किती साधा, जमिनीवर पाय रोवलेला, यशस्वी वेगळा विचार करणारा आणि ते विचार अमलात आणण्याची धमक असलेला माणूस आहे हा. मुलाखत खूप आवडली. सेलिब्रिटी लोकांच्या चकचकीत उत्तरांपेक्षा ह्या माणसाचा खरेपणा खूप भावला.
शरद सर त्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत ज्यांना आज पर्यंत भाषेचा, पैशांचा , जागेचा , आणि साधेपणा चा न्यूनगंड होता! शरद तांदळे सर ह्या सर्व गोष्टींना अपवाद आहेत !
@@yashleadtosuccuces3673 मग भाऊ तू पैसे मागूच नको ना... थोडा वेळ घालावं काम कर आणि ते लागणारे पैसे स्वतः कमव.... त्यातून तू जो व्यवसाय किंवा तुझं काही स्वप्न पूर्ण करशील ती मज्जाच वेगळी असेल
Ani tyanchyasathi pan jyanni college madhe kadhi abhyas na karta mechanical engineering kele, electrical engineering chi degree, abhyas, dnyan, contractorship cha anubhav, family background Ani paise kahich nastana, shivay effective communication skill Ani confidence suddha nastana punyamadhalya eka mothya reputed college che electrical contract milale. Kase? Punyat contractors chi Kay Kami hoti ki anubhavshunya, marathvadyatun jemtem pass jhalelya berojgar tarunala Kam dile tyanni. Kase? Army che contracts milale. Kase? He is not disclosing the real story. If you have that jack or that channel to success then only you can overcome other things. Understand the untold story and if you have political connections then only he can be considered as ideal.
Ho ekdum kharay. Ani speakers madhe saglyat pahile yetat te Nangre Patil ani tyancha pustak. Ani 2 no. la yetat Tukaram Mundhe. Hya doghanmule ek bubble tayar zalay govt. job cha.
धन्यवाद शरद सर आणि विनायक सर आम्हीही एक छोटासा व्यवसाय घरून सुरु केला आहे. कित्येक दिवस आम्ही व्यवसायाचे टप्पे कसे गाठावेत यासाठी मार्गदर्शन शोधत आहे. Entrepreneur या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच एक यशस्वी सुरवात होईल. नक्कीच आपली प्रत्यक्ष भेट होईल ही खात्री आहे. धन्यवाद घाटकर परिवार कनक कोकण एक आरोग्यदायी आस्वाद
आपल्याच गोष्टी आपल्याच समाजात राहून आपल्याला अंगीकारता येत नाहीत किंवा तसा प्रयत्न होत नाही, पण परकीय किंवा पाश्चात्त्य किंबहुना काही अंशी उत्तर भारतीय काहीही असलं तरी चालत पण आपलं प्रादेशिक असल की नाक डोळे मोडली जातात... ही खंत आणि वास्तव... पण शरद जी त्याला तंतोतंत अपवाद. Thanks Team ThinkBank
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी, ग्रामीण मातीशी नाळ जोडलेल्या माणसाची आणि अतिशय ग्रामीण लकबीमध्ये, जणूकाही आपल्याच प्रश्नांना घेऊन जाणारी ही अतिशय उत्साह निर्माण करणारी ही मुलाखत आहे.
विनायक सर , मुलाखतीत एकुणच तुमची देहबोली हि पकडून आणून ठेवल्यासारखी वाटते आहे. एक वेळ असंही वाटतंय कि तुम्हाला हि मुलाखत करायची नव्हती पण करावी लागतेय. स्पष्ट बोलायचं झालं तर समोरचा फार काही विशेष नाही किंवा बौद्धिकदृष्ट्या फारच प्राथमिक आहे, माझ्या लायकीचा नाही असा नाही म्हटलं तरी वास येतोय. बाकी तुम्ही हुशार आहेत हे मान्य पण निमंत्रित पाहुण्यांचा असा अनादर अपेक्षित नाही. बऱ्याच लोकांना शरद संबंधी RUclips च्या माध्यमातून बरीच माहिती आहे. शरद सरांनी पुनरावृत्ती टाळून नवीन काही तरी सांगण्याचा प्रयत्न करावा किंवा असे कार्यक्रम टाळावेत.
I am wondering how did he get the first contract from a reputed college of Pune without any knowledge, experience, degree of electrical engineering, any money ... He is not disclosing the Pawar connection in getting contracts.
