One To One | Arvind Jagtap With Prafulla Wankhede | प्रफुल्ल वानखेडे यांची दिलखुलास मुलाखत |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • #PrafullaWankhede #ArvindJagtap #गोष्ट_पैशापाण्याची
    गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत.
    गोष्ट पैशापाण्याची याबद्गल :
    पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे “गोष्ट पैशापाण्याची” पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना सांगतात, प्रत्येकाने संग्रही ठेवावं अस हे पुस्तक आहे. जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल, तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्ट वाचा. त्यातून प्रेरणा मिळेल, नवी उमेद मिळेल.
    गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहलेलं असून अगदी सोप्पा भाषेत अर्थपुर्ण पद्धतीने त्यांनी पैशाच्या नियोजनाबाबत, अर्थसाक्षरतेबाबत लिहलं आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 9 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली.
    30 हजार पुस्तकांची पहिली आवृत्ती संपल्याने 30 प्रतींची दूसरी आवृत्ती 25 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महिन्याभराच्या आत 60,000 पुस्तक बाजारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठी भाषेत या विक्रमी संख्येने पुस्तक विकले जाण्याचा हा रेकॉर्ड म्हणता येईल. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलर ठरत आहे.
    पुस्तक खरेदीसाठी संपर्क :
    www.amazon.in/...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 181

  • @atulkhandagale5825
    @atulkhandagale5825 Год назад +38

    पहिली औद्यगिक क्रांती ते चौथी औद्योगिक क्रांती ह्यात महाराष्ट्राचं योगदान आज पहिल्यांदा कळलं.

  • @shraddhapatil5861
    @shraddhapatil5861 Год назад +4

    हा माणूस आपल्या बिजनेस, काम, पैसा, quality च्या बाबतीत किती डेडिकेटेड आहे ते शेवटच्या काही मिनिटात पुस्तकाबद्दल बोललेत त्यातून दिसून येतंय...... 12 डिसेम्बर ला प्रत्यक्ष समोरासमोर बसून आपले विचार ऐकण्याची संधी मिळाली... खरंच हा माणूस जगापेक्षा वेगळा आहे... ह्या माणसाचे विचार प्रचंड सुंदर आहेत....

  • @nityanandkoli
    @nityanandkoli Год назад +16

    सरांचा पुस्तकं गोष्ट पैसापाण्याची सध्या मी वाचत आहे, हे सुंदर पुस्तकं आमच्या हितचिंतक Dr. गोपाळ शितोळे -पनवेल यांनी मला भेट दीले. मी त्यांचा आणि श्री प्रफुल वानखेडे सरांचा ऋणी आहे, आपल पुस्तकं खरचं खूप सुंदर आणि सध्याच्या परिस्थितीला अनुसरूनच आहे..
    मी विमा प्रतिनिधी म्हणून गेल्या १४ वर्षां पासून काम करतं आहे... सरांनी जे काही सांगितलं आहे ते मी ही अनुभवलेले आहे ( ८०/२० परेटो प्रिन्सिपल लागू आहे). आज एक गोष्ट हे सत्य आहे .. श्रीमंती साठी मी किती कमवतोय, माझ्याकडे किती गाड्या आहेत! माझं किती मोठा सेक्वेर फीटच घर, ऑफिस आहे‌!
    ह्यावरून तर्क लावणे सोडून, मी किती पैसे वाचवतोय आणि ते कसे, आणि कुठे गुंतवणूक करतं आहे आणि माझं पैसा बदल वागणूक कसं आहे,‌ ह्याला मी ( Financial Behaviour and habbit) म्हणतो...आणि माझ आरोग्य, नातेसंबंध कसे आहेत हे महत्वाचे आहेत.
    धन्यवाद श्री वानखेडे सर, सकाळ प्रकाशन आणि परिवार!
    🙏🌹😊
    नित्यानंद कोळी-पनवेल
    जीवन विमा प्रतिनिधी.९८९२९९९८९६.

  • @rushikeshpawar2110
    @rushikeshpawar2110 Год назад +14

    मी प्रफुल्ल सर यांना ट्विटर वर फॉलो करतो. सर खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मन आणि हृदय माणुसकीने ओथंबून भरलेले आहे.

  • @ANURAJ2022
    @ANURAJ2022 Год назад +13

    साधं , सरळ , सहज आणि स्पष्ट बोलतात ..
    रिक्षाचालकाची गोष्ट फार आवडली...
    बोल भिडू चे धन्यवाद...
    वन टु वन मध्ये असेच अस्सल मराठी माणसांबद्दल आणखी पाहायला आवडेल.

