किती great वाटलं हि मुलाखत बघताना,ऐकताना. खरंच किती आपल्यातले वाटता तुम्ही वानखेडे सर. माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय. त्याला मी ही link share केली. या तरुण घडणाऱ्या पिढीने नक्की बघावा अणि inspired व्हावं असाच भाग आहे हा. सर्व सर्व बाजूंनी विचार करून,मराठी पण जपून आपली मूल्य जपून तुम्ही जे कार्य केले अणि करत आहात. खरंच great आहात. अनेकानेक आभार.
बाबांनी आजच हे पुस्तक आणायला सांगितलं आणि आजच लेखकाला ऐकण्याचे भाग्य मिळाले. पुस्तक अजून वाचायला सुरुवात नाही केली पण या गप्पांमधून हा माणूस स्वच्छ , स्पष्ट आणि genuinely मधाळ मनाचा आहे हे लक्षात आलं.. Thank you ..eager to start the book
*प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे आणि मराठी विश्वात सध्या गाजत असलेल्या गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाचे लेखक यांच्या या मुलाखतीबद्दल थिंक बँक चे मनःपूर्वक आभार! ही तर दिवाळीची प्रेक्षकांना भेटच आहे.* 🙏👌
आदरणीय वानखेडे सर, वाचन आणि आर्थिक साक्षरता या दोन्हीचे संस्कार देणारे गुरुवर्य मला लाभले.पुस्तकं आणि माणसं वाचली पाहिजेत आणि lमाणसं जोडली पाहिजेत हा विचारही त्यांनीच रुजवला माझ्यात. हाच विचार घेऊन एक व्यक्ती समाजासाठी किती भव्य काम करतेय हे ऐकून, पाहून मनस्वी आनंद होतोय.कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. आजची घरची, बाहेरची सगळी कामं सोडून मी तुमची मुलाखत बघितली, विडिओ पाहिले. मी आजच हा विडिओ पहिल्यांदा पाहिला. तुमची जगताप सरांनी घेतलेली मुलाखत पाहिली आणि लगेच पुस्तकाच्या काही प्रती मागवल्या, माझ्या विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी आणि एक माझ्या पर्सनल लायब्ररी साठी. मी 40 वर्षे शिक्षकी पेशात घालवली तेव्हा शिकवताना हेच वारंवार सांगत असे. पण तुमची मुलाखत आणि पुस्तक ही जादूची कांडी आहे असं मनापासून सांगते. प्रत्येक कळत्या वयाच्या मुलामुलींनपासून ते वृद्द वयापर्यंत सर्वांनीच वाचून योग्य कृती करायला हवी. पुस्तक मी अजून वाचलं नाहीय. पण तुमच्या तोंडून ऐकून जर इतकं भारी वाटतंय तर प्रत्यक्ष्यात त्याहून भारी असणार हे नक्की. वाचल्यानंतर नक्की प्रतिक्रिया कळवणार. असेच लिहिते रहा........ खूप खूप शुभेच्छा त्यासाठी 💐💐
वानखेडेंना ट्विटर वर फॉलो करतो . सर तुम्ही जे बोलीभाषेची , टोन ची अडचण सांगितली कॉरपोरेट क्षेत्रात जम बसवताना , हि फक्त भारतातात येते . जगातील अनेक प्रगत राष्ट्र जिथं अनेक भाषा अनेक टोन मध्ये बोलल्या जातात तेथील कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये त्याकडे उलट सकारात्मक पाहिलं जातं . अमेरिका , इंग्लंड , ऑस्ट्रेलिया , जर्मनी , कॅनडा येथे भारतीय , पाकिस्तानी , चिनी वगैरे म्हणूनच यशस्वी होतात .
तुम्ही बोललात ते बरोबर आहे. बाहेर देशात त्यांचा भाषा त्यांना महत्त्वाची असते.आणि इंग्लिश जर येतं नसेल तर इंडियन लोकांसारखे ती लोक बोलत नाहीत कीव त्यांना कमी दर्जा च पण ठरवत नाहीत..मी बाहेर राह तो आणि जवळून पहिलं आहे... खर हे सांगायचं नवत मला की मी कोठे राहतो ते.पण काही लोक मग त्यावर बोलतात म्हणून सांगावं लागतं...
