पालकांच्या 'या' चुकांमुळे बेरोजगारी वाढतेय? | Dr. Shreeram Geet | EP - 1/2 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • भारतातील तरुणांना त्यांना सरकारी नोकरी हा एकच पर्याय का दिसतो? चांगलं मनुष्यबळ उपलब्ध नाही ही कंपन्यांची तक्रार, आणि नोकऱ्याच उपलब्ध नाहीत ही समाजाची तक्रार, हा विरोधाभास आपल्या व्यवस्थेत दिसून येतो. याच्या मुळाशी नक्की काय आहे? डिग्रीच्या तीन वर्षांमध्ये अभ्यासात अव्हरेज असलेल्या मुलांनी करिअरचा विचार कसा करावा? कला आणि वाणिज्य शाखांमधील करिअरच्या संधींकडे दुर्लक्ष होतंय का?
    ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग १
    #unemployment #education #career

Комментарии • 366

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 6 месяцев назад +304

    मी स्वतः खाजगी क्षेत्रात आयुष्य काढलं आहे. माझा अनुभव असा आहे की शिक्षण घेत असताना प्रशिक्षण घेणं सोपं नाही. अश्या संधी खाजगी क्षेत्र सहज देत नाही. अनेक खासगी कंपन्या top collages मधल्या विद्यार्थ्यांनाच internship साठी घेतात. इतर colleges मधल्या विद्यार्थ्यांना internship मिळणं अत्यंत कठीण.

    • @vinodpund1574
      @vinodpund1574 6 месяцев назад +11

      अगदी बरोबर आहे 🎉

    • @rajsolanki8459
      @rajsolanki8459 6 месяцев назад +3

      Bhartat shakya nhi

    • @sunilmalgave7667
      @sunilmalgave7667 6 месяцев назад +14

      सगळ्यांना प्रशिक्षणासाठी चांगलीच कंपनी हवी असते त्यामुळे ही समस्या निर्माण होते. खाजगी क्षेत्रातील छोट्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण इच्छा नसते.

    • @Rahulapps-mu9bp
      @Rahulapps-mu9bp 6 месяцев назад +1

      सहमत

    • @maheshnevase9650
      @maheshnevase9650 6 месяцев назад +9

      Its very true 100%
      I am working in top 2 technology firm
      In our firm there is no such rule for hiring new employee or giving entranceship
      But in india now days hiring is based on
      Close relatives or close circle candidates they hire
      Its very sad

  • @subhashyeware3826
    @subhashyeware3826 6 месяцев назад +51

    खरं आहे.गरीबी माणसाला सर्व काही शिकवून जाते.ज्याला राहणं, खानं, फिरणं, बापाचा पैसा फुकट मिळत असेल तो संघर्ष कशाला करेल. काम करत करत शिक्षण हे खरोखरच वंदनीय आहे. या चर्चेचा विद्यार्थी यांनी फायदा करून घ्यावा 😢

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 6 месяцев назад +61

    मला ५० टक्के मिळाले होते पदवीधारक होताना. साहजिकच ३००० प्रति महिन्याची नोकरी मिळाली. campus interview मध्ये वर्गातील हुशार मुल select झाली , त्यांना २५००० प्रति महिना मिळाले. काही होते त्यांचं म्हणणं होत की, कमी पगारात काम करणार नाही.
    आज आता १५ वर्ष झाले . मी छोट्या कंपनीत नोकरी ते service base ते bank captive ते प्रसिद्ध product development कंपनीत job.
    पण पाया तोच ३००० प्रति महिना मिळणारी कंपनी

    • @rudranshparab2007
      @rudranshparab2007 6 месяцев назад +4

      my father always telling that start with small company . if you want to go to IT you learn more than big companies. Big companies 40% time waste in non technical work. sometimes projects also support and legacy based.

    • @pradeep5996
      @pradeep5996 5 месяцев назад +5

      आता परिस्थिती वेगळी आहे इथे engineer la watchman chi duty karavi lagat aahe
      Aata kasi growth honar tynchi

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 5 месяцев назад

      So sad to here the factual reality.

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 6 месяцев назад +150

    आपल्याकडे श्रम मुल्याला प्रतिष्ठा नाही त्याचे एक कारण लोकसंख्येची प्रचंड उपलब्धि असू शकेल...

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 6 месяцев назад +1

      अगदी बरोबर.

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 6 месяцев назад +8

      तसा नाही आहे कोणताही वडिलांना आपली मुलगी शेतकरी , ITI diploma keleya मुलाला देऊ वाटत नाही का तर डिग्री केली तर ऑफिस मधला जॉब मिळतो नाहीतर आमचा जावई field work काम करतो हे ऐकून चांगलं वाटत नाही

    • @avadhootdixit3786
      @avadhootdixit3786 6 месяцев назад +1

      Perfect

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 6 месяцев назад

      ​@@combinedstudy6427 वडील पोरगी देतो हे म्हणजेच issue आहे

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 6 месяцев назад

      @@combinedstudy6427 degree वाल्यांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे परंतु हेही एक ते म्हणजे लागेबांधे असतील तर डिप्लोमा वाला मॅनेजर बनतो. यही तो अपना इंडिया है.

  • @mandarp9472
    @mandarp9472 6 месяцев назад +72

    लोकसंख्या हे सर्वात महत्वाचे कारण आहे.

    • @tushar2153
      @tushar2153 6 месяцев назад

      Mag china ka pudhe ahe

    • @siddkharavtekar7141
      @siddkharavtekar7141 6 месяцев назад +2

      Correct hum 2 Hamare 200 😅😅😅😅😅😅😅

    • @govindnemane4224
      @govindnemane4224 6 месяцев назад

      चायना काय आहे.

    • @mandarp9472
      @mandarp9472 6 месяцев назад +2

      China ने manufacturing boom चा पूर्ण फायदा करून घेतला आणि अमेरिका, युरोप ला एक्स्पोर्ट केले आणि करत आहे. चीन मधे democracy नाही. कोणी Court मधे PIL नाही टाकत. Labor laws restriction नाही. भारतात govt 300 - 400 no permission लागतात factory टाकायला. लोकांना काढून नाही टाकता येत पटकन. Pending 5 कोटी कोर्ट केसेस आहेत भारतात.
      भारत आणि चीन मधे मोठा फरक आहे.

