अतिशय सुंदर आणि सध्या ची खरी परिस्थिती सांगितली आहे. खुप छान वाटले हे ऐकून!यावर कोणी बोलतच नाही. कृपया डाॅ, गीत,आपण असेच बोलत रहा. तुमचे खुप खुप आभार 🙏🙏🙏
Sir mazyamula ch Krishna karad ithe mbbs selection zhal hot pn document summition 1 hour late zal .tyanni tyala reject karun low score student la ghetl . Mazya. Mulach dream of mbbs finish Kel
खूप परखड मुलाखत 👍आज सर्व शिक्षणपद्धती अशी झाली आहे की सामान्य गरीब विद्यार्थी केवळ आपल्या हुशारीने आपले भविष्य नाही घडवू शकत .सर्वत्र गोंधळ ,भ्रष्टाचार आणि जातीय आरक्षण यांचा काळोख दिसतो आहे .
Dr. श्रीराम सर आपण ज्या स्पष्टपणे व प्रगलबपने विचार मांडता त्याबद्दल आपले व मुलकात घेणारे दोघांचेही अभिनंदन. सर, मेडिकल फील्ड मधील, आजच्या सर्व समास्यआ सोडविण्यासाठी आपल्या ज्ञाना चा उपयोग या प्रदेशाने व राष्ट्राने करून घ्यावा.
खूप eye-opener मुलाखत! मला duration बघून आधी वाटलं की बघू की नको...! पण बघता बघता कसा वेळ( गेला नाही तर सत्कारणी) झाला...!प्रत्येक मिनिटा गणिक उत्सुकता वाढत वाढत, शेवटी कळस गाठणारे व बघणार्याला समाधान व ज्ञान देणारी ही मुलाखत खरंच योग्य वेळेत प्रसारित करण्याबद्दल आभार! डॉक्टरांचे खास अभिनंदन!त्यांनी संयत भाषेत झणझणीत अंजन टाकलेय आमच्या( पालकांच्या) डोळ्यात!आज अशा परखड व ठाम मते असणारे(पण हट्टी वा दुराग्रही नाही) व्यक्तिमत्व दुर्लभ झाले आहेत... 🙏🙏👏👏
प्रथम मुलाखतकारांना धन्यवाद ! कारण डाॅ. श्रीराम गीत यांचे वर्तमान पत्रातील प्रश्नोत्तरे मी आवडीने वाचून ज्ञान मिळविले परंतू त्यांना पाहाण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मिळवून दिला आहे. डाॅक्टरांच्या सहवासामुळे सामान्यांना ज्ञान मिळते त्यांचा खर्च , मनस्ताप वाचतो.
नेहमीच प्रमाणे अतिशय उत्तम विषय... Illiterate is better than Half knowledge... अमुक तमुक बाहेर देशात MBBS शिकतोय अस धिंड पिटनारे ही माहीत जनतेसमोर पोचवू देणार नाहीत. बाहेर देशात शिकण्याबद्दल विरोध नाही पण कुठे काय शिकव एवढं सूक्ष्म ज्ञान आपणास कडे असंन गरजेचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे तीच ही खरी जनजागृती आहे ज्यामुळे आपण देशच भविष्य योग्य पद्धतीने योग्य दिशेने घडवू शकतो. हा विषय सर्वान समोर पोचवा ही विनंती वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरची शैक्षणिक माहिती तपासून उपचार घ्यावे. #medical #hospital #doctor #युक्रेन #russia #वैद्य #जीवन #पैसा
डॉ. श्रीराम गीत यांचा मागच्या रविवारच्या लोकसत्ता मधला लेख सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण आणि परिस्थितीचं योग्य विश्लेषण करणारा होता .... अशा चर्चा जास्तीत जास्त व्हायला हव्या जिथं नेमकी अडचण आणि त्यावरचा उपाय यावर बोलणं होतं, बाकी न्यूज चॅनल वर नुसताच धुडगूस असतो .... Well going Think Bank
Dr. Shreeram Geet - very direct thoughts - very honest expression. Thank you sir.. Vinayak - thanks for such nice discussion with very eligible person.