India madhe asa waatata ki Jyaveli Apawaad vagalta Baaki Sagali 9 te 5 chi Kaame AI -- ROBOTS, MACHINES kadun karun ghetali jaatil State ani Central Govts kadun Tevhach "Entrepreneur-Mentality" zak maarun Develop kartil Lok Swatah madhe.....🤷♂️🤷♂️😃😃🤷♂️
Wish all know MCED, which is oldest organization in Maharashtra...and have been creating Entrepreneurs since long. Else many such people have also been confusing social media with their too many interviews and interactions. Rather social media has become toll of marketing now!..Devachi karni aani Naralat Paani ho aani kaay...
साहेब , तुमचं शीर्षक आहे motivational speaker शरद तांदळे आणि स्वतः शरद भाऊच म्हणतात की मोतीवशनल स्पीकर डोकं खराब करतात. मग मला हे कळत नाही की नेमकं शरद भाऊच डोकं खराब झालंय का तुमचं ?
किती साधा, जमिनीवर पाय रोवलेला, यशस्वी वेगळा विचार करणारा आणि ते विचार अमलात आणण्याची धमक असलेला माणूस आहे हा.
मुलाखत खूप आवडली. सेलिब्रिटी लोकांच्या चकचकीत उत्तरांपेक्षा ह्या माणसाचा खरेपणा खूप भावला.
शरद सर त्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत ज्यांना आज पर्यंत भाषेचा, पैशांचा , जागेचा , आणि साधेपणा चा न्यूनगंड होता! शरद तांदळे सर ह्या सर्व गोष्टींना अपवाद आहेत !
अगदी खरंय सर
माझ्या बापाकडे पैसे मागितले तर बाप घरातून बाहेर काढन
@@yashleadtosuccuces3673 मग भाऊ तू पैसे मागूच नको ना... थोडा वेळ घालावं काम कर आणि ते लागणारे पैसे स्वतः कमव.... त्यातून तू जो व्यवसाय किंवा तुझं काही स्वप्न पूर्ण करशील ती मज्जाच वेगळी असेल
सर तरुणांनी आत्ता कोणती पुस्तक वाचावी
Ani tyanchyasathi pan jyanni college madhe kadhi abhyas na karta mechanical engineering kele, electrical engineering chi degree, abhyas, dnyan, contractorship cha anubhav, family background Ani paise kahich nastana, shivay effective communication skill Ani confidence suddha nastana punyamadhalya eka mothya reputed college che electrical contract milale. Kase? Punyat contractors chi Kay Kami hoti ki anubhavshunya, marathvadyatun jemtem pass jhalelya berojgar tarunala Kam dile tyanni. Kase? Army che contracts milale. Kase? He is not disclosing the real story. If you have that jack or that channel to success then only you can overcome other things. Understand the untold story and if you have political connections then only he can be considered as ideal.
Mpsc च्या नादी लागुन मुल आयुष्यातील वर्षे वाया घालवतात याच सर्वात मुख्य कारण हे मोटिव्हेशनल स्पीकर्स च आहेत .
Ho ekdum kharay. Ani speakers madhe saglyat pahile yetat te Nangre Patil ani tyancha pustak. Ani 2 no. la yetat Tukaram Mundhe. Hya doghanmule ek bubble tayar zalay govt. job cha.
@@googleuser6894 mundhe never provoke youth...nangre patil ni image building and swtachi celebratic image banvyla bhashan dilet ...
Eakdum barobar aahe
कदाचित मुलांचे प्रयत्न कमी पडत असतील म्हणून वर्षे वाया जात असतील...
@@bhushanpromax599 fukat pagar aani motha rubab aani kadhihi n janari noukri
अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे.थिंक बॅंक चे खुप खुप धन्यवाद.एका यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेतल्याबद्दल.
A real person and a perpetual entrepreneur plus contractor...the real indian!! May his tribe increase!
Thanks team Thinkbank!!
MPSC करून काय फायदा नाही बिझनेस चांगला
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
धन्यवाद शरद सर आणि विनायक सर
आम्हीही एक छोटासा व्यवसाय घरून सुरु केला आहे. कित्येक दिवस आम्ही व्यवसायाचे टप्पे कसे गाठावेत यासाठी मार्गदर्शन शोधत आहे.
Entrepreneur या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच एक यशस्वी सुरवात होईल.
नक्कीच आपली प्रत्यक्ष भेट होईल ही खात्री आहे.
धन्यवाद
घाटकर परिवार
कनक कोकण
एक आरोग्यदायी आस्वाद
Think Bank sarakh channel nahi Marathi cha. Proud follower of think bank.
What a genuine person Mr Sharad Tandale is! Hats off to honesty!!