    • @shivanandchavan4992
      @shivanandchavan4992 6 месяцев назад

      Lolsankhya aapli strength aahe aapli sadhya... Nahitar chin sarkha zala asta aapla

  • @Vancqa
    @Vancqa 6 месяцев назад +41

    भारतात आजुन 5 वर्ष झाल्यानंतर अति प्रचंड लोकसंख्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असणारे..बाकी सगळे प्रॉब्लेम लोकसंख्या मुळेच..

    • @shivanandchavan4992
      @shivanandchavan4992 6 месяцев назад

      Lolsankhya problem nahi strength aahe aapli... Nahitar chin sarkha zala asata aapal...

    • @Vancqa
      @Vancqa 6 месяцев назад

      @@shivanandchavan4992 मूर्खा..आपल्या लोकसंख्या साठी साधन नाहीत..तुला फक्त तुझ्या जिल्हा माहीत कधी जाऊन बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये जाऊन बघ काय हालत आहे..नोकरी नाही...जेवण नाही.. मुंबई दिल्ली किती भरलेत बघ..भारतात फक्त 150-160 कोटी राहू शकत नाहीत...

    • @SAbhishekthA-
      @SAbhishekthA- 5 месяцев назад

      100 % khare

    • @Vancqa
      @Vancqa 5 месяцев назад

      @@shivanandchavan4992 🎃🎃

    • @ishwarhase6368
      @ishwarhase6368 5 месяцев назад

      Right

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 6 месяцев назад +31

    अगदी बरोबर आहे.वास्तव स्विकारले जात नाही. academic education वर भर आहे.२७/२८वर्षापर्यंत आपल्या कडची मुलं मुली शिक्षणच घेतात.जेवढ्या पदव्या तेवढं पॅकेज मिळते,असा चुकीचा समज आहे.त्यापेक्षा व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे.नोकर होणं आणि नोकरी करणं, या मानसिकतेतून बाहेर पडत नाहीत अजून.
    सरांनी खरं तर वास्तव परिस्थिती सांगितली आहे,हे ऐकून तरी डोळे उघडले तर फार बरे होईल.

  • @snehalatadatar7492
    @snehalatadatar7492 6 месяцев назад +14

    अतिशय समर्पक आणि उदबोधक विवेचन. धन्यवाद.

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 5 месяцев назад +8

    किमान वेतन कायद्याची अंमलबजावनी करण्यासाठी एक कडक कायद्याची आवश्यक्ता आहे !!! ज्या दिवशी असा सक्तीचा कायदा देशात राबविला जाईल त्या दिवशी पासुन बेरोजगारांची परिस्थिती सुधारेल !!! कायदा आहे कायद्याची अंमलबजावनी नाही आहे !!!

  • @varshag.8398
    @varshag.8398 6 месяцев назад +114

    मला एक कळत नाही की भारतातील विद्वान लोक प्रत्येक बाबतीत अमेरिकेत कसं असतं,अमेरिकेत काय पद्धत आहे अशी तुलना का करत असतात?भारत व अमेरिका हे सर्वस्वी भिन्न संस्कृती आणि कार्यसंस्कृती असलेले देश आहेत शिवाय तिथली लोकसंख्या काय, आपली काय ...कशाचीच तुलना होऊच शकत नाही..अमेरिकेला आदर्श मानणं ही तर बौद्धिक दिवाळखोरीच आहे.

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 6 месяцев назад +17

      अमेरिकेत भ्रष्टाचार आणि लोकसंख्या फार कमी आहे तर भारतात याउलट म्हणून बाहेरचे देश चांगले वाटतात.

    • @varshag.8398
      @varshag.8398 6 месяцев назад

      @@user-em6vx8kq5n फार मोठ्ठा गैरसमज आहे तुमचा की अमेरिकेत भ्रष्टाचार कमी आहे..अहो ती लोकं स्मार्ट आहेत त्यामुळे कायद्याच्या पळवाटा काढून भ्रष्टाचार कसा करायचा हे त्यांना उत्तम जमतं...आपण भारतीय जरा बावळट असतो त्यामुळे पकडले जातो एवढेच..तिथल्या भांडवलदार आणि राजकारणी लोकांनी निसर्गाचा सत्यानाश करून पैसे कमावण्याचा धंदा राजरोस चालवला आहे.

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 6 месяцев назад +31

      मी १० वर्षे भारतात काम केले आणि १० वर्षे अमेरिकेत काम केले. दोन्ही देशात प्रचंड कर भरला. आता मला ६२ वय नंतर महिना भत्ता एक देश देणार आहे तो देश कोणता हे तुम्हीच ओळखा.
      अमेरिकेत कायदेशीर आरक्षण नाहीये. इथे कॉलेज मध्ये किंवा जॉब मध्ये तुमची जात पाहिली जात नाही. जो हुशार आहे आणि कष्टाळू आहे तोच पुढे जातो.

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 6 месяцев назад +8

      दुसऱ्या राष्ट्रात आग लावून युद्ध सामग्री बिकल्याशिवय minimum wage देणे शक्य नाही. नाहीतर atleast त्या युद्धाच्या cartel चे allies असणे तरी कमीत कमी गरजेचे

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 6 месяцев назад +4

      कारण तिथला शिक्षणावरचा सरकारचा खर्च आणि शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता बिनतोड आहे.

  • @shridhargamre1591
    @shridhargamre1591 6 месяцев назад +87

    नोकरी करून शिकणे हे.
    परदेशात होते, भारता मध्ये शक्य नाही..
    खाजगी नौकरी मध्ये राबउन घेतात..
    अजिबात वेळ मिळत नाही..
    त्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे ते ठारउन आधी शिक्षण घ्या..
    नंतर नोकरी किंवा व्यवसाय करा.

  • @manishagadekar5022
    @manishagadekar5022 3 месяца назад +2

    शिक्षण पहध्द बदली पाहिजे व सर्व शिक्षण मोफत कराणे हा उपाय हामखास उपयोगी होणारच

  • @anujabal4797
    @anujabal4797 6 месяцев назад +5

    विषय छान आहे विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे धन्यवाद

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 5 месяцев назад +2

    तुमचा अनुभव चांगला आहे. सध्या चांगलं घेण्यासाठी जे रांगेत उभे आहेत, त्यांची संख्या नक्कीच कमी आहे. यासाठी तुमच्यासारखे अजून, मी तर म्हणेन अजून लाखोंच्या संख्येने तयार व्हायला पाहिजे असं मला वाटतं.