  • @yogeshharad1125
    @yogeshharad1125 Год назад +6

    उत्कृष्ट मुलाखत....
    @बोल_भिडू खूप चांगला विषय...

  • @pruthvirajyerunkar7133
    @pruthvirajyerunkar7133 Год назад +2

    मुलाखत श्री. प्रफुल्ल वानखेडेजी यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीने दिली परंतु ही मुलाखत श्री. जगताप यांना आणखी चांगल्या पद्धतीने घेता आली असती, परंतु त्यांना ती नीट जमली नाही असं मला वाटतं. पण श्री वानखडे यांनी अतिशय सुंदर पणे मुलाखत दिली.

  • @roshanshahare8986
    @roshanshahare8986 Год назад +7

    आजवर मी अशा topic वर translated books वाचल्यात.. ही पहिली मराठी मधील बुक..such books should come frequently ..

  • @nesalearning
    @nesalearning Год назад +6

    आगळा, वेगळा विषय आणि लेखक.Informative interview.धन्यवाद

  • @narayanpawarsir.2523
    @narayanpawarsir.2523 Год назад +2

    He pustak vachun purn zal...chhan pustak ahe.

  • @kashinathpawar6071
    @kashinathpawar6071 Год назад +1

    खरं तर मी नेहमी बोल भिडू चे व्हिडिओज बघतो.. पण या मुलाखती मध्ये मला आवडलेल गोष्ट म्हणजे अरविंद जगताप यांचे सरळ साधे बोलणे, उच्चार आणि हावभाव.. पैसा पडला तर तो उचलायचा हे आवडले.. प्रफुल्ल सर आपण अप्रतीम बोलता आणि लिहिता सुद्धा. इंग्लिश मध्ये सांगायचे तर the way you're expressing yourself in this interview that shows how you're passionate about people. No doubt you're the best story teller.

  • @vasantnikam7434
    @vasantnikam7434 Год назад +2

    अत्यंत उपयुक्त प्रामाणिक मार्गदर्शन.

  • @pankajpatil5810
    @pankajpatil5810 Год назад +1

    आर्थिक साक्षरता सोबत माणुसकीची साक्षरता देखील खुप महत्वाची हा विचार खुप आवडला... आणि मोडेल पण वाकणार नाही खरंच काळा नुसार हे सोडलं पाहिजे ...लवचिकता माणसाला टिकून ठेवते... खुप खुप अभिनंदन सर💐

  • @radhikasanas2914
    @radhikasanas2914 Год назад +1

    Namdkar

  • @babubhujbal6369
    @babubhujbal6369 10 месяцев назад +1

    Very nice sir.
    Bhujbal B.M.

  • @abhaytarange
    @abhaytarange Год назад +1

    प्रमाण भाषेचा आगाऊ आग्रह हा ज्ञानाचा मारक आहे

  • @pankaj52325
    @pankaj52325 Год назад +4

    खुप छान पुस्तक आणि खुप भारी माणूस 👌

  • @ramdassawant8073
    @ramdassawant8073 Год назад +1

    अगदीच सहजपणे अप्रतिम महीती दिली आहे सर...

  • @rohanj7356
    @rohanj7356 Год назад +1

    खूप सुंदर मुलाखत. मराठी पाऊल पडते.. पुढे. जय महाराष्ट्र!

  • @sadhanapatil4934
    @sadhanapatil4934 Год назад +1

    आर्थिक साक्षरता आणि माणुसकिचे महत्त्व आजच्या तरूणाईला उत्तम मार्गदर्शक ठरतील.

  • @drabhijeetacharya5649
    @drabhijeetacharya5649 Год назад +8

    Worth investing your 1 hour 20 mins
    Very inspiring with so many takeaways
    Thank you Arvind Sir & Prafulla Sir

  • @dharmarajinfragrouppune8524
    @dharmarajinfragrouppune8524 Год назад

    अति उत्तम प्रेरणादायी मुलाखत. खुप खुप धन्यवाद. अंतकरणापासून नमस्कार.💐💐💐

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 Год назад

    अरविंद सरांनी उत्तम रीतीने मुलाखतीचे सूत्रसंचालन केले आहे , प्रफुल्ल सरांची ध्येयासक्ती , विचार , तत्वे 🙏 तरुणांसाठी खजिनाच !

  • @Beast_Indiaa
    @Beast_Indiaa Год назад +3

    फार उत्तम आणि छान मुलाखत

  • @dattaharidhage8241
    @dattaharidhage8241 Год назад +2

    What a great man and his vision 👏🏻🙌 respect and salute to you praful sir....india need you keep going 🔥

  • @shubhamshinde2485
    @shubhamshinde2485 Год назад +14

    शरद तांदळे यांना पण बोलभिडु वर आणा रावण हे त्याच पुस्तक खुप फेमस आहे

  • @shubhraslittlestories7032
    @shubhraslittlestories7032 Год назад +1

    खुप छान मार्गदर्शन

  • @sanjotmondal4753
    @sanjotmondal4753 Год назад +4

    Superb book!! I have almost completed reading it. Loved the content and would want my non-marathi employees and colleagues to read it! Trying to translate few chapters for them. I have fallen in love with Marathi one more time.