MBBS ला admission मिळालं नाही पण doctor व्हायचं म्हणून BAMS/BHMS/Pharmacy/Nursing निवडलं जातं.परिस्थिती नुसार पर्याय निवडला जातो.ही वस्तुस्थिती देखील स्वीकारायला हवी.
MBBS ही डिग्री bachelore of Medicine and Bachelor of Surgery म्हणजे BMBS अशी असून इंग्रजांनी ती BMBS अशी न लिहिता MBBS अशी लिहिण्यास सूरवात केली. आजही त्यांच्या देशात ही डिग्री BMBS अशीच लिहीली जाते. BMBS, BAMS BHMS BUMS हे सर्व 12science नंतर 41/2 कॉलेज व 1 वर्ष internship असे कोर्सेस आहेत.
अतिशय वस्तुनिष्ठ व सर्वसामान्य माणसाला सत्यान्वेषण करावयास भाग पाडणारी ही मुलाखत (घेतली आहे) डॉक्टर श्रीराम गीत सरानी दिली आहे. सर्वसामान्य माणसाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेले सत्य समजून घेण्यास नक्कीच मदत होईल. डॉक्टर गीत सरांचे मनापासून आभार...! धन्यवाद...!!
Reality of indian medicine . Very authentic n realistic views on rural medical services n policies of government for the same Germany n Cuba n carribian country we shud study n learn from them . U S hernia surgery hospital is such unique concept n skil based . Grateful dr shreeram geet sir. Just forget multiply by 70 n be genuine with ur work n not money .
I am in practice as a Child specialist at a small town like Mahad for last 39 yrs. Unfortunately here nothing has been discussed about why seniors Drs. are not ready to continue their practice and also reluctant to send their bright children to join medicine? Let me tell you I was happy to work daily for atleast 18 hrs. per day sacrificing basic pleasures because it was very satisfying job. Was always confident that patients realised our hard work and sacrifices then.
That is everyone's choice . Some Dr may don't like to practice in village Like now a days most of engineers go to us for ms and settle there . They also spends Indian money 40 to 50 laks to us goverment But thing is that engineers don't have bonded service
माझ्या परिचयाचे कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातून आलेले एक सर्जन नेहमीच म्हणतात की वैद्यकीय क्षेत्रात आता काहीच उरलं नाही. त्यांनी त्यांच्या ४०% मार्क्स मिळवणारया मुलीला ६० लाख खर्चून MBBS केले, दोन कोटी खर्चून त्वचारोग तज्ञ बनवत आहेत. मोठ्या resort मध्ये तीन दिवसांचे विधी करुन मुलीचे लग्न केले. आणखीही ते असंच सांगतात की मेडिकल क्षेत्रात काही च नाही.
Exceptional person with outstanding knowledge, experience, exposure, wisdom. He needs to speak or write more and heard or listened more, so much wealth of knowledge he has.
अतिशय बोधपूर्ण मुलाखत! खरं तरं मूलभूत infrastructure प्रमाणेच सैन्य, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या कधीही भांडवली व्यवस्थेने चालवू नयेत. ब्रिटिश पूर्व काळापासून आपण सैन्य आणि शिक्षणाचे दुष्परिणाम भोगले, निदान वैद्यकीय सेवा तरी त्यातून वाचावी
Truly explained Dr sir .. today’s medicinal services scenario… when the patient asked questions to dr they don’t like or don’t respond. Only some doctors are doing good work w r to good communication with patient’s health care services.
खूप परखड भाष्य , अशीच मुलाखत भारतातील शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षा या विषयी घ्या. आपल्याकडे बोलायला भरपूर विषय आहेत. सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित. लोकसत्ता मध्ये मी रोज सरांच लिखाण वाचतो.👍
We need more of Gauri Kanitkar, Anand Deshpande and Dr. Shreeram videos, easily your top 3 guests in terms of quality/content of video and number of views...