आपल्याच गोष्टी आपल्याच समाजात राहून आपल्याला अंगीकारता येत नाहीत किंवा तसा प्रयत्न होत नाही, पण परकीय किंवा पाश्चात्त्य किंबहुना काही अंशी उत्तर भारतीय काहीही असलं तरी चालत पण आपलं प्रादेशिक असल की नाक डोळे मोडली जातात... ही खंत आणि वास्तव... पण शरद जी त्याला तंतोतंत अपवाद. Thanks Team ThinkBank
शरद तांदळे एक आदर्श व्यक्तिमत्त्व 👍👍👍
Thanks Vinayak for bringing various topics on your channel
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी, ग्रामीण मातीशी नाळ जोडलेल्या माणसाची आणि अतिशय ग्रामीण लकबीमध्ये, जणूकाही आपल्याच प्रश्नांना घेऊन जाणारी ही अतिशय उत्साह निर्माण करणारी ही मुलाखत आहे.
Nice to see Sharad Sir on this platform , Really he is motivation for todays marathi youth
welcome sharad sir... Straightforward personality
Thet Vatsav vadi great bhet
I am great fan tandale sir true story of every newbie engineer 👍🏽
Nice sir Sharad sir u have achieved everything in this less age.
शरद सर ♥️
Down to earth
Yes and he is saying this in motivational video
Hyala interview mhantat
विनायक साहेब खूप खूप धन्यवाद
Khup chaan sharad sir. Thank you think tank sir na invite kelya baddal.
Fantastic!
क्रांतिवीर उद्योजक शरद तांदळेसाहेब
धन्यवाद think bank 😊🙏
कडक.....
खूप छान मुलाखत
Thank you
Salute sirji 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻
Thankyou for calling sharad sirr
Sharad tandale sir 😍
Thanks to think bank team for inviting Sharad tandale sir 🙏
thank you enterprerna I think this is my last motivational speech i heard now need action only to be done by me
Motivational speaker पण आंत्राप्रेनार आहेत , त्यांच्या त्यांच्या सेक्टर मध्ये 😂😂😂😂 .... so true
डोळे उघडणार,डोक्याला चालना देणारा लेखक,वक्ता म्हणजे शरद तांदळे.👍👍👍
एकदम कमाल माणूस ....!!!
विनायक सर ,
मुलाखतीत एकुणच तुमची देहबोली हि पकडून आणून ठेवल्यासारखी वाटते आहे. एक वेळ असंही वाटतंय कि तुम्हाला हि मुलाखत करायची नव्हती पण करावी लागतेय. स्पष्ट बोलायचं झालं तर समोरचा फार काही विशेष नाही किंवा बौद्धिकदृष्ट्या फारच प्राथमिक आहे, माझ्या लायकीचा नाही असा नाही म्हटलं तरी वास येतोय. बाकी तुम्ही हुशार आहेत हे मान्य पण निमंत्रित पाहुण्यांचा असा अनादर अपेक्षित नाही.
बऱ्याच लोकांना शरद संबंधी RUclips च्या माध्यमातून बरीच माहिती आहे.
शरद सरांनी पुनरावृत्ती टाळून नवीन काही तरी सांगण्याचा प्रयत्न करावा किंवा असे कार्यक्रम टाळावेत.
This is your assumption, he is enjoying this interview......
अरे नवीन काही माहीत करायचं असेल, तर शरद तांदळे नी लिहिलेले पुस्तक वाचा सर मग कळेल, शरद तांदळे काय विचार आहेत ती
पुरोगामी विचार करा
Very interesting video Tital.
Great
शरद सर
Sir you are the best 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
I read your "The Entrepreneur."
Eye Opener
अप्रतिम
खूप छान सर
Mast.
33:18 great
I think this video million views is soon 🔜
Your r 100 right.
I am wondering how did he get the first contract from a reputed college of Pune without any knowledge, experience, degree of electrical engineering, any money ... He is not disclosing the Pawar connection in getting contracts.
👌👌👌
धन्यवाद शरद तांदळे सर. मला तूमच्या शिरीज मधे दहा पाच मीनुटाचे कामद्या. आपला सहकारी ज्ञानेश्वर हाळे नांदेड.
तुम्हाला काही अनुभव आहे का
कोणतं काम करता साहेब..
@@radheshyamkarpe शेति करतो सर.
Motivational Speakers ना शिव्या देता देता साहेब kdhi motivational Speaker झाले समजल नही...
🙏 tadnde sir option trending war ek video banva khup lok barbaad hot ahe please
thank yoy
1990 te 2010 मध्ये corruption शिवाय kaamach hot nai asa zhala ahe....
