जर लाइफ पार्टनर सोबत हा आनंद साजरा करत असाल तर आणि तो पण शेवटपर्यंत तर ती नैतिकता आणि हक्काचा आनंद म्हणता येईल पण जर हाच आनंद शेजारकडच्या व्यक्ती कडे जात असेल तर तुमचा अर्थ काम आणि मोक्ष चुलीत घाला, म्हणुन तर धर्म महत्वाचा ठरतो, पती धर्म आपल्या लाइप पार्टनरशी एकनिष्ठ राहायला सांगतो त्यातच जीवनाची सार्थकता असते.. जर तुम्ही कामांला सगळीकडे पाहू लागला म्हणजे विकृती वाढू लागेल आणि मोक्ष तर लांबच राहीला एक साधं जीवनही जगू शकणार नाही.. इतकं सोपं नाही धर्माला जाणणं, पण त्यापुढे जाऊन धर्माचं अंतरंग जाणायचं असेल तर ते फक्त प्रेमच आहे... जिथे जिथे शुद्ध प्रेम आहे तिथेच धर्माची व्याख्या सुरू होते.. धर्म म्हणजे पूजापाठ नव्हे.. मोक्ष तेव्हाच मिळेल जेव्हा धर्माशी एकनिष्ठ रहाल म्हणजे प्रेमाशी.. आणि सेक्स मधे तुम्हाला मोक्ष हा मिळूच शकत नाही कारण तिथे भोगण्याची क्रिया चालू होते आणि जिथे भोग असतो तिथे मोक्ष कसला?😂
आजकालच्या जगात शिक्षण क्षेत्रात जसे अनेक विषयांवर चर्चा होते बोलल जात तसं अशा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मग ते वैयक्तिक असलं तरीही समाजाला पुढच्या पिढीला या प्रकारचे योग्यरित्या शिक्षण मिळण्याची गरज आहे आणि ते मिळाले पाहिजे पण त्या गोष्टीबद्दल बोलताना अनेकजण अडखळतात पण साहेब तुम्ही अगदी Deep मध्ये खुप छान प्रकारे स्पष्टिकरण दिल्या बद्दल धन्यवाद.
खूप छान अप्रतिम अशी माहिती ,,दादा keep it on ,....... दादा,, दोन शब्द किव्हा लेख ....आयुष्याबद्दल ,,,आयुष्यात जे हव ते का मिळत नाही ,,आयुष्य पाहिजे ता का जगता येत नाही ,,का आपल्याला पाहिजे तशी community's bhet नाही,,कृपया एक छान असा लेख सादर करावा ,,जय जय महाराष्ट्र
विषय खूपच छान सुंदर पध्दतीने मांडला गेला दादा तुमचा अभ्यास व वाचन या दोन्ही गोष्टी ने तुमचं हे आमच्या आपल्याला युवा पिढीला एक उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले 😊😊👍🤝
Osho यांच्य विचारांना खूप चुकीच्या way मधे दर्शविले tumhi Dada... ओशो यांना लोक फक्त "संभोगतून समाधीकडे" म्हणून ओळखता पण त्यांनी अश्या खूप पद्धती सांगितल्या आहेत ज्यात तुम्ही तुमची काम ऊर्जा रूपांतरित करू शकता.
This subject is difficult to digest if you are thinking in only one direction. Just like somebody who doesn't have theet (study) cannot bite (understand). Appreciate the thoughts and how you put it.
मी 15:11 नंतर बघणं बंद केला. हा माणूस astrology आणि पुनर्जन्म सारख्या भ्रामक गोष्टी वर विश्वास ठेवायला सांगतोय. ओशो ला ऐकतो तरी सुध्धा असल्या भ्रामक गोष्टी वर विश्वास ठेवतो. काही पण.
@@Ashish-G- You got some Stupid ideas my friend. Astrology and Astronomy is totally different. One is scientific and the another one is a way of making other people fools for your own gains! You better find out for yourself... Which one is suitable for yourself! 😊😊😊
Manshik roga kade bagaych samajyahac drusthikon bdlayla have karn samaj kay bolel ya vicaratun koni sadh dripretion asl tar elaj karun get nahi. Jeva itar ajarasark yakade bagitle jail tevac khup sare problem apoap saptil.
