Why Hard Working People Are Not Successful..? | Marathi Motivational Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 169

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 Год назад +18

    तुमचा हा व्हिडीओ लोकांना आवडला कारण विचारपूर्वक बोललात विचार करायला भाग पाडले नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवन आरसा दाखवता याचाउपयोग नक्की च आहे

  • @mangeshjagdhane7992
    @mangeshjagdhane7992 Год назад +29

    वैचारीक किडा आणि पंडीत सरांचे आभार. खूप छान विषय घेतला. एकदम माझ्याशी रिलेट करतो.

  • @sandeepbacche2858
    @sandeepbacche2858 Год назад +13

    👍👍👌👍 सर खूप छान माहिती दिली आहे वैचारिक किडीच्या मार्फत

  • @devghotale7908
    @devghotale7908 Год назад +37

    सर तुम्ही जे म्हणता ते एकदम योग्य आहे मी कपडे शिवायचा व्यवसाय करतो माझ्याकडे चार कारागीर पण कारागीर येऊ न येवो मी स्वतः सुद्धा काम कारागीर च्या भरोशावर कोणत्याच व्यावसायिकाने

    • @SachinTawaleS
      @SachinTawaleS Год назад +1

      मी सुद्धा टेलरिंग व्यवसाय करतो, पण कारागीर टिकत नाही व स्वतः काम करून किती करणार या व्यवसायात खूप कष्ट आहेत

    • @hemantgovekar7671
      @hemantgovekar7671 9 месяцев назад +1

      मी पण टेलर आहे कारागीर समस्या आहे कारण आता आमच्या व्यवसाय कोण करयाला पहात नाही

  • @riazmujawar4001
    @riazmujawar4001 Год назад +24

    आपले म्हणणे 50% बरोबर वाटते. सर्व गोष्टी कष्टानेच मिळतात असेही नाही. फक्त या विषयावर आपला अजून जास्त अभ्यास होणे गरजेचे वाटते. एकाच पद्धतीने दोघांनी केलेल्या कष्टाना वेगवेगळे results मग कसे मिळतात, थोडा आध्यत्मिक अभ्यास सुद्धा करायला आपणास आवशक आहे.

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 4 месяца назад

      Bagh bhava nasheeb badlaayla fkt prayatn naahi laagat..
      sharthi che prayatn jikrine karave laagtaat
      Mhanje?? Bedum pratyn.. divas raatr prayatn.. zop sodun.. Jevan sodun.. fakt prayatn..
      ekach kaam roz roz pahilya peksha vegla prayatn.. milkat tevdhich rahili tari prayatn.. milkat kami zaali tari prayatn..
      Aani nasheeb hey laagtech.. rojchya sutra madhye na basnaare aakde lagataar kaadhayla nasheebch laagte..

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 4 месяца назад

      Adhyatm aplyala apli gati.. mhanje aple nasheeb suraleet karayla madat karte..
      Kuthli siddhi karavi? Kuthli Pooja karavi?
      Ke chh. Raje Shivaji punha janm ghetin?
      Kaay paap keluane ravan parat janm ghein??
      Je howun gele te ya kaal chakrtatil ek ansh hote.. vidhi ne lihlele vidhaan hote.. te parat naahi howu shakat..
      Mhanje nasheebacha fera haa asach asto

  • @pranaysherki9256
    @pranaysherki9256 11 месяцев назад +2

    एकदम बरोबर बोललात सर तुम्ही👍

  • @DhananjayKadu-hy2rw
    @DhananjayKadu-hy2rw Год назад +5

    तुम्ही जसे आहात तसे एकदम ठीक आहात काहींना इंदुरीकरांचे कीर्तन आवडतं तर काहींना बाबा महाराज सातारकर हा फरक आहे

  • @sporadic.user9
    @sporadic.user9 Год назад +149

    पैसा असल्याशिवाय समाजात मान सन्मान नाही 😢

    • @vishal.shetty
      @vishal.shetty Год назад +4

      exactly!

