जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच हे काय ठरवलं होतं? | Namdevrao Jadhav Speech 2019
HTML-код
- Опубликовано: 9 янв 2025
- Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722
सर माझं वय 17 वर्षे आहे मी आतापासूनच शिवाजीमहाराज समजून घेत आहे म्हणजेच वेळेचे नियोजन करत आहे
खूप वेळ आहे तुझ्याकडे आताच business planning कर आणि तसाच तयार करा स्वतःला
Ok sir
chaitanya jadhav jawalgekar नक्किच पुड़े जशिल तु।
Very good... Nakki kahitri Karun dakhvshil Tu
मस्त....
सर आपलं भाषण किंवा आपलं ज्ञान अमृतापेक्षा गोड आहे हे पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवरायांचे विचार मनाशी बाळगून जीवन जगत राहिला तो यशस्वी होऊ शकतो सर माझ्याकडून आपणास शिवमय लक्ष लक्ष शुभेच्छा आमचा मानाचा मुजरा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगिराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
🙏🌹💕
शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर मदन पाटील यांचं जिजाऊ नावाचं पुस्तक वाचा
राज्य ज़री छोटासा असला तरी चालेल , पण स्वता चा असला पहिजे 🙏🚩
बरोबर!तुम्ही जिजाऊंचे वंशज!मग घरातील शिलालेखात लिहीलेले असेल.तुम्ही काहीही सांगा,इतरांना माहित नसलेले आम्हांला मान्य करावेच लागेल!अखेरीस वंशज आहात आपण......वंचित पक्षातील मुघली विचारांशी संबंध ठेवणारे!आऊसाहेब स्वर्गात अत्यंत धन्यझाल्याअसतील!!!!!!कुठल्याही प्रकारे तुम्ही राजवंशातील वाटत नाही.
त्यात सत्य कीती हा चर्चेचा विषय आहे
जय जिजाऊ
Khup sunder apratim speech ani voice dhanyawad sir
जय शिवा भारत
आमच्या इकडे शिवाजी महाराजांच नाव देतात मंडळाला आणि मिरवणुकीत बाया नाचवतात..😢😓😭😭
Oppose करा ना मग तुम्ही
🥰Thank you sir...mi nokari soldi..big fan♥️
मित्रा नोकरी सोडू नकोस .. भिकेला लगशिल
धंद्याला माझा विरोध नाही .. पण पहिलं नीट setup कर आणि मग नोकरी सोड ..
Plz बाळा जरा सांभाळून
नोकरी सोडु नका भाउ.
Eh Shabbas! aata divas par zhaate uptat basto ka?
सर तूम्ही महीना किती कमवता
Thanks sir yor great man
तूम्ही सर्व जाती व सर्व लोकांचा विचार करता
अर्जुन, मला तुमच्या टिप्पणीतील पहिले वाक्य आवडले!......तुम्ही......?कमवता!😊😊😊उत्तर मिळणार नाही!हे साहेब तरुणांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करीत नाहीत.फक्त दिशाभूल करुन चिथवण्याच्या प्रयत्न करताहेत.सावध रहा!पैसे वाया जातील.यांच्या पुस्तक विक्रीतून फक्त यानांच फायदा आहे.कळायल्या लागल्या वयापासून यांचे नाव ऐकले नव्हते वा वाचले नव्हते.वंचित जन्माला आल्यानंतर हे सध्या दिसून येतात.........
You are doing great work sir...
Bcz of you we realized true history of great maratha empire.... Thank you so much
Jay Shivray
३.४० - टिळकांना टोमणा मारण्याची काही गरज नव्हती!!
टिळकांनी टरफलं फेकली हा आळ त्यांच्यावर घेतला गेला म्हणून त्यांनी विरोध केला; प्रश्न टरफलं उचलण्याचा नव्हताच!!
'आरोपी होऊन टरफलं उचलणार नाही' हा त्यांचा अट्टहास होता!!
इथे गोष्ट स्वाभिमानाची आहे, ना कि काम करण्याची!!
पण कुठल्याही गोष्टीकडे तटस्थपणे बघण्याकरिता ब्राह्मणद्वेषाची झापडं डोळ्यावरून काढावी लागतात.
दाढी-मिश्या वाढवून मावा खाणारे शिवभक्त नाहीत असं तुम्ही म्हणता, मात्र जातींचा द्वेष करणारे आणि महापुरुषांच्या (एका ठराविक जातीतल्या!!) विचारांवर टोमणे मारणारे कधीपासून शिवभक्त झाले म्हणायचं?
जय श्रीराम-जय शिवराय-जय पेशवे-जय टिळक-जय सावरकर!!
कोणाला काही आक्षेप असल्यास मला काडीचंही घेणं-देणं नाही!!
खुप छान सर
जयभीम जय जिजाऊ
हे काय नवीन आणलं आता
सर बिजनेस विषयी व्हिडिओ टाकणं बंद का केल आपण? प्लीज पुनः व्हिडिओ टाकत जावा सर खुप प्रेरणा मिळते आपल्या व्हिडिओ मधून. 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय
Me y
thanks
Jai shivray
sir i am big fan of your knowledge and skill of communication
L the best way is Essex junction box 🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁 🎁🎁🎁 🎁 onmy part 〽️ on inmy oo posts Home 🏠🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
1number saheb
Great sir ji
मा. जाधव साहेब हे खरोखरच ग्रेटच आहे.आपल्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज समजलेले नाहीत. ज्या दिवशी तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज समजतील त्यावेळेस आपली प्रगती होईल. कोणत्याही क्षेत्रात आपण उच्चतम प्रगती केली तर आपण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे समजू शकतो
जय शंभूराजे
barobar aahe sir
Jay shivray
Great sir
सर रेशिम उद्योग हा एक बिज़नेस ग्रामीण तरुणासाठी आहे यावर एक वीडियो बनवा.
hoo sir
👍👍👍
सर..संभाजी महाराज आणि सिंहाचा जबडा ..हा नेमका काय विषय आहे? या बद्दल माहिती सांगा ..