नाही माझ्या अंगावर काटा नाही आला... आणि माझ्या दृष्टीने सेक्स ही साधनाच आहे. मला खूप समाधान मिळते सेक्स मुळे नी मी regular partner sobat karto. ani सेक्स खूप सुंदर गोष्ट आहे पण तिला घाणेरडी गोष्ट केली आहे. अपुऱ्या नॉलेज मुळे .
समाज विकृत होत आहे, आता तरी ओशो आनी त्यांचे विचार accept केले पाहिजेत इथे एक मोठा crowd आसा अहे ज्याना एवढ्या सोप्या भाषेत मांडलेला विषय कळला नाही, osho चे विचार लांबच राहिले..😂😂 We need more maturity and meditation to understand this.
नमस्कार सर, तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल धनयवाद, मान्य आहे तुम्ही या विषयावर बराच अभ्यास केलेला आहे परंतु तुम्ही मांडलेली धर्म अर्थ काम या संकल्पनेशी मी सहमत नाही. जीवन जगत असताना त्याची वाटणी या चार घटकांमध्ये तुम्ही धर्मामध्ये काम आणत आहात सेक्स आणतात अर्थामध्ये मोक्षा मध्ये आणि काम यामध्ये सुद्धा परंतु माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासानुसार आपल्याला धर्मासाठी अर्थासाठी कामासाठी आणि मोक्षासाठी आपले जीवन समर्पित असले पाहिजे यासाठी त्याचे विभागणी केली आहे. चुकल्यास क्षमस्व🙏
bhava ha manus chutiyat kadhtoy aaplyala, tula kalat asun tu blatantly khar nahi bolates. Ugach kahipn philosophy nasti mandaychi, hya peksha ekvel hya vishyavar maun rahila tr thik aahe pn misinformation kahi kamachi nahi. Kiti clueless por/pori misguide hotil hyane. Tuz te evil "Tantra Sex" tuzyakade thev. Tantra samjaycha asel tar agodar Nath Sampraday samjun ghyava lagto. Tantrachi garaj kay hoti? Tantra normal human being chya practice sathi aahet pn ka nahi? Te perform karnyasathi kay processes ani kay circumstances chi avashakta aste? ase sagle questions che answers samjun ghetlya shivay direct ase bhashya karne chukiche aahe. Chutiya aahe ha nalayak. Ignore kara... Pn mala kalat nahi @Vaicharik_kida kadhipasun ase faltu lokansobt video banvayla lagla.
😮my god ek anubhv nehmi ato jews mi mobile l charger lv5o ikde 21 parcnt chrg ani tikd timi 2.21am.punha lagech 22prnt chrg ani वेळ 2.22am😮😮h incdnt nhmi hotat
ताई, मुलींनाही मुलांवर बलात्काराचे खोटे खटले दाखल करणं बंद करायला सांगा. चाणक्यांनीही चाणक्य नीतीत लिहिलंय की "पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या भूक दुप्पट, लाजाळूपणा चौपट, धाडस सहा पट, आणि *वासना आठ पटीने जास्त असते* ". टाळी नुसती एका हाताने वाजत नाही, आणि समाज नुसता स्त्रियांनी चालत नाहीत. निव्वळ पुरुषांना दोष देण्याऐवजी एखाद्या स्त्रीने स्वतःची दुर्गुणांवर आणि कमकुवत बाजूवर काम केलं पाहिजे. स्त्रीशक्ती आणि स्त्री आरक्षणाच्या भिकेखाली आमच्या नोकरी हिरावण्यापेक्षा स्वबळावर गोष्टी साध्य करायला शिका. तेव्हा स्त्री जातीचा मान वाढेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज सुधारेल.
Ithe kahi janta ahe jyana vatle ki sex kasa handle karaycha hye sangitle janar pan ha video fakt tya lokana samajnar je Meditatation karat ahet. Comment vachun lokanche hasu ale karan tyana te samajle nahi.
Kiran ji. Due respects to your view. Tell me 1 good takeaway you had from this shallow blabber. Ugach aapla khup sundar. Zero substance hota ya vdo madhay, ha news anchor changla hou shakto but a worst analyser.