  • @wvijay12
    @wvijay12 6 месяцев назад +58

    लोकसंख्या ही सर्व समस्याचे चे मूळ आहे.
    जेवढी लोकसंख्या कमी तेवढी संधी जास्त.
    Hospital
    Railway
    Public transport
    Nokari
    Berojgari
    महागाई
    वाढते शहरीकरण
    Traffic
    प्रदूषण
    Blackmarket
    Per capita income
    अपुरी सरकारी योजना.
    अजून बरेच काही.

  • @dattatrayadeshpande8546
    @dattatrayadeshpande8546 6 месяцев назад +28

    नवीन नोकरीं मिळवण्यासाठी, तुम्हाला अनुभव नाही म्हणून नोकरीं नाकारली जाते. अनुभव घेण्यासाठी, अनुभव देणार कोणीतरी असले पाहिजे. मालक तर या बाबतीत सरळ असे म्हणतात की "आम्ही काय क्लासेस काढलेत का "?

    • @herambhasabnis6949
      @herambhasabnis6949 6 месяцев назад +3

      Exactly

    • @winning3821
      @winning3821 5 месяцев назад +1

      Correct...as a parents we r ready to skill our child but who will give them chance befor their academic completions?

  • @atulovhal5220
    @atulovhal5220 5 месяцев назад +5

    माझं पण हेचं म्हणे आहे. मी स्वतः 12 वी ची परीक्षा दिली आणि दुसऱ्या दिवसापासून काम बघायला सुरुवात केली. एका call center मध्ये कामाला जायचो. सकाळी college आणि दुपारी तसच कामाला जायचो. जेव्हा degree हातात आली तेव्हा experience letter आणि degree दोन्हीं हातात होते म्हणून नोकरी मिळवण्यात कधीच अडचण आली नाही मला. मी कित्येक लोकांना सांगायचो की फक्तं graduation करून काही होणार नाही, काम पण करा पण कोणीच seriously घेतलं नाही. अजा नोकरी शोधण्यासाठी फिरत आहे.

    • @jayeshbhave4548
      @jayeshbhave4548 5 месяцев назад

      I don't know you are from commerce back ground or science law engineering or IT but for commerce background after 7yrs of experience also less salary they treat that you are not qualified upto mark just bcz you know tally or less higher version of SAP company thought that you are highly qualified you know all compliance but when there is time for payment they are not increase there CTC

  • @makarand63
    @makarand63 6 месяцев назад +9

    तुम्ही सांगता आहात तो एक विचार आहे पण वास्तव हे वेगळे आहे. शिकत असताना जरी तुम्हाला काम करावे वाटले तरी काम मिळत नाही, मिळाले तरी पगार मिळत नाही.

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 6 месяцев назад +1

      पगार नाही मिळाला किंवा अगदी बस भाडे /पेट्रोल खर्च निघेल इतपत पैसे मिळाले तरी अनुभवासाठी काम करावं ,तेही sincerely.
      मी स्वतः practicing destist होते. Clinical practice शिकायला मुलं यायची. पहिले २ महिने मी त्यांना पेशंटला हात लावू देत नसे. फक्त निरीक्षण (observation).काहीही remuneration/ मानधन नाही. त्यानंतर त्या व्यक्तीची sincerety व शिक्षणातली तयारी (knowledge) बघून काही ठरावीक साधे सोपे काम करू द्यायची. २ते३ महिने. स्टायपेंड जेमतेम बसभाडे निघावे इतकेच. ( १९९५/९६ च्या काळात ४००. रु. फक्त) त्यानंतर टिकणार्याला कनिष्ठ डॅाक्टरचा दर्जा देऊन सर्व प्रकारचे पण निवडक काम( माझ्या डोळ्याखाली) करू दिले जायचे. व चार आकडी स्टायपेंड दिले जायचे. मुलं खुश असायची. त्यांना प्रॅक्टिस करताना पेशंट कसा हाताळायचा, कसे बोलायचे, पेशंटचे समाधान(patient satisfaction) हे सर्व समजायचे, confidence यायचा. चुका झाल्या की कसे शेकते हेही समजायचे. आज ती मुलं खोर्याने ओढतात.
      मी अर्थातच निवृत्ती घेतलीय.

  • @pranav21047
    @pranav21047 5 месяцев назад +1

    गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था भारतात सर्वत्र आणली पाहिजे.

  • @stulpul
    @stulpul 6 месяцев назад +13

    खर आहे. आम्ही sin cos tan का शिकलो हे अजून मला कळले नाही. पु. ल देशपांडे ह्यांच्या बीगरी ते मॅट्रिक मध्ये ही हेच सांगितले आहे.

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 6 месяцев назад +3

      हे इंजिनिअरिंग मध्ये वापरले जाते त्याचा पाया म्हणुन सेकंडरीला शिकवले जाते.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 месяцев назад +3

      जे शिक्षण तुमचे पोट भरू शकत नाही ते शिक्षण कुचकामी आहे.

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 6 месяцев назад +5

      @@kavishwarmokal124 शिक्षण शिकून जी कला आपण साध्य करतो ती कला आपले पोट भरण्यास मदत करते ना की शिक्षण. शिक्षण हि एक ज्ञानाची पावती आहे ती दाखवली की जगाची दारे उघडली जातात म्हणून पुस्तकी विद्या शिकायची.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 месяцев назад +4

      @@user-em6vx8kq5n जे शिक्षण शिकुन कला साध्य होत नाही ते शिक्षण कुचकामीच.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 месяцев назад

      @@user-em6vx8kq5n भारतातील 75% शिक्षण कुचकामी आहे, B.A., M.A. ग्रेजुएशन पोस्ट-ग्रेजुएशन करुन पण लोक भिका मागत आहेत;

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 6 месяцев назад +5

    डॉ. श्रीराम .. गीत स्वागतार्ह 👍🙏

  • @user-uz3od5rn5n
    @user-uz3od5rn5n 6 месяцев назад +4

    You are right sir
    Right people are not available or people do not want to work

