@@NamdevraoJadhav सर , तुमचे इतर videos पण आहेत त्याच्या comment Box मधे काही लोकांनी उद्योजक न होता फक्त ब्राम्हणांना शिव्या घालण्याचा उद्योग चालवला आहे....आता प्रत्येकाच्या तोंडाला आपण हात लाऊ शकत नाही ....पण तुम्ही त्या ब्राम्हण द्वेष करणारा लोकांना पुढे येऊन हे सांगा की, एकट्या ब्राम्हणाची जिरवून , त्यांचा अपमान करून जगाच्या बाजारात आपली किंमत वाढणार नाही .....इतर देशही आहेत ...तिथे पण आपलं नाणं चाललं पाहिजे ना ??? मग जरा पुढे येऊन त्या मित्रांना तुम्ही समजाऊन सांगा ना .....आणि हे दरवेळी पुणे पुणे काय लावलंय....??? ......पुणे हे फक्त नकाशावरचं शहर नाही......उद्या हे शहर परप्रांतियांनी गिळलं तरी आश्चर्य नाही ....पुणे हे Virtual Power आहे......." पुणे ही विचारसरणी आहे......भौगोलिक प्रांत नाही ......अमेरीका , लंडन , ऑस्ट्रेलिया , जपान ह्या सगळ्या ठिकाणी पुणे नांदतय आज........ब्राम्हणांचं कौतुक करणारे चार व्हिडीयो बनवा आधी तरच तुमच्या विषयी शंका रहाणार नाही......रिकामटेकड्या लोकांना आवरण्याचा हाच शेवटचा उपाय आहे.......आता तुमच्यावर काही दबाव असेल तर सोडून द्या विषय.......मी समजू शकतो
Plan B. एकच ...शहरात न जाणे .....आपल्या गावाचा अभिमान ठेवणे , शेती , Rain water Harwesting करणे , पशू संवर्धन करणे , Food Factories उभारणे , औषधी वनस्पती , गावरान बियाणं यांची Bank उघडणे.......शेती विषयक धोरणं बदलण्यास सरकार ला भाग पाडणे.......शेतकर्याला free विमान प्रवास तसेच, free Railway प्रवास , सोलर एनर्जीचा वापर .......अजून काही सुचत असेल तर add करू
@@unknownguy279 बरोबर... त्याच बरोबर शेती पूरक उद्योग करता येईल... जसे की, ऊस लागवड असेल तर गुऱ्हाळ शेजारी उभारून सेंद्रीय पद्धतीने गुळ तयार करणे, फळ व भाजीपाला प्रक्रिया, कुक्कुट पालन, शेळीपालन, मत्स्य शेती, मधुमक्षिका पालन, रेशीम तयार करणे, शिवण कला, संगणक प्रशिक्षण देणे ... वरील उद्योग बाबत माहिती करिता जिल्हा उद्योग केंद्र येथे भेट द्या ... यात बरेच कोर्स फ्री असतात तसेच फी असेल तर ती ही अल्प स्वरूपाची असते...
@@sharadshinde1533 शिंदे सर आपण मनापासून reply दिलात , धन्यवाद , मी एक पुणेरी ब्राम्हण माणूस आहे.....आणि मी अपेक्षा करतो की हे ऐकल्यावर तुम्ही माझ्याशी मैत्री तोडणार नाही......!!! आपण मित्र राहू अशी अपेक्षा......महाराष्ट्रातली सर्व शहरं ही मराठी माणसाच्या हातात राहावीत एवढीच इच्छा आहे आणि त्याच बरोबर गाव सुद्धा
तुम्ही सर खरच बोलता 😂😂 मी जेवढ्या mpsc&upsc पास झालेली मुलांची मुलाखत पाहीलो त्यात पास झाल्यावर सव॔ म्हणतात मला देशाची सेवा करायची पण करताना कोणी दिसल नाही😅😅
अतिशय उत्तम सर . महाराष्ट्राला तुमच्या सारख्या व्याख्यात्यांची गरज आहे . परंतू IAS ,IPS स्वाभिमान गहान ठेऊन नेत्यांच्या शिव्या खातात हे मनाला पटत नाही .