सर, तुम्ही हे लहान मुलांसोबत sex बद्दल मनमोकळे बोलून संस्कार करायच म्हणतय थोडक्यात... मात्र आता जे तरुण मंडळी आहे... Sex ला विकृत पद्धतीने explain करतात रेप etc. त्यावर उपाय काय ?
आर्धा विडिओ पाहून झाला पण काहीच कळलाच नाही, म्हणे चांगल्या इंटेंशन ने मास्टर भुषण करायचा आता काय हरी नाम घेत मास्टर भुषण करायचा का, आणी ते अधून मधून हिंदी-इंग्रजी ची टिमकी नको वाजवू मध्ये.
Got one thing, that I got nothing! Buddha/ Osho / 4 pursharth in totally different context ! Bhai calm down don't jumble ! 1topic 15 minutes explain he Sutra theva ! And sambhog samadhi! nave aikun 20 yrs pasun complete Osho delete kela ! 20 minutes he Kay bhangad ahye te sanga ! Patla tar gheu ! Tumhi samajla Kay ! Vyabhichaar Nako ? Pelayachi takat pan pahyaje ! Osho ashram noko the gosti sathi charchat rahatat ! Ashram Bobby deol series bhaghatli ka ! Tya pekasha Arya samaj siddhant Swami Dayanand Saraswati Chan aahai !
Vishay ajibat borobar mandlela nahiye...aplya Bhartiya culture madhe sex ani Kaam yala saglyat khalche sthan ahe...agdi Dharma ani Mokshala tyachyashi jabardasti jodu naka...Dharma and Moksha ya 2 goshti achieve karnyat Kaam, Sex ha saglyat motha adsar kivva badha ahe...Osho che saglech vichar 100% barobar navhte...ya ekach vishaya mule te khali khechle gele ani shevti great vicharvant hota hota rahun gele 😢😮
बोलण्यातून कळते की वाचन आणि अभ्यास खूप जास्त आहे दादा चे❤
तुम्ही जे बोललात ते प्रत्येकाला समजेलच अस नाही त्यासाठी त्या लेवल ची maturity असली पाहिजे
जर लाइफ पार्टनर सोबत हा आनंद साजरा करत असाल तर आणि तो पण शेवटपर्यंत तर ती नैतिकता आणि हक्काचा आनंद म्हणता येईल पण जर हाच आनंद शेजारकडच्या व्यक्ती कडे जात असेल तर तुमचा अर्थ काम आणि मोक्ष चुलीत घाला, म्हणुन तर धर्म महत्वाचा ठरतो, पती धर्म आपल्या लाइप पार्टनरशी एकनिष्ठ राहायला सांगतो त्यातच जीवनाची सार्थकता असते.. जर तुम्ही कामांला सगळीकडे पाहू लागला म्हणजे विकृती वाढू लागेल आणि मोक्ष तर लांबच राहीला एक साधं जीवनही जगू शकणार नाही.. इतकं सोपं नाही धर्माला जाणणं, पण त्यापुढे जाऊन धर्माचं अंतरंग जाणायचं असेल तर ते फक्त प्रेमच आहे... जिथे जिथे शुद्ध प्रेम आहे तिथेच धर्माची व्याख्या सुरू होते.. धर्म म्हणजे पूजापाठ नव्हे.. मोक्ष तेव्हाच मिळेल जेव्हा धर्माशी एकनिष्ठ रहाल म्हणजे प्रेमाशी.. आणि सेक्स मधे तुम्हाला मोक्ष हा मिळूच शकत नाही कारण तिथे भोगण्याची क्रिया चालू होते आणि जिथे भोग असतो तिथे मोक्ष कसला?😂
Kiti sunder vichar
बरोबर दादा.
ग्रेट
All is not black or white....there is grey area...You don't know what will lead you to moksha
@@deepalikamble5381beautiful doesn't mean right
Sir तुम्ही खूप reality snagitali.... सर्व गोष्टी ची सुरुवात आणि शेवट या विचारापासून होत.... Osho ज्यांना समजले त्यांना आयुष्य समजत...
