Namdevrao Jadhav speech on Shivaji Maharaj - marathi motivational speech 2020
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
speech on Shivaji Maharaj
marathi motivational speech,
marathi motivational speech business
namdevrao jadhav speech
namdevrao jadhav speech on business
namdevrao jadhav speech on shivaji maharaj
namdevrao jadhav latest speech
-----
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722
आज हजरतीस 360 दुर्ग स्वराज्यात आहेत एक ना एक दिवस खासा आलमगीर(औरंगजेब) दख्खनेत उतरेल माझा एक एक दुर्ग मी एक एक वर्ष लढवील अवघे दख्खन काबीज करावयास आलमगीरास 350 वर्षांचे आयुष्य लागेल......
- छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
महातरा आलमगीर अवग्या २७ वर्षात संपला
I
@@Kharatmahesh07 oppo the
@@Kharatmahesh07 ; . . ..
अगदी खरं आहे सर आमच्या गावात असे अनेक आहेत दाढी, चंद्रकोर वाले आहे प्रत्यक्षात मात्र शून्य.
सध्या ९६,९2, कुळी , च राज्य महाराष्ट्र त आहे, फक्त महाराज च नाव घेऊन धुडगूस सुरू आहे. छान डोळ्यात अंजन घातलं .धन्यवाद।
धन्यवाद तुमचा आभारी आहोत
इतिहास बदलने आणी झाकून ठेवण्याचे प्रयत्न कोणाचे चाललेत आम्हाला चांगलेच माहिती आहे
."शिवाजी महाराज आपल्या घरी जन्माला येतील ,याची तयारी सुरू करा".....फारच अप्रतिम आणि प्रेरणादायी विचार. धन्यवाद सर 💐🙏
नामदेव राव जाधव सर आपण हे महान कार्य करीत आहांत या कामी प्रयत्न करणा-या आपणाला प्रणाम यासाठी मराठी तरूणांना योग्य मार्गदर्शन हवे.
जे बिनकामाचे आहेत ते तर मोगल सुद्धा नाहीत शिवाजी महाराज तर खुप दुरची गोष्ट आहे ! " आजचा युवक छत्रपतिंचा मावळा जरी झाला तरी नक्कीच स्वताच स्वराज्य उभ करू शकतो 👍👌🌷🍀
सर मी तुमचे पेटून उठणारे भाषण ऐकून सहा हजार रुपयेची नोकरी सोडली आणि एक यशस्वीपणे व्यवसाय केला आणि आज मी माझ्या व्यवसायात महिना पंचवीस हजार कमावतो आहे. हे सर्व फक्त आणि फक्त तुमच्यामुळे😁😁😁😁
Kasla udoyg ahe dada ani kashi tayari keli
Khup chan ❤️
कुठला भाऊ व्यवसाय केला मला पन सांगा plz
@@amolmonde5986 स्वतःचे ज्युस सेंटर
@@prakashlohar8205 👌👌💯
आपले भाषण ऐकून जे मराठे वागतील ते धन्य
दादा एकशे एक टक्के बरोबर बोललात , ज्या वेळी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजतात पण छत्रपतींनी दिलेली शिकवण विसरून स्त्रियांना सन्मान देत नाही , अन्याय करताना ह्या लोकांना विसर पडतो ,आपण चांगले डोळे उघडले पण ही लोकं तुमचा हा विडिओ बघणं नक्की टाळणार ,जय महाराष्ट्र
साहेब आपण मराठी माणसासांठि अतिशय चांगली माहिती सांगितली छत्रपती शिवाजी महाराज की जय
कट्टर कट्टर मराठ्यांच्या साठी अतिशय छान आणि उत्कृष्ट असे हे व्यक्तिमत्व आहे यांचे विचार घेण्यासारखे आहेत
Ioo,,first,time,l,heard,ever,heard,someone one,has,so,much,love,and,knowledge,of,shivaji,maharaj,salute,to,you,sir,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान ! भाजी, फळे, चहा, भंगार गोळा करणे, पंचर दुकान, किराणा दुकान, तेल घाना, हळद पावडर, मिरची पावडर, लसूण , कांदा पेस्ट, आंडी, कोंबडी, कटिग, मसाले, ड्रायव्हिंग , travel agency, कितीतरी धंदे आहेत . तुम्ही खूप छान सांगता आहात.