  • @InsightsWithSharad
    @InsightsWithSharad 6 месяцев назад +14

    तुम्ही ज्या फिल्ड मध्ये आहेत तेथील सर्व स्किल्स तुम्ही शिकून घेतली पाहिजे, त्यानेच तुम्ही relevant राहता.
    जगाच्या २.४ टक्के भूभागावर ८०० करोड पैकी १५० करोड लोक राहतात. आपल्याला 'वसुधैव कुटुंबकम' शिवाय फार पर्याय नाहीत. Resources कुठून येणार. त्यासाठी २१ century स्किल्स शिकावेच लागतील.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 месяцев назад +3

      स्किल्स काय फुकट शिकायला मिळतात का?
      एक स्किल शिकलं की एम्प्लॉयर म्हणतो आम्हाला दुसरेच स्किल हवे, दुसरे शिकले की तिसरेच हवे असते, ही फक्त टोलवाटोलवी चालू असते जॉब न देण्यासाठी.

    • @dineshavachat
      @dineshavachat 6 месяцев назад +1

      ​@@kavishwarmokal124खुप वेग घेतला आहे सुधारणांनी त्या मुळे बहुतेक असे होत असेल पण त्याला काय ऊपाय पर्याय आहे?

    • @jayeshbhave4548
      @jayeshbhave4548 5 месяцев назад +2

      True skill शिकायला पैसे लागतात example most of Top company jya future madhye jast pagar devu शकतात tyna SAP शिकलेला candidate hava asto Ani SAP training chya cost Jast Aahet SAP che suddha anek version aahet tyat SAP B1 SAP Hana SAP R3 sarv higher version madhye ek tar ABAP developer hava asto mag Jar एखादा fico module शिकलेला असेल त्याला नोकरी नाही कारण ABAP developer sarv Kam karto

  • @dagaramlikhitkar1087
    @dagaramlikhitkar1087 2 месяца назад

    Bahut hi achhi information di hai aapne
    Aasha karta hu har inshan isko dekhe our aapne aapne ichhanushar Kam ke skill ko devlop karke samadhani ho sakte hai

  • @ajaybhosale1708
    @ajaybhosale1708 5 месяцев назад +1

    Khoop chaan mahiti dili sir

  • @creators4208
    @creators4208 6 месяцев назад +2

    Best interview I Ever had

  • @sachintilak1578
    @sachintilak1578 6 месяцев назад +1

    पुर्वी आपल्याकडे हीच शिक्षण व्यवस्था होती, याला उपनयन संस्कार/मुंज म्हणतात. आता होतात त्या मुंजी नव्हेत. पण सरांनी अमेरिकेचे उदाहरण दिले तेही योग्यच आहे कारण आपल्याला फाॅरेन चं म्हटलं की लगेच योग्य वाटते.🙏

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk 5 месяцев назад +1

    Dr. U r lecture is. Very good ....ok

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 6 месяцев назад +66

    साधे ग्रॅज्युएशन करून कुठे मिळते नोकरी, म्हणून अजून शिकत बसावं लागतं की हो 😢😢

    • @atulovhal5220
      @atulovhal5220 5 месяцев назад

      मी फक्त. bcom graduate आहे आणि महिन्याला लाखाच्या आस पास पगार आहे मला, college करताना 5000 महिना पगारावर काम केलं आहे.

    • @m1-32d
      @m1-32d 5 месяцев назад

      ​@@atulovhal5220konti campaney ahe bhau

    • @jayeshbhave4548
      @jayeshbhave4548 5 месяцев назад +1

      लाखाच्या वर पगार कोणत्या सेक्टर मध्ये I T Banking Law Engineering or Finance or for plain bcom as commerce background does not get one lakh salary if you have less than 10 yrs experience and one lakh is fixed pay or variable pay

    • @SOMESH54321
      @SOMESH54321 5 месяцев назад

      ​@@atulovhal5220तू कुठे काम करतो???

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 6 месяцев назад +2

    Practical knowledge.
    Praise your knowledge.
    Thanks.
    You need in educational
    System. Thanks.

  • @milindapte1946
    @milindapte1946 5 месяцев назад +1

    वाह सर, त्रिवार वंदन

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 6 месяцев назад +4

    Good Voice and Advice.

  • @yashrajatanpure8588
    @yashrajatanpure8588 6 месяцев назад +28

    सिस्टम चुकीची हे 1 च कारण आहे. दुसर भ्रस्तचार , तिसरे BA, आणी ईतर शिक्षण बंद करा. महागाई आणि पगार वाढ याचा ताळमेळ कधीच बसत नाही. इथ काम करून तेव्हढा पगार मिळत नाही.मुलांना कसे शिक्षण द्यायचे.

  • @mukulvaidya8194
    @mukulvaidya8194 5 месяцев назад +1

    माझा एक अनुभव- महर्षी कर्वे शिक्षण संस्था पुणे यांचे फक्त महिलांकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी या इंडस्ट्री रेडी असतात. अशा इंजिनियर विद्यार्थिनी माझ्याबरोबर दोन वर्षे काम करत होत्या. त्यांना इंडस्ट्री मधले सगळे विषय माहीत होते.

  • @pradnyamaths5697
    @pradnyamaths5697 5 месяцев назад +1

    खरं कारण
    पूर्वी आणि आताचा 10वी आणि 12वी चा वाढलेला निकाल

  • @milindborkar53
    @milindborkar53 6 месяцев назад +18

    हे चर्चे करिता ठीक आहे. प्रत्यक्षात अनेक चांगले कर्मचारी असतात. पण व्यवस्थापन चुगलिखोर लोकांना जवळ करत. शिक्षणाचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो.

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 6 месяцев назад

      अगदी बरोबर. मी स्वतहा वयाच्या 50 व्या वर्षी बाहेरून उच्च शिक्षण केले परंतु कंपनीने मला बढती देणे चुगलीखोरामुळे नाकारले .