अत्यंत अचूक निरीक्षणं ..!!! हा व्हीडीयो खुप शेअर व्हायला हवा .......अप्रतिम ....अप्रतिम ......हे सर सापडले कुठे ???? 😃😃😃😃😃😃 किती साधे पणा .....फार सहज सांगितलं सगळं
Business madhe marathi manus khup mage ahe. To evdha mage ahe ki india chya top 50 billionaires madhe sagle bhashche lok ahet. Fakt marathi manus nahi.
अतिशय सुंदर पद्धतीने विषयाची मांडणी केलेली आहे परंतु मध्ये मध्ये जो बोलताना आवाज येतो. त्यामुळे व्यत्यय येतो. अतिशय उत्तम प्रकारे आपण आर्थिक नियोजनात संबंधात विवेचन केलेले आहे.धन्यवाद
मी गेल्या 2 वर्षांपासून प्रफुल्ल सराना ट्विटर वर फॉलो करतोय...त्याचे विचार हे आपल्या कृतीत उतरली तर जीवनाचं सोनंच होईल...शेवटी त्यांचे अनुभव आपल्या सर्वांना अमूल्य आहेत. अपयश काय असत अन ते यशात कसं उतरावं हे नक्की त्याच्या जीवनातून समजून येत
वानखडे सर खरोखरच तुम्ही खूप मोलाचं काम करताय, तुमची साधी सोपी मांडणी आणि समोरचा कसा आहे हे लक्षात घेऊन तुम्ही लेखन किंवा बोलता हे वाकण्याजोग आहे, खूप खूप धन्यवाद तुमच्या मदतीबद्दल... देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि समृद्धी देवो!
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... जगण्याच्या विविध प्रकारच्या समस्या चं ... धन्यवाद , प़णाम नमन वंदन , अभिनंदन सुद्धा ... Be Happy Don't worry, सद्गुरु परमात्मा सबका कल्याण करी ... जय जय हिंद, जय जय महाराष्ट्र 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Mr. Prafulla Wankhede is an outstanding motivator, entrepreneur, author, leader. His articles were popular and appreciated for his wisdom. This book is for everyone...! He has explained financial literacy in a simple and excellent manner.
खरयं आहे सर आमचा महिनाचा पगार 15k to 20k च्या आसपास आहे, त्यात फ्लॅट रेंट, किराणा खर्च आणि इतर फॅमिली खर्चाचा विचार करता केवळ 3k बचत होते. आता तुम्हीच सांगा एवढ्या बचते मधून कस आणि कोठे invest कऱ्याच, एक एपिसोड बनवा ही विनंती 🙏
साहेब तुम्ही आधुनिक माऊली आहात एवढंच सांगतो ,ज्या चैतन्याने तुम्ही अवघड विषय सोपा करताय आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ,अप्रतिम,एक मित्र आणि गुरू एकत्र भेटला
मी प्रफुल्ल सर यांना ट्विटर वर फॉलो करतो. सर खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मन आणि हृदय माणुसकीने ओथंबून भरलेले आहे. ही मुलाखत 10 वेळा बघितली तरी इच्छा अजून पाहणेची होते.
Great Thoughts for A TYPICAL MARATHI MENTALITY and to change the same it is very much vital to listen, understand, digest & implement what all one can.
Paisha barobar mansa jodayla v tikvayla jamla pahije tr ch tya paishala artha, I totally agree sir, Nice interview, very easy way you explained, you are great sir👍🙏
Very Inspiring Gappa, simplicity at its core, to the point and apt. Lot of take aways...especially, mati marathi manus (difference between Knowlege and Wisdom, the later is critical). Thank You for sharing Wisdom thoughts..
प्रकाशनापूर्वीच अठरा हजारांपेक्षा अधिक पुस्तक नोंदणीचा विक्रम प्रफुल्ल वानखेडे यांच्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाने नोंदवला आहे .३०,००० पुस्तकांची पहिली आवृत्ती संपून तेवढ्याच प्रतींची दुसरी आवृत्तीदेखील आली आहे. साक्षरता आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. पैसै कमावण्यापेक्षा ते कुठे खर्च करावे हे आपल्याला माहिती नसतं. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आपण अजूनही खूप अनभिज्ञ आहोत. आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षर कसं व्हायचं? पैशाची गुंतवणुक कशी करायची? कुठे करायची?