Congress che contribution ahe te... System मध्ये infuse kele ahe.
33.18 simply great 😊
: हे वापरा.
Very nice work and inspiring journey!
जाम भारी...!!!
pl siganature pyale ki sahi pl
सगळचं उथळ,,,,,,
👌👌👌👌👌
India madhe asa waatata ki Jyaveli Apawaad vagalta Baaki Sagali 9 te 5 chi Kaame AI -- ROBOTS, MACHINES kadun karun ghetali jaatil State ani Central Govts kadun Tevhach "Entrepreneur-Mentality" zak maarun Develop kartil Lok Swatah madhe.....🤷♂️🤷♂️😃😃🤷♂️
Wish all know MCED, which is oldest organization in Maharashtra...and have been creating Entrepreneurs since long. Else many such people have also been confusing social media with their too many interviews and interactions. Rather social media has become toll of marketing now!..Devachi karni aani Naralat Paani ho aani kaay...
Thanks for letting me know about mced
👌🏼👌🏼👌🏼
'Ayushyat motha vhaichai tar self help book vachna banda kara' 😂😂😂hahahhahahahaha
Can I talk to sharad tandle
Bhau tupn tech krtoy
हे सर पण motivational speaker च aahet..
आयुष्यात मोठा व्हायचा असेल तर मोटीवेसनल व्हिडिओ बघन बंद करा.. आणी थिंक बँक च्या व्हिडिओ बघाना बंद करा.. ..
मग तु इथून पुढं बंद कर.
Video पाहून कमेंट करता आहात
@@NAYAN-t3e bhug na lvdya
@@AP-bf9zn nahi ..Video cha Thumbnail Baghun
@@akshayy3006 अभिनंदन
Chhan. Ashe grassroot level che lok aankhi aana tumchya channel var.
जेवढं वाटोळं युवा पिढीच आणि देशाचं या स्पर्धा परीक्षा ने केल, तेवढं कोणीच नाही केल.
5000 करोडचे मालक शरद तांदळे सर
20:31
Jar Deshat Jastit jasta Lok (males, females) Jar ya goshti-na 👇👇 Padadya-maagun Support karat asatil tar tyala GULAAMI cha Swikar karna ch mhanatat --- ( Sugar-Coated-Slavery)
Remote-control-votebank-politics
Nepotism
Groupism
Corruption ( Fukat-cha % 💵💵 System)
Setting, Fixing, Sifarish
Kattarwad ( Extreemism)
Dharm, Jaat, Bhasha, Political-Party, Neta etc, etc chya Naava-khali "DIVIDED" Rahana Pratyek Pidhi madhe.....
🤷♂️🤷♂️🤔🤔😏😏😏
Ani pawarancha ashirwad suddha
विनायक वजन कमी करा
Being a Concractors doesn't make you rich 😂😂😂
You must have the ability to sit on that chair, instead of correcting like a English teacher "Tan- may"
Book vikane ह्यांचा बिझनेस आहे म्हणून दुसऱ्याच्या बुक का नाव ठेवतात...फेकू member aahe
Khary
सर तुम्ही किती गंभीर रित्या सागता सिगरेट पितो...बर दारू पित नाही...
दारू पित आस्ते तर तुम्ही स्पष्ट सांगीतले आस्ते... 😂😂😂😂
गाय छाप विचारवंत
Contractor la baher kiti respect ahe he Australia madhe alyavar samajl.
का
गाय छाप वर पुस्तक प्रकाशित केलं तर कळवा
Tumhi as kai navin krrty
" Gappa marnar aahi " he vakya prt vapru naka .. tumhi rikam tekde assal aamhi nahi
साहेब , तुमचं शीर्षक आहे motivational speaker शरद तांदळे आणि स्वतः शरद भाऊच म्हणतात की मोतीवशनल स्पीकर डोकं खराब करतात.
मग मला हे कळत नाही की नेमकं शरद भाऊच डोकं खराब झालंय का तुमचं ?
विश्वास नांगरे पाटिल अगओदर गप्प करा..
तू पण त्यातला च
तांदळे सरांची रावण ही कादंबरी मी गितली आहे ती वाचून करा रावण कसा होता हे कळाले
रामावरची कादंबरी वाचली का त्यांची
Ravan pustak lute bhetel
Tu sarvat pudhe ahes mendu kharab karayla
Shard tandle sarkha chutiya ajun paida nahi jhala,tyala manava adhi tu kar nantar dusryana motivate kar.
He ratala kon he ?
Gavthi
Thank you