    • @aarohiovhal9305
      @aarohiovhal9305 6 месяцев назад +1

      Agreed 101%

  • @cryptophilosophy6701
    @cryptophilosophy6701 6 месяцев назад +24

    गल्ल्यावर बसुन पैशे कमवायचे आहे सगळ्यांना. हार्डवर्क नको , आईबापचा पैसा स्पर्धेपरिक्षा वर उडवायचा.जे शिकलो त्यात काम नाही भलत्याच क्षेत्राची भुरळ. पद आणि प्रतिष्ठा पाहीजे फक्त.

    • @rushikeshshinde506
      @rushikeshshinde506 6 месяцев назад +3

      pn me mechanical ahe..amche field conditions..khup kharb..sagle It madhe gela..job naslyemu..m kay karna 15k company job dete.. contract..Ami amhla watat amchy field job krva..pn opportunity nai ye...he pn ek ahe. ..mhnun non tech exam dyve lagta...

    • @cryptophilosophy6701
      @cryptophilosophy6701 6 месяцев назад +5

      @@rushikeshshinde506 सुरवात हळुच होते राव.
      काळजी नसावी पण पैसा वेळ व भविष्याचा विचार करा.

    • @jayeshbhave4548
      @jayeshbhave4548 5 месяцев назад

      भविष्य चां विचार company ne सुद्धा karyala hava sath varsh cha employer la 5 varsha extension detat pan new person la higher karat nahi Karan tyachi salary jast aahe ase वाटते

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 6 месяцев назад +17

    सर minimum wages act भारतात आहेत. काही देतात काही देत नाहीत हे खर. विशेषतः असंघटित क्षेत्रात तरतूदीप्रमाणे दिले जात नाहीत

    • @ganeshmanjalkar3004
      @ganeshmanjalkar3004 6 месяцев назад

      Manipulation kartat. इकडचं कमी करून तिकडे देतात. पळवाट शोधली आहे कंपन्यांनी.

  • @ekakhiladimaharathi5445
    @ekakhiladimaharathi5445 6 месяцев назад

    Khup chhan paddhatine sangitale sira ni Chan sir

  • @cryptophilosophy6701
    @cryptophilosophy6701 6 месяцев назад +1

    अगदी बरोबर .

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 6 месяцев назад +12

    परदेशात जायला फक्त श्रीमंत लोकमा परवडत
    इथं ca लोकं हजार रुपये पण देत नाहीत.

  • @milindpande2662
    @milindpande2662 6 месяцев назад +3

    15.17 खुप सुंदर मुद्दा

  • @varadarajanseshadri5206
    @varadarajanseshadri5206 6 месяцев назад +2

    Superb interview. An eye opener for all.
    Heartfelt greetings to Dr. Geet.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 месяцев назад +1

    एकदरीत सर्व मुद्दे लक्षात घेऊन केलेली चर्चा बरोजगारी बद्दल ची हया सर्व बाबीचा विचार युवा पिढीने लक्षात घेण्याची गरज आहे

  • @Universal-g6c
    @Universal-g6c 6 месяцев назад +10

    Speaking since I've done my MS in the US, even I used to work on campus, 20 hrs a week , and the vital issue which he has mentioned about study + PT work , internship is technically not designed for Indian education and worst, even emoyers won't consider this experience, as mentality of Indian companies is co servative, not creative enough, be it Indian MNC or even MNC operating in India. Second, students from middle and upper middle cream( not speaking about affluent families) won't work here as there is no system of minimum wage too. With this, I say that such study and work culture is slowly coming, but it's only confined to only 1 % students like medicine or certain top tier MBA and Engg colleges, not from undergraduate level...hope this makes sense!!

  • @acpmahakaal
    @acpmahakaal 6 месяцев назад +20

    Population is the biggest and main problem

  • @accept7831
    @accept7831 6 месяцев назад +2

    chan vishay ghetla ahe karan kahi lokana fakt ekach baju diste tyasathi ha video gharjecha ahe

  • @sadanandgote5544
    @sadanandgote5544 6 месяцев назад

    Experience is the best but costliest teacher...

  • @dipaknarwade4164
    @dipaknarwade4164 5 месяцев назад +3

    बसून सांगणं खूप सोपं असत हो practically khup अवघड आहे.

  • @electronics36
    @electronics36 6 месяцев назад +1

    Waiting for part 2

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 6 месяцев назад +8

    अहो नोकरीं करुन शिक्षण करा म्हणता इथे मुंबईत प्रवासात सकाळी व संध्याकाळी असे दोन दोन तास जातात तो काय शिकणार, तिथे जनसंख्या कमी आहे, आमच्या इथे एक नोकरीं निर्माण झाली तेथे 25 जण उपलब्ध असतात जो कमी पगार घेतो त्याला नोकरी मिळते. साहेब तुमचे विचार कंपनी टेकनिकल मध्ये ठीक आहे

  • @vishalmohite6715
    @vishalmohite6715 6 месяцев назад +18

    माफ करा मूर्ख चर्चा आहे आपली...सर्व...बेरोजगारी...ही शेतीबद्दल...वाढणाऱ्या उदासीनता मुळे...आहे...शहर सोडून मुल....शेती...गावांकडे. वळतील...तेव्हा देश..स्थिर..व आरोग्यपूर्ण..व शाश्वत....समृध्द होईल...

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n 6 месяцев назад

      तुमचे म्हणणे बरोबर आहे. माझा अनुभव सांगतो आमची शेती जिरायत तीचे रेकॉर्ड दुरूस्तीसाठी महसूल खात्यातील भ्रष्टाचारामुळे एकत्रित शेती असून एकट्याने पैसा आणि दहा वर्षे घालवली. वाटणीचयावेळी आत्याची मुले बरोबरीत हिस्सा मागत आहेत. माझ्या हिस्साचे पैसे देतो म्हटले तर नाही चुलतभावाचया हिस्साचे पण पैसे मीच द्यायचे. समजूता करून कंटाळलो आणि जमीनीचा नाद सोडून नोकरीकडे वळलो. अशी घरोघरी शेतीची अवस्था आहे.

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 6 месяцев назад +1

      शेती साठी अधीसारखी परिस्थिती नाही राहिली..हवामान बदल, शेती मालाचे भाव, निर्यात धोरण, आणि उत्पन्न कमी खर्च जास्त अशी अवस्था आहे.. तरुणांना ती डोकेदुखी वाटते म्हणून कमी पगारात शहराचा ओढा जास्त आहे

    • @sadanandgote5544
      @sadanandgote5544 6 месяцев назад

      Right...