The chat in Marathi is good, but it must have English subtitles. Or enable auto subtitles. Not having subs limits the potential audience base by 1:100. I might want to share this forward but no use if the next set of people have a language barrier. It's a good conversation that is of interest far beyond language boundaries
सर खुप छान वाटला, वैद्यकीय क्षेत्रात आजची स्थिती पाहता खूप नवल वाटले. तुमचे विचार एकता मी या घडीला माझ्या मते वैद्यकीय शिक्षण , आपल्या देशातच घेतलेला बरे. धन्यावाद तुम्ही मला चांगले मार्गदर्शन दिल्या बद्दल.
वैद्यकीय क्षेत्रातील सत्य खरोखरच भीषण आहे. खूप परखडपणे मत मांडले. अशी मते मांडणारी आणि सत्य जगासमोर आणणारे लोक फार थोडे आहेत. खूप खूप धन्यवाद मुलाखत घेणाऱ्याचे आणि देणा-यांचेही.
An eye opening video. Every person must think on it. We saw that my wife recovered from corona by taking minimum medicines as per advise of BHMS intern doctor at home only.
डॉ.साहेब, एकतर जनता अज्ञानी आणि भोळी आहे आणि डॉ.काही विचारलेच तर त्यांना बोलायला वेळ नसतो.. त्यांना १तासात १२ पेशंट पाहून ६०००/- मिळवून दुसऱ्या दवाखान्यात जायचे असते..
धन्यवाद डॉक्टर! चतुरस्त्र ज्ञान असलेल्या डॉक्टरां सोबत घालवलेली 49 मिनिटे सत्कारणी लागली. डॉक्टरांचं अर्थशास्त्रीय आकलन ही वाखाणण्याजोग आहे. या क्षणाला मी अमेरिकेत आहे, आणि डॉक्टर म्हणतात तसं MS करणारा एकही विद्यार्थी नापास झालाय असं ऐकलं नाही. अमेरिकेत शिक्षण हा दुसऱ्या क्रमांकाचा पैसे देणारा व्यवसाय आहे. आज फक्त भारतातूनच नव्हे तर नेपाळ बांगलादेश सारख्या छोट्या छोट्या देशातील कितीतरी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी येत आहेत.
वेळोवेळी आशा सत्य व परखड मुलाखती घेण्यात आल्या तर समाजात जागृती निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.
नुसते वैद्यकीय शिक्षण नाही तर एकूणच शिक्षण हा मोठा बाजार झालाय इथे आपल्या देशात.....!!
हे मत इथे अनावश्यक वाटते, मुळ मुद्द्याला बगल मिळते.
डॉक्टरांचा अत्यंत महत्वाचा आणि वस्तुस्थिती परखडपणे मांडणारा इंटरव्ह्यू , खरोखरच खडबडून जागं करणारा आहे.
धन्यवाद डॉक्टर 🙏
👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर आणि सध्या ची खरी परिस्थिती सांगितली आहे. खुप छान वाटले हे ऐकून!यावर कोणी बोलतच नाही. कृपया डाॅ, गीत,आपण असेच बोलत रहा.
तुमचे खुप खुप आभार 🙏🙏🙏
कमाल! भन्नाट! सरांना परत बोलवा. Selective facts misinformation पसरवणाऱ्यांपेक्षा गीत सरांसारख्या लोकांना शोधून बोलवा!
Farach sunder mahiti mulana
Dr shikavnyasathi palkana upyogi.
जबरदस्त मुलाखात..... 🙏 Hats off to sir's knowledge, experience, bitter truths.. अश्या हुशार,व्यक्तींबरोबर अजून मुलाखत होऊ जाऊन देत 👍
मुलाखतीची तारिख दिल्यास अधिक उपयुक्त होईल.