    • @truthorion9339
      @truthorion9339 Год назад +2

      Barobar Bhau

    • @Mulmulmist
      @Mulmulmist Год назад +6

      एक्दम खरे . त्यात मनाला शांति नाही म्हातारपण कसे जाईल

    • @Mulmulmist
      @Mulmulmist Год назад +6

      @@H_A-q2r लागतो अंबानी ला पहा लोक कसे करतात त्याच्या समोर, अमिताभ काय साला आहे त्याचा? अंबानीच्या घरी लग्न आणि हा जेवण वाढतो पाहुण्यांना.

    • @ramdastambe2337
      @ramdastambe2337 Год назад

      ​@@H_A-q2rही फक्त बोलायची गोष्ट आहे,

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 Год назад +3

    अतिशय सुंदर स्पीच👌

  • @JyotiSuryavanshi-c4r
    @JyotiSuryavanshi-c4r 8 дней назад

    खरंच खूप छान मार्गदर्शन देत आहे सर

  • @vinayakjadhav2137
    @vinayakjadhav2137 Год назад +15

    एक कडु सत्य बोलु, अाजकाल लोक अापला प्रामाणिक पणा विकुन पैसे कमवत अाहेत, गोड बोला, त्यांच्या फायदाच बोला अाणि पैसा कमवा, business करुन टाकल अाहे या गोष्टीला
    सर्व motivation video बनवत सुटले अाहे.....

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 Год назад +14

    Very Great Full Speech 👌

  • @deepankarjoshi1498
    @deepankarjoshi1498 Год назад +8

    Gr8.....work Pandit sir.....thanks you

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 Год назад +5

    ऊत्तम कार्य करीत आहेत साहेब

  • @truelifeline-fy2wf
    @truelifeline-fy2wf Год назад +2

    बोलेला पूर्ण ch point महत्वाचे आहे thank you sir

  • @navnathwaghmare695
    @navnathwaghmare695 Год назад +3

    "" नमस्कार सरजी ""
    एकदम भारी

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 10 месяцев назад

    मुद्दाच विश्लेषण केल्याबद्दल धन्यावाद...

  • @dhshirsath1277
    @dhshirsath1277 8 месяцев назад +1

    आपण बोलतात ते कडू असते पण जीवनातील सत्य असते 🙏🙏

  • @dilipsable9374
    @dilipsable9374 11 месяцев назад

    Khup Chan abhyas aahe tumcha.. Thank you. Khup Chan sound aahe sir tumcha..

  • @gajananshinde2555
    @gajananshinde2555 10 месяцев назад

    आदरणीय सर वैचारिक क्रीडा या व्यासपीठावर आपण खूप चांगलं मार्गदर्शन करत आहात आपले विचार मला खूप पटले आहेत z

  • @creativemom6724
    @creativemom6724 Год назад

    Khupch chan bolalat sir, tumhi je kahi sangitale te mazya life madhe sagale tasech ghadat aahe

  • @abhishekpagare7369
    @abhishekpagare7369 Год назад +2

    Superb vidio

  • @kiranagone6542
    @kiranagone6542 Год назад +3

    1 no sar

  • @jitendranikumbh7247
    @jitendranikumbh7247 Год назад +2

    जुनी परंपरा संस्कृती ताजी झाली मस्त

  • @vivekpisal7558
    @vivekpisal7558 Год назад +7

    Quality content.

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar8186 Год назад +1

    Aprateem video. Chaan vichaar

  • @kiranagone6542
    @kiranagone6542 Год назад +9

    खूप छान माहिती भेटली सर

    • @chetanvhatakar7928
      @chetanvhatakar7928 Год назад

      Video time is 2 hours ago, and your comment comes 3 hours ago 😅😅😅😅😂😂

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 Год назад +3

    खूप छान माहिती

  • @shreeganesha8628
    @shreeganesha8628 Год назад +10

    mala ha manus patato
    khup practical aahe ha manus👍👍

  • @santoshkhadse281
    @santoshkhadse281 3 месяца назад

    Chhan video

  • @drsanjaykbhere1263
    @drsanjaykbhere1263 11 месяцев назад

    Superb...