    • @mukulvaidya8194
      @mukulvaidya8194 5 месяцев назад

      अगदी बरोबर आहे परंतु शब्द शो मी वापरावे ही विनंती

    • @mukulvaidya8194
      @mukulvaidya8194 5 месяцев назад

      चर्चा ही बरीचशी इंडस्ट्री इंजिनिअरिंग आणि आयटी या भोवती फिरते आहे परंतु अशी असंख्य उदाहरणे आहेत की ज्याच्या मध्ये प्रचंड मोठे उद्योग आणि रोजगार आहे उदाहरणार्थ ऊर्जा विषय.

  • @champatgaikwad6982
    @champatgaikwad6982 5 месяцев назад +3

    प्राध्यापक भरती मध्ये 50 लाख घेऊन भरती होत आहे हे रॅकेट शोधून काढून त्यांना जेल करावी कारण यामुळे गुणवत्ताधारक डावलून पैशाचा खेळ चालू आहे गरीब कुटुंबातील मुलांना शासनाद्वारे न्याय मिळावा

  • @VishalPendharkar
    @VishalPendharkar 6 месяцев назад +4

    उत्तम पणे मांडलेले मुद्दे

  • @vijaypatil5901
    @vijaypatil5901 6 месяцев назад +2

    अच्छा म्हणजे मनुष्यबळाचा सुयोग्य सर्वांगीण विकास हे शासनाचे काम नाही तर 😮

    • @shardul9197
      @shardul9197 6 месяцев назад +2

      Shasnacha bharvshavr rahane mhanje .. "asel maza hari tr deil khatlya vari" ase zale. 😂

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 6 месяцев назад +2

    Good analysis

  • @mukulvaidya8194
    @mukulvaidya8194 5 месяцев назад

    संघ परीवार याने स्वावलंबी भारत अभियान हे या विषयासाठी सुरू केले आहे. यामध्ये उद्योजकता विकास आणि वाढ केले जात आहे. नोकऱ्या मिळणार नाहीत याबद्दल शंकाच नाही आणि म्हणूनच उद्योग व्यवसाय तयार करणे हा एक उत्तम उपाय आहे. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रामधील सहा जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारची कामे करत आहे.

  • @dadasan
    @dadasan 6 месяцев назад +3

    मराठी माणसे कोणत्याही महत्त्वाच्या समस्यांवर फक्त धीर गंभीर वैचारिक चर्चा करण्यात वेळ घालवतात. गेल्या तीस वर्षांपासून नुसते काय चुकते आणि कुठे चुकते, कोण कसे चुकीचे वागते चुकीचा विचार करते याच्याच गप्पा ऐकत वाचत आलो आहोत. पण काय करायला पाहिजे आणि कसे करायला पाहिजे, कोणी करत आहे का याबद्दल कोणी बोलत नाही, कोणी बोलत असेल तर त्याला कोणी भाव देत नाही. लक्षात घ्या, वैचारिक चर्चांचा उपयोग विषय समजून घ्यायला ठीक पण कृतीपूर्ण कार्यक्रम नसेल तर सगळे बोलाची कधी आणि बोलाचा भात. परत कोणताही कृती कार्यक्रम राबवण्यात येणारे शंभर अडथळे बघितले की आपण लोक याच्या त्याच्यावर दोष ढकलून शांत बसून परत वैचारिक चर्चाच करत राहतो.

  • @akshaynikambe
    @akshaynikambe 6 месяцев назад +11

    पुण्यात व मुंबईत बघत असताना पुण्याची proper लोकं हि uk US मध्ये काम करतात आणि पैसा महाराष्ट्रात आणतात आणि इथ दुकानाची owner= marawadi ,sindhi , labour= up, bihar
    आणि customer Marathi
    आता वस्तू मागणीचा सूत्र वापरून महाराष्ट्राला पैसा कोठे जाणार हे काढा
    आता

  • @RajeshKamble07
    @RajeshKamble07 5 месяцев назад

    Very nicely explained...

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 6 месяцев назад +3

    Think bank doing awareness in youth,n all age grp n mking transformation it's major among social act

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 6 месяцев назад +6

    सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोकसंख्या यामुळे रोजगारही कमी किमतीत मिळतो 😡😡

  • @info-tech2017
    @info-tech2017 6 месяцев назад +10

    विचार चांगले आहेत पण Practically it's not possible sir , student काम करायला तयार असतात , पण तेव्हडा पगार मिळत नही,

  • @sagargaikwad9985
    @sagargaikwad9985 6 месяцев назад +6

    इथे काही लोक आपली लोक संख्या जास्त आहे म्हणून असे प्रॉब्लेम आहेत म्हणत आहेत. चीन ची लोक संख्या आपल्या पेक्षा जास्त होती त्यांनी उद्योगधंदे आणून बेरोजगारी कमी केली. आज पण लोक शेती मध्येच अडकून बसलेत. शेती करून कोणताच देश समृद्ध झाला नाहीये

    • @rudranshparab2007
      @rudranshparab2007 6 месяцев назад

      oh parat comparision democracy and comunisim cha ka comparison. china lokshahi yeu de m ag baghu kon pudhe jato.

    • @sanjayoak4416
      @sanjayoak4416 6 месяцев назад

      जर कुणीच शेती केली नाही तर खायचं काय? उलट शेतकऱ्यांच काम सर्वस्वी बदलणा-या हवामानावर अवलंबून आहे. एका रात्रीत होत्याच नव्हत होत.

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 6 месяцев назад

      @@sanjayoak4416 तेच तर सांगत आहे. एका रात्रीत जर होत्याचे नव्हते होत असेल तर अशा धंद्यात रहायचेच कशाला? आज वर्षानुवर्षे शेती करून अजून पण आपण मागेच आहोत तर तीच गोष्ट कशाला करायची? आणि आता यांत्रिक पध्दतीने शेती होऊ शकते. अख्या जगात लोक मोठी मोठी यंत्रे वापरून शेती करतात ज्या मध्ये कमी कामगार लागतात. ते लोक आपल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत समृध्द आहेत. काळानुसार बदलायला लागते. आता लोन बैलाने नाही नांगरत बसत किंवा बैलगाड्या नाही वापरत. तसेच हळू हळू यांत्रिक पद्धतीने पूर्ण शेती आणि ती पण मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.

