धन्यवाद सर, आपण एकलव्याचा खरा इतिहास सांगितला आहे. भारतातले सर्व जातीचे आदिवासी समाजाचे लोक जे कोणी धनुष्यबाण चालवतात किंवा दगड सोडणारी रबरची बेचकी ,गीलोर चालवतात ते अंगठ्याचा वापर करत नाहीत.
जबरदस्त तुमची तळमळ आहे हे जग सुखी करण्याची🙏🙏🌹🌹 सर्वांसाठी प्रार्थना म्हणतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे हे जग सुखी व्हावे आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे ही सद्गुरू चरणी प्रार्थना🙏🙏🌹🌹
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसाच होता का? संत कबीरांकडे पैसाच होता का? महात्मा फुलेंकडे पैसाच होता का? जो होता तो पण त्यानी सोडून दिला. बुध्द,महावीर यांच्याकडे किती पैशे होते? आहो, सर उगचच काही बोलू नका.
अतिशय सुंदर... नविन पिढीसाठी मार्गदर्शन पर व्याख्यान
❤फार❤छान❤साहेब❤भाषण❤
भाषणात खरी परिस्थिती सांगितली आहे ,वाचन महत्वाचे आहे.
सुंदर 🙏🏻, यथार्थ 💪
आत्मचिंतनपर 🧐👌
मराठवाड्यातील हिरो, शरद तांदळे .. खरोखरच डोळ्यात अंजन घालणारे वक्तृत्व
कोणतही वादळ दहा वर्षे आसत बघा पुढील तीन वर्षांनी ५०% लोक फ़ोन वापरणार नाहीत 💥💥
Thank u for this comment .
Salute sir. 🎉🎉🎉
Atishay. Sundar. Speech
खूप छान मार्गदर्शन केले सर
आज काळाची गरज आहे
खूप खूप शुभेच्छा
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान मार्गदर्शन केल सर तुम्ही अप्रतिम भाषण. 👍🏻🙏
Real Facts Well said Boldly
अतिशय सुंदर
सर दैनंदिन जीवनाला अनुसरुन आहे खरंच
पॅशन म्हणजे काय... जे आपल्याला मिळवायचं ते मिळवल्याशिवाय मारायचं नाही
भंगार आयुष्य जगायचं नाही
Best line ❤
Good morning sir. It's very helpful speech.
पवार साहेबानी तुमचं पुस्तक वाचलं तुम्ही दिल्यानंतर ,अभिनंदन तांदळे सर तुमचं .
Very nice speech sirji❤❤❤
Thanks
मनुष्य प्राण्याच जीवनच असं आहे कि रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग.मनुष्य जीवन तेवढे सोपे नाही.
रात्रीच्या शाळेत दिवसा काम करुन शिक्षण घेऊन पुढे येणारी उदाहरणे आहेत.
धन्यवाद सर, आपण एकलव्याचा खरा इतिहास सांगितला आहे. भारतातले सर्व जातीचे आदिवासी समाजाचे लोक जे कोणी धनुष्यबाण चालवतात किंवा दगड सोडणारी रबरची बेचकी ,गीलोर चालवतात ते अंगठ्याचा वापर करत नाहीत.
मोबाईलची भयानकता स्पष्ट केलीय. धन्यवाद. तरुण पिढीने हे लक्षात घ्याव.
छान
मन करा रे प्रसन्न
जबरदस्त तुमची तळमळ आहे हे जग सुखी करण्याची🙏🙏🌹🌹 सर्वांसाठी प्रार्थना म्हणतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे हे जग सुखी व्हावे आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे ही सद्गुरू चरणी प्रार्थना🙏🙏🌹🌹
कष्ट मेहनत करणाऱ्या माणसाला काही कमी होत नाही.
34:25
Sharad sir tumhi great ahat
Barobar bolat ahe tumhi great 👍
👍Great sir
Tumhi sangata te barobar aahe sar 👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐
खूपच छान motivation
सर खरंच बरोबर खूप खूप छान मस्त वाटतं
Very good information dili Sir 👍
Absolutely brilliant speech. He is speaking facts straight out of heart.❤
Sharad Tandle yani khupach prernadayi speech dile ,pot tidkine boltat , pudhchya pidhisathi amulya theva . 👍👍👍
साहेब खुप छान बोलत.. खूप chaa👌🏻👌🏻👌🏻
Very good speech Sir
😮
परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेले आहेत परंतु आपण स्थानिक आहे तिथेच आहोत.
free economy ahe,you have free will
So very beautiful❤❤❤😊😊😊nice 👏😊😊😊
Khare ahe
शरद सर बारिक झालात फीटींगमध्ये आलात.