Khup deep bolat ahe sir aapn
Jo spirtuality follow krto to ya video la samju shakel
आजकालच्या जगात शिक्षण क्षेत्रात जसे अनेक विषयांवर चर्चा होते बोलल जात तसं अशा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मग ते वैयक्तिक असलं तरीही समाजाला पुढच्या पिढीला या प्रकारचे योग्यरित्या शिक्षण मिळण्याची गरज आहे आणि ते मिळाले पाहिजे पण त्या गोष्टीबद्दल बोलताना अनेकजण अडखळतात पण साहेब तुम्ही अगदी Deep मध्ये खुप छान प्रकारे स्पष्टिकरण दिल्या बद्दल धन्यवाद.
खूप छान अप्रतिम अशी माहिती ,,दादा keep it on ,....... दादा,, दोन शब्द किव्हा लेख ....आयुष्याबद्दल ,,,आयुष्यात जे हव ते का मिळत नाही ,,आयुष्य पाहिजे ता का जगता येत नाही ,,का आपल्याला पाहिजे तशी community's bhet नाही,,कृपया एक छान असा लेख सादर करावा ,,जय जय महाराष्ट्र
सर्व समस्यांचे उत्तर 🕉️ च आहे,वासना कमी करण्याचा साठी शिव उपासना करा.आहार शाकाहार घ्या,कड धान्य,दुग्ध,फळ.
विषय खूपच छान सुंदर पध्दतीने मांडला गेला दादा तुमचा अभ्यास व वाचन या दोन्ही गोष्टी ने तुमचं हे आमच्या आपल्याला युवा पिढीला एक उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले 😊😊👍🤝
दादा या सरांचे नाव सांगा ना
@@dnyaneshyechale804 गौरव सातव
Sambhog se samadhi tak..Guru Osho ch speech khup ch chan ahet.. Khup mahiti sangile tyani.. Tasech tyani 100 + subject var bolle ahet... Naman Osho❤❤❤
Osho यांच्य विचारांना खूप चुकीच्या way मधे दर्शविले tumhi Dada... ओशो यांना लोक फक्त "संभोगतून समाधीकडे" म्हणून ओळखता पण त्यांनी अश्या खूप पद्धती सांगितल्या आहेत ज्यात तुम्ही तुमची काम ऊर्जा रूपांतरित करू शकता.
काय ? हे सांगितलं पण नेमकं कसं ? याबद्दल चे लोकांचे प्रश्न clear होतील असे videos यावर बनवा 👍
चला.. बारावी वाले add व्हा आणि कळू द्या की यात किती भावी विद्यार्थी अडकले आहे (Negative thought ) 👈
Exactly & 100% u have said & explained. THANK U SIR
Nice explanation aajchya generation la kalanya sati tya chya language mde bolnayachi garaj hoti 😊
This subject is difficult to digest if you are thinking in only one direction. Just like somebody who doesn't have theet (study) cannot bite (understand). Appreciate the thoughts and how you put it.
👍👍
Thans Vaicharik Kida to make video on this topic.
Kharach khup chan boltay sir tumhiii lokana aasha subject var boltana guilt vatat pan hiii reality aahe
Khup chhan topic
खुप सुंदर विचार मांडायला sir 👏😊
3:53 with the friends
बोला था दिखायेगा हाथी.... निकली चीटी! .. साहेब मला यामधून अजून ही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. प्रश्न बाजूलाच राहिला.
aabe yaar
"ullu banaya tumko..."
Thank u sir tumi sir maja made win kela tya badal thank u
Very good topic and such a great information you spreads. Keep it up and best wishes
Aapn aajkal RUclips channel ne khup jawal aalo aahe 🥰
Awesome information
It's need to develop a course on this subject and need to be attended by every bride and groom
मी 15:11 नंतर बघणं बंद केला. हा माणूस astrology आणि पुनर्जन्म सारख्या भ्रामक गोष्टी वर विश्वास ठेवायला सांगतोय.
ओशो ला ऐकतो तरी सुध्धा असल्या भ्रामक गोष्टी वर विश्वास ठेवतो.
काही पण.
Astrology भ्रामक नाही... पुढच्या चार हजार वर्षाचं पंचांग तंतोतंत सांगू शकतं
पुनर्जन्म सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध होईल भविष्यात... Wait n watch
@@Ashish-G- पंचांग काय असतं? गणिती हिशोब. पंचांग हे astrology नाही. काहीही शास्त्रीय पुरावे नसताना काही पण बोलू नये
@@Ashish-G- You got some Stupid ideas my friend. Astrology and Astronomy is totally different. One is scientific and the another one is a way of making other people fools for your own gains! You better find out for yourself... Which one is suitable for yourself! 😊😊😊
Thanks sir great explain👌👌
Well explained sir.
