सत्यजित सर आपण नेहमी मार्गदर्शन करत असताना तरुण व्यावसायिकांना आपल्या बोलण्यातून नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. नवीन विचार आपल्याकडे आपण नेहमी आग्रही भूमिका मांडत असतात.
सत्यजित तांबे,, नितीन गडकरी,, रोहीत पवार,, राज साहेब ठाकरे ही अशी काही माणस आहेत जी त्यांच पक्षावरीन नाही तर त्यांचं कामावरून ओळखले जाजात..अश्या लोकांची तरुण पिढीला खूप गरज आहे.... करणं ही लोक राजकारणाचा पलिकडली लोक आहेत ❤❤❤❤
मी कायम माझ्या मुलाला जो आता सहावीत आयसीएसई बोर्ड ला आहे, हेच सांगत असते की बारावी पर्यंत मी सांगेल तस करायचं आणि नंतर सुध्दा पंचविसाव्या वयापर्यंत माझ्याशी बोलून मोठे निर्णय घ्यायचे कारण माझ्या वाचनात आलं होतं की आपल्या मेंदूचा prefrontal corte तेंव्हा develop होतो. मी एक गृहिणी आहे पण तुमचे आजचे विचार ऐकले आणि खात्री पटली की माझ्या दोन्ही मुलांना मी योग्य मार्गदर्शन आणि संस्कार करत आहे धन्यवाद 🙏 keep motivating us always.
सत्यजित तांबे सर यांचे मार्गदर्शन मि या तिन दिवसात एकत आहे. आणी खरच अतीषय मार्मिक आणी मुद्देसूद त्यांच्या मार्गदर्शनाने मि खुपच प्रभावीत झालोय. तिन तिन दिवसा पासुन दुसरं कुणालाच नाही फक्त सत्यजित सरांचे स्पीच एकत आहे.....
साहेब खूप छान मार्गदर्शन केले, आपले वक्तिमत्व ऊर्जावान आहे आपल्याला E -Man म्हणजे Energetic Man आहात. खुप धन्यवाद, आपण असेच समाजाशी जोडलेले राहा, शुभेच्छासह. 🙏🙏🙏💐
तुमचे बोलणे ऐकून जगण्यातील जीवनाचा खरा अर्थ समोर येतो...आणि एक नवी उमेद तरुण पिढीत मध्ये जागृत होते ..तुमचे हे यशवी कार्य पुढे चालू राहो ..भारताचे भविष्य बदलण्याचे सामर्थ्य तुमच्या शब्दात आहे ...god bless you
खूप खूप धन्यवाद दादा 🙏 आपल्या मार्गदर्शनाने Institute Of Physics (IOP) चे विद्यार्थी आणि पालक भारावून गेले.. आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने खूप मोलाचं ठरेल. विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात आपला स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहात. आपल्या सदिच्छांनी आमच्या संस्थेला नवे बळ मिळेल..
साहेब खूप खूप धन्यवाद. 🎉 नेता का शिकलेला असावा याचं तूम्ही जिवंत उदाहरण आहेत. जे तूम्ही तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा साक्षीदार आहेत. भावी शिक्षण मंत्री 🎉
दादा केलेलं मार्गदर्शन खुप मोलाचं आहे.. पण या पावसाळी आधिवेशनात आपण तरुणांसाठी एक पण मुद्दा बोलला नाही यासाठी नाराजी आहे... आपल्या कडून ही अपेक्षा नव्हती....🥺
Sir mla watat ahe college students sathi useful ahe Mi asa bgitl ahe te je degree krtat pn tyana mhit nast ki pudhe ky kraych. Hyavr ek video create kra
संत तांबे बाबा.. तुम्ही हे सगळं सांगण्या पेक्षा काही तरी लोकांसाठी काम करा motivation nko आम्हाला, जनतेला सगळं माहीत आहे. महागाईने लोक त्रस्त आहेत. चांगलं आंदोलन करा. असलं रडव प्रवचन नको .. ऐकणारे ऐकत 👎 बसतील.
Tumchya jivnache ekach dheyya ahe te mhanje satta milavne va tikavne mag ti bjp chya valchanila jaun milavne asu dya kivva nitimatta vikun milavleli asu dya. God god bolun apan kiti changle ahot he dakhavnyacha kelvilvana prayatn. Mhanun aj bindhast bolta yet ki mi kontyach pakshacha nahi. Jya pakshat evdhi varsh dili tyala sodne mhanje........
सत्यजित सर आपण नेहमी मार्गदर्शन करत असताना तरुण व्यावसायिकांना आपल्या बोलण्यातून नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. नवीन विचार आपल्याकडे आपण नेहमी आग्रही भूमिका मांडत असतात.