माझे ही असेच विचार आहेत त्यामुळे मी बऱ्याच संकटावर मात करू शकलो, माझा जॉब गेला व माझ्या आईला कॅन्सर detect झाला मी नंतर व्यवसाय करायचं ठरवलं तो अजून चालू आहे पण त्यातून सुरवातीला पैसे मिळाले नाही अशा अनेक अडचणींवर मात केली ती फक्त आर्थिक नियोजनामुळे
किती great वाटलं हि मुलाखत बघताना,ऐकताना. खरंच किती आपल्यातले वाटता तुम्ही वानखेडे सर. माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय. त्याला मी ही link share केली. या तरुण घडणाऱ्या पिढीने नक्की बघावा अणि inspired व्हावं असाच भाग आहे हा. सर्व सर्व बाजूंनी विचार करून,मराठी पण जपून आपली मूल्य जपून तुम्ही जे कार्य केले अणि करत आहात. खरंच great आहात. अनेकानेक आभार.
बाबांनी आजच हे पुस्तक आणायला सांगितलं आणि आजच लेखकाला ऐकण्याचे भाग्य मिळाले. पुस्तक अजून वाचायला सुरुवात नाही केली पण या गप्पांमधून हा माणूस स्वच्छ , स्पष्ट आणि genuinely मधाळ मनाचा आहे हे लक्षात आलं.. Thank you ..eager to start the book
छान प्रतिक्रिया!
साधी राहणी, उच्च विचार. खरंच एक उत्कृष्ट मुलाखत. Hat's Off, प्रफुल्लजी 👍🙏
*प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे आणि मराठी विश्वात सध्या गाजत असलेल्या गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाचे लेखक यांच्या या मुलाखतीबद्दल थिंक बँक चे मनःपूर्वक आभार! ही तर दिवाळीची प्रेक्षकांना भेटच आहे.* 🙏👌
👍👏
आदरणीय वानखेडे सर,
वाचन आणि आर्थिक साक्षरता या दोन्हीचे संस्कार देणारे गुरुवर्य मला लाभले.पुस्तकं आणि माणसं वाचली पाहिजेत आणि lमाणसं जोडली पाहिजेत हा विचारही त्यांनीच रुजवला माझ्यात. हाच विचार घेऊन एक व्यक्ती समाजासाठी किती भव्य काम करतेय हे ऐकून, पाहून मनस्वी आनंद होतोय.कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. आजची घरची, बाहेरची सगळी कामं सोडून मी तुमची मुलाखत बघितली, विडिओ पाहिले.
मी आजच हा विडिओ पहिल्यांदा पाहिला.
तुमची जगताप सरांनी घेतलेली मुलाखत पाहिली आणि लगेच पुस्तकाच्या काही प्रती मागवल्या, माझ्या विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी आणि एक माझ्या पर्सनल लायब्ररी साठी. मी 40 वर्षे शिक्षकी पेशात घालवली तेव्हा शिकवताना हेच वारंवार सांगत असे. पण तुमची मुलाखत आणि पुस्तक ही जादूची कांडी आहे असं मनापासून सांगते. प्रत्येक कळत्या वयाच्या मुलामुलींनपासून ते वृद्द वयापर्यंत सर्वांनीच वाचून योग्य कृती करायला हवी. पुस्तक मी अजून वाचलं नाहीय. पण तुमच्या तोंडून ऐकून जर इतकं भारी वाटतंय तर प्रत्यक्ष्यात त्याहून भारी असणार हे नक्की.
वाचल्यानंतर नक्की प्रतिक्रिया कळवणार. असेच लिहिते रहा........ खूप खूप शुभेच्छा त्यासाठी 💐💐
Dear Sir I reading your book "gosht paise panyachi" very nice book sir, me my best car is sale & this money best field invest. My opened eye 🙏
अगदी बरोबर आहे पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा आर्थिक नियोजनक होणं योग्य आहे.... खुप खुप आभार ❤💕💞
खूप चांगला विषय. बोलणं खूप सहज, ओघवतं, प्रभावी आहे. 👌🏽
वानखेडेंना ट्विटर वर फॉलो करतो . सर तुम्ही जे बोलीभाषेची , टोन ची अडचण सांगितली कॉरपोरेट क्षेत्रात जम बसवताना , हि फक्त भारतातात येते . जगातील अनेक प्रगत राष्ट्र जिथं अनेक भाषा अनेक टोन मध्ये बोलल्या जातात तेथील कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये त्याकडे उलट सकारात्मक पाहिलं जातं . अमेरिका , इंग्लंड , ऑस्ट्रेलिया , जर्मनी , कॅनडा येथे भारतीय , पाकिस्तानी , चिनी वगैरे म्हणूनच यशस्वी होतात .