  • @AjayYadav-if5yt
    @AjayYadav-if5yt Год назад

    Khupach chaan aahe hi video baghun kahi tari shikayla bhetla

  • @prakashahire1094
    @prakashahire1094 Год назад

    Dev ha vishay shardha aahe mehnat aaplyas hi karachi aahe

  • @shailendragurav9279
    @shailendragurav9279 Год назад +2

    खुप छान

  • @visionedits3417
    @visionedits3417 9 месяцев назад

    As a Mumbaiker and as a Indian I proud someone who talking how to identify problem and give financial knowledge and all I don't want to criticize any cast but this man give a proper knowledge to Marathi people because as a Gujarati when my Marathi friend came to me he said yaar tum Gujarati logon ka to achcha hai business karte achcha hai I find very wrong the people think that only the one cast who can do business why ? What is the difference so I just want to say Marathi people the Kohli community is the richest community so it is possible to do business but you should need to work on that how is possible

  • @rajanbagwe1453
    @rajanbagwe1453 Год назад +1

    क्या बात है सर! आपले आणि माझे विचार तंतोतंत जुळतात.

  • @Varadgaming0001
    @Varadgaming0001 4 месяца назад

    छान सरजी

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 Год назад +9

    Nice Speech Sir 👌👌👌👍👍👍

  • @avinashsurve4167
    @avinashsurve4167 Год назад +4

    सुंदर माहिती सर....

  • @avinashkhatri4010
    @avinashkhatri4010 10 месяцев назад

    Success is always the result of INTELIGENT EFFORTS.

  • @mithilarege830
    @mithilarege830 Год назад +2

    Nice speech

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 5 месяцев назад

    Thanks Pandit sir

  • @SDR6
    @SDR6 Год назад +6

    पंडित साहेब तुम्ही हे आंदोलन करण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा तरुण पिढीला चांगले उद्योग मार्गदर्शन करा. त्याचा नक्की सर्व तरुण मुलांना फायदा होईल आणि उद्योजक बनतील याची मला खात्री आहे. तुमचा अमूल्य वेळ आणि उत्तम ज्ञान याचा उपयोग तरुण उद्योजकांसाठी व्हावा असे मनापासून वाटते. तुम्ही आंदोलन करून परिस्थिती सुधारेल असे शक्य तरी आहे का? 🙏🙏🙏🙏🌹

  • @sandeepghadi9852
    @sandeepghadi9852 11 месяцев назад

    खुप छान माहिती सर 💐

  • @Shyam8879
    @Shyam8879 Месяц назад

    Jabardast tya hotel valyachi वाजवली sir ❤

  • @ishwarbhavsar6120
    @ishwarbhavsar6120 Год назад +1

    You're great sir❤

  • @YASHTOUCH
    @YASHTOUCH Год назад +4

    Really nice Sir

  • @hotesh
    @hotesh Год назад +13

    He is legend 👌

    • @Timakiwala
      @Timakiwala 11 месяцев назад

      ब्राह्मनांनी पुजा पाठ सुरु केली , दक्षिणा मिळावी म्हणून.
      पुण्याच्या भामट्यावर आणि फुकट खाणारे(लोकांकडुन) या वर विडीवो कर..

  • @nikhildixit7982
    @nikhildixit7982 Год назад +3

    खूप छान माहिती 🎉🎉

  • @rajkumaryadav9308
    @rajkumaryadav9308 10 месяцев назад

    Khoob thank

  • @prajaypatil6227
    @prajaypatil6227 Год назад

    Sundar👍

  • @No_one_xyzw
    @No_one_xyzw Год назад +3

    Success zalo, success honar. Mala vatt yanna “successful” mhanaych asel

  • @akshaypilane9838
    @akshaypilane9838 Год назад +3

    1 like ❤ Sirasathi

  • @akashdandgule5954
    @akashdandgule5954 Год назад +4

    पुण्यामध्ये ढोले पाटील रोड ला मधुबन हॉटेल मध्ये तुम्ही बसलेले हा किस्सा त्या हॉटेल मधला आहे

  • @Himmatkhedekar1985
    @Himmatkhedekar1985 11 месяцев назад

    Very nice speech sir❤

  • @snehalkote7085
    @snehalkote7085 Год назад

    Khup chan explain keley.. N kharey..