सत्यजित तांबे,, नितीन गडकरी,, रोहीत पवार,, राज साहेब ठाकरे ही अशी काही माणस आहेत जी त्यांच पक्षावरीन नाही तर त्यांचं कामावरून ओळखले जाजात..अश्या लोकांची तरुण पिढीला खूप गरज आहे.... करणं ही लोक राजकारणाचा पलिकडली लोक आहेत ❤❤❤❤
राज ठाकरे नाहीत २०१९ मोदी विरोध आणि आता २०२४ बिनशर्त पाठिंबा
राज ठाकरे 😂😂
ऊर्जावान वक्तिमत्व E-Man म्हणजे आदरणीय सत्यजित तांबे साहेब Energy Man. 🙏💐
मी कायम माझ्या मुलाला जो आता सहावीत आयसीएसई बोर्ड ला आहे, हेच सांगत असते की बारावी पर्यंत मी सांगेल तस करायचं आणि नंतर सुध्दा पंचविसाव्या वयापर्यंत माझ्याशी बोलून मोठे निर्णय घ्यायचे कारण माझ्या वाचनात आलं होतं की आपल्या मेंदूचा prefrontal corte तेंव्हा develop होतो. मी एक गृहिणी आहे पण तुमचे आजचे विचार ऐकले आणि खात्री पटली की माझ्या दोन्ही मुलांना मी योग्य मार्गदर्शन आणि संस्कार करत आहे
धन्यवाद 🙏 keep motivating us always.
सत्यजित तांबे सर यांचे मार्गदर्शन मि या तिन दिवसात एकत आहे. आणी खरच अतीषय मार्मिक आणी मुद्देसूद त्यांच्या मार्गदर्शनाने मि खुपच प्रभावीत झालोय. तिन तिन दिवसा पासुन दुसरं कुणालाच नाही फक्त सत्यजित सरांचे स्पीच एकत आहे.....
सहज बोलणं आणि अभ्यासू ,विचार
Down to earth
बोलताना तुमचे मामा दिसतात
Same मामाची copy आहात.. खूप गोड आहात. तुम्हाला ऐकताना खूप छान वाटत
साहेब खूप छान मार्गदर्शन केले, आपले वक्तिमत्व ऊर्जावान आहे आपल्याला E -Man म्हणजे Energetic Man आहात. खुप धन्यवाद, आपण असेच समाजाशी जोडलेले राहा, शुभेच्छासह. 🙏🙏🙏💐
तुमचे बोलणे ऐकून जगण्यातील जीवनाचा खरा अर्थ समोर येतो...आणि एक नवी उमेद तरुण पिढीत मध्ये जागृत होते ..तुमचे हे यशवी कार्य पुढे चालू राहो ..भारताचे भविष्य बदलण्याचे सामर्थ्य तुमच्या शब्दात आहे ...god bless you
खूप छान सर. आपल्या विचारांची उंची खूप मोठी व चांगली आहे.
आमदार श्री.सत्यजित तांबे सर म्हणजे चालतं बोलतं व्यासपीठ आणि मी पाहिलेला ग्रेट वक्ता... 🌹🌹👏👏
सर आपले विचार खूप छान आणि तरुणांना मार्गदर्शन करणारे आहेत.
मा. आ, सत्यजितसो खूप सुंदर विचार तरूनपिढि भाविभविषासाठ दीला.
खूप खूप धन्यवाद दादा 🙏
आपल्या मार्गदर्शनाने Institute Of Physics (IOP) चे विद्यार्थी आणि पालक भारावून गेले..
आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने खूप मोलाचं ठरेल.
विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात आपला स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहात.
आपल्या सदिच्छांनी आमच्या संस्थेला नवे बळ मिळेल..
साहेब खूप खूप धन्यवाद. 🎉
नेता का शिकलेला असावा याचं तूम्ही जिवंत उदाहरण आहेत.
जे तूम्ही तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा साक्षीदार आहेत.
भावी शिक्षण मंत्री 🎉
सत्यजित मी तुमचा आणि बाळासाहेब थोरात यांचा जवळीक आहेत मीही काँगेस चा कार्यकर्ता आहे तुमचे विचार आणि भाषण मला फार आवडते असे च बोलत रहा हीच अपेक्षा
खूपच छान दादा.. निश्चितच आम्ही आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना तरुणांना मार्गदर्शन म्हणून आपणास आमच्या सप्ताहाच्या माध्यमातुन आमंत्रित करू 🚩🙏🚩
तूमचे वक्तृत्व खूप छान आहे सर.
तूमच्या कडून वक्तृत्वाचा गुण घेण्यासारखा आहे.