सर जबरदस्त आजचा विडीओ. बरं झालं तुम्ही हा विडीओ बनवला. आभारी आहे. या पोरांना आज काय चाललंय कळत नाही. नुसतं जॉब हवा यांना. आज खूप पोरं बेरोजगार आहेत. आणि यांचा रुबाब काय असतो बापरे. तुम्हाला सलाम मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे
सर मी पण mpsc class केला होता पण दोन वेळा परीक्षा दिली आणि विषय सोडून दिला। आज मी एक यशस्वी उद्योजक आहे।माझी काजू फॅक्टरी आहे ।पुणे मध्ये शॉप आहे। 9765688880
Jagannath Kapdni Jayhind Jay Jay Maharashtra Pro Sri Namdevrav Jadhav Very Very Powerful Person Who Has Given Speech Young Generation For Ther Futur Life How To Go Ahead for more Progressive Business Inspiring Speech Lifestyle Change Proper Income Work NoHigh Leaving Then Deffinetly incresse Educational Life
सर अगदी खरं आहे जिल्ह्या पासून ते तालुक्या पर्यंत सर्व अधिकारी चहा पाण्या साठी भुकेले असता सर आमची 9-10 एकर जमीनीचा घोटाळा ह्या आशा अधिकार्यानी आणी बिलड्रस लोकांनी मिळून केला आहे आम्ही अदिवासी असल्याने असे अत्याचार करतात हे लोक
फार कमी लोक आहेत जे समाजातील सत्य परिस्थिति उलगडून सांगतात खूप छान मार्गदर्शन सर धन्यवाद 🙏🙏
सर तुमच्या सारखी माणसे अनमोल असतात ❤
मी पंकचर दुकान चालू केलय
आपले प़ोत़साहन महान!
खुप वेळ झाला ।
अस खर सांगणारे लोक समाजात हवेत,फालतू लोकांनी पोरांच्या आयुष्याची वाट लावली,,
सर तुमचा खरंच अभिमान वाटतो
👌👌
बरोबर भाऊ
माझी जबाबदारी आहे
@@NamdevraoJadhav सर , तुमचे इतर videos पण आहेत त्याच्या comment Box मधे काही लोकांनी उद्योजक न होता फक्त ब्राम्हणांना शिव्या घालण्याचा उद्योग चालवला आहे....आता प्रत्येकाच्या तोंडाला आपण हात लाऊ शकत नाही ....पण तुम्ही त्या ब्राम्हण द्वेष करणारा लोकांना पुढे येऊन हे सांगा की, एकट्या ब्राम्हणाची जिरवून , त्यांचा अपमान करून जगाच्या बाजारात आपली किंमत वाढणार नाही .....इतर देशही आहेत ...तिथे पण आपलं नाणं चाललं पाहिजे ना ??? मग जरा पुढे येऊन त्या मित्रांना तुम्ही समजाऊन सांगा ना .....आणि हे दरवेळी पुणे पुणे काय लावलंय....??? ......पुणे हे फक्त नकाशावरचं शहर नाही......उद्या हे शहर परप्रांतियांनी गिळलं तरी आश्चर्य नाही ....पुणे हे Virtual Power आहे......." पुणे ही विचारसरणी आहे......भौगोलिक प्रांत नाही ......अमेरीका , लंडन , ऑस्ट्रेलिया , जपान ह्या सगळ्या ठिकाणी पुणे नांदतय आज........ब्राम्हणांचं कौतुक करणारे चार व्हिडीयो बनवा आधी तरच तुमच्या विषयी शंका रहाणार नाही......रिकामटेकड्या लोकांना आवरण्याचा हाच शेवटचा उपाय आहे.......आता तुमच्यावर काही दबाव असेल तर सोडून द्या विषय.......मी समजू शकतो
पण आपल्या लोकांना बाबासाहेब पुरंदरे आवडतात ना, कारण आपण अंधळे आवोत ना.