छान मुलाखत
Best
ख@@hemachandrakarkhanis759
Sir mazyamula ch Krishna karad ithe mbbs selection zhal hot pn document summition 1 hour late zal .tyanni tyala reject karun low score student la ghetl . Mazya. Mulach dream of mbbs finish Kel
खूप परखड मुलाखत 👍आज सर्व शिक्षणपद्धती अशी झाली आहे की सामान्य गरीब विद्यार्थी केवळ आपल्या हुशारीने आपले भविष्य नाही घडवू शकत .सर्वत्र गोंधळ ,भ्रष्टाचार आणि जातीय आरक्षण यांचा काळोख दिसतो आहे .
100% सत्य..!
ज्ञानी, माहितगार, अनुभवी, समाजशास्त्राचे जाणकार, इमानी आणि मुख्य म्हणजे सत्यनिष्ठ, स्पष्टवक्ता..!
धन्यवाद आदरणीय डाॅ. श्रीराम गीत.
धन्यवाद @थिंक बैंक.. सबस्क्राईबड्..!
Dr. श्रीराम सर आपण ज्या स्पष्टपणे व प्रगलबपने विचार मांडता त्याबद्दल आपले व मुलकात घेणारे दोघांचेही अभिनंदन.
सर, मेडिकल फील्ड मधील, आजच्या सर्व समास्यआ सोडविण्यासाठी आपल्या ज्ञाना चा उपयोग या प्रदेशाने व राष्ट्राने करून घ्यावा.
गीत सरांचे नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाले. मनापासून धन्यवाद..!!
वैध्यकीय क्षेत्रातील नग्नसत्य... सुंदर मार्गदर्शन. आज खरी गरज आहे समुपदेशनाची. गीत सरांना धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप eye-opener मुलाखत! मला duration बघून आधी वाटलं की बघू की नको...! पण बघता बघता कसा वेळ( गेला नाही तर सत्कारणी) झाला...!प्रत्येक मिनिटा गणिक उत्सुकता वाढत वाढत, शेवटी कळस गाठणारे व बघणार्याला समाधान व ज्ञान देणारी ही मुलाखत खरंच योग्य वेळेत प्रसारित करण्याबद्दल आभार! डॉक्टरांचे खास अभिनंदन!त्यांनी संयत भाषेत झणझणीत अंजन टाकलेय आमच्या( पालकांच्या) डोळ्यात!आज अशा परखड व ठाम मते असणारे(पण हट्टी वा दुराग्रही नाही) व्यक्तिमत्व दुर्लभ झाले आहेत... 🙏🙏👏👏
8
खूप महत्व पूर्ण माहिती आहे नक्कीच जाणून घ्या
अक्ख्या भारताच्या वैधकीय स्सद्य थितीचा अंदाज आला फार छान गीत सर आणि विनायक 👍
सुंदर विषय ,सुंदर मार्गदर्शन असेच विषय घेत रहा आपले व आपल्या टीम चा धन्यवाद
Q
Qqqqqqqqqqq1qqqq1qqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1
याना वारंवार बोलवायला हवं...Genuine personality
खूप सखोल आणि प्रामाणिक विश्लेषण🙏
,👍
Good 👍
छान माहिती
Best Doctor श्री राम गीत । factual , and Reality
गीत सर परखड सत्य सांगत आहेत, थिंक बँक ला अभिनंदन
तूम च्या सारख्या ऊच तारकीक विचारवंत डॉ 🇮🇳 मूलांना मार्ग दर्शन ना चिफार गरज आहे मना पासून 🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रथम मुलाखतकारांना धन्यवाद !
कारण डाॅ. श्रीराम गीत यांचे वर्तमान पत्रातील प्रश्नोत्तरे मी आवडीने वाचून ज्ञान मिळविले परंतू त्यांना पाहाण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मिळवून दिला आहे.
डाॅक्टरांच्या सहवासामुळे सामान्यांना ज्ञान मिळते त्यांचा खर्च , मनस्ताप वाचतो.