Thank you so much for important information ❤️😊🙏
Thanks for information 🙏
Well sais 😊
Nice explaination 👌
Knowledgeable Manus
Pustak vacha दिव्य प्रेरणा प्रकाश कुठे मिळेल तर superb आहे ,झंडू fun do काही वाचू नका
Follow karta Kay divy prerna prakash ?
Good topic and information 🙌🙌🙌
😊
संभोग से समाधी नाही, सम भोग से समाधी हे सत्य आहे
Nice. Video rare subjects
Great 🙏
Ethically 100% right...
तुम्ही सगळं indirectly बोले हे फक्त त्यांनाच समजणार ज्यांनी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे 😁.
Khup Chan 👌🏻👌🏻
Khup br vatal tumache vichar yekun thanku sir
Manshik roga kade bagaych samajyahac drusthikon bdlayla have karn samaj kay bolel ya vicaratun koni sadh dripretion asl tar elaj karun get nahi. Jeva itar ajarasark yakade bagitle jail tevac khup sare problem apoap saptil.
अनैतिक सबंधात कोणी पाहिल याची भीती,एका मेकांशी प्रेम नसतं फक्त भोग असतो,समोर चा फसवेल याची भीती...
या अधर्म मार्गात सेक्स चा आनंद तरी कसा मिळेल.
❤ very nice sir 😊
नाही माझ्या अंगावर काटा नाही आला... आणि माझ्या दृष्टीने सेक्स ही साधनाच आहे. मला खूप समाधान मिळते सेक्स मुळे नी मी regular partner sobat karto. ani सेक्स खूप सुंदर गोष्ट आहे पण तिला घाणेरडी गोष्ट केली आहे. अपुऱ्या नॉलेज मुळे .
Yup senseble comment 👌👌
Are kahana kya chahate ho sir😂😂🤯🤯🤯
Mala pan Dada kay bolala samajla nahi.....kadachit dadancha Job gela asel....mhanun asel asa.
समाज विकृत होत आहे, आता तरी ओशो आनी त्यांचे विचार accept केले पाहिजेत
इथे एक मोठा crowd आसा अहे ज्याना एवढ्या सोप्या भाषेत मांडलेला विषय कळला नाही, osho चे विचार लांबच राहिले..😂😂
We need more maturity and meditation to understand this.
Yes
मस्त आहे विडियो ❤
नमस्कार सर, तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल धनयवाद, मान्य आहे तुम्ही या विषयावर बराच अभ्यास केलेला आहे परंतु तुम्ही मांडलेली धर्म अर्थ काम या संकल्पनेशी मी सहमत नाही. जीवन जगत असताना त्याची वाटणी या चार घटकांमध्ये तुम्ही धर्मामध्ये काम आणत आहात सेक्स आणतात अर्थामध्ये मोक्षा मध्ये आणि काम यामध्ये सुद्धा परंतु माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासानुसार आपल्याला धर्मासाठी अर्थासाठी कामासाठी आणि मोक्षासाठी आपले जीवन समर्पित असले पाहिजे यासाठी त्याचे विभागणी केली आहे. चुकल्यास क्षमस्व🙏
तुमचे बरोबर आहे. पण धर्म अर्थ काम मोक्ष ही concept अनेक बाबतीत वापरता येते. त्यांनी या संदर्भात अर्थ लावला.
bhava ha manus chutiyat kadhtoy aaplyala, tula kalat asun tu blatantly khar nahi bolates.
Ugach kahipn philosophy nasti mandaychi, hya peksha ekvel hya vishyavar maun rahila tr thik aahe pn misinformation kahi kamachi nahi.
Kiti clueless por/pori misguide hotil hyane. Tuz te evil "Tantra Sex" tuzyakade thev. Tantra samjaycha asel tar agodar Nath Sampraday samjun ghyava lagto. Tantrachi garaj kay hoti? Tantra normal human being chya practice sathi aahet pn ka nahi? Te perform karnyasathi kay processes ani kay circumstances chi avashakta aste? ase sagle questions che answers samjun ghetlya shivay direct ase bhashya karne chukiche aahe.