कथनी और करणी त फरक ही गोष्ट बहुतेक भारतीयांच्या बाबतीत अगदी खरे आहे.👍
सर ही सत्य परिस्थिती सगळ्यांना माहित असुन कुणी बोलत नाही स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे
सर तुम्हीं खर च एकदा शिक्षण मंत्री बना 👍
जाधव सरांचे विचार हे राष्ट्राची महान संपत्ती आहे ....
🙏👌🙏
Sir bilkul sahi hai samewal samzana Chahiye
तोंडावर सत्य सांगायला डेअरिंग लागते. मानले सर!
Marathi udyojak kamvu shaktata lakho rupye paha ekda hi video-ruclips.net/video/_dUHn8ocUi4/видео.html
@@Ak-sw5gz ih
Khoop chan
खरंच सर फार महत्वाचे विषय घेतलाय आपलं अभिनंदन
खरी वस्तुस्थिती सांगितली तूम्ही. छान आहेत विचार आहे तुमचे सर
कडक पण सर्व खरे (इंदोरीकर पेक्षा कडक)
लाज वाटते लोक नोकरी कशी त्याची
Share करा
नक्की हो साहेब 11000%
सलाम सर तूमच्या कार्याला
खर बोलण्याची हिम्मत तुमचीच सर.....जबरदस्त
सर तुमच्यामुळे फार युवक उद्योगात यशस्वी झाले आहेत
आज महाराष्ट्राला हजारो-लाखो उद्योगपतींची आवश्यकता आहे
तेच घडवू
बरोबर बोललात सर...
जे आतापर्यंत कोणीच बोललेले नाही...
ती सत्य परिस्थिती सांगितली तुम्ही...
(प्लॅन बी पाहिजेच)
Plan B. एकच ...शहरात न जाणे .....आपल्या गावाचा अभिमान ठेवणे , शेती , Rain water Harwesting करणे , पशू संवर्धन करणे , Food Factories उभारणे , औषधी वनस्पती , गावरान बियाणं यांची Bank उघडणे.......शेती विषयक धोरणं बदलण्यास सरकार ला भाग पाडणे.......शेतकर्याला free विमान प्रवास तसेच, free Railway प्रवास , सोलर एनर्जीचा वापर .......अजून काही सुचत असेल तर add करू
@@unknownguy279 बरोबर...
त्याच बरोबर शेती पूरक उद्योग करता येईल...
जसे की, ऊस लागवड असेल तर गुऱ्हाळ शेजारी उभारून सेंद्रीय पद्धतीने गुळ तयार करणे, फळ व भाजीपाला प्रक्रिया, कुक्कुट पालन, शेळीपालन, मत्स्य शेती, मधुमक्षिका पालन, रेशीम तयार करणे, शिवण कला, संगणक प्रशिक्षण देणे ...
वरील उद्योग बाबत माहिती करिता जिल्हा उद्योग केंद्र येथे भेट द्या ... यात बरेच कोर्स फ्री असतात तसेच फी असेल तर ती ही अल्प स्वरूपाची असते...