तुम्ही बोललात ते बरोबर आहे. बाहेर देशात त्यांचा भाषा त्यांना महत्त्वाची असते.आणि इंग्लिश जर येतं नसेल तर इंडियन लोकांसारखे ती लोक बोलत नाहीत कीव त्यांना कमी दर्जा च पण ठरवत नाहीत..मी बाहेर राह तो आणि जवळून पहिलं आहे... खर हे सांगायचं नवत मला की मी कोठे राहतो ते.पण काही लोक मग त्यावर बोलतात म्हणून सांगावं लागतं...
Link share karta ka tyanchya Twitter profile chi
@@dhananjay2468 fxfcxx
😊
😊😊😊😊😊
😊
😊
😊😊😊😊
😊😊😊
😊
😊😊😊😊😊
😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
😊😊
😊😊
😊
😊
😊😊😊😊😊
😊
😊
😊😊😊😊
😊😊😊
😊
😊😊😊😊😊
😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
😊😊
😊😊
😊
❤
थिक बँक चेक आभार आज इतकी नम्र व्यक्ती मिळाली त्यांचे मनापासून धन्यवाद
खरंय 100000 टक्के की बात ... 🙏🏻🙏🏻🙏🏻
नुकतंच गोष्ट पैश्यापाण्याची हे पुस्तक वाचून झालं . अप्रतिम पुस्तक आहे !!
अत्यंत अचूक निरीक्षणं ..!!! हा व्हीडीयो खुप शेअर व्हायला हवा .......अप्रतिम ....अप्रतिम ......हे सर सापडले कुठे ???? 😃😃😃😃😃😃 किती साधे पणा .....फार सहज सांगितलं सगळं
मराठी माणूस कुठेच कमी नाही...फक्त त्याला दिशा देणाऱ्यांची गरज आहे...
Business madhe marathi manus khup mage ahe. To evdha mage ahe ki india chya top 50 billionaires madhe sagle bhashche lok ahet. Fakt marathi manus nahi.
Marathi Manus Mehanati Ahe Parntu Sahanshilta Kami Ahe Chikati Pahije
@@shriharidhuri7613 zero risk taking abilities. Loan kadhi ghet nahi.
ruclips.net/video/T09ilHT6_eQ/видео.htmlsi=eImV2-WbimZxzRbp
दिशा Kon? Patani ka?
सर खूप छान अभिनंदन.. प्रत्येकांनी पहावा असा कार्यक्रम
खूप छान ज्यांना ऐकायची खूप इच्छा होती..thanks
अतिशय सुंदर पद्धतीने विषयाची मांडणी केलेली आहे परंतु मध्ये मध्ये जो बोलताना आवाज येतो. त्यामुळे व्यत्यय येतो. अतिशय उत्तम प्रकारे आपण आर्थिक नियोजनात संबंधात विवेचन केलेले आहे.धन्यवाद
मी गेल्या 2 वर्षांपासून प्रफुल्ल सराना ट्विटर वर फॉलो करतोय...त्याचे विचार हे आपल्या कृतीत उतरली तर जीवनाचं सोनंच होईल...शेवटी त्यांचे अनुभव आपल्या सर्वांना अमूल्य आहेत. अपयश काय असत अन ते यशात कसं उतरावं हे नक्की त्याच्या जीवनातून समजून येत
Send me his link
मराठी असण्याचा हाच फायदा की असे कार्यक्रम दुसऱ्या भाषेत पण नसतील.
अप्रतिम कंटेंट असतो नेहमी.
Dusrya bhaashet pan asatat. Tumhi fakta tumchya dabkyatun baaher pada. Mag bagha. Pan tu kashala padshil baaher? Bedkala dabkyatach bara vatate na
अतिशय सुंदर सुरेख सहज,सरळ, धन्यवाद
सर खूप मस्त पुस्तक आहे अर्थ साक्षरते बद्दल मुलाखत पण मस्त झाली आहे।
वानखडे सर खरोखरच तुम्ही खूप मोलाचं काम करताय, तुमची साधी सोपी मांडणी आणि समोरचा कसा आहे हे लक्षात घेऊन तुम्ही लेखन किंवा बोलता हे वाकण्याजोग आहे, खूप खूप धन्यवाद तुमच्या मदतीबद्दल... देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि समृद्धी देवो!