श्री नामदेव जाधव साहेब तुम्ही खुप खुप छांगल विचार मांडले 👌👌🙏🙏💐💐
खूपच छान काम करताय,, नामदेवराव जाधव साहेब... आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत... जय जिजाऊ... जय शिवराय.. प्रत्येक मराठी माणसाने उद्योजक व्हायलाच पाहिजे....
प्रेरणादायी ,स्फुर्तिदायि विचार...प्रत्येक मराठी तरुनाने यातून बोध घेऊन व्यवसाय सुरु करून सन्मानाने जगून आत्म निर्भर व्हावे....
सर मी गेली 6 वर्षा पासून बँक जॉब करत होतो शिलक एक रुपया पण नाही ...आज मी जॉब सोडून व्यवसाय सुरू केला फक्त 50 हजार रुपये लाऊन .आज मी दिवसाला 1500 रू कमावतो सर
100% , First time I heard ever heard someone has so much love and knowledge of Shivaji Maharaj. Salute to you Sir.
जाधव साहेब खूप प्रेरणादायी
इंग्रजांनी भारतीय लोकांचा अभ्यास केला . भारतीय लोक आपसात भांडणे करतात एकमेकांना समजून घेत नाही म्हणून एकजूट होत नाहीत
माफ करा मी हा विचार मांडला आहे कुणाला दुखावणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा नाही आहे
शिवाजी महाराजांच्या विचारांनी जे चालतात ते कधी कुठे कमी पडत नाहीत
जय शिवराय
हा विडिओ पहिल्यावर एक वेगळा उत्साह आल्या सारखा वाटतो सर. आता असं वाटतंय आपण खूप काही करू शकतो पण काही कारणांमुळे आपण ते कामे करायला टाळत असतो.
धन्यवाद सर
असे विडिओ आणि तुमच्या पुस्तकांमधून मिळालेली प्रेरणा नेहमी आम्हला एक वेगळा उत्साह देत असते..
धन्यवाद
सर
एक मराठी
विद्यार्थी
सर, आपले मार्गदर्शन मराठी तरुणांना अत्यंत मोलाचे आहे. तुटपुंज्या पगाराची नोकरी नव्हे चाकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु
करण्याची नक्कीच प्रेरणा घेतील. अशी मी अशा करतो.
🚩Shivaji:the management guru🙏 he jagatale saglyat prernadayi ani unique book ahe🙏
🙏Thanks you sir for giving one of the best book to world.🚩
Barobrrr
सर तुमच्यासारखा माणूस होने नाही खरंच अप्रतिम बोलता तुम्ही आणि तुमच्या या बोलण्याच्या शैली मधून मी माझे जाधव हॉटेल जय महाराष्ट्र मच्छी स्पेशल हे 2020 मध्ये चालू केल होत आणी खूप मस्त चालत पण होत पण कोरोना मूळ बंध कराव लागलं खूप मोठ नुकसान झाल झाल त्यातून सावरून गेल्या वर्षी 5/9/22 पासून पुन्हा हॉटेल जय महाराष्ट्र मिसळ फलटण या नावाने शाखा चालू केली आणी खूप छान प्रतिसाद भेटला आज मी एक ड्रॉयव्हर ते हॉटल जाधव जय महाराष्ट्रमिसळ चा मालक आहे ते फक्त सरांमुळेच
कॉल 9860601250
||जय जिजाऊ जय शिवराय || सर एक नंबर प्रेरणादायी वक्तृत्व.
महाराष्ट्राच्या गादीला अपेक्षीत असे व्यक्तीमत्व व शिवरायांच्या मनातील महाराष्ट्र घडवण्याची जिद्द. रक्त सळसळतं आपले भाषण ऐकून.
सर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणला ना की जिजाऊ घडल्या पाहिजे त्या जिजाऊ घडायला पण त्या घरातल्या लोकांनी मदत केली पाहिजे ना घरातले लोकच जिजाऊ घडू देत नाहीत त्या शिवाजी कशी घडते
मराठ्यांच्या बद्दल सर तुम्हाला खूप अभिमान आहे त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद जय शिवराय जय जगदंब
बरोबर आहे, दाढी वाढवून आणि दारू पिऊन कुणीही छत्रपती होऊ शकत नाही.