छान माहिती दिलीत 🙏🏼 आणि पडखर विचार सत्य परिस्थितीत मांडले धन्यवाद 🙏🏼🙏🏼
साहेब तुम्ही बिलकुल बरोबर बोलत आहे. तुम्ही खरोखर सत्य बोलतात. तुमचं खूप खूप धन्यवाद, सुंदर मार्गदर्शन.
ही मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद
बर्याच प्रश्नांची उत्तर मिळाली
डाॅक्टरांचेही आभार ,त्यांनी प्रभावी विवेचन केल
अशाच अभ्यासु मुलाखती ऐकवत जा
सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत... फारच छान. 🙏🏻
👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏
नेहमीच प्रमाणे अतिशय उत्तम विषय...
Illiterate is better than Half knowledge...
अमुक तमुक बाहेर देशात MBBS शिकतोय अस धिंड पिटनारे ही माहीत जनतेसमोर पोचवू देणार नाहीत. बाहेर देशात शिकण्याबद्दल विरोध नाही पण कुठे काय शिकव एवढं सूक्ष्म ज्ञान आपणास कडे असंन गरजेचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे तीच ही खरी जनजागृती आहे ज्यामुळे आपण देशच भविष्य योग्य पद्धतीने योग्य दिशेने घडवू शकतो. हा विषय सर्वान समोर पोचवा ही विनंती
वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरची शैक्षणिक माहिती तपासून उपचार घ्यावे.
#medical
#hospital
#doctor
#युक्रेन
#russia
#वैद्य
#जीवन
#पैसा
दर्जेदार मुलाखत! सरते शेवटी केलेला *७० चा उल्लेख विशेष भावला.
श्रीराम सरांना आपण आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद. 🙏
भरपूर ज्ञानयुक्त मुलाखत होती...
Kub Chan ekdam khari khari .adarniya Dr.Geet sir. Namskar. Dr. Samjavtil ase bol 20:51 tat
👌
लोकसत्ता मध्ये यांचे एक प्रश्नोत्तराचे सदर असते. .... त्यातील उत्तरे नेहमी नेमकी आणि अभ्यासू असतात.
मला अभिमान आहे की मी डाॅकटरांची बालपणापासून औषधं आणि विचारांची शिदोरी मिळवली proud of you Geet Kaka
आजची मुलाखत खूपच सुंदर होती. कृपया सरांसोबत आणखी एक मुलाखत जरूर घ्यावी. खुप खुप धन्यवाद सर
Khoob Khoob dhanyvad doctor saheb
खूपच सुंदर session..I just loved to listen.very informative...needed more session about engineering from sir...
Khup sunder information
खुप सुंदर परखड मत
भारत स्वतंत्र पासुन आज पर्यंत राजकीय पक्षा मुळे नुकसान मुलांचाच होत आहे.
Sir,तुम्हाला माझा मनापासून नमस्कार.....अगदी सत्य मांडले आहे,....खरे म्हणजे हे T.V. वर दर रोज सकाळी व संध्याकाळी ..दाखवले पाहिजे..
सुंदर मुलाखत आहे अगदी सत्य आहे हे लोकांन पर्यंत हे जात नाही आणि लोकांची टेडनसी असीच आहे
Perfectly explained the medical mafia practices and why Ukraine came in to the picture. Thank you Dr and Mr Pachlag ji..
Medical Mafia 😄😅
डॉ. श्रीराम गीत यांचा मागच्या रविवारच्या लोकसत्ता मधला लेख सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण आणि परिस्थितीचं योग्य विश्लेषण करणारा होता .... अशा चर्चा जास्तीत जास्त व्हायला हव्या जिथं नेमकी अडचण आणि त्यावरचा उपाय यावर बोलणं होतं, बाकी न्यूज चॅनल वर नुसताच धुडगूस असतो .... Well going Think Bank
Dr. Shreeram Geet - very direct thoughts - very honest expression. Thank you sir..
Vinayak - thanks for such nice discussion with very eligible person.