Chutiya aahe ha nalayak. Ignore kara...
Pn mala kalat nahi @Vaicharik_kida kadhipasun ase faltu lokansobt video banvayla lagla.
तुमच्या बोलण्यातून फक्त प्रस्तावना कळली, विषय सविस्तर मांडायला हवा.
Superb sir🔥🔥🔥🔥🔥
Sir harmonal ऑटोमॅटिक निघत आहे कसं stop होईल..?
😮my god ek anubhv nehmi ato jews mi mobile l charger lv5o ikde 21 parcnt chrg ani tikd timi 2.21am.punha lagech 22prnt chrg ani वेळ 2.22am😮😮h incdnt nhmi hotat
it's right ✅️
Read Kamasutra all information available.. its very old documents...
nice explain great..
Nice.. he sgle adi BOYS. La shikva mhnje samaj sudharel 🙂👍🙏
ताई, मुलींनाही मुलांवर बलात्काराचे खोटे खटले दाखल करणं बंद करायला सांगा. चाणक्यांनीही चाणक्य नीतीत लिहिलंय की "पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या भूक दुप्पट, लाजाळूपणा चौपट, धाडस सहा पट, आणि *वासना आठ पटीने जास्त असते* ". टाळी नुसती एका हाताने वाजत नाही, आणि समाज नुसता स्त्रियांनी चालत नाहीत. निव्वळ पुरुषांना दोष देण्याऐवजी एखाद्या स्त्रीने स्वतःची दुर्गुणांवर आणि कमकुवत बाजूवर काम केलं पाहिजे. स्त्रीशक्ती आणि स्त्री आरक्षणाच्या भिकेखाली आमच्या नोकरी हिरावण्यापेक्षा स्वबळावर गोष्टी साध्य करायला शिका. तेव्हा स्त्री जातीचा मान वाढेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज सुधारेल.
मुलींनी पण शिकायला हवं 😊
आजकाल मुली खूप अडकत चालल्या आहेत western culture च्या प्रभावामुळे.
@@Ashish-G- ase kahi nahi dada .. mulina swaypak and job donhi karta yeto.. same mulana pn he sgla yala have.. Ani mule pn adktch ahet ki
@@Ashish-G- बरोबर
तुकाराम, ओशो... खरंच ही माणसं काळाच्या किती पुढं होती, नाही का ?
हा विषय काय आहे ते कळत नाही, तुमच्या बोलण्यातून काही निष्कर्ष निघत नाही,
Jara simple words madhe sangitla tar bar hoil sir
Ithe kahi janta ahe jyana vatle ki sex kasa handle karaycha hye sangitle janar pan ha video fakt tya lokana samajnar je Meditatation karat ahet. Comment vachun lokanche hasu ale karan tyana te samajle nahi.
Yes really they didn't understand anything from this.
barobar bollat madam.
Intention and energy utility 🤔?
10 varshachya mulala kasa ha sagala pravas samajavava?
Rajnish.....
Hey book che khup saare versions dakhavt aahe site var, mala plz konta read karaycha kiva original konta aahe, he sangnar ka?
Ho
Sir muli khar prem kartat ka yachyavr video tayar kara na
😂😂😂 ha kai vishay he
लिमिट मधे केला तर वरदानच आहे पण लिमिटच्या बाहेर गेला तर शाप आहे. शरीरातली हाडं पण राहायची नाही😂
😂
Ha 😂
😂😂😂
😅😅😅
कुठंलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर नको करायला😅😅
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
Kiran ji. Due respects to your view. Tell me 1 good takeaway you had from this shallow blabber. Ugach aapla khup sundar. Zero substance hota ya vdo madhay, ha news anchor changla hou shakto but a worst analyser.
Book kont ahe sir te
kay bhasha?
alel
gelel
bollel
kel hot
bolal hot
gelel hota
kha wyakaran
Comments karne ke liye thik hai lekin 90 %log shadi me is Karan se unsatisfied hai
Bachche kon sambalnar
Sir Hindi ye English plz
सर, तुम्ही हे लहान मुलांसोबत sex बद्दल मनमोकळे बोलून संस्कार करायच म्हणतय थोडक्यात... मात्र आता जे तरुण मंडळी आहे... Sex ला विकृत पद्धतीने explain करतात रेप etc. त्यावर उपाय काय ?
