तुम्हाला मोठं व्हायचंय? मंग लेखक अरविंद जगताप यांचे हे भाषण ऐकदा ऐकाच | Arvind Jagtap Speech 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #arvindjagtap #arvaindjagtapspeech #chalahawayeudya
    तुम्हाला मोठं व्हायचंय? मंग लेखक अरविंद जगताप यांचे हे भाषण ऐकदा ऐकाच | Arvind Jagtap Speech 2024
    फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    Join this channel to get access to perks:
    / @maharashtravarta
    महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
    "महाराष्ट्र वार्ता"
    नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
    Maharashtra Varta News...!
    Plz RUclips channel Subscribe
    महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
    For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
    Whatsapp - 9604595995
    Other social links
    RUclips - / maharashtravarta
    Facebook- / maharashtravartanews
    Website -
    #Viral Video #Marathi News #Maharashtranews
    #Funny Video #Live #Marathi
    #Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Комментарии • 50

  • @ganeshmahajan4381
    @ganeshmahajan4381 Месяц назад +34

    खूपच अप्रतिम संवाद साहेब... आपल्यासारखे तज्ञ मार्गदर्शकांची आजच्या शालेय विद्यार्थ्यांना व तरुणांना गरज आहे आपले मनःपूर्वक धन्यवाद...! 😊

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Месяц назад +4

    अरविंद जगताप हे माझ्या आवडीचे व्यक्तिमत्त्व आहे ... त्याची विचार ,...आणि विचार मांडण्याची पद्धत खूप छान आहे.

  • @ajinkyachoure5805
    @ajinkyachoure5805 Месяц назад +8

    अरविंद जगताप साहेब एक विद्वान लेखक आहेत... इयत्ता दहावीतील अपाचे पञ खुप मार्मिक आहे...

  • @nassimattar1437
    @nassimattar1437 22 дня назад

    जगताप सरांची खूपच सुंदर व्याख्यान ऐकायला मिळाली त्याबद्दल आभारी आहोत सर असे जर काही नवनवीन व्हिडिओ असतील तर आम्हाला हे ऐकायला खूप आवडतील सर स्वच्छ भाषेत छोट्या छोट्या उदाहरणातून खूपच छान मार्गदर्शन केल्याबद्दल सर खूपच आभारी आहे धन्यवाद सर

  • @SavitaShete-h1k
    @SavitaShete-h1k Месяц назад +4

    खरच खूप छान

  • @janardhannar1188
    @janardhannar1188 Месяц назад +3

    अभ्यासपूर्ण आणि सुंदर विचार ❤

  • @prakashkamatkar2686
    @prakashkamatkar2686 Месяц назад +1

    धन्यवाद जय गुरु ❤

  • @kalyanideshmukh741
    @kalyanideshmukh741 Месяц назад +1

    खूप खूप धन्यवाद सर, सुंदर विचार ऐकायला मिळाले

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 Месяц назад +3

    जय हरी माऊली

  • @nileshjoshi2468
    @nileshjoshi2468 Месяц назад +2

    अप्रतिम भाषण सर. खूप खूप छान माहिती दिलीत

  • @GaneshPatil-wz2ym
    @GaneshPatil-wz2ym Месяц назад +1

    Thanku so much dear Sir ji. की आपन मोबाइल बद्दल खूप छान माहिती दिली अशीच जनजागृति करत रहा. मोबाइल मुले खूप लोकांचे जीवन उद्वस्त झाली. त्यचा खूप दुरुपयोग होतोय

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 Месяц назад +3

    🙏आज खाजगी शाळा इमारती, कॅम्पस इ. गोष्टीची रंगरंगोटी करण्यात व्यवस्थापन व्यस्त आहे त्यापेक्षा शिक्षक व विद्यार्थी हे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. तसेच पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. फक्त पैसे देणार आम्ही आमची जबाबदारी संपली ही संकल्पना मोडकळीत काढली पाहिजे.👍👍🙏