    • @sagargaikwad9985
      @sagargaikwad9985 6 месяцев назад

      @@sanjayoak4416 नेदरलँड सारखा छोटा देश समुद्र हटवून शेती करतो आणि भारता पेक्षा किती तरी पटीने जास्त शेती मालाची निर्यात करतो. कमी लोक मोठ्या प्रमाणावर शेती करू शकतात.
      तुम्ही नाही केली तर दुसरा कोणी तरी करेल. कोणाचे अडत नाही तुमच्या मुळे.

    • @sanjayoak4416
      @sanjayoak4416 6 месяцев назад

      @@sagargaikwad9985 सध्या आपल्या देशाबद्दल बोला. इतरांचे नसते कौतुक करून आपल्याला काहीच फायदा होणार नाही.

  • @swatisrecipe2050
    @swatisrecipe2050 5 месяцев назад

    Mast mahiti sir

  • @Preity-vdos
    @Preity-vdos 6 месяцев назад +8

    Industrial lok pan degree Shivay resume pan select karat nahi😅

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 6 месяцев назад +8

    स्पष्ट आणि परखड विचार.. औषध कडू असत..

  • @ramdattdesai9745
    @ramdattdesai9745 6 месяцев назад +5

    चांगली माणस (?), Think bank मधून मला चांगली व्यक्ती रोज दिसते,वाटते think bank हा राजकीय पक्ष व्हावा.

    • @unknownguy279
      @unknownguy279 6 месяцев назад +1

      Nako !!! Aahe te thik aahe

    • @gamer-ff6mh
      @gamer-ff6mh 6 месяцев назад

      म्हणजे चांगल्याचा चिखल करायचा

  • @rrrme
    @rrrme 5 месяцев назад +1

    आळस आणि कामचुकारपणा खूप मोठ कारण आहे बेरोजगारांना

  • @bkshrirangparchure7655
    @bkshrirangparchure7655 6 месяцев назад +7

    ओम शांति।प्राचीन काळी गुरुकुल होती।त्याचा abyaas होने आवश्यक आहे।

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 6 месяцев назад

      Prachin kali sati pratha pan hoti sahebh. Shaket kami vel ghalvlela ahe asa distay.😅

  • @amitpatil7703
    @amitpatil7703 6 месяцев назад +7

    19:15 मी पण याच करना मुले नोकरी करत नाही passout होऊन 2 year

    • @swapniltk
      @swapniltk 6 месяцев назад +2

      मित्रा सुरवात लहान केली तर वाईट कुठे आहे. मी ५ हजार महिना चालू केलेलं २०१५ मध्ये पण अनुभव पण मिळतो तो महत्वाचा आहे काहीच न घेण्यापेक्षा. आज कुठे पोचलो सांगत नाही, एवढंच सांगतो success delayed is not success denied

    • @m1-32d
      @m1-32d 5 месяцев назад +1

      ​@@swapniltkyes 100% bhava❤

  • @rekhamkasar1758
    @rekhamkasar1758 6 месяцев назад

    Very True😢

  • @mukulvaidya8194
    @mukulvaidya8194 5 месяцев назад

    याशिवाय काही एनजीओ आणि इतर संस्था जसे की दे आसरा पुणे उद्योजकता विकासाचे काम जोरात आणि सुमत करत आहेत. नक्कीच फरक होणार आहे.

  • @SadanandaTawate
    @SadanandaTawate 5 месяцев назад +1

    😮😢रोजगार स्वताचे डोक वापरुन लोकांच्या गरजा ओळखून व इच्छाशक्ती वापरुन तयार करावेत

  • @shamkantbagul9967
    @shamkantbagul9967 6 месяцев назад +15

    सत्ताधारी बेरोजगारांच्या फौजा का तयार करतायेत ? हा विषय मुख्य पाहिजे होता.

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 6 месяцев назад

    Good Dhanyavad

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 6 месяцев назад +3

    डॉ साहेबांचा डोळ्यात जरब आहे! नीट बघा

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 6 месяцев назад +3

    Dear sir cost of living must be calculated and there must be basic pay scale shoud be there for every educated as per trade and there must be trade test for each qulifications.

  • @aratisardesai3279
    @aratisardesai3279 5 месяцев назад

    सर तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात..या विषयात काही विचारायचं होत पण तुम्हाला कॉन्टॅक्ट कस करता येईल..

  • @ravichanche5385
    @ravichanche5385 5 месяцев назад

    Great explanation sir salute u indua madhe hacha virodhabhas aahe sarakaree naukree 50k and contract employee 12 k with no pl,cl,sl,allowance no mediacal

  • @cryptophilosophy6701
    @cryptophilosophy6701 6 месяцев назад +18

    संपत्ती वर महागाई आवडते पण खरेदीवर महागाई नको . भांमटा समाज

  • @onkardeokar523
    @onkardeokar523 6 месяцев назад +8

    ₹18000 ह्या पगारात ह्या वेळी काहीही भागत नाही.

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 месяцев назад

      ​@Jm-kl3wiगरजा कमीच आहेत महागाई वाढतच आहे त्याच काय

    • @jayeshbhave4548
      @jayeshbhave4548 5 месяцев назад

      I don't know 18000 is net home pay or CTC if CTC then less amt received in your hand after deducting pf pt and annual bonus so never trust on company bcz whatever they written is CTC and not take home pay

  • @tushpatil1986
    @tushpatil1986 5 месяцев назад

    Sir ha vishay khup important aahe. Parents provider Mhanun mulansathi ayushbhar apli energy waste karat rahatat and at the end young generation la patience thevta yet nahi aahe. Short term high paid earning sathi valued experience miss karat aahet.