दादा खूप छान तुमचा sppech मधून nhamich प्रेरणा मिळते.
😊😊😊😊खरच खूप छान अप्रतिम🙏🙏🙏 दादा धन्यवाद😊😊
Most valuable person for Maharashtra...thnk u sir
आदरणीय दादा ❤️
दादा खूप चांगले विचार आहेत तुमचे आम्हा तरूणांचे आदर्श आहेत तुम्ही
अत्यंत मोलाच मार्गदर्शन केलात दादा 👌🫡🫡✌️
छान , दादा मला तुमचा फार अभिमान वाटतो , दादा आपण असेच छान बोलत रहा
ः बबनराव कदम सर
दाढ बु
Rohit pawer, Satyajeet tambe, ashi Lok Cm Phijet and Nitin Gadkari Pm party Sodun day Manus khup Great ahet 👍
My fav ❤ one & only Satyajeet sir 🎉
Most valuable speech of valuable person
U r great saheb
सत्यजित वेगळा तरुण नेता 👍
खूप खूप धन्यवाद सर
Dada खूप खूप छान मार्गदर्शन दिल तुमी
Thought spread positivity in the whole Maharashtra love u sair❤
अभ्यासू व्यक्तिमत्व आमदार सत्यजितदादा तांबे साहेब
❤ दादा बेस्ट ❤
खूप छान
Super Saheb 👌
Khupch chan mahiti dili
दादा खपच मस्त
खूप छान साहेब
U r really great. U r vichar also great
Great dada😊
Amcha dada no. 1❤
Well said Sir
Good sir
दादा खुपच मस्त❤❤
You are right sir
Dada, you're true inspiration for youth...✌️
Nice speech
Very nice inspirational speech🎉
Inspirational it is
Very nice sir
Great speech❤
My favorite personality nd politician ❤❤#ST
I’m a b b b 81 but jk
Best MLA
Kdkk speech
❤
👌👌👌
दादा केलेलं मार्गदर्शन खुप मोलाचं आहे..
पण या पावसाळी आधिवेशनात आपण तरुणांसाठी एक पण मुद्दा बोलला नाही यासाठी नाराजी आहे...
आपल्या कडून ही अपेक्षा नव्हती....🥺
❤❤❤❤❤
😊 dada
🙏🇮🇳🌹
Nice
शिक्षण मंत्री होणे गरजेचे आहे
Nitin gakari,Satyajeet tambe sir ,rohit pawar sir,vishwajeet kadam sir
,amit deshmukh sir are good politician...
👏
Sir tumhi ek book cha ullekh kela aahe tyach nav mala samjal nahi please details sangu shakta ka
You²
PRICE PRITCHETT यांच पुस्तक आहे !
सर maharatracha राजकारणात तुमचा सारख्या तरुण amdarala mala cm baghayla avadel
Sir mla watat ahe college students sathi useful ahe
Mi asa bgitl ahe te je degree krtat pn tyana mhit nast ki pudhe ky kraych. Hyavr ek video create kra
संत तांबे बाबा..
तुम्ही हे सगळं सांगण्या पेक्षा काही तरी लोकांसाठी काम करा motivation nko आम्हाला, जनतेला सगळं माहीत आहे. महागाईने लोक त्रस्त आहेत. चांगलं आंदोलन करा.
असलं रडव प्रवचन नको .. ऐकणारे ऐकत 👎 बसतील.
तुमच्या भाषणातून खूप काही शिकायला मिळतं वाटतं हे भाषण संपूच नाही
Thank You !
Colud you please mention the book name. Correct me if am not wrong, 'You square '
You²
PRICE PRITCHETT
Atractive positions.
कोल्हो मॅडम पण होत्या माला बोला दादा
दूरदृष्टी असणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला लाडका नेता.
चेबे मॉडम माला होत दादा
त्यांनी book 📖 कोणते सांगितले नाव सांगा...
हे बुक भेटलं का
काय नाव आहे
You²
PRICE PRITCHETT यांच पुस्तक आहे !
दादा तुम्ही . कसे ईतके हुशार झाले पहील माला ते सांगा मगच पूडच बोल
Tumchya jivnache ekach dheyya ahe te mhanje satta milavne va tikavne mag ti bjp chya valchanila jaun milavne asu dya kivva nitimatta vikun milavleli asu dya. God god bolun apan kiti changle ahot he dakhavnyacha kelvilvana prayatn. Mhanun aj bindhast bolta yet ki mi kontyach pakshacha nahi. Jya pakshat evdhi varsh dili tyala sodne mhanje........
सुंदर मराठी बोलत असताना मध्येच इंग्रजीत का फडफड करतात
P
तुम्ही का नाही झालात मग
Tumhi bjp madhye ya
Nice