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... जगण्याच्या विविध प्रकारच्या समस्या चं ... धन्यवाद , प़णाम नमन वंदन , अभिनंदन सुद्धा ... Be Happy Don't worry, सद्गुरु परमात्मा सबका कल्याण करी ... जय जय हिंद, जय जय महाराष्ट्र 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप छान मुलाखत, thanks to वानखेडे sir , think bank
Mr. Prafulla Wankhede is an outstanding motivator, entrepreneur, author, leader. His articles were popular and appreciated for his wisdom. This book is for everyone...! He has explained financial literacy in a simple and excellent manner.
Excellent analysis congratulations hats off to you and good luck for future
रामराम,
अत्यावश्यक महत्वपूर्ण माहिती ज्ञान दिल्याबद्दल आभार धन्यवाद
ह्याला म्हणतात वाटुन घेणे. ज्ञान दिल्याने वाढते . ह्याचे छान उदाहरण. 🕺👍🏻
एकमेका साहाय्य करू
अवघे धरू... ❗
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Hatts off 🫡
आर्थिक नियोजन ज्ञान अत्यंत अभ्यासपूर्ण करून सांगितले आहे. सर्व सामन्यान समजेल असे आहे.
खुप छान मुलाखत.
आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद...🙏👍
जीवनात काही गोष्ट खूप सोपं असतात फक्त कठीण करून सांगितलं जातात 😊
Officially the first viewer of any video on this channel.
धन्यवाद हि मुलाखत प्रसिद्ध केल्याबदल
Khup sundar
खरयं आहे सर आमचा महिनाचा पगार 15k to 20k च्या आसपास आहे, त्यात फ्लॅट रेंट, किराणा खर्च आणि इतर फॅमिली खर्चाचा विचार करता केवळ 3k बचत होते. आता तुम्हीच सांगा एवढ्या बचते मधून कस आणि कोठे invest कऱ्याच, एक एपिसोड बनवा ही विनंती 🙏
Index fund is best
स्वतःच्या skill वर invest करा, म्हणजे पगार वाढेल.
आणि पगार वाढला की बचत करा.
Mazhahi income 15 k ahe mala hi samajat nahi kay karav
खूप साधी भाषा .समजून सांगता
धन्यवाद सर
सर, खूप खूप धन्यवाद, आपण हे पुस्तक रूपात आणले
खुप खुप धन्यवाद सर.छान माहिती मुलाखती त सांगितली.
साहेब तुम्ही आधुनिक माऊली आहात एवढंच सांगतो ,ज्या चैतन्याने तुम्ही अवघड विषय सोपा करताय आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ,अप्रतिम,एक मित्र आणि गुरू एकत्र भेटला
खूप छान पणे विस्तृतपणे माहिती दिली आपण.
थिंकिंग बँक चे धन्यवाद, जबरदस्त लोकं आणि जबरदस्त आणि आवश्यक असे विषय घेऊन येत आहात, आणि काय मस्त प्रश्न विचारता सर तुम्ही, धन्यवाद channal sati.
Khup chhan mahitee
Khup upyukta
All The Best 👍
👍👍 lihtathi chan aani boltathi chan prafulla sir
Bohot knowledgeable information mil aaj
Well said by Mr. Prafull Wankhede.
भारी लेखक आहेत हे वानखडे सर...छान माहिती & मुलाखत ✌️✌️
It's really inspiring
खूप छान वाटलं, आर्थिक नियोजनावर आणखी नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडतील.
Very very nice think ❤
खूपच realistic...
Khup Chan interview
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram happy dipawali
वानखेडे तुम्ही लय भारी बोलता, लिहीता व विचार करता
खूप छान सर जी 🇮🇳🌼🙏🌸
It's really great to read his book and listen to him... Always add on to your knowledge......
most important message for Marathi people पैसे आणि माणूस जोडणं खूप महत्त्वाचं आहे
Khupch Chan praful sir🙏🏻
मी प्रफुल्ल सर यांना ट्विटर वर फॉलो करतो. सर खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मन आणि हृदय माणुसकीने ओथंबून भरलेले आहे. ही मुलाखत 10 वेळा बघितली तरी इच्छा अजून पाहणेची होते.
Thank you. Prafulji also. Vinayak ji. I admire both of you
खूप छान चर्चा
Knowledge must be free is the best noble cause in this patented world said by author
Khup Chann.. prafull dada
Amazing interview given by Mr prafulla sir....the way he explained the things is amazing... 👌👍
खुप छान मुलाखत
पैशा पाण्याचा गोष्टी ऐकताना आनंद गगनात मावत नाही
Sir.. mi suddha Department of Post , India (Post office )madhe karyarat aahe..