धन्यवाद सर तुम्ही खूप अमूल्य मार्गदर्शन केले. . जय शिवराय
नामदेव जाधवरा सर आपण हे महान कार्य करीत आहात त्या बद्दल धन्यवाद .
नमस्कार सर मी अहमदनगरचा आहे माझं वय सोळा वर्षे आहे मला उद्योगपती होण्यासाठी तुमच्या भाषणाने खूप प्रेरणा भेटली
धन्यवाद
मी मोठा होऊन car बनवण्याची industry उघडेन
Khup chan bhau❤️👍🏻
Wah wah khup chan me pan 17 vrshnchi aahe ani business karycha aahe
@@kirtigawade3911 best of luck 🧡
@@kirtigawade3911 best of luck
@@kirtigawade3911 Best of luck
I am from Karnataka I am a engineer in pune but I motivation of your words I am compulsory one day achieved my tarket and I am very confidential for a business after 3years I ready for builder
सर, हे कित्येक जणांच्या मनातले आपण सांगत आहेत, एकदम बरोबर, शब्द न शब्द सत्य आहे. सलाम सर तुम्हांला
खूप छान बोललात सर
barober sir
आदरणीय जाधव सर, MBA साठी ,छ. शिवाजी महाराजांचे व्यवस्थापनाचे पाठ असावेत.आपले छ. शिवाजी महाराजांचे सखोल चिकित्सक वाचन ....
मराठे पेकशा माराठी बोलले असती तर आजून छान वाटलं असत
रक्त सळसळल सर हे भाषण ऐकून
अभिमान आहे मला तुमचा
Mala danda suru karayaca have sar from kute milel
@@rasalpawar6695लप
खरंच सर,,,तुम्ही खरं बोलत आहात, पण मराठा ऐवजी जर का भारतीय म्हणून भाषण केले असत तर,खरच 100 पोराची या जगाचा इतिहास बदला असता ...कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीला महत्त्व दिले नाही... त्यांनी फक्त माणसाचा विश्वास जिंकला आणि स्वराज निर्माण केलं..... !!!
आरे बाबा बाकीच्या वेळेस ते थोडी मराठा मराठा करतात आता अखिल मराठा संमेलन मध्ये ते बामन बामन करतील का
@@perfectridermh6867 👍
खूप छान भाषण केले सर 🎉
धन्यवाद सर , तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खरचं काहीतरी करण्यासारखं आहे. तुम्ही नेहमी असे लेक्चर देत रहा की त्यातून आम्हा मुलांना काहीतरी करण्याची जिज्ञासा निर्माण होईल .
Thank you so much 🙏🙏🙏
शाळे पासून शिवरायांचे विषय व हिंदू धर्म शिक्षण अनिवार्य केले पाहिजे
खरंच योग्य मार्गदर्शन केले अनेक. कीर्तन. व्याख्याने ऐकली शिवाजी महाराजा विषयी पण आपण योग्य मार्गदर्शन केले तरूणांना समजुन योग्य मार्गदर्शन सतत करा
🏵🌾👑📝⚜🚩🏳🌈🏳jai jijauo jai shivraya jai hind...sir, apan sagitalya prmani chia thi viknara bhartacha PM (((Modi ))) banu shakto tar Maharastracha CM (((shree.Eaknatha sambhaji sinde .))) ka banu shakat nahi...!! jai gurudevi ji...!!⚜🚩
जबरदस्त विचार
साहेब, आजचा तरुण स्वताला आंबा साहेब,तात्या साहेब, अण्णा साहेब, भाऊसाहेब,आजी,माजी, अध्यक्ष, उपाध्यक्ष या अश्या मधुन बाहेर पडले तेव्हा त्यांना शिवाजीराजे यांचा परीचय होईल.
दादा, नामदेव जाधव कडून काही प्रेरणा घेऊ नकोस, हे सुद्धा पेड सर्विसेव देतात. RUclips वर व्हिडिओ टाकून फक्त emotional blackmailing चालु आहे.
बाबा साहेब विसरलात
@@gauravrawool9550 👍
@@gauravrawool9550 .
Great motivation for all us sir.
sir ek Tata Ace second hand gheun transport business.( loading and unloading ) suru kela ahe 👍💐
Thank you for your free lectures and inspiration online👌💐
Good luck 👍
@@NamdevraoJadhav Thank you sir 💐☺
Very nice speech, Dhanyawad Sir
जाधव सर,आपलें विचार खुप उच्च आहेत .