नक्कीच उपयोगी नी मार्गदर्शक
MBBS ला admission मिळालं नाही पण doctor व्हायचं म्हणून BAMS/BHMS/Pharmacy/Nursing निवडलं जातं.परिस्थिती नुसार पर्याय निवडला जातो.ही वस्तुस्थिती देखील स्वीकारायला हवी.
MBBS ही डिग्री bachelore of Medicine and Bachelor of Surgery म्हणजे BMBS अशी असून इंग्रजांनी ती BMBS अशी न लिहिता MBBS अशी लिहिण्यास सूरवात केली. आजही त्यांच्या देशात ही डिग्री BMBS अशीच लिहीली जाते. BMBS, BAMS BHMS BUMS हे सर्व 12science नंतर 41/2 कॉलेज व 1 वर्ष internship असे कोर्सेस आहेत.
सर तुम्ही सर्वांचे पोल खोल ली आहे सत्य दाखवल आता चाललेल हे सर्व खर आहे वास्तव परिस्थिती आहे
Eye opening interview of a great personality. Thanks a lot.
ऐसे ही विद्वान व्यक्तित्व के हाथों अगर हेल्थ मिनिस्ट्री सौंप दी जाये तो....
खूप महत्वाच्या आणि अवघड पण गरजेच्या विषयावर सविस्तर विचार.. डॉकटर गीत यांचे खूप छान मार्गदर्शन.
सुंदर सुंदर आतिशय सुंदर माझा तुम्हाला नमस्कार
नमस्कार
खूप सखोल आणि प्रामाणिक विश्लेषण, देशा
तील असे विषय घेऊन चर्चा करावी,धन्यवाद!!!
डाँ नी विचार छान मांडलेले आहेत
अतिशय वस्तुनिष्ठ व सर्वसामान्य माणसाला सत्यान्वेषण करावयास भाग पाडणारी ही मुलाखत (घेतली आहे) डॉक्टर श्रीराम गीत सरानी दिली आहे.
सर्वसामान्य माणसाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेले सत्य समजून घेण्यास नक्कीच मदत होईल.
डॉक्टर गीत सरांचे मनापासून आभार...!
धन्यवाद...!!
अत्यंत महत्वपूर्ण व वास्तव दर्शी मुलाखत फार कमी डॉक्टर सत्य कथन करतात सर्वांनी हे विचार आंगीकारणे गरजेचे वाटते
Reality of indian medicine .
Very authentic n realistic views on rural medical services n policies of government for the same
Germany n Cuba n carribian country we shud study n learn from them .
U S hernia surgery hospital is such unique concept n skil based .
Grateful dr shreeram geet sir.
Just forget multiply by 70 n be genuine with ur work n not money .
लोकांचे डोळ्यात झणझणीत अंजन
What a fantastic conversation! This channel is one of the most underrated ones out there!
अतिमहत्वाची माहिती आहे प्रत्येकाने शेअर कराच. आज प्रत्येकाने जागरूक होणे गरजेचे आहे
कुठल्याही प्रकारचा आततायीपणा न करता सहज शक्य असणाऱ्या उपायांसह दिलेली सुंदर आणि दर्जेदार अशी मुलाखत.
खूप छान व्हिडीओ आहे...eye opener... असाच मराठी माध्यमातून शालेय शिक्षण यावर श्रीराम सरांचा व्हिडीओ आला तर खूप बरे होईल
अतिशय सुंदर प्रगटीकरण
भविष्यात मुलाना मार्ग मिळण्याचे साधन सर यांनी सांगितल्या बदल धन्यवाद
अतिशय उत्तम व साध्या सोप्या भाषेत केलेले विश्लेषण आहे कोरोना काळात राजकरण जास्त आणि गरीब जनतेला घाबरून घरी बसलेली होती
खूप सुंदर मुलाखत... 👍👍 thank You Vinayak and team 💐
गीतसर सुंदर बोध दीलात आताच्या नराधमांना कलुदे
I am in practice as a Child specialist at a small town like Mahad for last 39 yrs. Unfortunately here nothing has been discussed about why seniors Drs. are not ready to continue their practice and also reluctant to send their bright children to join medicine? Let me tell you I was happy to work daily for atleast 18 hrs. per day sacrificing basic pleasures because it was very satisfying job. Was always confident that patients realised our hard work and sacrifices then.