जसा भवानी तलवारीचा विषय लोकांना पटवून दिला..तसा हा विषय देखील आपण समजून सांगावा.हि विनंती.
धन्यवाद
Gupchup kaamavar ja. Nahi tar tuzha jabda aani boss cha panja chi katha prasiddha vhaichi
great sir👌👌
Very nice sir. Good knowledge
Gareat sair
हॉवर्ड हे योग्य्
we want more videos on great shivaji maharaj please
व्वा मस्तच जाधव सर काय तुमची भाषा शैली आहे.हि मर्द मराठा मावळा गड्याची भाषा आहे.तुमची हि भाषणं प्रत्येक शाळेत प्रत्येक काॅलेजमध्ये झाली पाहिजेत.तरच नोकरीपेक्षा उद्योगधंद्यात महाराष्ट्रीयन लोकं जास्तीत जास्त येतील धन्यवाद सर.जय माँसाहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जाधव सर तुम्हाला माझे अनंत कोटी प्रणाम
classic
👌
Hii sir🚩🚩
😊👍 QQ 1
Sir, Tumhi "Halo Halo" mhanata. Khup hasu yete. Chan sir
Chan
Chan Sir MI wai cha hi mi
10 pass hi MI 2014 LA Panipuri bhalpuri Ha dhanda sure kela hi aani aaj majhi 3 shop hi aani aajun praytna suru hi aani MI moter rrwindar hi
😘😘😎🤗
Very nice sir thanks
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tumhi ch mahit Kara
जाधवसर आपली पुस्तके कुठे मिळतील, कळवा
कॉल 9860601250
Jijaunch kuthal english book ahe.. jyat jijaun baddal lihil ahe, jijau shivajinch brain ahe as lihil ahe ? Plz sanga..
tumche politics madhe vichar mala patle nahi tari shivaji maharajan baddal khup mahiti milali
Mi labharthi🤣🤣.. Khup maja ali. 🙏
Chhatrpati shivaji maharaj Devachi puja karat hote ka sir
Sir you are great but start your speech 1st maharaj cha photo la man vabdana kara ya pudhe tumhi kitihi search kele , kiti hi book maharahajan var kadhli tar tumhala koni speech la bolalle tar tyna sanga maharajcha photo mala tikde pahije
🙏
राजीव दिक्षीत वर भाषण करा
एक मराठा लाख मराठा
*don for motivation*
मागे जिजाऊ व् शिवराय् का नाही नामु?
Sir ekda aurangabad madhe yeun lecture deya naa
Sir Petter england indian brand ahe apan khuf chan udyojak ahat me tumche sarv vedio bghato dhanyawad Sir
👌👌👌☝👍👍👍❤
8 lagna
Mi mazya kshetrat Shivaji Maharajansarkhe kam karun dakhvanarch...
Tumhi kharach jija matanche vanshaj aahe ka
Jadhav saheb seminar ghenyasathi 80 hajaar charge kartat.Ek paisa pan Kami hot nai.RUclips war audio clip search kara.Kalel sagla.Jasa dista tasa nasta manunach fasta.
Pudacha bhag kadhi yeil
Chhatrapati shivaji maharaj he Brahman virodi hote ka
Your right sir 350 varshayat ekmev manus 36 pustak lihnare vaykti tumi.
Jevha aas vatat mala ki mi fail zala tevha shivaji maharaja che tumche video pahto saheb aani far farak padto techa hun
जाधवांचा खोटा वंशज आहे हा.
एकतरी अस्सल पुरावा आहे का वंशज असल्याच
उगाच काहीही सांगू नका लोकांना...
mr. sushant patil घरी जावा
शेवटचं अर्धवट राहील ?
37:41 mi disagree aahe ya baat madhe. Modi faar changal kaam karto aahe
Op
हे आकडे कुठून येतात जरा कळेल का?? म्हणे 3 लाख 48 कोटी चा टर्न ओव्हर, अफझल खान मारला तेव्हा 24 हजार कोटी अजून पेडगवच्या किल्ल्यात काहीतरी कोटी असाच बोलला होता, काही कळेल का कोणत्या आधारावर हे बोललं जातं आहे
Foreign chi lay avad ahe
I love you i love you😝😂😂😂
Mjm
Sambhaji Maharajacha hitihas sangt nahi vait vataty
Kiti deep madhe tumhi sangitle Meaning
Google sudha fike padle hya pudhe
Sir aapan shivaji maharaj yanchya mavlayana dull foolish samajata ka speech madhe people's la guide karun sangatahet shivaji Che mavle hou naka
फक्त आणि फक्त *मोठेपणा*
मावळे बनून मरशाल ह्या वाक्याचा अर्थ काय तो सांग बाबा ???
मावळा बनायची तरी लायकी आहे का तुझी ?
Bad
Tuji layki aahe ka lvdyaa
@@sanketpawar6156 ho aahe tuzya sarkha nahi mi 😂😂
शेंडी ला आग लागली
हे कोणते बियाणे आहे माहित नाही cristino
याने जसे आपले स्वतःच नाव लपवले आहे तसेच 5000 वर्ष आम्हा पासून विद्या शिक्षण लपवले नाहीतर आज भारत जगावर राज्य करत असता धन्यवाद त्या इंग्रजांचे त्यांच्या मुळे आम्हाला शिक्षण मिळाले.
खुपच छान सर
Jai shivrai
जय शिवराय
Jay shivray