।।जय भगवान।जय भवानी।।.👌
जाधव सर तुमचे विचार थेट शिवाजी महाराजांन सारखे आहेत.प्रत्येक मराठी माणसाने तुमच्या विचारांना आमलात आणले पाहिजे.धन्यवाद सर जय माँसाहेब जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय भारत जय श्री कृष्ण जय श्री राम राधे राधे राधे राधे राधे श्याम बोलो सिता सिता सिता सिता सिता राम बोलो जय सनातन धर्म
फार उत्तम मार्गदर्शन केले साहेब
Read : Chatrapati Shivaji Maharaj the Management Guru
No need to read any other business books to establish the business.. from zero to 💯
Great writing by Shri. Namdevrao Jadhav sir.. Thankyou for inspiring us... jay jijau Jay shivray ⛳⛳
Then who was Fedrick W Telyor?
Superb Motivational Speach Sir.Full of Knowledge.Great Thoughts.
🙏जय शिवराय🙏
Khup khup Chhan aasi vyakhyan zali pahijet.
2024ची शिवजयंती आपण 500 उद्योजक नव उद्योजक यांना सोबत घेऊन सिंगापूर येथे 14फेब्रुवारी ते 19फेब्रुवारी या कालावधीत करणार आहोत सिंगापूर देशाने 30वर्षात केलेली प्रगती पहिली तर आपल्या 30पिढ्यांचा उद्धार होण्यासारखे आहे.ज्यांना यायचे असेल त्यांनी पासपोर्ट तातडीने काढावा. पाच रात्र आणि सहा दिवस आपण सिंगापूर फिरणार आहोत विमान बस मेट्रो क्रुझ असा वेगवेगळा अनुभव इम्पोर्ट एक्सपोर्ट नवीन उद्योग माहिती स्थानिक प्रसिध्द उद्योगांना भेटी सोबतच एक दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण,सिंगापूर शिबिर प्रशिक्षण प्रमाणपत्र सोबतच यशस्वी उद्योजकांना पुरस्कार सिंगापूर मधील यशस्वी उद्योजकांना,उद्योगांना भेटी. विमान मेट्रो बस,क्रुझ प्रवास नावीन्यपूर्ण जेवण अद्भुत अनुभव आणि संपूर्ण आयुष्याचा कायापालट करणारी ही संधी. आपले आयुष्य भविष्य बदलणाऱ्या उद्योजक शिवजयंती@ सिंगापूर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क आयोजक बारा मावळ फाउंडेशन स्वामी उद्योगानंद टीम 9860601250 स्वतः प्रा नामदेवराव जाधव जे एक प्रसिद्ध लेखक जागतिक कीर्तीचा वक्ता यशस्वी उद्योजक आणि बिझनेस कोच आहेत असे अनुभवी गुरू संपूर्ण दौऱ्यात आपल्या सोबत असणार आहेत एकूण सर्व खर्च जेवण राहणे खाणे पिणे (पाणी ,सरबत )सहित मुंबई ते परत मुंबई अशा फक्त 99000 रुपये आहे. बुकिंग आज पासून सुरू.
या राष्ट्राला खरच जिजाऊ ची गरज आहे👌🏻👌🏻👌🏻
Good said....shivaji jivit aasle aaste tr aase shivaji la bagun.raadle aaste
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा हो सर 🚩🚩
जय शिवराय आणि जिजाऊ,,,,,🙏☝️💐
आजच्या आधुनिक युगातला सर्वात मोठा बिझनेस म्हणजे ऑनलाईन नेटवर्क बिझनेस आजच सुरू करा
Dhanyavad Jadhav sir
मी आता तुमची क्लिप पहिली .मी शेतकरी आहे.आपण शिवाजी नावाच्या सर्वसांमन्य नागरिकाना तुछ समजताय सर. जो तो आपापल्या परिने जगत आहे का आपणाला काय वाटते?
Very nice motivational thoughts thanks Sir🙏🙏
Chhatrapati Shivaji maharaj is great king 🌹❤🌹
पॉवरफुल भाषण.
साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद सर
मी दहावीला आहे माझं भेळ आणि चहा च हॉटेल आहे मी दररोज 500 रु कमवतो
छान
जय जय रघुवीर समर्थ होते तेव्हा छत्रपतीशिवाजी महाराज घडले
Great. Speech. Sir.🎉
#आपल्या_मागे_होणारी_आपली_चर्चा
#आणि_आपली_बदनामी_हिच
✌🏻 #आपली_प्रगती_आहे ✌🏻
......... सुरज KADAM पाटील..........
खुप खुप छान। धनयवाद👋👋
Very Very Goods
महाराष्ट्रातील मराठी समाजात प्रबोधन होण्याची गरज आहे. हे फार महत्त्वाचे आहे.
😁😁😁😁😁🙏
The management Guru.To be followed by New generation. Very important.
वा नमदेवराव वा उत्तम भाषण
Best of luck to maratha forum, we hope many youngsters will adopt path suggested by forum and would become good businessman ,industrialist .thanks.
P
फार छान संभाषण आजच्या तरुण पिढीला खूप मोलाचे मार्गदर्शन धन्यवाद सर
खरंच मलाही काही तरी छोटासा उद्योग सुरु करावा असे वाटत आहे आणि तो मी नक्कीच सुरु करणार सर तुमच्या प्रेरणेने आणि मी तुमचे व्हिडिओ सर्व मित्रांना share करतो उद्योजक होण्यासाठी थँक्स सर...
आभारी आहे 🙏
करता काय??? उद्योग कराच.... 100% यशस्वी व्हाल... मेहनत करा..
Ho kup changle bhashan ahe
जबरदस्त उद्योजक शिवाजी ही काळाची गरज आहे .
Very Motivational.Thank you sir.
Jai jijaau maa
सर्व जन राजकारण करत आहेत
सर महाराष्ट्रात रिफायनरी सुरु होत आहे. या रिफायनरी मधे शेकडो मराठी तरुण व्यवसाय सुरू करू शकतात. या व्यवसायां विषयी मि तुम्हाला माहीती देऊ शकतो. ती तुमच्या चॅनल द्वारे लोकांपर्यंत पोहोचु शकते.(माझा गुजरात व राजस्थान येथील रिफायनरी मधे व्यवसाय सुरू आहे.)
Very nice 👍 thank you sir ate chan analysis Kaila Jai hind Jai Maharashtra Jai shivaji jai bhavani Jai bhim Bharat Mata ki Jai
❤ se pranaam sir...
उत्तम विचार उत्तम प्रसार उत्तम सहकार
Very very Good
वा म्हणजे वाहन ऐवजी वाचा असे म्हटले असते तर.वाचाल तर वाचाल नाहीतर पशूच
Very motivational.Thank you Sir.
नामदेवभाऊ 1 नऺबर भाषण खरच मराठी धर्म तुमच्याच भाषणाने सुधरन हे खरे
Sir Namdeorao Jadhav all over India total who are working out of India are 4 cr or more but 25 % are from Maharashtra that means 1 cr are from Maharashtra so can take them with you. I have listened your speech in Borivali purchased books I am Vaishya wani but I inspired by your speech
परदेशातील शिक्षणाबाबत फार गोड गैरसमज आहे तुमचा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून माहीत नाहीत.
खुप खुप छ्यान प्रबोधन साहेब ''अप्रतिम ,, 👌👍
Right thought 😊❤
खूप छान सर. खूप प्रेरणा मिळाली जय शिवराय 🙏
Very motivational.Thanks.
खूप खूप छान सर
100%खरे
Very nice and motivated, Thanks..Sir
Agdi barobar sir 🙏🙏🙏
Highly Inspiring.Maratha leaders should listen and act and help atleast their Jatbhai.See Pawar is not helping Anil and Malik to come out.
आपण फार छान ज्ञानाचे दरवाजे खुले केले पण आपल्या मुलांना परदेशी फिरवत बसलो तर शरदरावांचा निवडणुकीत प्रचार व सतरंजया उचलायला कुठली पोरं आणायची अशा निती मुळे महाराष्ट्र मागे राहीला आहे हा सारा राजकारण्यांचा खेळ आहे जय महाराष्ट्र वन्दे मातरम् जय श्रीराम हर हर मोदी
Motivated seech realy very impresive pratap patil ñasik
शिवाजी महाराजानी अपरंपार कष्ट केले आयुष्यभर,त्यानी कुणालाच काहीच फुकट दिदिल नाही.