  • @knowledgeofeconomics545
    @knowledgeofeconomics545 11 месяцев назад

    very nice

  • @amitjadhav9866
    @amitjadhav9866 Год назад

    धन्यवाद..... खुप स्पष्ट आणि सरळ ऐकायला मिळाल.

  • @aayramamasduniya4656
    @aayramamasduniya4656 Год назад +4

    Inspirational vedio sir great 👍

  • @leenah1884
    @leenah1884 Год назад

    सगळ्यांनी ऐकावा असा एक इंटरव्ह्यू. Super

  • @anilpatil1968
    @anilpatil1968 Год назад +2

    Nice one very interesting
    Thanks dr kailas kolhe for sending me link

  • @sagarbhagwat4931
    @sagarbhagwat4931 Год назад +2

    लेखक आणि लेखक मुलाखत भारी होणारच

  • @akshaykashid7132
    @akshaykashid7132 Год назад +1

    Waiting..

  • @manishapawar5908
    @manishapawar5908 Год назад +3

    Keep bringing such minds...

  • @madhukarmore6601
    @madhukarmore6601 Год назад +2

    Simply great interview.🙏👍

  • @ashwinsharma2568
    @ashwinsharma2568 Год назад +5

    Congratulations sir 💐🙏 you are an inspiration to all of us...

  • @radhikaghorpade8034
    @radhikaghorpade8034 Год назад +2

    Very informative content, thanks

  • @shashikantshinde7996
    @shashikantshinde7996 Год назад +1

    प्रफुल्ल सर अभिनंदन

  • @vikramsinhpatankar1060
    @vikramsinhpatankar1060 Год назад

    जबरदस्तच

  • @sarveshsainkar1866
    @sarveshsainkar1866 Год назад +4

    Thank you sir for inspiring us always. 🎊

  • @kirangutal9886
    @kirangutal9886 Год назад +1

    वाचनीय पुस्तक.....

  • @rahulwalsinge8833
    @rahulwalsinge8833 Год назад +1

    पहिली ते चोथी खूपच भारी समजवून सागितले राव.

  • @maheshmahajan1711
    @maheshmahajan1711 Год назад

    अप्रतिम, Hats of you...

  • @sakshipatil8587
    @sakshipatil8587 Год назад +2

    Inspiration book & video sir👍👌

  • @kajalpisal827
    @kajalpisal827 Год назад +1

    khup chan

  • @sanviasolkar5999
    @sanviasolkar5999 Год назад +1

    खूप छान

  • @achin1643
    @achin1643 Год назад +1

    खुप छान 👍

  • @playalead
    @playalead Год назад

    खुप छान नक्कीच वाचणार

  • @nileshlondhe6532
    @nileshlondhe6532 Год назад +1

    Excellent Sir 👌

  • @GaneshShinde-cm2jt
    @GaneshShinde-cm2jt Год назад +1

    Great info thank you

  • @creativeeducation6578
    @creativeeducation6578 Год назад

    मी जबरदस्त फॅन आहे सरांचा...पुस्तकंपन वाचलं गिफ्ट पण दिले ते एवढं छान

  • @pratibhakenjale4706
    @pratibhakenjale4706 Год назад

    Waiting.......👁️‍🗨️

  • @sidehustle92
    @sidehustle92 Год назад

    thank u so bol bhidu, tumhi ashya great Marathi udyojakana introduce krta

  • @drmusicclub1784
    @drmusicclub1784 Год назад +25

    असे उपक्रम राबवल्याने हा चॅनेल फक्त माहिती पुरता मर्यादित न राहता नॉलेज मिळवण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल त्यामुळे हा उपक्रम कंटिन्यू करावा

  • @abhijitsbhagwat
    @abhijitsbhagwat Год назад

    लयच भारी

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 Год назад

    Great.