He he he 😂 chalega
दादा मी खूप वया गेलो राव
Mala he nay kalal ki mokshy milto mhanje sex karavach lagto kay , ka sex cha aani mokshya cha kahich sambandh nahi
life energies hya vishayavar jara vaach mhanje kalel.
infact tantric sex haach ek swatantra topic ahe, vaach te, videos pan astil.
Sir mla ak question ahe ki intercaste marriage right ahe ki wrong prakar ahe ?
इतका गंभीर आणि अवघड विषय समजावत आहेत तुम्ही मध्ये मध्ये T Shirt च्या जाहिराती दाखवून लक्ष का विचलित करताय , असे कीडे करणे बंद करा
😂😂😂😂😂
Aplyakade porn baghayla avadte... pan osho ni lihilele sambhog se samadhi nakoy lokana, Kamasutra vachayla kiva samjhun ghyayla nako mhantat lok. Mag lagna jhale ki boltat lagna naka karu... hya goshti nit samjhun ghene khup garjeche. Jyana ha topic nahi kalala asen tyana meditation karne garjeche ahe tevchach Kalen ki hye kai bolat ahet.
या सरांच नाव काय आहे कोणी तरी सांगा
आर्धा विडिओ पाहून झाला पण काहीच कळलाच नाही, म्हणे चांगल्या इंटेंशन ने मास्टर भुषण करायचा आता काय हरी नाम घेत मास्टर भुषण करायचा का, आणी ते अधून मधून हिंदी-इंग्रजी ची टिमकी नको वाजवू मध्ये.
This man needs more depth. Person meditating for 10 years sounds different. He looks very superficial.
ओशोंनी स्वतः एकही पुस्तक लिहिले नाही
हा स्वतः चादर घेऊन😂😂😂😂😂😂😂
Mala tar kahich nahi kal l 😂😂😂😂
Tyasathi maturity lagte
Hanpunp kami mar kalel...
@@aniketpise7565 🤣🤣🤣🤣 ekdum right 👍
Got one thing, that I got nothing! Buddha/ Osho / 4 pursharth in totally different context ! Bhai calm down don't jumble ! 1topic 15 minutes explain he Sutra theva ! And sambhog samadhi! nave aikun 20 yrs pasun complete Osho delete kela ! 20 minutes he Kay bhangad ahye te sanga ! Patla tar gheu ! Tumhi samajla Kay ! Vyabhichaar Nako ? Pelayachi takat pan pahyaje ! Osho ashram noko the gosti sathi charchat rahatat ! Ashram Bobby deol series bhaghatli ka ! Tya pekasha Arya samaj siddhant Swami Dayanand Saraswati Chan aahai !
Vishay changla ahe, pan narration barobar nahi jhal.
itka motha vishay 20 mintachya video madhe nahi mandta yenar.
tumcha asa jhalay, jasa ekhada joke tumhala avdhlay, tumhi dusryala sangaycha prayatna kartay, pan purna sangnya adhi tumhich hasat baslay.
tumhala joke nakkich samajlay, pan nit sangta ala nahi.
Sir tumcha phone number milel ka ?? Or Address
Jyala kahi kamach naad ved ahe tyala sex n ya gosjtit nkobtitk guntnyat vel nsto
Movie संपल्यावर बसतात का ?😂
He budhanche vichaar aahet
😂😂 Switzerland 😂😂
विषय चांगला आहे परंतु तुम्हाला काय सांगायचे आहे, ते काहीही समझले नाही
Vishay ajibat borobar mandlela nahiye...aplya Bhartiya culture madhe sex ani Kaam yala saglyat khalche sthan ahe...agdi Dharma ani Mokshala tyachyashi jabardasti jodu naka...Dharma and Moksha ya 2 goshti achieve karnyat Kaam, Sex ha saglyat motha adsar kivva badha ahe...Osho che saglech vichar 100% barobar navhte...ya ekach vishaya mule te khali khechle gele ani shevti great vicharvant hota hota rahun gele 😢😮
He is so wrong!
हाच चेहऱ्यावरून पट्टीचा मुट्ट्या बहाद्दर वाटतोय 🤣
😂
त्यालाच कळतं नाही 😂