याच्या अशा पॉइंट वर तुमचा व्हिडिओ बघितलाय की हे सगळं नसत समजलं तर खूप काही गमावलं असतं... thanks...🙏
Shevatcha vakya ...perfect...respect that person 👌👌👍👍
खरं आहे सर तुमचं म्हणणं मुलांपेक्षा मुली लवकर बदलतात आणि फसवणूक झाल्यावर मुलं जास्त मनाला लावून घेतात खूप विचार करतात पण चांगल्यांच्या वाटेला चांगलं येत नाही सर म्हणजे खरं प्रेम असलं की फसवणूक होते सर छपरी पोरांवरच मुली मनापासून प्रेम करतात त्यांनाच जास्त भाव देतात एकनिष्ठेने प्रेम करणारा व्यक्तिवर दुःख येते
खरंच बॉस हे 3 पॉईंट इथूनच सुरु होतात... ह्यालाच प्रेम समजतात 😔
हे १००% खर य की घरात जे सुख मुलींना मिळत नाही ते बाहेर भेटल म्हणजे प्रेम असच समीकरण मुलींना वाटतंय ....16 ते 21 वर्ष मुलींसाठी....ग्रेट स्पीच दादा...
मिलिनियम like भेटले पाहिजे ह्या vedio...reality ahe...ashe vedio tv vr दिसले पाहिजे..कारण हा विषय imp ahe..he राजकारणी च imp nhi..best bolla bhavA..I'm always with u
Yes exactly
भावा माझ्या आयुष्यातला हा पहिला व्हिडिओ आहे की जो अजून एकदा बगाव असा वाटला... खरंच खूप छान.. किती मस्त sort out केल्या आहेस गोष्टी तू...
भारी सांगितलं दादा ही रिॲलिटी आहे. आताच्या युवा पिढीला भंगार प्रेमाची भुरळ पडली आहे....🤔...प्रेम करायचं तर तुमच्या गोल्स वर करा.....❤️
It is reality but what she decided after your reply to her.?
खूप छान विचार खरंय प्रेम खूप सिंपल आहे..पण आपल्या अपेक्षा जास्त होतात..
आदर हा प्रत्येक जीवाचा करा हे एकदम पटले..
खूप सुंदर Explan केलें सर तुम्हीं 👌👌👌
तुमच्यासारखी विचाराची clearity असावी प्रत्येक व्यक्ती मध्ये 👌👌😊🙏
खूप सुंदर विचार आहेत, प्रेमाकडे नव्याने बघण्याची दृष्टी मिळाली असं वाटतंय,thank you 😍
Khup easy way madhe khup important life lessons explain kelay tumhi✨❤️
प्रेम करायचं असेल ना तर खरच, अपेक्षा आणि उपेक्षा करणे ह्या दोन शब्दांना जमिनीत गाळायच असतं.....
आणि आदर, जो की शब्द ऐकताच मन प्रफुल्लित होऊन जात....
तर प्रेमात आदर हे आपोआप येऊन जात, if love is from your inside the heart....🌷🙂.......
The way he speaks and his thoughts... Hatts off you sir ❤️🤝🏻
Hi
@@NileshPawar-zr9to men will be men 💯😆
भाई मन जिंकलं. तुझ्यासारख्या माणसा भेटली तर वाटतं खरंच मी धोका दिला आई-वडिलांना
Next level understanding of love and self respect ❤️👍
खरं तर सगळ्यात अगोदर मला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेला vedio आहे हा
खूप मुद्देसूद मांडणी केली आहे शब्दांची
अप्रतिम 🤞👌🤩😍🥳🥰
प्रेम म्हणजे काय तर एकमेकांचा आदर करणे.....👌👌👌👍👍
सर तुमची विचार मांडण्याची पद्धत,भाषा शैली खूप छान आहे. 😇असं वाटतं की जे काही सांगत आहात ते समाप्तच होवू नये.
अगदी बरोबर बोलात दादा ...💯🙏❣️
Khup best hota he ajprynt yevdhe motivational speaker bghitle pan aj ha video bghun khara prblm solve zhala ♥️♥️🙏🙏tysm bhava
Itkya sundar aani swaccha shabdaat kiti chhan samjun sangitlay.....!!