That is everyone's choice .
Some Dr may don't like to practice in village
Like now a days most of engineers go to us for ms and settle there .
They also spends Indian money 40 to 50 laks to us goverment
But thing is that engineers don't have bonded service
Mahad is in richest district of india
Good work Dr. 👏
माझ्या परिचयाचे कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातून आलेले एक सर्जन नेहमीच म्हणतात की वैद्यकीय क्षेत्रात आता काहीच उरलं नाही. त्यांनी त्यांच्या ४०% मार्क्स मिळवणारया मुलीला ६० लाख खर्चून MBBS केले, दोन कोटी खर्चून त्वचारोग तज्ञ बनवत आहेत. मोठ्या resort मध्ये तीन दिवसांचे विधी करुन मुलीचे लग्न केले. आणखीही ते असंच सांगतात की मेडिकल क्षेत्रात काही च नाही.
@@businessswot1003 is it a district??
खरंच हे तुमचं मार्गदर्शन आम्हा सामान्य जनांना , डोळे उघडणारे ठरो, कारण तुम्ही शेवटी म्हणालात तेचं खरं आहे
खरच शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणले पाहिजेत
असे तज्ज्ञ ,अनुभवी डाॕक्टर निर्माण होण्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात .अतिशय छान मार्गदर्शन .
खुप छान, सरांना पुन्हा ऐकायचं आहे. शिक्षणाबद्दल व्याख्यानांची छान मालिका होऊ शकते.
खुप धन्यवाद !!
उपलब्ध आहे 👍
खूप सुंदर सर ,खूपच विचार करणारी तुमचे विचार आहेत ,अतिशय वास्तव तुम्ही मुलाखत मध्ये मांडले आहेत.
डॉक्टर , साहेब , आपले मार्गदर्शन उत्तम आहे. मी देखिल २० वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रातील अनुचित प्रथांवर जागृति करित आहे. धन्यवाद !
डाॕ.नमस्कार
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद
सत्य परिस्थिती आहे,
सिस्टीम कशी बदलणार,
आज वैद्यकीय सेवा ढासळलेली आहे, कोण नियंत्रण करणार 🤦🏼♀️🤦🏼♀️🤦🏼♀️
खूपच छान वास्तव मांडलय .माणसाने असे रोकठोक असावे. दिलेल्या माहीती बद्दल धन्यवाद.
This video should be promoted everywhere in India.
या सत्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Exceptional person with outstanding knowledge, experience, exposure, wisdom.
He needs to speak or write more and heard or listened more, so much wealth of knowledge he has.
अतिशय बोधपूर्ण मुलाखत! खरं तरं मूलभूत infrastructure प्रमाणेच सैन्य, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या कधीही भांडवली व्यवस्थेने चालवू नयेत. ब्रिटिश पूर्व काळापासून आपण सैन्य आणि शिक्षणाचे दुष्परिणाम भोगले, निदान वैद्यकीय सेवा तरी त्यातून वाचावी
Truly explained Dr sir .. today’s medicinal services scenario… when the patient asked questions to dr they don’t like or don’t respond.
Only some doctors are doing good work w r to good communication with patient’s health care services.
खूप परखड भाष्य , अशीच मुलाखत भारतातील शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षा या विषयी घ्या. आपल्याकडे बोलायला भरपूर विषय आहेत. सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित. लोकसत्ता मध्ये मी रोज सरांच लिखाण वाचतो.👍
Waiting for another such session with Shriram Sir . Thank you team
फार अप्रतिम! वास्तव! आपल्या दोघांचेही अभिनंदन आणि कोतुक!
We need more of Gauri Kanitkar, Anand Deshpande and Dr. Shreeram videos, easily your top 3 guests in terms of quality/content of video and number of views...