  • @tamishkimummy1070
    @tamishkimummy1070 Год назад +3

    Keep motivating us 👏

  • @ashaysant
    @ashaysant Год назад

    सुरू ❤️❤️

  • @jayshreepatil2720
    @jayshreepatil2720 Год назад

    पुस्तक खूप भारी आहे 🙏🏻

  • @shrutipingle4354
    @shrutipingle4354 Год назад +1

    aajch milale aaple pustak

  • @kashilingwaghmode979
    @kashilingwaghmode979 Год назад

    Great..👍👍👍👍

  • @ishikasawant189
    @ishikasawant189 Год назад +1

    Nice analysis

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 Год назад +1

    मी कोरोणा नंतर वैवसाय सोडून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतोय
    पण तुमची मुलाखत ऐकून पुन्हा वैवसाय उभा करायचा निर्णय पक्का केलाय

  • @983895696
    @983895696 Год назад +1

    छान

  • @gorednyaneshwar2276
    @gorednyaneshwar2276 Год назад +1

    Nice Interview 👍

  • @sanjaysalunkhe2013
    @sanjaysalunkhe2013 Год назад +1

    👌💐👍🙏👏

  • @somnathanandibaishivajigha9691

    Khup Chaan, very informative interview..Sir
    Mansuki Japli Pihije...

  • @aniketmankar3633
    @aniketmankar3633 Год назад +1

    👌👌👌

  • @shabuddinattar6119
    @shabuddinattar6119 Год назад +1

    Very nice sir

  • @omprakashkulkarni12
    @omprakashkulkarni12 Год назад +4

    59:06 👏👏😂 question दर्जा..1 नंबर

  • @parameshwarambhore5825
    @parameshwarambhore5825 Год назад

    We proud to work in thermal energy and design fields

  • @smitadb7382
    @smitadb7382 Год назад

    घेतलं लगेच !!! 👍🏻

  • @premnikam1888
    @premnikam1888 Год назад +1

    must watch interview :)

  • @shubhammakode171
    @shubhammakode171 Год назад

    असेच नवनवे उपक्रम राबविले जावेत...
    बोल भिडू टिम.. अभिनंदन 💐💐

  • @Mohanborate
    @Mohanborate Год назад

    Arvind sir,, praful sir very nice information, 👍

  • @NayansingGangurde
    @NayansingGangurde Год назад

    सुंदर

  • @kanchu2541
    @kanchu2541 Год назад +1

    👍

  • @vitthalsolanke1366
    @vitthalsolanke1366 Год назад

    ❤🙏🙏🔥

  • @maheshbondre5457
    @maheshbondre5457 Год назад

    लयी भारी ...सर 💐💐💐

  • @gopalpanchal3313
    @gopalpanchal3313 Год назад

    🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @sanketgaikwad2386
    @sanketgaikwad2386 Год назад +1

    👌👌👌👌👌👍👍👍🎇

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 Год назад

    💐👍🙏🚩

  • @patilvickram9999
    @patilvickram9999 Год назад

    👌👌👌👌👌👌👌

  • @drmusicclub1784
    @drmusicclub1784 Год назад +1

    चांगला उपक्रम आहे बोल भिडू हा उपक्रम चालू ठेवा यातून खूप साऱ् नॉलेज मिळत

  • @sujatabhagwat488
    @sujatabhagwat488 Год назад

    Very nice sir👍👍

  • @pritamsvlog3473
    @pritamsvlog3473 Год назад +1

    Very informative and well direction of approach

  • @KaustubhKJSPhoToGraphY
    @KaustubhKJSPhoToGraphY Год назад

    आपला माणूस ❤

  • @krishankumarpandey9975
    @krishankumarpandey9975 Год назад

    Nice

  • @markandaychauhanji9528
    @markandaychauhanji9528 Год назад

    Nice👍👍👍 sir ji

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Год назад +1

    आम्ही मोकळे ढाकळे सातारकर

  • @shraddhapatil5861
    @shraddhapatil5861 Год назад

    मला कोणी प्रफुल्ल वानखेडे यांचा ऍड्रेस देईल का twitter चा..??

  • @abhigaikwad1200
    @abhigaikwad1200 Год назад

    Keep Motivating Sir🙏🙏

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Год назад

    Pls do such PROGRAMMES ONLY - TUMCHE POLITICAL PROGRAMME LA BARAMATI Cha boo yeto

  • @sumeshsawant2971
    @sumeshsawant2971 Год назад

    पैसा पाण्यात कीं पाण्यात पैसा, हे उघड करा,
    मुलाखतीत फक्त लेखक याचा उदोउदो केलाय, पुस्तक
    कां विकत घ्यावं हे...... नाहीं सांगितलं राव
    🤭

  • @asambre6520
    @asambre6520 Год назад +1

    सरांचा कोणता व्यवसाय आहे.

  • @SachinJadhav-jm5to
    @SachinJadhav-jm5to Год назад

    Motivational speaker 👍

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 Год назад

    प्रफुल्ल सरांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यात कुठे आहे

  • @PUNEVASTU96
    @PUNEVASTU96 Год назад

    Me a na changla ghetla asta interview A jagtapan peksha