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 Месяц назад +2

    आपल मार्गदर्शन लाखमोलाच दिल 🙏🙏सर

  • @EshwarJagtap-mm6tq
    @EshwarJagtap-mm6tq 24 дня назад

    जगताप सरजी खूप छान मार्गदर्शन करतात धन्यवाद 🙏

  • @expertmedia5381
    @expertmedia5381 25 дней назад

    खुप छान मार्गदर्शन

  • @gautamahire6406
    @gautamahire6406 Месяц назад +2

    खुप छान शिकलं,सर ❤❤

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 Месяц назад +2

    Very nice 💯

  • @nilavatipadawal4805
    @nilavatipadawal4805 Месяц назад

    सुंदर विचार

  • @pramodshingote8839
    @pramodshingote8839 Месяц назад +2

    Super

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 Месяц назад

    खूप छान speech 👌👌👍

  • @shubhamsatpute4667
    @shubhamsatpute4667 Месяц назад

    Arvind jagtap yancha ak lekh vachla hota mi newspaper mdi. Sha vrsha purvi. Teva pasun arvind jagtap he nav Dhyanat ahe ❤

  • @sureshgayke9182
    @sureshgayke9182 Месяц назад

    भन्नाट

  • @mangatesandipk2254
    @mangatesandipk2254 Месяц назад

    खूप खूप छान साहेब

  • @meenakshijanrao6062
    @meenakshijanrao6062 Месяц назад +2

    छान मार्गदर्शन

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 Месяц назад

    ❤ सुंदर

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Месяц назад

    खुप छान

  • @rameshthorat117
    @rameshthorat117 Месяц назад

    अप्रतिम सर

  • @user-pj3sb6wi1l
    @user-pj3sb6wi1l Месяц назад +2

    तुमचं vakha ne आम्हाला यू तुब वर बघतो

  • @anilpatil5049
    @anilpatil5049 Месяц назад +1

    Excellent

  • @rajendradabhade1247
    @rajendradabhade1247 Месяц назад

    खूपच छान

  • @ravichoudhari3182
    @ravichoudhari3182 Месяц назад

    Very nice ❤

  • @rupalishinde3640
    @rupalishinde3640 Месяц назад

    Chan vichar aahet

  • @bhujangmekale3623
    @bhujangmekale3623 Месяц назад

    Nic motivation sir...

  • @kiransule1117
    @kiransule1117 Месяц назад

    खूप आवडले भाषण.

  • @user-ow9ck5kt6r
    @user-ow9ck5kt6r Месяц назад

    छान विचार आहेत

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 Месяц назад

    Right ❤❤❤

  • @AshishAd-tm5jh
    @AshishAd-tm5jh Месяц назад +1

    😊

  • @subhashvader8148
    @subhashvader8148 Месяц назад +2

    ह्या यूट्यूब मुळे तुमचंही भाषण घरबसल्या ऐकू व बघू शकलो

  • @sanjusfarm3244
    @sanjusfarm3244 Месяц назад +1

    वास्तव दाखवणारे भाषण

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Месяц назад

    Sir , राज्यामध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत, आणि काही पुढे पडायच्या मार्गावर आहेत,....तर त्या पडू नये म्हणून आपण जण जागृती अभियान करावे.

  • @nilavatipadawal4805
    @nilavatipadawal4805 Месяц назад

    8:07 8:08

  • @amol_96582
    @amol_96582 Месяц назад

    Hi

  • @sagarpadole3333
    @sagarpadole3333 Месяц назад

    बरोबर आहे .. पण कधीतरी शिक्षकांचा पण सत्कार करावा ..पहिला नंबर आल्यावर...

  • @user-hp2zu9lf8p
    @user-hp2zu9lf8p Месяц назад

    चांगल ज्ञानवर्धक भाषण.
    पण प्रत्येक पाॅइंट वर प्रेक्षकांना 2-2/3-3 वेळा तोचतोच प्रश्न विचारतात ते ऐकून फार बोर होतं.

  • @AmolASD
    @AmolASD Месяц назад

    सर इथे लोकांनां नियम पाळायला नको पण नियमाने राहतो त्याला एड्यात काढतात

  • @rayman9687
    @rayman9687 Месяц назад +1

    Bokad : be alert of loose talks..😂
    ✅✅✅

  • @user-gw4nu5nj5g
    @user-gw4nu5nj5g Месяц назад

    Hu

  • @user-ex2rd3tr2v
    @user-ex2rd3tr2v Месяц назад

    Chaturvarny and jatiy vadavanare dhany English madhun pochavale pahije ka? Please

  • @sudhirsurve9300
    @sudhirsurve9300 Месяц назад

    Chukiche vadilancha zala pahije

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 Месяц назад

    खूप छान