अतिशय सुंदर विश्लेषण. ..आणि खरं बोलतात साहेब तुम्ही.
Great interview......🙏🙏 Hats of Sir....🙏🙏🙏
डॉक्टर आणि पेशंट यांच्या बद्दल अतिशय बारीक निरीक्षण नोंदविले आहे . खूपच सुंदर
Sir thanks for social support and making all of us aware,special thanks to Dr Shreeram sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विचार करायला भाग पाडणारी माहिती दिल्याबाबत आभारी आहे
The chat in Marathi is good, but it must have English subtitles. Or enable auto subtitles. Not having subs limits the potential audience base by 1:100. I might want to share this forward but no use if the next set of people have a language barrier. It's a good conversation that is of interest far beyond language boundaries
सर खुप छान वाटला, वैद्यकीय क्षेत्रात आजची स्थिती पाहता खूप नवल वाटले. तुमचे विचार एकता मी या घडीला माझ्या मते वैद्यकीय शिक्षण , आपल्या देशातच घेतलेला बरे. धन्यावाद तुम्ही मला चांगले मार्गदर्शन दिल्या बद्दल.
Excellent....information & Guidance... One of the best interview...ever seen🙏🙏🙏 Dhanyavad... Shri Shreeram Geet...!
खुपच महत्वाची आपण याद्वारे दिलीत, याबद्दल आपले शतश: आभार.
Thank you for sharing Truth of Medical Sector Dr.
अतिशय अभ्यास पूर्ण आणि रोख ठोक विचार मांडले सर धान्यवाद असे व्हिडीओ आवर्जून सर्वानी पाहावेत
वैद्यकीय क्षेत्रातील सत्य खरोखरच भीषण आहे. खूप परखडपणे मत मांडले. अशी मते मांडणारी आणि सत्य जगासमोर आणणारे लोक फार थोडे आहेत. खूप खूप धन्यवाद मुलाखत घेणाऱ्याचे आणि देणा-यांचेही.
शेवट समर्पक आहे , तुमचं समाज प्रबोधन कार्य करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न तळागाळात पोहचवा ही विनंती.
फारच सुंदर विश्लेषण,सध्या चे मोदी सरकारने,याची गंभीर दखल घेऊन, ऐतिहासिक बदल घडवून आणला पाहिजे!!!
An eye opening video. Every person must think on it. We saw that my wife recovered from corona by taking minimum medicines as per advise of BHMS intern doctor at home only.
डॉ.साहेब, एकतर जनता अज्ञानी आणि भोळी आहे आणि डॉ.काही विचारलेच तर त्यांना बोलायला वेळ नसतो.. त्यांना १तासात १२ पेशंट पाहून ६०००/- मिळवून दुसऱ्या दवाखान्यात जायचे असते..
Very tru
सुरेख अशी मुलाखत pm प्रर्यन्त पोहचवा 🙏🙏
०००
झटपट पंप पैसे फॉरेन टु दरवर्षी गाड्या कशा येणार सांगा
Very nice sir and think bank team as well
खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे
Need more such sessions from such experienced Gems as it's requirement of time. 👍🎉😊
धन्यवाद डॉक्टर!
चतुरस्त्र ज्ञान असलेल्या डॉक्टरां सोबत घालवलेली 49 मिनिटे सत्कारणी लागली. डॉक्टरांचं अर्थशास्त्रीय आकलन ही वाखाणण्याजोग आहे.
या क्षणाला मी अमेरिकेत आहे, आणि डॉक्टर म्हणतात तसं MS करणारा एकही विद्यार्थी नापास झालाय असं ऐकलं नाही. अमेरिकेत शिक्षण हा दुसऱ्या क्रमांकाचा पैसे देणारा व्यवसाय आहे. आज फक्त भारतातूनच नव्हे तर नेपाळ बांगलादेश सारख्या छोट्या छोट्या देशातील कितीतरी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी येत आहेत.