  • @akshayghorpade1809
    @akshayghorpade1809 Год назад

    Practical ahe tuchmche bolne

  • @dipakhonale9660
    @dipakhonale9660 Год назад +1

    I Like observation Skill👍

  • @patilgas928
    @patilgas928 Год назад +3

    Thank you ,sir

  • @shree3315
    @shree3315 Год назад +1

    Ha ek marathi mnus ahe jo spasht bolto aani aashi mans chi samajala garaj ahe

  • @rohitkadam2715
    @rohitkadam2715 11 месяцев назад

    एक नंबर सर 🎉🙏🏼

  • @SandipPawale-to71182
    @SandipPawale-to71182 Год назад +1

    Congratulations sir.

  • @bushanmthakre7032
    @bushanmthakre7032 Год назад +4

    बरोबर आहे सर पण जवाबदारी कळायला हवी.. आणि कामात मन हवं कामाची आवड छंद हवा....

  • @manishpandit_3
    @manishpandit_3 Год назад +1

    Best 👌 👍

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 4 месяца назад +2

    संतोष भाऊ आपणास विनंती आहे शेतकरी बाधवा ची आमचे समस्या वर व्हिडिओ बनवा आभारी राहू
    आणी आपण खरच शेतकरी बाधवा ना जागरूक करूं शकता आणी होतीलच मी सुदधा शेतकरी आहें

  • @venkateshpaschapur6809
    @venkateshpaschapur6809 10 месяцев назад

    Thank you so much sir.

  • @vijaykharat3798
    @vijaykharat3798 Год назад

    Nice

  • @SunitaUgale-g6k
    @SunitaUgale-g6k Год назад

    Very nice 👌👌👌

  • @dndwheels3292
    @dndwheels3292 Год назад +1

    सर तुमचा शेवट चा डायलॉग मस्त आणि खरा होता ..त्या डायलॉग चा शॉर्ट व्हिडिओ बनवा

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 Год назад

    Sir khup Sunder Apratimm aahe vdo VICHAAR SAMARPAK VATALE VIVECHAN MUDDESUD AAHET ANI ATTA SAMAJ KASA AAHE TE FINAL LA UTTAM SANGITLAY AAHE ..

  • @surajkatekar4682
    @surajkatekar4682 Год назад

    सर खूप छान 🙏

  • @suyogutagikar9023
    @suyogutagikar9023 Месяц назад

    पैसे असल्यावर समाज जर जवळ करत असेल तर अशा समाज मित्रा पासून लांबच राहिलेल बर कारण मेलेल्या मयतावरच्या टाळू वरच लोणी खाणारे पावलो पावली भेटतात

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 10 месяцев назад

    👌

  • @VprakashprabhaK4574
    @VprakashprabhaK4574 Год назад

    ShreeRam 💐🙏
    Sir adhyatma shivay jivan apurn

  • @mangeshjagdhane7992
    @mangeshjagdhane7992 Год назад +10

    सर पण काही गोष्टी आपल्या हातात नसल्यामुळे संधी मिळत नाही. IT मध्ये job मिळवण्यासाठी कोणी refer केल्यायाशिवाय interview च होत नाही. तर आपलं talent, skills दाखवायला आणि company ला समजवायला कसं येईल.