@@sharadshinde1533 शिंदे सर आपण मनापासून reply दिलात , धन्यवाद , मी एक पुणेरी ब्राम्हण माणूस आहे.....आणि मी अपेक्षा करतो की हे ऐकल्यावर तुम्ही माझ्याशी मैत्री तोडणार नाही......!!! आपण मित्र राहू अशी अपेक्षा......महाराष्ट्रातली सर्व शहरं ही मराठी माणसाच्या हातात राहावीत एवढीच इच्छा आहे आणि त्याच बरोबर गाव सुद्धा
सोताला विकण्याची वेळ येण्यापेक्षा काही तरी विका 🙏👌
खूप छान सर ..... कडू बोललात पण खर बोललात
अतिशय प्रामाणिक आणि परखड विचार.....😶
तुम्ही सर खरच बोलता 😂😂 मी जेवढ्या mpsc&upsc पास झालेली मुलांची मुलाखत पाहीलो त्यात पास झाल्यावर सव॔ म्हणतात मला देशाची सेवा करायची पण करताना कोणी दिसल नाही😅😅
मानले सर.....सर तुमचा खरंच अभिमान वाटतो
Namdev sir एक नं राव सॅल्यूट तुम्हला
बरोबर आहे
असे खरे सांगणारे लोक आपल्या समाजात खूपच कमी आहेत
Mind blowing
अतिशय उत्तम सर . महाराष्ट्राला तुमच्या सारख्या व्याख्यात्यांची गरज आहे . परंतू IAS ,IPS स्वाभिमान गहान ठेऊन नेत्यांच्या शिव्या खातात हे मनाला पटत नाही .
vijay misal मायावतींना काशीराम काय मनाला होते आठवा डी एम होणेपेकशा सी एम बना
To open close eye of youth. Very very inspiring speech. Thanks
Sir we are not compitant we are most communal after freedom. जाधव सर आपण योग्य मर्गदर्शन करतात....Simply true
सर मी गेल्या ५महिन्या पासुन व्यवसाय करतोय हे फक्त तुमच्या मुळे शक्य झाले
अन्नासाहेब लाटे पाटील
Congratulations apan kasla business karta
Mast
Prajwal Patil हाँटेल चा
Nilam Madane हिजंवाडी,पुणे
Abhinandan
ज्यांच्यात प्रामाणिकपणे काम करण्याची धमक नसेल त्यांनी mpsc ,upsc चा नाद सोडावा
Very true sir. Practical approach is must towards life. Very much inspiring speech. God bless you.
दोन प्रकारचे लोक
ज्यांना हे भाषण पटलं: महान उद्योजक होणार
ज्यांना हे भाषण पटलं नाही : ऑफिसर होणार
💯
मी गजेंद्र येवले घनसावंगी तालुका जिल्हा जालना आपला फेन आहे सर शिक्षण कमी कामाची हामी
Perfect boltayet he 😅
मानल सर मी एमपीएससी यूपीएससी चा नादच सोडला हा व्हिडिओ पाहून आणि आता प्लॅन B तयार केलाय 🙏🙏
अगदी बरोबर 1 no
I salute you Sir ... ultimate speech.
Yes
@@NamdevraoJadhav ruclips.net/video/aG566Vi569A/видео.html
Vaa Jadhav saheb Pak kele por tumhi. Ur great.
Very nice speech sir. I agree with you today's reality.
सर जबरदस्त आजचा विडीओ. बरं झालं तुम्ही हा विडीओ बनवला. आभारी आहे. या पोरांना आज काय चाललंय कळत नाही. नुसतं जॉब हवा यांना. आज खूप पोरं बेरोजगार आहेत. आणि यांचा रुबाब काय असतो बापरे. तुम्हाला सलाम मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे
सर मी पण mpsc class केला होता पण दोन वेळा परीक्षा दिली आणि विषय सोडून दिला।
आज मी एक यशस्वी उद्योजक आहे।माझी काजू फॅक्टरी आहे ।पुणे मध्ये शॉप आहे। 9765688880
vishnu barvelkar
Sir u trade as wholesaler or..
Congratulations
Good
Bam
👍
सर तूमी खरच ग्रेट आहात
बहोत हार्ड 😂😂😂😂😂😂
Jagannath Kapdni Jayhind Jay Jay Maharashtra Pro Sri Namdevrav Jadhav Very Very Powerful Person Who Has Given Speech Young Generation For Ther Futur Life How To Go Ahead for more Progressive Business Inspiring Speech Lifestyle Change Proper Income Work NoHigh Leaving Then Deffinetly incresse Educational Life
खरच सत्य परिस्थिती आहे सर 🙏
Yes
ग्रेट नामदेवराव सर
सत्य नेहमी कटु असतं
चांगलं लेक्चर आहे 🙏🙏
सर खरच मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे आजच्या तरुण पिढीला.