Thank you so much sir😍🙏
W
L
You’re working so hard, may all your wishes come true.
Thank you sir for great knowladge
Great Thoughts for A TYPICAL MARATHI MENTALITY and to change the same it is very much vital to listen, understand, digest & implement what all one can.
B nb
Khupach chaan 🙏🏼
Best interview
Thank you Sir ❤
Wonderful and important ...money 💰 is important but people around us are precious ...thanks for wonderful episode.
Think Bank is really making good work . Hats off!!
Super 👍👌
Very informative.
30:00,100 % खरं कर आहे
सर, हुशार असून सुधा प्रपंच ओझं उचलत पाठी कण कधीही वाकला( विकलं) हे समजलं नाही
खूप सुंदर मुलाखत सर!
Feeling so inspired and positive after this video, thanks! I can’t thank you enough for posting this video, it changed my perspective.
Thank you sir ji
Thank you so much for this educational video, I learned so much.
No matter how many times I see it, It inspires me more and more.
jabardast!
Paisha barobar mansa jodayla v tikvayla jamla pahije tr ch tya paishala artha, I totally agree sir, Nice interview, very easy way you explained, you are great sir👍🙏
Very Inspiring Gappa, simplicity at its core, to the point and apt. Lot of take aways...especially, mati marathi manus (difference between Knowlege and Wisdom, the later is critical). Thank You for sharing Wisdom thoughts..
खूप भारी मुलाखत ..
A Very good thoughts and a new generation giving community life Weldon sir❤
खूप छान विषय मांडला सर....बोलताना चक चक् आवाज कमी केला तर खूप छान होईल
तो स्टाईलचा भाग म्हणून दुर्लक्ष करा
पाश्चात्त्य western corporate क्षेत्रातील लोकांची अत्यंत फालतू स्टाईल कॉपी मारतात हल्ली बरीच मंडळी त्यातला च हा भाग आहे चक्र चक्र करण्याचा
@@truptinaik1969 कदाचित त्यांना माहिती नसेल असे
सोडून द्या
सुंदर मांडणी सर.. तेवढा विशिष्ट आवाज नीरस करतो
तुमचा मेसेज पोचला असेल..👍🏻
प्रकाशनापूर्वीच अठरा हजारांपेक्षा अधिक पुस्तक नोंदणीचा विक्रम प्रफुल्ल वानखेडे यांच्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाने नोंदवला आहे .३०,००० पुस्तकांची पहिली आवृत्ती संपून तेवढ्याच प्रतींची दुसरी आवृत्तीदेखील आली आहे. साक्षरता आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. पैसै कमावण्यापेक्षा ते कुठे खर्च करावे हे आपल्याला माहिती नसतं. आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आपण अजूनही खूप अनभिज्ञ आहोत. आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आर्थिक साक्षर कसं व्हायचं? पैशाची गुंतवणुक कशी करायची? कुठे करायची?
Thanks for your video, it encourages me to take the first step toward my financial independence.
Amazon varun pustak magavale.Khup sopya bhashet practical knowledge sangitale ahe.MUST READ for every person especially for young persons
सर खुप छान मुलाखत..
Thank you so much for sharing this
Ekdam khas mulakhat
पण स्टोरीटेल वर दिसत नाही हे पुस्तक
Amazon वर आहे
@@fillamwala ऑडिओ बुक
माझे ही असेच विचार आहेत त्यामुळे मी बऱ्याच संकटावर मात करू शकलो, माझा जॉब गेला व माझ्या आईला कॅन्सर detect झाला मी नंतर व्यवसाय करायचं ठरवलं तो अजून चालू आहे पण त्यातून सुरवातीला पैसे मिळाले नाही अशा अनेक अडचणींवर मात केली ती फक्त आर्थिक नियोजनामुळे
शुभेच्छा तुम्हाला...
Very nice explained 👍👍👍
Thank you
Great 🙏🙏🙏🙏🙏.
Very Nice
चाकोरी बाहेरचा महत्वाचा विषय आहे
I truly love your channel. Keep doing the best work.
Thank You Think Bank!💐
Thanks a million sir. U touch my ❤️ god bless u
Nikola Tesla यांना त्या काळात जास्त प्रोत्साहन दिले गेेले असते तर आज तयार होणारी ऊर्जा ही बहुतांशी स्वच्छ आणि sustainable असती