Great
Very nice
❤ very good information ❤❤
Thanks sir❤
5:00 जे.. मेहनत करून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले की ह्याला काय विचार करून योग्य विचार करून योग्य ती
महाराज तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरती.तालुक्याचा जबाबदार सरकारी अधिकारी कंत्राटी.किती प्रगती.
Very nice sir
👌👍♥️
Nice
Very good speech sir
❤❤❤❤❤
🙏🙏🙏
👌👌👌
Brilliant speech.
👏👏👏👏
शरदाच चांदणं
Khar ahe sir tumch mobail gulam बनविला
Nice concept sir
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
अगदी बरोबर आहे आपण अतून गुलाम झालो आपल्याला यात बदल करावा लागेल
Tandale sar maze sir hote U.M.
🇮🇳🙏🙏🙏
👏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माणसाच्या पोटात भूक असेल तर माणूस वेळेला जे हलके भारी काम मिळेल ते काम करतो कामाची सवय लागते व हाच माणूस सुखी होतो.जीद्दी माणूस नेहमी सुखी होतो.
❤🤚✋❤✋🐄🌾
😊❤❤😊 pp😊😊
😊
😊😊❤
Ni❤@@amar5981
😊
.
.
23:05
कळतय पण वळत नाही
Sorry
Fact Aai Jijau pahije
I am a teacher of a school . My studentsis are belongs to middle class families. Can you help them giving some inspirational books.🙏🙏
Very good ,no social midiya .,midiyala taka chulit .jag khup mothe aahe .👍👍
आज काळाजी गरज आहेच खुप छान सर
33:45 33:45 33:46 33:46 33:46 33:46 33:46 34:04
😊vppnpbpp0 😮 p
😮😮😮🎉🎉😊😊
@@sharadramchadrabhusate2601😢😢😢😢😢😢😢
Sar yat jar tabadtob badal zhala pahije .mulini chul aani mul yat adkun padu naye .ha vicharsamajat rujla pahije .sarv aai vadilanvar avlambun aahe ,tumhi Mulan Kay shikvata .?👍👍👍
निसर्ग नियम पाळा
Ase naste
As kahi nast mehnati mansachi kimmat aste
👍👍👍👍
वाचलं तर वाचलं 😂
Punyat rahato mhanje great 😂😂😂kaay wakya aahe
Amchya gawapasi tumachgao ahe sir rajuri N. Beed
India sodun amhinlok india baher chalaloy. Yala jababdar politics
Sar pustak coment Kara Naa
जातीवाद करणारे नालायक लोकाने हा व्हिडिओ पहावा धन्यवाद 🙏
तरुणाना आशादायक
Tumhala kahar watanar nahi aamcha donhi mule IT aahet mobaeil waparat nahi
Physically mentally prepare
Great
Sir iv fluids company chi mahiti saga na kahi
Shard tandle sir cha namber melal ka
2:15 2:17 2:18 2:18 2:18 2:18 2:19 2:19
भाऊ हे कस करायच
शेवटी ब्राह्मणाला शिव्या दिल्या शिवाय कसे आपले मोठेपण सिद्ध होईल.
Sir mobile no हवा आहे
कष्ट करणारे कमी दलाल जास्त.
Mobil sathi suside karat ahet
अरे पैसा असूनफायदा नाय त्याला भाषाही मवाळ हवी व्यवहार चोक्क असावे लागतात खऱ्या खोट्याची
सुद्धा तेवढेच
Sir cha namber melal ka
Kangane sir ncha an thar madhe video chan hota
बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसाच होता का?
संत कबीरांकडे पैसाच होता का?
महात्मा फुलेंकडे पैसाच होता का? जो होता तो पण त्यानी सोडून दिला.
बुध्द,महावीर यांच्याकडे किती पैशे होते?
आहो, सर उगचच काही बोलू नका.
आंबेडकर,संत कबीर, गाडगेबाबा,संत तुकाराम ही संत मंडळी होती युगपुरुष होती करोडोत अशी मंडळी जन्माला येतात, हे आमच्या सारख्या सर्वसामान्यांसाठी भाषण आहे.
पैसा कमवून या गोष्टी बोलल्या पाहिजेत
तू हो की आंबेडकर,कबीर, फुले?
कोणी अडवले आहे का?
जमाना बदललाय भाऊ आता, पैसा हेच दैवत आहे 21 व्या शतकात
बोलताना खुप घाई होत आहे.जरा सावकाश बोलावे. शब्दाना मोकळे करून बोलावे
हे चुकीचे आहे...पैसा गरजेचा आहे पण पैसा सर्वच नाही.
😂4%:::;