    • @maddy_6968
      @maddy_6968 Год назад +10

      मी स्वतः आयटी मध्ये काम करतो...माझे भरपूर मित्र पण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून येऊन पण आयटी मध्ये काम करताहेत. आयटी जॉईन करण्यासाठी फक्त रेफरल लागतो असा विचार करणे चुकीचे आहे, जनरली रेफरन्स हा स्विच करताना उपयोगी पडतो. जर फ्रेशर म्हणून जॉईन करायचे असेल तर कॉमन प्रोसेस ला फॉलो करावे लागते.
      एकतर तुम्ही सीडॅक सारखा कोर्स करून येऊ शकता त्यातून जर चांगल्या अकॅडमी मधून केले तर १२ लाख च्या आसपास वार्षिक पगार माझ्यासोबत राहतो त्याला आहे.
      दुसरा ऑप्शन की मोठ्या कंपनीस जश्या की इन्फोसिस, टीसीएस यांच्या स्वत्याचा टेस्ट असतात त्यांना रजिस्टर करून पण क्लिअर केला तर इंटरव्ह्यू देऊ शकता...इथे पॅकेज जरा कमी मिळेल पण १.५ -२ वर्षे काम करून स्विच करू शकता आणि वाढवू शकता.
      तिसरा ऑप्शन की काही कंपनीस फक्त टॅलेंट शोधून देण्यासाठी असतात जसे की eLitmus किंवा hackerrank, hackerearth इथे पण रजिस्टर करून टेस्ट देऊन सवतचे स्किल्स दाखवू शकता, या कंपनी चा आयटी कंपनी सोबत tie-up असतो ते स्वतः तुम्हाला रेफर करतील.
      चौथा ऑप्शन linkeIn किंवा naukari वर ॲक्टिव राहणे आणि apply करत राहणे.
      जर स्किल्स असतील आणि मेहनत करायची तयारी असेल तर जॉब मिळवणे एवढे अवघड नाहीय... Atleast IT मध्ये तरी.
      All the best... देव करो आणि यातील एक तरी पर्याय तुमच्या कामी येवो.

    • @dattatraypansare1073
      @dattatraypansare1073 Год назад

      छान ऊत्तम कार्य

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Год назад

    I'm big fan Pandit Sir

  • @gayatribirnale4705
    @gayatribirnale4705 Год назад

    Chaan

  • @akshaykshatriya7132
    @akshaykshatriya7132 4 месяца назад

    Aplyala asa sangayla koni hawa hota adhi. But its never too late.

  • @karbharisapkal3731
    @karbharisapkal3731 Год назад

    Right sir

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 Год назад

    Nice Video 👌👌👌

  • @Varadgaming0001
    @Varadgaming0001 4 месяца назад

    🎉🎉

  • @SwapnaliKadam-s9l
    @SwapnaliKadam-s9l Год назад +2

    Sir tuhmi nakki susessful honar all the best 😊

  • @SI_STUDIO_ORIGINAL
    @SI_STUDIO_ORIGINAL 23 дня назад

    ❤️✨

  • @sunildeshmukh78
    @sunildeshmukh78 Год назад

    Mungala padala tar kaay dokyat aani dokyat aani potat kiti kide asatil te baga

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 Год назад +1

    मराठी माणसांनी धंदा पैसा आहे म्हणून डायरेक्ट धंदा टाकू नये ,अगोदर १ वर्ष अनूभव घ्यावा ,धंदा १००% चालणार ,गोत्यात यायचा प्रश्न येणार नाही

  • @abhijit_kore_1202
    @abhijit_kore_1202 Год назад +6

    याला पोलिसानं एकदा बेदम चोप मार दिलाता 😂😂😂😂😂

    • @sourabhpatil3130
      @sourabhpatil3130 Год назад

      Ka

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 11 месяцев назад

      @@sourabhpatil3130 हा सुद्धा पुणेकर आहे आणि मुख्यतो मराठी आहे हे ओळखले पाहिजे.

  • @devghotale7908
    @devghotale7908 Год назад

    कामगार व कारागीर च्या भरोशावर

  • @k66250
    @k66250 11 месяцев назад +1

    मला तर हा मानसिक रुग्ण वाटतो 😂😂

  • @parthsvlogs-lv1hx
    @parthsvlogs-lv1hx Год назад

    Khup chhan sir

  • @ashoksonawane8423
    @ashoksonawane8423 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepnarwal8782
    @sandeepnarwal8782 Год назад +4

    हा माणूस साध्या स्वतः कर्जबाजारी आहे अणि लोकांना असे सल्ले देऊन पैसे कमावतो आहे.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 11 месяцев назад +2

      कोण कसा पैसा कामवितो या पेक्षा ते आपल्या अनुभवावरून लोकांना सक्सेस होण्यास खूप मदत करतात यावर जास्त लक्ष दिला पाहिजे.