Apratim!! ❤
खूप छान प्रकारे आणि मोजक्या शब्दामध्ये खूप सुंदर विचार मांडले आहेत.❣️😊
Cry front of your partner its your understanding 💯
भावा खर बोललास एकदम.तुझ्याबर कॉलेज मध्दे बसणारा BACKBENCHER मी ..तेव्हा वाटल पण न्हवत कि जो भांडण करणारा तू .आज एवढे छान विचार मांडू लागलास ,एका आयुष्याच्या पायरीवर जाऊन पोहचलास....Keep it @Sourabh Bhosale...
छान बोलला भैया .खूप काही शिकायला भेटेल .अजून यांच्याबाबतीत video असतील तर खरंच share करा.
Jar ek maekana respect dili na tr Prem apoaap hot
Thank you so much🙏☺️
Khup Chan samjavl ahe aatachy generation la he saglyni aikn khup jarjech ahe ..🙏
Its so Deep ❣️ gambhir vishay, khup changlya way ne vichar mandlet. Anubhavi khiladi. Liked it.
खूप छान सर प्रेमा बद्दलचे जे विचार मांडले तुम्ही मला आवडल..
Khup chan bollat sir tumhi...
Ek ek shabd manala bhidla.... your words are really helpful to our new generation....thank you so much ❤️
सौरव दादा तु अगदी reality वर बोलतोस जे कुणी समजावून नाही सांगू शकत great preson आहेस् तु खरंच..❤️
Whatever you have said at the last minute is also the meaning of love for me. Love is another beautiful feeling of emotions it definitely should come with a respect ♥️✨
Anubhavala vayachi at nahi... khup chaan Mandlay ha vishay... manala bhavla ha episode... navin pidhi khup vahvat challay.. swatahasathi pudharlele vichar ani dusryasathi magaslele
I will definitely share this video many times for my twenties friends. Not only twenties but every generation should watch this video for reality check💯😇❤️ many many thanks! & huge respect to you and your life learning words...
👌🏻
मॅडम अशा विचाराची जाणीव असणे खूप महत्वाचे असते
@@chaitanaychhajed5703 0k0kool0 o9k09m9kok0o0kool0kl
@@aakash0503 oooooko9mood
@@aakash0503 oooooo9ooooono0mlk9kooko0 okololo
दादा काय बोलु तु खरच खुप छान बोलास. पण एक खरच आहे की प्रत्येकाने मुलगा असो वा मुलगी दोघांनी पण एकमेकांची करीअर स्वप्न जपल पाहीजे आणि एकमेकांना समजुन सगळ ऐकसेप करत पुढे गेल्यावर पाहीजे, आणि त्यात एकमेकांचा रिजेक्ट खुप गरजेचा आहे.
Thank you for such a great thought. Kharach respect kiti keli ani kiti thevli he kadhich nahi disat samorcha la han pan family la choose kela over that person tar lagech paisa baghun geli asa tag lavla jato aajahi... sagle mula mulini respect thevli ekmekanchi tar nakkich prema chi defination simple hou shakte.. Thank you once again 🙂👍
मी याच गोष्टीत confused होतो आता clear झाल......खर बोललास भावा...thank you so much
The way you speak is actually very well and pure 💯
काय बोललेत तुम्ही भाऊ....तुमच्या सारखा वक्ता मी अजून नाही पाहायला हो....
धन्य झालो मी तुम्हाला ऐकून....जणू काही देव सांगून राहलात....
मी खूप मोठा फान झालो तुमचा
खरंच भाऊ तुम्ही खूप चांगल एक्सप्लेनेशन केल आहे.🙏👍
प्रेमा विषयी खूप छान माहिती दिली सर तुम्ही अगदी साध्या आणि सरळ भाषेत समजून सांगितलं तुमच्या विचाराशी 💯 सहमत 💯👍 best motivation ✨️
The video is too amazing. He explains " what is true love " in very simple words. Before I couldn't watch these type video. And there is one problem in these generations they love unconcern. They just think about today, not care for their future. 👍🏻👍🏻👏🏻
हा वीडियो मला खुप आवडला❤❤💖 आणि ही माझ्या साठी चांगली advise आहे.😊☺☺ Thank you हया motivational video साठी
आपली भाषा ,बोलणं वाहह... आणखी नवीन विषय आपल्याकडून ऐकायला आवडेल....😊😊😊👌
Super sir ..aaj definition mahit zali premachi ...hats off you