आम्ही प्रयत्न करतोय
काय बोलता सर एकदम कडक
खुपच उत्तम
सर नंबर सांगा
@@vishalphage5586 कोणाचा ?
Ye khatarnak jabtdast bhushan nadkula
कडक सर.....जय शिवराय
खरचं खुप छान आहे
# लय भारी सर #
मस्त बोलला सर, motivational speech गरजेचे आहे,
Perfect sir .
I am MBA HR ... personal i know this fact ....
Very very nice advice sir
Excellent and Very True.
सर योग्य बोल्लात आती उत्तम
Dream big bigger biggest. .......implementation is also important
Lai bhariiiii sir
Maza mitrre mpsc wale and mi
Business wala
Koi dhandha chotta nhi hota aur dhandhe se bda koi dharm nhi hota
Salute sir @namdeorao sir
Je satya ahe te hay 👌 salute 👍
Marathi manasane kharach business shetrat laksh dile pahije
Nice lecture sir....
Jai bhavani jai shivaji maharaj
कडकककक...
Khar bollat sir.
Very practical speech
खूप छान, एकदम सत्य सांगितले,
Sir👍aapl he speech aaplyala maharashtratlya lakkhho tarunan paryant pohochlach pahije👍
1 no Video ahe sir
🚩 जय शिवराय 🚩
Marathi udyojak kamvu shaktata lakho rupye paha ekda hi video-ruclips.net/video/_dUHn8ocUi4/видео.html
आज खरच आपल्या विचारांची गरज आहेच .
Fact aahe sir👏👏👏
निलंगा राईस फेमस झाला....
लय भारी सर
सर अगदी खरं आहे जिल्ह्या पासून ते तालुक्या पर्यंत सर्व अधिकारी चहा पाण्या साठी भुकेले असता सर आमची 9-10 एकर जमीनीचा घोटाळा ह्या आशा अधिकार्यानी आणी बिलड्रस लोकांनी मिळून केला आहे आम्ही अदिवासी असल्याने असे अत्याचार करतात हे लोक
सर मी पण business सुरू केला आहे पहिल्याच वर्षी 10 लाख रू मिळाले
Which business
Konta business aahe bahu
anant darade
which kind of business u have started sir..
100 Toone gul utpadan
jaggery plant
Very practical speech... I like it sir
प्रतीक ठुबे 👍👌
Sir u show right direction... It's true
खूप स्पष्ट वक्ते आहात तुम्ही सर...
Jadhav sir....Apriciated... your elobration.....root base ...
सर तुम्हाला तोड नाही जबरदस्त
Great sir i like you Really
आम्ही सुद्धा
Khop chaan sir
Sabse best hai sir शेळ्या पाळा paisa wasul dhanda.
Kiti shela ahe tuzykadey
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सर...
nice sir Ek Dam #Jabrrri_Sir
😅 होऊद्या viral
हो नक्कीच सर
साहेब नमस्कार, खूप छान माहिती दिली सर
1no.
सर खुप हसलों आणी शिकलो पण मानाचा मुजरा
sar tumala tod nah.👍👍👍👍👍
Sir Maharashtra la tumhich badlu Shakta.
Great sir.
You are great sir, your speech definitely change our mind...
सत्य परिस्थिती...धन्यवाद...
Mast sir,,, Aajkalchya tarun pidheela Jakruk Kelat tumhi.....
Mst
Nice
जय शिवराय
आताच Share झालाच ,💐💐👌👌👌😊😊😊
प्रचंड viral करा
@@NamdevraoJadhav धन्यवाद मी पण बँकेचा जॉब सोडुन नाश्त्याची गाडी लावली आहे, दिवसाला 700-800 रुपये खर्चवजा जाता कमावतो
Khup khup abhar sir aple, ya mayajal madhun tumhi sarvanna baher padaychi disha dakhvat ahat, marathi mansala udyojak banavtay khup khup dhanyawad sir