    • @ganeshsomase1124
      @ganeshsomase1124 4 месяца назад

      Focus the Target 🎯🥰

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 4 месяца назад

    निदान तो बिल माफ तरी करत होता fc road ला पावभाजी घेतली होती चांगल्या restaurant मधे प्रचंड खारट एक घास खाल्ला आणि manager ला बोलावलं पण तो हुज्जत घालायला लागला खारट नाहीये नॉर्मल आहे मी bill भरून बाहेर पडलो मनस्ताप झाला असं वागतात लोक

  • @SmitaLomate
    @SmitaLomate Год назад

    सर खूप खूप छान माहिती दिलेली आहे तुम्ही

  • @ramagayali1890
    @ramagayali1890 Год назад

    👍👍👍👍👍👍

  • @SanjayDeshmaukvasu
    @SanjayDeshmaukvasu 11 месяцев назад

    Saheb mi khup namankit aani hushar dr.kade mi aayi neli hoti pan ti dusryach divshi varli aani mi Tila 20 varsh treatment Keli Teva Tila bare vatat hote,ti mala Manali mala changlya Dr kade ne ,aata Kay manave.

  • @peacemakerpravin
    @peacemakerpravin Год назад

    Paisa hach succes aahe.

  • @lahanujoshi__1415
    @lahanujoshi__1415 Год назад

    Mulat ekda alela client, customer parat nhi gela pahije..evdha lakshat theva..ky kraych te kra..pn ekda alela client nhi Gela pahije

  • @bullish2777
    @bullish2777 Год назад +2

    Ha mad aahe kahi upyog nahi

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 Год назад +1

      अगदि बरोबर.
      देशात समाज सुधारण्या करिता अनेकदा संतांनी ह्या धर्तीवर जन्म घेतला आणि त्या वेळिहि काहि समाज कंठकांनी त्या संतांना वाळित टाकल. समाज कंठकांना कंटाळुन संतांनी जिवंत समाध्या घेतल्या तरि समाज ह्या समाज कंठकांवर अकुंश लावु शकल नाहि. हे तुमच्या कमेंटवरुन सिध्द होत. असो.........
      तुमच्या कमेंटच मी स्वागत करतो आणि तुम्हि जे माझ्या बाबतीत बोललात त्या पेक्षाहि खालच्या दर्जाचा मी माणुस आहे. हे मान्य करतो. धन्यवाद.

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 Год назад +2

      तुमच नाव छान आहे. ❤

    • @IPS_79RR
      @IPS_79RR Год назад

      ​@@santoshpandit6262
      सर, आपल्या पहिल्या व्हिडिओ पासून ते आताचा व्हिडिओ मी पाहतो आहे
      आम्हाला परत या स्टेजवर तुम्हाला पाहायला आवडेल.
      सर आपण जे काम करीत आहात ते या दळभद्री लोकांना कळायचं नाही.
      आपले कार्य यांनी नीट पाहिले नसेल
      अशा कलंकित लोकांचा चपलाहार देऊन गांजवे चौकात सत्कार केला पाहिजे.
      आपली एक गोष्ट जास्त आवडते ती म्हणजे सिधी बात, नो बकवास. निडर आणि लढाऊ वृत्ती.
      तुमच्यासारख्या लोकांमुळे सत्य बाहेर येत असते.
      तुम्ही राजकारणात गेलात तर नक्कीच कायापालट कराल,आणि हे पटवून द्याल की राजकारण्यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे
      पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा..❤

  • @manishpandit_3
    @manishpandit_3 Год назад

  • @ravjichikhalvale3364
    @ravjichikhalvale3364 Год назад +4

    दुधात पडलेली माशी चाटून फेकणारे शहाकरी म्हंजे पुणेकर..