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 6 месяцев назад +5

    *लोकसंख्या!*

  • @kakasahebburge8759
    @kakasahebburge8759 6 месяцев назад +1

    छोट्या कंपनी ची होळी झाली
    काम मिळणार कसे पण बोलणे खूप आवडलं

  • @SOMESH54321
    @SOMESH54321 5 месяцев назад +1

    उंटावरचे शहाणे. काका ह्यावेळेस 25 वर्षाचे पाहिजे होते. त्यांचा वास्तवाशी काही संबंध नाही दिसत

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 6 месяцев назад +4

    हे फक्त आपल्याकडेच होते हा समज चुकीचा आहे. तसेच प्रशिक्षणातून हा प्रश्न सुटू शकेल ही आशा पण भाबडी आहे. हा प्रश्न कुणी एक घटक जसे की पालक सोडवू शकेल असे अजिबात नाही. जिथे रोजगाराच्या भरपूर संधी असतात तिथे दुसऱ्या शाखेत शिक्षण घेतलेल्या तरुणाला प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम केले जाते. कंपन्या ते करतात कारण त्यांना त्यात फायदा असतो. कॉलेज मधून बाहेर पडणारा तरुण केवळ रोजगार क्षम असला तर तो बेरोजगार राहणार नाही असे म्हणता येईल? तर नाही. प्रथम संधी निर्माण होण्यासारखी परिस्थिती सरकारने निर्माण करणे गरजेचे आहे पण त्यासाठी लागणारी परिस्थिती विद्यापीठांनी निर्माण करावी लागते. तिथे इंडस्ट्रीत काय चालते हे शिक्षकांना च माहीत नसेल डाव्या विचारसरणी ची मंडळी असतील तर बेरोजगार तयार होणारच. अमेरिकेत विद्यापीठातील प्राध्यापक , संशोधक आणि तेथील अडानी अंबाती टाटा बिर्ला गेट्स झुकरबर्ग हातात हात घालून काम करतात. तेथील स्टॅनफोर्ड मधील ह्युलेट पॅकर्ड गॅरेज मधे कंपनी काढतात आणि आपल्याकडील आय आय टी तील चेतन भगत पुस्तके लिहून पैसा कमावतो किंवा विमानात बसून अमेरिकेला पळतो. नाहीतर दत्ता सामत बनून कापड गिरण्या बंद पाडतो.

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 6 месяцев назад +2

      Agadi barobar bollat sir.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 6 месяцев назад +3

      100 सुनार की 1 लुहार की .. 👍👍

  • @smitabhagwat9787
    @smitabhagwat9787 6 месяцев назад +1

    Sir mhanale tya pramane je pustaki shikshan aahe tyala shikshan mhanu naye..tyala pustaki pathantar karun ghetlele uccha shikshan mhanave...khara shikshan mansala sankalpana v vyavahari paristhiti chi uttam janiv karun dili jate. Problem ha pustaki pathantar karun degree ghenyacha aahe.. problem solving skills asha shikshanatun kadhich milnar nahi.. mhanun yala upay practical experience ch aahe

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 6 месяцев назад +1

    Fantastic analysis

  • @user-nk1jd7le2n
    @user-nk1jd7le2n 5 месяцев назад +1

    हे साहेब पुंजीपती लोकांचे वकील दिसतात. सरकार हे काही केवळ टॅक्स वसूल करणारे आणि निवडणुका लढवणारे यंत्र नाही नोकऱ्या देणे किंवा रोजगार निर्मिती करणारे जबाबदार माध्यम आहे. तेव्हा ती यंत्रणा नीट काम करत आहेका? हे बघावे लागेल.

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 6 месяцев назад +24

    सरकारी नोकरीत जॉब करण्याची लायकी नसली तरी जाती मुळे ऑफिसर बनतात आणि मेहनत करणारे तसेंच राहतात

    • @user-pd2lf8hs5e
      @user-pd2lf8hs5e 4 месяца назад +1

      आती शाह ना आ हे स

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 5 месяцев назад +2

    Population Kami kela tar hay problem khup Kami hotil …..

  • @pratixh
    @pratixh 6 месяцев назад +4

    कारण हा म्हातारा जुना झाला नवीन युगात स्पर्धा वाढली आहे म्हाताऱ्या chya काळात एवढी स्पर्धा नव्हती

    • @sadanandgote5544
      @sadanandgote5544 6 месяцев назад

      Assuming what you say is true, you have to understand that no control over many things. If you have greater competition, you have no alternative than to compete.

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 4 месяца назад

    बेकारीच मूळ आपल्याकडचं शालेय शिक्षण आणि काॕलेजच शिक्षण हे आहे जे ज्ञान ( ज्ञान ? ) आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात ऊपयोगी पडत नाही असलं फालतू ज्ञान आपल्याला शाळेत दिलं जातं. ऊदा. भूमिती,भूगोल,नागरिक शास्त्र.

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 Месяц назад

    US and India has vast difference.. So please don't compare. We indians are getting more chance, since there are many big industries and vast agricultural works, apart population. More work, less hands . Even today they are importing workers. Here we have less land mass and more masses....

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 5 месяцев назад

    जेव्हा सरकार रोजगार देवु शकत नाही !! तेव्हा ते बेरोजगार युवकांनाच जबाबदार धरतात !!!

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 6 месяцев назад +5

    बाळकडु पाजण्याऐवजी टोमणे मारण्यामुळे मुल बेरोजगार राहणे पसंत करतात नो कटकट नो मनी 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @shubhangikatti3096
    @shubhangikatti3096 6 месяцев назад +2

    Professors from Colleges are always ready to give their best to enhance the employability of their students and encourage them to get the internship but industries do not provide internship to average students. I hope that perspective of the employers will change soon. Extraordinary students get opportunities irrespective of syllabus, College and even social and financial background. But we need to think about average and below average students who are especially from rural area and socially backward background.

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 4 месяца назад

    परप्रांतीय लोंढे. शिक्षणाचा धंदा.नेत्यांचा भ्रष्टाचारा चा धुमाकूळ

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 6 месяцев назад +7

    आपण टॉपर नसू तर आपण आपल्या लायकी प्रमाणे करिअर जीवनमार्ग स्वीकारत नाहीत.जुगड करून खोटेपणा स्वीकारून जगण्याचा प्रयत्न करणे यामुळे बेरोजगारी ,असमाधान,भ्रष्टाचार वाढत जातो,सरकार काय करणार?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 6 месяцев назад +1

      He khoopach barobar sangitalet.

    • @shubhangikatti3096
      @shubhangikatti3096 6 месяцев назад

      Layaki kon tharavnar